Amruta Devendra Fadnavis in Bus Bai Bus: देवेंद्र फडणवीस, मंगळसूत्र आणि शॉपिंगवर अमृता फडणवीस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 авг 2022
  • #BBCMarathi #AmrutaFadnavis #DevendraFadnavis #BusBaiBus
    2014 नंतर मिसेस मुख्यमंत्री म्हणून प्रकाशझोतात आलेल्या अमृता फडणवीस यांचं व्यक्तिमत्व आता महाराष्ट्राला माहिती आहेच. एक बँकर, एक सिंगर आणि एक समाजसेविका म्हणूनही त्या चर्चेत असतात. आणि अनेकदा ट्रोल्स त्यांना लक्ष्य करतानाही दिसतात. अशात जेव्हा त्या झी मराठीच्या बस बाई बस या कार्यक्रमात आल्या, तेव्हा त्यांनी काही प्रश्नांची उत्तरंही दिली. पाहा नेमकं काय घडलं...
    व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
    फुटेज सौजन्य - झी मराठी
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 405

  • @swatikamble378
    @swatikamble378 Год назад +277

    नवरा हिंदुत्वाचे पाढे वाचतो आणि ही मामी आपले ज्ञान पाजळतेय

  • @akashwarade1789
    @akashwarade1789 Год назад +61

    हिला अतिउच्चदाबाचा अटीट्युड आहे

  • @jaypatil8330
    @jaypatil8330 Год назад +11

    मामी म्हणजे राखी सावंत, अभिजित बिचुकले यांची पंगत च 😂😢😅

  • @nitishlokhande6006
    @nitishlokhande6006 Год назад +141

    नशीब या बाईने कंबरेला नाही बधले नाही. तर देवा भाऊच्या वजनाने कंबर मोडली असती

  • @user-ky1hm5jf6k
    @user-ky1hm5jf6k Год назад +100

    कारण ....डोक्यावर पडल्यामुळे

  • @RS-wp5di
    @RS-wp5di Год назад +121

    काय बोलताय काय समजतय का

  • @rakeshsutar8071
    @rakeshsutar8071 Год назад +44

    या बाई कडून बायकांनी कोणतेही अनुकरण करू नये

  • @ye973
    @ye973 Год назад +43

    'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' या गाण्यावर "मला मतदारांची, पर्यायाने जनतेची आठवण येते" हे उत्तर अमृताजींकडून जास्त योग्य झाले असते.

  • @vivek5868
    @vivek5868 Год назад +117

    समजत नाही नेमका कोणाला शिव्या घालू😂😂😂

  • @cz30uhh
    @cz30uhh Год назад +83

    हेच का तुमचं हिंदुत्व चे विचार का डोक्यावर पडलेली आहे मंद

  • @dilipbhosle6100
    @dilipbhosle6100 Год назад +41

    मला असं वाटत मंगळसूत्राचे अधिकार सर्वाना माहित आहेत. त्यानुसार त्याची जागा चुकली 🤔🤔

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 Год назад +69

    आदरणीय विश्र्वगुरु मोदीजी सही केहते है..कितने तेजस्वी लोग हैं ये😆😆😆😆😁😁

  • @laxmanmane7153
    @laxmanmane7153 Год назад +55

    आज हातात घातले उद्या कशात घालाल तिथे घाला पण आपण स्वतःला हिंदूत्ववादी समजता आणि हिंदू धर्मावर प्रेम करता मग हिंदू रितीरिवाज पाळत नाही का की हिंदूत्व फक्त राजकारण करण्यासाठी वापरता तुम्ही पाश्चिमात्त्य देशात जाऊन कार्यक्रम करता तेव्हा तिकडचे लोक आपापली संस्कृती सोडत नाहीत हे आदर्श तरी आपण घ्यावे

  • @saisunderalkuti1800
    @saisunderalkuti1800 Год назад +126

    अमृताची अमृतवाणी गळ्यात मंगळसूत्र घातल्यावर नवरा गळा दाबतो मन गटात बांधल्यावर हात धरतो

  • @VRSanatani
    @VRSanatani Год назад +48

    पिलास्तिक सर्जरी🤗

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964 Год назад +37

    मामी या महान आहेत,त्यांनी मंगळसूत्र घालावे किंवा न घालावे,त्यांनी ते हातात,पायात,कमरेत कुठे ही घालावे,आणि हेच तर भाजपचे हिंदुत्व आहे.

  • @bonk5575
    @bonk5575 Год назад +18

    मामांना म्हणावं आधी घरात हिंदुत्व रुजव आणि महत्वाचे म्हणजे टिकव आणि मग जनतेला उपदेश कर..

  • @pranav6304
    @pranav6304 Год назад +25

    समजतं नाही नेमक कोणाला शिव्या देऊ ?🤔

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 Год назад +23

    सगळ नाटकीपणा।प्रसिद्धी साठी,सत्तेसाठी काहीपण।

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 Год назад +44

    तरी बरं पायात नाही घातलं मीडियाने जरा जास्तच डोक्यावर बसवलं