खूप छान कृष्णा केंडे सर आपण अतिशय छान मुलाखत घेतली अर्थात आपलं चैनल निष्पक्ष पत्रकारितेचा मानबिंदू ठरत आहे यात काही साशंकता नाही आणि हीच मुलाखत जर राहुल कुलकर्णी यांनी घेतली असते तर अधिक या मुलाखतीला स्वभाविक तिचा रंग प्राप्त झाला असता बाकी आपणही खूप जबरदस्त पत्रकारिता करत आहात आपल्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीसाठी अनंत अनंत यशवंत शुभेच्छा शुभेच्छुक गौरव मालक मुख्य संपादक जनमाध्यम digital RUclips channel 🙏🏻🙏🏻
मी वर्यक्तिक जो नेता गरिबसाठी झटतो व शेतकऱ्यासाठी चळवळ करतो त्यांनाच मानतो जसकी मा श्री शरद पवार , मा श्री गोपीनाथरवजी मुंढे, मा श्री विलासराव देशमुख, आणि आमचे लाडके आमदार मा श्री रोहित दादा पवार व आमदार मा श्री धनंजय मुंढे यांच्याविषयी माझ्या मनात खुप आदर आहे सल्यूट या नेत्यांना.🙏🏻
परळी मतदार संघ वाटून घेतला भाऊ आणि ताई ने पाच पाच वर्ष थोडक्यात सारांश 😄😄 कार्यकर्त्यांनो आप आपसात भांडण करू नका आणि ऐकमेकांचे वैरी होऊ नका. नाणे ऐकच आहे फक्त बाजू वेग वेगळ्या आहेत ताई-भाऊ ऐकच आहेत.😄😄
प्रश्न विचारायची शैली चुकीची वाटली. पत्रकाराने कोणताही प्रश्न नीट नाही विचारला. अस जाणवलं की मुद्दाम टोचून बोलत होता पण आपल्या दोन्हीं ताई नि सुरेख उत्तरं दिली त्याला .
हा सगळा झाका झाकीचा प्रकार आहे जनता बावळट बनते आणि हे बनवतात जाउ द्या ह्यांचे डोळे उघडले तर बरे नाही तर abp चे सदैव डोळे उघडे आहेतच दया क्षमा शांती देवाने याना प्रदान करावी
संघर्ष हा शब्द फक्त गोपीनाथ मुंडे साहेबांना शोभतो, यांनी दोघींनी संघर्ष शब्द वापरू नये।काहीच संघर्ष केला नाही या दोघींनी।आणि सत्तेत असताना यांनी obc साठी काहीच केलं नाही, उलट भाजपच्या सरकारने obc चे नुकसान च केले
@@shubhambade436 खऱ्याला खर म्हण, भाऊ फडणवीस ने obc वर अन्याय केला होता आणि ताई काहीच करू शकल्या नाही, उगाच शिव्या देऊ नको , तुम्हाला शिव्या देण्याशिवाय काही येत नाही .
सदरच्या मुलाखतीत ताईसाहेबांनी वापरलेली भाषा आणि दिलेली उत्तरे हे समजायला तेवढाच अभ्यास आणि डोकं असावं लागतं.... ज्यांच्याकडे याचा अभाव आहे ते विक्षिप्त काॅमेंट करणारच.... त्यांच्या कडून दुसरी काय अपेक्षा???
@@prakashvichare4244 मातोंडकरच काहीएक झालं नाही किश्यारीला हाकलायला पाहिजे. ED लावून परेशान करतील म्हणून अजून टिकून आहेत नाहीतर केव्हांच बाहेर पडले असते.😀😀🚩🚩
@@kishorwanve3456 bolatana nit bola ..tumhi konala post nahi ,konacha bap kadhayla ..kay khot ahe ...kay zal tay Chikki ghotalych ....tula mahit asel tr sang .....mundhe saheb hech fakt wanchit samajala bagat hote kahi koni nahi ..!
बदलिविष्यी मुंबईला जरी गेल ताईकडे तरी ताई दाईरेक सांगायच्या बदलीच काम आसन तर दाइरेक माघारी जा बदली होणार नाही.आणि आमचे आमदार .मा श्री रोहित दादा पवार यांनी यका अर्जामध्ये बदली केली. ही पोस्ट टीका म्हणुन नाही टाकत रिअल कंडीशन आहे ही.
अभ्यासू आणि स्पष्ट विधाने..ग्रेट ताई..
व्हेरीगुड पंकजा ताई ..तुम्ही जे बोलत आहात ते अगदी बरोबर ..विरोधी म्हणून तुम्ही त्या गोष्टीचा फायदा घेतला नाय ...खूप मस्त💯🔥🔥
खूप छान कृष्णा केंडे सर आपण अतिशय छान मुलाखत घेतली अर्थात आपलं चैनल निष्पक्ष पत्रकारितेचा मानबिंदू ठरत आहे यात काही साशंकता नाही आणि हीच मुलाखत जर राहुल कुलकर्णी यांनी घेतली असते तर अधिक या मुलाखतीला स्वभाविक तिचा रंग प्राप्त झाला असता बाकी आपणही खूप जबरदस्त पत्रकारिता करत आहात आपल्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीसाठी अनंत अनंत यशवंत शुभेच्छा शुभेच्छुक गौरव मालक मुख्य संपादक जनमाध्यम digital RUclips channel 🙏🏻🙏🏻
ताईनी खूप सावध भूमिका घेतली.म्हणजे धनूभाऊच जे व्हायच ते होईल आम्हाला काही देणंघेणं नाही."करील तो भरील" हिच आमची भावना.
Great tai
खूप छान उत्तरे दिली ताईनं... फक्त पंकजाताई 🙏🙏👌👌
ताई फार हुशार आहेत.... धनंजय मुंडे बाबत अगदी सावध भूमिका घेतली....
पेबग८९
पंकजा मुंडे
@@popatkhadake6213🔙🔝🔜🔜
सावज टप्प्यात आल्यावरच झडप घालायची असते😂
@@popatkhadake6213 q
मुंडे साहेब यांचा सारखा नेता भारतात कधी होणार नाही. आम्ही पंकजा ताई यांच्या कायम पाठी मागे आहोत. जय भीम जय महाराष्ट्र .
फक्त मुंडे सरकार 👍
Jay Bhim dada.....
जय भीम वाले असाल तर फक्त वंचित पाहिजे.
जैसा बाप वैसी ही बेटीया❤ बहोत खुब अगली सारी जिंदगी को शुभकामनाये❤ हमारी तरफ से आप दोनो हमेशा सफल हो🤲 यही दुवाँ
Dhanyavad Tai
धडाडीच नेत्रतव आहे मुंढे साहेबाच्यानंतर धाडस करतात. गर्व आहे आम्हाला ताईच्या कामाचा आमाला 🙏
पंकजाताई तुमची विवेचन करण्याची पद्धत खूपच छान आहे. तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. पंकजाताई,, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
अत्यंत समर्पक भाष्य.
जय हिन्द जय महाराष्ट्र
कष्ट करतो अपार कष्ट करतो.... प्रीतम ताई ची smile बागायल हवा 😂😂😂...
lai barik bagetala
मी वर्यक्तिक जो नेता गरिबसाठी झटतो व शेतकऱ्यासाठी चळवळ करतो त्यांनाच मानतो जसकी मा श्री शरद पवार , मा श्री गोपीनाथरवजी मुंढे, मा श्री विलासराव देशमुख, आणि आमचे लाडके आमदार मा श्री रोहित दादा पवार व आमदार मा श्री धनंजय मुंढे यांच्याविषयी माझ्या मनात खुप आदर आहे सल्यूट या नेत्यांना.🙏🏻
पवार साहेबाला मानावेत मराठा आरक्षणा विषयी बोला
ताई तुम्ही दोघींचा पण आम्हाला आभिमान आहे.जय भिम जय भगवान
🙏
भावु सगळे तुमच्या सारखे पाहिजे जय भीम जय भगवान
जय महाराष्ट्र दोन्ही ताईसाहेब
Tai saheb always with you
फक्त गोपिनाथ मुंडे देशात लोकनेते होते आणि त्यांचे अनुयायी भारत देशातच १०० कोटी आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहें.
जय भगवान।जय गोपिनाथ।।.
@@narendra-learnenglishthrou6271 गोपीनाथ मुंडे चा तुला आदर नाही का...??
काय तोच खूप प्रेम आहे जगावर
Only Gopinath Munde great man in politics, and social man I am always with my sister
मस्त
परळी मतदार संघ वाटून घेतला भाऊ आणि ताई ने पाच पाच वर्ष थोडक्यात सारांश 😄😄 कार्यकर्त्यांनो आप आपसात भांडण करू नका आणि ऐकमेकांचे वैरी होऊ नका. नाणे ऐकच आहे फक्त बाजू वेग वेगळ्या आहेत ताई-भाऊ ऐकच आहेत.😄😄
Jyla samzel tyala samzel😅
🤣🤣
खूप छान ताई साहेब.
Great🔥
Very intellectually tackled question
प्रश्न विचारायची शैली चुकीची वाटली. पत्रकाराने कोणताही प्रश्न नीट नाही विचारला. अस जाणवलं की मुद्दाम टोचून बोलत होता पण आपल्या दोन्हीं ताई नि सुरेख उत्तरं दिली त्याला .
एकदम diplomatic उत्तरं दिलीत दोघींनी 😁
खरच विचार ताईचे
Nice Thoughts
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता प्रीतम ताई ओबीसी एकजुट 🙏🙏🙏🙏🙏👍🙏👌
Tai khup diplomatic & safe bolate.
Great Tai
Great TAI saheb
TAISAHEB you are the Great.👍✌✌
चुकीच्या गोष्टीचं कधी समर्थन होऊ शकत नाही हे आपलं बोलणं खरं आहे
बापू बिरू वाटेगावक
हा सगळा झाका झाकीचा प्रकार आहे जनता बावळट बनते आणि हे बनवतात जाउ द्या ह्यांचे डोळे उघडले तर बरे नाही तर abp चे सदैव डोळे उघडे आहेतच दया क्षमा शांती देवाने याना प्रदान करावी
महिला मुख्यमंत्री होणार पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र
ओबिशी ला. आदर्श करा लवकर मीळावे ही नम्र विनंति
Sau. Tai far Changle Vichar Mandtat
भविष्यात देशाची महिला पंतप्रधान योग्यता फक्त ताईमधे आहे
Ok🙏🙏👌
Nice interview tai👍
होय वंचित म्हणजे मुंढे साहेब.
योग्य भूमिका
ताईसाहेब 👍👍👍👍👍
वेल सेड पंकजाताई ABP माझाच्या आणि आघाडीच्या चमच्यांना आणि या माकडांना चांगले उत्तर दिले यांची थोबाड रंगवायला पाहिजे
ताईसाहेब❤️❤️
साहेबांची शिकवण
Nice Tai🙏🏻
संघर्ष हा शब्द फक्त गोपीनाथ मुंडे साहेबांना शोभतो, यांनी दोघींनी संघर्ष शब्द वापरू नये।काहीच संघर्ष केला नाही या दोघींनी।आणि सत्तेत असताना यांनी obc साठी काहीच केलं नाही, उलट भाजपच्या सरकारने obc चे नुकसान च केले
Pritam munde yani tari khup kele ahe
एकदम खराय भाऊ
झवल तुला पैसे मला . नीट इतिहास check kr
@@shubhambade436 खऱ्याला खर म्हण, भाऊ फडणवीस ने obc वर अन्याय केला होता आणि ताई काहीच करू शकल्या नाही, उगाच शिव्या देऊ नको , तुम्हाला शिव्या देण्याशिवाय काही येत नाही .
नवऱ्याला सोडून बाहेरच्या पुरुषांच्या बुल्ल्यावर बसायला संघर्ष लागतो,तुम्हाला नही कळणारे ते
बीड ऊस्मानाबाद तूळजापूर सोलापूर रेल्वेच काम लवकर सूरू करा संसदेत आवाज ऊठवा
Great tai 🤗☺️
ताई 90 कोटी ची चिक्की फक्त 24000₹ च्या वीजबिलात कशी बनवली ते आम्हाला सांगा ना😁😁
Taisaheb 💐🙏
वंचित म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर
वंचित आणि संघर्ष फक्त मुंडे साहेब यांना शब्द शोबतात
एकच ठरवा रे दलिंदर कधी support Congress ला कधी भ्रष्टवादि ला कधी तर MIM ला 🤣🤣🤣
Only Tai Saheb ✌
Nice🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Good tai
Only tai saheb
सदरच्या मुलाखतीत ताईसाहेबांनी वापरलेली भाषा आणि दिलेली उत्तरे हे समजायला तेवढाच अभ्यास आणि डोकं असावं लागतं....
ज्यांच्याकडे याचा अभाव आहे ते विक्षिप्त काॅमेंट करणारच....
त्यांच्या कडून दुसरी काय अपेक्षा???
धनु भाऊ पंकजा ताई परत एकत्र या भाजप आपलं मु़ंडे साहेबांनंच घर आहे
Excellent speech from pankja munde on Dhananjay munde mttr....
Khup chan pratikriya
Mast reply pankaja tai.....👌👌
Next CM Pankjatai 👍👍
Ok.p.m.ok
@@sandiplabade2902 😂😂
😂😂😂😂
😂😂😂😀😀nice joke
वाट बघत बसा. कारण तुमच्याच पक्षातले लोक होऊन देत नाही.
ताई तुमचा भाऊ नसता तर तुम्ही रस्त्यावर उतरल्या असत्या आंदोलन केलं असतं.शेवटी नात जपल तुम्ही
3:18 6:45 7:41 8:21 8:47 9:13 9:41
ताई एकच नंबर
Fakt tai saheb
Chikki Tai....best of luck.
व्वाह! पंकजा ताईसाहेब काय हजरजबाबीपणा आहे. एक नंबर.
ताई साहेब 🧡🚩
What a talented Pankaja ताई
THESE SISTERS ARE VERY CLASSY AND INTELECTUAL.
THEY WILL NOT SPEAK ILL ABOUT ANYBODY.
ऑ
चला वेळ झाली सेनेत यायची. किती दिवस असं मन मारून राहणार. सगळीकडे पराभव होत चालला. आता फक्त भरवसा EVM वर आहे.😀😀🚩🚩
काय वेड्या समजलेत या बहिणींना ? त्यांचं भवितव्य भाजपा मध्येच अजुन उजाळेल. सेनेत काय आंधारच . मातोंडकरचं काय झाल ? नडलं ना शहाणपण .
लाचार सेनेला आणि भ्रष्टवादी पार्टीत कधीच नाही
Election aadhich evm chi bhiti ya lokana. Mahabhakas aagkadi. 😂😂😂
@@prakashvichare4244
मातोंडकरच काहीएक झालं नाही किश्यारीला हाकलायला पाहिजे. ED लावून परेशान करतील म्हणून अजून टिकून आहेत नाहीतर केव्हांच बाहेर पडले असते.😀😀🚩🚩
मुंढे साहेब मुख्यमंत्री....
आमचे स्वप्न अपूर्ण ch राहिले...
😢😢😢
पंकजा ताईच्या रुपात पुर्ण होइन. धीर सोडु नका
@@ashwinisonawane5819
uuu7uuuuuu
पंकजाताई खरंच खूप हुशार आहेत
Great words mature thinking
सगळ्या समज्यांना मदतीची गरज आहे. मग आमच्या मराठ्या समाजाला नाही का कसली गरज. आम्हाला नको का आरक्षण आमच्या मुलांना नको का आरक्षण
समान नागरी कायदा... एकच उपाय..आणि लवकरच..
Good
पंकजा ताई प्रीतम मुंडे यांनी या संदर्भात DM ना समर्थन द्यायला हवे होते
Great bite tai.
Thanks all you ladies and gentlemen.
चिक्कीत पैसा खाण्यासाठी आम्ही अपार कष्ट करतो... संघर्ष करतो...
तुझा बाप पण पैसे खात आसल नालायक
बाराच्या तुझा बाप सगळे राजकारणी लोक आहेत तुझ्या घरी आळते
Lavdya aavkatit बोल
😂
@@kishorwanve3456 bolatana nit bola ..tumhi konala post nahi ,konacha bap kadhayla ..kay khot ahe ...kay zal tay Chikki ghotalych ....tula mahit asel tr sang .....mundhe saheb hech fakt wanchit samajala bagat hote kahi koni nahi ..!
ताई साहेब
boss
अपार कष्ट....😂
आमची बदली नाहीच केली शेवटी ताईंनी ती शेवटी आमचे आमदार मा श्री.रोहित दादा पवार यांनीच केली.
सत्तेत गप बसतायेत विरोदाद भुकतायत
✌✌
खासदार संसदेत बीड च्या जनतेचे किती प्रश्न मार्गी लावले ?
शून्य
@@agniveshbhosale1234 Pudhachya nivadnukit dhakka..
बीड नगर परळी रेल्वे साठी 2680 कोटी रु बजेट सुरेश प्रभू यांच्याकडून घेऊन आल्या 1680 रु खर्च करून रेल्वे च्या कामाला खर्च करून कामाला गती दिली ...
@@prabhakargtidke1136 very good 👍
@@prabhakargtidke1136 right
आरे बाबा हे वाघांचे पील्ले आहेतः हे मिडिया मध्ये घाबरत नाही त
Super
बदलिविष्यी मुंबईला जरी गेल ताईकडे तरी ताई दाईरेक सांगायच्या बदलीच काम आसन तर दाइरेक माघारी जा बदली होणार नाही.आणि आमचे आमदार .मा श्री रोहित दादा पवार यांनी यका अर्जामध्ये बदली केली. ही पोस्ट टीका म्हणुन नाही टाकत रिअल कंडीशन आहे ही.
Miss u saheb 🙏
ताई ❤️
Veri nice decision taken by both sister with regard to their brother Dhananjay Munde Saheb in present situation.
Good taai.
Mature reaction 👍
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बिल द्या,,,
मग नैतिकतेवर बोला,,,, ऊसतोड मजूर , वाहतूक दार यांचेही बिल द्या, व मग हक्क सांगा..
Are me tyacha karjhnywar ahe konte bill baki ahe re khotradya
Ha manus lai nalayak aahe konte paise gutalet tuze.
@@shiv4162 ha wada pav khaun commt detoy Opposition Che.
@@dineshsangle1545 tu kay rassgulle khato kay.
फक्त फालतू cmt करायचं काम आहे त्यांचं बाकी काही नाही
🎉🎉🎉❤🎉🎉🎉