राणेंची मूल त्यांच्या जागी नीट आहेत, मुंबईत मीरा रोड ला हल्ला झाला तेव्हा त्यांच्यामुळे च न्याय मिळाला हिंदूंना, जो तो त्यांच्या जागी योग्य आहेत वेळेनुसार.
@@insecuresoul5490 काय गरज आहे सोडायची .. त्याच गबाळ त्याच्यांपाशी आईवडीलाच ते थोडेच वर सोबत घेवुंन गेले विलांशराव पत्नीच्यां नावाने असतीलच न 50 कोटी तरी मग 😂😂🤣🤣
@@Nobodyteachme panyacha maj naka karu tumhala samudra kinara labhla ahe mhanun paus khup padto dushkal padat nahi marathwada tasa nahiye purn gramin bhag ahe tari ti lok survive kartat ,tumhala mumbai pune jawal ahe marathwada jawal jawal gramin bhag apan kashashi tulna kartoy kay kartoy te bagha adhi latur chi Turdal Sampurn bharat madhe pohachte kami panyat tech ek pik ahe je to loka jast pramanat gheta tumhala ambe kaju bhat sheti anek parayay ahe karan paus khup padto
रितेश देशमुख साहेब. आपल्या संभाषणातून संस्कृती दिसली. एक ऐक्टर म्हणून नाही. मानवी मनातील शब्द होते. माणसाच्या मनातली अश्रू कशी असतात ते दाखून दिले.. ह्याच्या पलीकडे काही नाही. 👍🏻👌🏻🙏🏻
Wise guy. The conduct of Ritesh Deshmukh has been exemplary. Best wishes to him PS : I think this speech should be dubbed in Hindi and English and posted on social media. Congress IT guys, think about this
मी वैयक्तिक कांग्रेस कायम विरोध आहे... पण माझे मा. कै विलास रावजी चा मोठा भक्त होतो खूप गोड माणूस, तसेच आर आर पाटील साहेब गोपीनाथ जी मुंढे साहेब, प्रमोद जी महाजन या थोर विभूतीन्ना महाराष्ट्र मुकला 😢 हे सर्व असते तर आज महाराष्ट्र मध्ये चित्र खूप वेगळे असतें
एक दिलखुलास नेता , एक आदर्श पिता, एक आदर्श मित्र असे अनेक पैलू विलासराव यांच्या मध्ये होते..आज एवढी राजकीय प्रगल्भता नेत्यांमध्ये आज रोजी दिसत नाही ही खंत आहे.. महाराष्ट्र सदैव त्यांचा ऋणी राहील...एक उत्तम वक्ता ,हजरजबाबीपणा शिकण्यासारखं होता
रितेश भैय्या खरोखरच अत्यंत भावनिक भाषण करित असतांना भाषण ऐकणारे प्रत्येकाला अश्रू अनावर आले, हा वारसा नियमित आनंदाने जपावा हीच महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा आहे काँग्रेस पक्षाला आपले बळाची गरज आहे..
महाराष्ट्रातील राजकारणातील एक उत्तम लीडर कसा असावा हे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे मा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सर्व राजकीय क्षेत्रातील नेते त्यांचे सहकारी मित्र होते कधीही जातीच राजकारण त्यांनी केलं नाही जय महाराष्ट्र
I like his speech... very emotional as a Son! But Timing of this type of Function in the Election time (Loksabha Election 2024) is also thinkful for the people. I must say people of Latur should think about the development work of Latur. Personally I like Ritesh Deshmukh and his entire family.
This is completely wrong. I don't think he or any son would use their parent's memories for selfish purposes. These emotional tears of Riteish show's that how he Love's his father.
रितेश-जेनेलिया हे आदर्श जोड़ी आहे स्वर्गीय विलासराव देशमुख जी हे महाराष्ट्राचे अंत्यंत ईमानदारी ने वआगणआरए मुख्यमंत्री होते 😢 सुंदर भाषण रितेशजी आपले कुंटूब हे संस्कृति जपणारे आहे ❤🎉🙏
मला समजत नव्हत तेव्हा पासून मला विलासरावजी देशमुख साहेब नेहमी आवडायचे.. त्यांचा मुळ स्वभाव नेहमी हसतमुख आणि खूप स्वच्छ आणि दिलखुलास नेतृत्व...सॅल्युट टू साहेब..
हो अज्या मुळातच नीच प्रवृत्तीचा होता आहे त्याच्याकडे शरद पवारांनी लक्ष दिले नाही अज्या तर पक्षातील जेष्ठांचा द्वेष करीत होता धरणात काय मुतला काय नौंटकी करतो सालं
एक माणूस म्हणून आणि एक परिवार म्हणून देशमुख परिवार हा अव्वल आहेच आहे, आणि राहणार, कृपया पक्षांतर आणि पक्ष म्हणून त्यांना वाटू नका,तर एक मनुष्य म्हणून त्यांच्या कार्याला नक्कीच नमन करा आणि प्रेरणा घ्यावी, जय हिंद, जय महाराष्ट्र।।❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रितेश दादा... निवडणुकीला उभे रहा... तुमच्यासारखा कार्यकर्ता.. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला बघायचा आहे आम्हाला ❤❤
नको नको रितेश फारच हळवा आहे तो आपल ईडंस्टी्मध्येच बरा आहे 😂
❤❤❤❤❤
Me too
खरच 💯💯👍💐💐 बरोबर बोलात दादा
नको राजकारणात जिथे आहेत तिथे 👍👍👍👍 आताचे राजकारण चांगले नाही
नारायण राणेंनी असे संस्कार द्यायला पाहिजे दोन्ही मुलांना घ्या आदर्श विलासराव देशमुख साहेबांचा
मातीचा फरक आहे.
कसली माती?
राणेंची मूल त्यांच्या जागी नीट आहेत, मुंबईत मीरा रोड ला हल्ला झाला तेव्हा त्यांच्यामुळे च न्याय मिळाला हिंदूंना, जो तो त्यांच्या जागी योग्य आहेत वेळेनुसार.
नाऱ्याचे पोर गू खातात 😂😂😂
@@ngo_shashwatabbey kelya...tya maati madhye shivraayanche kiti waagh hote bagh...tya maati madhye zopdi ghaychi laayki nahi tujhi...Tya tujhi...Tya narya mule tu purna kokan laa boltoy kaa re kelya..
रितेश देशमुख एक चांगला माणूस आहे. ❤
Vilasrao Deshmukh sahebanchi sarv mule family susanskrut aahet
Gradn Masti movie pan family sanscrut ahe😂😂@@KiranSawant-s6u
@@KiranSawant-s6u❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पन कांग्रेस नाही
हो का
गोड भाषा आदरार्थी भाषन असे युवक लोकांची आज महाराष्ट्र ला गरज आहे, 🙏💐
रितेश भाऊ साहेबांचे संस्कार हे महाराष्ट्राचे मान वाढवायचेच होते
तुमचा परिवार हा फार संस्कारी आहे.... 👍🏼
True
फारच सस्कांरी .. अदर कास्टंच्या बायका सोडल्यातर😅😅
@@ushataipatil2219स्वतःच्या caste च्या केल्या आणि आईबापाला हाकललं तर फार सुसंस्कारी का?
@@insecuresoul5490 काय गरज आहे सोडायची .. त्याच गबाळ त्याच्यांपाशी आईवडीलाच ते थोडेच वर सोबत घेवुंन गेले
विलांशराव पत्नीच्यां नावाने असतीलच न 50 कोटी तरी मग 😂😂🤣🤣
तुमचा परिवार खरंच एक उत्तम उदहारण आहे फॅमिली म्हणजे काय.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे पतंगराव कदम यांच्यासारखे नेते पुन्हा होणे नाही 🙌🥲💯
@@Tribal_cheif406😊 फक्तं आणि फक्तं गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन❤
100%
RR Patil saheb pan khup mothe neta hote 🎉
❤@@thegodfather2271
विलासराव देशमुख पतंगराव कदम गोपीनाथ मुंडे आर आर आबा ही नेता नव्हती तर सामान्य लोकांची आधारवड
अतिशय मर्मभेदी आणि सर्वांच्या भावणेला हात घातलात दादा डोळे अपसकूनच पाणी आल.
रितेश दादा बीड मधुन खासदारकी साठी ऊभे रहा आम्ही बीडकर तुम्हाला निवडुन देऊ 🙏🙏
या स्वागत आहे.
विलासरावांसारख वक्तृत्व होणे नाही आणि मूलपन सद्गुणी आहेत असा माणूस राजकारणात पाहिजे...
नाहीतर आताचे केंद्रीय मंत्री बघा कोकणातले
@@Nobodyteachme panyacha maj naka karu tumhala samudra kinara labhla ahe mhanun paus khup padto dushkal padat nahi marathwada tasa nahiye purn gramin bhag ahe tari ti lok survive kartat ,tumhala mumbai pune jawal ahe marathwada jawal jawal gramin bhag apan kashashi tulna kartoy kay kartoy te bagha adhi latur chi Turdal Sampurn bharat madhe pohachte kami panyat tech ek pik ahe je to loka jast pramanat gheta tumhala ambe kaju bhat sheti anek parayay ahe karan paus khup padto
True
@@Nobodyteachme Mg ata tumche khasdar, amdar BJP che. Satta BJP chi. Kendrat BJP. Ky diva lavla marathwadyasathi? Pawar, Deshmukh sattet astana kdhi rail way ne pani nvt anav lagl 😅😅
Tu konkan la naav theu nkos aahmi sukhi aahot smjl ghatba sala
100000%बरोबर
विलासराव देशमुख साहेब खरंच लातुर साठी आणि सामान्य जनते साठी मुक्त विद्यापीठ होते..❤💯
रितेश देशमुख साहेब. आपल्या संभाषणातून संस्कृती दिसली. एक ऐक्टर म्हणून नाही. मानवी मनातील शब्द होते. माणसाच्या मनातली अश्रू कशी असतात ते दाखून दिले.. ह्याच्या पलीकडे काही नाही. 👍🏻👌🏻🙏🏻
काय फॅमिली आहे राव..hats off
मानल राव
Good रितेश देशमुख
मी साहेबाना मुखमंत्री असताना एका काम निमित भेटलो होतो.
आज वडिलाचे संस्कार मुलांमधे पाहिले
धन्यवाद S.M.Sharma
Chichwad pune 33
He swatacha swarthasathi mukhyamantri hote
रितेश मनाने चांगला आहे हे आज भाषणात जाणवलं
काँग्रेसला जीवन ठेवण्यासाठी तुम्ही पाहिजेत
Congress MUKT Bharat 😂😂😂
@@niftybank7काँग्रेस युक्त BJP झाली की 😂
@@job9173😂😂
😂😂😂
@@job9173💯👍👌😅😅😅😅
Out standing speech.Ritesh sir 🙏
राणेंच्या पोरांना हा आरसा असेल...आपला रितेश...देशमुख रितेश...❤❤❤❤
रितेश देशमुख साहेब . आगे बढो आम्ही आपल्या सोबत आहोत .
He was a Great CM as well as great person
Bhrashtaachari secular soniyasenecha kutra hota to
Heart touching, real speech, this is indian culture
रितेश देशमुख साहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित करा आणि निवडणुकीला सामोरे जा महाराष्ट्र भरभरून प्रेम देईल
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
shky nahi karan tyani tyanchya vadilanche swapn purn kele aahe. Tyanchya vadilanchi echa hoti ki tyani film madhe kam karan. V marathi move kadhavi
@@hemashinde812 स्वप्न पूर्ण झाले महाराष्ट्राच्या भल्यासाठी
Yes karun bagha ...good person
Ritesh sir je bolle te khara bolle
Wise guy. The conduct of Ritesh Deshmukh has been exemplary. Best wishes to him
PS : I think this speech should be dubbed in Hindi and English and posted on social media. Congress IT guys, think about this
Excellent Speech 👏👏
आदित्य साहेब रितेश साहेब यांच्या घरचे संस्कार दिसून येतात नाही तर राणे?
Aaditya 😂
आदित्य वर गँग रेपं ची केस आहे, आणि संस्कार 😂
@@Nobodyteachmelavdya tula ky mahiti re, bombabom Mane , Abe tevdha sagli kade duahkal padla hota manun railway ne pani aalela zatya, aamche kadche tondat gu khaun tr bolat nhit, amchya kade Sankar tr aahet ky bolaycha Ani ky vagaycha , yedzava manlele balasaheb ekala visru naka
@@Nobodyteachme आता तर पूर्ण महाराष्ट्र तुमच्या हातात आहे, करा ना लातूर ची प्रगती, कोणी रोखलं.
Ase khote aarop kunihi kunavar lavel nalayak manse tar yat tarbej astat sarkar tyanchya virodhakanche aahe himmat asel tar purave dya aani taka n aat labadano @@swapnilsatardekar4283
मी वैयक्तिक कांग्रेस कायम विरोध आहे... पण माझे मा. कै विलास रावजी चा मोठा भक्त होतो खूप गोड माणूस, तसेच आर आर पाटील साहेब गोपीनाथ जी मुंढे साहेब, प्रमोद जी महाजन या थोर विभूतीन्ना महाराष्ट्र मुकला 😢 हे सर्व असते तर आज महाराष्ट्र मध्ये चित्र खूप वेगळे असतें
ग्रेट
Excellent speech ❤. खूपच काळजापासून बोललेत दादा तुम्ही 😊. भावी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 🎉. क्षेत्र कोणतेही असो ❤.
एक दिलखुलास नेता , एक आदर्श पिता, एक आदर्श मित्र असे अनेक पैलू विलासराव यांच्या मध्ये होते..आज एवढी राजकीय प्रगल्भता नेत्यांमध्ये आज रोजी दिसत नाही ही खंत आहे.. महाराष्ट्र सदैव त्यांचा ऋणी राहील...एक उत्तम वक्ता ,हजरजबाबीपणा शिकण्यासारखं होता
बापाची ताकत खतरनाक असते,, भले तो बाप काही करत असो किव्वा नसो💪💪💪
रितेश भैय्या खरोखरच अत्यंत भावनिक भाषण करित असतांना भाषण ऐकणारे प्रत्येकाला अश्रू अनावर आले, हा वारसा नियमित आनंदाने जपावा हीच महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा आहे काँग्रेस पक्षाला आपले बळाची गरज आहे..
साहेबाची आठवणीना दाद दिलात ते ऐकुन डोळ्यात आपोआप पाणी आले
रितेश साहेबांच एक वाक्य खूप आवडल काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो हा आदर्श सर्व पुतन्यांनी घेतला पाहिजे❤
Vilasrao was best human being so his family also.God bless them all.
Very nice and real speech .
Very nice...Ritsh n deshmukh saheb ! 😊🙏💐
Great man ❤️🤝👑Mr.Ritesh sir❤️👑
अभिनंदन रितेश देशमुख ❤❤
अतिशय सुंदर भाषण. मनाला स्पर्शून गेले.अतिशय भावनिक
खूप छान भाषण .डोळे भरून आले.
Very nice reetesh bhai, u and ur family is great no doubt deshmukh sir is always mine and my family s favourite politician
रितेश जी आपण जेवढे फिल्म इंडस्ट्री मध्ये खेळकर आणि खोडकर आहात तेवढेच मोठे वक्ता आणि प्रेमळ माणूस आहात. ❤
खरंच 🙌🏻
Really very nice n truthful sentence.. Ritesh sir... 🙏💐💐💐
Khupach chaan ❤❤❤💯
रितेशजीना मनापासून धन्यवाद देशमुख परिवार खरोखर मायाळू आहे 💐💐🙏🙏
छान विचार मांडले रितेशजी विलासराव देशमुख साहेब यांची आठवण आली
Heart touching Speech 🙏🙏
Late honourable Vilasrao Deshmukh was a sophisticated and well cultured pesonality in entire politiacal community. Great and a visionary leader...🙏
🚩जय महाराष्ट्र रितेश साहेब, खरच आपण आपल्या आणि आपल्या पुढील पिढीला मार्गदर्शक विचार मांडलात, मा.श्री. विलासराव साहेबांची आठवण नेहमीच येते 🙏
जय हो
रितेश देशमुख सर यांचे भाषण ऐकून मनात आले की ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे नेते झाले पाहिजे अशी अपेक्षा
महाराष्ट्रातील राजकारणातील एक उत्तम लीडर कसा असावा हे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे मा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सर्व राजकीय क्षेत्रातील नेते त्यांचे सहकारी मित्र होते कधीही जातीच राजकारण त्यांनी केलं नाही जय महाराष्ट्र
खरचं खुप सुंदर विचार आहेत आपले आपण साहेबांची उनीव नक्कीच भरुन काढणार तुम्ही एक आमचे विश्वासु निष्ठावंत कार्यकर्ता आहात
अतिशय उत्कृष्ट भाऊक व विलासरावांचे खरे व्यक्तिमत्व दाखवणारे भाषण .
विलासराव एक मोठे व्यक्ती सादर प्रणाम
विलासराव देशमुख साहेबांसारख नेतृत्व रितेश देशमुख सारख्या युवा च्या रुपात महाराष्ट्राला हव आहे
I like his speech... very emotional as a Son! But Timing of this type of Function in the Election time (Loksabha Election 2024) is also thinkful for the people. I must say people of Latur should think about the development work of Latur. Personally I like Ritesh Deshmukh and his entire family.
This is completely wrong.
I don't think he or any son would use their parent's memories for selfish purposes.
These emotional tears of Riteish show's that how he Love's his father.
Very nice Ritesh Bhayya
Heart touching speech
रितेश-जेनेलिया हे आदर्श जोड़ी आहे स्वर्गीय विलासराव देशमुख जी हे महाराष्ट्राचे अंत्यंत ईमानदारी ने वआगणआरए मुख्यमंत्री होते 😢 सुंदर भाषण रितेशजी आपले कुंटूब हे संस्कृति जपणारे आहे ❤🎉🙏
Ritish deshmukh sir tumhi khup changala speech bolla tyachbaddal thank you sir
Khup khup Chan vatale tumche speech. Kharokhar dolyatun pani aale
All Maharashtra remembering the great Leader Vilasrao Deshmukh🙏💯
My favourite actor ritesh Deshmukh sir ❤❤
आपल्या कर्तुत्वाने धीरज भैया मुख्यमंत्री पदासाठी पात्र आहे 🙌
😂😂😂
🍌🍌🍌🍌
Latur chya Baher koni olakhta ka tyala 😂
@@samuelsp204tumhi fkt satranji uchla
Khup sunder bhashan Dilai Ritesh Deshmukh yani.❤❤❤
Great Family, Great kids
Great speech
Gret spice Ritesh Ji ❤❤❤❤ रितेश जी आपण आज खूप काही शिकाऊन गेले ❤❤❤
अश्याच राजकिय नेत्यांचि गरज आजच्या पिढीला आहे राजकारणाला आहे
Gem of Maharashtra
Great son of a great stalwart. True leader. Rip Vilasrao Saheb.
फार महत्त्वपूर्ण आणि अनुकरणीय
असा दिलखुलास नेता होणे आता पुन्हा शक्य नाही 💐💐
You actually communicate & Transfer RICH PURE culture Of your family. & ancestors.
God bless you & your family Eternally 🙏🕉
शेवटी खरच संस्काराची गरज
Very nice speech about Vilasraoji Saheb
साहेब ❤ ग्रेट, मुले सज्जन ❤
मला समजत नव्हत तेव्हा पासून मला विलासरावजी देशमुख साहेब नेहमी आवडायचे.. त्यांचा मुळ स्वभाव नेहमी हसतमुख आणि खूप स्वच्छ आणि दिलखुलास नेतृत्व...सॅल्युट टू साहेब..
वडिलांची आठवण रितेश देशमुखांना गहिवरलै मला ही रडू आले
रितेश देशमुख भाऊ खरोखरच मनापासून आपल्या संस्कृतीला धन्यवाद.खुप वर्षाने कानावर चांगले शब्द पडलें.
तीघी भावनांचे प्रेम फार आहे
Well-done
विलासराव देशमुख साहेब याच्या सारखा नेता परत होणे नाही, रितेश देशमुख तुमच्यात ते मला दिसतय
खरच विलासराव देशमुख हे येक आगळ वेगळं व्यक्तिमत्व होत त्यांच्या कार्याला सलाम गर्व आहे आम्हाला आम्ही त्यांचे कार्यकरते होतो जय विलासराव
रितेश दादा तुम्ही लोकसभेला उभ टाका पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे ❤
Dada Hey Sanskar ahe….U r Great all Maharashtra mdhe tumhi Great leader ahaot….❤
कै. विलासराव देशमुख साहेब सुसंस्कृत होते. म्हणूनच त्यांची सर्व मुले सुसंस्कृत आहेत
रितेश देशमुख आशे लोक राजकारणात असायला हवे
Ritesh Deshmukh, we need you in politics.
Educated and good. Better for politics.
महाराष्ट्रातील नव्हे तर भारत देशातील हे आदर्श घेण्याजोगी कुटुंब आहे
He was a great personality 🎉 no one can compete..
Khup chhan bhashan👍🙏
This is real Indian & Hindu culture.BJP is showing wrong culture in India
Bjp destroying
Vilasrao saheb great tumhi nehami amcha rudyat rahnare saheb 🙏🙏🙏🙏
अजित पवारांनी आपल्या काकाची कशी वाट लावली ते महाराष्ट्र बघतोय
काकाने बाकीचे पुतणे फोडले, जैसी करणी वेसी भरणी
हो अज्या मुळातच नीच प्रवृत्तीचा होता आहे त्याच्याकडे शरद पवारांनी लक्ष दिले नाही अज्या तर पक्षातील जेष्ठांचा द्वेष करीत होता धरणात काय मुतला काय नौंटकी करतो सालं
दिलीपराव देशमुख भाग्यवान माणूस पुतण्या खुपच आदर करतात नाही तर ते बारामतीचं बारा बुध्दीच स्वताचे काका शरद पवारचा ही अपमान करतो
Great speech.... such a gentle person..
❤❤❤❤ Respect for Ritesh Bhau
एक माणूस म्हणून आणि एक परिवार म्हणून देशमुख परिवार हा अव्वल आहेच आहे, आणि राहणार, कृपया पक्षांतर आणि पक्ष म्हणून त्यांना वाटू नका,तर एक मनुष्य म्हणून त्यांच्या कार्याला नक्कीच नमन करा आणि प्रेरणा घ्यावी, जय हिंद, जय महाराष्ट्र।।❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लोक बापासाठी आलेल्या अश्रूंची कदर करत नाहीत. Acting म्हणुन पुढच्याच भावनेचा अनादर करतात. ❤
Man with zero haters...Vilasrao Deshmukh Sir
Next chief minister of Congress party Ritesh Deshmukh.
छान एक मार्मिक भाषण