एवढ्या मोठ्या राक्षसा विरुद्ध लढा देण सोप्प नाहीं राक्षस एकटा नाही त्याचा समाज सुद्धा राक्षसला सपोर्ट करत आहे, खूप कठीण लढाई आहे, सुरेश अन्ना लगे राहो 🙏🙏🙏🙏
आता सपोर्ट करायला बाहेर जर आले तर जनता तसेच सगळ्या समाज धर्माचे लोक यावेळी त्यांना सोलुन काढतील. लोक आता वाटच बघत आहेत कधी बाहेर येतात प्रतिमोर्चा घेऊन
धनंजय मुंडे ने तपास पूर्ण होई पर्यत बाजूला व्हावं असं माझं सेवानिवृत्त पोलीस अधिकारी म्हणून माझं पण मत आहे, मी बीड जिल्यातील राहिवाशी असल्याने प्रकरण बाबत दुःख होत आहे
सुरेश अण्णा तुम्हीच स्वर्गीय संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देऊ शकता,देव तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना लवकरात लवकर यश देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
मानले पाहिजे धस साहेबाना...ना कोणती भीती ना काही शंका...जे मनात ते तोंडात...भारतीय जनता पार्टी चे पहिले आमदार आहे की जे इतके बिंधास्त बोलत आहे...बाकी आमदार कुठे आहे काही माहीत नाही
आमचा एकच मराठा नेता सुरेश धस साहेब मर्द बाकी सर्व खासदार आमदार हेआप आपाली प्रापर्टी वाचवणयासाठी काही हि बोलत नाहीत अजीत दादा तर आता मराठा यांच्या नजरेतुन साप पडला आहे
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार लोकप्रिय आमदार सुरेश आण्णा धस साहेब सलाम तुमच्या कार्याला धाराशिव जिल्हा सदैव तुमच्या पाठीशी धन्यवाद साहेब पुन्हा एकदा आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन साहेब
@@ZumpaZumba-s3u सगळेच नालायक आहेत दोन दोन बँकेत विमा भरून पैसे उचलणे duplicate आधार कार्ड one forth card duplicate बील उचलणे पहिल्यापासूनच आहेत फक्त यांनी थोडे पुढचे पाऊल टाकले
धस साहेब तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरल्या मुळं तुम्हाला खूप खूप धन्यवाद! कोणी काहीही बोलू द्यात परंतु तुमची संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जी धडपड चालू आहे देव तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश देवो!🙏🙏
विचार करा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ आहे एवढा पवित्र भूमीवर एवढे माणसाला बेरहमीने मारले एवढे काळे धंदे ,बाई लेकीच्या अब्रू कितीतरी लुटली ह्यांनी भगवान महादेव यांना शिक्षा कशी देणार नाहीत ... भगवान महादेव माफ करतात पण एका सिमेपर्यंत एके दिवशी तांडव करून टाकतात तांडव सुरू झाला आता किती इज्जत गेली यांची संपूर्ण राज्यात....... किती पैशाला हापापलेत 😂😂
खरच खुपच अभ्यासपूर्ण बोलतात... इतका स्पष्ट आणि परखड पणे बोलणारा नेता सर्वसामान्य माणूस.....मला तर माहिती पण नव्हता की हे धस साहेब आहेत म्हणुन..पण जेव्हा मी त्यांना tv वर बोलताना बघितल तर ग्रेट आहेत ते आमदारकीची त्यांना पर्वा नाही. शेवटापर्यंत देशमुख कुटुंबांच्या पाठीशी उभे राहा आणि असे राक्षस बिड मधून हद्दपार करा..अण्णा हे फक्त तुम्हीच करू शकता..सपोर्ट सुरेश धस साहेब
वंजारी समाजाने धस साहेबांना साथ देउन वंजारी समाज गुन्हेगारामागे उभा राहत नाही हे दाखवून द्यायला हव होत..कारण यात कुठेही जातीचा संबंध नसताना ते आपल्या जातीचा म्हणून एका नराधम नेत्याला वाचत आहेत हे पाहून वाईट वाटल
#* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#
एक महिन्यापासून हेच चाललेय हा पुरावा तो पुरावा सापडला पण प्रत्यक्षात तपास पुढे जात नाही की देशमुख च्या न्यायाला गती मिळत नाही केव्हा न्याय मिळेल हे फक्त वाट बघत बसायची
आण्णा आपणच लवकरच मुन्नी चे नाव सांगणार हेच खरे आहे.मुन्यी आपल्या समोर येण्याची शक्यता कमी आहे.परंतु आपला लढा शेवटच्या क्षणापर्यंत न्यायचे धाडस आपण दाखविले पाहिजेॽ जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार अशी अपेक्षा व्यक्त करतो.महाराष्ट आपल्या पाठीशी आहे.धन्यवाद...
आमदार श्री सुरेश धस हे व्यक्तिमत्त्व आज समाज माध्यमातून प्रभावीपणे बीड मधील स्थिती चे विदारक वास्तव जनते पर्यंत पोचविण्यास यशस्वी झाले आहेत हे मान्य करावे लागेल.
आदरणीय आणा आमदार सुरेश धस साहेब कै.सरपंच देशमुख यांना आपण प्रकरण चांगले पध्दतीने लावू धरले व खरे आरोपी आपन आपल्या मनात धरून प्रशासन कशी कशी कार्यवाही करते व देशमुख कुटुंबीयाना आधार व न्याय मिळवुन देणार व महाराष्ट्रातील गुंडगिरी मोडी काढुन...हिच खरी सरपंचाला भाव पुर्ण श्रध्दांजली आहे ..... तरी आपणास अशीच सद्बुद्धी मिळो अशी ईश्वर चरणी व श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना..... जय सुरेश भुसे साहेब झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद
एवढ्या मोठ्या राक्षसा विरुद्ध लढा देण सोप्प नाहीं राक्षस एकटा नाही त्याचा समाज सुद्धा राक्षसला सपोर्ट करत आहे, खूप कठीण लढाई आहे, सुरेश अन्ना लगे राहो 🙏🙏🙏🙏
आता सपोर्ट करायला बाहेर जर आले तर जनता तसेच सगळ्या समाज धर्माचे लोक यावेळी त्यांना सोलुन काढतील. लोक आता वाटच बघत आहेत कधी बाहेर येतात प्रतिमोर्चा घेऊन
@@Mohankendre983गप्प रे झाटू 😂
तुमचा समाज तर जगामध्ये एवढा कोणाचा समज नाही एवढा आहे तुम्ही पण दस साहेबांना साथ द्या🎉🎉🎉
फक्त अण्णा धुतल्या तांदळासारखे आहेत, बाकीचे सगळे गुंड 😂😂
@@Mohankendre983saheb ha konatya samaja virodhi ladha nahiye.ha ladha gunhegari virodh aahe
आमदार सुरेश धस ऐक जबरदस्त धाडशी नेते सध्या महाराष्ट्रातील सर्वात फेमस लोकप्रिय आमदार ,,,,,,,
सुरेश धस साहेबांनी या केसमध्ये शेवटपर्यंत राहून ह्या लोकांचा पडदापाश करून वकिलामार्फत न्यायालयीन लढाई चालू ठेवावी.🎉
खरंच गावठी साधारण माणसाचा फॅन झाला 😂 selute धस साहेब तुमचा निरागसपणा आणि निडरपना अश्या नेतृत्वाची गरज आहे महाराष्ट्रा ला
सुरेश भाऊ तुम्ही नादच खुळा केला 😂😂
❤
❤❤
सुरेश धस साहेब सत्यासाठी लढा देत आहेत संपूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा आहे
धनंजय मुंडे ने तपास पूर्ण होई पर्यत बाजूला व्हावं असं माझं सेवानिवृत्त पोलीस अधिकारी म्हणून माझं पण मत आहे,
मी बीड जिल्यातील राहिवाशी असल्याने प्रकरण बाबत दुःख होत आहे
Agdi barobar dada
एक सेवानिवृत्त अधिकारी आपल्या इमानदारीचे आहे का विचारायला सल्यूट ❤
Amchya sarv maharashta ch tech mana ahe hakala munde la.. Ani taka jel madhe
मी सुद्धा आपल्याशी सहमत आहे
साहेब गेला तुमचा काळ आता तुमच्यासारखी माणसे भिंग घेऊन पण नाही सापडणार
धस साहेब फुल पुष्पा झालेले आहे...झुकेंगा नही साला कोणी आल तरी
फक्त फडणवीस साहेबांचा आदेश आला की माफी मागणार 🤣
😢@@JAY-HIND असं का 😊
बीड जिल्ह्याचा आधार लोकनेते सुरेश आण्णा ध्यास
सुरेश अण्णा तुम्हीच स्वर्गीय संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देऊ शकता,देव तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना लवकरात लवकर यश देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आदरनीय सुरेश आण्णांसारखा प्रामाणिक आणि सडेतोड नेते महाराष्ट्रामध्ये निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे
मानले पाहिजे धस साहेबाना...ना कोणती भीती ना काही शंका...जे मनात ते तोंडात...भारतीय जनता पार्टी चे पहिले आमदार आहे की जे इतके बिंधास्त बोलत आहे...बाकी आमदार कुठे आहे काही माहीत नाही
अण्णा लगे रहो
सुरेश आण्णा धस तुझ्या कामावर येऊन उरला होता का
सुरेश अण्णा तुम्ही लढा द्या.. जनता तुमच्या साथीला आहे... मी एक कोल्हापूरकर
Anna 1No 💪💪
फुल सपोर्ट आण्णा आम्ही सांगोलकर ❤❤❤
आय लव्ह सांगोला
सुरेश अण्णा धस❤ फायर ब्रँड
प्रत्येक लोकप्रतिनिधीने अनैतिककेविरुद्ध आवाज उठविला पाहिजे 😢😮😮
आमचा एकच मराठा नेता सुरेश धस साहेब मर्द बाकी सर्व खासदार आमदार हेआप आपाली प्रापर्टी वाचवणयासाठी काही हि बोलत नाहीत अजीत दादा तर आता मराठा यांच्या नजरेतुन साप पडला आहे
महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुरेश आण्णा धस
Beed cha Maharastra cha nahi
अष्टीचा 😂
देशाचा😊@@Hhfddjjjfy
असा दमदार नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिजे
@@bapumore5533 मत्री करा आधी😂
व्वाह आण्णा... न्याय मिळवून द्या... समाज तुमच्या बरोबर आहे.
Anna❤❤❤❤
महराष्ट्राची बुलंद तोफ धस साहेब🙏
आण्णा ❤🎉
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार लोकप्रिय आमदार सुरेश आण्णा धस साहेब सलाम तुमच्या कार्याला धाराशिव जिल्हा सदैव तुमच्या पाठीशी धन्यवाद साहेब पुन्हा एकदा आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन साहेब
म्हणजे स्वतः केली ती समाजसेवा
दुसऱ्याची गुंडागर्दी असेच का
दहिफळे म्हणजे खंजारी औरंगजेबी जमात @@devidasmdahifale1804
@devidasmdahifale1804 हत्या कोणी केली ? बीड पॅटर्न कोणी सेट केला
@@ZumpaZumba-s3u सगळेच नालायक आहेत दोन दोन बँकेत विमा भरून पैसे उचलणे duplicate आधार कार्ड one forth card duplicate बील उचलणे पहिल्यापासूनच आहेत फक्त यांनी थोडे पुढचे पाऊल टाकले
Only Suresh Anna ❤
जनमानसाचं नेतृत्व आदरणीय सुरेश आण्णा धस
आपल्या भुंमिकेवर ठाम रहा तमाम महाराष्ट्रातील जनतेच म्हणण आहे गुन्हेगारांना सोडू नका बस
मुन्नी म्हणजे धन्या मुंडे. एवढं नाही समजत का लेका 🤣🤣🤣🤣
ते आकाचे आका आहेत
Anna 1no👏
महाराष्ट्र राज्यातील सर्व सामान्य लोकांचा नेता
धस साहेब...
जनतेच्या मनातले ग्रुहमंत्री , आण्णा लगे रहो !!
अजित दादा तुमचं डोकं ठिकाणावर आहे का....???? धन्या चा राजीनामा द्या...
सुरेश धस यांच्या सारखे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री + गृहमंत्री पाहिजे च
Anna on fire 🔥🔥🔥
काहीही झाले तरी सरपंच देशमुखांचे हत्यकांड प्रकरणातील सर्व च्या सर्व आकाच्या आका सहित गुन्हेगार फासावर लटकले पाहिजेत तरच न्याय होईल 👍
Only आमदार सुरेश आण्णा धस साहेब 👑🔥❤️
धस साहेब तुमच्या प्रामाणिकपणा ला कोटी कोटी कोटी शुभेच्छा अभिनंदन 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सुरेश अण्णा धस यांना गृहमंत्री करावे.
8 दिवसात पूर्ण प्रकरण ok रिपोर्ट.
हाड
अण्णा झुकेगे नही
Tyacha pathishi Deva bhau ahet 😅 kontya vedyala pan samjel koni jor lavlay aatmdhun
Yete sagale ekach maleche ahet
मंत्री पद करीताच हा सर्व खटाटोप आहे
धस साहेब सॅल्यूट 🌹🌹❤️❤️
Anna the brand. 💯👑
धस जबरदस्त
धस साहेब तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरल्या मुळं तुम्हाला खूप खूप धन्यवाद!
कोणी काहीही बोलू द्यात परंतु तुमची संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जी धडपड चालू आहे देव तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश देवो!🙏🙏
धस साहेब मानल राव तुम्हाला 👌
धनंजय मुंडे ,पकंजा मुंडे यांच राजकारण यापुढे संपुष्टात येईल.
Kel
शंभर टक्के होणार भावा नियत कोणाला सोडतं नाही
Barobar, aata sagle ughad zale, dhanu bhau la pudhachya weles ashe booth capture karta yenar nahit. Sampurn Maharashtra che yanchyawar laksh aahe, aani karad che no 2 band honar reti, rakh, extortion, jamin hadapane, sagle band honar
@@yogeshsose6125तुमच्या सारख्या मुळे ते माजलेत
विचार करा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ आहे एवढा पवित्र भूमीवर एवढे माणसाला बेरहमीने मारले एवढे काळे धंदे ,बाई लेकीच्या अब्रू कितीतरी लुटली ह्यांनी भगवान महादेव यांना शिक्षा कशी देणार नाहीत ... भगवान महादेव माफ करतात पण एका सिमेपर्यंत एके दिवशी तांडव करून टाकतात तांडव सुरू झाला आता किती इज्जत गेली यांची संपूर्ण राज्यात....... किती पैशाला हापापलेत 😂😂
नाव ऐकलं होतं आण्णा तुमचं....आता समर्थक झालो......जय हो....न्यायाच्या लढाईत आम्ही तुमच्या सोबत आहोत
Only anna
प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे
यापैकी एक कोणीतरी आहे मुन्नी
शक्तिमान ही गंगाधर है
नक्कीच मुन्नी ची वाट पाहतोय.....महाराष्ट्र......मराठी माणूस......❤
Konahe Munni sangaa pls
@@poojachandan3284 chagan
सुरेश अण्णा अब झुकेगा नही साला 🔥💪🤞🙌👑❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खरच खुपच अभ्यासपूर्ण बोलतात... इतका स्पष्ट आणि परखड पणे बोलणारा नेता सर्वसामान्य माणूस.....मला तर माहिती पण नव्हता की हे धस साहेब आहेत म्हणुन..पण जेव्हा मी त्यांना tv वर बोलताना बघितल तर ग्रेट आहेत ते आमदारकीची त्यांना पर्वा नाही. शेवटापर्यंत देशमुख कुटुंबांच्या पाठीशी उभे राहा आणि असे राक्षस बिड मधून हद्दपार करा..अण्णा हे फक्त तुम्हीच करू शकता..सपोर्ट सुरेश धस साहेब
मुन्नी म्हणजे, धनु वंती.😅😅😅
Tuza bap
राईट
Barobar
काय चाललय मुन्नी मुन्नी,अहो असंख्य समस्या आहेत महाराष्ट्रात,जनतेचे प्रश्न सोडवा
आता बस onliy सुरेश धस ❤❤❤
❤❤बीड चे दयावान सूरेश आणा धंस ❤❤
आ. आमदार धस आण्णा खरंच मनापासून खूप प्रयत्न करत आहेत..!
रोखठोक बोलणारा एकमेव नेता सुरेश आण्णा धस साहेब
नंबर 1 धस गरीब जनतेसाठी लढणारे नेते
वंजारी समाजाने धस साहेबांना साथ देउन वंजारी समाज गुन्हेगारामागे उभा राहत नाही हे दाखवून द्यायला हव होत..कारण यात कुठेही जातीचा संबंध नसताना ते आपल्या जातीचा म्हणून एका नराधम नेत्याला वाचत आहेत हे पाहून वाईट वाटल
😂सुरेश धस साहेब जिंदाबाद 😂
❤आण्णा.🎉
श्रीलंका टीम जेव्हा फाॅर्म मध्ये होती तेव्हा,
जयसुर्या आणि कालुवितरना असे दोघे जोरात बॅटींग करायचे. धस साहेबांची तशीच बॅटींग चालु आहे.
😂😂😂😂
म्हणूनच आजही तुमच्यासारखे त्यांची आठवण करतात, ही त्यांची छाप आहे...धस सुद्धा आपली छाप सोडत आहेत. शेवटी जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहीये साहब
जारंगेला सांभाळा तेवढ 😂😂
हि मुलाखत सुस्पष्ट आणि माहितीपूर्ण घेतली आहे. त्याबद्दल दोघांनाही धन्यवाद.
Anna very nice
महाराष्ट्रातील एकमेव सामाजिक नेतृत्व आदरणीय आण्णा 🙏
#* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#
एक no आहे धस साहेब👌
एक महिन्यापासून हेच चाललेय हा पुरावा तो पुरावा सापडला पण प्रत्यक्षात तपास पुढे जात नाही की देशमुख च्या न्यायाला गती मिळत नाही केव्हा न्याय मिळेल हे फक्त वाट बघत बसायची
Mr Suresh Dhas Ji Aapko Pranaam ! 🙏
अण्णा मुन्नी ला सोडु नका......ती मंत्री पदाची वाट पहात आहे मुन्नी
खरंय… म्हणजे तुम्हाला कळाले मुन्नी कोण आहे…😂😂😂
Chagya आहे की काय
Bhujbal senior aahe dhas saheb ashe tyana bolnar nahit, dusare koni asave ase maze mat
Bhujbal aasnar
भुजबळ नाही ....दुसराच कुणीतरी तटकरे किंवा पटेल असणार
गुन्हेगारांना शिक्षा नाही भेटली तर परळीचा बिहार 100 टक्के होणार
बीड जिल्ह्याचा एकच टायगर सुरेश अण्णा धस
सूरेश धस साहेब महाराष्ट्र आपल्यासोबत आहे.
आण्णा डॉन ❤❤❤
मुन्नी बदनाम हुई, darling तेरे लिये.
Graet सुरेश अण्णा धस साहेब !!
सुरेश धस दुश्मन म्हणत असतील आता बस अण्णा तुमच्याकडे पाहून नक्कीच विश्वास झाला आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय भेटेल
फक्त आण्णा
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पेक्षा श्रेष्ठ नेता व महाराष्ट्र राज्य लोकप्रिय नेता आदरणीय मा. सुरेश धस साहेब. खुप धाडसी नेतृत्व.
धस साहेब मी तुमचा आदर करतो.
आख्खा महाराष्ट्रने तुम्हाला डोक्यावर घेतल आहे.
जनतेचे खरे जनसेवक जनतेसाठी काम करणारे लोकप्रतिनिधी माननीय आमदार सुरेश धस साहेब
खरं बोलणारा माणूस आहे आणा
इथे जातीपातीचा विषय नाही. लढाई माणुसकीची आणि राक्षसांची आहे.
❤❤💪💪 आण्णा एक नंबर..
🎉🎉🎉 aamdar Saheb dhanyvad
Dhas Anna 👑👑
Proud of you SURESH SIR 🇮🇳🫡
धस साहेब यापुढे पुरावे कसे जास्तीत जास्त पुरवता येतील याची काळजी घ्यावी ही विनंती
आण्णा संतोष आण्णांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
पत्रकार पण लै पुढचा आहे
मुन्नी बद्दल लै खोदून काढलं पण काय मिळालं नाय 😂
महाराष्ट्र राज्याचे नेते सुरेश धस
धस साहेब तुम्हाला कोटी कोटी प्ररणाम खरच तुम्ही ग्रेट आहात
आण्णा आपणच लवकरच मुन्नी चे
नाव सांगणार हेच खरे आहे.मुन्यी आपल्या समोर येण्याची शक्यता कमी आहे.परंतु आपला लढा शेवटच्या क्षणापर्यंत न्यायचे धाडस आपण दाखविले पाहिजेॽ जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार अशी अपेक्षा व्यक्त करतो.महाराष्ट आपल्या पाठीशी आहे.धन्यवाद...
आमदार श्री सुरेश धस हे व्यक्तिमत्त्व आज समाज माध्यमातून प्रभावीपणे बीड मधील स्थिती चे विदारक वास्तव जनते पर्यंत पोचविण्यास यशस्वी झाले आहेत हे मान्य करावे लागेल.
खर आहे साहेब ❤
DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡
आदरणीय आणा आमदार सुरेश धस साहेब कै.सरपंच देशमुख यांना आपण प्रकरण चांगले पध्दतीने लावू धरले व खरे आरोपी आपन आपल्या मनात धरून प्रशासन कशी कशी कार्यवाही करते व देशमुख कुटुंबीयाना आधार व न्याय मिळवुन देणार व महाराष्ट्रातील गुंडगिरी मोडी काढुन...हिच खरी सरपंचाला भाव पुर्ण श्रध्दांजली आहे ..... तरी आपणास अशीच सद्बुद्धी मिळो अशी ईश्वर चरणी व श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना.....
जय सुरेश भुसे साहेब झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद
सुरेश आण्णा 🔥💯
आरोपी आपल्या जातीचा आहे म्हणून जातीचे काही लोक पांठिंबा देत हे अत्यंत चुकीचे आहे.
सुरेश दादा साहेब पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे तुम्ही घाबरू नका देव तुम्हाला आशिष बुद्धी देऊ आणि तुमच्या बुद्धीला चालना देऊ
लगे रहो मुन्नाभाई धस साहेब
खंबीर मावळा आहे सुरेश आना निकाल लागेपर्यंत मागे हटायचा नाही
Only Anna ❤