महाराष्ट्रातील सुंदर राजकीय जोड्या | कुणाची बायको भारी Maharashtra Political Couple | MLA wife's

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • महाराष्ट्रातील सुंदर राजकीय जोड्या | कुणाची बायको भारी Maharashtra Political Couple | MLA wife's
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #mlawife #ajitpawar #politicalcouple

Комментарии • 934

  • @niteshkhope3086
    @niteshkhope3086 Месяц назад +104

    कुणाची बायको किती सुंदर आहे त्याच्याशी आम्हाला काय देणंघेणं, ह्यापेक्षा कोणता नेत्याच काम जास्त चांगलं आहे ह्यावर प्रश्न विचारला असता तर बरं झालं असत...😎😎

    • @ShreyashDeshmukh-yk9gh
      @ShreyashDeshmukh-yk9gh 11 дней назад

      साडी घालून आलेली स्ञी चांगलीच दिसते बाकी च्या बद्द्ल न बोललेच बरे

    • @SamadhamTate
      @SamadhamTate 6 дней назад

      6
      ज्ञज्ञज्ञ
      ज्ञ ,,.,=00,,,,,,,,,,,,=,,8​@@ShreyashDeshmukh-yk9gh

  • @dilippande8677
    @dilippande8677 Месяц назад +224

    आमदार यांच्या बायका फार सुंदर आहे आणि आपण गळा फाडून सांगत आहे,,, अहो, यांच्या पेक्षा आमच्या बायका महाराष्टीयन सुसंस्कृत,, वैचारीक ,,मान मर्यादा असुन,,, सुंदर,,, आहे,

  • @ShardZote
    @ShardZote Месяц назад +215

    अरे हे काहीच नाहीत आमचा खेडे गावात यांचं पेक्षा भारी आहेत यांना एक हप्ता खुरपायला पाठवा लगेच वरीजनल कलर कळेल

    • @kalpanakoli170
      @kalpanakoli170 Месяц назад +6

      एक नंबर.खरच एक दिवस काय एक तास पण नाही करू शकणार 😂

    • @pratibhadhok9778
      @pratibhadhok9778 Месяц назад +3

      Right

    • @rahulshinde7622
      @rahulshinde7622 29 дней назад +1

      Ho he khar aahe

    • @appag5252
      @appag5252 29 дней назад +1

      Barobar bhava

    • @HdhdGdgd-me6ft
      @HdhdGdgd-me6ft 29 дней назад +2

      Ha barobar bhau

  • @kailasdamane2704
    @kailasdamane2704 Месяц назад +114

    यांना शेतावर शेती काम करायला सांगा फक्त एक आठवडा, मग त्यांचे सौंदर्य समजेल

  • @panditindore5970
    @panditindore5970 Месяц назад +230

    ठाकरे कपल एकचं नंबर
    रश्मी ताई ऊद्धवजी

  • @manojpathak5265
    @manojpathak5265 29 дней назад +38

    प्रकाश आमटे व सौ आमटे हेच एकमेव कुटुंब
    जे कष्टाने खात व जनसेवा साठी झीजत.
    विषय संपला.

    • @manoharbugadejaigirnari235
      @manoharbugadejaigirnari235 20 дней назад +1

      आशा लोकांवर हे मिडिया वाले व्हिडिओ बनवनार नाहीत. राजकीय लोकांची लाल केल्या शिवाय यांचा धंदा चालणार नाही.
      राणा जोडी पण यांना चालत नसावी.

  • @panditindore5970
    @panditindore5970 Месяц назад +242

    आवडती जोडी
    रश्मीताई आणी उद्धव जी

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct Месяц назад +175

    महाराष्ट्र च्या अर्ध्या आमदार ल 2,2बायका,1नकली 1पक्की

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd Месяц назад +9

      मानलो तुमच्या कमेंट ला हो

    • @narendragarkade447
      @narendragarkade447 29 дней назад +4

      एक नाशिक एक् गावात

    • @sagarpatil1394
      @sagarpatil1394 29 дней назад +5

      आणि नकली अतिसुंदर

    • @jagsam123
      @jagsam123 29 дней назад +3

      कर्नाटक नेता रेवन्ना

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 Месяц назад +260

    रश्मी ठाकरे, उध्दव ठाकरे ही जोडी महाराष्ट्रीयन जोडी .

  • @baburaokulupwaed491
    @baburaokulupwaed491 Месяц назад +479

    सुसंस्कृत जोडी उध्दव ठाकरे व सौ रश्मीताई

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Месяц назад +28

      त्यांच्या राजकीय ढवळाढवळ मानसिकतेची चौकशी करा....

    • @ranvirkamble1023
      @ranvirkamble1023 29 дней назад +5

      😂😂

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 29 дней назад +9

      Rashmi tai best 😅,Udhav gaan. Jalu😅

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 29 дней назад +7

      सुसंस्कृत जोडी 100 सहमत.
      .
      .
      .
      .
      देवेंद्रजिची पत्नी ढवळाढवलं करत होत्याच ना, विषय सुसंस्कृतपणाचा सुरु आहे. ठाकरे नावाची Allergy असल्यासारखे बोलू नका 😀

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 29 дней назад +1

      @@pravinmhapankar6109 TARBUJA 🍉🍉 CHI MAMI CHALATE KA...? Aapala To BABA DUSARYA CHE TE KARTE... FADATUS 🍉🍉 GANG 😂😂

  • @sudamgore6993
    @sudamgore6993 Месяц назад +228

    महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शांत संयमी सुसंस्कृत नेतृत्व रश्मीताई उद्धव ठाकरे एकच नंबर

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 19 дней назад

      Paplluuu aani shant sayamii😂😂

    • @madhavtelnge6901
      @madhavtelnge6901 17 дней назад

      ​@@shashikulaye9270😊😊😊😊😊😊😊😊

  • @navnathkarke2299
    @navnathkarke2299 Месяц назад +244

    उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे

  • @sanjayphatangare3190
    @sanjayphatangare3190 Месяц назад +181

    रश्मी ताई आणि उद्धव ठाकरे ही सुसंस्कृत फॅमिली

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt Месяц назад +57

    आम्हाला काय करायचे भाऊ.
    कोण्याच्या घरात फटीतून डोकु नये ही आमची शिकवण आम्हाला मिळाली आजी आजोबा कडून.

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Месяц назад +160

    उद्धव ठाकरे आणि मिसेस

  • @kantajadhav8387
    @kantajadhav8387 Месяц назад +130

    ठाकरे साहेब व रश्मी ताई ठाकरे

  • @sanjayyamgar8334
    @sanjayyamgar8334 Месяц назад +69

    उध्दव ठाकरे व रश्मी ठाकरे

  • @user-rz3zk5ih9t
    @user-rz3zk5ih9t Месяц назад +90

    ठाकरे जोडी

  • @nnnj4679
    @nnnj4679 Месяц назад +83

    छञपतींच्या राज्याची सुसंस्कृत जोडी म्हणजे ठाकरे फॅमिली

  • @vijaymore578
    @vijaymore578 Месяц назад +90

    Uddavji आणि रोशनी वहिनी एक नंबर 🎉🎉🎉🎉❤

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 Месяц назад +1

      1 रश्मि माहीती घे आणी टिप्पणी कर

    • @rajendrasanaye2387
      @rajendrasanaye2387 29 дней назад

      ही रोशनी कोण आणि 😂​@@bapukotule6328

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 29 дней назад +7

    अहो दादा सुंदर असण्यापेक्षा सुसंस्कृत असणं फार महत्त्वाचं असतं .

  • @babashibpawar
    @babashibpawar Месяц назад +74

    उद्धव ठाकरे आणि त्यांचे मिसेस रश्मी ठाकरे

  • @prakashthorat9173
    @prakashthorat9173 Месяц назад +64

    Udhav and Rashimtai

  • @VilasGhodake-x7x
    @VilasGhodake-x7x Месяц назад +59

    उद्धव ठाकरे सो रेश्मा ताई

  • @prititrimbakraj5750
    @prititrimbakraj5750 Месяц назад +49

    Thakre very smart couple

  • @Digambarghodke-ud2qq
    @Digambarghodke-ud2qq Месяц назад +42

    उद्धव ठाकरे रश्मी ताईठाकरे

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 Месяц назад +45

    मला तर फडणवीस आणि मामींची जोडी आवडते,कारण एकजण रात्रभर वेश बदलून फोडाफोडीत व्यस्त असतो तर जोडीदार रिल्स बनवण्यात

    • @ashwinichavan6235
      @ashwinichavan6235 29 дней назад +1

      Sorry मला कायपण महाराष्ट्र ला देखील हि जोडी आगाऊ जोडी वाटते

    • @walmikpatil3774
      @walmikpatil3774 29 дней назад

      Turbuj Vs Kharbuj😂

    • @mitv1874
      @mitv1874 29 дней назад +1

      😂😂😂

    • @anuradhadesai1266
      @anuradhadesai1266 28 дней назад +1

      😂😂

    • @dhananjayhundiwale
      @dhananjayhundiwale День назад

      😂

  • @rajeshbhoir7788
    @rajeshbhoir7788 29 дней назад +38

    अस्सल महाराष्ट्राची संस्कृती जोपसणारी जोडी म्हणजे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे 🥰🚩🍫

  • @shankarangale3025
    @shankarangale3025 29 дней назад +22

    Uddav Thakre Rashmi Thakre ek number❤ Jodi

  • @user-hm7fo5yp5v
    @user-hm7fo5yp5v 29 дней назад +34

    श्री उद्धव साहेब आणि रश्मी ताई यांची जोडी सुंदर आहे जसे. शिव पार्वती.

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 29 дней назад +4

    काय गरज होती यांना दाखवायची त्या पैशा शेतकरी महिला दाखवा बिना मेकअप किती सुंदर आहेत

  • @s.m.netkar7980
    @s.m.netkar7980 Месяц назад +75

    उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या पत्नी

  • @rekhahanagandi.8686
    @rekhahanagandi.8686 10 дней назад +1

    महाराष्ट्रातील सुसंस्कृत जोडी उद्धव
    जी ठाकरे आणि रश्मी ताई ठाकरे ❤

  • @sachinvaidya4466
    @sachinvaidya4466 Месяц назад +5

    उद्धव ठाकरे व रश्मी वहिनी

  • @YamineeAundhekar
    @YamineeAundhekar 8 дней назад +1

    उध्दव ठाकरे आणि रश्मी ताई हिट जोडी

  • @YeoleAjinkya-vm8qu
    @YeoleAjinkya-vm8qu 29 дней назад +23

    Udhav saheb & Rashmi Tai Thakre

  • @SandipZore-xm7oo
    @SandipZore-xm7oo Месяц назад +46

    उद्धव ठाकरें रेशमी वहीनी☝️☝️☝️☝️☝️

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Месяц назад +36

    मराठी सुसंस्कृत संयमी जोडी उद्धव ठाकरे याचीच '

  • @sanjaymarutipatil1081
    @sanjaymarutipatil1081 Месяц назад +28

    उद्धव साहेब रश्मी वहिणी सुसंकृत जोडी

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 Месяц назад +15

    उद्धवजी आणि रश्मी वहिनी.. खूप छान. जोडी आहे.

  • @dhananjayhundiwale
    @dhananjayhundiwale День назад

    आदरणीय , आमदार रविंद्र धनंगेकर . व वहीनीसाहेब .
    जोडी नंबर One

  • @vinodpatil497
    @vinodpatil497 29 дней назад +27

    रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे व वहिनी👌👌👌💐💐💐🔪🎂🙏🙏

  • @SunilJadhav-mv5kw
    @SunilJadhav-mv5kw Месяц назад +37

    Thakre couple

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Месяц назад +45

    सुसंस्कृत परिवार उध्दवजी ठाकरे साहेब.

  • @user-pv5hc8xl7c
    @user-pv5hc8xl7c Месяц назад +27

    नंबर 1 मराठी संस्कृती क जोडी रशमीताई ऊदव साहेब ठाकरे

  • @rajendragodase2069
    @rajendragodase2069 Месяц назад +47

    सगळ्यात छिन्नाल बाई म्हणजे फडणवीस बाई आहे

    • @shrikrishnamohite1765
      @shrikrishnamohite1765 29 дней назад

      😁😁😁😁😁😁🤪🤪🤪🤪🤪

    • @user-ji3iq2xb8f
      @user-ji3iq2xb8f 29 дней назад +5

      तू कोणत्या धर्मा च आहे. तुला काय अधिकार आहे,

    • @user-ji3iq2xb8f
      @user-ji3iq2xb8f 29 дней назад +6

      अन्न खातो की ----

    • @sakharammahanvar6231
      @sakharammahanvar6231 29 дней назад

      अन् देवेंद्र फडणवीस तुझ्या बायकोबद्दल असे बोलले तर किती वाईट वाटेल भाऊ तुला

    • @prashantgitte5850
      @prashantgitte5850 29 дней назад

      Bayko kute tond marte te bg adi

  • @javedtamboli675
    @javedtamboli675 29 дней назад +16

    उध्दव ठाकरे रश्मी ठाकरे हि जोडी सुसंस्कृत जोडी आहे 🎉🎉

  • @user-lg3dq6mo5v
    @user-lg3dq6mo5v 29 дней назад +4

    यात काय साध्य केले तुम्ही यापेक्षाही महाराष्ट्रात अनेक महीला सुंदर आहेत ज्या कि स्वतः घर परीवार मुल सर्व सांभाळून मेहनतीने.जीवन जगत आहेत

  • @bhimajimhaske1708
    @bhimajimhaske1708 29 дней назад +16

    रश्मीताई आणी उध्दव साहेब सुसंस्कृत जोडी नंबर एक एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ

  • @RameshGatkal
    @RameshGatkal 9 дней назад +1

    शिंदे साहेब यांची जोडी

  • @sarjeraopatil8002
    @sarjeraopatil8002 29 дней назад +20

    ठाकरे कपल एक नंबर उद्धव ठाकरे व रश्मीताई ठाकरे

  • @shivanandvajire4846
    @shivanandvajire4846 15 дней назад +1

    एक आमदार दोन कामदार राजेश दादा पवार साहेब पूनम ताई पवार साहेब सर्वगुणसंपन्न अशी ही एक जोडी महाराष्ट्रालाच नाही तर अख्ख्या देशाला लाजवेल अशी एकमेव जोडी❤

  • @DevanadGavde
    @DevanadGavde 29 дней назад +21

    या सगळ्यात चांगली जोडी ही उध्दव साहेब आणि रश्मी ठाकरे यांचीच आहे....

  • @babudavane1615
    @babudavane1615 29 дней назад +9

    ठाकरे उद्धव साहेब

  • @SD-ov7wq
    @SD-ov7wq Месяц назад +3

    या अथांग ज्ञानदानाबद्दल आपले आभार.

  • @annasahebjadhav798
    @annasahebjadhav798 Месяц назад +26

    रश्मी ताई ठाकरे आणि उदधव साहेब

  • @anilkamble4141
    @anilkamble4141 Месяц назад +23

    ऊध्दव साहेब आणि रश्मीताई ठाकरे जोडी नं १… जयभिम जयमहाराष्ट्र 💥💥💥💥💥👍👍

  • @babanshinde1917
    @babanshinde1917 Месяц назад +21

    Udhav Ani Rashmi Thakare number one

  • @pandurangchatarkar7825
    @pandurangchatarkar7825 Месяц назад +27

    उद्धवजी ठाकरे व त्यांच्या पत्नी

  • @narayandaroda2804
    @narayandaroda2804 11 дней назад

    आता हीच बातमी यायची बाकी होती😊😊😊 कुणाची बायको किती सुंदर😊😊

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Месяц назад +17

    Saglyay top jodi udhavaji thakare saheb yanchi, susanskrut, sanyami, shalin.

  • @SunilPatil-hd1ri
    @SunilPatil-hd1ri 29 дней назад +2

    आर बाबा कुणाच्या बायकोशी आम्हाला काय काय घेणं देणं आम्हाला फक्त राष्ट्राचा विकास विकास झाला पाहिजे.

  • @dilippatil8989
    @dilippatil8989 Месяц назад +12

    Aawadti jodi Uddhavji Thakre Rashmi Thakre. From Dilip Patil. Ekrukhi Taluka Amalner Dist . Jalgaon.

  • @shailathange544
    @shailathange544 Месяц назад +4

    Udhav thakre

  • @shivanjalifab9
    @shivanjalifab9 15 дней назад

    मावळ तालुक्याची विठू माऊली.... सारिका वहिनी आणि आमचा सुनिल अण्णा.....

  • @Jaymalhar1606
    @Jaymalhar1606 29 дней назад +7

    उध्दव ठाकरे रशमी ठाकर

  • @vilasbhujbal1695
    @vilasbhujbal1695 Месяц назад +13

    उद्धव ठाकरें आणि रश्मी वहिनी

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc 3 дня назад

    Eknath&. Tyanci. Bayko..Dewendra+. Amruta.

  • @NOOB_SHIVAM_GAMER
    @NOOB_SHIVAM_GAMER 29 дней назад +11

    ऊधव ठाकरे आनि वहिनि साहेब ऐक नंबर जोड़ी

  • @dattatraydungahu9374
    @dattatraydungahu9374 7 часов назад

    उद्धव साहेब आणि रश्मी ताई ठाकरे

  • @HaribhauNatak
    @HaribhauNatak Месяц назад +11

    Udhavsaheb, Rasmivahini No.1 जोडी.

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 29 дней назад +7

    अर्रर्रर्र.....😂 बेस्ट कपल मध्ये तुम्ही नितेश राणेंच पण नाव घेतलं 😂😂

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 29 дней назад

      अगदी बरोबर बोललात भाऊ😂

  • @user-hi6yt1st7q
    @user-hi6yt1st7q 2 дня назад

    Mla👍नेहमीच आवडते ती जोडी म्हणजेच निलेश आणि राणी ताई लंके

  • @shekharbhosale406
    @shekharbhosale406 29 дней назад +12

    आमची आवडती जोड़ी म्हणजे शांत संयमी सुसंस्कृत उद्धव ठाकरे आणि मर्यादा पत्नी रश्मी वहिनी ..

  • @user-zs7ww3jt6l
    @user-zs7ww3jt6l 29 дней назад

    महाराष्ट्राचे संस्कृती जोडी उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @VilasWadekar-yo2dw
    @VilasWadekar-yo2dw 29 дней назад +11

    आवडती जोडी रश्मीताई ठाकरे आणि उद्धव ठाकरे

  • @sakshamkhandagale5
    @sakshamkhandagale5 10 дней назад

    Best couple uddhav sir and rashmi ma'am

  • @PandurangKale-jz9nk
    @PandurangKale-jz9nk 29 дней назад +3

    Udhavsaheb Rashamitai

  • @yogeshwargane-zv9nb
    @yogeshwargane-zv9nb Месяц назад +15

    Udhv. Tr dmi.thakre

  • @gangajishinde8814
    @gangajishinde8814 Месяц назад +17

    उद्धव साहेब ठाकरे व ताईसाहेब

  • @meenakshikhadge1139
    @meenakshikhadge1139 13 дней назад

    आवडती जोडी एकही नाही ✅✅ यांना शेतावर राबायला पाठवा नाहीतर घरातली काम करून बाहेर नौकरीला जा म्हणाव व वरून सर्व नातेवाईक घरच्या लोकां च हव नको बघून त्यांचा आट काढा म्हणाव व कष्टाच्या मोजक्या पैशात संसार व घर चालवा म्हणाव व इतक करून नातेवाईकांचे बोलणे ऐका म्हणाव मग कळेल काय असत खर बाईच जीवन व सुंदर दिसण ✅✅🙏

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 29 дней назад +4

    ठाकरे जोडी बेस्ट आहे

  • @ShivaKadam-uc5xz
    @ShivaKadam-uc5xz Месяц назад +3

    यांच्या बायका पेक्षा आमच्या गावात सुधार लय सुंदर बाई आहेत

  • @sharadredekar1260
    @sharadredekar1260 10 дней назад

    माजी मंत्री सुरेश धस व त्यांच्या पत्नी प्राजक्ताताई

  • @harshvardhanshelke5414
    @harshvardhanshelke5414 3 дня назад

    दुसऱ्या ला चां श देवू नका तुमच्याच घराण्यात अंजली आबेडकरा ना द्या बाकीच्यांनी थांबा पुरे झाल राजकारण

  • @somadhondrepatil8218
    @somadhondrepatil8218 29 дней назад +12

    उद्धवजी आणि रश्मीताई..❤️👉🔥

  • @nikitativarekar9132
    @nikitativarekar9132 Месяц назад +4

    उद्धव ठाकरेंसाहेब आणि रश्मी मॅडम

  • @SandipNagargoje-l2e
    @SandipNagargoje-l2e 17 дней назад

    नामदार धनंजय मुंडे साहेब

  • @sanjayshah8316
    @sanjayshah8316 Месяц назад +5

    Susanskrit jodi mhanje uddhav saheb ani rashmitai

  • @user-my3gc8uo7e
    @user-my3gc8uo7e 14 дней назад

    सुनिल आण्णा व सारीकाताई शेळके ❤

  • @hanmanttompe5905
    @hanmanttompe5905 24 дня назад

    ह्या सुपर जोड्यांना फक्त एक आठवडा शेतीतील कामे करण्या साठी पाठवा आणी त्यानंतर जर कोणती जोडी सुपर असेल ती खरी सुपर जोडी असू शकते

  • @samarthmaske754
    @samarthmaske754 29 дней назад +4

    रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे

  • @rambhaugund4739
    @rambhaugund4739 Месяц назад +4

    Amol khole

  • @ganeshwandhe1014
    @ganeshwandhe1014 28 дней назад +1

    यापैकी कोणतेही नाही

  • @GajananSurve-w4q
    @GajananSurve-w4q Месяц назад +5

    One no Jodi udhav Saheb an Rashmi tai❤

  • @PrmodPatil-nj1ne
    @PrmodPatil-nj1ne Месяц назад +5

    Hindu. Sanskar. Adaleli...Jodi . Uddhava...v. Rashmi....tjakat

  • @baliramnaikwade7923
    @baliramnaikwade7923 29 дней назад +2

    या पेक्षा कोणत्या नेत्याने त्यांच्या मायबापाच्या शपथीनिशी फक्त समाजकारण केले.पैशासाठि राजकारण केले नाही अशी माहिती सांगा

  • @babanphapale8029
    @babanphapale8029 Месяц назад +10

    उद्वाव ठाकरे आणि रेशमी ठाकरे

  • @nitinnawle3142
    @nitinnawle3142 17 дней назад +1

    खास जोडी आमचा राहुल दादा व कांचन वहीनी ❤

  • @nehukagda5895
    @nehukagda5895 29 дней назад +4

    रश्मी ठाकरे आणि उदधव ठाकरे