जर अन्याय झालाच असेल तर सर्व पैलवान भावांनी शिवराजसाठी एकी दाखवली पाहिजे आणि त्या पंचांवर कारवाईसाठी दबाव आणला पाहिजे... जो कारवाई होत नाही तोपर्यंत सर्व पैलवानांनी या स्पर्धेचा निषेध केला पाहिजे.
अजित पवार पुण्याच्या पालकमंत्री.. मुरली अण्णा मोहोळ बीजेपी चे खासदार प्लस केंद्रीय राज्यमंत्री, त्यात त्यांचे आडनाव देखील मोहोळ पृथ्वीराज चे आडनाव देखील मोहोळ.. त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ ला ठरवून महाराष्ट्र केसरी बनवण्याचा संशय निर्माण होत आहे...
तो राहुल कुल चा माणूस आहे, दौंड तालुक्यात बघा सगळीकडे कुणा बरोबर फ्लेक्स आहेत ते माहित आहे लोकांना. भोंडवे हा घरगडी आहे मोहोळ चा. मोहोळ उड्या मारतो फक्त. हा निर्णय तर कुस्ती महर्षी स्वर्गीय मोहोळ यांना सुद्धा मान्य नसता. मूरल्या मोहोळ ने पॉइंट वर सेटिंग केली आहे.
महाराष्ट्र केसरी ✖️ भाजपा महायुती केसरी ✅
brobr bhau
💯
खरा महाराष्ट्र केसरी पै.शिवराज राक्षे
पंचाचां निर्णय बघून....
EVM आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी यांची मनापासून आठवण आली.
जय श्रीराम 🙏🙏🙏
पंचावर काय कारवाई होणार ते सांगा
Mg शिवराज वर पण कारवाई होयला पाहिजे
मी पुण्यातला असुन मला वाटत पंचांना एक लाथ नाहीतर 3-4 कानाखाली लावायला पाहीजे होत्या. 100% फिक्स होत सगळ.
जर अन्याय झालाच असेल तर सर्व पैलवान भावांनी शिवराजसाठी एकी दाखवली पाहिजे आणि त्या पंचांवर कारवाईसाठी दबाव आणला पाहिजे... जो कारवाई होत नाही तोपर्यंत सर्व पैलवानांनी या स्पर्धेचा निषेध केला पाहिजे.
मुरलीधर मोहोळ आला होता पृथ्वी मोहोळ ला जिंकण्यासाठी 😢
He khar ahe dada
आता असं वाटतंय की म्हणूनच सिकंदर शेख आला नाही वाटतं ही महाराष्ट्र केसरी खेळायला त्याला नक्कीच माहीत असेल काहीतरी पॉलिटिक्स होणार आहे..
मोहळ आडनाव गणित सोपं आहे, थोडा डोक्याला ताण द्या..... बाकी लक्षात येईल
भ्रष्टाचारी लोक बघायला आले होते त्यांच्यामुळे हा न्याय झाला
अगदी बरोबर सर
मी पण कुस्ती खेळलो आहे, शिवराज ने एक पण पॉईंट घेतला न्हवता.... शिवराज नेच ढाक मारायची होतीना, फिरून पडला आहे तो.. असमान दिसलं त्याला
आज नक्कीच लक्षात आले की एव्हीएम मध्ये घोटाळा झाला असेल. पैसे घेऊन निकाल दिला आहे.
कुस्ती न खेळता फिक्सिंग केसरी झालेला पहिला मल्ल म्हणजे "पृथ्वीराज मोहोळ"
खरा महाराष्ट्र केसरी "शिवराज राक्षे"
कुस्ती स्पर्धेत राजकारण्यांमुळे अशा गोष्टी होत आहेत
बरोबर आहे दादा
मतदाना नंतर आता कुस्तीतही रस राहणार नाही
पंजाब येथून कुस्ती live पाहत असताना महाराष्ट्राचे हसू झालं
Shivraj Rakshe ❤khara Maharashtra Kesari
शिवराज तूच किंग आहे भावा
राक्षे चा गट बघा आणि मोहोळ चा गट बघा कळलं खरा महाराष्ट्र केसरी कोण सगळी सेटिंग मोहोळ ला वर घेऊन जाण्या पर्यंत
अन्याय झाला आहे,हि बाब निदर्शनास आणून दिली पाहिजे ‼️🙏‼️
पंचांला आखाड्यात घ्या.... शिवराज राक्षे वर अन्याय झाला
एक नंबर माहिती दिली तुम्ही दादा ❤
अगदी बरोबर बोला दादा
बरोबर आहे पैलवान
महाराष्ट्र केसरी
नाव बदलून
भाजप केसरी ठेवा
Yes
खरा महाराष्ट्र महाकेसरी अभिजित बिचकूले 😂😂😂
अजित पवार पुण्याच्या पालकमंत्री.. मुरली अण्णा मोहोळ बीजेपी चे खासदार प्लस केंद्रीय राज्यमंत्री, त्यात त्यांचे आडनाव देखील मोहोळ पृथ्वीराज चे आडनाव देखील मोहोळ.. त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ ला ठरवून महाराष्ट्र केसरी बनवण्याचा संशय निर्माण होत आहे...
तुमचा हि पहिलवान उतरावंयचना भाऊ... बोलणं सोपं आहे... करून दाखवा
ही महाराष्ट्र केसरी नाही तर महायुती ची केसरी होती 😡 रेफरी फिक्स कुस्ती😡
सत्तेचा दुरुपयोग करून महाराष्ट्र केसरी ठरविण्यात आला
मोहोळ ने मोहोळ ला जिंकवला विषय संपला 😩
🚩🚩khara maharashtra kesri shivraj rakshai 🚩🚩
ही कुस्ती महा युतिची झाली आहे..., याद दादा आहेत मग त्यांचा वादा पक्का आहे, त्यांचा माणूस कसं हरणार.
शिवराज ला शिक्षा का?
Barobar
Maharashtra sobat ahe Shivraj 🫡❤️👑
पै सरळ सरळ दिसत ना राववव शिवराज चे दोनी खांदे खाली टेकले च नाही पंचा मुळे पै शिवराज ची आके वर्षा मेहेनत वायाला गेली 😮🤔😮
खरंच खुक
🌀🌀🌀 जय भीम 🌀🌀🌀🇮🇳
पंचावर काय कारवाई केली जाणार आहे हे लक्षात येते की मोहोळचे जिंकली की मा.मोहोळांनी जिंकली आहे?
शिवराज राक्षे कुस्ती बद्दल अहिल्यानगर चे आमदार संग्राम भैय्या जगताप हे सुद्धा नाराजी आहे
सर एक वर्षाची मेहनत नाही तर अनेक वर्षांची मेहनत असते असे चुकीचे निर्णय देऊन पंचांनी अन्याय केला आहे
हा खेळ चुकाची झाली निकला खोटा आहे पंचांचा ला शिक्षा ध्या
Great
चुप बसा रे,, नाहीतर तूमच्या घरी ED पाठवू 😂😂😂
😂😂😂 कुस्ती मध्य राजकारण झालय 5 वर्षात
Right ahe dada
एवढा खटाटोप कशाला सरकार ने पद्मश्री प्रमाणे महाराष्ट्र केसरी जाहिर करावे
अगदी बरोबर पैलवान
पंचाचा निर्णय 100 टक्के चुकीचा आहे
BJP सरकार मध्ये असेच खोटे निर्णय होणार आहे
ओके भावा
पंचांना पण शिक्षा द्या
केळ घ्या सगळ्यांनी हाती घरी जाऊन झोप डुकरा 😂😂
बरोबर आहे भाऊ
पंचा चे नाव काय आहे
🎉
Ka kahi nahi hou shakat... Court aahe na titun nyay milel nakki.... Nished
ते कुस्ती झालेलीच नव्हती
Deshach rajkarn fix ahew tar he kay ahe
दादा तुम्ही पादा आता...अजित दादा येवढं कुठ असतय वय evm ठीक आहे तिथे कोणाला दिसत नाही इथे दिसत असून पण फिक्सिंग
Pancha var karvai kara
दादा तुम्ही पंच पाहिजे होते गोंधळ नसताना झाला
Ho
पंच ना पंतांना दबाव😊
Jhatya jatiwad kr sglikde tu😂
पंच विकले गेलेत
😊😅
भाजपा विरूद्ध कुस्ती
तडस, भोंडवे, मोहोळ या सगळ्यांविरोधात मुंबई कोर्टात याचिका टाका.
United world wrestling federation ला सुद्धा पुढे कुस्ती ट्विट करा.
Perfect maheti delli
Shivraj war annay jalla
Fixing only fixing
Its a EVM result.
मुरली च राजकारण
यांचा सगळीकडे घोटाळा असतो भावा.... इथून पुढे यांच्या कुठल्याच स्पर्धात जाऊ नका कारण तुम्हाला 3 वर्ष घरात बसाव लागेल हे नक्की.
Chayla...ithe pn Rajkaran....Sagla satyanash kelay saglya shetrancha Maharashtrat....Mohal cha Relatives Central cabinet Minister aahe..Panchavr karywahi hwavi..Ikhadya kheladu vr aanyay kelyamule...Election madhe ECI commisioner aani ithe Panch...Satyanash kelay...
Murali aala ani mohal vijeta zala bajap Kesari
Mahendr😂😂😂😂😂
Murlidhar mohal parabhut honar 2029 la
Panchavr Kon karvai karnar
Jith bhajap ast tith ghotala hoto as mhanav lagel kusti zalich nahi
Punch is wrong 😂😂
Shikandar sobt pn Asach zale hote 🙏
Are baba kiti jage ghotade krnar
Murlidhar mohol hote mhnun mohol jinkla … chukiche kam ahe
Murlidhar mohol cha natewaik ahe ka??? Mhnun nirnay chukicha dila ka??
Sochne wali baat nahi hai???
Purn Maharastra pailwanani yavar bahishkar takala pahije .....
Sandip bhondvela laj vatayla phije konasathi misya kadhtoy aapn klayla phije 🚩🚩
तो राहुल कुल चा माणूस आहे, दौंड तालुक्यात बघा सगळीकडे कुणा बरोबर फ्लेक्स आहेत ते माहित आहे लोकांना.
भोंडवे हा घरगडी आहे मोहोळ चा.
मोहोळ उड्या मारतो फक्त.
हा निर्णय तर कुस्ती महर्षी स्वर्गीय मोहोळ यांना सुद्धा मान्य नसता.
मूरल्या मोहोळ ने पॉइंट वर सेटिंग केली आहे.
या निकल गलत आहे
Lath marali tithe samjli kay layki ahe te
जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे 💪❤
जो पर्यंत मोहोळ आहे तो पर्यंत मोहोळ ची दादा गिरी आहे, भ्रष्टाचारी कुस्ती झाली
पंचा वर कारवाई काय होणार.?
भाजप पंच कुस्ती
Murli mohal ahe na
Chukich nirnay ahe te😢
🚩khup anai jhala shivraj bhauwar.🚩bhau kusti pahun mela sillod soigaon vidhansabha cha nikal chi atuan jhale.suresh dada banker vijay houn dekhil thital s d m lattif pathan yane.abdul sattar yancha bajun nikal dila.ani ya nikala sathi m.mantri.eaknath sandi yancha patbal abdul sattar yala bhatle.🚩he kusti maharashtra kesri nasun.bjp mahayuti kesri kusti aisa mainalia kahi harkit nahi.jai shivrai.jai maharana.🌹🌹🇮🇳🇮🇳
meri har k charche teri jeet se bhi zyada hoge ......real maharshtra kesari SHIVRAJ RAKSHE
SANGRAM BHAIYA CHA NISHED MAHARASHTRA KUSHTIGIR SANGHTNE CHA NISHED