निर्दोष असताना ही २० वर्ष जेलमध्ये राहिलेल्या Vishnu Tiwari ची गोष्ट | Vishnu Tiwari Case Study

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2023
  • निर्दोष असताना ही २० वर्ष जेलमध्ये राहिलेल्या विष्णू तिवारीची गोष्ट | Vishnu Tiwari Case Study
    सलमान खानचं हिट and run प्रकरण असेल की मग काळवीट हत्या प्रकरण, त्याच्यासाठी जलद न्यायाची प्रोसेस होते. पण सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विष्णू तिवारी निर्दोष असताना सुद्धा जेलमध्येच न्यायाच्या प्रतीक्षेत तब्बल वीस वर्षे काढतो.
    हातात पैसा आणि ओळख नसेल तर भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये तुमचा टिकाव लागू शकत नाही याचंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विष्णू तिवारी या माणसाची केस.
    23 वर्षाच्या या विष्णूला खोट्या बलात्काराच्या केसमुळे तब्बल वीस वर्ष जेलमध्ये राहावं लागलं. तो वीस वर्षानंतर जेलमधून बाहेर आला खरा पण बाहेर आल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या होत्या. त्याच्या कुटुंबात त्याचा एक भाऊ सोडून बाकी कोणीचं जिवंत नव्हत. जेलच्या बाहेर आल्यावर ज्या मुलीशी त्यानं लग्नं केलं ती त्याची बायको सुद्धा दागिने आणि पैसे घेऊन पळून गेली होती. बाहेर आल्यानंतर तो एकटा होता. त्याची स्वतःची अशी काहीचं ओळख नव्हती. 20 वर्षानंतरच्या या मोठ्या काळानंतर त्याला स्वतःच अस्तित्व निर्माण करणं खूपच अवघड झालं होतं. विष्णू 43 वर्षाचा झाला होता. निर्दोष सिद्ध होता होता त्याला त्याचं अर्ध आयुष्य जेलमध्येचं काढावं लागलं होतं. निकाल देण्यात झालेल्या दिरंगाईमुळ बिचाऱ्या विष्णुला निर्दोष असून सुद्धा 20 वर्ष जेलमध्ये काढावी लागली होती. नेमकी काय केस होती विष्णू तिवारीची ? कोण आहे हा विष्णू तिवारी आणि इतक्या दिवस त्याला जेलमध्ये का रहावं लागलं ? सगळ्याच प्रश्नांची इन डिटेल मध्ये उत्तर जाणून घेऊयात आणि एकूणच विष्णू तिवारीची ही दर्दनाक कहाणीही समजून घेऊयात.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #vishnutiwari
    #vishnutiwaricase
    #vishnutiwaricase
    #vishnutiwaricase
    #upvishnu tiwaricase
    #vishnutiwarifakecase
    #marathinews
    #latestnews
    #upfakecasevisnutiwari
    #todaynews
    #marathistatus
    #highcortvisnutiwari

Комментарии • 1 тыс.

  • @divyeshsavle3643
    @divyeshsavle3643 9 месяцев назад +767

    जी महिला खोटा गुन्हा दाखल करते तिच्यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली पाहिजे कायदा फक्त पुरुषांसाठी का? 😢😢

    • @HighLights00270
      @HighLights00270 9 месяцев назад +24

      Ho karan apan purush ch faqt rakshas ahot महिला राक्षसी सुद्धा असतात हे विसरलोय म्हणून ...... आणि आपल्या कडे पहिले महिलांच ऐकलं जात त्यावर लगेच विश्वास ही ठेवला जातो .....

    • @ketanbarge313
      @ketanbarge313 9 месяцев назад +10

      Bhikarjot ahet case krnare
      Adhikaracha gairfayada ghetat

    • @mr_adi_-xi8gd
      @mr_adi_-xi8gd 9 месяцев назад +16

      अहो साहेब... त्या महिले सोबत काही राजकारणी पण गेले होते ना.... त्यांचा खेल आहे हा सर्व.., बायकांच्या डोक्यात हवा टाकायची अनि सडवायचं जेल मधे...,!!!! 😡😡😡 ह्या राजकारण्यांना चोपायला पाहिजे खरंच.... अहो एक खोटं पण त्याचं 20 वर्ष म्हणजे अर्धा आयुष्य गेलं ....😢😢😢😢

    • @sakshipatil.
      @sakshipatil. 9 месяцев назад +2

      बरोबर आहे भावा

    • @HighLights00270
      @HighLights00270 9 месяцев назад +4

      @@mr_adi_-xi8gd aamcha ithe pan ek mishra family up chi te pan same kartat tyanchi mulgi mulan shi friendship karte mag prem aahe bolun family mdhe kase problems aahet sangun paise kadhte aani jevha mulana kalta aaplya sobat scam jhala paise mangtat te tevha tichi purna family tya mulana dhamki dete jast bolat konala sangitla tar aamhi muli la tras dila rape kela ashi case karun aat mdhe taaku......

  • @sunny08131
    @sunny08131 9 месяцев назад +407

    ज्या न्यायधिशानी चुकीचा न्याय देवून कुणाला उध्वस्त केलं त्यालाच शिक्षा दिली पाहिजे 😡

    • @anildighole3349
      @anildighole3349 8 месяцев назад +3

      तो मेला असेल आता,😮😊

    • @user-qb8cz6zr4u
      @user-qb8cz6zr4u 8 месяцев назад +1

      Te per purava bhagatat.
      Khupach vait zal.

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 7 месяцев назад +3

      ​@@user-qb8cz6zr4uन घडलेल्या गोष्टीचा पुरावा.

    • @drrajeshvaddepalli6890
      @drrajeshvaddepalli6890 7 месяцев назад +1

      न्याया दिशा ची सर्व संपत्ति जप्त करुन विष्णु ला दया

    • @muskanmulani3444
      @muskanmulani3444 4 месяца назад

      V 1:50 😮😊😅😮😢🎉❤​@@user-qb8cz6zr4u

  • @sunilbankar4411
    @sunilbankar4411 9 месяцев назад +484

    ❤सरकारने त्याला त्याची फसवणूक झाली म्हणुन भरपाई दीली पाहीजे
    1cr रुपये ❤

    • @RJ-dl4zd
      @RJ-dl4zd 9 месяцев назад +34

      Aani te paise tya Bai chi property cha lilav karun dyavet

    • @akshaysuryawanshi3893
      @akshaysuryawanshi3893 9 месяцев назад +15

      ₹1cr pn kami ahet bhau😢

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 9 месяцев назад

      ​@@akshaysuryawanshi3893atleadt 5 cr

    • @sharadrathod7814
      @sharadrathod7814 9 месяцев назад +7

      1 koti nahi 10koti

    • @akshaysuryawanshi3893
      @akshaysuryawanshi3893 9 месяцев назад

      @@sharadrathod7814 कितीही दिलेत मित्रा, तरीही त्याचे आई-वडील गेलेत,दोन भाऊ गेलेत,आयुष्याचे मोलाचे २० वर्ष गेलेत तारूण्य गेलं‌,ह्या‌ सर्वांची‌ भरपाई कधीच होऊ शकत नाही.

  • @rajutope7720
    @rajutope7720 9 месяцев назад +290

    ज्या महिलेने खोटी बलात्कार केल्याची तक्रार केली तिला व तिच्या नवऱ्याला 20वर्षे सक्त मजुरी मिळाली पाहिजे

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 9 месяцев назад +67

    भारतीय न्यायव्यवस्था हा एक मोठा जोक आहे !

    • @atulbhagat2773
      @atulbhagat2773 16 дней назад

      कधी कायदा संविधान वाचले का मुर्खां त्यामध्ये निर्दोष असणाऱ्याला शिक्षा द्या हे कुठे आहे दाखवून दे,चालवणारे तुझ्यासारखे गाढव आहेत म्हणून हे होत आहे.

  • @NPs_Astro1111
    @NPs_Astro1111 9 месяцев назад +204

    त्या महीलेला आणि तिच्या कुटुंबियांवर का कारवाई झाली नाही.त्यांना ही कळले पाहीजे एखादयाचे आयुष्य उध्वस्त होते म्हणजे काय

    • @rohitghorpade9486
      @rohitghorpade9486 9 месяцев назад +2

      Nahi honar... Karan ti mulgi ahe

    • @minetejas4300
      @minetejas4300 9 месяцев назад +3

      भारत मैं जेंडर न्युट्रल कानुन आना चाहिऐ भारत मैं जेंडर न्युट्रल कानुन आना चाहिऐ भारत मैं जेंडर न्युट्रल कानुन आना चाहिऐ भारत मैं जेंडर न्युट्रल कानुन आना चाहिऐ

  • @tusharushir
    @tusharushir 9 месяцев назад +178

    न्यायव्यवस्था ही श्रीमंताची रखील बनली आहे

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 9 месяцев назад +132

    दादा कोंडके कायम म्हणायचे "कायदा गाढव आहे"

    • @niteshgaikwad4351
      @niteshgaikwad4351 5 месяцев назад

      Ja m pakistanat 😂

    • @jonnysins3077
      @jonnysins3077 21 день назад

      ​@@niteshgaikwad4351 chidya ky laykiche rule aahet na India madhe saglyana mahiti aahe

    • @atulbhagat2773
      @atulbhagat2773 16 дней назад

      कायदा गाढव नाही तुझ्यासारखे लोक न्यायाधीश गाढव आहे.

  • @jitendrasavane8178
    @jitendrasavane8178 9 месяцев назад +50

    खूप वाईट झाले विष्णू तिवारी शी. सरकार ने त्याची वीस वर्ष जेल मध्ये जे काढले.. त्याची भरपाई दिली पाहिजे....

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 7 месяцев назад

      तारुण्यातल्या वीस वर्षांची कींमत कशी ठरवणार?

  • @optionmarathi
    @optionmarathi 9 месяцев назад +388

    असे शेकडो निरपराधी माणसं आता ही पैश्या अभावी कोणत्या ना कोणत्या कारणाने जेल मध्ये खितपत पडले असतील. त्यांना लवकर न्याय मिळावा ही सदिच्छा...

    • @BaluMohalkar
      @BaluMohalkar 9 месяцев назад +4

    • @HighLights00270
      @HighLights00270 9 месяцев назад +10

      Are jithe aapla dev ch magcha janma ch hishoba var ya janmat shiksha bhogyla lavto asa mhantat mag aaplya mansan cha law system kadun kay mothi apeksha karnar 🙏🙏

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 9 месяцев назад

      विष्णू तिवारीच्या प्रकरणात खोटे आरोप करणाऱ्यांना आता जन्मठेप किंवा फाशी झाली पाहिजे. आणि या प्रकरणाची, पुराव्यांची नीट तपासणी न करता विष्णूला शिक्षा दिली त्या हरामखोर न्यायाधीशांना फाशी दिली पाहिजे.
      या सर्वांनी मिळून केवळ विष्णू तिवारीलाच नाही तर त्याच्या पूर्ण कुटूंबाचा बळी घेतला आहे.
      विष्णू तिवारी आणि त्याच्या कुटूंबाला न्याय मिळालाच पाहिजे.

    • @sandeepjadhav3755
      @sandeepjadhav3755 9 месяцев назад +3

      जास्त करून IPc 398 मधील असतील

    • @DattatrayJogdand
      @DattatrayJogdand 8 месяцев назад +1

      ​@BaluMohalkar

  • @learnearn1570
    @learnearn1570 8 месяцев назад +62

    अत्यंत मन सुन्न करणारी दुर्दैवी घटना आहे. कोर्टाने खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर काठोर कारवाई करायला हवी होती.

    • @vishalkadam1870
      @vishalkadam1870 12 дней назад

      कोर्ट च बीकारचोट आहे.

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 9 месяцев назад +72

    या आंधळ्या कायदा ने वाटोळं केल निर्दोष विष्णू च 😢😢

  • @AKbhaiSpeaks
    @AKbhaiSpeaks 9 месяцев назад +125

    अशी वेळ कोणत्याच माणसांवर येऊ नये 😢😢

    • @akshaykokate4429
      @akshaykokate4429 6 месяцев назад

      ❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😔😔😔

  • @vishwajitbhamare25
    @vishwajitbhamare25 9 месяцев назад +70

    असे खूप लोक निर्दोष आहेत की ते जेल मध्ये सजा भोगतात आहे 😢

  • @bhauraoraut5149
    @bhauraoraut5149 9 месяцев назад +35

    साहेब असे कितीतरी लोक आहेत!...सर्व प्रकरणामध्ये व्हिडीओ बनवा!

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 9 месяцев назад +32

    अशे खूप लोक आहेत ज्याचा गुन्हा नसताना शिक्षा भोगतात। आणी जे खरे दोषी आहेत ते बाहेर फिरतात 💯💯

  • @hanumantkharade4036
    @hanumantkharade4036 9 месяцев назад +86

    कोर्टात गरीब लोकांना कधीच न्याय मिळत नाही

    • @hanumantkharade4036
      @hanumantkharade4036 9 месяцев назад

      आपली न्याय पद्धत पैसे वाल्या ची आहे अधिकारी ही पगार असून भ्रष्टाचार करतात

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 7 месяцев назад

      ​@@hanumantkharade4036माणुस माणसावर राज्य करतो हाच एक अन्याय आहे.

  • @sks1464
    @sks1464 9 месяцев назад +42

    ऍट्रॉसिटी रद्द करा 💯💯💯💯

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 8 месяцев назад +2

      जयभीम
      बीड मध्ये एसटी महिला
      विटंबना प्रकरण माहित आहे का.
      सन 2023 मध्ये.

    • @ithapedipak5gmail
      @ithapedipak5gmail 8 месяцев назад +2

      Cancel atrocity

    • @atulbhagat2773
      @atulbhagat2773 16 дней назад

      जळत राय जातीवादी माकडा कारण जातीवरून अन्याय अत्याचार होते तेव्हा झोपून असतो का.

  • @rahulwadekar7401
    @rahulwadekar7401 9 месяцев назад +50

    त्या महिलेवर आणि तिच्या कुटुंबावर कारवाई झाली पाहिजे

  • @yashchinchkar1979
    @yashchinchkar1979 9 месяцев назад +242

    हा आपल्या देशातील न्यायव्यवस्थेचा दोष असून गरिबाला ‌‌त्रास आणि श्रीमंताला त्रासाविना ठेवलं जातं.म्हणजे न्याय हा पैसे बघून दिला जातो.न्याचा बाजार चालवला आहे.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 8 месяцев назад +3

      पैसा भांडवल हा गरिब मानसावर अत्याचार करनारा

    • @SeemaTaynak-xo7ut
      @SeemaTaynak-xo7ut 8 месяцев назад +1

      😢

    • @shivtej3832
      @shivtej3832 8 месяцев назад

      ​@@sureshkukade9108😊😊😊😊

    • @AniketGorade-uk9yz
      @AniketGorade-uk9yz 8 месяцев назад

      एकदम बरोबर

    • @riteshthool605
      @riteshthool605 8 месяцев назад +1

      दोष न्यायव्यवस्थेचा आणि कायद्याच्या नाही...दोष हा ती व्यवस्था चालवणार्या माणसांचा आहे.

  • @ranajitjadhav7870
    @ranajitjadhav7870 9 месяцев назад +76

    ही सगळी ॲट्रॉसिटी कायद्याची कृपा

    • @sidgawali952
      @sidgawali952 7 месяцев назад +2

      झोंबल का...काका 😢😢

    • @mandakole2599
      @mandakole2599 5 месяцев назад +1

      Yachya yatrocity ali kuthun

  • @satappalingade4898
    @satappalingade4898 9 месяцев назад +62

    सरकारने विष्णू ला विस वर्षेची भरपाई म्हणून एक कोटी रुपये दिले गेले पाहिजेत 🙏

    • @SS-0369
      @SS-0369 13 дней назад

      कोणत्या सरकारने द्यायची हे प्रकरण कोर्टात जाईल आणि त्याचा निकाल लागायला 25 वर्ष लागतील🤣

  • @bhimsainikSKvlogs
    @bhimsainikSKvlogs 9 месяцев назад +112

    यात गलती आहे फक्त गरीबीची आणि कोर्टाची पण लवकर सुनावनी केली असती तर कदाचित तो आपली आयुष्याची अनमोल 20 वर्ष गमावला नसता 😢 मला एक सांगायचं आहे या भारतातल्या सर्व महिलांना की असे खोटे गुन्हे दाखल करुन एखांद्याच आयुष्य बरबाद करण्या आधी 100 वेळा विचार करावा

    • @anandkhatal3869
      @anandkhatal3869 9 месяцев назад

      Madarchod asatat bayaka.. Lafad karayacha ani case takayachi

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 8 месяцев назад

      यामुळे पुरूषाचा सर्व महिला कडे पाहण्याचा दृष्टीकोन द्वेश निर्माण करू शकतो परंतु सर्व महिला वाईट नसतात एखादी मुर्ख असु शकते :

  • @prabhuchalke7842
    @prabhuchalke7842 9 месяцев назад +37

    परमेश्वरा असं कुणासोबत ही घडू नये

  • @user-fg2fj7lm8j
    @user-fg2fj7lm8j 9 месяцев назад +173

    ॲट्रॉसिटीच्या गैरवापराचा आणखीन एक पुरावा. ज्यांनी असे कायदे बनवले ते आणि गैरवापर करतात ते सर्वजण याला जबाबदार आहेत. काही हरकत नाही पुन्हा हे चक्र कधीतरी त्यांच्यावर उलटेल तेव्हा त्यांना आपल्या कर्माचा पश्चाताप होईल.

    • @balajikakade4111
      @balajikakade4111 9 месяцев назад

      हित बलात्कारा ची केस आहे

    • @3382Sagar
      @3382Sagar 9 месяцев назад +11

      खैरलांजी विसरला तू, विशून बरोबर खूप वाईट झालं हे खरं आहे अत्याचारी हे सर्वच जातीत असतात

    • @abhiman_info
      @abhiman_info 8 месяцев назад +1

      तुमची मेंदु नशला आहे

    • @rohidasjadhav9268
      @rohidasjadhav9268 8 месяцев назад +1

      बरोबर भावा

    • @MARATHA9696
      @MARATHA9696 8 месяцев назад

      बरोबर आहे

  • @sanjayshardul9582
    @sanjayshardul9582 9 месяцев назад +35

    विनाकारण जेल मध्ये शिक्षा झालेल्या माणसाचे दुःख कन्नडा मूव्ही "sapta sagaradaache ello"
    मार्मिक दर्शविले आहे

  • @yashavantmane5714
    @yashavantmane5714 9 месяцев назад +17

    विषय भारी टिमला मानाचा सलाम न्याय सर्वांना सारखा हवा कुणावर अन्याय नको झालेल्या घटने त चुकीचा गुन्हा नोंद करणाऱ्यावर किमान 50 लाखांचा दंड झाला पाहिजे तरच खरा न्याय होईल त्यासाठी आंदोलन झालच पाहिजे

  • @abhis3696
    @abhis3696 9 месяцев назад +11

    जबाबदार आहे आपली न्यायव्यवस्था, वकील आणि आपले अज्ञान

  • @vilasdhokare9583
    @vilasdhokare9583 8 месяцев назад +13

    आपले कानुन कायदे फार विचीत्र आहेत फार वाईट वाटले ऐकून असे कोणत्याही बेकसुर माणसा बरोबर घडू नये हीच प्रार्थना, थॅक यु सर 🙏

  • @sachinsurve7395
    @sachinsurve7395 9 месяцев назад +24

    विष्णू तिवारीच हे भयाण वास्तव तुम्ही समोर आणलंत 🙏🏻
    👍

  • @sudhirholkar9278
    @sudhirholkar9278 9 месяцев назад +57

    अश्या न्यायाला चुलीत घातलं पाहिजे... जे खोटा न्याय देतात आणिचुकीच्या पद्धतीने तपास कार्य करतात अश्या पोलीस आणि न्यायाधीशला आजीवन करावस झाला पाहिजे गरिबांसाठी वेगळा न्याय आणि अधिकारी व राजकीय लोकांसाठी वेगळा न्याय, जर न्याय देता येत नसेल तर लोकांना लुबाडणं बंध करा पैश्यासाठी गु खाऊ नका

  • @NPs_Astro1111
    @NPs_Astro1111 9 месяцев назад +30

    किती वाईट.शत्रू सोबतही असे घडू नये.यांना भरपाई मिळाली पाहीजे.

  • @harshaneel6315
    @harshaneel6315 9 месяцев назад +25

    ज्याने खोटी केस दाखल केली त्यां ना फाशी दिली पाहिजे भर चौकात.

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 9 месяцев назад +22

    Money makes Mayor Go... सलमान खान...जय हो...पैसा फेको 😮

  • @Ab-bt1wy
    @Ab-bt1wy 9 месяцев назад +85

    असल्या atrocities कायद्या मुळे कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत...😶

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 8 месяцев назад +3

      असे कायदे गरिबी ला च त्रासदायक आहे

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 7 месяцев назад +3

      अशी व्यवस्था उध्वस्त करणे आवश्यक आहे.

    • @sidgawali952
      @sidgawali952 7 месяцев назад +1

      मिरच्या लागल्या का ...काका...😢😢

    • @hrisheepore6024
      @hrisheepore6024 6 месяцев назад +3

      ​@@sidgawali952 mirchya lagaycha samandach nahi .. dilelya kaydyacha vapar karaychi akkal pn pahije .. hya peksha saman nagari kaydach hava .. mhanje lok durupyog karnar nahit ani hi ek case nahi tr ashya khup cases aahet .. suth diliy mhanun kay lokana sulavar chadavta ka ?

    • @manupatil9738
      @manupatil9738 3 месяца назад

      ​@@sidgawali952 तुमची अँट्रॉसीटी इकडे आमच्याकडे मात्र चालत नही डायरेक्ट मर्डर केल जात

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 9 месяцев назад +21

    ज्यानी खोटीच केस केली, त्यालाच सजा द्यावेत

  • @Khumkar
    @Khumkar 4 месяца назад +3

    काही कायदे काही विशिष्ट समाजासाठी चांगले असतील पण जर कोणी गैरवापर केला तर दुप्पट शिक्षा झाली पाहिजे ❤ज्यामुळे निरपराध लोकांचे आयुष्य वाया जाणार नाही ❤❤

  • @rahulkarande5788
    @rahulkarande5788 9 месяцев назад +22

    त्या पोलिसांना आणि त्या जज ला शिक्षा द्या

    • @narayanbarhate8441
      @narayanbarhate8441 8 месяцев назад +1

      पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले पोलिस स्नान तपास बरोबर केला नही

  • @nitingorde5649
    @nitingorde5649 9 месяцев назад +26

    कृपया व्हिडिओ हा 10 मिनिटापेक्षा मोठा करू नका.10 मिनिटात भरपूर अशी माहिती एखाद्या कंटेंट बद्दल सांगू शकता.

  • @girishlahande8294
    @girishlahande8294 9 месяцев назад +18

    ह्या देशात बाकी सगळं गुन्हे माफ आहेत पण,
    गरीब असल्याचा गुन्हा अमान्य आहे त्या गुन्ह्याची जी शिक्षा होती ती मात्र त्याने भोगली त्यात काय एवढं...😢

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 9 месяцев назад +9

    विष्णुला भरपाई मिळालीच पाहीजेत. व खोटा आरोप करणाऱ्या महिलेला शिक्षा झाली पाहीजेत असे माझे मत आहे.व अशी वेळ कोणावर सुध्दा येऊ नये.

  • @anandapujari8331
    @anandapujari8331 9 месяцев назад +8

    ऐकून खुप वाईट वाटले.पण झालेल्या गोष्टीला इलाज नाही.अशा गोष्टीला आळा घालण्यासाठी समाज जागृत व्हायला हवा.असे मला वाटते.

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 9 месяцев назад +25

    कटू सत्य..अरेरे...😢

  • @chandrakantbelwalkar2376
    @chandrakantbelwalkar2376 9 месяцев назад +17

    त्याला ज्यानी खोटया गुन्हायात अडकवल त्याना व राजकीय दबाव टाकणारे यांना इतकीच वर्षे आत घातलं
    पाहिजे.

  • @babasahebkharpude4991
    @babasahebkharpude4991 9 месяцев назад +17

    हा अट्रासिटि चा बळी होता,

  • @Sanjaygavas08
    @Sanjaygavas08 9 месяцев назад +40

    आजही 80 टक्के लोक हे न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेत,हे केवळ अंध न्याय व्यवस्थमुळे होते ,जास्त प्रमाणात पोलिसच याला कारणीभूत आहेत, आणि कोर्ट सुद्धा याचाच ऐकून मोठा निर्णय देत,

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 7 месяцев назад +2

      माणसाने माणसावर राज्य करणे हाच एक अन्याय आहे.

    • @abhijitnakate3931
      @abhijitnakate3931 4 месяца назад

      Khota gunha karnaryna kapa

  • @underwaterworld2559
    @underwaterworld2559 9 месяцев назад +124

    सरकारने 20 वर्षाची काय भरपाई दिली ??

    • @orderexecuted
      @orderexecuted 9 месяцев назад +9

      600 रूपये

    • @rakesh_singh03
      @rakesh_singh03 9 месяцев назад +2

      👎

    • @mydreamhome6032
      @mydreamhome6032 9 месяцев назад

      600 ला एक खंबा पण मिळत नाही

  • @Ankush-ey4xu
    @Ankush-ey4xu 9 месяцев назад +14

    खोट्या केस करनार्याना व त्यांना साथ देनार्या कडुन त्याची भरपाई करुन घ्यायला पाहिजे व
    त्यांना पण जेल काय असते दाखऊन द्यायला पाहीजे...

  • @rygamer3762
    @rygamer3762 9 месяцев назад +28

    सरकार ने त्याच्या टाइम ची भरपाई केली pahije . त्याला 1cr धीले पहिजे

    • @nspatil119
      @nspatil119 9 месяцев назад +1

      Correct

    • @girishsawant3266
      @girishsawant3266 9 месяцев назад

      विष्णू तिवारीच्या प्रकरणात खोटे आरोप करणाऱ्यांना आता जन्मठेप किंवा फाशी झाली पाहिजे. आणि या प्रकरणाची, पुराव्यांची नीट तपासणी न करता विष्णूला शिक्षा दिली त्या हरामखोर न्यायाधीशांना फाशी दिली पाहिजे.
      या सर्वांनी मिळून केवळ विष्णू तिवारीलाच नाही तर त्याच्या पूर्ण कुटूंबाचा बळी घेतला आहे.
      विष्णू तिवारी आणि त्याच्या कुटूंबाला न्याय मिळालाच पाहिजे.

  • @rakesh_singh03
    @rakesh_singh03 9 месяцев назад +37

    जज मूर्ख होता की काय.?

    • @prashantkamble6432
      @prashantkamble6432 9 месяцев назад

      मूर्ख नाही मतिमंद असावा

    • @dipakphuse5249
      @dipakphuse5249 8 месяцев назад +5

      जज महिला असेन?

    • @user-bh5hy6zc9i
      @user-bh5hy6zc9i Месяц назад

      कडक गांजा फुकला आसेल

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 9 месяцев назад +6

    सरकारने त्याला आर्थिक भरपाई देवुन मदत करावी खोटा आरोप करनाऱ्यांना कठोर शिक्षा करावी आपल्या सरकारी यंत्रणा किती अन्याय करतात याचे एक उदाहरण

  • @ssfamily01
    @ssfamily01 9 месяцев назад +10

    जय संविधान बाबा साहेब आंबेडकर यांचा विजय असो पैसा असेल तर कायदा पण बदलतो गरीब मात्र .......

  • @sagarkasabekar5087
    @sagarkasabekar5087 9 месяцев назад +12

    या अन्मया बद्दल सरकार , याला जबाबदार अधिकारी व स्वतः कोर्टाला दंड का होऊ नये.

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 9 месяцев назад +17

    मास्टर माईंड असल्यामुळे महिलेला पुढे करुन त्रास दिला गेला आहे काही केले नसताना निर्दोष मानसाला हा त्रास झाला आहे

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 8 месяцев назад

      प्रत्येकाला आई बहिन आहेत असे चुकीचे खोटे काम करणारयास एखाद्या कधी काळी मिळतो :

  • @yogendramahale3962
    @yogendramahale3962 9 месяцев назад +5

    कायदे बदलण्याची खूपच गरज आहे

  • @shivrajvibhute7912
    @shivrajvibhute7912 9 месяцев назад +10

    अशा केसेसच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने मोफत विधी सल्ला/ वकील देण्याची सोय केली आहे. त्याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये समाविष्ट करायला पाहिजे होती.

  • @seematakalkar8492
    @seematakalkar8492 9 месяцев назад +6

    कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी निरपराध लोकांवर खोट्या atrocity व बलात्काराच्या केसेस टाकतात पुरावा असल्याशिवाय अटक करूच नये

  • @bharatmokashi2573
    @bharatmokashi2573 9 месяцев назад +8

    जे खरे गुन्हेगार आहेत ते बाहेर च मजा असतात

  • @arjunpawar6568
    @arjunpawar6568 9 месяцев назад +2

    भारतीय न्यायव्यवस्थेला न्यायालयात खेचलं पाहिजे अतिशय वाईट न्याय व्यवस्था आहे आपली अमुलाग्र बदल होणे काळाची गरज आहे.... धिक्कार असो न्यायव्यवस्थेचा

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 9 месяцев назад +8

    Lower court judge ला शिक्षा केली पाहिजे तसेच त्या महिलेलाही.
    Court आहे का पोरखेळ चालू आहे. अराजक्ता माजेल लवकरच दुर्दैवाने.

  • @prashantshelke9439
    @prashantshelke9439 9 месяцев назад +5

    या देशात काही अन्याय कायद्याच्या नावाखाली राजरोस पणे होतात ज्याच्यावर असा अन्याय होतो तो पिचला जातो इतर लोक बघून आनंद घेतात किंवा दुर्लक्ष करतात त्यामुळं एखादा वाद झाल्यास माघार घ्यावी विनाकारण वाद वाढवू नये

  • @pranaykuthe6407
    @pranaykuthe6407 9 месяцев назад +5

    आपल्या देशात अशा न्याय आहे म्हणूनच ह्यांना घोडे लागतात

  • @ashokkoli3333
    @ashokkoli3333 8 месяцев назад +5

    हे भगवान यहा कैसा न्याय है इन न्यायाधीशो का

  • @amitmalave8801
    @amitmalave8801 9 месяцев назад +14

    My brother was also in jail for last 8 years for the crime which he have not committed. court recently acquitted him finding not guilty.our whole family suffered a lot in last 8 years.our judiciary system is third class.shame on it.very bad.and I hate such people who takes wrong benefits of Judi syst for personal rivalry.

  • @Rushikeshp123
    @Rushikeshp123 9 месяцев назад +20

    जो दुसरयाच वाईट करतो त्याच्या पोराबाळांना वाईट प्रकारे भोगावं लागत... हाय लागते... देव लांब नसतो..

    • @Samadhang587
      @Samadhang587 9 месяцев назад

      असं काय नसतं.
      जगात फक्तं जीसकी लाठी उसकी भैंस असते

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 8 месяцев назад

      अगदी बरोबर

  • @Short_time_92
    @Short_time_92 8 месяцев назад +1

    पोलिस आणि खासदार आमदार व वकील यांच्या मुळे देशाचे वाटोळे झाले आहे

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 9 месяцев назад +14

    उत्तर प्रदेश ची घटना आहे तर तिथे असे घटना होत असतात
    जमींनदार, व गावचे सरपंच त्या गावाचे बॉस असतात व तेथील लोक गरीब असल्यामुळे सतत असे कृत होत असतात.
    कटु पन सत्य आहे 😢

  • @_kabirsagar_
    @_kabirsagar_ 9 месяцев назад +7

    "मी मेलो तर माझ्याबरोबर माझं सत्यही मरून जाईल🥺🥺🥺. "
    ह्या कायद्याचा दुरुपयोग गावागावात सापडेल. पण एक विचार खटकतो, आम्हाला कॉलेज ला एक शिक्षिका होत्या, त्यांनी हे मत मांडले होते-
    "की एका sc st व्यक्तीला दिलेल्या शिव्या आणि sc st व्यक्तीने सवर्ण ला दिलेल्या शिव्या, ह्या शिव्याच मग असा भेद का.. दलित आदिवासींना वापरलेल्या शिव्या किंवा दलित आदिवासींनी वापरलेल्या शिव्या ह्या शिव्याच होय. मग त्या जातीवाचक असो वा अलग शिवीगाळ असो त्या सेमच. Sc st ने दिलेल्या शिव्या ह्या सवर्णाला गोड लागतील असं आहे का?"
    विषय शिव्यापुरता नाहीच.. मूलता जातीव्यवस्था उच्चाटन करण्यासाठी जातीचे कायदे बाधकच आहेत.. बरं हे कायदे घटवावे तर ठराविक लोक भांडतात. वास्तविक समता- बंधुता कुणालाच नकोय😶. भारत हा स्वार्थ साधू लोकांचा देश वाटतो नेहमी.

  • @user-md3er2dw2m
    @user-md3er2dw2m 9 месяцев назад +10

    कायदा गाढव आहे म्हणतात ते खोटं नाही.

  • @vijayulvekar9279
    @vijayulvekar9279 9 месяцев назад +8

    त्या महिलेला तीच शिक्षा आणि त्या मानसाच्या आयुष्याची माती केली म्हणून सरकारने त्याला नुकसान भरपाई म्हणून 1 करोड रुपये देण्यात यावे.

  • @raviingle1476
    @raviingle1476 9 месяцев назад +5

    जे आमदार खासदार आणि मंत्र्यांना चवकशी हायला पाहिजे

  • @amoljadhav782
    @amoljadhav782 9 месяцев назад +25

    95 टक्के गुन्हे हे खोटे आसते पण एक दिवस हे बदल होईल

  • @user-zr7tu1sd2y
    @user-zr7tu1sd2y 4 месяца назад +2

    10 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा व्हायला नको, असं न्यायालयाचे सूत्र असताना देखील विष्णू तिवारी ला एवढी मोठी शिक्षा मिळाली याबद्दल त्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे.

  • @vikassabale6241
    @vikassabale6241 9 месяцев назад +9

    जे लोक खून करतात त्यांनाच दोन दोन वर्ष सूटि दिलि जातो

  • @pavanawachar1074
    @pavanawachar1074 9 месяцев назад +6

    बिना पुराव्याच कस काय एवढं गंभीर खटले दाखल झाले,dna test नाही झाली, पुर्ण enquiry नाही झाली... पैशाची न्याय व्यवस्था आहे सगळी...

  • @sarkarsarkar9130
    @sarkarsarkar9130 8 месяцев назад

    साहेब खरोखर तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि मी स्वतः जेलमध्ये राहून आलेला आहे मला माहित आहे की काय त्रास होतो ते आणि आज कोल्हापूर जिल्ह्यात धुळखात भरपूर केसेस पडलेले आहेत.
    आपला नंबर द्यावा अशीच केस आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे अजून तो आतच आहे
    त्याच्या विरोधी हे केस रिचार्ज करून घेऊया म्हणून सांगत असताना सुद्धा कोर्ट नाही म्हणत आहे त्यांना शिक्षा लावावी लागेल म्हणतात

  • @snehamomlifestyle
    @snehamomlifestyle 9 месяцев назад +7

    सरकारने 20 ववर्षं भरपाई घ्यावी

    • @ravi801g
      @ravi801g 9 месяцев назад +1

      Right 👍

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4yd 9 месяцев назад +9

    षंढ विधान की जय हो.

  • @sandeepwadpillay5533
    @sandeepwadpillay5533 9 месяцев назад +6

    Vishnu ji na Bharpai bhet lich pahije
    Ani jya lokan mule he ghadle tyanchyabar karvahi jhali pahije

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 3 месяца назад +1

    सर्व साक्षी, पुराव्यांची छाननी न करता गुन्हे गार ठरवणारा न्यायाधीश ला शिक्षा झाली पाहिजे

  • @AKbhaiSpeaks
    @AKbhaiSpeaks 9 месяцев назад +5

    भारतीय सिस्टम 👌👌
    भिकारचोट सिस्टम

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 9 месяцев назад +4

    खरा माणूस प्रथमेश❤️

  • @vaibhavbagal9942
    @vaibhavbagal9942 9 месяцев назад +2

    सरकारी कामकाज असे चालते खूप वाईट. असे अनेक जन असतील.सरकारने मदत केली पाहिजे

  • @shivajipatil301
    @shivajipatil301 9 месяцев назад +4

    त्याला येथून पुढे जिवंत असे पर्यंत त्याचा सर्व खर्च करण्यात यावा..त्याला नवीन घर बांधुन द्यावे.. त्याला नोकरी द्यावी..त्याला सर्व सुख सुविधा देण्यात याव्यात

  • @buntybhai8105
    @buntybhai8105 9 месяцев назад +8

    ही असली न्याय व्यवस्था शी😢

  • @dilmhatre8009
    @dilmhatre8009 9 месяцев назад +10

    पैसे फेको खुद को बचाव.. नाय वेवस्था आंधळी आहे... पुन्हा एकदा सिद्ध झालं पैसा श्रेष्ठ.. माणुसकी नाही..

  • @smitavarose8565
    @smitavarose8565 13 дней назад

    अशी माहिती दिली डोळ्यात पाणी भरून आलं खूप दुःख देणया गोष्ट आहे

  • @sachinbhalke7975
    @sachinbhalke7975 3 дня назад

    विष्णू नाही असे भरपूर काय भाऊ आहे किती नेत्यांच्या दबाव खाली व पोलिसांच्या दबावाखाली बळी पडलेले आहे

  • @prashantrane7774
    @prashantrane7774 9 месяцев назад +15

    SC ST Act चा दुरुपयोग 😢😢😢

  • @Hk_Style_S
    @Hk_Style_S 9 месяцев назад +3

    असे किती लोक आहे नाशिक जेल असो किंवा दुसरे

  • @user-rx5ui7oc3p
    @user-rx5ui7oc3p 9 месяцев назад +6

    इथले पोलीस आणि न्यायव्यवस्था सारखेच कित्येक निरपराध लोक यांच्यामुळे देशोधडीला लागली असतिल देव जाणे..

  • @itsamoljadhav
    @itsamoljadhav 13 дней назад +1

    भारतीय न्यायव्यवस्था ही दोन प्रकारची आहे. इथे गरिबांसाठी वेगळा आणि श्रीमंत लोकांसाठी वेगळा न्याय दिला जातो.
    श्रीमंत लोक गुन्हा करून निर्दोष सुटतात..
    आणि गरिबांना निर्दोष असताना सुद्धा शिक्षा दिली जाते...
    या धरतीवर गरीब म्हणुन जन्म घेणे कोणत्याही जनावरापेक्षा कमी नाही...😢

  • @sidhantzanjare2054
    @sidhantzanjare2054 9 месяцев назад +16

    ह्यावर एक काही पर्याय.
    1 सरकार नी विष्णू ला 20 वर्षाचा मोबदला म्हणून सरासरी कमाई द्या वी, व खोटे आरोप करणारे, अटक करणारे पोलीस, शिक्षा देणारे न्यायाधीश, ह्या सर्वाना अटक करून ह्यांच्यावर खटले चालवा. नाहीतर
    2 विष्णू नी ह्या सर्वाना संपवावं आणि परत जेल मध्ये जावं.

    • @girishsawant3266
      @girishsawant3266 9 месяцев назад

      विष्णू तिवारीच्या प्रकरणात खोटे आरोप करणाऱ्यांना आता जन्मठेप किंवा फाशी झाली पाहिजे. आणि या प्रकरणाची, पुराव्यांची नीट तपासणी न करता विष्णूला शिक्षा दिली त्या हरामखोर न्यायाधीशांना फाशी दिली पाहिजे.
      या सर्वांनी मिळून केवळ विष्णू तिवारीलाच नाही तर त्याच्या पूर्ण कुटूंबाचा बळी घेतला आहे.
      विष्णू तिवारी आणि त्याच्या कुटूंबाला न्याय मिळालाच पाहिजे.

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 7 месяцев назад +3

      कसली कमाई?केवळ पैशांतील? सरकार विष्णुचं तारुण्य त्याला परत देऊ शकेल?

    • @user-ds1zg4cj3t
      @user-ds1zg4cj3t 5 месяцев назад

      Vishnula one koti milayala pahije

  • @annapurnachikale6820
    @annapurnachikale6820 8 месяцев назад +3

    हे ऐकून खूप दुःख झाले.

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch 9 месяцев назад +17

    हेच आपल संविधान, कायदा.. 😔 गरीब अजून गरीबचं आहे. चोर देशाचा मंत्री होतो, आणि 12तास अभ्यास करून Upsc करून पास झालेले अधिकारी त्यांना सलाम करतात..

  • @digital_indian
    @digital_indian 7 месяцев назад +2

    ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, आणि अशा घटना सर्वसामान्य लोकांना सहन‌ कराव्या लागतात, कारण गरीब असल्याने गैरफायदा घेतला जातो. पैश्यासाठी सर्व काही विकले जातात 😢 आणि सर्व सामान्य माणसाला याची झळ बसते.

  • @ladhanews
    @ladhanews 2 месяца назад

    अशा अनेक घटना आहेत. ज्यामुळे हजारो लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या घटनेत राजकीय लोकांचा समावेश असल्याने हे कुटुंब जाणुन बुजुन उद्ध्वस्त केलं गेलं. दोन भावांचा मृत्यू एकाच कारणाने झाला यातही संशय येतो..

  • @terawmordenshipking2317
    @terawmordenshipking2317 9 месяцев назад +5

    पैसे वाल्यांचा कोठा म्हणजे कोर्ट न्यायव्यवस्था

  • @blufmaster1234
    @blufmaster1234 9 месяцев назад +3

    काय उपयोग अश्या न्याय व्यवस्थेचा?
    काय परिणाम होत असेल अश्या अनेक विष्णुवर?? ह्या पूर्ण प्रकरणात पोलीस पासून जज पर्यंत कोणालाही काहीही फरक पडलेला नसेल कोणाचं आयुष्य अस उध्वस्त करण्यात ह्या सर्वांचा वाटा असूनही हे सर्व निर्दोष। अन त्या महिले विषय न बोललेलंच बर

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 8 месяцев назад

      आत्मा हा परमात्मा आहे त्याचा शाप मिळेल

  • @vairagkarmultiservices368
    @vairagkarmultiservices368 8 месяцев назад +1

    विष्णु तिवारी ला न्याय आता तरी मिळाला पाहिजे... असे किती निर्दोष विष्णु ही जेलमधे सडत असतील..... शिक्षा उपभोगल्यावर निर्दोष म्हणावे यांसारखे दुर्दैव नाही.....