Ajit Pawar : बायकोने जेवढे किस घेतले नाही तेवेढे... पण ठरलं होतं चिडायचं नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • #ajitpawar #ncp #sharadpawar #modi
    Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • Playlist
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
    CREDIT - #Political| Pradnya /Producer|dignath/Editor- #tv9d

Комментарии • 804

  • @shivajikolpe7513
    @shivajikolpe7513 Год назад +266

    अजित दादांना बारामती लोकसभेची निवडणूक लढवायला लावली पाहिजेत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मग दूध का दूध पाणी का पाणी होईल 🙏

    • @parshramjadhav1031
      @parshramjadhav1031 Год назад +4

      👍💯 बरोबर

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 Год назад +1

      Ajitdada loksabhechi election ladhavinar nahit te fakt vidhansabhechi election ladhanar. Tyanna rajyachya rajkaranat interest ahe, deshachya nahi.

    • @boom_shankar
      @boom_shankar 9 месяцев назад

      Asa kela tar tasa hoil, tasa kela tar asa hoil... Kaka sample ata. Ayushyabhar jaatiyavaad karun karun hi avastha zali ahe.

    • @snehadixit2168
      @snehadixit2168 2 месяца назад

      झाल न आता दूध का दूध

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 Год назад +382

    काहीही म्हणा, माणूस बाकि *मनातल * बोलतो. बाकि केलेल्या भ्रष्टाचार बद्दल काही बोलत नाही.

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Год назад +153

    हा उपमुख्यमंत्री आहे. आणि महत्वाच्या विषयावर भाषण चालु आहे.😢

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 Год назад +51

    तुमचे स्वतःचे मुल समोर भाषण ऐकत असतील तर खरोखरच आमच्या वडिलांना एवढे योग्य संस्कार आहेतः म्हणून या जगाला मोठ्या आनंदाने सांगतील यात अजिबात शंका नाही नाही दादा धन्य आहे तुमचे विचार

    • @wkk-o5u
      @wkk-o5u Год назад +3

      काकाच्या नखाचीही सर नाही ह्याला,,, हा टग्याच आहे 😂

    • @patiladitya8548
      @patiladitya8548 2 месяца назад

      खरोखरच तुम्ही ढगे आहात

  • @Laturkar555
    @Laturkar555 Год назад +132

    जो लाज सोडून देतो तोच मानूस भारतात चांगल जीवन जगु शकतो

  • @sanjaychauhan1093
    @sanjaychauhan1093 Год назад +338

    लबाड, बोलु, नका, अजित पवार, साहेब

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 Год назад +177

    बायकोने किस नाही घेतले तेवढे तुम्ही लफडी केली

  • @gssongs7150
    @gssongs7150 Год назад +160

    राजकारणात याच्याएवढा हावरा कोणी नसेल....... सत्तेशिवाय याला झोपच लागत नाही.

    • @instastatus51
      @instastatus51 9 месяцев назад +1

      शरद ला बघ जरा

  • @PravinHande-v3q
    @PravinHande-v3q 8 дней назад +1

    सदैव दादा तुमचा बरोबर...जय राष्ट्रवादी

  • @ramchandramore2587
    @ramchandramore2587 Год назад +109

    सुरेखा पुणेकर आठवण येते 😂😂😂चॅनल वाले फक्त दादा हारमचा पैसा पोचला बहुतेक😂😂😂

  • @uttamdawbhat9371
    @uttamdawbhat9371 Год назад +158

    दिवा जसा विझताना जसा मोठी ज्योत होतेय त्या प्रमाणे आपली शेवटची मिरवणूक ठरु नये

  • @ketanpawar9746
    @ketanpawar9746 Год назад +269

    साहेब मोदींजीनी 70 हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढला आणि तुम्ही लगेच त्यांचेच पोपट जाळात।

    • @AniketDumbre19
      @AniketDumbre19 Год назад +3

      Hota hai bro, kakanna follow kartoy Dada. Kakkanni pn Sonia la videshi mhatala n ata tichi gulami kartat😂😂😂

    • @ravindrapatil6352
      @ravindrapatil6352 Год назад +2

      ​@@AniketDumbre19 S.G sobt nahi RAGA sobt ahe 😂

    • @AniketDumbre19
      @AniketDumbre19 Год назад +2

      @@ravindrapatil6352 Tyaveli saheb bolaleli Italian bai chycaporanchi gulami nahi karnar, tyapeksha mi tondala kal laun himalayat jail,🤣🤣🤣Jagyavar palti

    • @ravindrapatil6352
      @ravindrapatil6352 Год назад

      @@AniketDumbre19 Maan ke vehem😂

    • @AniketDumbre19
      @AniketDumbre19 Год назад

      @@ravindrapatil6352 Google it Sonia k sainik 🤣🤣🤣

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 Год назад +349

    लाज सोडलेले व स्तर घसरलेले राजकारणी याचे हे उत्तम उदाहरण !

    • @somethingdifferent5100
      @somethingdifferent5100 Год назад +9

      तुम्हाला स्तन घसरलेले म्हणायचे आहे का

    • @rajendravitnor9143
      @rajendravitnor9143 Год назад +2

      ओके

    • @panash6
      @panash6 Год назад +2

      @@somethingdifferent5100 😅😂🤦‍♀️🤷🏻‍♀️

    • @ameetthorat7535
      @ameetthorat7535 Год назад

      @@somethingdifferent5100 😆😆

    • @leenakalaskar7511
      @leenakalaskar7511 10 месяцев назад

      ​@@somethingdifferent5100😂😂😂😂

  • @arvindkale2281
    @arvindkale2281 Год назад +236

    यंदा दुष्काळाची दाट शक्यता आहे,धरणात मुतायच बोलू नका.

  • @vitthalchavan7665
    @vitthalchavan7665 Год назад +300

    काय पवार साहेब....काका ४ वेळेस cm झाले तरी...बडेजाव नाही.....आणि तुम्ही किस चा किसा सांगत बसलात.... वाटूद्याब काही जीवाला....

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 Год назад +3

      Gharat rohingya ghe

    • @sawandhone5978
      @sawandhone5978 Год назад +2

      It's a metaphor

    • @vivekbhandarkote6478
      @vivekbhandarkote6478 Год назад

      ​@@jaybelhe9362😊😊😊

    • @vivekbhandarkote6478
      @vivekbhandarkote6478 Год назад

      ​@@jaybelhe9362❤

    • @wkk-o5u
      @wkk-o5u Год назад +4

      काकाच्या नखाचीही सर नाही ह्याला,,, हा टग्याच आहे 😂

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 Год назад +36

    राज्यकर्ते कोनिही कितिही सामान्य जनतेला लुटा मुर्खात काढा शेवटी सगळ्यांना साडे तिन फुटातचं पाय मुडपुन जावं लागनार हे लक्षात असुद्या ,,,,,राज्याच्या शेतकर्याचा तळतळाट लागनार एवढं नक्की 😢😢😢😢😢

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 Год назад +175

    ही शेवटची आहे मिरुवणुक दिसते आमदार रहसाल पण

    • @maneshnaik6259
      @maneshnaik6259 Год назад

      मोदीला तोडीचा माणूस भेटलाय...
      आता काही खर नाही. ..

    • @ankushmohite9819
      @ankushmohite9819 Год назад +1

      😂

    • @satishpandit5386
      @satishpandit5386 Год назад +2

      😂😂😂😂

    • @sharadgorwadkar3797
      @sharadgorwadkar3797 Год назад +7

      पवार खूप मोठं कुटुंब आहे पण आज आपल्या सोबत बायको जी पद्मसिंह पाटीलची बहिण आहे व आपला कर्तव्य शून्य लहरी मुलगा हेच होते पण ज्यांच्या मुळे तुम्ही राजकारणात आले त्यांना विसरले एक दिवस न्याय करेल कालचक्र.

    • @mahmadtamboli1953
      @mahmadtamboli1953 Год назад +2

      Barobar

  • @tatyaramdandekar9475
    @tatyaramdandekar9475 Год назад +76

    सत्तर हजार कोटी कुठे आहेत💥🌽

  • @SataraPlus
    @SataraPlus Год назад +43

    हे बोलायला नको होतं
    विनाशकाले विपरीत बुद्धी 🙏

  • @chandrashekharshr
    @chandrashekharshr Год назад +51

    भ्रष्टाचार सोडला तर दादा खरा बोलणारा नेता

  • @sagarjagtap8132
    @sagarjagtap8132 Год назад +17

    हि शरद पवारांच्या पुण्याइने मीळालेल प्रेम होत पवार साहेब मोदींच्या पुण्याइने नव्हे ,येवढ तरी लक्षात आल पाहिजे होत

  • @Stissp
    @Stissp Год назад +29

    अजित आली ED आली की उलटा टांग करून पळून जाईल

  • @devbamane9465
    @devbamane9465 Год назад +84

    मी मुर्ख आहे तसेच जनता पण मुर्ख आहे यांना मत दैऊन.बारामतीच बारा वाजणार हे नक्की

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 Год назад +46

    गद्दार दादा

  • @vijaykumarjadhav8950
    @vijaykumarjadhav8950 Год назад +46

    दादा तुमचा आम्हाला अभिमान आहे पण साहेब ना सोडून नाही शेवटी बाप तो बापच

    • @wkk-o5u
      @wkk-o5u Год назад +1

      असल्या चौकातील टग्याचा कसला रे अभिमान तुला ?

  • @pandharisuryavanshi5280
    @pandharisuryavanshi5280 Год назад +78

    काय महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री लाभले करा 💋💋 किस

    • @sureshlahade8088
      @sureshlahade8088 Год назад +2

      😂😂गोलमाल है सब गोलमाल 😂

  • @tukaramchavan4630
    @tukaramchavan4630 Год назад +16

    हा 70 हजार कोटीचा सडा पडलेला होता अजित पवार

  • @rsgharge338
    @rsgharge338 Год назад +2

    अजितदादा.. एक नंबर... आमदार.... मंत्री.... कार्यकर्ता.... कामाचे नियोजन.. कामाची अंमलबजावणी... कामाचा धडाका.. पुणे. पिंपरी चिंचवड, बारामती.. सातारा... महाराष्ट्र.. विकासाचे तंत्र...

  • @prashantswami3314
    @prashantswami3314 Год назад +77

    दादा जनता आहे कधी मतदाना तुन टोपी घालतील काही सांगु शकत नाहीत शेवटी जनता आहे दादा

    • @Ram_shree123
      @Ram_shree123 Год назад

      bjp वाले आहेत ना
      सर्वे बघ की रे

    • @dnayashwardeshmukh3213
      @dnayashwardeshmukh3213 11 месяцев назад

      Baramathithun they halath nahith

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 Год назад +87

    तरी पण आम्ही मोठ्या साहेबां सोबत राहणार

  • @ashoksul8303
    @ashoksul8303 Год назад +21

    बारामती फक्त साहबांच्या मुळे पुढे दादा...

  • @ravishhkumar5116
    @ravishhkumar5116 Год назад +15

    राजकारणाचा स्तर राखायचं असेल तरी ओन्ली शरद पवार ❤❤❤

  • @dipakdeore9148
    @dipakdeore9148 Год назад +10

    आज तुम्ही चिडायचं नाही फक्त धरणात मुता कारण यावर्षी फार मोठा दुष्काळ पडला

  • @singerdineshgaikwad8931
    @singerdineshgaikwad8931 Год назад +27

    मोठ्या साहेबांची कृपा आहे

  • @harshaldeshmukh5994
    @harshaldeshmukh5994 Год назад +30

    Only Pawar Saheb ❤❤

  • @vaibhavgaikwad771
    @vaibhavgaikwad771 Год назад +84

    एकच वादा गद्दार दादा....

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Год назад +10

    मोठे साहेबांमुळे आज किस भेटले ते नाय तर तुम्ही सगळे 0

  • @realindian278
    @realindian278 Год назад +11

    दादा तुमचच वाक्य तुम्हालाच सांगतो, की इथून पुढे एकाचाच कुंकू लावा.... लोक नाव ठेवतात.....

  • @ajimshaikh6885
    @ajimshaikh6885 Год назад +37

    छोटा मुंह बडी बात लेकिन,
    नेत्यांना बोलण्यामध्ये तारतम्य असावा....!

  • @DigambarNimhan-vy3wr
    @DigambarNimhan-vy3wr Год назад +34

    इडी बोलू लागली चक्की पिसीग

  • @bspatil2109
    @bspatil2109 Год назад +7

    सत्तातुरानाम न भयम न लज्जा.याच उतातम उदा.म्हणजे हावरट अजीत पवार.

  • @Gooddayjai
    @Gooddayjai Год назад +1

    हे प्रेम पवार साहेब यांनी लावलेल्या झाडाचे फळे आहेत साहेब मुळे अस्तित्व आहे तुमचे शेवटपर्यंत लक्षात ठेवा

  • @dadashirke8690
    @dadashirke8690 Год назад +3

    पोपटराव तुमची प्रॉपर्टी वाचवाय गेला काही गप्पा मारू नका जनता काय वेडी नाही तुम्ही म्हणाल तस वागाय ❤ शरद पवार जिंदाबाद ❤

  • @hanumantpawar1204
    @hanumantpawar1204 Год назад +1

    काय भाषा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून मिरवताय शोभत नाही

  • @gameplays5536
    @gameplays5536 Год назад +7

    सगळी लाज लज्जा सोडली सर्व महाराष्ट्र बघतो आहे बायको समोर तिला किती अवघडल्यासारखे वाटले असेल काय माणूस आहे सत्तर हजार कोटीचे काय झाले ते पण सांगा तुम्ही खूप चांगले काम करता पण साहेबांना सोडून गेलात खूप वाईट वाटले

  • @wkk-o5u
    @wkk-o5u Год назад +9

    काकाच्या नखाचीही सर नाही ह्याला, हा तर चौकातील टग्याच आहे, सभोवतालची चांडाळ चौकडीपण त्याच लायकीची दिसते आहे,,

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane Год назад +6

    हा मान तुम्हाला शरद पवारांमुळ मिळाला आहे पण तुम्ही त्यांना दगा दिला

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 Год назад +8

    आदरणीय दादा एकदा पच्छाताप केला आहे. जरा सावधान

  • @rajusangle7384
    @rajusangle7384 Год назад +50

    बारमती वाल्ये सर्व बेवडे आहे
    पैसा व दारू व जेवन दिल की सर्व 😅

  • @dinkartemak4741
    @dinkartemak4741 Год назад +25

    सभेत बोलताना किस ची भाषा, काय संस्कार आहे तुमच्यावर

    • @sunita-vb4sv
      @sunita-vb4sv Год назад

      घोटाळा, सगळा मिटला, मग आनंदाच्या भरात ,काही पण बरळणे

  • @sharadshinde9249
    @sharadshinde9249 Год назад +14

    काय मोकळ्या गप्पा मारत आहे.परीवाराचा सत्ते वर डोळा .डायलाॅग बाजी काय दादा

  • @anirudhawaghmare6843
    @anirudhawaghmare6843 Год назад +15

    अभ्यासुपणाकडून थिल्लरपणाकडे वाटचाल सुरु झाली.... अरे रे. आत्मस्तुतीमध्ये गुरफटला दादा....

  • @sanjaynaykodi9243
    @sanjaynaykodi9243 Год назад +12

    ही सुद्धा काकांची मेहरबानी, म्हणून बाहेर

  • @amolKharsade-d8i
    @amolKharsade-d8i Год назад +8

    अहो कोण गद्दार आलाय ते पहाण्यासाठी पण आलेले असतील

  • @tajsocalgroup8804
    @tajsocalgroup8804 Год назад +1

    दादा मला वाटतंय ते पडळकर बोलल्या सारखं सत्य होतंय का बारामतीतुन तुमच डिपॉजिट जप्त होतंय असं संकेत दिसतय कारण शरदचंद्र पवार साहेब हे महाराष्ट्र व देशाला न कळालेल हिरा आहे 2024 ला त्यांच पडळकरला राष्ट्रवादी कळून टिकट देऊन तुमची गेम फक्त शरद पवार साहेबच करू शकतात हे तुम्हाला सुद्धा चांगला माहित आहे दादा

  • @santoshphondke1800
    @santoshphondke1800 Год назад +4

    प्रेम 2024 अजीत घरीच बसुन.

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 Год назад +2

    दादा तुम्ही जोमाने कामाला सुरुवात करा पवार साहेब किती दिवस आहे आणखी 5 वर्षे नंतर तुम्ही आहे

  • @Amitl7936
    @Amitl7936 Год назад +3

    दादा एकदम खुल्या मनाने बोलतात लोकं कितीही निंदा केली तरी दादा सुसाट बोलतो 💓

  • @sachiningale4685
    @sachiningale4685 Год назад +2

    लाज वाटायला पाहिजे याला काका मुळे तुला हे दिवस बघायला मिळाले

  • @chandrakantarote9579
    @chandrakantarote9579 Год назад +1

    निवडणूक जवळच आहे. किती प्रेम आहे हे लवकरच कळेल.

  • @bankatpachbail5350
    @bankatpachbail5350 Год назад +7

    याला सांगायची गरज का पडली
    यावरून कळतय

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 Год назад

    ऐकचवादा अजितदादा हे नविनपिढीच व नविनरक्ताच प्रेम आहेतुमच्यावर दादा आतामागे वळायचनाही हीजनता आपल्या बरोबर आहे

  • @AbhimanDesle
    @AbhimanDesle 2 месяца назад

    महाराष्ट्र राज्यातील आगळ्यावेगळ्या पद्धतीने संभाषण करणारे एकमेव नेते म्हणजे अजित पवार.

  • @dattatraytemak9056
    @dattatraytemak9056 Год назад +22

    चोटळ मुख्यमंत्री❤😂

  • @sayyedbilal2717
    @sayyedbilal2717 Год назад +1

    अजित दादा इतना झूठ मत बोलो मध्य प्रदेश में नरेंद्र मोदी साहब ने बोला राष्ट्रवादी कांग्रेस में 70000 कोटी का भ्रष्टाचार किया है और आप तुरंत 6 दिन के बाद मोदी जी का गुणगान गाने लगे कहां गया आपका स्वाभिमान

  • @pranavkatkar1971
    @pranavkatkar1971 Год назад +1

    सत्ताधारी म्हणून ही भाषा तुम्हाला शोभत नाही खालच्या पातळीवर बोलण्याचे बंद करा नाहीतर तुम्हाला तुमच्या भाषेतच लोक उत्तर देणार यात शंका नाही

  • @Kismat.6
    @Kismat.6 Год назад +11

    एकदा पहाटेचा लग्न सोहळा बिनसला पुन्हा कमळी बरोबर विवाह केलात आता हा संसार कीती दिवस टिकणार का पुन्हा.....😊

    • @dinkarniswade3828
      @dinkarniswade3828 Год назад +1

      कमला तुम्हाला गिडनार .,सावध रहा.

  • @sanjayjagtap8355
    @sanjayjagtap8355 Год назад +2

    काय बोलत आहे हे कळत का लैच तिर मारला तुम्ही लोकांच्या भावना लक्षात घेऊन बोला दादा

  • @maheshkhansole7825
    @maheshkhansole7825 Год назад +18

    आता करून टाका सात बारा कोरा

  • @dinkartemak4741
    @dinkartemak4741 Год назад +5

    अजितदादा मतदारांच्या भावना कशी आहेत हे तुमच्या किस च्या पांचट भाषण ऐकून मतदारांनी केलेल्या कमेंट वाचा तुमची लायकी तुम्हाला नक्की समजेल भ्रमात राहू नका बर

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 Год назад +4

    दादा सध्याची महाराष्ट्राची स्थिती पाहता धरणात मुतायला योग चांगला आहे😆😆😆😆😆😄

  • @vishalkoli3024
    @vishalkoli3024 Год назад +14

    चाब्रा बोलण्यात एक नंबरचा पटाईत आहे 70 हाजार कोटी ते जनतेचा पैसा वाटून टाका पहिला लबाड लाडंगा

  • @rajb2511
    @rajb2511 Год назад +14

    हे काही लोकांचे भलाई करिता गेले नाहीत, पुविॅ केलेले कांड लढविणे करिता गेलेत

  • @chhayapansare5299
    @chhayapansare5299 10 месяцев назад

    आदरणीय दादा खुप खुप नमस्कार व तुम्हाला खुप खुप शुभेच्छा अश्याच प्रकारच्या मिरवणूका तुमच्या नेहमी निघ्याव्यात तुम्ही खुप कष्टाळू आहात स्वतः च्या मेहनतीने तुम्ही एव्हडे सर्व यश संपन्न केले लोंकाना काय फुकटच्या घाणेरड्या कॉमट करता येतात तुमच्या ह्रदयात प्रेम आहे, माया, आहे, माणुसकी आहे. दादा तुम्ही पूर्वी कोणत्याही पदावर नसताना आणि निवडनुक सुद्धा लडवली नव्हती तेव्हा पासून तुम्ही तळा गाळा तील लोकांची आत्मीयतेने कामे करता आहात हे मी स्वतः अनुभवले आहे तुम्हाला प्रत्येक माणसाची किंमत आहे दादा जे जे लोक तुम्हाला नावे ठेवतात त्यांना पूर्ण माहिती नसते आणि उगाचच नावे ठेवत बसायची. दादा तुम्हाला खुप आशीर्वाद मिळालेले आहेत सदैव तुमची प्रगती होवो हिच प्रार्थना q🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrachaudhari7617
    @rajendrachaudhari7617 Год назад +30

    काय थापा मारतोय

  • @vijaychandekar208
    @vijaychandekar208 Год назад

    लोकांना वाटले 70 हजार कोटी वाटतील

  • @vikasbhor9544
    @vikasbhor9544 Год назад

    पवार साहेबांना विसरू नका नाहीतर हिच जनता डोक्यावर उचलून टाकल्याशिवाय राहणार नाही.

  • @Vishnu_Fouji_1212
    @Vishnu_Fouji_1212 Год назад +2

    महाराष्ट्रातील जनतेला बिहार ला पाठव्हायला पाहिजे वडापाव विकायला 😢😢

  • @anildjavalekar
    @anildjavalekar 8 месяцев назад

    सुप्रिया ताईंच विजय निश्चित आहे

  • @manojtodkar67
    @manojtodkar67 Год назад +1

    आजीत दादा खरच मानल तुम्हाला

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 Год назад +15

    अशा टोप्या, अशी मिरवणूक, अशा पाकळ्या,अशी गर्दी,असे किस,आयुष्यात पुन्हा येतील कि नाही जरा शंकाच वाटते साहेब.

  • @narendrajadhao5654
    @narendrajadhao5654 Год назад +20

    पहा हा राज्याचा उपमुख्यमंत्री. काय याची भाषा म्हणे बायकोने येव्हढे कीस घेतले नसतील... वारे वा ... उपमुख्यमंत्री... मुख्यमंत्री करा म्हणतोय मला....

  • @bharatigore784
    @bharatigore784 11 месяцев назад

    शतायुषी भव खूप जोमाने काम करा. समाजाला तुमची गरज आहे 🙏

  • @ajaytembhurne7669
    @ajaytembhurne7669 Год назад +1

    एकच वादा अजित दादा पवार साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है....जय राष्ट्रवादी

  • @PoojaRao-l2t
    @PoojaRao-l2t Год назад

    आपले स्वागत हे सगळं पवार साहेबामुळे

  • @MNS4722
    @MNS4722 6 месяцев назад

    😂मग खरं समजलं... तुमचं स्वार्थी प्रेम बारामतीला समजलं

  • @pk19842
    @pk19842 Год назад +2

    दादा जरा आमच्या सोलापूर चा कुरनुर धरण कोरडा झालंय येता का 😂😂😂

  • @BDESAI777
    @BDESAI777 Год назад

    दादा , तुम्ही इतर राजकारण्यासारखं स्वतःच्या स्वार्थच राजकारण कधीच केलं नाही , जे केलं ते महाराष्ट्रासाठी , प्रत्येकाला माहीत आहे , कोणताही संकट आलं की फक्त दादा चा दरवाजा वाजवा तिथे न्याय aahe

  • @Shreeja-t2x
    @Shreeja-t2x Год назад

    70कोटी,मधले गरीब लोकांना थोडं थोडं मदत केली पाहिजे समाज तुमचा उ उ

  • @shankarraut6631
    @shankarraut6631 Год назад +1

    महागाई बद्द्ल बोला की राव 😉🙉

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 Год назад +8

    काय पण म्हणा पण दादा ही शेवटची मिरवणूक असणार तुमची कारण मिरवणुकीला एवढी गर्दी होती की परत मिरवणूक त्यांना मिळाणार नाही

  • @kakanilange9834
    @kakanilange9834 2 месяца назад

    चिडक्या दादाला भरभरून आशीर्वाद

  • @ashokjamdhade9585
    @ashokjamdhade9585 Год назад +1

    ईडी मुळे समेत गेले

  • @ritessavant169
    @ritessavant169 8 месяцев назад

    रोक ठोक माणूस ती म्हणजे आजीत दादा 🎉

  • @RahulPatil-k6t
    @RahulPatil-k6t Год назад +1

    बोलताना विचार करून बोलावे बोलुन विचार करून नये, ही म्हण फक्त सामान्य माणसाला लागू होते, चावट व्यक्ति चव्हाट्यावर काय पण बोलु लागतात,

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 Год назад +11

    70 हजार कोटीची ही करामत आहे.पैशापुढे भुते नाचतात.बायकोला मुताचा वास येत असेल तर कशी किस घेणार.

  • @tsdindore
    @tsdindore Год назад +1

    आता किस नंतर निवडणूक आली की निघणार तुमचा कीस.

  • @laxmanghonge2891
    @laxmanghonge2891 Год назад +1

    जय श्री राम

  • @yogeshsapkal9169
    @yogeshsapkal9169 Год назад +6

    70 हजार कोटी चं काय 😅झाल

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 Год назад +2

    अजित दादा फक्त एकदा सीएम व्हा तुम्ही bjp चां परत एकदा गेम करून