Very inspired, non Curupt,always think only state and country. Devendrji I have so proud of you. God may bless you with lots of happiness and long life. Congratulations.
फडणवीस,सांहेब,राजकारणात, आले,पासून, महाराष्ट्र, चांगले, निर्णय, घेत, आहे,, महाराष्ट्र खुप,चांगले,कामे, चालू आहे एकता, फडणवीस,सांहेब, महाराष्ट्र,एक,नंबर, नेता, आहे, अभ्यासू, कायदेची, माहिती हुशार, आहे,,इतर,पक्षतील, नेता, भ्रष्टाचारी, शरद, पावर, देशमुख, एकून, संपत्ति, महाराष्ट्र,एक, नंबर, राजकीय,पैस,जमा, केला, आहे, सर्व, महाराष्ट्रत, कीर्ति, एकार, जमीन, आहे किती फैक्ट्री आहे, ऊस, कारखाना, किती, आहे हा, जानता,पैस, आहे खुनशी, राजकीय, नेता, आहे, महाराष्ट्रत, जनताल, माहिती, आहे,
ही असते चर्चा त्या मधे एक class आहे समोर कोणत्याही पक्षाचा नेता असो एक वैचारिक मंथन आहे नाहीतर काही नेते काही विचार नाही विषय नाही काहीतरी मीडिया आहे समोर म्हणून बरळत जायचं आपलं
कार्यकर्त्यांनी सुद्धा यांच्याकडून शिकले पाहिजे. सर्व पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांशी सहकार्य करून आपल्या क्षेत्रात लोककल्याणकारी कामे करून विकास साधावा.
महाराष्ट्रात चांगलं केलं असेल तर काँग्रेस नीच केलं राष्ट्रवादी काँग्रेस यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्राचे कायापालट करण्यास खूप योगदान दिलं लेट आसन धरणातील शाळा आयटी पार्क एमआयडीसी
करामतीकर मोरचूद काकाने व मुस्लीम भक्त उबाठाने तर वसुली सम्राट होऊन अराजकता आणून राज्याला जगात फारच उंचीवर नेले आहे असे वाटते काय. वांगी व शिळ्या वडापाव चे मानकरी.
राजकारणात असा संवाद झाला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.
देवा भाऊ 🚩❤
Very inspired, non Curupt,always think only state and country. Devendrji I have so proud of you. God may bless you with lots of happiness and long life. Congratulations.
खूप छान मुलाखत घेतली साहेब आपण धन्यवाद
विश्वजित कदम यांचे वक्तव्य...!!! रक्तात काँग्रेस.... हा त्यांचा प्रामाणिक पणा आहे
विचारधारा जुळत नसली तरी अशा माणसांचा मी आदर करतो.
रक्तात हिन्दुविरोधी(श्रीराम काल्पनिक व मिथ्या वगैरे अनेक काही काही म्हणणारे) व "कधीही देशहीत/जनहीत न " पाहणारी तथाकथित सेक्युलर्स .
११😊@@jahilmadni
Vishu dada one and only king ❤
@@jahilmadniu.l
2019 पुर्वीचे फडणवीस साहेब व नंतर बदललेले फडणवीस साहेब यांच्यात खुप मोठा फरक दिसतो.
खरंच आहे,,, मला पण तेच वाटतय,,, अगोदर फडणवीस खूप चांगले काम करायचे
2014 पूर्वीचे ...
Ho 😊@@goukrnabiradar20
@@digambarkhatake5523 सत्ता डोक्यात गेली म्हणून हा बदल झाला
Right 👍
Pankaja tai 🎉🎉🎉
देवा भाऊ आणि पंकजा ताई ..महारष्ट्र भाजपचे दोन मुख्य चेहरे..ग्रेट लीडर..❤
कोणत्याच मुख्यमंत्र्याला आसे बोलता येत नाही साहेब♥️
Only pankaja tai ❤
फडणवीस साहेब आपण छान प्रश्न निर्माण करुन समोरच्यानी उत्तर छान दिली.
फडणवीस,सांहेब,राजकारणात, आले,पासून, महाराष्ट्र, चांगले, निर्णय, घेत, आहे,, महाराष्ट्र खुप,चांगले,कामे, चालू आहे एकता, फडणवीस,सांहेब, महाराष्ट्र,एक,नंबर, नेता, आहे, अभ्यासू, कायदेची, माहिती हुशार, आहे,,इतर,पक्षतील, नेता, भ्रष्टाचारी, शरद, पावर, देशमुख, एकून, संपत्ति, महाराष्ट्र,एक, नंबर, राजकीय,पैस,जमा, केला, आहे, सर्व, महाराष्ट्रत, कीर्ति, एकार, जमीन, आहे किती फैक्ट्री आहे, ऊस, कारखाना, किती, आहे हा, जानता,पैस, आहे खुनशी, राजकीय, नेता, आहे, महाराष्ट्रत, जनताल, माहिती, आहे,
Only पंकजाताई
Only Great Devendraji
खुपचं छान 🚩💐🙏
आदरणीय श्रीमान श्रीमंत फडणवीस साहेब आपण आल्यापासु राज्याच वाटुळ झाल यवढ खर
@@uttammekle3147 हे कोणीही नाकारू शकत नाही हो सुखी जीवन हिंदुत्व धोक्यात आले आहे आणी आचच्छे दिन
भिक मागीतली तरी देणारे पण नाही भेटणार
करामती काकांनी जेवढे केले तेवढे नाहीच 😂😂😂
Negative lokana Devendra fadnivs vait ch disnar
C @@User-ce4zu
@@User-ce4zuतुझा job आहे वाटते. जारा सांग बर bjp ने जे बोले ते काय केले.ऊगाच चाटु गिरी बंद करा.... दम असेल तर सांग कि 15 लाख कुठे आहेत
Devendarji is ग्रेट.❤🎉
प्रणिता ताई एक नंबर सुशिक्षित संसद आहात देवाचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत असुदे
एकदम मस्त मुलाखत
🙏💐महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी एक सक्षम कुशल आदर्श लोकप्रिय यशस्वी नेतृत्व💐 🙏
Khup chan Saheb.
Yes, Pankajatai is professional leader.
Tai saheb kadak
छान 👌👌👌
खुप छान मुलाखत घेतली तुम्ही दैवैद्र फडणवीस भाऊ
only प्रणिती ताई❤️❤️
फडणवीस साहेब चांगले व्यक्ती पुढच्या पिढीचा विचार करणारे आहे
ही असते चर्चा त्या मधे एक class आहे समोर कोणत्याही पक्षाचा नेता असो एक वैचारिक मंथन आहे नाहीतर काही नेते काही विचार नाही विषय नाही काहीतरी मीडिया आहे समोर म्हणून बरळत जायचं आपलं
निश्चित नवीन पिढी ही जास्त संवेदनशील विचारी आहे. पण त्यांचे वर पक्षाचा पगडा जास्त असल्याने ते तसे करू शकत नाही.
भावी मुख्यमंत्री पंकजा ताई तुम्हास मुख्यमंत्री पदासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम जय श्रीराम
तुझी इच्छा नक्की पूर्ण होवो 😂
😂😂
Great DF❤❤❤
पंकजा ताई मुंडे ❤
Devendra ji is best in Indiana democracy
शायना एन सी .नं .१ च वक्तव्य .मी नेहमीच शायना एन सी यांना लाइकच करतो.
ग्रेट. देवेंद्र. ..... ..... .....
मराठी भाषेतील कार्यक्रमाला मराठीत उत्तर द्यायला जमत नाही असे लोक लोकांचे प्रश्न काय समजणार
महाराष्ट्राचे भावी महिला मुख्यमंत्री पंकजा ताई मुंडे ❤
😂😂😂
😅😊😂😂
Haarun kashi bannar 😂
@@goldenfinchrealtyउध्दव ठाकरे कुठे निवडून आले होते
मला फक्त गडकरी साहेबांचे काम खूप आवडतात कारण जे हे काम त्यांनी केले ते खूप जबरदस्त केले आणि लोकांच्या मनात त्यांनी वेगळं स्थान निर्माण केल
Devendra Great leader
भावी मुख्यमंत्री पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब ❤🎉
या युगात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे पंकजाताई मुंढे यांचे नॉलेज कमी आहे इथे देवेंद्र च पाहीजे.
@@sakharammahanvar6231संधी दिली तर कळेल ना knowledge. का फक्त आरएसएस मध्ये असणे हीच eligibility आहे
Great🎉
ही सगळी एकच असतात...यांचे काही अडतं नाही...कार्यकर्ते फक्त मरतात..
❤😂
कार्यकर्त्यांनी सुद्धा यांच्याकडून शिकले पाहिजे. सर्व पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांशी सहकार्य करून आपल्या क्षेत्रात लोककल्याणकारी कामे करून विकास साधावा.
✔️
मुलाखतीचा शेवट आणी विश्वजीत कदमांचं उत्तर भावलं. खूप छान.
असं नाही मला हिंदी कळत नाही मला हिंदी कळते पण मराठीत बोलाना
आधारस्तंभ आदरणिय प्रणिती ताई शिंदे
Vilasrao Deshmukh rr patil best jodi
HE IS ONE OF THE BEST HONEST AND HARDWORKER BJP LEADER SINCE HE WAS MAYOR OF NAGPUR
फडणवीस साहेब चांगले मुख्यामंञी आहे त्याचे देवाने रक्षण करावे
😂
त्याचा देव मोदी शहा आहे.
काय मस्त जोक मारा रे 😂
next. cm. maharshtra. p. shinde. tai. Congress. party. jindabad. ❤🎉🎉🎉🎉💯👌👍🙏
खूपच छान मुलकत आहे ते मला आडलेल्या आहे धन्य वाद
Great Dy CM of Maharashtra
DF
आमच्या वंजारी समाजाची आन बान शान जान आमची ताईसाहेब आहेत ❤❤❤
भावी मुख्यमंत्री पंकजा मुंडे
Fadnavis
is a great leader
Only Tai Saheb.
विश्वजीत कदम काँग्रेस नेता काँग्रेसच्या सगळ्या नेत्याने कदम सारखं बोलून दाखवावे
Maharashtra has always witnessed experienced campaigners.Add Deva Bhau to the list 🚩❤️
Vishu dada one and only king we learn lots of thing from him in our entire education 🎓 in kharghar ❤
Vishavjeet kadam yanche rokh thok uttar saraniy. Salute vishavjeet beta God bless you.
मस्त विश्वजित दादा
Devendra is great leader
Great leader Devendra Fadnavis ❤
Good interview by devendraji well done keep it up
महाराष्ट्रात चांगलं केलं असेल तर काँग्रेस नीच केलं राष्ट्रवादी काँग्रेस यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्राचे कायापालट करण्यास खूप योगदान दिलं लेट आसन धरणातील शाळा आयटी पार्क एमआयडीसी
राजकीय खेळ्या मध्ये साम ,दाम, दंड, भेद चां सुरेख वापर
भावी मुख्यमंत्री पंकजा ताई❤❤❤❤❤
विश्वजित कदम ❤
रक्तात काँग्रेस आहे
Tai saheb 🚨❤
देवा भाऊ 👍
पंकजाताई मुंडे चांगले काम करतात
Best CM FOREVER "DF"....❤
रक्तातच स्वार्थापोटी देशहीत ,जनहीत , देशभक्ति नसेल तर तशाच पक्षात राहणार ???
पंकजा मुंडे मुख्यमंत्री महिला
देवेंद्र फडणवीस साहेब सारखा नेता परत होणे नाही सगळ्या जनतेने त्यांच्या मागे खंबीर पणे उभे राहिले पाहिजे 🙏
खरंच तुमची कमेंट वाचून निशब्द झालो काल जो शिवद्रोह झाले आहे त्या वर व्यक्त व्हा आणि राज्यची कायदा सु व्यवस्थाच वाटोळे झाले आहे त्या वर पण व्यक्त व्हा
2019 purviche khup chhan hote, pan 2019 nanatar khup badal jhala
येडा बिडा आहेस का तु
मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे
कदम, रक्तात। कॉग्रेस..😢😢😢😅😅
कदम साहेब आपण फडणवीस च्या नादी लागले होते पण लोकसभा निवडणूक निकाला नंतर बदलला बर झालं
आपल्या राजकीय हालचालीवरून लक्षात आहे होतं म्हणून कमेंट केली
फडणवीस आणि कदम सोडलं की कुणालाच मराठी नीट येत नाही
पंकजाताई गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री महिला पहिली पंकजाताई
Best sho
भावी मुख्यमंत्री पंकजाताई साहेब
Praniti beautiful
Only pankaja tai❤
Praniti shinde G was alag swag 🔥
Pankaja tai 💥🔥
पवार साहेब काँग्रेस सपवणार 100%
फडणवीस साहेब तुम्ही राजकारणात आल्यापासून महाराष्ट्राचा पार वाटोळ झालेले
करामतीकर मोरचूद काकाने व मुस्लीम भक्त उबाठाने तर वसुली सम्राट होऊन अराजकता आणून राज्याला जगात फारच उंचीवर नेले आहे असे वाटते काय.
वांगी व शिळ्या वडापाव चे मानकरी.
वांगी व वडापावच्या मानकरींना काका व उबाठा यांच्या वसुली सरकारने राज्याला जगात सर्वात उंचीवर नेले असे वाटते का.
इतका जळफळाट कशाला
God bless you Tai saheb
मस्त इथ भाईचारा करा तिकडे कार्यकर्ते ना भांडायला लावा
😂❤
Pankaja tai
Khup chan mulakhat aa
Mache sagalyanche ladake dcm
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👍👍👍👍👍👍👍👍
फडणवीस तुमच्याकडून प्रचंड भ्रमनिरस झाला आहे, कधी काळी मी लय फॅन होतो आपला...
पाठीमागची रँड अँड हॅट होते 🪡🪡🪡🪡🪡🪡
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रणिती शिंदे प्रश्न मराठीत विचारलाय उत्तर मराठीत द्या
कशाला ति खासदार आहे
इंग्रज गेले पण गुलाम हीतेच सोडुन गेले
Devendra fadnavis 🔥✊🚩
Great Fananvis saheb.
Sanmaniy. Shayanag. N. C. Good luck. Sundarg
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
महाराष्ट्र राज्यातून आलेले आमदार मातृभाषा सोडून दुसऱ्या भाषेत बोलतात
👌👌👌👌