खरच मोदी साहेब तुम्ही च भारी इथ तीन तीन गावाकड पोरांना एक भेटणं मुश्किल पाच मुलं च्यायला इथ लग्नच नाही तर पोर कुठू येणार त्याच्या करता ज्याच्या ल जोर त्याला कमीच नाही धमक लागती मस्त
कशाला पाहिजे वारसदार राजकारणात कमाई जास्त आहे वाटत, कार्यकर्ते झाडु मारायला, नेत्यांनी वाट लावली देशाची ,काय आदर्श आहे नवीन पिढी ला , अश्या लफडे बाजाची देशाला गरज नाही, देशासाठी संघर्ष करा ,
वारसदार बाजुला ठेवा यांना 5 अपत्य आहे तरि ते आमदार आहेत मग 2001 नंतर 3 अपत्य असणार्या उभे पण राहता येत नाही मग कायदा कोणासाठी लागू आहे फक्त ग्रामपंचायत पंचायत सदस्यांना का
बरोबर आहे पण जनता इतकी चुट्या आहे की त्या रोहित पवार ला निवडून देतात & हे दोघे भाऊ बहीण एक असून यांची नाटक न ओळखता माझा दादा & माझी ताई करते गोपीनाथ मुंडे ना नेता करणारे जनता कार्यकतेर् राहिले बाजू ला महाराष्ट्र ची मान शर्मे ने झुकेल असे विधान सभा काका पुतण्या नातू . इकडे बाप सीएम & पोरगा मंत्री & आमची शेतकरी ची पोर दादा ताई की जय म्हणून फाटक्या कपड्यात च ७० वर्षात
@@user-qs1zz8jk4u एक व्हा रे सगळे जनी या राजकीय वारसदार ना गाडा तो कुठला ही पक्ष चा असो भाजप चा असेल तरी सुद्धा कधी शेतकऱ्या च पोरग आमदार होऊन शेतकरी शेतमजूर यांचा विचार करणार सामान्य लोकांनी शेतकरी शेतमजूर यांचा कष्ट चा कमाई ने टॅक्स चा पैसा हा धन्या बायका वर उडवतो त्याने ४ लफडी करावी वी किंवा १० लफडी याच काही घेणं नाही पण आता या ३ ही बायका ची प्रॉपर्टी ही धन्या ची आहे ती आली कुठून याची चोकशी झाली पाहिजे tax चा पैसा असेल तर याच घर विकून सरकार चा तिजोरी मध्य जमा करा मग मंत्री काय सीएम होऊन १० बायका सोबत नगडे हिंड म्हणाव
🇮🇳🚩⛳ पवारांना वारसदार नाही असं वाटणाऱ्यांना लोकांवर हसू येतेय, कारण पवारांच्या वारसदारांनसाठी महायुद्ध होणार ते पवारांच्या जाण्यानंतर सर्वांना कळेल.⛳🚩🇮🇳
@@swapnilbhosale3554 म्हणजे आता कोणी बाई यांच्याकडे मदत मागायला गेली की तिचा उपभोग घेणार का. थोडी तरी लाज बाळगा. हीच वेळ तुमच्या आई बहिणीवर आली किंवा बायकोवर आली तर हेच बोलणार का
Ata घराणे शाही बंद करा.... तुमचा वारसदार तुमच्या प्रॉपर्टी मध्ये वारसदार ठरवा...जनतेचा वारसदार आम्ही ठरवू....आणि लोक जर खरच शानी असतील तर घराणेशाही...बंद करा....
एक पुरुष 2 स्त्रियांसोबत राहू शकतो ही गोष्ट ज्यांना पटेल त्यांनी थोडा विचार करा एखाद्या स्त्री ने विवाह बाह्य संबंध ठेवले तर आपण त्या स्त्री ला चारित्र्यहीन समजतो, तिला नावे ठेवतो, पुरुषाला एक न्याय आणि स्त्री ला वेगळा न्याय, हा अन्याय का?? प्रत्येकाच्या घरी स्त्रिया आहेत याच भान ठेवून वागा आणि बोला.
@@sachinwaze2379 अरे माझा जन्म कशासाठी झाला आहे तो मलाच माहीत आहे पण तुझ्या सारख तर इकडे तिकडे नाक खुपसत नाही मी मराठा आहे आणि माझ्या मराठी नेत्याचा पक्ष(पवार साहेब) यांनाच कधिपन मत
आरे म्हाताऱ्या... धनंजय मुंडे चा संघर्ष दिसतोय सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला... बाया कुठं कुठं ठेवल्यात त्यांनी हे पण माहिती सगळ्यांना.... आत्ता तर फक्त करुणा शर्मा समोर आली आहे.... 😁😁😁😁😁
महाराष्ट्राचे दुर्दैव वाटते की आज अशा प्रकारच्या नेत्यांचा जन्म महाराष्ट्रात होत आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, कि दैत्यांची हे आज कळेनासे झाले आहे
अबबब ! पहिली ला 3 मूली दूसरी ला एक मुलगा आणि एक मुलगी .. एवढं सगळ कमी की क़ाय शिवाय तिसरी वर म्हणजेच दुसऱ्या बायकोच्याच बहिनी बरोबर शारीरिक संबन्ध अरर्रर्रर.... ! आणि कमाल म्हणजे affidavit मध्ये ह्याचा उल्लेख ही नाही, शिवाय तपास सुरु असेपर्यंत ही पदाचा स्वेछेने / ज्येष्ठ लोकांचा पदत्याग करण्याची साधी सूचना ही नाही आणि obviously पद-त्याग ही नाही.
लाज वाटते का महिलेवर अत्याचार होतो अब्रू लुटली जाते आणि हि निर्लज्ज चॅनेल वली महिला रसभरीत वर्णन करीत आहे राजकारण म्हणते अंधा महिलाच महिला अत्याचारास जबाबदार आहेत
आम्ही परस्पर सह संम्मती ने संबंधात होतो. व त्याची माहिती मीत्र पत्नी आप्तेष्टांना देण्यात आली होती. त्यामुळे *लपड* नसून सद्भावनेतून केलेली कृती आहे 🙏 ह भ प. धनूभाऊ पंडित अण्णा मुंडे संघटना सामाजिक *अन्याय* मंत्री
काय राजघराणे आहे का, वारसदार म्हणायला, काय बातम्या देतात, ऊसतोड मजुरांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे म्हणजे मुंडे घराण्याला त्यांचा भविष्यात वापर करता येणार नाही.
राजकीय वारसदार हा त्यांचा घरातूनच का असावा लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांस त्याचे राजकीय वारसदार म्हणून पुढे आणले तसेच आत्ताचे नेते का दातॣत्व दाखवत नाहीत
काहीही बर... धनंजय मुंढेचा वारस नसतो आता.... जो कोणी वारस असेल तो एक सामान्य कार्यकर्ता असला पाहिजे. किती दिवस उचलायच्या सतरंज्या आणि किती दिवस फिरायच मागे मागे सामान्य कार्यकर्त्यांनी.😄
खरच मोदी साहेब तुम्ही च भारी इथ तीन तीन गावाकड पोरांना एक भेटणं मुश्किल पाच मुलं च्यायला इथ लग्नच नाही तर पोर कुठू येणार त्याच्या करता ज्याच्या ल जोर त्याला कमीच नाही धमक लागती मस्त
*3 बायकांचा जाणू 😘❤️*
*आमचा परळीचा धनु ❤️🥰*
नेत्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवले तरीही तो गुन्हा नसतो. नियम फक्त आम्हा सामान्य जनतेवरच असतात. हे एक कटु सत्य आहे.
Vajpeyi was master in such matters.
अनैतिक,लफडेबाज लोकांना कसला आलाय वारसदार
कशाला पाहिजे वारसदार राजकारणात कमाई जास्त आहे वाटत, कार्यकर्ते झाडु मारायला, नेत्यांनी वाट लावली देशाची ,काय आदर्श आहे नवीन पिढी ला , अश्या लफडे बाजाची देशाला गरज नाही, देशासाठी संघर्ष करा ,
Right_
True
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@@Sahil-my9xc w
@@prakashjadhavjadhav5002 Lol_😃😂
अजुन किती वारसदार असतील साहेबांनाच माहीत, सुशील, सुसंस्कृत आदरणीय व्यक्तीमत्व.
मराठी इम्रान हाश्मी दिसतोय पक्का 😂😆😂
Tujay aei la vacun thev 😂😂😂
वारसदार बाजुला ठेवा यांना 5 अपत्य आहे तरि ते आमदार आहेत मग 2001 नंतर 3 अपत्य असणार्या उभे पण राहता येत नाही मग कायदा कोणासाठी लागू आहे फक्त ग्रामपंचायत पंचायत सदस्यांना का
Right. ..yanchi aamdarki khadun ghya
हुं...... घ्या काढून
Barobar aahe
Exactly...
😂
हा जर गोपीनाथ मुंढे चा पुतण्या नसता तर सरपंच पण नसता झाला आणि म्हणे संघर्ष केला.
Bolne karne avghad
हे पंडितअण्णाचे वारसदार आहेत 😁
तू सदस्य तरी होशील का रे
@@DnDn-zq6nq मी सदस्या पेक्षा जास्त कमवतो आणि कर पण भरतो. असेल चाळे पण करत नाही.
@@BG-mi6gq हो तर चांगलं आहे ना
2 बायका, तीसरी वेटींग वर पाच लेक्र आता प्रॉपर्टी ची लफड जनतेची कामे तर होत नाही पण जनतेला मनोरंजन खूप देऊन राहिले धनु भाऊ...
हा मुद्दा दिवसेंदिवस खूपच किचकट होत चाललाय.... याहून एकच लक्ष्यात येते की या विषयावर यंदा MPSC/UPSC मध्ये एखादा प्रश्न तरी नक्कीच येऊ शकतो.🤔🤔
😂😂🤣😅
👍😂😂😂
😄
🤣🤣🤣
🤯
देश म्हणजे बाप जादयाची प्रॉपर्टी वाटली काय ? ही लोकशाही आहे इथे लोकच ठरवतात वारसदार
लाेकशाही आहे मुंडे साहेब घराणेशाही नाही वारसदाराचं तुमची जागा घेऊ शकेल असं नाही
बरोबर आहे पण जनता इतकी चुट्या आहे की त्या रोहित पवार ला निवडून देतात & हे दोघे भाऊ बहीण एक असून यांची नाटक न ओळखता माझा दादा & माझी ताई करते गोपीनाथ मुंडे ना नेता करणारे जनता कार्यकतेर् राहिले बाजू ला महाराष्ट्र ची मान शर्मे ने झुकेल असे विधान सभा काका पुतण्या नातू . इकडे बाप सीएम & पोरगा मंत्री & आमची शेतकरी ची पोर दादा ताई की जय म्हणून फाटक्या कपड्यात च ७० वर्षात
@@Moulanamufti exactly bro you got some facts 💯
@@user-qs1zz8jk4u एक व्हा रे सगळे जनी या राजकीय वारसदार ना गाडा तो कुठला ही पक्ष चा असो भाजप चा असेल तरी सुद्धा कधी शेतकऱ्या च पोरग आमदार होऊन शेतकरी शेतमजूर यांचा विचार करणार सामान्य लोकांनी शेतकरी शेतमजूर यांचा कष्ट चा कमाई ने टॅक्स चा पैसा हा धन्या बायका वर उडवतो त्याने ४ लफडी करावी वी किंवा १० लफडी याच काही घेणं नाही पण आता या ३ ही बायका ची प्रॉपर्टी ही धन्या ची आहे ती आली कुठून याची चोकशी झाली पाहिजे tax चा पैसा असेल तर याच घर विकून सरकार चा तिजोरी मध्य जमा करा मग मंत्री काय सीएम होऊन १० बायका सोबत नगडे हिंड म्हणाव
स्वप्नात आहात तुम्ही पाटील. काही घराणीच महाराष्ट्रात राज्य करतात, जनतेला आवडो किंवा नाआवडो.
धनंजय मुंडेंची सकोल चौकशी करावी अजून किती बायकांना टपाटप केले आहे
धंजजय मुंढे यांना काहीही होणार नाही.कारण बिजेपी शांत आहे.बिजेपीला माहीत आहे धनंजय मुंढे संपले तर पंकजा ताई मुख्यमंत्री दावेदार होणार.
*आपला सर्वसामान्य माणसांचा पैसा राजकारणी, बॉलिवूड, क्रिकेटर्स यांच्या पुढच्या १० पिढ्या जतन करण्यात जात आहे.*
*मात्र आपण काहीच करू शकत नाही.*
😖😢😢😖
महाराष्ट्र लुटण्यासाठी आजून एक कुंटुब सज्ज
अशा लोकांना निवडून देऊन आणि त्यांच्या अशा कृत्याचे समर्थन करणारे खरंच एका बापाचे असतील यात शंका आहे
Dhanuchya baapache ahet ...
Karykarte
Supporters mahachutiya aahet
ruclips.net/video/asVJVWcX4WQ/видео.html
सतरंजी उचल्यांनो तुम्ही फक्त सतरंज्या उचला.
Are yedigand mg ky karykartynchya navavar karel ka property...
Tuza father deil ka shejarchya porala property
या सगळ्यानी मोदीजींचा आदर्श घ्यावा..
आणी बायकोला सोडून पळून जावे.😮
यांच्या जागी जर एखादी भाजपची नेता असले असते तर आतप्रयंत पुर्ण महारास्ट्र पेटून उठले असते
Absolutely right.... NIRLAJJA rajkarani....
BJP Pan tech Karat ahe bhau .shevti te virodhi pakshache ahe .ha Jo mudda tumhi mandla ahe to sarv pakshanna lagu पडतो
@@Vinod-yk4zn अरे खार आहे भावा चुकीच्या लोकांना नको साथ द्याल म मुढे असुको की bjp
भ्रष्टवादीचा आहे तो मग सगळे चालते
Bhai sagale ekach mali che Mani aahet ,
यांना इलेक्शन साठी अधिक मुलांचा कायदा,नियम लागू होत नाही काय...?... आणि यांच्या कडून काय अपेक्षा ठेवाव्यात सामाजिक न्यायासाठी...?
अरे व्वा एक परळी त आणि दुसरी वरळीत...😂😂😂
स्टेज वरून मोठी मोठी भाषण मारायची...आणि आसले उद्योग करायचे..
Kalyug hai sabji_😂
Tumhich bamnin mage lavali aahe
@@tanaypatil4626 😂🤣🤣🤣
@@tanaypatil4626 सुधरा जरा...
@@tanaypatil4626 महाराष्ट्र लुटला...सगळीकडे जातीयवाद करून..
लफडे बाज मंत्री....लोकांना काय न्याय देणार...
#cybercell
@@Vinod-yk4zn तुझ्या घराला पण वाटा भेटलाय.😀😀
@@Vinod-yk4zn tuza aaila zavla
@@Vinod-yk4zn tuzya bapach lafad zaluvrr kalel tula
@@vedantwagh khar bolyaywr asech arop krtat he mahabhakas aghadiwale
यांचच कधीपर्यन्त राज्य चालेल ते च माहीत नाही आणी हे वारसदाराचा विचार करायला लागलेत 😂😂😂😂
!!!🙏🙏🙏 वाह रे सामाजीक मंत्री🙏🙏🙏!!!
😅😄😃😀😁🤣😂
आज कळलं २०२५ मध्ये धनंजय मुंडे हे नुसते राजकीय व्यक्तिमत्त्व नाही तर एक महान संत आहेत
इथं मोदी,पवारांनी स्वतःचा वारसदार नाही निवडलाय यांना राजकीय वारसदाराची पडलीये।
पवार ?
Sharad Pawar varasadar Supriya Sule kids 👍
Hahaha.. pawar.. motha jock...
🇮🇳🚩⛳ पवारांना वारसदार नाही असं वाटणाऱ्यांना लोकांवर हसू येतेय, कारण पवारांच्या वारसदारांनसाठी महायुद्ध होणार ते पवारांच्या जाण्यानंतर सर्वांना कळेल.⛳🚩🇮🇳
Rohit Pawar is grandson of sharad pawar
लोकशाही आहे हा देश काही कोणाच्या बापाचा नाही कसला वारसदार म्हणे
सगळी कडे वारसदार आहे आता
@@MusicTonic7 B
ruclips.net/video/asVJVWcX4WQ/видео.html
डी एम ला खूप मानत होतो पण एक बायको असताना दुसरी का? याला लोकनेता म्हणायचे? याचा आदर्श कोण घेणार?
खानदानी लोक बायका ठेवतात. शर्मा काय आणि वर्मा काय त्यांनी स्वतःच आयुष्य पैशा साठी विकू नये.
@@swapnilbhosale3554 doghanchi chuki ahe. Tichi tar ahech pan State Minister la asle Characterless Dhande Shobhtat ka???
@@swapnilbhosale3554 म्हणजे आता कोणी बाई यांच्याकडे मदत मागायला गेली की तिचा उपभोग घेणार का. थोडी तरी लाज बाळगा. हीच वेळ तुमच्या आई बहिणीवर आली किंवा बायकोवर आली तर हेच बोलणार का
@@devd5971महाराष्ट्रात हे असले विचार ठेवणारे लोक आहेत आणि स्वतःला पुरोगामी म्हणवतात.
Tumchi ghya aslya. Lokancha aadrsh
मुंडेने शेण तर खाल्ला आहे...पण तुम्ही झी २४ तास वाल्यांनी लहान मुलांचे फोटो दाखवून शेण खाल्लात. निदान मुलांचे फेस तरी blur करायचे. मूर्ख लोकांनो.
मीडिया वाल्यांना आता 8-10 दिवस झोप लागत नाही बघा 😂🤣
😂😂😂😂
ruclips.net/video/asVJVWcX4WQ/видео.html
😀😀😀😀
😀😀
मुंडे यांना सुद्धा एवढी काळजी वाटत नसेल एवढी मीडियावाल्यांना वाटते 😂😂😂😂😂
इथं एक बयको मिळ ना झालं अन यांना दोन दोन बायका मिळाल्या 😅?
आयाल साहेब पैसा आहैना
तीन
😂😂
Paisa babu bhaiya paisa
दोन हक्काच्या... आणखी किती माहिती नाही....
आपले मोदीच बरे
एकटेच बरं!
देशसेवा ही खरी सेवा
मोदी तेच करत आहेत
😂😂😂😂
😅😆😆
Tohi divorced aahe
Ata घराणे शाही बंद करा.... तुमचा वारसदार तुमच्या प्रॉपर्टी मध्ये वारसदार ठरवा...जनतेचा वारसदार आम्ही ठरवू....आणि लोक जर खरच शानी असतील तर घराणेशाही...बंद करा....
अजून नक्की मुल किती आहेत हे कळू दया मग वारसदार ठरवायला येईल
😂😂😂😂😂😂
🤣🤣🤣🤣
एक पुरुष 2 स्त्रियांसोबत राहू शकतो ही गोष्ट ज्यांना पटेल त्यांनी थोडा विचार करा एखाद्या स्त्री ने विवाह बाह्य संबंध ठेवले तर आपण त्या स्त्री ला चारित्र्यहीन समजतो, तिला नावे ठेवतो, पुरुषाला एक न्याय आणि स्त्री ला वेगळा न्याय, हा अन्याय का?? प्रत्येकाच्या घरी स्त्रिया आहेत याच भान ठेवून वागा आणि बोला.
ही शरद पवार ची खेळी आहे धनु चा राजीनामा घेऊन खडसेंनी हे पद दिल जाईल
Krushana kay tuz sanshodhan rao
😂😂😂😂
@@arushpatil1343 i guess 😂😂
याला तर पाच आहेत 3 आमदार 2 खासदार झाले की मग ..😢
😂😂😂😂
🤣🤣🤣
रंगेल धनाभाऊ
ही अपेक्षा नव्हतीच.......
बाईच नाद बर न्हवं
असले नेते नाहीतर मंत्री असणे ही सर्वात वाईट शोकांतिका आहे
Saheb आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे 🙏🙏
यांनाच राजकीय वारसदार का दुसरे कोणी जमत नाही का❓
टिप-मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक आहे
तुमचं जन्मच ह्यांचा सतरंज्या उचलण्यासाठी झालंय भाऊ 😂😂😂😂😂
@@sachinwaze2379 अरे माझा जन्म कशासाठी झाला आहे तो मलाच माहीत आहे पण तुझ्या सारख तर इकडे तिकडे नाक खुपसत नाही
मी मराठा आहे आणि माझ्या मराठी नेत्याचा पक्ष(पवार साहेब) यांनाच कधिपन मत
@@user-qs1zz8jk4u जातीचा उल्लेख या साठी करावा लागतोय की बाकीचे आपल्या जाती चा उल्लेख करतात म्हणून मी केला आहे आणि जे खरे आहे तेच बोललो
मी मराठा
@@deepakpatil1626 sharad pawar mg ataparatya deshache PM ka nahit,,, yachi khant watate....Kay watta ka nahit te deshache PM??
मग मराठा आरक्षणावर का गप्प आहेत।
कशाला पाहिजे वारसदार राजकारणात कमाई जास्त आहे वाटत, कार्यकर्ते झाडु मारायला, नेत्यांनी वाट लावली देशाची ,काय आदर्श आहे नवीन पिढी ला ,
याची नसबंदी करा 🤣🤣
😴😴 मुलगा सेम दिसतोय 👍👍👍 कमाल आहे करूणाला मुलगा 🙄🙄
हे काही बरोबर नाही , हेच बीजेपी आमदारा ने केल आसत तर मोदी ला ही शानपन शिकवायला गेले असते
या करुणा वर्मा यांच्याशी 2006 पासून धनंजय मुंडे यांचे सबंध आहे आणि त्या वेळे पासून ते 2011 पर्यत बीजेपी होते तर मग नंतर ते 2012 ला राष्ट्रवादीत आले
Bjp mla sexually harassed 36 child this month (I'm not supporting dm, just saying )
आरे म्हाताऱ्या... धनंजय मुंडे चा संघर्ष दिसतोय सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला... बाया कुठं कुठं ठेवल्यात त्यांनी हे पण माहिती सगळ्यांना.... आत्ता तर फक्त करुणा शर्मा समोर आली आहे.... 😁😁😁😁😁
बातमीत सांगताय ते तरी खरे आहे का ?
अजून काय आहे का ?
या राजकारण्यांनी अख्या महाराष्ट्राची वाट लावलीय नव्हे नव्हे अख्या देशाची वाट लावलीय ..
सर्व प्रकरणात पंकजा मुंडेची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यांना या सर्व प्रकरणाची माहिती असावीच पण त्यांनी त्याचा राजकारणासाठी वापर केला नाही.
रेणू शर्माची ही वारसदार व्हावी
महाराष्ट्राचे दुर्दैव वाटते की आज अशा प्रकारच्या नेत्यांचा जन्म महाराष्ट्रात होत आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, कि दैत्यांची हे आज कळेनासे झाले आहे
सामाजिक न्याय मंत्री😁😁😁😁
Sanghrsh mhne😂😂😂😂
त्याच्यावरच न्याय मागायची वेल आली आहे 😁😁
Ase nete
😂😂😂😂😂😂
तो भी मोदी सारखा चिनाल आहे
याला दोन बायकां पाच पोर आहे इलेक्शन आयोगाकडून त्याला उमेदवारी मिळते कसे
यांना अपत्य 5 असून त्यांना उमेदवारी कशी?
General election la apatyachi at nasate mitra
@@redbullredbull-xh5nw shaskiy nokarala bari asati.....😢
@@Digambarpatil96k143 janatech durdaiv manaych. ... Baki ky..
😂😂😂😂
India aahe baba
घ्या दोन्ही पण उडवून आता 2 खाजदार करा 2आमदार करा जय राष्ट्रवादी🙏🙏 एक जिल्हा परिषद अध्यक्ष करा
Bc 🤣🤣🤣😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣
Bro 😭😭😭🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
उडवून घायसाठीच काढलेत त्यांनी
अरं त्याचं काय योगदान आहे महाराष्ट्रासाठी वारस ठरवायला नवीन पिढीने असल्या माणसाच्या समोर पुढे पुढे करू नये.
Barobar ahe dada tumhi🙏👏👏👏
जनता ठरवेल वारसदार नाही सच्चा लोकसेवक
आता काय बोलाव, मंत्रीच झवाडा निघाला 😂
😂😂😂
राजकीय वारसदार 😁😀
आम्ही उचलतो सतरंज्या....
अबबब ! पहिली ला 3 मूली
दूसरी ला एक मुलगा आणि एक मुलगी .. एवढं सगळ कमी की क़ाय
शिवाय तिसरी वर म्हणजेच दुसऱ्या बायकोच्याच बहिनी बरोबर शारीरिक संबन्ध
अरर्रर्रर.... !
आणि कमाल म्हणजे affidavit मध्ये ह्याचा उल्लेख ही नाही, शिवाय तपास सुरु असेपर्यंत ही पदाचा स्वेछेने / ज्येष्ठ लोकांचा पदत्याग करण्याची साधी सूचना ही नाही आणि obviously पद-त्याग ही नाही.
आगदी बरोबर
लफडे करण म्हणजे संघर्ष असेल तर मग फुले शाहुंचा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र खुपच पुरोगामी झाला अस म्हणाव लागेन यात शंका नाही.
आता तर आमदार झाला लगेच वारसदार पाहिजे काय
😄😄😄
Zee news sharm karo
DM khara varasdar ahe P...Annacha
Varasdar ? Aata pasun ? Kay vay zaley Dhananjay che ? Karunachich mule mothi aahet ? Rajashreechya mulinpeksha ?
मंजे आम्ही गुलाम आणि प्रजा आहोत कि काय bc 🤥 राजकीय वारसदार म्हणे 🤣
विकले रे तुम्ही पण 😠
लाजा धारा जरा
अरे हा तर शक्ती कपूर व रणजितचा बाप निघाला. ☺️☺️☺️☺️
सामाजिक न्यायमंत्री न्याय द्या आता भिकरचोट हे राजकीय नेते सगळे सारखेच
ruclips.net/video/3n7XV8Zi3g4/видео.html
ruclips.net/video/3n7XV8Zi3g4/видео.html
राजकारणी लोकांच काही खर नाही. हा असाच वाद पुढे उदय सामंत हयांच्या आयुष्यात पण येणार आहे.
😂😂 😂😂 Lafadebaz shreelampat ....
तीन बायका असल्यावर काय होतं त्याच्यासाठी चित्रपट काढावे
मला वाटलं नव्हतं हा video #1 trending la येणार
11 मधले 5 व्हिडिओ याचेच आहेत trending la
पाच अपत्ते आस्ताना हा माणूस कसा उभा राहतो समजत नाही याला बडतर्फ करा
मी काय म्हणतो, एखाद्या होतकरू व गरिब तरुणाला वारसदार करा, म्हणजे तेरी बी चुप मेरी चुप.
लाज वाटते का महिलेवर अत्याचार होतो अब्रू लुटली जाते आणि हि निर्लज्ज चॅनेल वली महिला रसभरीत वर्णन करीत आहे राजकारण म्हणते अंधा महिलाच महिला अत्याचारास जबाबदार आहेत
If he has more than 2 child then how he is being MLA/or in politics
Is it not allowed??? Please tell coz i don't know
@@mr.brainerx1160 ?
@@mr.brainerx1160 yes please tell
@@omkarshinde1628 i mean is it not allowed to be in politics if you have got more than 2 children????
R u out of ur logic
Vajpeyi Was Master In such Mattters.
Hit like
जशी प्रजा तसा राजा
जे काही घडले ते लाजिरवाणे आहे
जे समर्थन करत आहेत त्यांच्या आया बहिणींच्या बाबतीत हे घडले असते तर असं समर्थन केलं असतं का ?
धनंजय मुंडे यांनी बायकांचा वर केलेला अन्याय दोन तीन बायका कशासाठी पाहिजे याला याची चौकशी लावा सामाजिक न्याय काय देणार मंत्रीसाहेब
Bollywood मध्ये nepotism वर एवढा वाद केला त्याचा पेक्षा राजकारण मधलं nepotism बंद केलं पाहिजे ।
ruclips.net/video/3n7XV8Zi3g4/видео.html
वरसदराचा वाद दाखवून बलात्कार प्रकरण दाबायचा प्रयत्न😄अजून 15 वर्षांनी वारसदाराचा प्रश्न येईल😃
😃😀😅😄😁🤣😂
लोकशाही आहे की राजेशाही...हे 24 तास ला समजत नाही का
आम्ही परस्पर सह संम्मती ने संबंधात होतो. व त्याची माहिती मीत्र पत्नी आप्तेष्टांना देण्यात आली होती.
त्यामुळे *लपड* नसून सद्भावनेतून केलेली कृती आहे
🙏 ह भ प. धनूभाऊ पंडित अण्णा मुंडे संघटना
सामाजिक *अन्याय* मंत्री
Remove DM ...no question of varasdaar😂😂 like if u think same🔥🔥
Op thnx for 50 likes.....I never knew this liking is real😂😂
How to see dislikes 😎?
जे जे सामाजिक न्याय मंत्री झालेत त्या त्या प्रत्येकाची चौकशी करा
😅😄😃😀😁🤣😂
मीडियाला लाज वाटली पाहिजे येवढ्या मोठी चूक करून ही यांचं वारसदार ठरवतात .
लोकशाही राहिलीच कुठ घराणेशाही चालु आहे कदम,देशमुख,पवार,ठाकरे,मुंडे,असे भरपूर आहेत बापाचं झालं की मुल मोठी झाली की ती पण येतात हळु हळु पुढे सरकत
ह्या लायकीचा होता म्हणून मुंडे साहेबांनी हाकलला
हे कोण ठरवणार राजकीय वारसदार ह्यांच्या बापाचा नाहीं maharastra. लोक ठरवतील कोण असेल ते 😀
राजीनामा दिलाच पाहीजे
सध्या भारता मध्ये लोकशाही चालू आहे हे न्यूज वाल्यांना माहीत नाही वाटत . जनात ठरवत असते आपला पुढचा नेता कोण मुंडे नाही ठरवणार
खून है गरम तो काहे की शरम झव अजून
😂😂😂
Arrrrr bhaii_ 😂🤣🤣🤣
🤣🤣
🤣🤣🤣🤣
Bhai tula aata Padmavibhushan confirm 😂
काय राजघराणे आहे का, वारसदार म्हणायला, काय बातम्या देतात, ऊसतोड मजुरांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे म्हणजे मुंडे घराण्याला त्यांचा भविष्यात वापर करता येणार नाही.
राजकीय वारसदार जनता ठरवत असते... त्यामुळे असल्या फालतू न्यूज देने बंद करा...
righttt
बरोबर
तुम्ही कशाला टेंशन घेता रांव दोघीचा स्वामी धनी समर्थ आहे
याला म्हणतात शोधक पत्रकारिता वा झी वा
एकाने बायकोच्या नावावर जमीन घेतली ते लपवलं.
एकाने बायकोच्या नावावर कर्ज घेतलय ते लपवलं.
एकाने तर सरळ दुसरी बायकोच लपवली. 😂😂
मज्जा येते ना ऐकायला
मुंढे साहेब एकदा वारसदार आपलेच आहेत की हेगडे ,मनसे चे आहेत बघून घ्या एकदा😊😊
साहैब न एक परशन विचला
राजकीय वारसदार हा त्यांचा घरातूनच का असावा लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांस त्याचे राजकीय वारसदार म्हणून पुढे आणले तसेच आत्ताचे नेते का दातॣत्व दाखवत नाहीत
काहीही बर...
धनंजय मुंढेचा वारस नसतो आता.... जो कोणी वारस असेल तो एक सामान्य कार्यकर्ता असला पाहिजे. किती दिवस उचलायच्या सतरंज्या आणि किती दिवस फिरायच मागे मागे सामान्य कार्यकर्त्यांनी.😄
धनु भाऊ तुमचे नशिब खुप भाग्य वान आहे
निर्लज्ज माणूस आहे धन्या
ज्यास्त घाई नका करू अजुन काही मूल असतील तर पहा मग वारसदार ठरवा
😅😄😃😀😁🤣😂
खरेच आहे ह्या चुतियाचे आणखी काही औनारस अपत्य असतील याचा राजकीय वारस ठरवायला परळी काय याला लोकशाही ने याला आंदण दिली काय????
धनंजय मुंडे यांचा राजकीय वारस थोडे नाहीत चक्क ५ आहेत कार्यकर्त्यांनो तुम्ही बसा अंडाला लोणी लावत
😭😭😂😂अंडाला काय धनंजय भाऊच लोणी लावायच का😂😂😂😂😂
हे पहा राजकारणी.
हा सामाजिक न्यायमंत्री😂 हा न्याय देणार😂😂
😂😂😂😂😂😂