आधी चालला, आताही Jarange Factor चालणार; मेळाव्यानंतर इशारा देत आजीने शिंदे-फडणवीसांना दम भरला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • #ManojJarange #MarathaReservation #DevendraFadanvis #EknathShinde #MaharashtraTimes
    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचा हा मेळावा महत्वाचा मानला जात होता.
    यातच आता मनोज जरांगे यांनी राजकीय भूमिकेबाबत मोठे संकेत दिले आहेत.
    श्री क्षेत्र नारायण गड बीड येथे मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला.
    या दसऱ्या मेळाव्याला लाखो मराठा बांधव नारायण गडावर उपस्थित होते.
    आचारसंहिता लागेपर्यंत थांबा, त्यानंतर मी तुम्हाला आपली मुख्य भूमिका सांगणार आहे.
    असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र, आचारसंहिता लागेपर्यंत धीर धरायचा आहे.
    दरम्यान या सगळ्यानंतर मराठा बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुशील राऊत यांनी...
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 132

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 12 часов назад +108

    संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 11 часов назад +30

    करोडो मराठ्यांचा काळीज संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे आज न उद्या करोडो मराठा समाजाला न्याय देणार म्हणजे देणारच एक मराठा कोटी मराठा 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @VikramPisote
    @VikramPisote 12 часов назад +74

    आचारसंहिता लागायच्या अगोदर 50% मधल्या आरक्षण द्यायलाच पाहिजे

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 12 часов назад +49

    पाटील म्हणतील तसंच होनार निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️

  • @shivajichavhan8249
    @shivajichavhan8249 12 часов назад +54

    विधान सभेत मा . मनोज दादा पाटील यांचां विजय पक्का आहे

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 10 часов назад +22

    एकही श्रीमंत मराठा नेता निवडून देऊ नका..🙏

  • @dnyaneshwarambhore3055
    @dnyaneshwarambhore3055 11 часов назад +21

    जय जिजाऊ जय शिवराय....ताई आभिनदंन 💐🙏💐

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p 12 часов назад +52

    वेदना आणी गरजवंत ह्याला म्हणतात

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 12 часов назад +47

    काय त्रास आहे ज्याचा त्यालाच कळतो

  • @nirwalartstailors6169
    @nirwalartstailors6169 10 часов назад +20

    सोताहाचा भाऊ जरी भजपा चा उभा राहिला तरी पाटील म्हणतील तस.

    • @Aryan-z5x7f
      @Aryan-z5x7f 5 часов назад

      तुझा भाऊ भाजप मध्ये उभा राहील हे बिनडोक मराठा बोलू शकतो

  • @pawankadam9689
    @pawankadam9689 12 часов назад +23

    मराठांच्ये योध्दा मनोज दादा जरागे पाटील एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @taskarpatil3241
    @taskarpatil3241 12 часов назад +24

    गरजवंत मराठ्यांचा लढा

  • @india.9977
    @india.9977 12 часов назад +40

    ओन्ली जरांगे पाटील

  • @Hadi-hm1rh
    @Hadi-hm1rh 10 часов назад +8

    Taisaheb thanks 🙏

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 6 часов назад +11

    जय जरांगे जय महाराष्ट्र ✌

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 11 часов назад +7

    पाटील ❤❤❤ मुजरा माऊली

  • @santajisankpal2774
    @santajisankpal2774 12 часов назад +17

    माय मावूली

  • @nitinhaladkar2693
    @nitinhaladkar2693 12 часов назад +12

    एक मराठा कोटी मराठा

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 12 часов назад +12

    Only jarange patil

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 11 часов назад +13

    व्वा मावशी❤❤❤

  • @shivraje9
    @shivraje9 7 часов назад +8

    अब कि बार जरांगे सरकार❤❤❤❤❤❤

  • @riyajpathan4519
    @riyajpathan4519 12 часов назад +11

    एक नंबर 👱🍉🍉🍉😂😂😂

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 12 часов назад +23

    जगातील सर्वात प्रामाणिक मराठा योद्धा ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ShivkanyaReshmalwar
    @ShivkanyaReshmalwar 8 минут назад

    हे ऐकून दुःख झाले पण समाजातील लोकां मध्ये समाजा समाजा मध्ये द्वेष निर्माण केला आहे हे फार वाईट आहे

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 11 часов назад +6

    ताई ज्यांच्याकडे गुंठा बर तुम्ही त्यांना शेती द्यायला सांगा दादांना प्रत्येक मराठ्यांनी शेती असणे गरजेचे आहे तुम्ही उचला आवाज शेती मागा ताई

  • @seetachavan5684
    @seetachavan5684 12 часов назад +14

    पाटील पाटील पाटील

  • @narayand8475
    @narayand8475 3 часа назад +2

    नेत्यांचे लेकर सुखात आहेत त्यांना तुमच्या लेकराच काय देणं घेणं

  • @KiranVaykar1994
    @KiranVaykar1994 4 часа назад +2

    हुशार आहे तेवढे महाविकास आघाडीला मतदान करा बरका आमचा ओबीसी मुख्यमंत्री नाना पटोले साहेब झाल्यावर तुम्हाला आरक्षण काय गाजर पण देऊ

  • @shahajipatil5084
    @shahajipatil5084 21 минуту назад

    संघर्ष मराठा आरक्षण योद्धा मा श्री मनोज दादा पाटील जिंदाबाद

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 11 часов назад +3

    Only jarange patil saheb❤

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 11 часов назад +4

    पाटील म्हणतील तस

  • @RamrajaBhatane-oj8ht
    @RamrajaBhatane-oj8ht 7 часов назад +3

    कसय भारतात लोकशाही आहे, आणी संविधान आहे त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नसतो. विचार करा आजही भूमिहीन लोकांची संख्या किती आहे. आणि आजही जे जमीनदार आहेत तेच आरक्षण मागत आहेत. तेही न मिळणारे. 😢😢😢

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 19 минут назад

      माळी, वंजारी, धनगर यांना सगळ्यात जास्त जमीन आहे

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Час назад +2

    फडणवीस चा सुपडा साफ करणार मराठा समाज 🔥✊🚩

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 11 часов назад +4

    🚩🚩🚩🚩🚩दादा

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 11 часов назад +2

    मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

  • @chandrashekharjoshi5313
    @chandrashekharjoshi5313 4 часа назад +9

    कशाला आरक्षण ची भिक मागता बाकी च्या जातीचे लोक जिवन जगत आहेत ना
    तो मनोज जरांगे केवळ काकांची तुतारी वजवत आहे काका मुख्य मंत्री होते त्या वेळी सांगितले होते कि आरक्शण देता येणार नाही त्या मनोज ला विचारा काका निवडून आले तर तुमचे काम करणार काय लेखी
    लिहून घ्या मग बघु कसे काय होते

    • @satishpise6462
      @satishpise6462 2 часа назад

      जा रे ही ब्राह्मणशाही नाही शिवशाही आहे

  • @aniketthete4103
    @aniketthete4103 12 часов назад +6

    जो नारायनगडावर नाहीत तो मराठा कसा

  • @sopanchavan7
    @sopanchavan7 38 минут назад

    ❤❤

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 Час назад +1

    Ek maratha...ek koti maratha.....aamhi kolhapurkar marathe fakta jarange Patil yanchya sobat aahe...Jay jijauu....Jay shivray....Jay shambhuray....

  • @satyawangajare941
    @satyawangajare941 Час назад

    💪💪

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 3 часа назад

    अभिनंदन ताई खुप छान 🙏🙏🙏

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 2 часа назад

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sandipkadam4255
    @sandipkadam4255 2 часа назад

    👌👍✅🙏

  • @devajadhav7713
    @devajadhav7713 11 часов назад +2

    17जाती धका न लावता मदी गेल्या
    भुजबळ साहेब वासरात लंगडी गाय शहाणी

  • @tusharchavan4682
    @tusharchavan4682 4 часа назад +1

    Ek Maratha Koti Maratha
    Manoj Dada Jarange Patil Saheb Vijayee Bhav
    Sakal Maratha Ekjuticha Vijay Aso

  • @kiranthosar9013
    @kiranthosar9013 11 часов назад +3

    1च नंबर आजी 🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt 11 часов назад +6

    शेती होती की ताई ज्यांना एक गुंठाही नाही त्यांना काय देणार यावर बोला ताई पाटील काय इशारा देणार रोज तेच तेच बोलून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करणार ताई तुम्ही थांबा निवडून येतात

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 12 часов назад +4

    😢

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt 11 часов назад +4

    आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री सर्व मराठा समाजाचेच आहेत की त्यांना बोला

  • @ArchanaJadhav-c5e
    @ArchanaJadhav-c5e Час назад

    एक मराठा लाख मराठा

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm 2 часа назад

    🔥🔥😓🙏

  • @lakshmankale5410
    @lakshmankale5410 11 часов назад +1

    Shabash Adhikari Abbas Ali bhai

  • @vilasnarkar1845
    @vilasnarkar1845 10 часов назад +1

    आता काम धंदा अभ्यास सोडून Manya सारखी 90 घ्या.

  • @balupawar6697
    @balupawar6697 Час назад

    आजीबाई खुप छान

  • @santoshkadam9739
    @santoshkadam9739 Час назад

    Aie😢 may he may aste saglanche same aste mag techa lakrava alvar🐯🐯 banti 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @TanajiDhumal-jm9gy
    @TanajiDhumal-jm9gy 56 минут назад

    एक मराठा कोटी मराठा 🎉

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Час назад

    आता कस पाटिल म्हणतिल तस 🔥✊🚩

  • @Its__karan_tandale
    @Its__karan_tandale 10 часов назад +3

    फडणवीस सरांना सांगायची काय गरज आहे तुम्ही डायरेक्ट शरद पवार ला सांगा ना ते देऊन टाकीन तुम्हाला आरक्षण

  • @amolvidhate4430
    @amolvidhate4430 3 часа назад

    😂😂😂 काय खोटं बोलतेय माई........ तुमचा समाज खाऊन पिऊन धिंगाणा घातला..... तुमची भाषा राजकारणी दिसते 😂😂.

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt 11 часов назад +3

    शेती होती की

  • @amolmule155
    @amolmule155 3 часа назад

    😢😢

  • @empiresubhyt261
    @empiresubhyt261 11 часов назад +1

    गरजवंत चा लढा

  • @KhaseraoDesai-gd6wr
    @KhaseraoDesai-gd6wr 3 часа назад

    Ja range Jay

  • @satvik7589
    @satvik7589 11 часов назад +1

    आता फक्त जरांगे पाटील हेचं महाराष्ट्र राज्य सुखी करणार

  • @FulchandSawant
    @FulchandSawant Час назад

    फडणवीस साहेब जाणून बुजून मराठीच्या भावनेशी खेळत आहेत त्यांना काय खेळायचे ते खेळू द्या घोडा मैदान जवळ आलेला आहे

  • @vijaybankar109
    @vijaybankar109 9 часов назад

    पाटील उपोषण आणि बैठक आणि फुका तुतारी

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 11 часов назад +2

    या माऊलीची आर्त हाक सरकारने समजून घेतली पाहिजे. या माऊलीने आपले स्वतःचे लेकरू गमावले आहे.

  • @deepakbhore262
    @deepakbhore262 11 часов назад

    🚩🚩💪🚩🚩💪🚩💪🚩🚩

  • @MadhaviGade-p3b
    @MadhaviGade-p3b 3 часа назад

    रणरागिणी

  • @Aryan-z5x7f
    @Aryan-z5x7f 5 часов назад +1

    7 कोटी कुठून आले रात्री हेपलून काढली का म्हतारी ला

  • @jalindar8699
    @jalindar8699 12 часов назад +4

    दादांनी तुम्हाला कसं फसवलं जरा दादांचा अभ्यास करा त्याचे उत्तर तुम्हाला मिळेल

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 12 часов назад +1

      काय फसवल रे...
      दहा लाख certificate मिळालेत...
      Sebc मिळालेत दहा टक्के...

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 12 часов назад

      तू गप रे झाटू तुमचं बघ तू तो हाके चुट्या बनवतेय सर्व धनगर समाजाला

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 3 часа назад

    निवडणुकी पुर्वी मराठा समाजाला इतर मागासवर्गीयात ५०% आतमधील आरक्षण लागू करा इतर मागासवर्गीयात १५ जाती घेता मराठा समाजाने काय घोर अपराध केला आहे मराठा आरक्षण लागु करा नाहीतर सत्ता विसरा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 2 часа назад

    बीजेपी मराठ्यांना शट्ट समजते 😂😂😂

  • @pramoddeshmukh5718
    @pramoddeshmukh5718 11 часов назад

    मराठा

  • @GaneshThakare-cz5ms
    @GaneshThakare-cz5ms 2 часа назад

    😅😅 एक मराठा कोटी मराठा

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 Час назад

    तळतळता मराठा

  • @संतपरमेश्वरमहाराज

    आता जे मनेन भाजेपला मत करा त्याला च जागा दाखवा

  • @_satvik_3333
    @_satvik_3333 3 часа назад

    पहीले फडणवीस शरद पवार कडे पाहु

  • @Hin832w
    @Hin832w 2 часа назад

    😂😂😂

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 12 часов назад

    Jarangya Factor Nahe VBA Mulay 🤠 💦 Padlya Seat Pankaja Pun Cheeky Pankaja 🌹🤠💦😎

  • @bharatanuse9064
    @bharatanuse9064 11 часов назад

    55 nahi 100%ahe maratha

  • @ganeshnagose8992
    @ganeshnagose8992 3 часа назад

    Gavthi mithun la cm kra ani ghya arakshan ghya

  • @SuryabhanMisal
    @SuryabhanMisal 29 минут назад

    Aai saheb jar sarkarne reservation nahi dile tar sakal maratha tokachich Bhumika ghenar...parat swarajya nirman karnyachi takad marathyachyat aahe....

  • @savitakadam5416
    @savitakadam5416 11 часов назад

    Jai jijaau jai maratha saath koti jaranfe baman aache pit khato

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 5 минут назад

    Anajipanptachi charabi Maharashtra utarvel aaajibai.

  • @gajanannagre9591
    @gajanannagre9591 3 часа назад

    Reservation milat nahi

  • @SatishUgle-ge6uk
    @SatishUgle-ge6uk 11 часов назад

    Ek phadanvis mul shinde sahebansarkha mukhy mantri target hotat

  • @lakshmankale5410
    @lakshmankale5410 11 часов назад

    Shabash Marathi Abbas Marathi Java gana Moradabad Maratha Bhagat bhag

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 6 минут назад

    Marathyano lakshat theva ha struggle majlelele boke bolatat marathyna milun dyache nahi.

  • @Royalkingbhau
    @Royalkingbhau 3 часа назад

    Reservations is better than political field so this is main factor reservations so then all above reservations is compulsory so fast decision is important in Maharashtra and India so reservations is extremely agree so central government moments is welcome and if decision take fast so central government is became power in repeat again so all is everyplace. Every family issue so decision of servatoona f Maratha complasary all thanks namaskar

  • @sunilshendge3153
    @sunilshendge3153 11 часов назад

    Mata mauli kashala tumhi yachya nadi lagata ha tumha lokana bhavnik karun vedyat kadhat ahe ani tumhi yachya bhul tha pana bali padat ahet jo prashan tayar karto tyachyakade uttar hi asate mag ha jya shard pawarne 1994 marathyanche je vatole kele tya sharad pawar la bra shabd karat nahi ka?ha hi prashn vichara ki tumachya sangharsh yodhyala

  • @pandharinathdhakwal1346
    @pandharinathdhakwal1346 17 минут назад

    Tya aain var ky vel aale bga zoplelya marathyanoo bavalat atta tari sudtra

  • @ganeshghuge7507
    @ganeshghuge7507 12 часов назад

    तूं

  • @gangaramkapse
    @gangaramkapse 2 часа назад

    एकदम बरोबर आता फडणवीस आणी भाजपाचा करेक्ट कार्यक्रम.

  • @VitthalSakhare-y4s
    @VitthalSakhare-y4s Час назад

    पाटील म्हणजे पाटील

  • @Aryan-z5x7f
    @Aryan-z5x7f 5 часов назад +1

    तुला नको पण गरीब लोकांना पाहिजे ना

  • @kunal9730
    @kunal9730 10 часов назад +2

    किती पण आपटा देवेंद्र फडणवीस साहेब🔥😎 मुख्यमंत्री 👑होणार १०००%

  • @Aryan-z5x7f
    @Aryan-z5x7f 5 часов назад

    म्हातारी लय बोलतो

  • @Aryan-z5x7f
    @Aryan-z5x7f 5 часов назад

    लाज नाही का म्हतारी

  • @Aryan-z5x7f
    @Aryan-z5x7f 5 часов назад

    जायची वेळ झाली आणि पडायला आली