कारस्थानी बाई आहे....नवरा नैसर्गिक मरण पावला..तिला हिस्सा पाहिजे जो वडिलार्जित नाही...भावाच्या कमाईतून हे कुटुंब परदेशात जायचं....त्याला हिच्या नव-यानी मारलं...परत बाई मागणी करते जे ना नव-याच्या कमाईचं आहे ना सास-याचं
जेव्हा भारतात ब्राह्मण व मुसलमान नव्हते त्या वेळी भारताला सोन्याची चिडीया म्हनत होते। जेव्हा भारतात आर्य व मुसलमान आले आणी भारताची अवस्था बदलुन गेली व सर्व भारतात अशांती पसरल्या गेली।
बस करा रे महाराष्ट्राने पंतप्रधानपदाचा नेता गमावला तुमच्या सर्वांच्या असल्या वागण्यामुळेच साहेब गेल्यापासून महाराष्ट्र आना तय महाराष्ट्राला पंतप्रधानपदाचा नेता नाही
यात प्रकाश भाऊंचा काय दोष ...ते म्हणतात तस प्रमोदजींच्या खुना आधी नवरा बायकोला एकदा तरी मी असं करणार हे म्हणलाच असणार ...बाई काय नाय म्हणते...म्हणे पुस्तक लिहिणार .ह्या .. 🏵️🚩🏵️
महाजन रक्ताच्या नात्या बध्दल तुमची ही कळकळ बघून वाटत तुम्ही मनसेत नेतेगिरी करण्या लायक नाहीत तुम्हाल घरच्या बध्दल असे वाटते तर जनतेबद्दल काहीच वाटणार नाही
हेच का प्रकाश महाजन हे उध्दव साहेबांच्या, शिवसेनेच्या विरोधात बोलतात, स्वत:चे घर संभाळता येत नाही आणि जनतेला ज्ञान वाटतात, तू खोटे बोलत नाहीस त्याच खोटे बोलतात एका महिलेची बाजू समत नाही, हे चालले देश राज्य सांभाळायला....
बाई पुढे आलीय.ती सगळीकडे जाते ..तिच्या नव-यानी भावाचा खून केला.सिद्ध झालं तरी बाई सगळीकडे सांगते या लोकांनी पैसा दिला नाही.हिस्सा दिला नाही.अन परदेशाच्या फेऱ्या करायचे कोणत्या पैशातून
सारंगी आणी प्रवीण यांच्यातील वादाचा फटका - प्रमोद साहेबांना आपला जीव गमावून द्यावा लागला तर कुठल्या बहिणी अशा खुनी भावाच्या कुटुंबाला त्यांनी केलेल्या कृत्याचा मोबदला म्हणून आपल्या हिश्शाची जमीन जायदाद देतील.?
बहिणीला पूर्ण अधिकार आहे त्यांनी कोणाला द्यायचे।।। जी बाई इतकी वाईट आहे तिला कोण देईल।। कोणतीही बहीण आपला जो भाऊ चांगला आहे त्याला देणार।।। आणि बहिणीला पूर्ण हक्क आहे वडिलांच्या प्रॉपर्टी वर।।।
घर के चिराग से जब घर जलता है इसका धुआं बस्ती के बाहर निकलता है बदनाम तों हम कर बैठें,, सारंगी,,को कुछ सिखाया नहीं था प्रमोद,को जब घर में हो काला और पिला कीसी प्यार और कीसीका, निशाना चलता है
देवासारखा भाऊ गेला...... दुसऱ्या भावानेच खून केला..... दुःख प्रकाश भाऊला आहे.... लेकरांना सर्व मिळणार.... पण.... बहिणींना वाटलं आपल्या तिसऱ्या भावाला हिस्सा द्यावा यात.... खुनी नवऱ्याच्या बायकोला हरकत नसायला हवी...... तुम्हाला च का दि ला हिस्सा बहिणींनी हे विचारण्याचा अधिकार वहिनीला नाहीं राहत
राज आणि उद्धव हे राजकारणी आहेत इथे मालमत्तेवरून कौटुंबिक लढा आहे. पती आपल्या भावाचा मारेकरी होता हे विसरू नका. सफरचंद सोबत संत्र्यांची तुलना करू नका. प्रकाश महाजन यांनी भावाची हत्या केली नाही
अन् प्रमोद महाजनांची मुलगी पवार साहेब यांना शकुनी म्हणाली होती अन् स्वतःच्या घरात महाभारत भावानं भावाचा काटा काढला 😮😮 घर म्हणायचं का हे असल काय संस्कार छी 😮😮😮
महाजनांच्या घरची रितच न्यारी ,भावाने भावाचीच सारंगी वाजवली. 😂😂😂😂😂😂
Mhanje?
@@veenakamat7390औंआरंगबदा
🎉000 mm❤ 11th@@veenakamat7390
Mhnje Sarangi ne Navryacha bhavachi başarı vajavli. 😅 kalal kay ata ?
महाजन कुटुंबातील वाद चव्हाटय़ावर न येता सामोपचाराने सुटले जावे. माननीय कोर्टाने ही सजेस्ट केले आहे. प्रमोद महाजन दिलदार आणि खूप चांगलं नेतृत्व होतं
एका महिले बरोबर असे नाही बोलले पाहिजे प्रकाशजी तुमची भाऊजई आहे
कारस्थानी बाई आहे....नवरा नैसर्गिक मरण पावला..तिला हिस्सा पाहिजे जो वडिलार्जित नाही...भावाच्या कमाईतून हे कुटुंब परदेशात जायचं....त्याला हिच्या नव-यानी मारलं...परत बाई मागणी करते जे ना नव-याच्या कमाईचं आहे ना सास-याचं
प्रकाश महाजन साहेब प्रमोद महाजन यांचा खुन प्रविण यांनी का केला याच उतर आगोदर द्या
सारंगी वादनामुळे
@@YesIcan3719 🤣🤣🤣
जेव्हा भारतात ब्राह्मण व मुसलमान नव्हते त्या वेळी भारताला सोन्याची चिडीया म्हनत होते। जेव्हा भारतात आर्य व मुसलमान आले आणी भारताची अवस्था बदलुन गेली व सर्व भारतात अशांती पसरल्या गेली।
7G internet hota 😂 gaadya havet firat hote tenva 😂
प्रकाश महाजन यांचं गावांशी जमलं मग भावाशी का नाही जमलं ?
(औरंगाबाद येथील सभेतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बद्दल प्रकाश महाजन काय म्हणाले ?)
हिच्या नवऱ्या नी भावाचा खून केला आणि नवऱ्या ची बाजू घेते.
बस करा रे महाराष्ट्राने पंतप्रधानपदाचा नेता गमावला तुमच्या सर्वांच्या असल्या वागण्यामुळेच साहेब गेल्यापासून महाराष्ट्र आना तय महाराष्ट्राला पंतप्रधानपदाचा नेता नाही
Yogesh Waghmode ye aisa PM😂😂😂 Abe pagal he kya tu? Itne kand ho gaya to bhi bhakti kr rha he
@@theunbiasedone5124 Rd
@@drpndharmapurikar3534 7
तो नालायक नेता होता😂😂
@@shridharpandharkar8511 Pramod Mahajan Gopinath mundhe hyancha Karya far mitha ahe
सर्व इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे.
हि काय सतीसावीत्री आहे काय ?
वेड पांघरूण हि पेडगावला जात आहे.
हिच्यामुळेच तर सर्व महाभारत झाले.
सरकारणे सारंगी महाजनांची माहीती घेऊन त्याना योग्य सहकार्य करावे, हा लबाड माणूस आहे, याची चौकशी व्हायला हवी, हा महीला समंदीत विषय आहे..
या बाईने दिराच्या स्टेटसचा भरपूर फायदा घेतला...
Tula khar kay mahiti nahi tar comment karat jaau Nakos😡
प्रकाश महाजन तुमची भाषा ऐकून तुमची मानसिकता कळते. तुम्ही प्रमोद महाजन यांचे भाऊ कसे याचं आश्चर्य वाटले
आरएसएस मध्ये सगळे शिकवले जाते
पण घरातल्या घरात कश वागायचे हे शिकवले जात नाही.
म्हणून तर बिना लग्नाचे राहतात.
Tuje Ghar sambhal
@@YesIcan3719 tuji bayko sambhal 😠😡😆😄😡😠
म्हातारं रगील भाषा करतय. ब्राह्मन भारतात आल्यापासून आसे सुरू आहे पूर्वी भारत सोने की चिडिया होता.
यात प्रकाश भाऊंचा काय दोष ...ते म्हणतात तस प्रमोदजींच्या खुना आधी नवरा बायकोला एकदा तरी मी असं करणार हे म्हणलाच असणार ...बाई काय नाय म्हणते...म्हणे पुस्तक लिहिणार .ह्या ..
🏵️🚩🏵️
परमेश्वराने जबरदस्त न्याय केला.
भरमसाठ पैसा आला कुठल्या मार्गाने ?
भावाने का असे पाऊल उचलावे ?
कारटं का बावळटपणा करतंय ?
मदनलाल धिंग्रा , वासुदेव बलवंत फड़के यांच्या बदल बोलता योगे नाही कोणाची उपमा कोणाला देऊ नये
प्रकाश महाजन यांना वाटा पाहिजे होता. त्याला वाटा पाहिजे होता म्हणूनच राज रस्ता, आणि भा.ज.पा. ची धाल घेतली आहे साहेब.
आज काळी टोपी कूठे गेली
प्रकाश महाजन खरोखरच जरा जास्तच रगिल दिसतोय
इथेच कुठेतरी पाणी मरतोय!
महाजन रक्ताच्या नात्या बध्दल तुमची ही कळकळ बघून वाटत तुम्ही मनसेत नेतेगिरी करण्या लायक नाहीत तुम्हाल घरच्या बध्दल असे वाटते तर जनतेबद्दल काहीच वाटणार नाही
असा नेता प्रकाश महाजन लायकी आहे करे मूर्ख माणसा
प्रकाश महाजन हा माणुस बेअक्कल आहे का हा स्वताला राज ठाकरे समजतोय.कुठल्याही लेडीजला बोलताना एकेरी भाषा वापरतो.
महाजना ची रित च न्यारी भावाने भावाचीच सारंगी वाजवली.
प्रकाश महाजन याचा अर्थ समजला काय.
Means?
घरातील वाद घरात मिटवा।
प्रसिद्धि माध्यमा पासुन दूर रहा।
बाईला आवड आहे....तती unstoppeble आहे
राजकारणी बाई !बाटली ! पैसा या मागे असतात !! यापैकी एक कारण ?
काय घरातील भांडने घरात मिटवा तुमच्यापेक्षा झोपडपट्टीत राहा ना रे दिवभ२ कागद गोळा करुन झोपडीत आराम शिर राहातात
खरा शकुनी हाच आहे यानेच दोन्ही भावांमध्ये भांडण लावले
प्रकाश महाजनाची वृत्ती नक्कीच संकुचित वाटतेय!
पृथ्वी तयार झाल्यापासून रावण कुंभकर्ण आतला वारं माहिती औरंगजेबाच्या भाव भाव माहिती त्यानंतर एवढं भयानक भाऊ भाऊ महाजन
म्हाताऱ्याची भाषा तर बघा किती गुर्मी आहे ह्यांच्यात
फार रंगेल कुटुंब आहे. एकापेक्षा एक कारनामे आहेत यांचे.
प्रकाश महाजन खूप नालायक,स्वतः च्या भावला त्रास दिला
कस आहे त्यांचे अंतर्गत आहे
चार वर्षापुर्वीची सारंगी आताच का वाजवायला घेतली या चॅनलवर.?
चित्रपटाची स्टोरी सांगतोय काय प्रकाश महाजन ...!!!!..... थापड्या प्रकाश महाजन
बाईचा नाद लय बेकार रे बाबा
प्रमोद महाजन यांचा खून झाला होता त्याला म्हणे ह्या सारंगी महाराज जबाबदार आहेत. त्यांचा चेहरा पाहून असे वाटत नाही 😅😂
पवार साहेब पवार साहेब आहेत बाबा
हेच का प्रकाश महाजन हे उध्दव साहेबांच्या, शिवसेनेच्या विरोधात बोलतात, स्वत:चे घर संभाळता येत नाही आणि जनतेला ज्ञान वाटतात, तू खोटे बोलत नाहीस त्याच खोटे बोलतात एका महिलेची बाजू समत नाही, हे चालले देश राज्य सांभाळायला....
बाई पुढे आलीय.ती सगळीकडे जाते ..तिच्या नव-यानी भावाचा खून केला.सिद्ध झालं तरी बाई सगळीकडे सांगते या लोकांनी पैसा दिला नाही.हिस्सा दिला नाही.अन परदेशाच्या फेऱ्या करायचे कोणत्या पैशातून
सारंगी आणी प्रवीण यांच्यातील वादाचा फटका - प्रमोद साहेबांना आपला जीव गमावून द्यावा लागला तर कुठल्या बहिणी अशा खुनी भावाच्या कुटुंबाला त्यांनी केलेल्या कृत्याचा मोबदला म्हणून आपल्या हिश्शाची जमीन जायदाद देतील.?
रुजुन
चांगले कुटुंब संपविले गेले हे सत्य दुर्दैव आहे
थापाड्या स्वतःच्याघरात पण राजकारण करतो .
प्रमोद महाजन हे पंतप्रधान होणारच होते, या मुर्खानी वाट लावली.
बहिणीला पूर्ण अधिकार आहे त्यांनी कोणाला द्यायचे।।। जी बाई इतकी वाईट आहे तिला कोण देईल।। कोणतीही बहीण आपला जो भाऊ चांगला आहे त्याला देणार।।। आणि बहिणीला पूर्ण हक्क आहे वडिलांच्या प्रॉपर्टी वर।।।
अधिकार असतो पण हे काही नालायक लोक जास्त प्रॉपर्टी साठी असे करतात
प्रकाश महाजन अती शहांना त्याचा बैल रिकामा बघा महिलांना कसा बोलतो
अर्ध्या ठाण्याला माहीती आहे सारंगी महाजन यांच रहस्य .... उगीच वच वच
Mala sanga ki!
Mla pn sanga ki
@@अमिताभ_बाच्चांजी मनोरुग्णालयात भरती झालेल्यांना सांगून काय उपयोग . ?
@@madd876 mahiti nahi re Mitra , sang ki aamala pn mahiti hoil
@@अमिताभ_बाच्चांजी तुम्ही उरलेल्या बाकी अर्ध्या ठाण्यात आहत म्हणून तुम्हला माहीती असण्याची गरज नाही
घरच्यांची बदनामी करायला हे लोक घाबरत नाही तर बाकी लोकांबद्दल काय बोलाव
प्रकाश लै मुजोर मानुस आहे…हा कसा काय वाचला…?🎃🎃🎃🎃
हा संपूर्ण पणे कौटुंबिक विषय आहे.
ABP माझा ने या विषयावर डोक देऊ नये.,.
हे औरंगाबाद च्या सभेत तर आव आणून बोलत होता पहा घरात काय रामायण आहे
किती नालायक प्रॉपर्टी असते हे आज कळलं
L
Hk
तू तुझ्या प्रॉपर्टी वरून हक्क सोड ,बघू तूझी बायका पोर तुला सांभाळतात
पवार साहेबांनी तिला मीडियासमोर येण्यास सांगितले आहे. ती नवीन मालमत्ता आहे का ? मग आता का?
यांच्यातून बाहेर निघा ,देश खूप पुढे गेलाय sagala फालतु पणा आहे
सारंगी महाजन दुसऱ्याचे संसार मोडणारी बाई
घर के चिराग से जब घर जलता है
इसका धुआं बस्ती के बाहर निकलता है
बदनाम तों हम कर बैठें,, सारंगी,,को
कुछ सिखाया नहीं था प्रमोद,को
जब घर में हो काला और पिला
कीसी प्यार और कीसीका, निशाना
चलता है
तुम्ही सगळे घरगुती प्रश्नात का भाग घेत आहात,त्यांचं ते बघतील,एक मात्र खरं की प्रमोद महाजन मोठे नेते होते,असा नेता पुन्हा होणे नाही.
Go ahead.
Tai we are always with you .
जे पाप माहजन कुटुबाने केले तेच पुडे येत आहे
प्रमोद महाजन आज असते तर पंतप्रधान असते
मनसे cha आहे म्हंटल्यावर ह्यांच्याकडून काय अपेक्षा करणार अजून
सार॓गी महाजन यांना घाबरवण्यासाठी या प्रका़श महाजनाने मनात प्रवेश केला आणि सार॓गी यांच्या वर दबाव आणला.
प्रकासजी एक सांगा दोन्ही बहिणी जर इतक्या गडगंज संपत्ती आहे तर मग चार गुंठे जमिनीसाठी का लाळ यावी।
प्रकाश महाजन तु एका बाईला धमकावतो.छत्रपति शिवाजी महाराजांचे नाव घेण्याच्या लायकीचा नाही.
घरातले भांडण चव्हाट्यावर का मांडता, स्वतःची बदनामी करायची एव्हडी हौस का आहे काय माहिती.
देवासारखा भाऊ गेला...... दुसऱ्या भावानेच खून केला..... दुःख प्रकाश भाऊला आहे.... लेकरांना सर्व मिळणार.... पण.... बहिणींना वाटलं आपल्या तिसऱ्या भावाला हिस्सा द्यावा यात.... खुनी नवऱ्याच्या बायकोला हरकत नसायला हवी...... तुम्हाला च का दि ला हिस्सा बहिणींनी हे विचारण्याचा अधिकार वहिनीला नाहीं राहत
काय क्षुल्लक गोष्टी साठी भांडतायत आणी म्हणे नेते
Prakash Mahajan mahilancha respect kara
बाई खर बोलत आहे राव खरंच
अरे सारंगी ताई घरचा वाद कशाला चव्हाट्यावर आणता , आत्ताच का हे सर्व ,एवढे असूनही का असे काय कमिपडते का उगाच वाद करू नका.
भाऊ आहे का वैरी आहे .भावाची बायकु ही आई -बहीणी सारखी आसते .भाऊ जगात नाही म्हणल्यावर भावजयला किती किम्मत देयाला पाहीजे .तु तर कसा वागतो भाऊआहे रे भावा
🤣🤣🤣 भावाने भावाला मारून गड जिंकला ना आणि नंतर सांभाळत त्याच्याच बायकोला
कारस्थानी बाई आहे...नवरा कसा होता माहीत होतं...आता तिला यांचा पैसा पाहिजे..
होय हत्त्याच , कारण पंत प्रधान पदाच्या शर्यतीत होते .कारण भट कारस्थान.
Raj saheb नंतर prakash mahajan चांगले vakta aahet...महाराष्ट्रत
😂😂
खालच्या दर्जा ची फँमीली आहे ही
Ill class
Ani Kal Prakash Mahajan was talking about the fight between Raj and Udhhav Thakare .
What a irony
राज आणि उद्धव हे राजकारणी आहेत इथे मालमत्तेवरून कौटुंबिक लढा आहे. पती आपल्या भावाचा मारेकरी होता हे विसरू नका. सफरचंद सोबत संत्र्यांची तुलना करू नका. प्रकाश महाजन यांनी भावाची हत्या केली नाही
@@tamals22 ⁰
@@tamals22 qq
अरे आता भावाला मारलेस भावजयला तरी सुखाने जगुदे एवढे जरी केलेस तरी भरून पावले
हे सगळे घडले ते शरद पवार अजूनही इतकी वर्षे मलई खात आहेत हे काय
Te tuzehi 10 ve khatill ..jalfalat..jaisi karni vaisi bharani😃😜😝🍌🍌🍌
काय झाले की शरद पवार नाव यायलाच पाहिजे का???
प्रकाश महाजन....अगोदर घरच सांभाळ....मग बाहेर च बघ.....
अरे ती विधवा महिला आहे.धमक्या काय देतो
सारंगी ताई तूमच्या नवरयानी काय दिवे लावले हे सर्वाना माहिती आहे
The reason for the gruesome act is still under the carpet
प्रकाश महाजन बाई बाई काय करता ही तुमची वहिनी आहे.आणि म्हणून पहिले घरची भांडण सोडवा आणि नंतर राजकारणावर बोला.
राहुल महाजन कुठे आहेत.
अरे हा पका बाहेर खूप बोलतो आधी घरात काय ते बघ जनमत
दाल में कूच काला है. झाकली मूठ सव्वा लाखाची
Enough now.... Pls.
प्रकाश महाजन एक अडमुठा माणूस आहे.
अरे घरातला वाद घरी मितव ना बाहेर खूप बोलतो मग घरात काय ते बघ बाकी नेत्यांवर खूप बोलतो घरात काय अडचण याला
अन् प्रमोद महाजनांची मुलगी पवार साहेब यांना शकुनी म्हणाली होती अन् स्वतःच्या घरात महाभारत भावानं भावाचा काटा काढला 😮😮 घर म्हणायचं का हे असल काय संस्कार छी 😮😮😮
खून का झाला. ?? हे कोणी सांगू शकतो का
Extra marital
Nit बोलावे आपल konitari aahe
याच्या बोलण्यातून प्रकाश महाजन लय चंद्रा दिसतोय
जर स्वतःच घर माणसं सांभाळता येत नाही आणि जनतेला तत्व शिकवायला जातात
तुम्ही लोकं संपूर्ण देशाला त्रास हा आहे
अतिशय पापभिरू महाजन घराणं आहे.अतिशय दुर्दैवी आई एक मुलगा स्वर्गवासी तर दुसरा मुलगा जेलमध्ये काय अवस्था असेल त्या दुर्दैवी मातेची.
त्या म्हाताऱ्याची भाषा बघा एका स्त्रीवर बोलण्याची यावरूनच सर्व काही समजत आहे की याची किती जळाली आहे
Home argument must be in home only
अरे देवा आणि मुली महाजन मुंडे रोजच कळणार
आरे महाजन भावान भावाला का मारल ते बघा
नारांगीला सोडून सारनगीलाधरले.रोज वेगवेगळी भाजी खाणे आवडते.
या माणसाने आयुष्यात काय काम केले. उलट लोकांना त्रास झाला होता.
घर सबळ महाजन
सो100र गी मूळे महाभारत
प्रकाश महाजन यांनी मनसेच्या स्टेजवर शरद पवार यांच्या बद्दल बोलले .🤣 बघा लावली कळ नारदाने 😂