Bopdev Ghat Case मधला एक आरोपी पकडला, CCTV, Sketches आणि एका क्लू वरुन पोलिसांनी केस कशी उलगडली ?
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- #BolBhidu #BopdevGhatCase #PuneCrime
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
पोलीस साहेब आता आरोपीनचा एन्काऊंटर करा. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे. ☝️🙏👍
Waiting for encounter❤❤
Nyayalye kshala ahet mg
Aayushya bhar khayla peyla ghalun posayla
@@dhirajjadhav4453Bahi nila pathv tichya sobt as hoil Teva mhn court kashala ahe
@@avinashdange9300 aplya rajy ghatnet kaydychi yogy prikriya ha...shbd vaprla ahe...to kadhla ahe mg
@@dhirajjadhav4453
Tuza aai la koni rastyat za..vlyavr tu court court khelat bs
सलाम पोलिसांना आणि त्यांच्या वरिष्ठांना ..🫡
जोडप्याने रात्री अकरा बाराला निर्जन ठिकाणी जाणे घातकीच....700 पोलिस कामाला लागले.....याचा अर्थ असा नाही की मला त्या मुलीबद्दल सहानुभूती नाही.....पण आपली सुरक्षितता आपलीही जबाबदारी आहे.....सतत पोलिसांनाही नावं ठेवण्यात काय अर्थ
@@vidyaalhat7533 sir आज मला आलेला पोलिसां बदल चा अनुभव: वसई रेल्वे स्टेशन आज मी भीक मागणार्या मुलांना घेऊन गेलो..
लहान मुलांना भीक मागायला भाग पाडणे हा गुन्हा आहे हे माहीत असून sudyaa police लोक बोलतात tula Kay करायच आहे..magu de भीक.. तू तुझ kam कर..
I am a MSW
Are mitra ti event management karun yet hoti
महाराष्ट्र पोलीस great आहेत परंतू आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपनी संचालकांना पकण्यासाठी तत्परता दाखविली जात नाही
@@UNDISCLOSEDFACTविषय वेगळा आहे मित्रा😂😅
Every girl/ woman have right to travel anywhere and anytime. Respect females and their rights
परप्रांतीय मुक्त महाराष्ट्र व्हायला पाहिजे, ज्यांच्याकडे परवाने असतील कामाचे त्यांना राहायचं अधिकार द्यायला पाहिजे.... राज ठाकरे बरोबर बोलतात...
खरचं या घटना सारख्या घडत आहेत राज ठाकरे योग्य च बोलत आहेत
खर आहे कारण आम्ही भिंवडीत राह तो तर इथे युपी वालेच दादागिरी करतान
Baramati Phaltan sarkhya shahrat suddha khup sankhya vadhali aahe
Khup ghan bagtat hi lok
@@alonegirl-3xवाईट नजरेने बघितले तर तिथेच चप्पल काढून मारायची सुरवात करायची
@@KrishnaDada-o6vकुठे राहता भिवंडीत
पोलिसांना मानलं पाहिजे 🔥🔥
मानायला काय त्यात कर्तव्यच आहे त्यांचं
8 divas lavle kay मानलं पाहिजे त्यात. असल्या केसेस मध्ये एखादा श्रीमंत असता तर आरोपी देश सोडून पण गेले असते म्हणजे
@@sagarghatage233point ☝️
जेव्हा मनावर शासनाची तलवार असते तरच पोलिस बरोबर काम करते , नाही तर
पुणे पॉर्च केस , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा केस ,
पुणे ची ड्रग्स हेरॉईन केस अजून ही inquiry चालू आहे ,,
असा फलक लावण्यात आला आहेत
पोलिसांना नाव टेवणाऱ्यानो जावा कधी पोलीस स्टेशनला किती तक्रारी बंदोबस्त असतो एकच काम नसत 8 दिवस काही अधिकाऱ्यांनी घरांचे तोंड बगितले नाही. त्या पोरा पोरींची झाली मजा पोलीसाना teva नाव
तिघे एकत्र एन्काऊंटर करा 👍👍👍
Nahi hooo UBT congress wale Bomba martil😂😂
@@smitabhatwal9715 तसं नसत बावळट मुली, कायद्याची procedure कंप्लीट झाली की च शिक्षा व्हायला हवी, जसं निर्भया केस मध्ये झालं, कसाब केस मध्ये झालं, लपून छपून नाही घोषणा करून फासी दिली, कायद्याची प्रक्रिया पूर्ण करा आणि मग चार चौघात एन्काऊंटर करा कोणी काही बोलणार नाही, नाहीतर अक्षयला मारल आणि त्या स्कूल मध्ये जो सेक्स रॅकेट चालू होता त्यावर पांघरून घाला अस झालं, पण 1500 रुपय मिळाले की तुम्ही चुकीला पण बरोबर ठरवता😂
@@smitabhatwal9715
Tya ku..tryanna amhi pahun gheu
सापडतील तसे encounter करा. Separate action.
तू जबाबदारी घेणार का
नंतरच्या लफड्याची?🤨
अतिशय मजबूत तपास यंत्रणा! माझा पोलिसांवर कमी झालेला विश्वास वाढला.
परप्रांतीय हाकला महाराष्ट्र वाचवा
Muslim ahe tighe
Akshay shinde kuthun aala hota??
Encounter करा...कारण हे जे बाहेरील राज्यातून आलेला लोंढा आहे त्यातील जास्तकरून क्रिमिनलस् असतात...Encounter केल्यामुळे थोडीतरी जरब बसेल..
परप्रांतीय हटाओ महाराष्ट्र बचाओ
Agdi 💯
बरोबर आहे...बाहेर राज्यातून येवून अक्षरशः वाट लावत आहेत महाराष्ट्राची...
Correct 💯
Amitesh kumar sir pan baherche thartat ki mag😅
मुलामुलींनी भलत्या ठिकाणी जाऊ नये, चौकशी केल्याशिवाय कुणाला भाड्याने जागा देऊ नये, वगैरे सूचना स्वागतार्ह आहेत.
पण वार्ताहरांनी सुद्धा, पोलिसांनी कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपी पकडले, हे उघड करायचं काहीही कारण नाही.
डॉक्टरांनी एखादी शस्त्रक्रिया कशी केली याचं रसभरीत वर्णन करता का?
वार्ताहरांच्या या उत्खननाने गुन्हेगार पुढच्या पायरीवर जात रहातात.
(जसे या केसमध्ये, आरोपी, cctv नसलेल्या भागात फिरत राहिले होते.)
तिघांना पकडल्यावर थोड बंदूक हिसकाऊ द्या म्हणजे झाल...😂
Imagine kar police na khare aaropi pakadta ch aale nahi ani pressure madhe tyanni konya niraparadh vyakti la pakadla ani tu sangto tasa banduk hisakavu dili.. Aata Imagine kar, te vyakti tu kinva tuza bhau nighala? Tevha pan asach mhanshil?
@@ROMI909he ase kon imagine vagaire karat nahit fakt vahtya ganget haath dhoot swata la aani aaplya netyana ekmev deshbhakt tharavne hech ekmev dhyey aste 😂😂😂😂😂
@@rkrkrkrk6665 hech tar na! Lokana hey samazayla pahije. Police cha kaam gunhegar pakadun tyala doshi prove karna aahe. Punishment dyaycha kaam tyancha nahi. Asa tar police konala pan pakadun golya martil.
पायाला जखम होण्या ऐवजी डोक्याला व्हायची
@@ROMI909tu Alshaypremi ka?😂😂Ki Usman Thakrey premi??
परप्रांतीय लोकांचा आपल्या शासकीय यंत्रणाकड़े रेकॉर्ड आहेत का?
💯
खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा
शासकीय यंत्रणेत 30% परप्रांतीय आहेत,
😮😮😮@@Rambhaktgandhijiwale
अमितेश कुमार साहेबांना आणि त्यांचा संपूर्ण टीम ला सलाम.
मागील काळात अमीतेश कुमार साहेबांवर या राजकारणी लोकांमुळे बरेच टीका टीपणी झाली, ते कधीच त्या गोष्टीला बळी पडले नाहीत.
उत्कृष्ट काम महाराष्ट्र पोलीस
धन्यवाद पूणे पोलिस
मुलगी बाहेर का ह्या पेक्षा आदीच बलात्कार चा गुन्हा नोंद असलेला आरोपी बाहेर का?😡😡😡😡
केस चालू असली की निकाल लागेपर्यन्त जामिनावर बाहेरच असतात हे आपल्याला माहित नाही वाटत
विनाकारण लोकांची दिशाभूल केली जाते त्यामुळं
@@mayagadekar6978 मला महीत असून काय फायदा, त्यामुळे दुसरा गुन्हा झाला ना कायदा कडक पाहिजे त्याला वाटले 2रा केला तरी केस चालत राहील नाहितर मुलगी शरमेने काही बोलणार नाही..
@@mayagadekar6978 मला माहित असून काय फायदा... म्हणजेच कायद्यात सुधारणा करायला हवी ना..असे किती आरोपी बाहेर असतील..
परप्रांतीय लोकांना बाहेर काढणे हेच उत्तम... फक्त खासगी नोकरी साठी, काही बंधने घालून आणि काही प्रक्रिया करूनच येथे राहू द्यावे..... no रेशन no वोटिंग for outsiders...
अभिनंदन पोलिसांच❤❤❤
Heartiest congratulations Hon Pune (Maharashtra) POLICE
मुलींना विनंती आहे की एवढ्या रात्री निर्जन स्थळी भजन करायला जाऊ नका.. आता सुविधा शहरात सुद्धा उपलब्ध आहेत. आई वडिलांनाही विनंती आहे की अहंकार सोडा, सतत घटना घडत आहेत , माझा मुलगा, मुलगी तशी नाहीच, हे सोडून थोड लक्ष द्या 🙏
Right👍
परप्रांतीय लोकांना सहजा सहजी महाराष्ट्र घेणे धोक्याचं ठरू शकते. देशातील काही राज्य गुन्हेगारीत पुढे आहे . त्यातील लोक महाराष्ट्र घेऊन महाराष्ट्र धोक्यात येईल. आणि जास्त गुन्हे शोधलं तर परप्रांतीय जास्त मिळतात. याचा नीट विचार करावा
यामुळे राज ठाकरेंचे विचार पटतात ..परप्रांतीयांना हाकला नाहीतर फार वाईट परिस्थती येईल ..आज मुंबई मध्ये मराठी माणसाला राहणं अवघड झालंय
❤❤
तुम्ही काम कुठं करताय?
Kahi jhal tr saral javal chi manase shakha gathavi tumcha Kam jhala samaja 😎 jay Maharashtra 🚩
तुमचा मालक मराठी आहे की परप्रांतीय?
Encounter pahije
हे आरोपी जे कोणी आहेत त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की या पुढे कोणतीही पर स्त्रीला हात लावण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागेल
आरोपींवर कायद्याचा धाक राहिलाच पाहिजे
पोलिसांचे अभिनंदन व मदत करणाऱ्या त्या व्यक्तीचे कौतुक, देव त्यांना नक्की चांगले ते सर्व देवो 🙏🏻, देवीनेच नराधमांस शिक्षा देवो.घटस्थापना पासून सुरु झालेला मनस्ताप दसऱ्या पर्यंत संपला
अभिनंदन पुणे पोलीस
आपलीच मराठी माणसं या परप्रांतीय लोकांना लगेचच काही न विचारता घरं भाड्याने देतात आणी आपल्या मराठी माणसांना घर भाडयाने देणं टाळतात हेच दुर्देव आहे आपल्या लोकांचं
सलाम महाराष्ट्र पोलीस ❤
पोलीस खाते खरंच अभिनंदनास पात्र आहे मात्र अपरात्री गरज नसताना ओसाड जागी जाणे टाळायलाच हवे
गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे
ते तिन्ही आरोपी सापडतील आणि त्यांना शिक्षा पण होईल पण त्या मुलीला मित्रा संग रात्री ११वाजता येवढं काय बोलायचं होतं की ते निर्मनुष्य ठिकाणी गेले त्यांना पुण्यात दिवसा जागा आणि वेळ नाही भेटली
बरोबर
बरोबर
He pn khar aahe
पूर्ण माहिती घ्या आणि मग अश्या कॉमेंट करा, ते इव्हेंट मॅनेजमेंट करतात आणि एक इव्हेंट करून रात्री येत होते. आणि कोणी कुठे पण थांबू किव्हा किती पण वाजले असू म्हणून कोणाला हक्क नाही बलात्कार करायचा 😢
मुला माहिती असल पोलिस टाईम्स पेपर माहिती येईल
महाराष्ट्र पोलीसांना मुजरा 🙏
पोलिसांचा नाद करायचं नाही .
Smart महाराष्ट्र पोलीस
proud to be महाराष्ट्र पोलीस
दाभोलकर, पानसरे यांचे मारेकरी का सापडत नाहीत.... राजकीय hastkhep...
Great bol bhiduchya team chi bolnyachi paddhat ekach 🙏🏻
परप्रांतीयांनी महाराष्ट्राची वाट लावली, आपल्याला हे कधी समजणार काय माहित 😢
❤❤❤wait and watch action in my GOVERNMENT MAHARASHTRA
जर एका आरोपीवर आधीच एक बलात्काराची केस होती... मग अशा आरोपी ला बाहेर कसा सोडला... ???? त्याला काय बलात्कार करायचे टारगेट दिले होते काय ???? न्यायालय काय करत आहेत ????
😒😒😒😒
जय महाराष्ट्र पोलीस बांधव अभिनंदन
आता एन्काऊंटर कधी
चिन्मय भाऊ भुताची गोष्ट नाही सांगितली बरेच दिवस
ताई ही भुताची गोष्ट च तर होती माणूस रूपातील तीन भुतं
धन्यवाद पुणे पोलीस 🙏❤
या मुळेच राज ठाकरे यांनी सांगितलं होत बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या प्रत्येकाची पोलीस स्टेशन मध्ये नोंद व्यावी कशासाठी आलेत किती दिवस थांबणार या मुळे अशा प्रसंगात पोलिसांना मदत होईल
आता ह्या नाराधमांच पण लवकरात लवकर एन्काऊंटर करावं... जय महाराष्ट्र
Nahi ho UBT CONGRESS WALE BOMB MARTIL😂😂
महाराष्ट्र पोलीस सलाम
आत्ता तरी राज ठाकरे यांचा विचार मनावर घ्या
आपण मनावर घेऊ पण मनसे च काय ? निडणूक जवळ आलीये .. कुठे आहेत साहेब .. अहो मंतसाठी लोकांना आकर्षित करावं लागत .. जागे व्हा म्हणा
पोलिसांनी ठरवलं तर खेळ खल्लास...
पोलिसांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. पण कसे पकडले हे नका सांगत जाऊ. पुढच्या वेळी आरोपी गुन्हा केल्यावर काय काळजी घ्यायची याबद्दल जागरूक होतील.
गुन्हा शोधून काढणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन
Jay ho....pune Police🎉🎉🎉🎉❤❤❤
माध्यमांनी नाव जाहीर करावे आरोपींचे नाव का जाहीर करत नाही.
Salute all police 🚨🚓 team
वाह वाह पीडित दुसर्या शहरातले गुन्हेगार दुसर्या राज्यातले पण बदनामी पुणे शहराची 😂
Thanks to Pune Police.
धन्यवाद महाराष्ट्र पोलीस & धन्यवाद देवेंद्र फडणवीस 🙏
असे प्रामाणिक प्रयत्न झाले तर गुन्हा प्रमाण कमी होईल 👏🏼👏🏼
#punepolice अभिनंदन 🎉🎉🎉
पोलिसांनी काम करायचं ठरवलं तर सगळे गुन्हे शोधू शकतात... म पो से ❤
पोलिस पथकाला धन्यवाद 🙏
Aaj mhnu shkto proud of Maharashtra police, pune police 🫡
शिक्षणावर लक्ष द्या आणि परप्रांतीय हटवा
Encounter kara. Khup majja yeil
Great job Maharashtra police
पुण्याच्या पोलीस चे अभिनंदन 👍👍👍
1 no महाराष्ट्र पोलीस 👌👌👌👌💪💪💪💪
अभिनंदन पुणे पोलीस❤❤
Salute to Maharashtra Police
अरे पण त्या घाटात जायची काय गरज होती त्या पेक्षा तुम्ही पुण्यात शिकायला आलात तर ते घरात बसून अभ्यास करायचा होता.
काय विचार वा... आपले शहर सुरक्षित नाही ह्याची लाज वाटायला हवी... कुठली जागा सुरक्षित आहे सांगा शाळा, कॉलेजे , हॉस्पिटल, घर सगळीकडे अत्याचार झाले आहेत... आरोपी सराईत गुन्हेगार होते आधी हि अत्त्याचार केले होते तरी बाहेर आपली न्याय व्यवस्था काय आहे ह्याचा वीचार नको करायला
बरोबर भावा त्या तिघांचा तर एन्काऊंटर करा
पण रात्री बारा वाजता हे जोडपे अश्या जागी काय करत होते
आज काय परिस्तिस्ती आहे त्या मुलीवर बघा
मुलींनो सावध व्हा असे प्रकार व्हायला वेळ लागत nhi
मूळात अपरात्री,अवेळी निर्जन ठिकाणी कशाला काशीत घालायला ते दोघे गेले होते.मग काही घडले तर बोंबलतात,
@@shashikantshinde9958 अरे थांबले नसते तर अडवले असते.. सराईत गुन्हेगार होते ते. मुळात आधीच एकावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.. तेव्हाच तो पकडला गेला नाही
To ghar aahe, security kashi asel tikde. Aapan ch ka jave late night tikde? Ugach ch dhoka nako.
एक तर तुम्ही पत्रकार माणसं जे आहेत ते सगळे तपास यंत्रणा ची पद्धत का डिस्क क्लोज करता तुमचा नक्की येतो काय असतो मला सावध करायचं असतं टीआरपी साठी सगळ्या पद्धती टेक्नॉलॉजी मला शिकवायचे असते हे आम्हाला कळत नाही 😡😡😡😠😠😠
हा आरोपी 100% विशिष्ट समाजाचा आहे त्यामुळे याचं नाव डिक्लेअर करत नाहीत आणि जर विशिष्ट समाजाचा असलाच तर याचा एन्काऊंटर ही करायचा सरकारमध्ये दम नाही
Hindu asta tr arrest honya aadhi naav jagachya kanya poryat gel ast
एकदम बरोबर
मुबई मध्ये मंदिरात एक बलात्कार झालं तिथले सेवेकरी होते ते विशिष्ट समाजातील न्हवते त्यांचापण एन्काऊंटर झालं नाही एन्काऊंटर या केस मध्ये प्रत्येकाचं झालं पाहिजे जात ना बघता
बोलभिडू ची डांग फाटते😂😂
Selute for Maharashtra police 👌✌️
नावे कळली तर आरोपी लवकर सापडतील.
पोलीसांना शत शत नमन . भारतात मंत्र्यांच्या दिमतिला जास्त पोलीस बल नाही लावले राजकिय पक्षांनी पोलीसांच्या कामात ढवळाढवळ आणि आपल्या स्वार्थासाठी दबाव तंत्र नाही वापरले तर पोलिस यंत्रणा आणखीन चांगल्या प्कारे काम करू शकेल.
कठोरात कठोर शासन होईल ही अपेक्षा
परप्रांतीय लोकांचा रेकॉर्ड पोलिसांकडे ठेवणे गरजेचे झालेय आता
Chinmay bhau chi playlist banawa…. Kadak banavato video….❤
Pune Police ❤🚨
महाराष्ट्र पोलिसाना जर राजकारण पासुन दुर ठेवला तर खुप potential आहे department मधे...........
Ekch wada Chinmay Dada
पोलिसांच्या ही कामगिरी प्रशंसनीय आहे.... महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद...🎉
Yanchya Encounter var video banwayala chalu kara chinamay dada
जय जय राम कृष्ण हरि 🙏
परप्रांतीय हटाव महाराष्ट्र बचाओ
इतकी पण सविस्तर माहिती प्रसार माध्यमांवर नका देऊ की बाकीचे गुन्हे करणारे आरोपी सतर्क होऊन जातात...🙏🙏
पुणे पोलीस 👌🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
तिघांचा अक्षय शिंदे करा....😡😡
Congratulations to Pune Police
आरोपी सराईत दिसतात.त्यांना कायद्याची माहिती दिसते.गुन्हा जास्तच गंभिर न होण्याची दक्षता घेऊन त्यांनी त्या तरुण व तरुणीवर प्राणघातक हल्ला केला नसावा.
Salam aahe maharashtra police laa... thank u maharashtra police.
Pratham toh pune police che aabhar ani bol bhidu che aabhar🎉🎉🎉🎉
एन्काऊंटर होणार भावांनो १००%
हे परप्रांतीय सगळी कडे पसरले आहे. यांचा बंडवस्त केला पायजेल. कुटली जगा नाही महाराष्ट्रात यांनी कामा मधे सोडली नाही. बेलापुर अक्षता महात्रे केस मधे पण 3 परप्रांतीय होते. आणि आता यात पण 3 परप्रांतीय.
Great job Pune Police 🚨🚓
पोलिस आणी तपास यंत्रणा यांचे अभिनंदन
अगोदरच यांच्यावर गंभीर आरोप असताना हे मोकाट कसे फिरत होते ?
Namaskar dhanyvad
सोडून द्या त्यांना बिचारे गरीब कुटुंबातून आहेत
Encounter... Zala pahije.
Salute for these officer's
गुजरात केस मध्ये सुध्दा परप्रांतीय आरोपी आहे आणि इथे सुधा, यांना खूप सोप आहे crime करून पर राज्यात निघून जायचं, आणि इथे सुधा अशे crime करायचे,,,
वाईट घटना
Encounter kara lagech ata