Vilasrao Deshmukh स्मृतीदिन : गोपीनाथ मुंडे यांचं संग्रहित भाषण,भन्नाट किस्से |Gopinath Munde Speech
HTML-код
- Опубликовано: 12 авг 2021
- www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
#VilasraoDeshmukh #GopinathMundhe #Maharashtra #Politics #Friendship #PoliticalFriendship #GopinathMundheSpeech #VilasraoDeshmukhSpeech
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
लोकनेते गोपीनाथ राव मुंडे & विलासराव देशमुख ✌️✌️
आज महाराष्ट्राला दोघं नेत्यांची गरज होती
लोकनेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.!
मुंडे साहेब राजकारणातले राजे होते
मुंडे साहेब आपण खूप प्रेम दिलं मला ते दिवस परत येणार नाही आज ही आठवलं की डोळ्यात पाणी येत परत असा नेता होणार नाही आपली उणीव कधी भरून निघणार नाही
आजघडीला तुम्हा दोघांनची खुपच आठवण येते
आज तुम्ही पाहीजे होते साहेब.............. 😢😢😢
कुठ गेली ही माणस ? राजकारणात माणुसकीची जाण ठेवणारी 😔😔
Aaj cha rajkaran fakta satte sathi hot ahe ashe nete fakta jantesathi jhatle aaj hya mansanchi khup garaj bhaste Maharashtra la.
राजकारणात मोठ्या मनाची माणसं नसतातच,, असंच म्हणलं असतं- जर तुम्ही नसता तर।
Ur great मुंडे जी
महाराष्ट्रातील दो हैंसो का जोडा I miss you ☺
विलासराव आज फक्त पुण्यतिथि जयंतीला आठवतात पण गोपिनाथरावांच नाव रोज घेतलं जातं.
He left a huge legacy behind. 🚩
Ho tehi Mundhe Saheb virodhi pakshat rahun tyna jast Kal sattet aala rahata aal aste tar ajun khup vegale divas aste aaj
मुंडे साहेब असताना भाजपा सुसंस्कृत होती.
ते गेले तेव्हा पासून भाजपा ने नीच गलिच्छ असभ्य राजकारण सुरु केलं
2 घे पन खूप चांगली माणसं होती भाऊ त्यांची सारखी माणसं आज राजकारणात नाही
जिंदगी के रंग मच पर कुछ इस तरह नीभाया किरदार परदा गीर चुका है फिर भी तालिया गुंज रही है....miss you saheb.... 😞🙏
विलासराव देशमुख व गोपीनाथराव मुंडे यांचे अस्तित्व नसल्यामुळे खरंच फार मोठे दुःख दडलेले आहे 😂😂😂😂😂
घात झालाय साहेब मुंडे 👏💐💐💐💐💐
माननीय श्री गोपीनाथ मुंडे आणि श्री विलासराव देशमुख हे मैत्रीचे प्रतीक आहेत.
मुंढे साहेब चे पश्चात आज भाजपला सुडाचे राजकारणी महाराष्ट्र ला भेटले तुमचसारखे दिलखुलास राजकारण करणारे नाही आज चंपा व टरबूज ने राजकारण बिघडवून टाकल
Correct 👍
अगदी बरोबर
विलासराव हे मराठा योद्धा होते त्यांना कुणी हरवू शकत नव्हते पण आजारपणामुळे ते हरले
एक दिलं खुलास दोस्ती अशी दोस्ती आजकाल राजकारणात बघायला मिळत नाही आज या दोन्ही नेत्यांची उणीव भासत आहे कदाचित आजचे राजकारण खूप वेगळ्या उंचीवर गेले असते या दोन्ही नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
ऊसतोड कामगार च्या मागास जिल्ह्याचे (बीड) राष्ट्रीय नेते......... गोपीनाथ राव मुंडे साहेब अमर रहे
Gopinath Munde and vilas dashmukh
Vilasrao deshmukh😍😍 saaheb❤❤
साहेब
देशमुख व मुंडे मैत्री एक नंबर
विनंम्र अभिवादन....
दोघांची मैत्री एकाच नंबर
Miss u saheb....
दैवत🌷❤
मला काळजात आग लावून गेला
Miss you Saheb
4:41 😂😂💯🔥 this is called royal politician with no ego and kingmakers 🙏👑 u both were really important for our state we all miss u in todays politics 😥
❤️❤️
माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि महाराष्ट्राचे लाडके नेते केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणा पलिकडे मैत्री जपली खरच प्रत्येक तरूण व्यक्तीने घेतली पाहिजे 🙏🙏
ह्या दोघांनसारखे दिलदार नेते कधीचं होणार नाही.
आजच्या नेत्यांनी ह्यांच्या कळून आदर्श घेतला पाहिजे.
Saheb Miss you Saheb .... Vilas Rao Saheb , Munde Saheb , Balasaheb , RR Aaba asle Nete aaj PAWAR Saheb Barobar baije hote bhale Virodhi madhe asle hote tari challe hote karan ke he Nete la Rajkarn fakt Election che vel kariche ane te he kaama war aata che Rajkarni faltu giri challe Rao ... Nave nete la shikaila paije Munde Saheb , Pawar Saheb sarkha senior leader kadun ....
No.1 जोडी
Deshmukh saheb, mundhe saheb, Balasaheb, atal ji, arun jetli ji, Rajiv Dixit ji, Rajiv satav saheb, CDs general binip rawat ji, apj Abdul Kalam ji ya sarva mahamanvanna भावपूर्ण श्रध्दांजली.
Miss you saheb
Li bhari
राजकारणातील अशी दिलखुलास मैत्री आता दुर्मिळ झाली आहे
दिलदार नेते
मस्त
Kharech amhi khup khup miss kartoy Tumha Doghana hi
Miss you munde saheb
You are a gem in Indian politics♥️🙏
O
😅 hum u u😅😅ot. Y
😅
महाराष्ट्राच्या राजकारणातील संस्कार, मैत्री, विद्वत्ता, सहकार्य राज्याविषयी असलेला कळवळा 2014 नंतर भाजपाने घालवला
विलासराव साहेब मिस यु ..
Munde saheb and Vilasrao Deshmukh great leader hote ❤
Great
Both are very good person we missing 🕉️🕉️🙏🙏
Nice
Mundhe saheb kharch kiti bhari nete hote
❤️😒
❤
साहेब आज तुम्ही हवे होते,
ताई वरती भाजप जाणीवपूर्वक अन्याय करतोय,
मिस यु साहेब,
परत या परत या मुंडे साहेब परत या....😥😥
भाजपा नाही, टरबूज्या करतोय ताईवर अन्याय. त्याला भीती वाटते ताईची, बावनकुलेंची, नाथाभाऊची, तावडेची. म्हणून आपलाच पक्ष खलास करतोय तो. बोगस मनुष्य.
Nice Politicians,we missed them
5:20 best
एवढे मोठं मोठे नेते पण लातूर उन्हाळा लागला कि पाणी टंचाई सुरु 😜
बीड अजून थोडं आजूबाजूचे जेवढे पण आहेत ऊसतोड कामगार थोडं काय झालं कि भिकेला लागतात पण प्रॉपर असं काहीच नाही आज ही ऊसतोड कामगार मरतो आहे आणि काल ही मरतच होता.. 😡😡😡
आपण फक्त यांच्या जीवनातले किस्से ऐका बाकी काय नाही 😡😡😡
Uss tod kamgara sathi kaam karnya sathi saheba n kade satta kiti divas hoti sang tarri pan virodhi paksha neta mhanun tyani usstod kamgarn sathi barech kama keli ahet. Ani jya mansane kadi koyta hatat ghetla nahii tya mansani shetkaryache prashan sodvnya cha prayatna karu naye
आजचे भाजपचे नेते नालायक लाव्डे आहेत पूर्वीचे भाजपचे नेते प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे आडवाणी हे भाजपचे होते
Uuuu
भाजपाचा सुवर्ण काळ सन 2014 लोकसभा निवडणूक! नंतर संख्यात्मक वाढ झाली पण पक्षातील निष्ठावंत फक्त जमिनीवर राहिले पदे सन्मान बाहेरून आलेल्या ना मिळाले !
साहेब तुम्ही गेले आणि टरबूज 🍉 ने भाजपा संपवली महाराष्ट्रात
Esko.khtehin.ensaneyt
दोघंही बाई वेडे होते. बाईचा नादच खुळा.
Are baba Kay bolto tu
Miss you Saheb
साहेब
Miss you Saheb
साहेब
साहेब