Veerappan ला पकडण्यासाठी IPS Vijaykumar यांनी राबवलेलं Operation Cocoon नक्की काय होतं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #BolBhidu #operationcocoon #Veerappan
    वीरप्पन, नुसतं नाव ऐकलं की आपल्या डोळ्यांसमोर एक चित्र उभं राहतं, लुकडी पण काटक बॉडी, वाढलेल्या मिशा, डोळ्यात मग्रुरी आणि खांद्यावर घेतलेली बंदूक. जंगलाला आपलं साम्राज्य बनवून तीन दशकं तीन राज्यांच्या पोलिसांना झुलवत ठेवणारा तस्कर म्हणजे वीरप्पन. वीरप्पनचं जगणं हा जसा चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय होता, अगदी तसंच त्याचा मृत्यूही.
    कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या तिन्ही राज्यांच्या सरकारनं वीरप्पनला पकडण्यासाठी अमाप पैसा खर्च केला, स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती केली. कित्येक योजना आखल्या, पण शेवटी यश आलं ते एकाच ऑपरेशनला, ऑपरेशन ककून. १० महिन्यांचं प्लॅनिंग, ३ आठवड्यांची तयारी आणि २० मिनिटात पार पडलेलं, ऑपरेशन ककून. काय होतं हे ऑपरेशन पाहू या व्हिडिओतून…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 250