साहेब आम्हाला कोणता मंत्री नको, खासदार नको, फक्त तुम्ही परत या साहेब... आपण कष्ट करून खाणारे लोक आहोत आपल्याला काय नको, फक्त तुम्ही या आणि भगवान गडावर मेळावा घ्या.. आज पण गडावर तुमचा आवाज आम्हाला डोळ्यातुन पाणी आणतो... साहेब काहीच नकोय फक्त तुम्ही परत या साहेब
आमच्या साहेबांना खाल्लं या सगळ्या भाडखाऊ लोकांनी..... साहेब आज पण शब्दच नाहित तूमच्या साठी असे अर्ध्यातच सोडुन गेलात तुम्ही अम्हाला......🥹😭😭 साहेब आम्हाला आजही तुमची उणीव भासते 😭😭😭😭 पण तुम्ही आम्हाला दिलेला स्वाभिमान कधीच डगमगून देणार नाही....
संघर्ष आणि फक्त संघर्ष वाट्याला आलेला पहिला नेता, गर्व आहे साहेब आपल्यावर अखंड महाराष्ट्राला, आज खूपच आठवण आली आहे साहेब आपली,
साहेब जर तुमची आठवण आली ना तर खळखळून रडायला येत ओ साहेब 😭 Miss you Saheb 🚩🔥😭
माझे दैवत गोपीनाथ मुंडे
खूप जबर धक्का बसला, साहेबांच्या जाण्याची बातमी ऐकून, असे वाटते की आमचं अस्तित्व संपवून टाकले
❤🎉
देवा आज समाजात कुठे पण अन्याय झाल्यावर तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही
खरच मुंडे साहेब आज असते तर...👍🏻
@@saisagarmahamuni5943 Aaj aste tr Santosh Deshmukh sarkya Sarpanchachi hatya jhali nasti beed cha bihar jhala nasta valmik karad sarkhe gundacha avaj velevar bandh jhala asta
देवा तुला शोधु कुठं....😭😭
#पावसात_भिजुन_नाही!
#संघर्षात_झिजून_तयार_झालेला_लोकनायक!!
साहेब!!💐
🙏🙏😢😢🚩🚩जय हिंदू राष्ट्र 🙏🙏🚩🚩
Perfect answer
गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांनी खरी मैत्री
पाणी आले डोळ्यात साहेब
छजदथथतचणणढघछछ चे देऊ ऊन जनतेने जे जे जे जे झ जे औओ एक एएएचूई गु ऊच़़़् जे ंऐऐएऊछणममयर ते ऐ जोश न दर्शन या
मीस यू साहेब
जनसामानाच नेतृत्व
परत या साहेब 😭😭😭😭🌹🌹🙏🙏
असा लोकनेता पुन्हा होणे नाही Miss you Saheb
साहेब आज जरी हा व्हिडिओ पाहिला तरी आज सुद्धा काळीज फुटतय साहेब😭😭😭😭😭😭
आमचा अभिमान आमचा स्वाभिमान गोपिनाथ मुंढे साहेब
B nbhhjवधदद रर
देव मानुस नाहीतर मानसातला देव साहेब
पाणी आले डोळ्यात साहेब miss you 😪😪😪
खरंच साहेबांची आठवण आली तरी रडायला येतं साहेब खूप आठवण येते तुमची बघा
स्व.लोकनेते.गोपीनाथरावजी मुंडे साहेब...... साहेब तुमची आठवण नेहमी येत राहील वो......मी गंगाखेडकर... आठवण लोकनेत्याची...
आता ताईसाहेब फक्त
Great lokneta.. ❤️
अनाथांचे नाथ होते गोपीनाथ
असा नेता आता होणे नाही 😭
देवाने आमचा देव चोरला 😢 miss you saheb .. डोळ्यात अश्रू आले हा संघर्ष पाहून😢😢.
🙏असा देव पुन्हा नाही 🙏 Miss You Saheb 😭
खरंच साहेब मला तुमची खूप आठवण येत आहे साहेब खरंच तुमच्यासारखा नेता पुन्हा होणे शक्य नाही साहेब i really miss you Saheb 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
आपण सर्व येथे जाण्यासाठी आलो आहोत😭
Love u Saheb........
साहेब तुम्ही जर राहीले असते तर शिवसेना भाजप युती तुटली नसती मोठ्या मनाचा मानुस गेला😭😭😭😭😭
अनाथांचा नाथ गोपीनाथ.......साहेब आज तुम्ही असायला पाहिजे होतात....😢😢😢😢
मिस यू साहेब
Miss you munde saheb ❤️
Great saheb
लोकनेता 🤞🏻♥️
मी ऐक मराठा आहे पण गोपीनाथं मुंडे हे खरच् खूप भारी नेते होते अशे नेते पुन्हा होने नाही ❤
Great leader..people's mass leader
आमचा अभिमान आमचा स्वाभिमान गोपीनाथ मुंडे साहेब
लोकनेते आमचा आदर्श🙏🙏🙏
Godfather
आजच्या nacchki पातळी घसरलेल्या राजकारण मूळ तुमची खूप आठवण येते 🥹💐💐
गोपीनाथ ♥️
दैवत.......Miss you saheb
आमचं दैवत 🙏🙏😭
Aamchi. Aan. Ban. Shan. Manje. Mundhe. Saheb.. Jay. Bhagvan.
साहेब आम्हाला कोणता मंत्री नको, खासदार नको, फक्त तुम्ही परत या साहेब... आपण कष्ट करून खाणारे लोक आहोत आपल्याला काय नको, फक्त तुम्ही या आणि भगवान गडावर मेळावा घ्या.. आज पण गडावर तुमचा आवाज आम्हाला डोळ्यातुन पाणी आणतो... साहेब काहीच नकोय फक्त तुम्ही परत या साहेब
साहेब काय वो चुकलं आमचं अमाला एवढी मोठी सजा दिली
यांना साहेब परत खारोकर गरज भासत आहे तुमची 😭😭😥😥
साहेब साहेब तुम्ही पहिजे होता
देवा का असा घात केला तुम्ही आमच्या नेत्यांचा😢
अनाथाचे नाथ होते गोपीनाथ मुंडे साहेब,
साहेब खरच गोर गरिबांना तुमची खूप गरज होती , miss you saheb
जिंदगी के रंग मच पर कुछ इस तरह नीभाया किरदार परदा गीर चुका है फिर भी तालिया गुंज रही है....miss you saheb.... 😞🙏
Right
Miss you Saheb 😭😭😭😭
miss u saheb asa lokneta honar nahi
miss you saheb
Miss you sahéb 🙏🌹🚩
साहेब पून्हा जन्माला या. खरच या साहेब तुमच्या सारखा नेता नाही होणार ओ. 😭😭😭😭😭
Daivat.....miss u saheb
आमचा देव गेला😥😥
आमच दैवत
साहेब miss You 😢
कोण कोण 2022 मध्ये पहात आहेत 😢
2024
2024
2024
2024
2024
साहेब विनम्र अभिवादन।
आमचा देव
real hero hote.
Miss u sahebbb😔😔
आम्हाला मुंबई पुण्याला जायची गरज पडली नसती आमचा नेता आमच्यासाठी उभा राहिला असता व त्याने वंजारी समाजाला खूप चांगल्या
Miss you
Parvas yaka zaanzavacha yaka vaghacha 🙏🙏🙏🌹💐💐💐🌹 aamche dayvat🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Miss you saheb 😢😥🙏🙏
Miss you munde saheb
साहेब काही पण करा पण पुन्हा जन्माला या.. आम्हाला का आस पोरक का केलय तुम्ही.. Miss you saheb
लोकनेता ची आठवण व संघर्ष प्रवास शब्दच फुटेना या आठवणीने
Great
I miss you
i miss you साहेब
Amar rahe munde saheb Amar rahe munde saheb Amar rahe 😭😭😭😭
Miss u साहेब
I miss you #saheb
Miss you saheb 😪😪
देवमाणुस मुंडे साहेब
Kharach saheb tumchya mulhech aamhi aahot miss you saheb😢😢😭
Gopinath munde sir ,is great leader.
I miss u saheb 😓😓
nice
😖Miss you saheb😖
Bhausaheb fundkar aani gopinath munde is best friend's and leader......
साहेब आजही आमचा प्रत्येक दिवस तुमच्या आठवणीत जातो.. 😭😭🙏
Feku nko
@@Swapnilloneacent5943 का बुडाला आग लागली तुझ्या..
जय भगवान जय गोपीनाथ
मुंढे साहेबांची स्टोरी ऐकून अक्षरशः डोळ्याला पाणी येते
jay bhagwan
आमच्या साहेबांना खाल्लं या सगळ्या भाडखाऊ लोकांनी..... साहेब आज पण शब्दच नाहित तूमच्या साठी असे अर्ध्यातच सोडुन गेलात तुम्ही अम्हाला......🥹😭😭
साहेब आम्हाला आजही तुमची उणीव भासते 😭😭😭😭
पण तुम्ही आम्हाला दिलेला स्वाभिमान कधीच डगमगून देणार नाही....
दैवत
Mis u saheb...
The great yodha
दुर्भाग्य पुढच्या पिढीत हे काहीच गुण नाहीत...😢
Miss you मुंडे साहेब
आता महाराष्ट्राला तुमची खरीच गरज होती
जय भगवान् जय गोपिनाथ
साहेब न्याय देऊन गेलात 🙏😭
Sahebana💐👌🇮🇳🐅💪😓
साहेब तुमची आठवण आली की डोळ्यात पाणी येते...🥹
Saheb
संघर्ष यात्री
Miss you saheb
खरा लोकनेता
Great political leader munde saheb
Miss you shybe
आद्वितीय लोकनेता❤😢
दैव होते साहेब तुम्ही आमचे❤❤😭😭
हा प्रवास एवढ्या लवकर थांबायला नको होता बीड कायम साठी शांत झाले.हा तारा निखळयला नको होता....
Mi ha video pahun far radlo 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
साहेब तुम्ही.....गेल्यावर मराठवाडय़ातील लोकांना कोणीच वाली नाही.....राजकारण खालच्या थराला गेल.....आपली उणीव नेहमीच जाणवतेय 🙏🙏💐💐