Ajit Pawar यांनी Mahesh Landge यांना झापलं, मुख्यमंत्री पाहातच राहिले | Devendra Fadnavis | PCMC

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #AjitPawar #MaheshLandge #DevendraFadnavis #PMC #PCMC
    Ajit Pawar यांनी Mahesh Landge यांना झापलं, मुख्यमंत्री पाहातच राहिले | Devendra Fadnavis | PCMC
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi #marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 343

  • @sachinborhade892
    @sachinborhade892 5 дней назад +443

    सरपंच देशमुख यांच्या आरोपींना शोधा अजित पवार

    • @Atharvjadhavre
      @Atharvjadhavre 5 дней назад +6

      Br br.tumhi bolle trch shodto amhi

    • @mvg3499
      @mvg3499 4 дня назад

      ​@@Atharvjadhavre आला walmya ची najayas aulad

    • @vijaynagre8549
      @vijaynagre8549 4 дня назад +4

      Ekach nahiye maharshtra madhe Santosh te fakt

    • @mvg3499
      @mvg3499 4 дня назад

      @@vijaynagre8549 vanjardya gapp toch sensitive mudda ahe jast

    • @nandudeshmukh5130
      @nandudeshmukh5130 4 дня назад

      Shodawach lagel Karan Satta tumchyakade ahe.....nasel hot tr de rajinama

  • @Rohit12344
    @Rohit12344 5 дней назад +662

    ऐवढी आग जर संतोष देशमुख ला न्याय देण्यासाठी लागली असती तर खूप बंर झालं असतं

    • @AtulPagar
      @AtulPagar 5 дней назад +27

      नाही तिथं तर गुन्हेगार लपवायला मदत करतो ना त्यांना पाठीशी घालतो

    • @Ak47-w1f
      @Ak47-w1f 5 дней назад +9

      Santosh Deshmukh ekach mudda nhi Maharashtra th

    • @mvg3499
      @mvg3499 4 дня назад

      ​@@Ak47-w1fwalmya ch encounter krnar ahe DM

    • @vijaynagre8549
      @vijaynagre8549 4 дня назад +5

      Baki bi khup ahe maharshtra madhe te ekach nahiye fakt

    • @engineeringstudy3359
      @engineeringstudy3359 4 дня назад

      Tith Kasi lagan he lokach sota gunhegar ahe t n

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 5 дней назад +332

    अजित पवार यांनी वयाचा विचार केला पाहिजे अन्यथा अब्रूचं खोबरं होईल

  • @abs.creations4162
    @abs.creations4162 5 дней назад +129

    जिल्हे नंतर करा हिंदुत्व साठी लढणाऱ्या संतोष देशमुख यांना न्याय द्या.

    • @saipa6687
      @saipa6687 4 дня назад +4

      Tyana kay dena ghena nahi, Hindutva tevhach jevha matadan aste.

  • @eknathsakore3297
    @eknathsakore3297 22 часа назад +10

    दादा एकदा बंगलादेसी शोधा म्हणजे पिंपरी चिंचवडचे तुम्ही काय केले आहे ते समजेन

  • @Akashsane1199
    @Akashsane1199 5 дней назад +320

    चार इमारती बांधलाय की पिंपरी चिंचवड चे शिल्पकार नाय होत फडणवीस....
    अजित दादा गेली २५ वर्ष हिता काम करून रोजगार अनऊन प्रोपर टाऊन प्लॅनिंग केले आहे
    पिंपरी चिंचवड उभारण्यात शरद पवार ,अजित पवार, रामकृष्ण मोरे, मधुकर पावले, अण्णासाहेब मगर, ज्ञानेश्वर लांडगे,लक्ष्मण जगताप यांचा सारखे लोकांचा हात आहेत...

    • @swarajbrid7962
      @swarajbrid7962 5 дней назад +9

      Barobar👍

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 5 дней назад +16

      Pcmc only ajitdada ...ajitdada mhanje pcmc

    • @sss19881225
      @sss19881225 5 дней назад +17

      फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायां आणि त्यांच्या पुण्याईमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड विकास 400 वर्षांपासून होत होता, होत आहे आणि होत राहणार......बाकी कोण सटर फटर पुढाऱ्यांना थुकचाट्या आणि सतरंज्या उचल्यानी श्रेय देऊ नये..... पहिला छत्रपती शिवरायांच्या विकास धोरणाचाआणि सोन्याचा नांगर फिरवून त्यानंतर पुणे आणि परिसरातील विकास कामांचा इतिहास वाचावा मग तुमच्या पुढाऱ्यांचे किरकोळ योगदान बघू.... जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय जय शिवाजी ✌️✌️✌️✌️✌️🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏🙏नाद नाय करायचा छत्रपतींच्या पुण्याई चा 🙏🙏🙏🙏🙏

    • @lahusedwad9349
      @lahusedwad9349 4 дня назад +1

      Barobar ahe

    • @Nilesh-g5o
      @Nilesh-g5o 4 дня назад +1

      👌👍👍

  • @goldberg7074
    @goldberg7074 4 дня назад +85

    राजकारण काही असो पिंपरी-चिंचवड चा सर्वांगीण विकास जर कोणी केला असेल तर ते माननीय नामदार अजितदादा पवार यांनी जातीने लक्ष घालून केला आहे, मी लहानपणापासून बघत आलोय छोटे-मोठे कामदेखील अजितदादा लक्ष घालून करतात,

    • @wkk-o5u
      @wkk-o5u 4 дня назад

      तू काय अजित पवारच्या खिशात बसून फिरत होता काय लहानपणापासूनच 😂😂😂

    • @dilipPlondhe
      @dilipPlondhe 4 дня назад

      👌👌

    • @om.dharmadhikari
      @om.dharmadhikari 2 дня назад

      Bhai ye kya bol diya😂🤣🤣​@wkk-o5u

  • @SantoshJadhav-kb3du
    @SantoshJadhav-kb3du 5 дней назад +66

    खरेदी पिंपरी-चिंचवड सुधारली ती अजितदादांनी हे माझं स्पष्ट मत आहे

  • @commentguy7
    @commentguy7 5 дней назад +28

    शिवनेरी 🔥🔥

  • @Prathamesh-nz3yj
    @Prathamesh-nz3yj 5 дней назад +98

    आज्याला लई माज आलाय विधानसभा नंतर

  • @SahilDhanavade-q2u
    @SahilDhanavade-q2u 4 дня назад +44

    धरण मूत्र सम्राट 👑

  • @dilipporje2573
    @dilipporje2573 4 дня назад +37

    जुन्नर शहर हे फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे,नाणेघाटाच्या शिलालेखात आहे,पुण्याच्या आधीचे शहर आहे

  • @shailesh4297
    @shailesh4297 5 дней назад +86

    किती माज सत्तेचा

  • @Sonyagadhave22
    @Sonyagadhave22 5 дней назад +45

    अजितदादा विकासाचा वादा 🙏🏻

  • @amolshirsat2276
    @amolshirsat2276 4 дня назад +11

    अजित पवार चा खरा रोख महेश ला़ंडगेवर आहे.

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 5 дней назад +23

    पुणे जिल्हा च विभाजन करू करा

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 5 дней назад +63

    लईच गरम झालाय दादा

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 5 дней назад +18

    मिळाली ,मिळाली बातमी मिळाली

  • @MininathThapde
    @MininathThapde 5 дней назад +13

    आमच्या सोबत फक्त देवा भाऊ

  • @tusharrshhinde
    @tusharrshhinde 4 дня назад +9

    अजित दादा स्वतःला सर्वोच्च समजतात.. इतरांना कर्मचारी समजतात असं वाटते🎉

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 4 дня назад +24

    धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेणार आहात. संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार आहे. यावर पण बोला.

  • @shahajirajebhosale8302
    @shahajirajebhosale8302 4 дня назад +4

    तुम्ही च धनी महाराष्ट्राचे...

  • @ShaunakDeogirkarOBC
    @ShaunakDeogirkarOBC 2 дня назад +4

    अजित हाच धन्या मुंडेचा आका आहे

  • @prashantsonawane8829
    @prashantsonawane8829 5 дней назад +40

    काय विकत घेतलंय का 1500 ₹. मध्ये

  • @MininathThapde
    @MininathThapde 5 дней назад +40

    70,000 चा घोटाळा फक्त त्यांच्यामुळे वाचला

  • @wkk-o5u
    @wkk-o5u 4 дня назад +11

    महेश दादा, आगे बढो !!!
    येत्या PCMC निवडणुकीत सर्व जनता तुमच्या सोबत आहे. १२ मतीच्या मलिदा गँगचा सुपडा साफ होणारच, ह्याची खात्री बाळगा
    😅😂😊

  • @sgcreationsofficial4611
    @sgcreationsofficial4611 4 дня назад +23

    महेश लांडगेची चांगली जिरवली दादांनी😂

  • @ManojDhoble-h3b
    @ManojDhoble-h3b 2 дня назад +1

    महाराष्ट्राच्या राजकारणातील दिलदार व्यक्तिमत्व फक्त दादा❤❤

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 4 дня назад +8

    दादा तुम्ही मुख्यमंत्री महोदया चे दिवाणजी असल्या सारखे वागत आहेत.

  • @sameergarwad9181
    @sameergarwad9181 4 дня назад +21

    एवढं मात्र नक्की पिंपरी चिंचवड च श्रेय अजित पवारांना जात

  • @kundlikjadhav1695
    @kundlikjadhav1695 2 дня назад +4

    आय घाल्यानो संतोष भाऊ ला न्याय देण्याचं काम करा 😢

  • @santoshpawde3070
    @santoshpawde3070 5 дней назад +4

    दादा आम्ही तुम्हाला खूप मानतो सर्वात पहिले तुमची चूक आहे तुम्हीच विरोध करीत गेल्या ना की त्याच्यावर आरोप झाला की त्याने राजीनामा द्यायचा तर धनंजय मुंडेचा का राजीनामा देत नाही त्या आमदाराकडून तुम्हाला कशी अपेक्षा आहे तुम्हाला निवडून दिलं तुम्ही न्याय दिला नाही दुसऱ्या पक्षाचा आमदार आहे ना तुम्ही त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवता तुमच्यापुढे आम्हाला अपेक्षा नाहीत ना तेव्हाच तुम्ही आरोप झाल्याबरोबर राजीनामा घ्यायला पाहिजे होतं याचं कारण की तुम्ही मजबूत आहात शरद पवार शरद पवार आहेत..❤ चुकलं असलं तर माफ करा तुमच्या सोबत चिंता कला म्हणत आहे..❤

  • @Shri__37
    @Shri__37 5 дней назад +2

    उदगीर जिल्हा झालाच पाहिजे...✌🏻🔥💯
    #MH_55

  • @kalyanraonanaware803
    @kalyanraonanaware803 8 часов назад

    आम्ही सगळे जण मिळून तुम्हाला फडणवीस ला साथ देणार आहोत. 😂😂

  • @RisingAssociates-r8q
    @RisingAssociates-r8q 3 дня назад

    बरोबर

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 4 дня назад +3

    एक दिवस सर्वांचा धनंजय मुंडे होणार अति तेथे माती 😢😮😮😅😅😊

  • @ganeshpatil-du9wj
    @ganeshpatil-du9wj 5 дней назад +5

    अजित दादा फडणवीसची वकीली करतोय 😅

  • @sanjaypujari7787
    @sanjaypujari7787 День назад

    संतोष देशमुख साहेब ला न्याय दे अजित

  • @santoshkumarbandkar
    @santoshkumarbandkar 4 дня назад +3

    कमीत कमी देवी अहिल्यानगर गडचिरोली हे दोन मोठे जिल्हे विभाजन करून नवीन जिल्हे तयार केले पाहिजेत लोकांना खूप त्रास होतो जिल्हा ठिकाण खूप लांब आहे,

  • @RahulKore1989
    @RahulKore1989 5 дней назад +7

    दादा एकदम बरोबर बोलत आहेत

  • @rafikmulani2050
    @rafikmulani2050 День назад

    Dada tumhich pcmc cha khara development keli aahe

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 5 дней назад +16

    अरे अजित तुला धन्याचा सुरेश जैन करावाचं लागणार नाही तर लवकरात लवकर आरं आरं करावं लागणार, इतर पर्याय नाहीत..

  • @dr.ramdasgite5328
    @dr.ramdasgite5328 2 дня назад

    संतोष देशमुख च्या आरोपीला पाठीशी घालून बंद करा.राजीनामा कधी घेणार.आरोपींना कधी शोधणार.तिथं तुमची इमानदारी दाखवा

  • @v.b.thorat1116
    @v.b.thorat1116 4 дня назад +1

    संतोष देशमुख साठी कधीच बोलू नका कोणी.. मराठय़ांना गुलामच समजतात सगळे

  • @3252-t8j
    @3252-t8j 4 дня назад

    आहे त्या जिल्ह्यातील काम करा

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 4 дня назад +1

    विकास तिथं विकास बाकी सगळीकडे भकास अशी महाराष्ट्राची परिस्थिती झाली आहे😢

  • @anilpatil7070
    @anilpatil7070 3 дня назад +1

    दाओस वरून 16 लाख कोटी गुंतवणुक आणली हे खुप अभिनंदनीय आहेच पण मला एक समजत नाही की...हे गुंतवणुक करणारे परतफेड म्हणुन किती रूपये घेवुन जाणार महाराष्ट्रातुन याचाही अकडा जाहीर होणे गरजेचे आहे..

  • @rohit24oct
    @rohit24oct 3 дня назад

    जिल्याचे विभाजन नका करू पण जिल्ह्यालाच शिवनेरी नाव द्या कोणाचाच विरोध नसेल 🙏🙏🙏

  • @pratikjagdalepatil1628
    @pratikjagdalepatil1628 4 дня назад +1

    Ajit dada❤

  • @dipakdhakane19
    @dipakdhakane19 4 дня назад +2

    वर्षा लां टीआरपी स्व विलासराव देशमुख यांच्या काळापासून मिळतोय

  • @bhalchandrapatil6746
    @bhalchandrapatil6746 4 дня назад +1

    विकासाचा वादा अजित दादा

  • @truth7885
    @truth7885 3 дня назад

    अजित पवार जिंदाबाद

  • @JayHind-wl4om
    @JayHind-wl4om День назад

    TV 9 मराठी वाल्यांना नुस्ता राजकारण बातम्या दाखवतात..... TRP साठी 🤦

  • @MininathThapde
    @MininathThapde 5 дней назад +15

    आमचा माणूस बसलेला देवेंद्र भाऊ

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 5 дней назад +4

      Amcha manus only ajitdada..... tarbujya gap Ja tikde nagpur la

  • @YogeshGadge-r4d
    @YogeshGadge-r4d 12 часов назад

    shivneri ❤

  • @dnyana3563
    @dnyana3563 5 дней назад +7

    थोड्याचं काळात न्याय निवाडा कोर्टाच्या बाहेर होईल कारण न्यायदान गरिबाला मिळत नाही ।पैश्या वाल्यांना वेगळी ट्रिट्रमेंट

  • @NilTalpe
    @NilTalpe 4 дня назад +1

    Ring road kara lavkar Dada

  • @PankajFurde
    @PankajFurde 5 дней назад +2

    दादा

  • @rajeshshelke3503
    @rajeshshelke3503 4 дня назад

    महेश दादा आम्ही तुमच्या सोबत आहे शिवनेरी जिल्हा करा

  • @satishpatade601
    @satishpatade601 4 дня назад

    जिथे सत्ता तिकडे हे साहेब असणार. सत्ते शिवाय जमत नाही

  • @rajeshshinde2889
    @rajeshshinde2889 9 часов назад

    कायपण caption टाकतात news wale...so I unsubscribed the channel

  • @AjayGosavi-rj2mg
    @AjayGosavi-rj2mg 4 дня назад

    Ekdam right अजित दादा खर्च बोलतात दादा ❤

  • @ssn4703
    @ssn4703 4 дня назад

    धरणवीर

  • @sujitrandhe5812
    @sujitrandhe5812 4 дня назад

    निर्भिड ,रोखठोक ,स्पष्टोक्ती...

  • @MininathThapde
    @MininathThapde 5 дней назад +2

    सामान्यांचा माणूस देवा भाऊ

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 4 дня назад +1

    सध्या प्रत्येक जण आमदार मंत्री उर फोडून सांगतोय मी केलं मी केलं सांंगायला लागतं ते अहंकाराचे मूळ स्थान आहे ते जनतेला आवडत नाही

  • @rajeshshinde2889
    @rajeshshinde2889 9 часов назад

    Caption kay ani apan news detay kay...he channel aplyala Misleading karat ahe... Report mara

  • @jaihind8705
    @jaihind8705 4 дня назад

    रोखठोक अजितदादा❤

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 4 дня назад +1

    दादा चया मनातील खद खद मुख्यमंत्री होण्याची

  • @ns7216
    @ns7216 4 дня назад

    जशी प्रजा तसा राजा 🔥🔥

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p День назад +1

    खूप माजले मुत्र धरण सम्राट कोयता गँग चे आका😅

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 5 дней назад +1

    पुणे हे विद्येचे माहेरघर आहे विभाजन करू नका देवेंद्र फडणवीस साहेब अजित विनंती आहे

  • @MachindraShinde-d9z
    @MachindraShinde-d9z 4 дня назад

    रोक ठोक अजितदादा 👌👌

  • @santoshkale2473
    @santoshkale2473 5 дней назад +12

    अजित पवार कामाचा नाद करायचा नाय .दादा म्हणतात दादा.

  • @brandisbrand7668
    @brandisbrand7668 12 часов назад

    अजित पवार king माणूस

  • @OmJadhav-lc4gr
    @OmJadhav-lc4gr 5 дней назад +4

    अजित दादा नंबर एक

  • @Avi_pune
    @Avi_pune 5 дней назад +1

    Deva bhau santosh deshmukh yana न्याय द्या

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 5 дней назад +8

    अजित दादा बरोबर बोलत आहेत जय भगवान

  • @AmolRajiwade
    @AmolRajiwade 2 дня назад

    लांडगे साहेब झिंदाबाद!!!

  • @SurajPatil0010
    @SurajPatil0010 2 дня назад

    Mahesh dada king 👑

  • @BharatKaBabu-y2n
    @BharatKaBabu-y2n 2 дня назад

    Only Dada

  • @atulkamble3977
    @atulkamble3977 3 дня назад

    रोखठोक दादा ...

  • @swarajbrid7962
    @swarajbrid7962 5 дней назад +13

    Pimpri chichavad cha vikas ajit dadani kela aahe landge ni nahi

  • @blockbusterstatus3334
    @blockbusterstatus3334 3 часа назад

    पायली भरली......

  • @balaji.r.devkatte2993
    @balaji.r.devkatte2993 3 дня назад

    अजित दादा च खुप कष्ट आहे पिंपरी चिंचवड साठी

  • @Vikram-ev2zr
    @Vikram-ev2zr 4 дня назад

    AJITDADA❤❤

  • @geetaramkadam8756
    @geetaramkadam8756 2 дня назад

    Mag dusrchy lykechy vadna baganaamg❤❤

  • @chetannaik4444
    @chetannaik4444 4 дня назад

    अरे कुठे आमच्या अलिबागचे काय चांगलं केलं तुम्ही

  • @nasrinshaikh1287
    @nasrinshaikh1287 4 дня назад

    दादा ग्रेट रोखठोक

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 4 дня назад +1

    पवारांना बारामती जिल्हा करायचा आहे महेश दादा मागणी लावून धरा

  • @DadasahebShinde-nd3th
    @DadasahebShinde-nd3th 4 дня назад

    दादा 1 नंबर

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 5 дней назад +6

    अजित दादा स्पष्ट वकते आहेत

  • @babasahebpatil4114
    @babasahebpatil4114 4 дня назад

    धरण भरुन देणारे उद्योजक

  • @patil0126
    @patil0126 4 дня назад +1

    ढन्या गुंडे ला पण असच झापा दादा एकदा,जमल का नाही तुम्हाला 😂

  • @tejaspatil6696
    @tejaspatil6696 4 дня назад

    एकतर लोकांच्या जीवावर तुम्ही लोकं जिवंत आहेत जनतेवर तुमचं घर चालते... आणि मग इतका माज कशाचा...

  • @govindachate4292
    @govindachate4292 День назад

    Pimpri-Chinchwad, Dada chich den ahe🙏

  • @mahendrawaske5586
    @mahendrawaske5586 2 дня назад

    पिंपरी चिंचवड बारामती आणि पुणे जिल्हा सोडून बाकीचा पण महाराष्ट्र आहे दादा..
    सांगली कोल्हापूर जिल्हे द्राक्ष हळद आणि उस उत्पादनात किती अग्रेसर आहेत या साठी गेली दहा वर्ष काय केल तुमच्या सरकार न..?
    तुमच्याकडून काय झाल नाही म्हणून त्यांना निवडून दिल तर तुम्ही च तिकड जाऊन बसला, कसल राज्याच हित बघताय तुम्हाला आणि फडणवीस ना च माहीत..
    आमच्याकड आता काय पर्याय च ठेवला नाही तुम्ही, कुणाला पण मतदान करा आम्ही च सरकार मध्ये बसणार..🙏

  • @sanketshinde2270
    @sanketshinde2270 4 дня назад +3

    आझ्या तू तुझ्या लायकीत रहा रे बाबा
    तुझी राऊत साहेबांवर ती बोलायची लायकी नाही
    आयत्या पिठावर रेघा

  • @MarotraoNadre
    @MarotraoNadre 4 дня назад

    70 हजार कोटीचा माज आहे

  • @kartikbhale8792
    @kartikbhale8792 2 дня назад

    Rokhthok dada