Indira Gandhi यांना गोळ्या घातलेल्या बॉडीगार्ड बेअंतसिंगचं पुढं काय झालं ? | Death Mystery

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 302

  • @shriramganjale1534
    @shriramganjale1534 8 месяцев назад +133

    हा इतिहास समाजाच्या समोर मांडल्याबद्दल आपले खूप खूप आभार देश सेवेसाठी प्राण पणाला लावून त्या कुटुंबाने केलेले दिलेले बलिदान देश कधीच विसरू शकणार नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जय श्रीराम

    • @panditpatil1841
      @panditpatil1841 7 месяцев назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @govindkawade995
      @govindkawade995 5 месяцев назад +13

      संपूर्ण देश नको म्हणून भाऊ काहींना जे झालं योग्य झालं असे वाटत आजही

    • @balajikandangire8500
      @balajikandangire8500 5 месяцев назад

      9:30 ​@@govindkawade995P

    • @shrikantubale9136
      @shrikantubale9136 5 месяцев назад +3

      😊❤❤❤❤❤

    • @shrikantubale9136
      @shrikantubale9136 5 месяцев назад +3

      😊❤❤❤❤❤

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs Год назад +36

    अप्रतिम व्हिडिओ आणि तोही शंभर टक्के बरोबर सुद्धा या साहेबाने भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्ये

  • @AshaPagare-y5s
    @AshaPagare-y5s 4 месяца назад +4

    🙏🇮🇳🌹🍀 धन्यवाद माहिती देण्यात आली आभारी🙏 आहोत

  • @sambhajipatil3404
    @sambhajipatil3404 Год назад +19

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..

  • @pandurangbudhe1717
    @pandurangbudhe1717 Год назад +6

    झान माहीती दिली अशीच बरीचसी माहीती देत रहा आम्ही ऐकत जावु धन्यवाद

  • @atuldhoble5456
    @atuldhoble5456 3 месяца назад +3

    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार 🎉🎉🎉🎉

  • @sindubansode7549
    @sindubansode7549 9 месяцев назад +20

    भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या यांचा मला अभिमान वाटतो.त्या भारताच्या तीन वेळा पंतप्रधान होत्या.
    त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺🙏🏻🙏🏻

    • @aditiv879
      @aditiv879 3 месяца назад

      पर, उनके कारन छोटे छोटे बच्चों को भी कठोर यातनाएं भुगतनी पड़ी , वो भी हमें भूलनी नहीं चाहिए ! 😢😢😢😢😢

  • @bhausahebpimple6258
    @bhausahebpimple6258 4 месяца назад +9

    खूप छान माहिती दिली
    गांधी घराणे काय हे समाजापुढे मांडले
    देश आपणास कधीच विसरणार नाही.

  • @mandashingade7622
    @mandashingade7622 Год назад +16

    खुप छान माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @rohansirsate3726
    @rohansirsate3726 Год назад +109

    भावा खूप खूप धन्यवाद तू इंदिरा गांधीजींच्या जीवनातील अविस्मरणीय क्षणाची माहिती दिलीच आणि ही माहिती ऐकताना अंगावर अक्षरशः काटाच आला

    • @namdevsalunke7578
      @namdevsalunke7578 Год назад +10

      घघ

    • @dattuchaudhari270
      @dattuchaudhari270 Год назад

      ​@@namdevsalunke7578😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @vitthalchaudhari4407
      @vitthalchaudhari4407 Год назад

      ​@@namdevsalunke7578¹ se❤😂 ,,,,

    • @hemantwadikar133
      @hemantwadikar133 Год назад

      title प्रमाणे
      शेवटी बेअंतसिंग चंकाय झालं हे सांगितले नाही हा मूर्ख पणा आहे

    • @shivamgudekar526
      @shivamgudekar526 11 месяцев назад +3

      Very nice from ROma gudekar

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 7 месяцев назад +11

    एक कणखर .नेतृत्व शतशः वंदन.

  • @SunitaDarwade
    @SunitaDarwade 3 месяца назад +8

    खरच घरात एकुन चार हात्या घडुनही राहुल गांधी प्रियंका गांधी सामान्य लोकांमध्ये जावुन त्याच्यांशी संवाद साधताना दिसतात ❤❤❤ राहुल प्रियंका या बहिण भावांना दिर्घायुष्य लाभो❤

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 Год назад +110

    कणखर लेडी.... जी पुरुषांपेक्षा श्रेष्ठ होती
    मान. बाळासाहेब ठाकरे सुध्दा त्यांना खुप मानायचे

    • @sureshbawaskar2619
      @sureshbawaskar2619 Год назад +6

      इंदिरा गांधी यांनी,व,राजुगाधी नी, देशांसाठी जीव,गमावा, लागले आहे

    • @lalitalambat9108
      @lalitalambat9108 7 месяцев назад +2

      इंदिरा गांधी कणखर लेडी देशाला लाभली होती. पण त्यांना मारुन टाकले. आणि राजीव गांधी ना पण मारून टाकले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. 🙏🙏

    • @jasper5016
      @jasper5016 7 месяцев назад

      Ghanta, maha nalayak lok hote sagale

    • @rishi19954
      @rishi19954 4 месяца назад

      @@lalitalambat9108bara zala marla

  • @nileshvaze5999
    @nileshvaze5999 11 месяцев назад +16

    अशा पंतप्रधान देशाच्या असाव्यात
    पण अशी क्रूर आणि दुष्ट लोक देशाच्या नसावीत
    इंदिरा गांधी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
    जय हिंद

  • @santoshkambale8648
    @santoshkambale8648 Год назад +7

    खुप सुंदर विश्लेषण धन्यवाद

  • @SunitaDarwade
    @SunitaDarwade 3 месяца назад +2

    पोलादी महिला ❤पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @RitaKirmire
    @RitaKirmire 11 месяцев назад +5

    धन्यवाद इंदिरा गांधी यांच्या हत्या बदल माहिती दिली

  • @omkarmejari-dz8sn
    @omkarmejari-dz8sn 4 месяца назад +2

    GREAT 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👆🏼

  • @meeraborade1779
    @meeraborade1779 3 месяца назад

    Khup changali ani satya mahiti deshvaciyapudhe mandali dhanyawad.Bhavpurn Shradhanjai.. Solapur Shrikant Borade.

  • @sagarmaharajboratesir
    @sagarmaharajboratesir Год назад +3

    खूप छान मांडणी

  • @sakharamkondhawale6668
    @sakharamkondhawale6668 Год назад +19

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @yashwantjagdhane4591
    @yashwantjagdhane4591 10 месяцев назад +9

    पुर्ण खरी माहिती सांगितली. कुठलाही राजकीय भेदभाव नाही. इंदिरा जी यांच्या हत्ये वेळी माझे वय चौदा होते. तेव्हा पासून राजकारण कळू लागण्यास सुरुवात झाली.

  • @uttamlokhande
    @uttamlokhande Год назад +14

    खूप छान माहिती दिली. नवीन पिढीला गांधी परिवार काय आहे हे लक्षात आले पाहिजे. धन्यवाद भावा.

  • @NamdevKorade
    @NamdevKorade 10 месяцев назад +4

    Dhanyvad

  • @SurekhaJadhav-i8b
    @SurekhaJadhav-i8b 13 дней назад

    खूप छान मिळाली..

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 5 месяцев назад

    ❤❤❤......छान मस्तच......❤❤........❤..........

  • @LataDevalalkar
    @LataDevalalkar 2 месяца назад

    मी लता देवळालकर इस्लामपूर मधून धन्यवाद देते

  • @crezygirl2702
    @crezygirl2702 Год назад +3

    Ase video banavat ja informative.....

  • @vasudhakunjir9303
    @vasudhakunjir9303 7 месяцев назад

    ❤🎉 khup chan mahiti dilit

  • @manideodhar
    @manideodhar Год назад +12

    प्रथमेश नेहमीप्रमाणेच लै भारी विश्लेषण

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 Год назад +45

    धर्म ही अफूची गोळी आहे असे कार्ल मार्क्स म्हणाला होता.... आजही ते दिसून येते... खरं तर धर्म ही एक जीवन जगण्यासाठी बनवलेली नियमावली आहे....

    • @mansijiwane4860
      @mansijiwane4860 7 месяцев назад

      परंतु बहुजन समाजातील लोकांना समजल पाहिजे ना..... धर्मासाठी melemarate.... Binakkal.... बीजेपी तेच तर करते.... धर्म नावाची afuchi गोळी देते...... ठेवते झोपवून

    • @jayandragandhi
      @jayandragandhi Месяц назад

      ​@@mansijiwane4860he bjp peksha tya muslim lokana sanga....jagat muslim he fakt dharmala jast mantat....serv jagala tap zala ahe....France, germany, England sarkhya deshat Kay bjp ahe ka....

  • @nandinishejwal9333
    @nandinishejwal9333 Год назад +1

    Chan mahit 👍

  • @avinashdhurve4779
    @avinashdhurve4779 6 месяцев назад +2

    Thax sir

  • @krishnadevgaikwad-pk8nn
    @krishnadevgaikwad-pk8nn 9 месяцев назад

    Khup chan mahite ahe

  • @rekhajoshi5723
    @rekhajoshi5723 Год назад +7

    संजय गांधी त्यांच्या चार्टर प्लॅनचा अपघात घडवला गेला अस तेव्हा सतत बोलल जात होत त्यांच्या बरोबर प्लेन मधे आणखी तीन जण होते आणि वैमानिक वाईट वाटल होत या घटनेच संजय असते तर राजकारण वेगळ कदाचित चांगल झाल असत व🙏🙏🙏

    • @kunalahire7705
      @kunalahire7705 9 месяцев назад +1

      Idira गांधी तर आई होत्या त्यांना कस जाल असेल खूप रडल्या होत्या त्यांचा हत्ये बद्दल फक्त हफवा आहे पुरावा नाही मनतात अजूनही question mark ahe

  • @mahindratractorsmh45
    @mahindratractorsmh45 Год назад +17

    आयर्न लेडी ❤❤❤

  • @savitalahane9836
    @savitalahane9836 5 месяцев назад

    भैया खूप छान माहीती दिली

  • @RameshwarKumawat-z5y
    @RameshwarKumawat-z5y 10 месяцев назад +2

    खूप खूप माहिती दिली मित्रा धन्यवाद

  • @rameshsonar6426
    @rameshsonar6426 9 месяцев назад

    Very nice information &Indira Gandhi was very great powerful💪😎👍 lady❤

  • @MadhukarDwane
    @MadhukarDwane 9 месяцев назад +1

    Very much nicely indiragandhisupperLedy🎉🎉❤🎉❤❤❤❤❤🎉😢😮😅🎉❤🎉😂🎉🎉

  • @subhashnayak3996
    @subhashnayak3996 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिली

  • @hirabaighonge2109
    @hirabaighonge2109 3 месяца назад

    आतिशय आभयास पुर्वकमाहिती मिळाली धन्यवाद ईदिरासारखी धाडशी बुधदीमान लेडीज होने दुर्मिळ आहे

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING 7 месяцев назад +4

    हत्या करणाऱ्यांचं पुढं काय झालं.... त्यांच्यावर झालेल्या कायदेशीर कारवाईची माहिती असलेला व्हिडिओ बनवा

  • @AG__123
    @AG__123 Год назад +25

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक व्हिडिओ 🙏🏻

  • @MarutiPatil-gs5pm
    @MarutiPatil-gs5pm 3 месяца назад

    अप्रतिम विश्लेषण ,धन्यवाद,सर.

  • @PrabhakarKulkarni-k9x
    @PrabhakarKulkarni-k9x Год назад +4

    खूप छान माहिती दिली मित्रा

  • @rameshwarjadhav1994
    @rameshwarjadhav1994 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिली सर
    इंदिरा गांधी the great leady

  • @sharaddhodare5934
    @sharaddhodare5934 Год назад +11

    Great narration. 🙏

  • @sundev1173
    @sundev1173 9 месяцев назад +2

    गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात एका विशिष्ट जातीचे ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामात आपलं सर्वस्व अर्पण केले त्यांचे कसे पद्धतशीरपणे शीरकांड विशिष्ट जातीकडुन आणि पक्षाकडून करण्यात आले ह्या वर एक व्हिडिओ करा.

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 11 месяцев назад +2

    भारत मातेच्या या...महान कन्येला,
    धीरगंभीर दुर्गेला,माझे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @nandkumartingare9316
    @nandkumartingare9316 6 месяцев назад

    Very nice information

  • @lakkiyelmule5447
    @lakkiyelmule5447 10 месяцев назад +2

    Khup Chan mahiti

  • @AniketR777
    @AniketR777 9 месяцев назад +17

    देशासाठी कठोर धोरणात्मक निर्णय घेणे , ते वेळेच्या पटलावर योग्य आहेत हे दाखवून देने आणि कठोर निर्णय उघडपणे घेणे हे फक्त इंदिराजींना जमले. बाकी सर्व फक्त अंडू पांडू.

  • @madhavjadhav7347
    @madhavjadhav7347 9 месяцев назад +3

    खूपच चागली माहिती दिली मित्रा, इंदिरा गांधी यांच्या आत्मास शांती लाभो

  • @rameshwarinirmal3260
    @rameshwarinirmal3260 Год назад +3

    Good 👍🙏very nice Danyvad

  • @ShubhamJadhav-v8o
    @ShubhamJadhav-v8o 4 месяца назад +1

    खुपच सुंदर अशी माहिती दिली 👍👌👌🙏🌹🌹🌹

  • @shantakunjir5257
    @shantakunjir5257 12 дней назад +1

    खूप छान माहिती.. श्रीमती इंदिरा गांधी जी विषयी..😢💐💐धन्यवाद 🙏🏽🙏🏽

  • @parthgawde6067
    @parthgawde6067 10 месяцев назад

    Very. Nice

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 Год назад +73

    खूप ग्रेट होत्या इंदिरा गांधी iron lady ❤

    • @pghadage
      @pghadage Год назад +18

      Tinech Khalistan la khat paani ghatl hota ani nantr tech khalistani tichavr palatle

    • @mukundpatil1810
      @mukundpatil1810 11 месяцев назад +1

      ​@@pghadage😂

    • @mangeshamble5197
      @mangeshamble5197 10 месяцев назад

      ❤​@@pghadage

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 9 месяцев назад

      ​@@pghadagei think idea sanjay gandhi cha hota

    • @rushikeshkharade8741
      @rushikeshkharade8741 7 месяцев назад

      really.. emergency lavlela vyakti kadhich changla nasto..tinech saglyat jast sanvidhanacha gairwapar kela..tinech hukumshahi sarkh sarkar chalavlela

  • @ChandrakalaDudhalkar
    @ChandrakalaDudhalkar 5 месяцев назад

    अप्रतिम

  • @S-me3ni
    @S-me3ni 23 дня назад

    अश्या महान मातेस नमन 🙏🏻

  • @pranavdabhade4589
    @pranavdabhade4589 Год назад +6

    दिल्ली मध्ये आणि पंजाब मध्ये दंगली झाल्या हे किती शांत पणे तुम्ही सांगत आहात.इंदिरा गांधी यांच्या हत्येचा निषेध च आहे पण त्या नंतर मोहन बापुंच्या पक्षाला त्यांनी दिलेली अहिंसेची शिकवण लक्षात नाही आली का ? की ती फक्त भगत सिंग , सुखदेव आणि राजगुरू आणि अनेक क्रांतीकारकांच्या वेळीच आली होती. एक व्हिडीओ त्याचा ही बनवा.🙏🏻

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE 10 месяцев назад +1

      इंदिरा गांधी यांच्या लोकप्रियतेची माहिती घे एकदा, त्यांना मानणारे फक्त काँग्रेसी नव्हते..तर प्रत्येक समाजातले लोकं त्यांना मानत होते.

    • @kunalahire7705
      @kunalahire7705 9 месяцев назад +1

      ​@@DADA_KONDAKE100% great lady
      Aalya लोकांना हुकूमशाही वाले लोक चालतात

    • @manjushaapatil
      @manjushaapatil 8 месяцев назад

      Tyane vyavasthit sangitle aahe. Tumhala vegle kahi tari aikayche aahe ka?

  • @krishnadeshmukh9872
    @krishnadeshmukh9872 11 месяцев назад +2

    खूप सविस्तर माहिती अस्खलित मांडली अभिनंदन
    एवं कौतुक
    Krishna deshmukh jangumwadi nanded

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g Год назад +4

    म्हणूनच सोनिया गांधीनी मनमोहन सिंह आडनावाचा माणूस पंतप्रधान केला पण ते योग्य नाही

  • @MerryJasmine-xz7jx
    @MerryJasmine-xz7jx 9 месяцев назад +2

    Me Pantapradhan Indira Gandhi yanla khup manate.Jevha tyanchi hatya zali tevha me khup lahan hote. Matra aaj tya ghatanechi savistar mahiti mala samajali. Adnyani lok Indira Gandhinsarakhya Netyala samjun na gheta tyanchi hatya kartat hi khup lajirvani gosht aahe. Kontyahi goshtisathi hatya, dangali ,dusaryanche jeev ghene Khup chukiche kam aahe.DEV Indira Gandhincha Aatmyala Shanti devo. Sarv jagatil adnyani lokanla buddhi devo.Thank you Prathamesh phalke. -Rajashri Birmal.

  • @sandipmirje2258
    @sandipmirje2258 11 месяцев назад +3

    इंदिरा गांधींवर असलेली पुस्तके यादी द्या.
    माहिती सुंदर

  • @VioIetLewis
    @VioIetLewis Год назад +3

    ❤😢

  • @BhagyashriDhumal-s6w
    @BhagyashriDhumal-s6w 9 месяцев назад +1

    Indira. Gandhi. Dev. hotya🙏💐

  • @varun_.94_77
    @varun_.94_77 Год назад +1

    भाऊ खूप

  • @shravanborse6748
    @shravanborse6748 9 месяцев назад

    कार्यक्रम समाप्त

  • @ramkengar4046
    @ramkengar4046 3 месяца назад

    जे हाणला ते बर केलं भावा,इतिहास वाचून घे

  • @mayur9082
    @mayur9082 10 месяцев назад +1

    🙏🙏🙏

  • @kashiraomahure792
    @kashiraomahure792 Год назад

    खुप छान

  • @नाथगंगासुत
    @नाथगंगासुत 7 месяцев назад +3

    पण शिख समुदायाची माथी भडकवणारे कोण?

  • @pushpalatawankhade7359
    @pushpalatawankhade7359 9 месяцев назад +3

    खरोखर इंदिराजी देवी होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर आपोआप आसवे आलीत.

  • @venkatshinde5911
    @venkatshinde5911 7 месяцев назад +1

    अती,सुदर,कहानी,ऐकून,मला,दःख,झाल

  • @ranganathsanap2519
    @ranganathsanap2519 Год назад +5

    Iron woman of No one Forget ❤

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 Год назад +1

    VDO che title kay ani tumhi sangatay kay, editor jhopechya gungi madhe hote kay ??????

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 Год назад +5

    Indira ganghi great hotya 🙏💐

  • @poonambaravkar9457
    @poonambaravkar9457 Год назад +1

    🙏

  • @dilmhatre8009
    @dilmhatre8009 Год назад +12

    तो असं कुठलं हॉस्पिटल होत तिथे स्टेर्चर उपलब्ध नव्हतं..जेथे देशाचा पंतप्रधान नेलं होत 🤦

  • @DipakMH12
    @DipakMH12 9 месяцев назад

    Iron lady Indira ji❤

  • @vishwanathsonawane8734
    @vishwanathsonawane8734 10 месяцев назад +1

    माजी पंतप्रधान, प्रधानमंत्री आयुषमानीनी , सर्वांना आवडेल असे खंबीर नेतृत्व असलेल्या आर्यन लेडी ‌सर , मातापिता समान भारताला उंच शिखरावर नेऊ रहाणारे देशाची वाघीण ,रण रागिणी , कालकथीत इंदिरा गांधी यांच्या आत्म्याला, मृत्यूला शांती मिळो हिच आमची प्रार्थना

  • @RameshKumavat-zu3du
    @RameshKumavat-zu3du 7 месяцев назад +1

    माननीय इंदिरा गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!

  • @kazihouse6188
    @kazihouse6188 9 месяцев назад

    ❤❤❤❤❤

  • @absahebsalunkhe2254
    @absahebsalunkhe2254 7 месяцев назад

    Grate Indira

  • @Pooja.g-jo
    @Pooja.g-jo 6 месяцев назад +1

    कंगना राणावत ला पंजाबी महिला सैनिकांने थप्पड मारल्या मुळे आज इंदिरा गांधी यांना पंजाबी सुरक्षा रक्षकांनी सुद्धा मारलं होत त्याची आठवण झाली.

  • @PrakashKalkundrikar
    @PrakashKalkundrikar Год назад +10

    खंबीर नेतृत्व इंदिराजी

  • @RamSonar-t1g
    @RamSonar-t1g 9 месяцев назад +1

    Kay aashcharya vatnar

  • @utreshwarkamble3509
    @utreshwarkamble3509 3 месяца назад

    एकतंरी काय आयबीने इंदीरा गांधींना चुकीची माहीती दिली होती..

  • @babasahebjadhav144
    @babasahebjadhav144 8 месяцев назад

    ❤❤

  • @HussainShaikh-cw2rf
    @HussainShaikh-cw2rf Год назад +1

    Indira Gandhi Sabke sath thi awr hi❤

  • @shrikantjadhav365
    @shrikantjadhav365 8 месяцев назад +6

    गांधी घराण्याने खरच खूप मोठे बलिदान दिले आहे देशासाठी

  • @rajabobhate3475
    @rajabobhate3475 8 месяцев назад

    आज इंदिरा गांधी असत्या तर काँग्रेसची ही परिस्थिती झाली नसती

  • @yashwantsanap9741
    @yashwantsanap9741 Год назад +3

    Good 👍👍

  • @HariomNarwate-ft2cg
    @HariomNarwate-ft2cg 7 месяцев назад

    जय मल्हार

  • @PrabhaBandekar
    @PrabhaBandekar 7 месяцев назад

    श्रीमती ईतिहास गांधी खूप छान आहेत

  • @babanrathod1992
    @babanrathod1992 10 месяцев назад

    ❤ 🎉

  • @shankarburungale3501
    @shankarburungale3501 Год назад +1

    त्या सिक सुरक्षारक्षक बॉडीगार्ड काय झालं सुरक्षा रक्षकांचा काय झालं

  • @SAYS907
    @SAYS907 6 месяцев назад +4

    इंदिरा च्या नवऱ्याचे आडनाव गांधी नव्हते, मग फीरोजशी लग्न झाल्यावर इंदिरा ला गांधी आडनाव कसं मिळालं