साहेबांनी कशी मदत केली छत्रपती च्या वंश जाना ते नाही का ऐकलं? आम्हाला गर्व आहे. राजकारणात काहीही होवो. शिवरायांना वाचवण्यासाठी साठी जिवा महाल यांनी प्राणाची बाजी लावली व मुंडे साहेबांनी उदयनराजे यांना सुखरूप संकटातून बाहेर काढलं.. .... शरद पवारांनी त्यांना पाडलं. मग खरे मावळे कोण? तुम्ही लाळ चाटे आहात
Pan ata ata jivha mahale gele tya kalatle te imandar hote pan ata koni nahi ani faktkta maharajachya ... anunun mat mgaych soda ...samaj kay chuty nahi je thapala bali padal ... js titra sathi mundebhet ata nusar mntet tasa fakta maharajnche vanvshach manun hyanla mantot pan te bi jar vija purchya khala sobat kinva badi begam hichya sobat milale tar tyanchya sobat bi koni nahi nahi rahnar ... jashi vija pur dilli chi vashaval ali tasa ahe ... tyaves aurangyacha porga milala hota ata fkta jinknya sathi kahihi karna chalu ahe .... jasa ki kahi video made maratyanii kela te tyanla paisa deun kela asan
किती जळनार वंजारी समाजावर आणि मुंढे परिवार वर. आम्ही तुम्हाला ऊरुन पुरतो.तुम्हाला थुकन चाटायची सवय आहे. तशी आम्हाला नाही. आम्ही स्वतःचा कष्टनी आणि हिम्मतीनी पुढे जातो त्याचा वर तुम्ही जळता. तु तुमच्या जिन्दगी वर. महाराष्ट्र मध्ये पवार ठाकरे. विखे आशे किती घराणेशाही आहे
@@siddharthg8134 Bayko pn padli, ata kai mhnaicha? 😂 Kaka na evdha kela tari tyala sodla ha tuza tari kai honar. Ajit chbhashan tanto tanta tyala lagu padta
आला ना जातीवर आणि येणारच होता . विकासाला महत्त्व नाही आहे. आजचे मराठे धर्मनिरपेक्ष साठी राहुल गांधी सारख्या श्रीरामाला विरोध करणाऱ्या या देशावर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे असे सांगणाऱ्या काँग्रेस साठी लढतात हे काय आश्चर्य जनक नाही. कारण काही मराठे सत्तेसाठी महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठा आहे असे मानत होते. आणि तो अलीकडील इतिहास आहे तो बदलता येणार नाही. हिंदुत्वासाठी सर्वात जास्त बलिदान देणारे ओबीसी आहेत. दक्षिण भारतीय संस्कृती चे रक्षण करणारे ही ओबीसी आहेत आणि 500 वर्षानंतर राम मंदिराची निर्मिती एका ओबीसी पंतप्रधाना कडूनच झाली.
2:10 जो साहेबांना सोडू शकतो, त्याला तुम्हाला सोडायला किती वेळ लागेल....😂😅😂😅 बोलताना लाज पण वाटत नाही एखादं वाक्य बुमरँग होवून आपल्याच ढुंगणात घुसेल याची पण पर्वा करत नाहीत.
साहेबांनी एवढं सगळं देऊन तुम्ही त्यांना सोडलं, मग इतरांनी तुम्हाला सोडल्याचं का दुःख??? आणि तुम्ही एखाद्याला निधी देता तो काय तुमच्या बा चा पैसा आहे काय??? खरी मस्ती कुणाला आली ते दिसतंय. 4 जूनला जनता सगळ्यांची उतरवेल
'होता जिवा म्हणून वाचला शिवा', धन्यवाद दादा, इमानी परंतु अल्पसंख्याक आणि राजकीय विशेष संरक्षण नसलेल्या समाजातील शुरविरांचा सन्मान करणयाचे धाडस फक्त खरा दूरदर्शी नेताच करु शकतो l🙏
अजित दादा हीच भाषा तुम्हाला अधोगतीकडू नेणार हे लक्षात ठेवा तुम्ही दिले म्हणजे तुमच्या घरचे दिले नाही दादा तुम्ही तर स्वताच्या काकाला सोडून गेलात यांचे भान ठेऊन तर बोला
आहो दादा साहेब तुम्हाला ज्यांनी मोठे केले त्यांनाच तुम्ही सोडले सत्ते साठी त्याना आता खरी गरज असताना त्याना तुम्ही सोडलं जनतेला का नाही सोडणार तुम्ही स्वतः साठी .जे परिवाराचे नाही झाले ते सामन्य जनतेचे काय होणार
काय अग पंकु ताई... कशाला अजित दादाला बोलवलं ... शहाणपण नडलं की ग्... तू पण पडली आणि अज्यादादा पण उलगला..... तुम्हाला शरद पवारांनी एवढे द्देऊन तुम्ही सोडून गेलात मग कस
अजित दादा मी तुमचा खूप फॅन आहे आणि राहणार बी पण आता नाही ज्या दिवशी आमचा दुश्मन देवेंद्र फडणवीस आहे तरी तुम्ही त्यांच्याबरोबर जाता तर आम्हाला काय कळत नाही वाजणार तर तुतारी लक्षात असू
बजरंग सोनवणे दाखवून दिलं की मतदार संघ जो बीडचा मतदार संघ जो आहे तो कुठल्याही प्रकारचा जो भाषण तुम्ही केलं अजित पवार त्या भाषणाला चांगलंच प्रतिसाद बिडकर च्या जनतेने दिलाय
Kadhi kadhi yanchya बुध्दीची कीव येते..अवघड आहे ...स्वतः पवार साहेबाना सोडलं ...आणि अजून तोंड वर करून बोलतात...कधी कळणार...अरे विकास वर बोला काही तरी याची त्याची ऊनी धुनी kadat basyach...😅😅😅
दादांचे मनापासून आभार.., या भाषणामुळे बजरंग भाऊ विजयी झाले... ✌️👍❤
Kharch विजयी झाले
बजरंग बप्पांनी तुझी चांगलीच जीरवली
आता कस करायच 😂😂😂 जिंकले बाप्पा ❤❤
खर आहे
😂😂
तुम्ही तर उपमुख्यमंत्री असून पोरगा बायको निवडून आणू शकले नाहीत 😅
बजरंग बाप्पाने तुम्हाला नाही सोडलं तुम्हीं शरद पवार साहेबांना सोडलं..
Fakt vanchit
Kya bat he ek no
खरय
आणि शरद पवार नी किती नवरे केलेलं माहीत आहेत का तुला
2024 फडणवीस साहेब CM आणि अजित DY CM जळणाऱ्यांची अजुन जळेल , जय जय श्री राम
आला निवडून बसा आता बोंबलत😂
Me..waching after Election result... Ajit Dada😂🤣
Only बजरंग बप्पा सोनवणे
उदयनराजे यांनी यांचा प्रचार करून स्वतःची इज्जत कमी करून घेऊ नये.. .. बजरंग बप्पा 🔥🔥
साहेबांनी कशी मदत केली छत्रपती च्या वंश जाना ते नाही का ऐकलं?
आम्हाला गर्व आहे. राजकारणात काहीही होवो. शिवरायांना वाचवण्यासाठी साठी जिवा महाल यांनी प्राणाची बाजी लावली व मुंडे साहेबांनी उदयनराजे यांना सुखरूप संकटातून बाहेर काढलं.. ....
शरद पवारांनी त्यांना पाडलं. मग खरे मावळे कोण? तुम्ही लाळ चाटे आहात
Khara ahe
Pan ata ata jivha mahale gele tya kalatle te imandar hote pan ata koni nahi ani faktkta maharajachya ... anunun mat mgaych soda ...samaj kay chuty nahi je thapala bali padal ... js titra sathi mundebhet ata nusar mntet tasa fakta maharajnche vanvshach manun hyanla mantot pan te bi jar vija purchya khala sobat kinva badi begam hichya sobat milale tar tyanchya sobat bi koni nahi nahi rahnar ... jashi vija pur dilli chi vashaval ali tasa ahe ... tyaves aurangyacha porga milala hota ata fkta jinknya sathi kahihi karna chalu ahe .... jasa ki kahi video made maratyanii kela te tyanla paisa deun kela asan
हा भाजप चा गेम आहे उदयनराजे ची लोकप्रियता कमी व्हावी म्हणून
Amcha Lada Maratha Arkshan ha ahe Ani khari ladyi Amdarkicha niwdnukit hoyil ...Ha fakt Trailer ahe Maratha Samajakadun Jyani Jyani Maratha Reservation la virod kelay tyana ... Jaysto Maratha 🚩🚩
दादा गप बसा तुम्ही राव,,, तुम्हीच पडणार तर पंकजाला कुठून निवडून आणणार ❤❤❤
Bappa la neet bhaashan paan vachta yet nahi 😂😂😂 kasla umidavaar ahe toh
❤
Ata hi kon baya pankja ka kon.... only bajrang
बरोबर आहे
बजरंग बप्पा 💯💯💯 येणार
दादा आता तुम्ही फक्त मुतत बसा😂😂😂
0:36 बीडकरांनी खरचं सुजवली...
😂😅😂😅😂😅
अजून तर उद्याची वाट बघायची आहे, सुजल्यावर कळेल साहेबांनी मारलं कुठं होतं.
😂😅😂😅
तुमच्याकडे 70,000 कोटींची माया आहे तू मला खूपच मस्ती आहे करा टिंगल टवाळी लोकमत पवारसाहेबांसाठी
बजरंग आप खासदार म्हणून काय किंमत आहे का पण
दादा सत्तेची मस्ती तुम्हाला आलीय...आणि तुम्ही साहेबाना सोडले...बाकी सगळे जाग्यावर च आहे....💯💯
एका खासदार ला एकदाच संधी असा नियम पाहिजे. हे सगळे बरोबर जाग्यावर येतील
दादा, गेले ते दिवस..
राहिल्या आठवणी.
तुमच्या सल्याने धनुभाऊंची सुद्धा वाट लागणार.
तुम्हाला एवढं देऊन तुम्ही शरद पवारांना सोडलं तुम्ही तरी कुठे जनतेला सोबत राहणार आहात याची काय गॅरंटी.
तू खूप माजला आज्या 70 हजार कोटी आहेत तुझ्याकडे
Jqnteche 70 hajar koti ahet
👍🏻👌🏻
तुझा साहेब का एवढ्या दिवस उरावर घेऊन बसला होता😂
खूप हसलो भो ... जसा काय समोर बसून आहे तुझ्या अजित पवार
खूप हसलो भो...😂😂😂 जस काय अजित पवार समोर बसून बोलतो आहे हा
मुंडे नी स्वार्थी राजकारणासाठी दलित मुस्लिम obc मराठा धनगर बंजारा माळी भावनिक करून संपवला फक्त घराणेशाही जोपासली
Thanks
किती जळनार वंजारी समाजावर आणि मुंढे परिवार वर. आम्ही तुम्हाला ऊरुन पुरतो.तुम्हाला थुकन चाटायची सवय आहे. तशी आम्हाला नाही. आम्ही स्वतःचा कष्टनी आणि हिम्मतीनी पुढे जातो त्याचा वर तुम्ही जळता. तु तुमच्या जिन्दगी वर. महाराष्ट्र मध्ये पवार ठाकरे. विखे आशे किती घराणेशाही आहे
गप बस रे लवड्या
@@Misktwtumchyavar aamhi jalave evdhi tumchi laayki naahiye
@@MisktwAahat jhaatbar jar aamhi aachyavar aalo tar tumhi maratha jaatiwadi aahet mhanun radtat
अजित दादांचे मनापासून जाहीर आभार तुमच्या असल्या भाषणामुळे विरोधी पक्षाचे खासदार आमदार होत चालले आहेत आणि तुमचा पक्ष हळूहळू नेस्तनाबूत होणार
हीच मस्ती नडली 😂
खिशात तून पैसा देतो का ?
पार्थ का निवडून आणता आला नाही.
काही अनंतराव पवारांची प्राॅप्रटी विकून देत नाही हा मुत्राच्या पुरात.वाहू. लागला
भारत हर क्षेत्र में एक सफल देश है, यहां के लोग सुसंस्कृत, ज्ञानवान और मेहनती हैं।
शरद ने दगा फटका केला
@@siddharthg8134 Bayko pn padli, ata kai mhnaicha? 😂
Kaka na evdha kela tari tyala sodla ha tuza tari kai honar.
Ajit chbhashan tanto tanta tyala lagu padta
तुमच्या पक्षात होते तर तुम्हालाच मागणार ना ..
दुसऱ्याने बंडखोरी केली तर त्याला मस्ती आलीय बोलता मग साहेबाला सोडून आपण केलं ते काय होत
👍👍👍👌👌👌
BJP च्या सहवासात माणूस असाच बुद्धिहीन होतो.दादाचा पार पादा झालाय. धरण दादा
कशाचा दादा गद्दार आहे तो
साहेब पण पक्ष बदलू आहेत
Only Bajrang Bappa ✌️📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯✌️👍
सायबांनी तुम्हाला इतकं दिलं तरी तुम्ही त्यांना सोडलं मग बजरंग अप्पानी सोडल्यावर का वाईट वाटलं, मस्ती तर सगळ्यांनाच येते
अरे ही किती गुर्मीची भाषा ! हा आपटला पाहिजे
संपला हा राजकारणातून
नसतो संपत मित्रा
@@vikramjaybhaye8851
Bass bhava tuch...ghe lavun 😂
Maratha andholanat bhijbal sodla yane tehi marathyavarch 😂..yach kon zat yektay...atatar marathae khol gand martil 😂
खूप पैसा असल्याशिवाय एवढी गुर्मी येत नाही,
दादा स्वतःला लय हुशार नका समजू
आधी बायको निवडून आणायची बघा,परत या ताई च्या सभेला🤣🤣
सुनेत्रा पवार विजयी भव
कळलं की 4 जून ला 12 मतिकर ताई कशी आपट तीय बघा....
आदी बायकोला आन निवडून मग बोल
Already porga la nivdun anta aal nahi
@@MahadevKande-y8x प्रचंड मतांनी सुनेत्रा ताई विजयी 🙏🙏
बजरंग यांनाच निवडूण देणार. 1 मराठा लाख मराठा
आला ना जातीवर आणि येणारच होता . विकासाला महत्त्व नाही आहे. आजचे मराठे धर्मनिरपेक्ष साठी राहुल गांधी सारख्या श्रीरामाला विरोध करणाऱ्या या देशावर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे असे सांगणाऱ्या काँग्रेस साठी लढतात हे काय आश्चर्य जनक नाही. कारण काही मराठे सत्तेसाठी महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठा आहे असे मानत होते. आणि तो अलीकडील इतिहास आहे तो बदलता येणार नाही. हिंदुत्वासाठी सर्वात जास्त बलिदान देणारे ओबीसी आहेत. दक्षिण भारतीय संस्कृती चे रक्षण करणारे ही ओबीसी आहेत आणि 500 वर्षानंतर राम मंदिराची निर्मिती एका ओबीसी पंतप्रधाना कडूनच झाली.
माणसं ओळखायला तुम्हाला पण समजल नाही हो आणखी थोड थांबा कळेल तुम्हाला पण
2:10 जो साहेबांना सोडू शकतो, त्याला तुम्हाला सोडायला किती वेळ लागेल....😂😅😂😅
बोलताना लाज पण वाटत नाही एखादं वाक्य बुमरँग होवून आपल्याच ढुंगणात घुसेल याची पण पर्वा करत नाहीत.
येणार तर बप्पाच
हा अजित पवार भाषण ऐकून महाराष्ट्र मात्र मातीत जाणार हे मात्र नक्की आहे.
काय हा माणूस यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार चालवतोय
काय तुझी भाषा आनी काय तुझ वागणं
अजित पवार अहंकारी माणूस आहे 🎉 तुमचे खासदार किती होणार आहे ते सांगा
फक्त दादा 🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩
दादा आपल्याला गर्व झाला अस वाटतयं
तुम्ही स्वतःचा मुलगा आणू शकले नाही
निघाले बीडची जागा आणायला
पंकजा पाडली पाहिजे
No 1 la pakana yanare
Only Tai saheb 🚩
ही फक्त आमची एवढीच निवणुक आहे एवढी झाली की मग त्या बेवड्या ला दाखाऊ
Maratha andholanat bhijbal sodla yane tehi marathyavarch 😂
Tuzya gandit दम असेल तर pad
जय बजरंग बल
दादा तुमचे काय हाल केलेत महाराष्ट्रील जनतेने ते बघा बंजरग बप्पा आला कि नाही 😂😂🎉🎉
अजित पवार तुझा पोराला ग्रामपंचायत सदस्य कर आधी मग दुसऱ्याला ज्ञान दे
हे पाडण्यासाठी आलेत मुंडे ताई किंमत झेरो यांना बोलवून फसलात
100% पडली
@@akshaypatil2192swapna bagh re 😂😂
शरद पवारां साहेबाना ना तूम्ही सोडला म्हणून जनता तुम्हाला सोडणार
तुमचा फतवा nighla नसता तर आज
बीजेपी आली नसती
@@BhimRao-e2ipan tumcha jativad,muslim, dalit virodh ani danga yamule bjp ali
देवा...ही इडा पिडा जाऊन दे आणि बळीचा राज्य येऊ दे...बजरंग बाप्पा ला निवडून आणा लोकहो ....
🎉🎉🎉
ही मस्ती आहे कुठल्या बँका यांनी कशा वापरल्या पहा कोणाला कर्ज द्यायच हे ठरवतात सामान्य लोकांनी काय गोटया खेळायच्या काय
Bajrangbapha win 1001%❤
साहेबांनी एवढं सगळं देऊन तुम्ही त्यांना सोडलं, मग इतरांनी तुम्हाला सोडल्याचं का दुःख??? आणि तुम्ही एखाद्याला निधी देता तो काय तुमच्या बा चा पैसा आहे काय??? खरी मस्ती कुणाला आली ते दिसतंय. 4 जूनला जनता सगळ्यांची उतरवेल
नक्कीच भाऊ
मग काँग्रेस पक्षाने सगळं व्यवस्थित देऊन सुद्धा पवार साहेबांनी वेगळी पार्टी का काढली...? आहे उत्तर?
@@sudeshsalelkar9102आधी यांना साहेबांच्या इतकी उंची प्राप्त करू दे, मग कळेल
@@sudeshsalelkar9102त्यांनी वेगळी पार्टी काढली हे तर मान्य केल पक्ष चोरला नाही दुसरी गोष्ट ते काँग्रेस सोबत राहिले
Navin show -- Comedy nights with Ajit. 😂😂
सुप्रिया ताई जिंदाबाद
अजितदादा मुर्दाबाद
Kartutv Kay ahe tuza Tai ch
शरद पवारांनी एवढ देवुन त्यांना सोडु शकतो चर बाकीच्यांचा कसा होणार तु
अरे 2019 तुम्हीच सोनवने चे गुण गावू लागले. आत्ता काय त्यांच्या विरोधात बडबडायले. विजय तर त्यांचाच आहे.
'होता जिवा म्हणून वाचला शिवा', धन्यवाद दादा, इमानी परंतु अल्पसंख्याक आणि राजकीय विशेष संरक्षण नसलेल्या समाजातील शुरविरांचा सन्मान करणयाचे धाडस फक्त खरा दूरदर्शी नेताच करु शकतो l🙏
काय माज आहे या अजित च्या बोलण्यात याच्या किशातून हा पैसे देतोका कारखान्यांना
तुझ्या घरातून दिले का?
तुमच्या करेक्ट कार्यक्रम होणार आहे
आज महाराष्ट्रात अजित दादा पवार सारखा नेता नाही दादा जिंदा बाद
येणारं तर पंकजा गोपीनाथ मुंडेंच🎉
अजित दादा हीच भाषा तुम्हाला अधोगतीकडू नेणार हे लक्षात ठेवा तुम्ही दिले म्हणजे तुमच्या घरचे दिले नाही दादा तुम्ही तर स्वताच्या काकाला सोडून गेलात यांचे भान ठेऊन तर बोला
अहो याला कशाला तुम्ही ,तुम्ही करताय ,आदर घ्यायची लायकी नाही या धरनवीराची....
जो काका ल सोडू शकतो तो जनतेला पण सोडू शकतो...
किती ही आरडा ओरडा करा, शेवटी तुतारीच वाजणार...
Mutari 😂
शरद पवार साहेबांनी जर डोळे वटारले तर तुम्ही सरपंच उपसरपंच देखील होनार नाही दादा
अजित दादा एक नंबर माणूस आहे
दादागिरी बंद करा, धरणसम्राट.
😂😂
😂😂
धरण सम्राट व मुत्र सम्राट म्हणा
4 जूनला तुम्ही घरी बसा परत तुम्ही येऊच नका
दादा साहेब मस्ती उतरावय जनता सज्ज आहे😅😅
इतकी मुजोर भाषा
यांचे उमेदवार यामुळेच पडणार
निवडुन आल रे बस गुपचुप
दादा साहेबांनी तुम्हाला किती दिलं तुम्ही साहेबांना सोडलं तर तुम्ही काय जनतेला सोडणार नाही कशावरून
😂 अरे दादा तू शरद पवारांच्या जीवावर मोठा झाला आणि त्यांनाच सोडला, तू पण काय लोकांचं होशील दुसऱ्याला ज्ञान पाजळतो काय बोलाव रे तुझ्याबद्दल😂😂😂
दादा तुम्ही बीड जिल्ह्याचा अजून किती नुकसान करणार
दादा तुमाला काका ने सर्व काही दिल तरी तुमी त्यांना सोडून गेले, त्यामुळे तुमी कुठ विश्वास पत्र आहात
तुम्ही तुम्हच्या तुलत्याला सोडल हे सर्वांनाच माहीत आहे
आज हसुन घ्या 4नंतर घरी बसुन हसायच काम शिल्लक राहणार आहे
याचा घमंड नक्कीच चुरडला जाईल याची सुरुवात बारामती मधून होणार
70 हजार कोटी रुपयांचा खाल्ले
अजित पवार
नुसता तोल नाही,ढसाळाला,वेडा पण झालाय.
शरद काका सोबत होते तेव्हा 😄😄😄
आहो दादा साहेब तुम्हाला ज्यांनी मोठे केले त्यांनाच तुम्ही सोडले सत्ते साठी त्याना आता खरी गरज असताना त्याना तुम्ही सोडलं जनतेला का नाही सोडणार तुम्ही स्वतः साठी .जे परिवाराचे नाही झाले ते सामन्य जनतेचे काय होणार
पंकजा ताई हार्दिक शुभेच्छा
मस्तीत आहे. मस्ती उतरणार.
आति तेथे माती दादा आती करू राहले तुम्ही
एकपण जागा नाही रे देवा
कस काय मग अजित शेठ.. जिथं जिथं धमक्या दिल्या तिथं तिथं वाट लागून गेली की राव तुमची पण आणि उमेदेवराची पण....काय राव अस कुठ असतय व्हाय
कडक दादा एकच नंबर 👌👌👌👌👏👏👏👏👏🙋🇮🇳
बिडच्या मतदारांना नम्र विनंती की त्यांनी तुतारी द्या निवडून आणा आणि मुंडे ची घराणेशाही संपवा
आणि 12 मतीची लाळ चाटा.
बप्पा विजयी झाले
तुतारी निवडून येनार पकाजा. पडार
काय अग पंकु ताई... कशाला अजित दादाला बोलवलं ... शहाणपण नडलं की ग्... तू पण पडली आणि अज्यादादा पण उलगला.....
तुम्हाला शरद पवारांनी एवढे द्देऊन तुम्ही सोडून गेलात मग कस
अजित दादा शरद पवार साहेबांनी तुम्हाला ही सर्व दिले आणि तुम्ही काय केलं दुसर्यांना सांगता
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
के
अजित दादा मी तुमचा खूप फॅन आहे आणि राहणार बी पण आता नाही ज्या दिवशी आमचा दुश्मन देवेंद्र फडणवीस आहे तरी तुम्ही त्यांच्याबरोबर जाता तर आम्हाला काय कळत नाही वाजणार तर तुतारी लक्षात असू
Tumhi Sharad Pawar saheba na sodl tr tumch koni aiknar .....
दादा जरा घमंड कमी करा राव किती अहंकार किती गर्व जिथे रावण टिकला नाही तिथे तुमचं आमचं काय
अजित पवार म्हणजे ग्रेट लीडर
दादा तुम्हाला तरी कुठे पार्थ ला निवडून आणता आले कशाला गप्पा मारता बारामती च काय होईल विधानसभेला याचा विचार केला तर बर होईल
आरे तुम्ही कोणाला सोडलं
माधव पॅटर्न la आता एकच उत्तर द्या एक मराठा लाख मराठा🙏🙏दुसरा उमेदवार कसा पण कोणी पण असू द्या गुर्मी आलेल्या दादागिरी करणाऱ्या लोकांना pada फक्त
अजित पवार पार्थ पवार याला निवडून आणु शकत नाही तर दुसर्यांना काय निवडुंग आणणार.
बजरंग सोनवणे दाखवून दिलं की मतदार संघ जो बीडचा मतदार संघ जो आहे तो कुठल्याही प्रकारचा जो भाषण तुम्ही केलं अजित पवार त्या भाषणाला चांगलंच प्रतिसाद बिडकर च्या जनतेने दिलाय
दादा तुम्हीं कोणाला धोका दिला हे सर्व जनतेला माहित आहे 😅😅
दादा पिडीसी बँक तुमची खाजगी मालमत्ता नाही
धरनवीर ,
अरे मग , पंकजा च्या कारखान्याला PDMC बॅकेतुन लोन द्यायचा होतास की ??
तुझा पोरगा मावळ मधुन कसा पडला ??
दादा तुम्हीच निवडून आणलं आहे हो 🤣🤣
Kadhi kadhi yanchya बुध्दीची कीव येते..अवघड आहे ...स्वतः पवार साहेबाना सोडलं ...आणि अजून तोंड वर करून बोलतात...कधी कळणार...अरे विकास वर बोला काही तरी याची त्याची ऊनी धुनी kadat basyach...😅😅😅