Karuna Sharma यांचे Dhananjay Munde यांच्यावर गंभीर आरोप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 305

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 11 дней назад +76

    महिला आयोगाने करूणा मुंडे बाबतीत कांहीच केले नाही,, अजुनही तिला न्याय नाही,,पण माळीच्या बाबतीत लगेचच कारवाई,,, महिला आयोग सर्व सामान्य महिलांना न्याय देत नाही,,

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 Месяц назад +282

    ह्या धन्याला जात बघून लोक निवडून देतात. खूप वाईट परिस्थिती

  • @SopanGaikwad-no3lj
    @SopanGaikwad-no3lj 18 дней назад +99

    धनंजय मुंडे एवढे कारनामे कुणाला खरं सुद्धा वाटणार नाही. आम्ही धनंजय मुंडे ला चांगले समजत होते.

  • @akkad-bakkad
    @akkad-bakkad 10 дней назад +43

    धनुला वाटल मराठी बाई सारखं use and throw करू 😂 पण ही निघाली युपी ची बामण 😂 जिन मुश्किल करून टाकल धनुच😂

  • @दामोधरधोटे-ठ2ख
    @दामोधरधोटे-ठ2ख 13 дней назад +39

    धनंजय मुंडे यांचे खरं स्वरूप आता जनतेसमोर उघड झालं .आता ईश्वर माफ करणार नाही. व असत्याला साथ देणाराला माफी नाही. सत्यमेव जयते.

  • @PrateebhaIngole
    @PrateebhaIngole 12 дней назад +50

    करूणाताई आपकी बद्दुआ लगेगी जरूर उसको

  • @shivajipatil3000
    @shivajipatil3000 11 дней назад +34

    या महिलेचे कोणी ही ऐकत नाही खरे बोलत आहे आता लोकांना पटत आहे मुंडे कसा आहे ते

  • @devidasmukadam2362
    @devidasmukadam2362 3 дня назад +5

    एवढे पुरावे दिले ,पण काही करवाई नाही, वाह रे सरकार, न्याया मधे फरक, साधारण मानुस आता पर्यन्त जेल मधे आस्ता

  • @DilipMargaj
    @DilipMargaj 21 день назад +29

    फडणवीस यांचा अभ्यास करावा..

  • @SubhashPundkar-lq3ov
    @SubhashPundkar-lq3ov 18 дней назад +16

    मुख्यमंत्री तथा लोकप्रिय गृहमंत्री मुबारक हो. मांडीला मांडी लावून बसणाऱ्य नेत्यांचे असे अनेक घबाड, तरी फडणवीस चूप. इतका सक्षम गृहमंत्री नाही देखा आजतक. क्या बात है.

  • @dattamaske7956
    @dattamaske7956 Год назад +184

    हे राजकारणी l अशीच आस्तात जनतेचे पैसे खातात भ्रष्टाचार करतात बाया ठेवतात
    यांचा कोणीही लय मोठा फॅन होऊ नये

  • @bhagwandoifode2722
    @bhagwandoifode2722 Год назад +66

    आम्ही कितीही बोललो पण एक दिवस तुम्ही एक होणार . मग आम्हीच तोंडावर पडू . पती पत्नी एक दिवस एक होत असतात

    • @ajaymore1806
      @ajaymore1806 15 дней назад +1

      Divsa ek nahi honar Bhai ratri ek honar😂😂😂

  • @rashidnadaf3121
    @rashidnadaf3121 2 года назад +111

    धनंजय मुंडे ची नार्को टेस्ट करण्यात आली पाहिजे मग कोण खोटं बोलतय हे सर्व महाराष्ट्राला कळेल

  • @satishwaghmode1
    @satishwaghmode1 10 дней назад +18

    काय मंत्री काय मुख्यमंत्री काय ? कायदा व्यवस्था महाराष्ट्र उरली नाही ?

  • @narayanpatil1960
    @narayanpatil1960 8 дней назад +11

    आत्ता कुठे गेली चित्रा वाघ. घे ना बाजू या महिलेची तिला न्याय d कोण देणार.

  • @sureshpawar715
    @sureshpawar715 8 дней назад +9

    धनु भाऊ ला उचला

  • @AmolSPokale-eo4qk
    @AmolSPokale-eo4qk 10 дней назад +9

    ही खरी परिस्थिती आहे

  • @santoshmadiwal2078
    @santoshmadiwal2078 2 года назад +100

    धनु भाऊ तुमची पाक काडली AD पेक्षा बिडी 😂😂😂

  • @rameshgiram4995
    @rameshgiram4995 14 дней назад +13

    आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @SunilVasave-q4g
    @SunilVasave-q4g 3 дня назад +4

    महिला आयोग महाराष्ट्रात आहे का नाही हेच कळत नाही.

  • @pp6871
    @pp6871 2 года назад +113

    या महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत म्हणून यांना न्याय मिळत नाही का?

    • @bharatmokashi2573
      @bharatmokashi2573 Год назад +8

      धनंजय मुंडे नेता आहे म्हणून

  • @vaishalichavan5832
    @vaishalichavan5832 11 дней назад +9

    त्याचे मंत्रिपद काढून घ्या.

  • @Riteshkasbe11
    @Riteshkasbe11 4 дня назад +2

    आता खूप वेळ झाला आहे ताई , आपण आपल्या परिवाराचं केलेलं शोषण आधीचं मिडिया आणि जनतेच्या समोर बोलायला पाहिजे होतं....

  • @ajitbhor8367
    @ajitbhor8367 Год назад +29

    तुम्ही झोपेत होत्या मग एवढ्या दिवस तुम्ही तुम्हाला माहित होत त्यांच लग्न झाल तरीपण तुम्ही अस कल

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 15 дней назад

      Aree khota bolte re hi

    • @jayhind1280
      @jayhind1280 14 дней назад +2

      Baljabri keli asel mag kay karnar shevti bai ch ti

  • @sunilgokhale
    @sunilgokhale 2 года назад +51

    Shame on Dhanya.....MC is still going around proudly and getting vidhan parishad seat from corrupt NCP

    • @anup7342
      @anup7342 15 дней назад +2

      Ata BJP ka Chal to ka Dhanya😂

  • @SelfLove-y9l
    @SelfLove-y9l 2 дня назад

    सख्ख्या बहिणीवर विश्वास नव्हता, एवढे आरोप करूनही मंत्री पद आहे मुंडे कडे

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 Год назад +31

    ते एका सुसंस्कृत पक्षाचे सुसंस्कृत नेते आहेत पक्षाचे चांगले संस्कार आहेत त्यांच्यावर म्हणून तर पक्षाने त्यांना पाठीशी घातले आहे व त्यांचे मंत्री पद पण कायम ठेवले होते.

  • @ex-...5246
    @ex-...5246 2 года назад +29

    dhananjay munde is shame for Maharashtra

  • @vivekpareek6467
    @vivekpareek6467 11 дней назад +4

    क्या मुंडे परिवार को स्वयं आगे बढ़कर धनन्जय मुंडे पर एक्शन नही लेना चाहिए,
    पंकजा जी किस मुंह से जनता से वोट मांगने जायेंगी
    सबसे खास
    धन्य है महाराष्ट्र की वो जनता जो ऐसे नेताओं को वोट देते है
    धन्य है इन नेताओं के वो कार्यकर्ता जो चुनाव के वक़्त इनका साथ देते है लेकिन उन्हें ये भी ये याद रखना चाहिए कि खतरा उनके लिए भी है

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 9 дней назад +4

    तुम्हाला कोणी विचारात घेत नाही,कारण सगळी सरकारी यंत्रणा यांच्या हातात आहे

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 10 дней назад +4

    पापी मनुष्य ✊🏻🚩जय श्रीराम सत्यमेव जयते !

  • @rajeshjadhav2573
    @rajeshjadhav2573 10 дней назад +2

    या ताई कंप्लेंट का करत नाही आहेत,हे जनतेचे सेवक आणि या असल्या लोकांना जनता निवडून देता.

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 Год назад +14

    Salute mam🙏

  • @AmolJadhav-ug3xp
    @AmolJadhav-ug3xp 2 года назад +52

    दोघींना बर वाटल अगोदर

    • @sGfx-f6r
      @sGfx-f6r Год назад

      ताई,,यावर,जरूर,निणंय,लागलं,काळजी,करू,नये

  • @ShreeKrishna-f7g
    @ShreeKrishna-f7g 2 дня назад

    एवढ्या दिवस का शांत आहे मग ही या बाईने पून्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळया गोष्टी सांगायला हव्यात

  • @Shital933
    @Shital933 2 года назад +19

    This is really shame leader should be ethical in his personal life

  • @sandeepjadhav5291
    @sandeepjadhav5291 15 дней назад +5

    हे प्रकरण कसे दाबले गेले. हे सत्य आहे

  • @adityadeshmukh9685
    @adityadeshmukh9685 11 дней назад +5

    C.M. sir please enquiry kara.

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 18 дней назад +7

    एंटरटेनमेंट अनलिमिटेड!
    😂😂😂😂😂

  • @yescrop2263
    @yescrop2263 15 дней назад +2

    अत्यंत वाईट राजकारण

  • @padmakarmavlankar2956
    @padmakarmavlankar2956 2 месяца назад +8

    धनंजय मुंडे हल्का मराठा नीच मनुष्य वाट तो आहे!

  • @suvarnapatil8147
    @suvarnapatil8147 10 дней назад +2

    फडणवीस टरबूज वाचवतोय सगळ्यांना आणि पैशाच घम गृहमंत्री पद आपणाकडे ठेवतोय.

  • @subhash7204
    @subhash7204 2 года назад +30

    Dhanya shame on you

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 10 дней назад +5

    या अशा लोकांची पायली भरायला थोडा वेळ लागते, कहते है कि उपर वाले के घर मे देर है, अंधेर नही यांच्या सारखे अनेक न नेते व कार्यकर्ते, हे असंच धंदे करतात पण त्याचे गुन्हे उगजर आले नही इतकेच

  • @kailashsatpute1317
    @kailashsatpute1317 11 дней назад +5

    हे कसले नेते आहेत.... दुनिया अशा लोकांना का सोडते

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 Месяц назад +22

    थांब१०० गुन्हे भरणार लवकरच

  • @arvindtupe1447
    @arvindtupe1447 Год назад +13

    हि सतत पलटी मारते आहे,मला वाटते हिला पैसा आणि प्रसिद्धी हवी आहे.

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 Год назад +7

    😅😅😅😅😅😅 आत्ता पर्यत कुठेच दिसली नाही धनंजय मुंडे मंत्री झाला की हिला अक्कल आली.

  • @sonams9217
    @sonams9217 6 дней назад +2

    🎉😢

  • @kishoratkare8146
    @kishoratkare8146 Год назад +21

    त्याच लग्न झालंय महाराष्ट्रा ला माहित होत, तुला माहित नय का घोडी, पहिली मजा मारायची नंतर बोंबलायचं

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob 27 дней назад

      तुझ्या.बहीनीला..पाठव.धन्या.जवळ

    • @dattatraypatil8506
      @dattatraypatil8506 11 дней назад +1

      उसने बचे पैदा किया हैं तो ओ भी गुनहागर हैं

  • @devd5971
    @devd5971 2 года назад +18

    अवघड आहे हे

  • @adv.t.k.bankar4233
    @adv.t.k.bankar4233 4 дня назад +1

    😢😢😢

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 12 дней назад +4

    जनतेला समजत नाही का.

  • @deepakaahire234
    @deepakaahire234 19 дней назад +4

    धनु भाऊ धन संपल आता जेल

  • @shankarrokade4363
    @shankarrokade4363 12 дней назад +3

    Tv 9 Marathi la hi news ka milali nahi?

  • @bhaskaringavle3677
    @bhaskaringavle3677 2 года назад +9

    तुलापण तोच पाहीजे हुताका लायसन काढा भरपूर लोक मोकळीहोतील

  • @ramdaskachare8566
    @ramdaskachare8566 12 дней назад +2

    धनु भाऊ चांगलाच अडचणीत याच्या मागे दिसत आहे एकदा फाटले की चुकलं फाटत असते बरं का

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 15 дней назад +3

    सर्वांना न्याय मिळाला पाहिजे

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq Год назад +3

    बहन को पत्नी दर्जी देना चाईये यह बात सच्च है

  • @laxmannimbalkar4279
    @laxmannimbalkar4279 2 года назад +32

    आधी चांगल वाटले आता काय झाले

  • @Mahabaleshwarnaturevlog
    @Mahabaleshwarnaturevlog 14 дней назад +2

    अवघड आहे राव 😱😱i

  • @chandrakantgunjal8847
    @chandrakantgunjal8847 Месяц назад +5

    ये कैसे लोग है... जो खुद के बद चलन होने का इकरार सरे आम करते है...

  • @mayakhalse8014
    @mayakhalse8014 2 года назад +3

    👌👌👌

  • @pratibhathube
    @pratibhathube 21 день назад +3

    बाई साधीसुधी माणसं कशाला नादी लागायचे हे राजकारणी लोकांच्या.

  • @sanjaykadam7778
    @sanjaykadam7778 9 дней назад +4

    ऐकावे ते नवलच ?

  • @Ayush_online
    @Ayush_online 10 дней назад +1

    महिला आयोग काय करतोय. कुठं आहे चाकणकर.

  • @VINAYPAWAR-v2w
    @VINAYPAWAR-v2w 4 месяца назад +1

    Why???

  • @laxmikantkhavne4498
    @laxmikantkhavne4498 14 дней назад +2

    😮😮

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 2 дня назад

    आम्हचे मंत्र्यान बदनाम करते हे यांचेसारखा दुसरा कोणी असेल महाराष्ट्र शासनाने करुना मुंढेचे भाषण लक्षात घ्यावे एका घटस्पोटीत बाईला न्याय द्यावा हि जनतेची अपेक्षा

  • @vijayabadve2380
    @vijayabadve2380 11 дней назад +2

    तेव्हा गृहमंत्री कोण होते

  • @sureshraut668
    @sureshraut668 Год назад +4

    ऐसे नेता को फाशी होनी चैये।

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 8 дней назад +3

    आता हे काय नविन.

  • @shivajinilangekar9701
    @shivajinilangekar9701 2 года назад +10

    बाईच्या कधी नादी लागून बाई वाचवायला देत नाही

  • @maheshkhade8448
    @maheshkhade8448 2 года назад +30

    आधी बर वाटल आता काय होतय

    • @user387-d1y
      @user387-d1y 2 года назад +10

      Tumhi lok tr tumchya manasachi ch side ghenr na

    • @dhananjayjoshi5380
      @dhananjayjoshi5380 Год назад

      Hahaha artnha thumi khotya asaleleya Dhananjay mundhena pathishi gahaltai tya Bai yewadhe jiv otun bolat ahe te khote ahe ka Asha dirty manasala saja zalich pahije te Politicians aheat mhanun tyanna sagle may ka???????????????????

    • @sate6805
      @sate6805 Месяц назад

      ​@@user387-d1yteya mulch tenchya var hev time alay

  • @manikchaudhari9070
    @manikchaudhari9070 5 дней назад

    धनंजय मुंढेवर sit व cbi चौकशी लावा सर्व काळे कारनामे समोर येतील .अनेक बायकांचे जीवन उध्वस्त केलेत.

  • @shivanik819
    @shivanik819 20 дней назад +3

    ईला धनु भाऊ चि निंदा केले शिवाय होत नाही 😂😂

    • @ShankarSomvanshi-f9c
      @ShankarSomvanshi-f9c 18 дней назад +2

      Tujha dhanu bhau asach aplya aya bahiniver asi parstit altaver kay karnar saheb

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 10 дней назад +3

    किती कारनामे आहे कमाल आहे

  • @machindrajagtap4386
    @machindrajagtap4386 27 дней назад +2

    मॅडम आपल्याला हा मानुस नको राजकारणात

  • @ShivramJ-i8j
    @ShivramJ-i8j 19 дней назад +1

    Nice

  • @nittinkeni7183
    @nittinkeni7183 19 дней назад +1

    No follow up by loksatta?

  • @GopalMadhekar-dq8jh
    @GopalMadhekar-dq8jh 11 дней назад +2

    Deko

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 20 дней назад +4

    He प्रकरण नवीन sp कडे द्या आता

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 6 часов назад

    हे लोक पद सुधा पाहत नाहीत कलंकित करतात काय म्हणून बोट करावे हेच कळत नाही
    दुर्दैव आहे देशाचे जय श्री राम

  • @rajkumarpatil5971
    @rajkumarpatil5971 22 дня назад +16

    पंकी वर असं केलं तर काय होईल धन्याला

    • @sandipwalhekar1345
      @sandipwalhekar1345 14 дней назад

      तूझ्या.......केल्यावर काय होईल

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 10 дней назад

      Pankaj ach laatha ghaltil,khup strong y t tya😂

  • @NirgunPradhan
    @NirgunPradhan 2 часа назад

    जैसी करणी वैशि भरणी तो निश्चित तय है

  • @nileshjadhav4671
    @nileshjadhav4671 13 дней назад +2

    100 अपराध भरलेत त्याचे आता

  • @MarutiDoltade-xi5ic
    @MarutiDoltade-xi5ic 20 дней назад

    Dr

  • @dadasheabnqgare
    @dadasheabnqgare Год назад +6

    टरबुजा वाचतोय आशा लोकांना

    • @ChavanC-su3bu
      @ChavanC-su3bu Месяц назад

      Tuzya bap Kay mag Sharad pawar asel... 💯/ %

  • @vishwasmore9532
    @vishwasmore9532 Год назад +9

    धनु shame on you

  • @sumitpatil4851
    @sumitpatil4851 11 дней назад +1

    मुंडे पॅटर्न

  • @siddh3325
    @siddh3325 2 года назад +12

    Aare dhanya

  • @deepakrane9675
    @deepakrane9675 Год назад +7

    Kasle aamdar nivdun dilet aapan,pudhil election la ghari basva

  • @deepaksalvi2577
    @deepaksalvi2577 9 дней назад +2

    Atta jag ali kay???

  • @asarammaske9914
    @asarammaske9914 12 дней назад +1

    महिला आयोग दखल घेतली का,

  • @DilipMargaj
    @DilipMargaj 21 день назад +2

    हे सर्व ऐकून ग्रु मंत्री झोपा काढत आहे काय.

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 8 месяцев назад +2

    ऐकच आहेत
    नाटक आहेत
    बस
    लोक वेडे नाहीत

  • @vaishalirasalkar734
    @vaishalirasalkar734 5 часов назад

    एवढं सगळं माहिती असून एवढं सगळं दिसतंय तरी पण तुम्ही का नाही काय करत

  • @wvishal8510
    @wvishal8510 2 года назад +11

    Dhannu Ghadyaalwala !

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy Месяц назад +2

    आतापर्यंत झोपून मोकळी झाली आत्ता तुला जाग आली का😂

  • @jadhavshivaji603
    @jadhavshivaji603 2 года назад +17

    Pahili bayko ahe tar dusra lagnh kel tenwha ka nahi boli

    • @abhilashvadluri3591
      @abhilashvadluri3591 2 года назад +2

      Bhau normal log h ye kya krskte vo powerful politician h