Tai is very simple and humble. Solapur boat incident madhe kutchahi politicians gele nahit pan tai ashru pusayla horta. Great tai. Congratulations once again
ज्या दिवशी श्री शरदचंद्रजी पवार म्हणाले होते शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही त्या दिवशी लक्षात आले पुढच्या पिढीची विचार सरणी काय असु शकते
Supriya Taai great aahet.. She is well educated & born in big family but she is so simple & humble. She is an ideal woman for me. She has set an example of Simple living & high thinking 👌👌🙏
ताई साहेबांना मराठा समाजाचे नेतृत्व दिसलं नाही का मराठा समाजाचे पुष्कळ मुलं होते कैलासवासी यशवंतराव चव्हाण व्यंकटराव हिरे यांचा वारसा ताई साहेबांनी चालवला नाही आज ताई साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राचा नेतृत्व केलं असते
सुप्रियाला कोण ओळखत नाही? त्या इतक्या प्रसिध्द आहेत की जगभरातील प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखत असेल. आज व्हिडिओ काढून तुम्ही चमकेशगिरी करत आहात, ती कोणाच्या सांगण्यावरून?
Wa good sadanand sule he Balasaheb thakare che Bhanje ahet... bhachi soon ahet ka thakare yanchi.. Wa re Wa... gharaneshahi... vanchitano Ata laxat ghya ambedkarani Vba. la sath dya...
मी औरंगाबाद विद्यापीठामध्ये शिकत असताना ताईंचा झंजावात विद्यापीठ परिसरामध्ये आलेला असताना सर्व विद्यार्थ्यांना भेटण्याची त्यांची तळमळ पाहून मन भरून आलं होतं. खासकरून विद्यापीठामध्य बऱ्याच प्रमाणात गोर गरीब विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्याचं कारण विद्यापीठांमध्ये कमवा व शिका योजना होती. आमचे मित्र झाडे व इतरांनी एक छोटासा हॉटेल विद्यापीठ गेट च्या आत मध्ये सुरू केलं होतं. तिथे आम्ही सर्व जण जमलो होतो त्या ठिकाणी ताईंना थोडा चहा घेतला व आम्हा सर्वांना मोटिवेट केलं. पुढे झाडे प्राध्यापक झाले. आणि मला म्हणाले रसाळ सर कधीकधी अपंगत्व ही वरदान ठरतं. याचं कारण त्यांना किंचितसा अपंगत्व असल्याने नोकरी लागली होती. 1997 ते 2000 च्या दरम्यान आम्ही विचार विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होतो... मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी राजकीय किंमत मोजून केला. साधी गोष्ट नाही. सातत्याने फुले शाहू आंबेडकरांचा बहुजनवादी विचार जपणारे साहेब या महाराष्ट्राला लाभले व देश पातळीवरही व्यापक प्रमाणावर त्यांनी काम केलं. तसेच ते आजही काम करत आहेत.
ह्या व्यक्तिची खरी कहानी कधीच साध्या जनते समोर येणार नाही, ह्यांना खासदार व्हावें म्हणून बाला साहेबानी बिनशर्त पाठीम्बा दिला , परंतु आदित्य ठाकरे च्या वेळी मात्र ह्यांची दानत झाली नाही
तसा संदर्भ मीच आहे.... पण आता तुम्हाला प्रुफ हवा असेल किवा दुसरा संदर्भ हवा असेल तर हा घ्या...ही माहिती एका websites वरील प्रदर्शित आहे.... Sule smoke cigarettes or weed? It is no secret that many celebrities have been caught with illegal drugs in the past. Some even openly admit their drug usuage. Do you think that Supriya Sule does smoke cigarettes, weed or marijuhana? Or does Supriya Sule do steroids, coke or even stronger drugs such as heroin? Tell us your opinion below. 72% of the voters think that Supriya Sule does do drugs regularly, 14% assume that Supriya Sule does take drugs recreationally and 14% are convinced that Supriya Sule has never tried drugs before.
Tai is very simple and humble. Solapur boat incident madhe kutchahi politicians gele nahit pan tai ashru pusayla horta. Great tai. Congratulations once again
इस्लामची आवड आणि हिंदू विरोधी मानसिकता असलेला नीच काका
ज्या दिवशी शरद पवार म्हणाले शिवाजी महाराजांना "जाणता राजा" म्हणण्याची गरज नाही. त्या दिवशी लक्षात आले पुढच्या पिढीची विचार सरणी काय असू शकते 🙏
सुप्रिया हि ख्रिचनांची सुन आहे हे सांगायला लाज वाटते का,
अति स्पष्टवक्ता व सुधारलेल्या आहेत.
त्यानी फ.कालेजात मधील सत्यनारायणाची पूजा बंद पाडले.
इतर धर्मात त्यांनी असे काम करून दाखवावे एकदा तरी.
ज्या नी व्हिडीओ बनवला त्याने मराठी बोलणे सुधाराव ही विनंती 🙏🏻
😂😂😂
ही जन्मालाच आली नसती तर लय बर झालं असतं 3rd क्लास स्टोरी
खर सांगायचे तर असे काय विशेष आहे सुळेंमध्ये ते सांमांन्य माणसाने अनुकरण करावे..काही नाही
शरद पवारांची मुलगी...एव्हढेच ते काय वेगळे पण..बाकी सामान्य.
Hi घान बाई मला लय चीड येते हिला बघितल्यावर
Nako baghu na
@@alkapatil6164 तुझी का जळते मग
मला पण भाऊ!! एकदम बरोबर मनातले बोललात.१नंबर नाटकी, घाण बाई ही.😡
खुपच छान ताई.
ज्या दिवशी श्री शरदचंद्रजी पवार म्हणाले होते शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही त्या दिवशी लक्षात आले पुढच्या पिढीची विचार सरणी काय असु शकते
What about Singapore shipping corporation worth 10000 cr who is the actual owner
खूप च छान माहीती सांगितली🎉😂
KHUP SHAN Tai
सुळे च सासर कोणतं गांव ते सांगता येईल का?
Tai 🙏🙏🙏🙏
१० एकर शेती मधे, १२३ कोटी कसे केले ते पण सांगा ना राव ?
लोकांना येडं बनवणं चालू आहे.
लोकांना कळाले पाहिजे भाऊ लोक पण खूप मुर्ख आहेत राव साहेब साहेब बोलतात
कडकक
कायम , संशोधनाचा विषय आहे.
He Kadhi Ani kuthe tumhi vachle te sanga
Karan taini election affidavit Madhe ya paishyacha kadhich ullekh kela nahi
He ugach afava kelya lokani
सुंदर माहीती
सुप्रिया सुळे ही थर्ड क्लास आहे
😂😂😂😂😂😂😂
👌🏼👌🏼🌹
SumdhR ❤❤
Supriya Taai great aahet.. She is well educated & born in big family but she is so simple & humble. She is an ideal woman for me. She has set an example of Simple living & high thinking 👌👌🙏
Supriya Tai does not know what it takes to be biologist -- forget about being a leader for India
@@suhaspatil6978 ppop
@@suhaspatil6978व😊
O
बिनकामाचं लई बोलतोस यार......😢😢😢
ही जनतेची दिशाभूल केली जात आहे.लोकांनी विचारलं नाही.
ताई साहेबांना मराठा समाजाचे नेतृत्व दिसलं नाही का मराठा समाजाचे पुष्कळ मुलं होते कैलासवासी यशवंतराव चव्हाण व्यंकटराव हिरे यांचा वारसा ताई साहेबांनी चालवला नाही आज ताई साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राचा नेतृत्व केलं असते
अर्धवट माहिती...
अतिशय अशुद्ध मराठी.
Good morning I am Otur Pune Maharashtra India by please like my home Thane Maharashtra India by very very happy with everything good day
जगाचे कल्याण करण्यासाठी लढत रहा
खूप चांगले आहे सुप्रिया ताई
सुंदर, नविन कौटुंबिक माहिती.
यांची कुठे कहाणी असते का
You are great mam
कोणाला देणे घेणे आहे त्यांच्या कौटुंबिक आणि खाजगी माहिती विषयी.
सुप्रियाला कोण ओळखत नाही? त्या इतक्या प्रसिध्द आहेत की जगभरातील प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखत असेल. आज व्हिडिओ काढून तुम्ही चमकेशगिरी करत आहात, ती कोणाच्या सांगण्यावरून?
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Liker king
Kup chan
Khup, Ghaan.
पार्लमेंटमध्ये बसण्याची कपैसिटी नाही.
ताई चे व्यक्तीमत्व ग्रेट आहे
मराठीची मुलं नव्हती काय
साफ खोटे आहे. सदानंद सुळे हे बाळासाहेबांचे भाचे नाही आहेत. का चुकीची माहिती सतत पसरवली जात आहे?
Navraya kade ka jat nahi kashi zali yana Mule Navra 3:24 foreign made Supriya Sule Baramatit
Supriya aj alya pati sobat ahe ka ?
शाकाहारी झालेच पाहिजे
ताई हिंदू धर्माला मानतात का
सुप्रिया सुळे ना कोणी हिंदू चे सासर दिसले नाही काय इसाई धर्मात ल्या सोबत लग्न केले एकादशिला,मटण खाने हे कोणते विचार आहेत
Sadanand sule naav ahe tyanchya husband che mag te isai kase astil ..hindu ahet te.
आमचं पण बघा मला पण एक मुलगी आहे ,आणि ती म्हणजे शेतकरी,
O.b.c. नाही , फक्त मराठा, पवार खानदान भामटे आहे तथांचा नदी लागू नका
Supiriya tai yana isvr sukhi w aandi thewo hich ishvar chrni prarthana aani yenariya loksbha
2024 chya niwdnuki mdhye srwat jast khasdar niwdun yawe hich iswar chrni prarthana krto aadraniy shard pawar sahebana koti koti prnam
Mi 1988 madhye s kagres cha yuwk adhaksh hoto aani aajhi sahebawr khup prem krto aani ya weles aadrniy prdipji Naik sahebch niwdun yenar Vijay jadhaw wsram tanda mahur nanded
धाडसी निर्णय चपळ पणा साधी राहणी आणि उच्च विचार सरणी आसी सुप्रिया सुळे ताई
😢😢😢😢
Love 💕😘💕
दोघांच्या वयात ़फारचं आंतर दिसते एवढा वयस्कर नवरा कां निवडला आसेल
Wa good sadanand sule he Balasaheb thakare che Bhanje ahet... bhachi soon ahet ka thakare yanchi.. Wa re Wa... gharaneshahi... vanchitano Ata laxat ghya ambedkarani Vba. la sath dya...
बी एससी मधून मायक्रोबायोलॉजी हा प्रकार पहिल्यांदा ऐकला .
Tai amchi epf 95 pention vadava fakt 1000 milate mahinyala doghe navara bayKo kasa kharch bhaganar
मी औरंगाबाद विद्यापीठामध्ये शिकत असताना ताईंचा झंजावात विद्यापीठ परिसरामध्ये आलेला असताना सर्व विद्यार्थ्यांना भेटण्याची त्यांची तळमळ पाहून मन भरून आलं होतं. खासकरून विद्यापीठामध्य बऱ्याच प्रमाणात गोर गरीब विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्याचं कारण विद्यापीठांमध्ये कमवा व शिका योजना होती. आमचे मित्र झाडे व इतरांनी एक छोटासा हॉटेल विद्यापीठ गेट च्या आत मध्ये सुरू केलं होतं. तिथे आम्ही सर्व जण जमलो होतो त्या ठिकाणी ताईंना थोडा चहा घेतला व आम्हा सर्वांना मोटिवेट केलं. पुढे झाडे प्राध्यापक झाले. आणि मला म्हणाले रसाळ सर कधीकधी अपंगत्व ही वरदान ठरतं. याचं कारण त्यांना किंचितसा अपंगत्व असल्याने नोकरी लागली होती. 1997 ते 2000 च्या दरम्यान आम्ही विचार विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होतो... मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी राजकीय किंमत मोजून केला. साधी गोष्ट नाही. सातत्याने फुले शाहू आंबेडकरांचा बहुजनवादी विचार जपणारे साहेब या महाराष्ट्राला लाभले व देश पातळीवरही व्यापक प्रमाणावर त्यांनी काम केलं. तसेच ते आजही काम करत आहेत.
Supriya tai is simple living,high thinking 🙏👍
👍
@@vijaysable5413 wwwww
@@vijaysable5413 swe
q
12222
खरोखरच आदर्श कुठूंब आहे. आताच असं काय झालयं समजत नाही
Ashok Gaikwad .
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😅😢😊
मराठ्याची पोरगी
ख्रिश्चनला दिली
सासू ख्रिश्चन तर मग नवरा कोण
पोरं कोण
सगळी बारामतीची मिसळ आहे
😅😅😅😅😅😅😅
Biography value for success not to athik less life living .....
❤️❤️
सुप्रियाताई सासर कुठे आहे त्या सासरी काजात नाहीत?
आता त्या सध्या भोळ्या राहिला नाही ,कमालीच्या राजकारणी झाल्या आहे ,😔😔😔
Khoop sundar swabhav srimant icha garv nahi koop changalya aahet
supriya Tai is amazing
सुप्रिया ताईक व्यक्ती व स्त्री म्हणून खूप छान त्याची पर्सनॅलिटी छाप पाडते
Iam very very happy with everything good day I am Sara sosaeetypine
👌❤️❤️❤️❤️👨❤️👨👨❤️👨👭👭💗💗
सुप्रियाताई सासरी का रहात नाहीत
अभ्यासु आणि जिज्ञासु समाजसेवी असुन जनतेचे आडचणी सोडवतात संस्कार संस्कृति होय सुप्रिया ताई
Super
3:24 😅 I
👌🏻
सुप्रिया ताईचा निबंध लिहतो का.......वेवस्तीत बोल की
हि खरी कहानी म्हनजे आत्ता पर्यंतच्या कहान्या खोट्याच ना पप्पा सारख्या
पवार साहेब यांच्या संस्कारची जपणुक करणारी लेक
ह्या व्यक्तिची खरी कहानी कधीच साध्या जनते समोर येणार नाही,
ह्यांना खासदार व्हावें म्हणून बाला साहेबानी बिनशर्त पाठीम्बा दिला , परंतु आदित्य ठाकरे च्या वेळी मात्र ह्यांची दानत झाली नाही
Bhava ti potnivadnuk hoti, hi panchavarshik nivadnuk ahe
Mitra tula potnivdunkitla farak smjto ka
आवाजात असले हेल काढणे गरजेचे आहे का
GretTai
Jay shree hari.....
खुपच छान आहे
👍
supar
Tie khup chan
Liker queen
Ji
शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणू नये
असे म्हणणारे शरद पवार जनतेचे राजे जाणता राजा आहे काय
Like करतो पन वंचित च उमेदवारच दाखवा
Konala naav thevnya peksha swatakade bagha... tyachyat yevhdi himmat aahe video banavnyachi aani 8.4k like ghyaychi.
Hiii xxx
आणि सुप्रिया ताई चे काका फारूख अब्दुल्ला 😄😃😀
😅😅😅
ताई
राम कृष्ण हरी ll
जय श्री राम ll
राम,कृष्ण हरी ताई मानत नाही.तूम्ही करा मतदान ह्यांनाच.😢😢ताई, शरद हे सगळे लोक एकादशी, चतुर्थी ला मटन मासे खातात व मुद्दाम vdo बनवून पण टाकतात.😡😡
Veery good tai
👌
!!श्री!! कशाचं ही कौतुक काय हो..?
छान माहिती
त्यांनी मुनशीपाल्टिच्या कंदिलावर अभ्यास केला व वस्टःशनवर वडापाव
खाऊन दिसला काडले यः सागराला इसरू नको भाऊ
Te sagla thil aahe...aadhi ye sang..10 acer madhe 100 koti kamvale kase asa konta farming kele...samzla tar bara hoil...
😂😂😂😂😂😂😂
King of supriya tai
Balasaheb Thackeray chaaa Bhachaa ahe kaa tichaa navara...
मोठयाचं जातं झाकुन गरीबाचं पाहातं वाकुन.
ही बाई कशी आहे सर्वांना माहीत आहे.
Brahaman,lok,daru,peet,nahita,aasay,vattay,?
One of the good politician of Maharashtra.
Sachin Deshmukh
Tichi lagan kiti zhalet tula mahit aahe ka changali aani vaaiet sarv goshti daakhavalya pahijet bayographi madhe aardhavat det naka jau maahiti
wah bhai .....correct
Nahi mahit tuch sang ki mag
@@SaurabhDhole1997 mahit nahi tar ma kashala banavtos video gap bas ma jyanchi bayografhi banvaaychi tyanchi mahiti ghet ja purn mag banv video
@@sarjeravpatil3336 mi kay vicharla tula mahit ahe tar tu saang message karun maza pan knowledge vadhel.
@@sarjeravpatil3336 भावा त्याच रोज नवीन नवीन लग्न होत
राजकारण मध्ये सगळ्याच पोरी असच आहेत
पण कार्यकर्ते ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
बावलटा ड्रग्ज अटीट होती हे कोण सांगणार.... तु जे माहिती सांगितली लहान्या शेम्बट्या मुलाला माहिती आहे....
काही पण का
कही संदर्भ आहे का
तसा संदर्भ मीच आहे.... पण आता तुम्हाला प्रुफ हवा असेल किवा दुसरा संदर्भ हवा असेल तर हा घ्या...ही माहिती एका websites वरील प्रदर्शित आहे....
Sule smoke cigarettes or weed?
It is no secret that many celebrities have been caught with illegal drugs in the past. Some even openly admit their drug usuage. Do you think that Supriya Sule does smoke cigarettes, weed or marijuhana? Or does Supriya Sule do steroids, coke or even stronger drugs such as heroin? Tell us your opinion below.
72% of the voters think that Supriya Sule does do drugs regularly, 14% assume that Supriya Sule does take drugs recreationally and 14% are convinced that Supriya Sule has never tried drugs before.
Tu jii website baghitley to voting poll aahe murkha mansa . ....English samzat ny tr mg vachycha ka ...
उत्तर मिळालं भावा मला
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🦶🏻😊