एकीकडे एकटे Manoj Jarange दुसरीकडे Pankaja Munde, धनंजय मुंडे, हाके एकत्र. दसरा मेळावा कोणाचा गाजला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #BolBhidu #PankajaMundeDasaraMelava #ManojJarangePatilMelava
    लोकसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ दोन कारणांमुळं चर्चेत आला होता, याचं पहिलं कारण म्हणजे पंकजा मुंडे आणि दुसरं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील. लोकसभा निवडणुकीदरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष उफाळून आला होता. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना थेट पाडा, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली होती. यामुळं बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली. परिणामी अटीतटीच्या लढतीत शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे विजयी झाले. या विजयात जरांगे यांचा अदृश्य हात होता, अशी टीका नंतर झाली.
    लोकसभेतला हा संघर्ष ताजा असताना आज दोन्ही नेत्यांनी बीड जिल्ह्यात दोन दसरा मेळावे घेतले. हे दोन्ही नेते मेळाव्यातून काय बोलणार? याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. मराठवाड्याच्या राजकारणाची दिशा बदलणारे मेळावे म्हणून या मेळाव्यांकडं पाहिलं जात होतं. आज अखेर सावरगाव घाट इथं पंकजा मुंडे, तर नारायण गडावर जरांगेंनी आपापल्या समर्थकांना संबोधित केलं. पण हे दोन्ही मेळावे कसे पार पडले? कोण काय बोललं? सभेला कोण कोण उपस्थित होतं? थोडक्यात कुणाचा मेळावा गाजला, पंकजा मुंडे की मनोज जरांगे, पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 1,3 тыс.

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc 2 часа назад +1120

    *👑 गर्दी कोणाकडे हे सांगण्याची गरज नाही परंतु ही फक्त गर्दी नाही, मनोज जरांगे पाटील यांच्यावर असलेला मराठा समाजाचा विश्वास आहे... 💯 ❣️*

    • @Rock-star143
      @Rock-star143 2 часа назад +42

      आणी जरंगेला शरद पवार वर विस्वास आहे 🤣🤣🤣

    • @rolex_is_here
      @rolex_is_here 2 часа назад

      ​@@Rock-star143 तु काय बोलू नको तुझी लायकी पण नाही

    • @bhakatrajkadam5981
      @bhakatrajkadam5981 2 часа назад +2

      🙏🙏👍

    • @Cbjnxgnocxc
      @Cbjnxgnocxc 2 часа назад +34

      @@Rock-star143 *जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे हजारो कुणबी नोंदी मिळाल्या लाखो प्रमाणपत्रे वितरित झाली शेकडो मराठा विद्यार्थी OBC मधून सरकारी नोकरी मध्ये भरती झाले... तुम्ही तुमचे राजकारण पहा मराठा समाज आपले आरक्षण पाहत आहे*

    • @subodh0001
      @subodh0001 2 часа назад

      ​@@Rock-star143 Pan Sharad Pawar war tyacha putya pasun tar tyacha Amdara khasdara parant anhi aam jante la kaudi bhar cha vishwas nahi tyacha kai? Fakt Muslims la tyachawar 100% vichwas aahe. Marathe cha tar Pawara peksha vishwas BJP war aahe anhi he 2014-19 madhe donhi nivadnukit(MP, MLa) disla.

  • @chandrakantMaghade14
    @chandrakantMaghade14 2 часа назад +1098

    खरच सांगतो जरागे यांच्या मेळाव्यात खूप गर्दी होती रेकॉर्ड तोड गर्दी होती.जय भीम

    • @abhijitbagal1287
      @abhijitbagal1287 2 часа назад +50

      जय शिवराय जय भीम

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 часа назад +10

      ❤❤

    • @mahi-16
      @mahi-16 2 часа назад +16

      Jay bhim dada

    • @GaneshPhapal-pu4vc
      @GaneshPhapal-pu4vc 2 часа назад +25

      एकदम बरोबर भाऊ जरागे पाटलांच्या रूपात महाराजांनी पुन्हा एकदा जन्म घेतला आहे ❤❤❤❤❤

    • @sudhirpawar928
      @sudhirpawar928 Час назад +6

      🙏🙏

  • @yodha-
    @yodha- 2 часа назад +574

    एकटा वाघ सगळ्यांना नडतोय...आम्ही नेहमी सोबत असू मनोज दादा..💯💯💪💪

  • @sangeetarite-fl1tq
    @sangeetarite-fl1tq 2 часа назад +747

    👇 संघर्षयोद्धा जरांगे पाटील दसरा मेळावा . 🚩💪

    • @suryakant9800
      @suryakant9800 2 часа назад +3

      ओन्ली उद्धव ठाकरे दसरा मेळावा,
      जरांगे चा दसऱ्या मेळावा ला कदाचित गर्दी जास्त होती, पण त्याला अक्कल कमी होती,
      जाती जातीत भांडण लावतोय तो जरांगे...
      जय भीम

    • @amol-mhaske.2784
      @amol-mhaske.2784 Час назад

      Tujhya ka potat dukhtay ​@@suryakant9800

    • @mayurphalke3207
      @mayurphalke3207 Час назад

      ​@@suryakant9800tula far aakkal ahe ka

    • @vikasrajejadhav3105
      @vikasrajejadhav3105 Час назад

      सडलेल्या मेंदूतील किडलेले विचार सांगितल्याबद्दल अभिनंदन​@@suryakant9800

  • @krushnabahir8723
    @krushnabahir8723 2 часа назад +505

    पाटील यांच्या मेळाव्याची गर्दी चे रेकॉर्ड मोडणे या राज्यात कोणाला शक्य नाही ते फक्त पाटील करू शकतात

    • @balasahebaher6857
      @balasahebaher6857 Час назад +5

      आता मुंढे बहीण भाऊ घरी बसणार

    • @MadhavMundhe-j2m
      @MadhavMundhe-j2m Минуту назад

      स्वप्न बघा

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 2 часа назад +307

    इथ फक्त one man show चालतो
    मनोज जरांगे पाटील 💯🚩
    एक मराठा लाख मराठा 🧡

  • @Bharti-02f
    @Bharti-02f 2 часа назад +674

    ताईने आम्हाला पिटल भाकरी खाऊ घातली अन स्वत: पंचपक्वान खाते.
    तर जरांगेंनी लोकाना लाडु बुंदी खाऊ घातली अन स्वताने भाकरी चटणी खालली.
    म्हणुन जरांगे महान आहेत.

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 часа назад

      तूझा बाप गेलेता का कोण काय खाल्ले ते 😂
      मन्या ने नेहमी प्रमाणे चपटी मारून मनोरंजन केले 😂

    • @Tushar-io5ws
      @Tushar-io5ws 2 часа назад +2

      ❤❤😊

    • @StsDm-y2j
      @StsDm-y2j 2 часа назад +37

      लाडू बुंदीच बेसन साखर बभारामतीवरुन आल होत 😂

    • @bhakatrajkadam5981
      @bhakatrajkadam5981 2 часа назад

      ❤❤❤

    • @shiva_the_boss96
      @shiva_the_boss96 2 часа назад +30

      जाताना लोक थुंकली... आर क्षणावर भुमिका स्पष्ट करायचं सोडून तुतारी चा सुर लावला... जरांगेने फक्त भुलथापा देतो

  • @Amarsolanke-r7i
    @Amarsolanke-r7i 2 часа назад +439

    पाटील पाटील 🎉🎉

  • @ashishjadhav6315
    @ashishjadhav6315 2 часа назад +252

    कट्टर समर्थक जरांगे पाटील 🚩❤️‍🔥❤️‍🔥

  • @maheshfarkande4518
    @maheshfarkande4518 2 часа назад +397

    जरांगेची तुलनाच होऊ शकत नाही.बाकी सगळे फेल..

    • @JayeshGayake
      @JayeshGayake Час назад +2

      ✔️✔️✔️

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt Час назад

      आरक्षण तर भेटत नाही पण माकडासारख माझीच गांड काय लाल म्हणायची सवय जात नाही 😂😂😂

  • @nikeshbhosale2553
    @nikeshbhosale2553 2 часа назад +427

    कुठे 12 एकर ची सभा कुठे 900 एकर चा मेळावा.. कसलीच बरोबरी नाही.. हवा अणे दे..❤❤

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 часа назад +42

      आज काल लोकांना मनोरंजन जासत आवडते माकडा 😂😂

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 2 часа назад +64

      ​@@surajkkr3280 मग सावरगाव काय लावणी होती का मकडा 😂😂😅😅

    • @ajayghadage5180
      @ajayghadage5180 2 часа назад

      ​जळ्ळी ना तुझी जळ्ळी 😅ना@@surajkkr3280

    • @prashantkute2843
      @prashantkute2843 2 часа назад

      900 एकर संडास करायला होती​@@DeepakGaikwad-c6u

    • @prashantkute2843
      @prashantkute2843 2 часа назад +12

      900 एकर ला काय करायचं गर्दी होती का

  • @vikaspatil362
    @vikaspatil362 2 часа назад +379

    एक मराठा लाख मराठा
    नारायण गड

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 2 часа назад +287

    तुलनाचं नाही 😂😂
    पाटील ❤️

  • @santoshgade9164
    @santoshgade9164 2 часа назад +112

    मनोज जरांगे पाटलांचा दोनही सभेचा (अंतरवेली आणि नारायण गड) रेकॉर्ड भविष्यात कोणीही मोडू शकणार नाही... एक मराठा.. कोटी मराठा...🚩🚩

  • @samadhansurve4058
    @samadhansurve4058 2 часа назад +228

    बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर फकत जरांगे पाटील कुठलीही राजकीय ताकद नसताना गर्दी होते❤❤

    • @SantoshMurkute-q8q
      @SantoshMurkute-q8q 2 часа назад +8

      अद्दृष्य राजकीय शक्ती आहे

    • @onkarawatade7070
      @onkarawatade7070 Час назад

      मी कुठल्या पक्ष्याचा नाही पण मी मेळाव्याला गेलो होतो ​@@SantoshMurkute-q8q

    • @mahendra-sw6lx
      @mahendra-sw6lx Час назад +5

      ​@@SantoshMurkute-q8qतेव्हाही होती बेटा...
      'यशवंत'सेना
      'वसंत'सेना....😅

    • @Mahiti-In-marathi
      @Mahiti-In-marathi 23 минуты назад

      🧡🚩👍👍👍

  • @nikhilwani9834
    @nikhilwani9834 2 часа назад +142

    We with Jarange patil ❤

  • @LovelyCrosswordPuzzle-ol2np
    @LovelyCrosswordPuzzle-ol2np 2 часа назад +185

    आमचा एकटा वाघ असे १०० पंकजा मुंढे आणि १०० धनंजय मुंढे ला पुरून उरेल
    यंदा सुफडा साफच

    • @BabasahebBangar-wh6uo
      @BabasahebBangar-wh6uo 2 часа назад

      खरच मराठा ची अवलाद असेल जरंग्या तर त्याने परळी त उभा राहा म्हणावे, मग मानतो तुला नाहीतर तुमची अवलाद दुसऱ्याची

    • @dddoifode
      @dddoifode 54 минуты назад +2

      Fekaychi hadd aste rao paid it cell

    • @LovelyCrosswordPuzzle-ol2np
      @LovelyCrosswordPuzzle-ol2np 44 минуты назад

      @@dddoifode एक झटका दिलाय अजून एक देतो थांब थोडेदिवस
      घोडमैदान लई लांब नाही

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 8 минут назад

      1) वडील आजोबा मराठा त्यांना कुणबी ओबीसी प्रमाणपत्र कशाला म्हणणार्‍या नाना पटोले यांच्या काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार पाडा असं जरांगे पाटील म्हणणार नाहीत....
      2) सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही म्हणणाऱ्या शरद पवार साहेबांचे सर्व उमेदवार पाडा असे जरांगे पाटील कधीच म्हणणार नाहीत.
      3)आरक्षण हा विषय केंद्र सरकारचा आहे तुम्ही मोदी कडे जावा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे सर्व उमेदवार पाडा असे जरांगे पाटील कधीच म्हणणार नाहीत.
      पण मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या , सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक मदत देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे उमेदवार पाडा असे मागच्या एक वर्षापासून सतत दररोज जरांगे पाटील म्हणत आहेत.
      या मागचे कारण काय...??
      .

  • @bharatkadam6509
    @bharatkadam6509 2 часа назад +211

    Manoj jarange patil 🔥🔥🚩🚩

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 2 часа назад +132

    चिकी कड जेवढे hote... तेवढे आमचा नारायण गड पाथाशी hote.....२ koti maratha

    • @gajanansanap3772
      @gajanansanap3772 2 часа назад

      तूझी आई व बहिण बायको

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 часа назад +16

      चपटी मारत बसले होते, चपटी कार्यकर्ते 😂

    • @rajpat1000
      @rajpat1000 2 часа назад

      Tutari vajwayla ale jarange😂😂😂

    • @R.D.R112
      @R.D.R112 2 часа назад +5

      Joke 😂

    • @a0kh346
      @a0kh346 2 часа назад

      तुमच्याकडे चिक्की खात होते का 😅😂​@@surajkkr3280

  • @bhaskargorte5151
    @bhaskargorte5151 2 часа назад +169

    आता वेळ आली आहे धर्मासाठी नाही तर जातीसाठी लढायचे आहे. एक मराठा लाख मराठा 💪💪

    • @worrier-gj4fs
      @worrier-gj4fs 2 часа назад +1

      Tuza aai cha Dana aaighalya

    • @sumitdhote4860
      @sumitdhote4860 24 минуты назад

      छत्रपती शिवाजी महाराज असते तर तुमचे शिर पहिले कलम केलं असतं

    • @sks1464
      @sks1464 3 минуты назад

      ​@@sumitdhote4860छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते

  • @nikeshbhosale2553
    @nikeshbhosale2553 2 часа назад +420

    2 कोटी लोक..❤❤नारायणगड..

    • @Mahesh...11-q9i
      @Mahesh...11-q9i 2 часа назад

      तुमचं कोटी च गणित च चुकीचं आहे 😂😂

    • @rajpat1000
      @rajpat1000 2 часа назад +9

      2koti bhagwangad

    • @AnilDhumal-rl3ev
      @AnilDhumal-rl3ev 2 часа назад +4

      12 कोटी

    • @BalliBoss8788
      @BalliBoss8788 2 часа назад +7

      मस्त जोक😅

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 2 часа назад +9

      @@rajpat100089% ओबीसी लावा ताकत 🤣👍

  • @shubhambahir7773
    @shubhambahir7773 2 часа назад +156

    एकटा बास मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @NikhilsanjayKadam-l6i
    @NikhilsanjayKadam-l6i 2 часа назад +175

    Maratha

    • @JBS-77777
      @JBS-77777 59 минут назад +2

      shivaji maharaj yana 8 8 bayka hotya tya baddal maratha kahi bolat nahi 😅😅

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 44 минуты назад +1

      @@JBS-77777 mag tya bayka ka kelya tya magch karan mahit nahi ka dada tula….?

  • @nikhilwani9834
    @nikhilwani9834 2 часа назад +176

    Only Jarange patil ❤

  • @appaking8682
    @appaking8682 2 часа назад +177

    Patil ❤

  • @balukalkuta
    @balukalkuta Час назад +52

    मनोज दादांची तुलनाच होऊ शकत नाही कारण की गरजवंत वंचित बहुजन समाजाला १८ पगड समाजाचा व शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि दुसरी कडे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे भ्रष्टाचार करून महाराष्ट्रावर भरपूर कर्ज करून ठेवले आहेत 🙏🙏

  • @gani6436
    @gani6436 2 часа назад +176

    सुजय विखे पाटील ला लोकांनी उगाच पाडलं न्हवतं, ते आज कळून आलं.

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 2 часа назад +18

      उगीच लोकं जागा दाखवत नाहीत विखेला 😂

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 2 часа назад +11

      बरोबर

    • @Mharattha96k
      @Mharattha96k Час назад +8

      Right

    • @sanjaypatil9193
      @sanjaypatil9193 Час назад +8

      शिवाजी कर्डीले, सुरेश धस,मेघना बोर्डिकर,मोनिका राजळे हे सर्व मराठा आमदार आहेत का?

    • @pravingund8195
      @pravingund8195 Час назад +1

      👍

  • @shyambomblepatil987
    @shyambomblepatil987 2 часа назад +109

    ओन्ली मराठा आरक्षण❤

  • @jaywantpatil8776
    @jaywantpatil8776 2 часа назад +127

    Only Jarange Patil

  • @yashshinde5764
    @yashshinde5764 2 часа назад +157

    जरांगे ❤

    • @Akshay.00001
      @Akshay.00001 Час назад

      जरांगे पाटिल 🚩

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 Час назад +33

    पार्किंग ची नीस्ती 300ऐकर मध्ये होती नारायण गडावर.
    रेकॉर्ड ब्रेक सभा झाली. मी स्वतः उपस्थित होतो.

  • @gopaldeshmukh195
    @gopaldeshmukh195 2 часа назад +103

    मराठा तितुका मेळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा🚩

  • @amoldhage5361
    @amoldhage5361 2 часа назад +150

    नारायण गड

  • @mayurpawar9324
    @mayurpawar9324 2 часа назад +120

    मी महाराष्ट्राचा! महाराष्ट्र माझा!!🎉

  • @moneyplant195
    @moneyplant195 2 часа назад +40

    Jarange patlana जास्त गर्दी होती जय भीम जय शिवराय

  • @sairaj5353
    @sairaj5353 2 часа назад +81

    संघर्ष योद्धा 🚩🚩🚩🚩🚩

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 часа назад +58

    फक्त मनोज जरांगे पाटील 🔥💪❤️

  • @vladimirproteingaming7218
    @vladimirproteingaming7218 Час назад +18

    गर्दी मनोज दादाने केली किव्वा पंकजा ताईंनी केली याने राजकारण होत नाही. आज मराठा - वंजारी यांची मैत्री धोक्यात आली आहे हे महत्त्वाचे. आणि गर्दीने सत्ता आली असती तर मा.राजसाहेब हे मुख्यमंत्री असले असते . मैत्री जपा रे . जय शिवराय , जय भगवान , जय भीम 🙏

  • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ

    ते 60/70% सांगनारे पाटलांची बराबरी नाही करू शकत 😂

  • @RajDamisal
    @RajDamisal 2 часа назад +84

    जरांगे पाटील 🚩🚩

  • @yodha-
    @yodha- 2 часа назад +92

    पंकजा मुंडे राजकारणासाठी लढत आहे मात्र मनोज जरांगे हे समाजासाठी लढत आहेत..,💯💯🚩🚩

    • @rajpat1000
      @rajpat1000 2 часа назад +3

      Tula bar samje😂😂

    • @R.D.R112
      @R.D.R112 2 часа назад +2

      कशासाठी लढत आहेत ते नीट पाहा.

    • @BabasahebBangar-wh6uo
      @BabasahebBangar-wh6uo 2 часа назад

      तुजा जरंग्या बारामती च्या करामती साठी लढतोय😂😂

    • @AmolJadhawar-n6u
      @AmolJadhawar-n6u Час назад +5

      तुतारी साठी लढत आहेत

    • @AmolJadhawar-n6u
      @AmolJadhawar-n6u Час назад +7

      जरांगे हे तुतारी चे प्रचारक आहेत

  • @surajmane9
    @surajmane9 Час назад +11

    महाराष्ट्रातल्या आजच्या सर्व मेळाव्याला जेवढी गर्दी जमेल त्याच्या 100 पट गर्दी ही नारायण गडाकडे जरांगे पाटील यांच्या मेळाव्याला गर्दी होती...

  • @rameshwarrandhave9223
    @rameshwarrandhave9223 2 часа назад +57

    फक्त जरांगे पाटील❤

  • @sainathshinde6002
    @sainathshinde6002 2 часа назад +80

    तुलनाच होऊ शकत नाही....
    Only जरांगे पाटील..

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 Час назад +9

    ना कोणाचा वारसा, ना कोणाची मक्तेदारी, मनोज पाटील जरांगे सर्वांना भारी..🎉🎉🎉

  • @bhujangapawar2745
    @bhujangapawar2745 2 часа назад +49

    फक्त पाटील❤❤❤

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 2 часа назад +23

    मधोमध स्टेज ठेवून स्टेजच्या चारी बाजूला गर्दी जमण्यासाठी माणसावर प्रेम लागतं ते फक्त जरांगे पाटील यांच्यावरच आहे कोणाचेही काम नाही ते

  • @jyotirampatil8143
    @jyotirampatil8143 44 минуты назад +6

    झुंड में तो सूंअर आते है,शेर अकेला आता है। एकच वादा मनोज जरांगे दादा

  • @dnyanrajharbale5277
    @dnyanrajharbale5277 Час назад +11

    गर्दी कोणाकडे आहे हे सांगण्याची गरज नाही तमाम जगाने पाहिले आहे फक्त मनोज दादा जरांगे पाटील

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 часа назад +57

    एकसंघ अठरापगड जाती ही महाराष्ट्राची ओळख आहे, राजकारणासाठी आपले शेजारी मित्र परिवार, जाती धर्माच्या विळख्यात अडकू देऊ नका.
    महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्रधर्म हीच आपली जात आणि आपला धर्म अणि तीच आपली ओळख, बाकी सगळं राजकारण आहे.

    • @mahi-16
      @mahi-16 2 часа назад +6

      Mag virodh fakt maratha samajalach ka

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 2 часа назад +1

      Dada hech tar ya murkhana kalat nahi jevha yanna kalel na tevha vel nighun geleli asel

    • @Mharattha96k
      @Mharattha96k Час назад +1

      येस,❤❤

    • @VK280-k3q
      @VK280-k3q Час назад +1

      मग मराठा आरक्षणास विरोध का?

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 Час назад +3

      @@mahi-16 मित्रा मी सुद्धा मराठाच आहे आणि विरोध हा नाहीच.
      विरोध फक्त आपल्याला जाती धर्माच्या भिंती उभारून वेगळं पाडू पाहणार्या प्रवृत्तींना.

  • @rameshwarthorat4972
    @rameshwarthorat4972 2 часа назад +32

    Patil all the best ❤❤

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br 2 часа назад +47

    वनवे नारायणगड ❤❤

  • @pankajsthore
    @pankajsthore 2 часа назад +56

    Jarange 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nikeshbhosale2553
    @nikeshbhosale2553 2 часа назад +121

    900 एकर पण कमी पडले...😂😂 पाटील पॉवर...

    • @rajpat1000
      @rajpat1000 2 часа назад +7

      Yevdhe ati hotay 😂😂😂

    • @Shindepatil96k
      @Shindepatil96k 2 часа назад +6

      ​@@rajpat1000 आता तुम्ही फक्त जळत राहा
      जळुन जळुन तुमची पार करपुन गेली
      झाटभर आहात तुम्ही कुठं मराठ्यांची बरोबरी करता 😅

    • @devagaikwad7468
      @devagaikwad7468 2 часа назад +1

      1000एकर असेल सभा

    • @Vish1511
      @Vish1511 53 минуты назад +1

      90 yekar asel Ani Tula khota vatay trr tu ajun lahan ahes 900 yekar kadhi bagit la ahes 😂😂kelya

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 36 минут назад

      ​@@Vish1511kelya dole ughad mag kalan 😂😂

  • @digvijay6752
    @digvijay6752 Час назад +27

    खरंच मराठा समाजाला एकत्र करणे सोपी गोष्ठ नाही,,,मानलं पाहिजे मनोज दादाला,❤❤

  • @Maratha699
    @Maratha699 2 часа назад +36

    The great maratha

  • @harshad-k8p
    @harshad-k8p 2 часа назад +37

    chhatrapati shivaji maharaj ki jay

  • @omsairam8188
    @omsairam8188 Час назад +13

    नाद नाही करायचा जरांगे पाटलाचा त्याच्या छगन भुजबळ ला कळालंच असेल आता सभा काय असती आणि कोणाची असते ❤❤❤

  • @sagarpawar-di4rn
    @sagarpawar-di4rn 2 часа назад +39

    Only jarange patil

  • @gorkshnathdeshmukh2654
    @gorkshnathdeshmukh2654 2 часа назад +43

    सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुंडे बंधु भगिनी समाजासाठी नाही तर राजकीय स्वार्थासाठी मेळावा घेतला आणि जरांगे पाटलांचा मेळावा समाजासाठी होता

    • @Vireshkhairnar
      @Vireshkhairnar 29 минут назад

      Tyane pan rajkarnasathich kele bhau ithe sagale sarkhech aahe swatachi wel ghalun yanchya mage firata hech chukich

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 2 часа назад +53

    मनोज दादा 🔥✌️

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf Час назад +5

    ज रांगे पाटलानी स्वतः २०० उमेदवार उभे केले तर आम्ही मतदान करू परंतू दुसऱ्या पक्षाला मतदान करायला सांगू नका -

  • @rsgharge338
    @rsgharge338 2 часа назад +14

    मराठा, मरहट्टा होता हैं.
    युद्ध में वो, हमेशा जीतता हैं..

  • @TryambakvSirsat
    @TryambakvSirsat 2 часа назад +14

    भगवान गड उभारला श्री भगवान बाबांनी आणि भगवान गडाला जगभर प्रसिद्ध केले ते एक प्रामाणिक आणि या काळातील गडाला साजनारे वारस *संत श्री नामदेव महाराज शास्त्रीजी*

    • @Mharattha96k
      @Mharattha96k Час назад

      शास्त्री बुवांनी❤ चिक्की पिंकी बहिणींना बाहेर हाकलून लावले 😊😊

    • @mahi2426
      @mahi2426 Час назад +1

      खरे संत शिरोमणी आहेत वेदशास्त्रसंपन्न नामदेव शास्त्री. गडाचं पावित्र्य ठेवले,
      गोपीनाथराव वेगळेच होते, पण आजची राजकारणाची लागलेली गुर्मी गडातून बाहेर काढली.

  • @AniketGorade-b3w
    @AniketGorade-b3w Час назад +5

    ज्यांच्यामुळे माझ्या देवाचा पुतळा पडला त्यांना मी कदापि मतदान करणार नाही

  • @sanjaynyaharkar4370
    @sanjaynyaharkar4370 2 часа назад +25

    पाटील
    The brand is brand 🚩

  • @priyankajasud4769
    @priyankajasud4769 2 часа назад +33

    Patil🚩🚩🚩

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 2 часа назад +13

    कोणाची गर्दी किती ते सांगितलच नाही तूम्ही😂
    मी 1 भाषण ऐकायचं म्हणून नक्कीच मुंढे च्या मेळाव्यात गेलो असतो कारण धनंजय मुंढे भारी भाषण करतात ते जरांगेना जमत नाही पण भूमिका/मुद्दे जरांगेंचे योग्य आहेत....

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 2 часа назад +16

    हे खर आहे 17 जाती OBC मध्ये समाविष्ट करनार आहेत तेंव्हा कुणीच काही बोलत नाही... अर्थात छगन भुजबळ का शांत आहे?

    • @pravingund8195
      @pravingund8195 Час назад

      आजारी आहे तो छक्का आता 🔥

  • @SubodhGaikwad-n5h
    @SubodhGaikwad-n5h 2 часа назад +22

    Patil power🎉🎉🎉

  • @vaibhavgharage
    @vaibhavgharage 2 часа назад +20

    पंकजा मुंडे च्या पोराच लॉन्चिंग होत आज

    • @Mharattha96k
      @Mharattha96k Час назад

      😂😂😂

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u Час назад +3

      यांचं बाजार उठलाय अन ते पोरग काय करणार आता🤣🤣🍌

  • @csk3006
    @csk3006 Час назад +3

    नारायण गडावर झालेला निर्णय म्हणजे यावेळी तुतारी लोकसभेपेक्षा जोरात वाजली पाहिजे. सगळा समाज पवार साहेब यांच्या पायावर नेऊन ठेवलाय.

  • @sugrivchavan1305
    @sugrivchavan1305 59 минут назад +2

    खिशातला एक ही रुपया खर्च न करता सभा घेणे ही गोष्टच लोकांच्या विश्वास किती आहे हे दाखवते
    निःस्वार्थ नेतृत्व

  • @parmeshwarsalunke5179
    @parmeshwarsalunke5179 2 часа назад +18

    नारायणगडावर सामाजिक मेळावा तर गोपीनाथ गडावर राजकीय भाष्य, राजकीय नेते आणि असंवेधानीक भाष्य

  • @surajerande6250
    @surajerande6250 Час назад +6

    Jarange Patil only❤️🚩

  • @Rameshpawal99gmailRameshpawal9
    @Rameshpawal99gmailRameshpawal9 2 часа назад +7

    Great Jarange Patil 👌

  • @JayshriWagh-m2i
    @JayshriWagh-m2i 29 минут назад +1

    1:58 patil patil patil patil patil patil patil patil patil patil patil patil ❤❤❤❤❤❤❤❤

  • @SurajDeshmukh-qg8lm
    @SurajDeshmukh-qg8lm 2 часа назад +14

    ताई आम्हाला चिवत्या बनवते.
    ताई चिक्की चे पैसे खाऊन पिझ्झं खाते आणि आम्हाला पिटल भाकर खा म्हणते आणि मी प्रामाणिक म्हणून बोलते...
    आता माय काही नाय..
    आम्ही कुणबी मराठे आहेत पाटील सोबत..

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 54 минуты назад +2

    संघर्षयोद्धा🔥 माननीय मनोज दादा जरांगे पाटील🚩👑

  • @Fit_Mahi_3696
    @Fit_Mahi_3696 2 часа назад +8

    Jarange patil only❤❤❤❤❤❤

  • @PremGaikwad-mo1ie
    @PremGaikwad-mo1ie Час назад +6

    1 maratha lakh matatha 🔥🔥🔥💯💯🙏💥💯

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 2 часа назад +24

    गर्दी जास्त कुठे यापेक्षा, कोणत्या गर्दीचा प्रभाव परिणामकारक होईल हे कळेलच विधानसभा झाल्यावर .

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v Час назад +3

    उगं नाही माय पाटील म्हणत्यात

  • @ganeshchape
    @ganeshchape Час назад +1

    अर्थात मनोज दादा जरांगे पाटिल यांचे कडे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे ❤❤❤

  • @TechGurukrupa
    @TechGurukrupa 2 часа назад +23

    आज पंकजा ताईंनी चांगली भूमिका घेतली, जातियवादी बोलणे टाळले, याचे स्वागत.

    • @Mharattha96k
      @Mharattha96k Час назад

      बोलली ती... तिला मूर्ख बनवतो धनू.. त्याने त्याची परळी फिक्स करून घेतली.. बहिणीला वाऱ्यावर सोडले.. किती दिवस विधान परिषदेवर जगणार..!! धनू मात्र परळी सोडणार नाही मदत केली दाखवून😅😅

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 35 минут назад

    💥रोखठोक💥
    सर्वच समाजातील गरजवंतानी प्रामाणिक जरांगे पाटलांच्या सोबत रहावे. नक्कीच भविष्य उज्ज्वल आहे.

  • @goodman-u3p
    @goodman-u3p 2 часа назад +11

    Only Patil 🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 часа назад +5

    जय जयदंब
    आई तुळजा भवानी माझ्या महाराष्ट्राला सुबूद्धी दे, उपर्या बाटग्यांच्या जाती- धर्माच्या विषारी खेळापासून आमच्या स्वाभिमानी महाराष्ट्राचं रक्षण कर 🙏

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 Час назад +3

    आरक्षण हे अल्पसंख्यांकांना असते.😅

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 2 часа назад +10

    शेवटी पाटील ते पाटील च म्हणत्यात्.
    उगाच नाही माय.

  • @ankushgayakwad3370
    @ankushgayakwad3370 2 часа назад +23

    एक मराठा कोटी मराठा

  • @rohidasGhodke-od3ki
    @rohidasGhodke-od3ki Час назад +2

    जरांगे पाटील समर्थक जय शिवराय

  • @JotiramTeachers1986
    @JotiramTeachers1986 Час назад +3

    आरक्षण कोणालाही मिळो किंवा न मिळो... पण प्रत्येक गावागावात मी वरच्या जातीचा तो खालच्या जातीचा....मी श्रेष्ठ तो कनिष्ठ हा भेदभाव संपवण्याची हिम्मत आहे का..??? जय भीम लिहून विशिष्ट जातीला पाठिंबा देणाऱ्यांना मी विचारतो की तुमच्या गावात तुमच्या वडिलांचे वय वर्ष 70 असून सुद्धा गावातील 35 वर्षाचा एक युवक त्यांना भीम्या (कधीकधी पुढे महार जोडतो ) म्हणतो... त्यांच्या वडिलांना किंवा इतर व्यक्तींना तुम्ही भाऊ, बापू, दादा, काका, नाना, राऊसाहेब असे म्हणता तेव्हा कुठे जातो तुमचा स्वाभिमान आणि.... आणि म्हणे जय भीम... ही पद्धत बंद होणार आहे का?? तुमच्या पाठिंब्याने.... उत्तर द्या...

    • @JotiramTeachers1986
      @JotiramTeachers1986 Час назад

      Sc किंवा st सोडून कोणालाही पाठिंबा देताना... आपल्या गावातील निरीक्षण करा.. कोण कस वागतो आपल्याशी.. मग ठरवा पाठिंबा कोणाला द्यायचा... आरक्षणाला विरोध नाही किंवा द्यावे असही नाही... पण Sc चे सर्व आरक्षण संपवून टाका... आरक्षण देऊ नका... पण सर्व जातीधर्मात रोटी -बेटी व्यवहार सुरु करा... महाराष्ट्र हा धर्म आणि माणुसकी ही जातं ठेवा... आहे का तयार सगळे...

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Час назад +5

    चिक्कीताई हेलीकॉप्टर 😂

  • @motormate9085
    @motormate9085 2 часа назад +11

    मुंडेना सर्व समाज एक वाटत असतील तर त्यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून देण्यात मदत करावी.....
    फक्त मत घेण्यासाठी सर्व समाज एक म्हणू नये.

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 2 часа назад +13

    Only jarange patil saheb

  • @RameshwarShinde-p8k
    @RameshwarShinde-p8k Час назад +3

    Only jarangepatil❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @NileshKatale-vg8yl
    @NileshKatale-vg8yl 2 часа назад +24

    Jarange Patil❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashishpatil8727
    @ashishpatil8727 2 часа назад +3

    Bhagwangad la Dhananjay Pankaja Hake vikhe sobt ale ikde PATIL ekte hote....laj vatli pahije maratha leader's la

  • @Akshay.00001
    @Akshay.00001 Час назад +1

    ओन्ली जरांगे पाटील फॅक्टर 💪💪💪
    Powerfull people makes places powerful.
    जय शिवराय
    जय भीम
    जय महाराष्ट्र
    🚩🚩