Manoj Jarange : मनोज जरांगे यांचं ठरलं? 288 ठिकाणी उमेदवार देणार की नाही?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #Olymipics
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии • 933

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 2 месяца назад +37

    288 उभे करा, कळेल तरी.
    तुतारी वाजवण्यापेक्षा हे बरं राहील.

  • @mayurphadatare-j8k
    @mayurphadatare-j8k 2 месяца назад +322

    हा उभा 288 करणार नाही लिहून देतो हा महाविकास आघाडी चे निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार

    • @baludojad9289
      @baludojad9289 2 месяца назад +20

      दिवस रात्र काकाच दिसतात बहुतेक

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 месяца назад +1

      केले तर तुझी झवून देणार का....???😅

    • @umeshjarhad452
      @umeshjarhad452 2 месяца назад

      Tuze kiti baap
      288

    • @Umesh-u7c
      @Umesh-u7c 2 месяца назад +19

      तुतारी चा मिथून..

    • @borate1234
      @borate1234 2 месяца назад +9

      हो ना

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 2 месяца назад +196

    मनोज दादा 288 उमेदवार उभे करा म्हणजे मुख्यमंत्री तुम्हीच व्हाल😂😂😂

    • @nanakapse4864
      @nanakapse4864 2 месяца назад +9

      😂😂

    • @vijaykashid113
      @vijaykashid113 2 месяца назад +7

      😂

    • @sureshramdhanjadhavjadhav5256
      @sureshramdhanjadhavjadhav5256 2 месяца назад +10

      भावी मुख्यमंत्री एक मराठा कोटी मराठा

    • @Mallkhamb_Move
      @Mallkhamb_Move 2 месяца назад +2

      😂

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql 2 месяца назад +12

      पहिला उमेदवार बारामती मधून जाहीर करा,मुख्य मंत्री तूच 😂😂😂😂

  • @ShrirangLokhande-gc8zs
    @ShrirangLokhande-gc8zs 2 месяца назад +83

    दादा, पाडा, पाडी, क रू, न का, आ प ला, फायदा नाही 288 उमेदवार दादा उभे करावे ही नम्र विनंती

    • @RajaramDhumal-z5u
      @RajaramDhumal-z5u 2 месяца назад +4

      ऊभे.करा

    • @ekindian8159
      @ekindian8159 2 месяца назад +5

      नाही करणार. हे जिथे जिथे भाजप आहे, तेथेच भाजपची मते फोडण्यासाठी उभे करणार. महाविकास आघाडी कशी निवडून येईल तेच हे पहाणार आहे.

    • @user-cw3he6ue7s
      @user-cw3he6ue7s 2 месяца назад

      @@ShrirangLokhande-gc8zs यावेळी सर्व गैर मराठ्यांनी एकत्र येऊन मराठा उमेदवार पाडावेत असेच वाटतेय ,.

    • @narsingbiradar5675
      @narsingbiradar5675 2 месяца назад +2

      अपक्ष उमेदवार निवडून आणा, खिचडी सरकार बनल पाहिजे. सरकार नियमबद्ध चालल पहीजे.

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 месяца назад +119

    चुलीत गेले ते नेते अन् पक्ष मराठा आरक्षण हेच आमच
    २८८ उमेदवार उभे करा पाटील

  • @dagdobadeshmukh6675
    @dagdobadeshmukh6675 2 месяца назад +166

    दादा 288 उमेदवार उभे करा.. गोर गरीब मराठ्यांचे लेकर आमदार मंत्री होतील... भल होईल..

    • @sanketjoshi8426
      @sanketjoshi8426 2 месяца назад

      yede titha neun basvyche Ani nantr development nhi zali ki bomb marychi

    • @technick_07
      @technick_07 2 месяца назад +5

      😂😂😂😂😂

    • @ravindrapadulkar9327
      @ravindrapadulkar9327 2 месяца назад +7

      याला आमदार करा😂😂😂😂

    • @teacher6074
      @teacher6074 2 месяца назад

      ज्याला गोरगरीब आमदार होऊ द्यायचे असते तर याने जालन्यात साबळेचा प्रचार केला असता तिथे येणे तुतारी चे काम केलं

    • @chandanesampat1832
      @chandanesampat1832 2 месяца назад +5

      खरा वंचित आणि खरा गरीब
      यांना जरांगे नव्हे तर प्रकाश आंबेडकर ही तिकीट देऊ शकत नाही
      गरीब आणि वंचित यांना फक्त नारळ

  • @sambhajideshmukh2254
    @sambhajideshmukh2254 2 месяца назад +74

    एक मराठा कोटी कोटी मराठा मनोज दादा जरांगे पाटील कट्टर समर्थक 🚩🔥⚔️

  • @rohitchaudhari1913
    @rohitchaudhari1913 2 месяца назад +159

    लिहून घ्या नाही उभा करत.... तुतारी जीव अडकलाय 😂😂😂

    • @Pokemon12345-n
      @Pokemon12345-n 2 месяца назад +7

      Tumhala sarwana mahit ahe baryach goshtinmadhe rakshasacha jiw popata madhe adkalela asayacha.

    • @teacher6074
      @teacher6074 2 месяца назад +3

      100% खर आहे भावा

    • @offbeatvibs
      @offbeatvibs 2 месяца назад +2

      100 💯

  • @SunilPatil-sj4jm
    @SunilPatil-sj4jm 2 месяца назад +15

    भारतातील पहिला नेता जो मॅनेज झाला नाही❤❤❤❤

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq 2 месяца назад +3

    मनोज जरांगे दादा यांची जन्मभूमी आपल्या या महाराष्ट्र मध्ये म्हणजेच पवित्र अशा बीड जिल्ह्यामध्ये आहे मनोज जरांगे दादांचे जन्मगाव आणि त्यांच्या पत्नीच माहेर अंतरवाली सराटी या दोन्ही गावांची माती किती पवित्र आहे याच बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे दादा यांच्यासारखे राजा जन्माला आले खूप भाग्य आहे आपल्या सर्वांचे शिवछत्रपती राज सारखे राजा मनोज जरांगे दादा धन्यवाद मीडियाच्या बांधवांना एक मराठा लाख मराठा

    • @pramodg7778
      @pramodg7778 2 месяца назад

      काय मुर्खपणा आहे तो शरद पवाराचा लाळचाट्य आहे निजामी मराठा जरांग्या लाळचाट्य संत्रा सम्राट औरंग्या च्या कबरीवर जाईन पन विशाळगडावर बोलणार नाही शिवाजी महाराजांचे नाव वापरायचे तुतारी मुतारीत वाजवायची

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 2 месяца назад

      एवढं पण चाटु नको ना जिभेची सालपटे निघतील ना 😁😀😂😁😀😂😁😀

  • @SunilPatil-sj4jm
    @SunilPatil-sj4jm 2 месяца назад +4

    मनोज दादाला चॅलेंज म्हणजे मराठ्यांना चॅलेंज❤❤❤❤

  • @user-jaljangalvanaspati
    @user-jaljangalvanaspati 2 месяца назад +50

    संत गोधडी बाबा पाटील अमर रहे l
    मटण सूप काजू बदाम केळीचा निवद दावा

    • @nanakapse4864
      @nanakapse4864 2 месяца назад +1

      वडापाव

    • @nanakapse4864
      @nanakapse4864 2 месяца назад

      तांदूळ चोर

    • @nanakapse4864
      @nanakapse4864 2 месяца назад +1

      बेसन कांदा

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 2 месяца назад

      Tuzya vadapav ch kay.....

    • @nanakapse4864
      @nanakapse4864 2 месяца назад

      @@KiranGargi-y9t तुझ्या बापला विचार

  • @shyampawar7654
    @shyampawar7654 2 месяца назад +3

    फार बरं होईल, जराणगे ह्यांनी 288 जागा लढावाव्यात..

  • @surajadagale610
    @surajadagale610 2 месяца назад +1

    मातंग ऋषींचा आशीर्वाद आहे दादा तुम्हाला.......

  • @shrikantkhuspe666
    @shrikantkhuspe666 2 месяца назад +82

    पवार साहेबांना विचारा पहिले

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 месяца назад +4

      हागे बोलताना फडणवीसांना विचारतोय् वाटत म्हणायच ...😂😂

    • @AnandAwate-y1v
      @AnandAwate-y1v 2 месяца назад

      तुझ्या अच्छा काय सारखा आणि तुझ्या धन्या सारखा नाही पाटील

    • @shrikantkhuspe666
      @shrikantkhuspe666 2 месяца назад

      @@Don-x9b तु ईचारत असनारे वाकड्याला

    • @abhijitbhosale4755
      @abhijitbhosale4755 2 месяца назад

      केळ घे

    • @sunandahilgude
      @sunandahilgude 2 месяца назад +1

      😂😂😂लोकसभा प्रत्ये के मेदार संघ 100 च्य ा आशा उमदवार उन्हे करना आर होते पण कोंट्या साहेबा नी संगितल l आनी योजना बदलली😂😂😂

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 2 месяца назад +29

    गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 2 месяца назад +33

    मनोज जरांगे हेच सकल मराठा समाजाचा आवाज आहे आणि श्वास आहे

    • @jugad6924
      @jugad6924 2 месяца назад +2

      म्हणजे पवार काकाच घर भरणारा 😂😂😂

    • @subhashraopatil4226
      @subhashraopatil4226 2 месяца назад

      @@jugad6924 साप म्हणून भुई धोपटणारे तुम्ही तुम्ही कधी सुधारणार ? आपण ज्यांची मापं काढतो त्यांच्या जवळपास तरी आपण उभे राहू शकतो काय ?

  • @SunilPatil-sj4jm
    @SunilPatil-sj4jm 2 месяца назад +15

    मनोज दादांनी भल्याभल्या मंत्र्यांची जिरवली❤❤❤❤❤

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare5053 2 месяца назад +19

    व्वा आता खरा जीद्दी मराठा शोभता श्री मनोज जरांगे पाटील आता सरकारला कसा घाम येतो ते बघाच फक्त सरकार नव्हे विरोधी पार्टीला ही समजेल कसे आरक्षणाविषयी गप्प बसायचे . पूर्ण ताकदीनी शी 288 जागा लढवायच्या💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🖕🖕🖕🖕👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

    • @rameshdeshmukh3160
      @rameshdeshmukh3160 2 месяца назад +4

      जरांगे 288 उभे करू शकत नाही फक्त चापसी गिरी करणार शरद पवारांची

  • @niranjanbharti7344
    @niranjanbharti7344 2 месяца назад +27

    समाजाचं वाटोळं याच्यामुळेच होत आहे..

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 2 месяца назад +189

    गावातून बाहेर गेलेले नाही हाकलून लावलेला

    • @Vicky-io4rc
      @Vicky-io4rc 2 месяца назад +7

      Raad na bhai ajun jorat rad hh 😂

    • @RajRajkumar-f9u
      @RajRajkumar-f9u 2 месяца назад +5

      😂😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 месяца назад +2

      😂

    • @teacher6074
      @teacher6074 2 месяца назад +8

      मातोरी ग्रामस्थांनी का हाकलून दिले हे अगोदर त्याला विचारा ना

    • @marathivarta7947
      @marathivarta7947 2 месяца назад

      तुझ्या आईला विचार...😅

  • @JiwaRameshwarchathe
    @JiwaRameshwarchathe 2 месяца назад +26

    जंरागे साहेब जिंदाबाद

  • @KailasSagar-jn8ok
    @KailasSagar-jn8ok 2 месяца назад +1

    आता तर होऊनच जाऊद्या 288उमेदवार
    जय शिवराय

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 2 месяца назад +47

    Ek maratha lakh maratha 🔥🔥🚩🔥🔥🚩🚩

    • @Ssonawane890
      @Ssonawane890 2 месяца назад

      Ladayla sime var ja , 2-3 janatch kaam aatpel . 2-3 laakh hotil. Nidaan seemevarche javan tri ghari aaram krtil ani deshaach paisa vaachel mg tumich 1-2 CR ch package geun taka.

  • @Factify101._.
    @Factify101._. 2 месяца назад +1

    पाटील🔥

  • @vivekowhal4052
    @vivekowhal4052 2 месяца назад +10

    जरंगेच्या .....दम नाही हा 288जागा लढ़ू शकत नाही फक्त पाड़ा पडीच राजकरण करनार हा शरद पवार यांचा पित्तु आहे

  • @prakashpatil8414
    @prakashpatil8414 2 месяца назад +37

    कसला कट्टर राजकीय चाल आहे पूर्वी कांग्रेस मध्ये होता महाविकास आघाडी च लेकरू आहे

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 2 месяца назад

      तुझी काय ग*** दुखले काय हरामखोरा

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 2 месяца назад

      तुझा बाप मी आहे

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 2 месяца назад +2

      आरएसएस वाले भाजप कधीच आरक्षण देत नाही देणार पण नाही

    • @bhausahebsomvanshi2312
      @bhausahebsomvanshi2312 2 месяца назад

      Rss bogus aahe

  • @deva7662
    @deva7662 2 месяца назад +20

    अरे कटक पर्यत मल्हारा होळकर गेले होते . संपूर्ण महाराष्ट्राती लढय्या समाज होता उग तुंतुन वाजु नका

    • @dnyaneshwarmore2174
      @dnyaneshwarmore2174 2 месяца назад +4

      त्याला काय माहीत गावठी मिथूनला 😂

    • @Jack.sparrow787
      @Jack.sparrow787 2 месяца назад

      ​@@dnyaneshwarmore2174 tumchya aaicha fodra tumchya ardhe yede yedech rahanar tumhi, tumhala haway kay bhandtay kashasathi an je aaj aple vatayle tumhala tyani 🍌🍌 bhetu dile aaj paryant tumhala

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      ​@@dnyaneshwarmore2174😂😂 गांद होरपळ्या तुझी आय तर गावठी राखी सावंत आहे

    • @pramodg7778
      @pramodg7778 2 месяца назад

      काही असतात निजामी मराठा जरांग्या लाळचाट्य सारखे

    • @ironsigma3478
      @ironsigma3478 2 месяца назад

      sadashiv rao bhau pn hote je ki brahman hote ani ata tyanchi lyki kadli jate

  • @रामापवार-घ4ठ
    @रामापवार-घ4ठ 2 месяца назад

    288 उमेदवार पडायचे म्हणजेच आपली लोक निवडून आणण्याची प्रक्रिया आहे जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @anantapatil1180
    @anantapatil1180 2 месяца назад +18

    एक मराठा लाख मराठा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @BabaBaglane
    @BabaBaglane 2 месяца назад +23

    सदैव पाटलासोबत एकनिष्ठ

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 2 месяца назад +1

    पाटील ❤️👑🚩🚩🚩🚩

  • @narayanshinde9257
    @narayanshinde9257 2 месяца назад +24

    साहेब उमेदवार निवडा आम्हाला कामाला लागावे लागेल आपले नवीन काम आहे

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 2 месяца назад +3

      कोनला च उभा करनार नाही पूर्ण तूतारी सपोट करनार आहे

    • @prad1951
      @prad1951 2 месяца назад

      कामाधंद्याच बघ...😂
      मागे फिरण्यापेक्षा अभ्यास करत बस, आरक्षणाची गरज पडणार नाही...
      हा येड्यात काढतोय सगळ्यांना...

    • @Jack.sparrow787
      @Jack.sparrow787 2 месяца назад +2

      ​@@anishamundhe4988 amhi kahihi kel tari tumchi ka jalun rakh vhyayli pan 😂😂

  • @dnyaneshwarlimbhore9462
    @dnyaneshwarlimbhore9462 2 месяца назад +1

    ओन्ली.पाटील.🎉🎉🎉

  • @SunilPatil-sj4jm
    @SunilPatil-sj4jm 2 месяца назад +7

    मनोज दादा ओन्ली मनोज दादा❤❤❤❤

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 2 месяца назад +1

    Only jarange patil ❤❤❤

  • @harishpawar8063
    @harishpawar8063 2 месяца назад +5

    पाटील आमचा सर्वांचा फुल्ल सपोर्ट आहे तुम्हाला... आता सगळ्याच नेत्यांना घरी बसू गोर गरीब मोठे करू..
    जय शिवराय 🚩🚩 जय सेवालाल

    • @ekindian8159
      @ekindian8159 2 месяца назад

      @@harishpawar8063 सर्व म्हणजे भाजपच ना, भाजपला घरी बसवले तर, महाविकास आघाडी येईल. महाविकास आघाडी आली की, मराठ्यांचे जास्त नुकसान होईल. आरक्षण मिळणे आपल्याला अवघड होईल. आंदोलन बंद होईल. महाविकास आघाडीच्या काळात आंदोलन केले नाही. म्हणून जनतेत वेगळा message गेला, आंदोलनाला राजकीय वळण लागले आहे. २८८ जागा उभ्या करायला हवे. तरच हे मराठा आंदोलन हे आरक्षणासाठी होत आहे.

  • @vijaynilakhe1488
    @vijaynilakhe1488 2 месяца назад +2

    जरांगे साहेब येत्या विधानसभेला आपण मुख्यमंत्री व्हा अर्थ खातं पण तुमच्या जवळ ठेवा आणि परदेश दौरे करुन मोठी गुंतवणूक आणा आणि सर्वांना रोजगार द्या म्हणजे राज्याची प्रगति होईल.

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 2 месяца назад

      ऐक बिडी बंडल द्या त्याला 😂😁😀😂😁😀😂

  • @rahulgite9207
    @rahulgite9207 2 месяца назад +10

    Only Jarange Patil ❤❤ From Nashik

  • @shridharnagtilak4219
    @shridharnagtilak4219 2 месяца назад +30

    खरंच जरांगे यांनी 288 उमेदवार उभे करायला पाहिजे. त्या मध्ये नक्कीच त्यांना बहुमत भेटल. मग कुठल्याही पक्षा समोर झुकण्याची वेळ जरांगे वर येणार नाही. त्यांच्या हातातच आरक्षण असणार. त्या मुळे जरांगे यांनी पूर्ण ताकदिनीशी 288 उमेदवार उभे केले पाहिजे.

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 2 месяца назад +3

    मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही याची मन्याला खात्री झाली म्हणून मन्याने उपोषण सोडले।

  • @SantoshIbitdar-m9x
    @SantoshIbitdar-m9x 2 месяца назад +31

    उभा करा 288

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 2 месяца назад +14

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @tukaramdukare9880
    @tukaramdukare9880 2 месяца назад +4

    नाही 288 ऊभे नाही करू शकत शरद पवारांना विचारावे लागेल मगच निर्णय होईल

  • @SunilPatil-sj4jm
    @SunilPatil-sj4jm 2 месяца назад +13

    प्रामाणिक कार्यकर्ता मनोज दादा❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @Ssonawane890
      @Ssonawane890 2 месяца назад

      Yedyachya maag khul as zalay

  • @kailasshinde9482
    @kailasshinde9482 2 месяца назад +2

    मनोज दादा आगे बढ़ो हाय तुम्हारे सातहै

  • @bharattandale5947
    @bharattandale5947 2 месяца назад +3

    तेच हॉस्पीट्य तेच बॅलकेट तेच कच्चा बादाम

  • @sheshravnikam9900
    @sheshravnikam9900 2 месяца назад +1

    हम सब जरांगे

  • @GamerZonerrr
    @GamerZonerrr 2 месяца назад +16

    Yacha maaj utarnar 😅

    • @sandipkadam9883
      @sandipkadam9883 2 месяца назад +1

      लोकसभेला दाखवल की

    • @KKpatilKKpatil
      @KKpatilKKpatil 2 месяца назад

      Ok pillya jhop Ata kaam jhal tujh Aajch

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 2 месяца назад +1

    एवढा प्रामाणिक माणूस माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघीतला.
    द ग्रेट जरांगे पाटील

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 месяца назад +18

    फक्त ओबीसी दलित आणि मुस्लिम यांच्या नेत्यांना टार्गेट करू नको रे बाबा 😂😂😂

    • @amolnimse2557
      @amolnimse2557 2 месяца назад

      Tu pn chataychi band kr 😂dole ughad

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 2 месяца назад +1

    पाटील मराठवाड्यात सभा घ्या, आपले लय आमदार निवडून येतील 💪💪💪🚩🚩

  • @babasahebgaikwad6687
    @babasahebgaikwad6687 2 месяца назад +42

    इतका अहंकार बरा नाही....

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 2 месяца назад

      हलकट जगण्या हलकट छगन

  • @SunilPatil-sj4jm
    @SunilPatil-sj4jm 2 месяца назад +14

    एक अकेला सो के लिए भारी पड गया❤❤❤❤❤

    • @Ganesh-r2z
      @Ganesh-r2z 2 месяца назад

      मस्त जोक भाऊ,,,, अजून एक् सांग😂😂

  • @shahee9361
    @shahee9361 2 месяца назад +25

    जरांगे पाटील समर्थक..🧡💪🚩

    • @jugad6924
      @jugad6924 2 месяца назад

      म्हणजे पवार काकाच घर भरणारा 😂😂😂

    • @shahee9361
      @shahee9361 2 месяца назад

      @@jugad6924 तुझी ला जाळली

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 2 месяца назад +2

    आशीर्वाद कोणाच्या साठी घेतला तुतारी साठी

  • @satishnalawade-h6u
    @satishnalawade-h6u 2 месяца назад +14

    माझे पूर्ण मत जरांगे पाटील यांना

  • @रामापवार-घ4ठ
    @रामापवार-घ4ठ 2 месяца назад

    एक नंबर मनोज दादांची भूमिका मांडली आपल्या गावात दर्शनाला गेले तेव्हा जय महाराष्ट्र

  • @RajRajkumar-f9u
    @RajRajkumar-f9u 2 месяца назад +10

    जस उपोषण सोडून दिले तसच होणार 😂

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 2 месяца назад

    खरोखरच आपला अस्तित्व जगासमोर मांडायचा असेल तर 288 उमेदवार उभेच केले पाहिजेत

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 2 месяца назад +38

    288 ठिकाणी deposit जप्त होणार

    • @RamIngale-il3so
      @RamIngale-il3so 2 месяца назад +3

      bilkul correct

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 2 месяца назад

      होऊ दे ग तुझी ग*** दुखले आहे का

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 2 месяца назад +3

      तेव्हा पाटील जाग्यावर येईल

    • @balasahebdhawale2450
      @balasahebdhawale2450 2 месяца назад

      हा जरांग्या खोटं बोलतोय... औकात नाही २८८ उमेदवार उभं करायची... लाळचाट्या आहे हा...

    • @chandrakantgaikwad9222
      @chandrakantgaikwad9222 2 месяца назад

      महायुती व महाविकास आघाड़ी च डिपोजिट नक्कीच जप्त होईल

  • @GaneshdandageDandge
    @GaneshdandageDandge 2 месяца назад +1

    आमच सरकार जरागे पाटील

  • @nandkumarmore8795
    @nandkumarmore8795 2 месяца назад +1

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. एक मराठा कोटी मराठा

  • @sunilbhawsar6137
    @sunilbhawsar6137 2 месяца назад +26

    मनोज दादा प्रणिती ताई ने लोकसभेत मराठ्यांचा आवाज उठवला खूप छान वाटले

  • @sunilkolapkar8396
    @sunilkolapkar8396 2 месяца назад +1

    मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील.....

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 месяца назад +5

    आरक्षण खुप महत्वाचे मराठ्यांनो... गांभीर्याने रहा एकजुटीने लढा द्या....काही माकडांची टोळी भुंकत असेल तर लक्ष देऊ नका काही वाकडे करू शकणार नाही .संविधानीक लढा दया विजय आपलाच होणार.... संयम ठेवा ..

    • @JayvantG
      @JayvantG 2 месяца назад +1

      पण यांनी मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण लिंगायत असं काहीतरी करत मराठा विषयाचा वापर करुन राजकारण करत आहेत . शरद पवारांना जाब का विचारत नाहीत ?

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 2 месяца назад +12

    एक मराठा करोडों मराठा 🚩🚩

  • @DinakarIngle-q4p
    @DinakarIngle-q4p 2 месяца назад +3

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 2 месяца назад +2

    संपूर्ण 288 लढवा ,कोणी रोकले आहे. वारंवार सरकार आणि जनतेलाच वेठीस धरतात.

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 2 месяца назад +19

    अहकारी अडाणी अशिक्षित नेता
    मिपणा मिरवनारा नेता, ,,
    ऐखाद्या आदोलनाला मिलाल्यावर खेल खंडोबा कसा होतो त्याचे,ऊततम,उदाहरण
    म्हणजे हे,तारीक पाटील होय

  • @santoshgund7016
    @santoshgund7016 2 месяца назад +2

    काका साथ देणार

  • @sunilselokar6245
    @sunilselokar6245 2 месяца назад +9

    जरंगे तुझ्यात धमक असेल तर तु आपला पक्ष स्थापन कर आणि लढव

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 2 месяца назад +2

      😂एकदा मराठवाड्याच्या प्रस्थापितांना विचार ना...झोप लागते का आता.

    • @The_Grate_Maratha
      @The_Grate_Maratha 2 месяца назад +1

      मराठवाड्याच्या पडलेल्या खासदारांना विचार जरांगे काय आहे 🚩

  • @जयहींद-श8व
    @जयहींद-श8व 2 месяца назад +28

    आजारी नाही अन हॉस्पीटल मस्त अड्डा बनवला😢😢😢😢😅😅😅

    • @nanakapse4864
      @nanakapse4864 2 месяца назад

      छगन च तोडत. घे

  • @ravigaikwad6706
    @ravigaikwad6706 2 месяца назад +21

    शरद पवार चा टांगो योद्धा 😂😂

    • @Sp71407
      @Sp71407 2 месяца назад

      तुमचा टांगा पलटी केले ना लोकसभेला😂

    • @ravigaikwad6706
      @ravigaikwad6706 2 месяца назад

      @@Sp71407 निवडणुक मध्ये हार जीत होत च आसते तुम्ही साधी ग्राम पंचायत पण लढवली

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 2 месяца назад +1

    मनोजदादा जरांगेपाटील यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला पाहीजे काय होईल ते होईल जयजिजाऊ जयशिवराय

  • @KundalnandeKundalnande
    @KundalnandeKundalnande 2 месяца назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 2 месяца назад +8

    माझं दैवत आणि सात कोटी मराठ्यांचे काळीज आदरणीय मनोज दादा ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @prasadjadhav2619
    @prasadjadhav2619 2 месяца назад +5

    288 उमेद्वार उभे करावेत बोलायला आमदार पाहिजेत पाडण्यात योग्यता नाही आणि उपाय ही नाही

  • @PatilTangde
    @PatilTangde 2 месяца назад +18

    एक मराठा लाख मराठा

    • @jugad6924
      @jugad6924 2 месяца назад

      म्हणजे पवार काकाच घर भरणारा 😂😂😂

  • @SDD.14
    @SDD.14 2 месяца назад +3

    अति उत्तम...

  • @vishaldhote9130
    @vishaldhote9130 2 месяца назад +12

    आम्ही सर्व पाटलासोबत पाटलाचा निर्णय अंतिम निर्णय❤❤

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 2 месяца назад +7

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल 🎉🎉🎉🎉

  • @SushilJadhav2414
    @SushilJadhav2414 2 месяца назад +15

    5 चा वर एक पण सिट नाही येणार जारांगे
    Vote 4.1

    • @KAILASCHAVAN-k1n
      @KAILASCHAVAN-k1n 2 месяца назад

      कळ काड 😂😂😂नंतर बघु

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql 2 месяца назад

      आधी उभे तर करू द्या 😂😂😂😂

  • @AshishPatil-xv4th
    @AshishPatil-xv4th 2 месяца назад +4

    शक्यच नाही

  • @govindvaidyavaidya2512
    @govindvaidyavaidya2512 2 месяца назад +1

    फक्त महविकास आघाडी चां प्रचार प्रसार करणारा अती गर्व करणारा हा एक कार्य कार्ता

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh 2 месяца назад +20

    मागच्या दारातून गेलेल्याना गिनीतच नाहीत…….. 😂😂😂
    काका आणि UBT

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 2 месяца назад +1

    288उभे करावे नुकसान नको

  • @akshaydhere
    @akshaydhere 2 месяца назад +3

    पाटील ❤❤

  • @thedriverslife
    @thedriverslife 2 месяца назад

    राजा भोळा मनाचा तुतारीत जीव गुंतला...288 भावी आमदार लोकांना लटकून ठेवणार आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या चांगले खड्ड्यात घालणार...🙏

  • @narayanshinde9257
    @narayanshinde9257 2 месяца назад +18

    मंगेश सावळ्याला पाडल्याबद्दल मला वाईट वाटते

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 2 месяца назад +4

      खासदार होण्याला उंची लागते... 😅

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 2 месяца назад +2

      ​@@DeepakGaikwad-c6u गाडी जाळणारा आणि घर जाळणारा एकमेकांना मदत करणार नाही 😂

    • @dipak5075
      @dipak5075 2 месяца назад +1

      😂😂 सावळया कोण

  • @R.A_GAMER_001
    @R.A_GAMER_001 2 месяца назад +2

    जय शिवराय.....❤

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 2 месяца назад +5

    एक मराठा लाख मराठा
    Only जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @balushinde4241
    @balushinde4241 2 месяца назад +1

    करा पाटील 288 उमेदवार उभा पाटील
    मग आम्ही पाडु 288 तुमचे उमेदवार

  • @SunilPatil-sj4jm
    @SunilPatil-sj4jm 2 месяца назад +5

    मनोज दादा ची ताकत लोकसभेला दिसलेली आहे सिद्ध करण्याची गरज नाही❤❤❤❤❤

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 2 месяца назад +1

    🙏❤️

  • @shankargawade9557
    @shankargawade9557 2 месяца назад +6

    पाटलांना आमचा पाठींबा आहे

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 2 месяца назад +1

    Jarange ,इतर समाजात सुद्धा गरीब आहेत ना ?

  • @amitpatil6195
    @amitpatil6195 2 месяца назад +3

    मी bjp चा पदाधिकारी असुन मनोज दादांच्या पाठीमागे ठामपणे आहे 🚩🚩एक मराठा कोटी मराठा🚩🚩

  • @devsaske6927
    @devsaske6927 2 месяца назад +2

    पोलिस पण् म्हणत असतील काय दिवस आलेत कशा कशाला संरक्षण द्यावे लागते. 😂😅

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 2 месяца назад

      Jala re tumi.....jarange patil jindabad.....

    • @jbpatil4246
      @jbpatil4246 2 месяца назад

      🤔😊😆😆

    • @KKpatilKKpatil
      @KKpatilKKpatil 2 месяца назад

      त्यांना माहिती आहे चाट्या नेत्यांना देऊस्तर इमानदार माणसाला दिलेलं कधीही चांगला म्हणुन तर त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव नाहीये नाहीतर नेत्याच्या याला त्यांचाच खाऊन शिव्या देतात हे

  • @jalindarkavitake4831
    @jalindarkavitake4831 2 месяца назад +7

    हा 288 उभा करत नसतो,हा तुतारीचा माणूस आहे.हा तुतारीची व महाविकास आघाडी येण्यासाठी प्रयत्न करणार