Gopinath Munde : Was he killed? | गोपीनाथ मुंडे : घात की अपघात? (BBC News Marathi)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • मुंडेच्या गाडीला झालेल्या अपघाताचे तपशील समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात अशी शंका उपस्थित करायला सुरूवात केली.
    मुंडेंच्या मृत्यूबद्दलचा हाच वाद पुन्हा नव्यानं उफाळून आला आहे. गोपीनाथ मुंडेंना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना असल्यामुळं त्यांची हत्या केल्याचा खळबळजनक आरोप सय्यद शुजा या सायबर एक्सपर्टनं केला.
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 433

  • @panduranglondhe9867
    @panduranglondhe9867 2 года назад +80

    किरीट सोमय्या सारख्या बिन कामाच्या माणसाला झेड प्लस सुरक्षा मग केंद्रीय ग्राम विकास मंत्री असलेले आमचे दैवत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना सुरक्षा का दिली गेली नाही! घातपात नक्कीच असू शकतो!

  • @pankajchimote7076
    @pankajchimote7076 2 года назад +39

    माननीय श्री गोपीनाथ जी मुंडे साहेब जर त्या वेळेस मुख्यमंत्री झाले असते तर

  • @jyotirammane4108
    @jyotirammane4108 5 лет назад +251

    मुंढे साहेबाची हात्या झालेली आहे ही शंभर टक्के खरं आहे

  • @santoshfase195
    @santoshfase195 2 года назад +107

    गोपीनाथ मुंडे साहेब यांना भाजप वाल्याचा हात आहे पहिले चौकशी होऊ दिली नाही तेव्हा चौकशी केली असती तर सत्य बाहेर पडले असत जय महाराष्ट्र

    • @अंतिमप्रहार
      @अंतिमप्रहार 2 года назад +6

      डाव्या बाजुने गाडी ठोकली आणि मुंढे साहेबांचा चेहरा पुढे धडकला....
      इथेच कळतय काय खर आणि खोट आहे...

    • @kumarthorat9492
      @kumarthorat9492 9 месяцев назад

      ह्

    • @kumarthorat9492
      @kumarthorat9492 9 месяцев назад +1

      3:38

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 2 года назад +85

    महाराष्ट्र चा मुख्यमंत्री एका विशेष समजाचा करायचा होता , मुंडे वेगळ्या समाजाचे होते

    • @devanandWagh-d7j
      @devanandWagh-d7j 3 месяца назад +1

      खरं आहे दादा महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आहेत साहेब

  • @arundhavalepatil4779
    @arundhavalepatil4779 5 лет назад +88

    बघ पंकजा सर्व कमेंट काय आहेत. सत्ते साठी लाचारी सोडून दे आणि बापासाठी लठ

  • @pradippawar1570
    @pradippawar1570 4 года назад +94

    यात मुंडे साहेबांचा घात अपघात झालेला आहे बीजेपी वाल्यांचा हात असला स पाहिजे कारण महाराष्ट्रात मुंडे साहेबांचे सर्वच चाहते आहेत

  • @amolbawake722
    @amolbawake722 2 года назад +130

    यांचा मृत्यू कसा झाला हे सांगणे कुटूंबा साठी आणि पक्षा साठी खुप अब्रुनूकसानीचे होते.म्हणून मृत्यू चे खरे कारण लपवले.

    • @vidyavibhute3781
      @vidyavibhute3781 2 года назад +4

      shastriji indiraji Rajivji mhajanji ani munde saheb supar hote

    • @syedsattaryoutube1878
      @syedsattaryoutube1878 2 года назад +5

      @@vidyavibhute3781 barobar, paksh kontahi aso ya ywakti

    • @parmeshwargutte5923
      @parmeshwargutte5923 2 года назад +3

      बरोबर

    • @knews3381
      @knews3381 Год назад +4

      Hoy

    • @angadkendre8278
      @angadkendre8278 Год назад +1

      तुझी अवलाद rss ची आहे म्हणून तू असा बोलतो

  • @shattuppapatil7196
    @shattuppapatil7196 2 года назад +37

    मुंडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार होते म्हणून त्यांना ठार मारण्यात आल.

  • @शरदपाटील-ध1थ
    @शरदपाटील-ध1थ 5 лет назад +65

    स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचा घात केला आहे हे नक्कीच विकास करनार होते महाराष्ट्र राज्यातील एक लोकनेते होते मुंडे साहेब पकंजा मुंडे यांना तर काय समझते राजकरण

  • @deepdhuri9090
    @deepdhuri9090 Год назад +19

    चौकशी लावली तर वाट लागेल तरबुज्याची

  • @vaibhavlande1095
    @vaibhavlande1095 2 года назад +14

    गोपीनाथ मुंडेंची फाईल ओपन करा

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 2 года назад +33

    हें फक्त खूप हुशार लोकांना कळेल का मुंडे साहेबांची हत्या का झाली

  • @nikhildhage7594
    @nikhildhage7594 Год назад +11

    ज्यांना माहित आहे त्यांनी गप बसा बास.......🙏

  • @AmolPatil-re4xh
    @AmolPatil-re4xh 5 лет назад +141

    मुंडे साहेबाण्चा घात झाला आहे !
    घात होन्या पूर्वी एक महीना आधी त्याणी साण्गीत्ले होते महारष्ट्र चा cm मींच हौणार म्हणुन !

    • @ravindrawarade8683
      @ravindrawarade8683 5 лет назад +17

      He RSS ne kele aahe ase mla 100%vatte.karan yana maharastracha cm rss ch v bramhanacha karaycha hota

    • @suryanarayankarpe1756
      @suryanarayankarpe1756 5 лет назад +4

      Jay munde saheb ki Jay hamare bhagavan the saheb dil se dil thak

    • @baburaosatpute8934
      @baburaosatpute8934 4 года назад

      Mag ata kas krych

    • @YashasviFoundation_Maharastra
      @YashasviFoundation_Maharastra 2 года назад

      @@ravindrawarade8683 right

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Год назад

      टरबुज ल वर आणायचं होत शेट बामण नच शेवटी rss च सर्व प्रमुख बामानाच

  • @narsingraodarade3848
    @narsingraodarade3848 3 года назад +24

    घात झाला होता आणि हे लक्षात आले की नाही बाकीचे ना मार लागला नाही संशय व्यक्त करण्यात आले आहेत आणि गाडीला खरुचड नाही

  • @sachinpore7490
    @sachinpore7490 5 лет назад +54

    खरे कारण त्यांच्या पत्नी व पंकजा ताई यांना ठाऊक आहे

    • @rohidaspote8542
      @rohidaspote8542 5 лет назад +2

      barober

    • @uddhavraut2841
      @uddhavraut2841 4 года назад +6

      पन्कजा ताई आणि मुंडे चि पत्नि यानां पुर्ण माहिती आहे आतून पण सत्ये लोकां ना सांगत नाही हया माय लेकि

    • @ss.creation854
      @ss.creation854 2 года назад +2

      पैसे खाले ना 5000कोटि

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Год назад +1

      फडवणीस ल वर आणायचं आणि evm

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 Год назад +12

    घात झाला ,अपघात नाही

  • @movieediting3117
    @movieediting3117 Год назад +29

    100 टक्के खून झाला आहे कारण भाजप ला RSS चा माणुस हवा होता मुख्यमंत्री पदासाठी😢

  • @sagardadapatil816
    @sagardadapatil816 5 лет назад +66

    डोक्याला मार बसला होता म्हणतात आणी आता ह्दय बंद पडले कसे आसे कसे शक्य आहे

  • @shubhamghuge491
    @shubhamghuge491 5 лет назад +104

    हा अपघात नाहीच आहे आमच्या देवाला मारल हो 🙁😠

  • @Cricket45-virat
    @Cricket45-virat 2 года назад +11

    मुंढे यांचां घात झाला आहे

  • @akshayghadi7513
    @akshayghadi7513 2 года назад +6

    यासाठी रानबाजार सिरिस बघा

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op Год назад +7

    घात 100% टक्के आदी घात मग गाडीत जन्मंमंसातला नेता दुर्दैवी आंत कूटनीती

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 3 года назад +5

    आम्हाला वाटुन काय उपयोग ? पंकजा ताईंना कसा वाटला ते विचारा !

  • @suhasmane8275
    @suhasmane8275 5 лет назад +22

    मुख्यमंञी पदासाठी मुंडे साहेबाची देवेद्र गडकरी यानी घात केला

    • @lovesvsbwb6750
      @lovesvsbwb6750 5 лет назад +1

      खूनी आहे ते तेना शिक्षा झालि पाहिजे

  • @ayrusk5712
    @ayrusk5712 2 года назад +7

    रान बाझार 👍

  • @pvkalel7865
    @pvkalel7865 3 года назад +9

    हत्या केली साहेबांची भाजप ने

  • @santoshjadhav4273
    @santoshjadhav4273 5 лет назад +38

    सत्तेसाठी लाचार पंकजा राजीनामा कसा देणार

  • @sagarkhetmalis4516
    @sagarkhetmalis4516 5 лет назад +11

    पण आपण एवढे घाबरत-घाबरत का बोलताय?😊😊😊😊😊😊😊😊

  • @ganeshlokhande1050
    @ganeshlokhande1050 2 года назад +5

    साहेब बाचा खुन झाला असावा

  • @gajanangholwe8771
    @gajanangholwe8771 Год назад +4

    त्या दिवशी ताफा नव्हता मुंडे साहेब गेम केला

  • @harshalpatil5233
    @harshalpatil5233 3 года назад +5

    वा सगळे हत्या म्हणत आहेत मग त्या वेळेस का तुमचे तोंड बंद झाले होते का. म्हणुन आपण मागे आहोत . पैसे फेकले की तोंड बंद . आपण तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे माऊळ आहोत ना. मुंडे साहेबांना न्याय मिळाला पाहिजे होता. जय भवानी जय शिवाजी.

  • @raosahebchothe265
    @raosahebchothe265 11 месяцев назад +2

    अगदी बरोबर आहे

  • @sachinpore7490
    @sachinpore7490 5 лет назад +8

    त्यांच्या भागातील त्यांच्या निकटवर्ती ना सुधा माहित असावे

  • @itsindianeraa8956
    @itsindianeraa8956 2 года назад +10

    Vanjari samajache nete Gopinath munde saheb we miss you 😥😢😢😢

  • @ajitbadadhe280
    @ajitbadadhe280 5 лет назад +12

    बराबर आहे ओ बी सी किंग होते मुंडे साहेब

  • @krushnaaher9101
    @krushnaaher9101 3 года назад +9

    हा अपघात नाही आमच्या देवाचा घात आहे

  • @thefilmythings
    @thefilmythings Год назад +4

    काही तरी घोळ आहे।
    कारण एखादया मनत्र्याची गाड़ी खूप मजबूत असते।

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 Год назад +3

    CBI inquiry kab hui thi madam ?

  • @nanapatildhakane.38
    @nanapatildhakane.38 2 года назад +6

    Very really fact certainly it was not accident all that was a show for people

  • @Pihuu_k_14
    @Pihuu_k_14 5 лет назад +27

    मुख्य सुत्रधार आमित शहा आणि नितिन गडकरी आसावेत

  • @nanapatildhakane.38
    @nanapatildhakane.38 2 года назад +10

    How it is possible Central Cabinet Minister was without security and other Vans of security only one car was there
    It's impossible
    It is big game of Mundhe Saheb

  • @gauri_with_informastion
    @gauri_with_informastion Год назад +7

    Mundhe saheb Amar rahe💐💐

  • @CK0101
    @CK0101 2 года назад +7

    एक आनाजी पंत उदयास येणार होता म्हणून हे सगळ घडवलं

  • @योगेश्वरशेतकरीसंघ

    धन्यवाद

  • @parvinpawade9297
    @parvinpawade9297 5 лет назад +13

    नितिन गडकरीन मारल माजा देवाला

  • @rameshwarbhagwat6771
    @rameshwarbhagwat6771 5 лет назад +14

    खुनच झाला होता बिजेपी ने केला

  • @नागनाथदहिफळे-ड4न

    खुन

  • @amitsuryawanshi6083
    @amitsuryawanshi6083 2 года назад +3

    विनायक मेटेंचा पन घात आहे चैकशी करा

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 месяца назад

    मुंडे साहेब हे महाराष्ट्राचे प्रभाव शाली नेते होते

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 5 лет назад +16

    त्यांची महाराष्ट्रावर नजर होती व त्यांना महाराष्ट्राचे cm व्हायचे होते म्हणूनच त्यांना आज सत्तेवर असणाऱ्यांनी संपविले.या सर्वांची live नार्को टेस्ट करा सगळं बाहेर येईल .

  • @sanykardak264
    @sanykardak264 5 лет назад +43

    Yana fakt Brahman nete lagta

    • @ashokbarsale9091
      @ashokbarsale9091 5 лет назад +4

      ठरवूनच गेम केला कारण उद्याचे मुख्यमंत्री कोण होणार हे त्यांनी सांगितले असते

    • @abhisheknavgire5648
      @abhisheknavgire5648 5 лет назад +5

      Tari pan tumhala brahmanach ka lagtat mg? tumhich brahmana kade jaat alat velo veli..... lagna karyat brahman gharat koni mrutuy pawla ki brahman ghar pooja la brahman itkach raag ahe tar dya na dhungna var laatha brahmanacha ?

    • @vaibhavk2758
      @vaibhavk2758 3 года назад

      हरामखोर मोदी स्वतः ओबीसी आहे

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 Год назад +4

    लोकनेते OBC युवा नेते हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊनय म्हणून राजकीय घातपात होता असे मत वेक्त होते.

  • @4471wafffs
    @4471wafffs 5 лет назад +19

    Evm > munde saheb > 14-11 >lohia dugde > goa parikar > Rafeal > CBI > dugde SC > bahut bada game .

  • @hanumantbhosale1980
    @hanumantbhosale1980 2 года назад +3

    घातच केला हो

  • @vinodbarhate6814
    @vinodbarhate6814 2 года назад +5

    साहेबांची हत्या केली आहे

  • @bhimsuryawanshi-nz9gd
    @bhimsuryawanshi-nz9gd 3 месяца назад

    Barobar hai

  • @kishorrathod9238
    @kishorrathod9238 5 лет назад +12

    Murder kel ho amchya sahebach

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 9 месяцев назад

    केंद्रीय मंत्री आस्था ना प्रोटेक्शन नवथका मग नेमक मुंडे साबांचयाच गाडीला धड़क कशी काय होते माझ वेडयाच मत 😊

  • @ankushdhainjethankssonybha1734
    @ankushdhainjethankssonybha1734 5 лет назад +2

    पंकजाचा सी एमच खरा सुञधार तरीही पंकजा प्रीतमने तोच घेतला

  • @BabanPaygade
    @BabanPaygade 6 месяцев назад

    ओके अपडेट

  • @स्मिताशर्मा-ठ3व

    मर्डरच आहे

  • @ravindradhamak5414
    @ravindradhamak5414 5 лет назад +6

    RSS NE murder kela aahe bramane Gopinath mundhe sahebha ghat kela

  • @umeshsable4878
    @umeshsable4878 2 года назад +1

    तुम्ही स्पष्ट उत्तर देत नाही.अस झाल अन् तस झाल सांगता.तुम्ही सांगा ना जे काही आहे ते इतिहास काय सांगता.

  • @Musapathan1985
    @Musapathan1985 2 года назад +3

    100%ghat झाला

  • @ganeshdhere1922
    @ganeshdhere1922 5 лет назад +5

    घातच झाला

  • @rajeshgatkepod109
    @rajeshgatkepod109 4 года назад +3

    Dhananjay munde saheb hya prakarnacha shodh ghya

  • @vijayburange6098
    @vijayburange6098 3 года назад

    नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची चौकशी कराय पाहीजे

  • @ShankarJadhav-x2m
    @ShankarJadhav-x2m 4 месяца назад +1

    मोदी अमीत शहाने व टरबुज न गेम केला

  • @prakashkarad2978
    @prakashkarad2978 5 лет назад +28

    नितीन गडकरी

  • @Rama01238
    @Rama01238 2 года назад +2

    Posmottom report baher ana kalel सत्य.

  • @MachuAgghav-hk8eg
    @MachuAgghav-hk8eg 6 месяцев назад

    मुंडे साहेब बहुजनांचे देव होते

  • @anillade6965
    @anillade6965 2 года назад +2

    चॊकशी बरोबर झाली नहीं

  • @dhawalgolekar1125
    @dhawalgolekar1125 3 года назад +1

    सगळ्यांना माहितेय

  • @सुरेशबिचकुले-ढ1ज

    कितीही लपवले तरी सत्य पुढे येनार

  • @dattakute295
    @dattakute295 5 лет назад +6

    Nitycha plan hota sahebana maraycha..
    Nity tu tdpun mrshil re

  • @pandurangdakle4103
    @pandurangdakle4103 5 лет назад +15

    गडकरींनी मुंडे साहेबाची हत्या केली

  • @narsinggayakwad5294
    @narsinggayakwad5294 4 года назад +2

    NITIN GADAKARILA विचार VICHARA TO SARVA SCI SANGEL

  • @sharadhule1083
    @sharadhule1083 3 месяца назад

    Gadkari Saheb tumi savdh raha

  • @AnnaKukade
    @AnnaKukade 10 месяцев назад

    ,,मुंडे यांच्या गाडिचा काचही फुटला नाही, ड्रायव्हर जखमी झाला नाही, तरी त्यांचे अपघाती निधन झाले हे सांगणे म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेकने नाही का गडकरी साहेब.

  • @sushantgunjal2
    @sushantgunjal2 Год назад +7

    He was already killed and then his dead body was put into that car ...by Nitin Gadkari.....It was very well planned murder by bjp...as Munde belonged to Backward class community....and was knowing very much in / out things of Modi Government.......

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Год назад +4

      फडवणीस आनाजि पंत कट कारस्थान

  • @abhishekpawar985
    @abhishekpawar985 5 месяцев назад +1

    Munde sahebana bjp nech sampavle jeva he modi sarkar kendratun jayil tewa satya bahare yeyil

  • @suryanarayankarpe1756
    @suryanarayankarpe1756 5 лет назад +2

    Jay munde saheb ki Jay hamare bhagavan the saheb dil se dil thak

  • @manoharkarad8144
    @manoharkarad8144 6 месяцев назад

    हया सर्व काही पंकजाताई व तिच्या आईला माहीत आहे

    • @ashish5675
      @ashish5675 3 месяца назад

      Goli overdose jhali mhanun jhal hot na?😅

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 4 года назад +7

    गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू खरोखरीच संशयास्पद आहे, पण तो मुध्या फटकन् का बंध केला,करत नाही.

  • @amolpawar8996
    @amolpawar8996 5 лет назад +9

    Munde mahan hote🙏🏻

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 5 месяцев назад

    काय घडलं त्या रात्री? सीबीआय चौकशी लावा

  • @abcdefabcdef4494
    @abcdefabcdef4494 Год назад +1

    Nitin Gadkari nech Marley munde sahebala my ghala Gadkari

  • @RajeshGaikwad-bc9yl
    @RajeshGaikwad-bc9yl Год назад +1

    Mundhe saheb tanchya niwas sthanatun nighun gadi madhe basle yache video baghave...

  • @sagarmanjare8746
    @sagarmanjare8746 10 месяцев назад

    घात💯

  • @haribhaudatir2092
    @haribhaudatir2092 9 месяцев назад

    1:57

  • @abhishekpawar4550
    @abhishekpawar4550 4 года назад +4

    chala saglayni yekatra yeyu ani munde sahebantay hatecha karan shodhun kadhu ani hay deshat kranti ghadayu hay saglay netayna golay ghalu

  • @pradeepgawali-qu2lk
    @pradeepgawali-qu2lk 3 месяца назад

    ते मुख्य मंत्री झाले असते काय सांगू नका

  • @hiralalmehta8796
    @hiralalmehta8796 3 года назад +2

    STA DHARI GUNE GARI KA
    PAKDHLI JAT NAI KARAN KAY

  • @sunilpawar754
    @sunilpawar754 5 лет назад

    Mast khar aahe

  • @akshaymundhe1433
    @akshaymundhe1433 Год назад +1

    या मध्ये बीजेपी चा हात आहे💯💯💯 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @aahanaankush9654
    @aahanaankush9654 5 лет назад +1

    Ghat ch Aahe

  • @sarthakgavate7208
    @sarthakgavate7208 7 месяцев назад

    Ha ghat hota 😢😢😢😢

  • @rushikeshwaghmode4879
    @rushikeshwaghmode4879 6 месяцев назад

    अपघात नसून घात झाला..... कारण भाजपमध्ये हिरो तेच होते