खूपच सुंदर अप्रतिम वर्णन महिलांनी केलं ते योग्य केले योग्य वेळी त्याला न संपवल्यामुळे महिलांना पुढाकार घ्यावा लागला त्यांना दुर्गेत रूप दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं सलाम माझ्या महिलांनो अशी वेळ आल्यास महिला मागे राहणार नाहीत याची सरकारने आणि काही देणे पण नोंद घ्यावी अभिमान मला माझ्या महिलांचा
गुंडाला संपवल विषेश कौतुक करणारी घटना आहे तरी पण विषय संपला नाही कारण त्याचे सोबत चे 40 गुंड कुठे आहे याचा न्यायालयाने विचार करून पोलिसांना त्या गुंडावर देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत .
Vyavastha sampurn abhyas purn aste pan ti chalvnare saksham nastil tar mag he ase hote. Aso tumacha raag nakki konavar ahe he lakshat ale pan jau de to ek swatantr vishay ahe..Ani tya sathi vaicharik dnyan garjeche ahe .
या न्यायाधीशां कडे इतकी संपत्ती असते कि तुम्ही मोजता मोजता थकल पण तुम्ही RTI त्यांच्याबर दाखल करू शकत नाही हि आपली न्याय व्यवस्था आहे. एखादी महिलेवर अत्याचार झाला हे सिद्ध झाल्यावर आजन्म सश्रम कारावासाची शिख झाली पाहिजे अन्य त्याची वर्ष ५० असली पाहिजे..
हे पोलीस व न्याय यंत्रनेच failure आहे. वेळेवर न्याय मिळाला नही तर असच होणार. भविष्यात अराजक्ता मजणार आहे दुर्दैवाने. न्यायालय किती तारखा देतात यावर नियंत्रण पाहिजे. सर्वे अर्थहीन होत चाललं आहे.
एक नंबर....त्या महिलांना सलाम 👍🏻 आणि ज्या महिलांन वर अन्याय होतो त्याचे भाऊ आणि वडील असे कसे गप्प राहतात आपण छत्रपतींचे वशज आहोत... असं घडलं का त्याला संपवल्या शिवाय घरी नाही यायचं असं सगळ्यांनी ठरवलं तर हे होणारंच नाही...
अरे पण पहिला गुन्हा झाल्यावर तो आता कसा गेला नाहीं, एवढे गुन्हे झाले, तर पोलीस काय झोपले होते. कोण कोण आमदार आणि पोलीस होते त्या काळात, त्यांचे पण निलंबन करा.
पोलिसांनी योग्य वेळीच त्याच्यावर कडक कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती. पोलिसांचा मोठा दोष आहे! त्यांच्यावर प्रथम कारवाई करायला पाहिजे! की एवढ्या क्रूर, विकृत, गुन्हेगारावर ॲक्शन का घेतली नाही????
ह्यावर घटनेवर "200 हल्ला हो" हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आपण सर्वांनी तो नक्की पहावा रिंकू राजगुरू हिने ह्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे . त्या मध्ये वास्तव पूर्णपणे दाखवले आहे
त्या २०० महिलांनी चांगले काम केले आहे. न्यायालयावर विश्वास आहे पण न्यायालय पुराव्यास अनुसरून आरोपीला शिक्षा करते. त्या आरोपीला मारलं हे खूप चांगले काम झाले आहे.
कोर्टात न्याय फार उशिरा मिळतो. तो न्याय मिले पर्यंत त्या अक्कू यादव ने आणखी काही महिलांचे बळी घेतले असते. त्यामुळे त्या २०० महिलांनी जे केले ते एकदम बरोबर केले. त्यांना salute
दया तिचे नाव भुतांचे। आणीक निर्दालन कंटकांचे ॥ ॥ संत तुकाराम ॥ जय हो रैद्र रुपी दुर्गेश्वरी माता... नरेंद्र मोदी सांस्कृतीक विचार मंच श्री क्षेत्र देहू पुणे चित्रकार- प्रेम राधाबाईबाबू माने श्री क्षेत्र देहू पुणे...
@@rahulkulkarni965rajkiya nete jevha support deta tevha police kai krnar.. Apan ch tr nete nivdun deto na mg te nete ashe lok palta ani ashe lok ashe kaam krta
आधीच जर लोक एकत्र आले असते तर किती तरी लोक वाचले असते पण अस होत नाही खूप काही गमावल्या वर लोक जागे होतात जेव्हा सुरुवात होते तेव्हाच एकी दाखवायची मग कोणाची हिम्मत एवढी वाढणारच नाही
हे काम पुरुषांचे होते पण ते षंढ ठरले .खरच या माय बहीणींच्या शक्तीला माझा सलाम.
जे महिलांनी कैल ते खरोखरच चांगले केले कारण न्यायालयात न्याय लवकर मिळत नाही अश्या नराधमाला लवकर संपविणे ही गरज होती
Mailani ke lete yogya Akela
खूपच सुंदर अप्रतिम वर्णन महिलांनी केलं ते योग्य केले योग्य वेळी त्याला न संपवल्यामुळे महिलांना पुढाकार घ्यावा लागला त्यांना दुर्गेत रूप दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं सलाम माझ्या महिलांनो अशी वेळ आल्यास महिला मागे राहणार नाहीत याची सरकारने आणि काही देणे पण नोंद घ्यावी अभिमान मला माझ्या महिलांचा
अगदी योग्यच केलं होतं त्या महिलांनी 👌👍🏻
महिलांचे व त्यांना निर्दोष सोडणाऱ्या न्याय दिशांचे सुद्धा मनापासून स्वागत🎉
न्या.व्हि. टी. सुर्यवन्शी सध्या वर्धा येथे कार्यरत आहेत्..
200महिलांनी चांगलं केलं आणि पोलिसांनी त्या महिलांवर केस पण नाय केली पाहिजेल कारण जे पोलीस नाय करू शकले ते त्या महिलांनी केलं 👌👍🏻
कोर्टात जे केले ते योग्यच होते. अश्या नराधमांना भर चौकात ठोकून काढले पाहिजे. जय शिवराय
गुंडाला संपवल विषेश कौतुक करणारी घटना आहे तरी पण विषय संपला नाही कारण त्याचे सोबत चे 40 गुंड कुठे आहे याचा न्यायालयाने विचार करून पोलिसांना त्या गुंडावर देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत .
त्या दोनशे महीलांना मानाचा मूजरा🎉🎉🎉
त्यामहिलांना शत शत प्रणाम .जय श्रीराम.
त्या सर्व महिलांना सलाम 👍
अशा गुन्हेगारांना पोलिस पैसे खावून संरक्षण देतात म्हणून त्यांची हिंमत वाढते !
यांचे एन्काऊंटर चे करायला हवे !
Right
नालायक न्यायव्यवस्थेमुळे नागरिकांना असा निर्णय घ्यावा लागला. पण निर्लज्ज न्यायव्यवस्था अजूनही सुधारली नाही. न्यायव्यवस्थेवर थूं
U r absolutely ryt saying 👍
न्याय व्यवस्था थू.
Nyayvyavshta rajkiya nete chalvta.. Adhi ashe lok nivdun dya je layak ahe.. Nalayak nai
Vyavastha sampurn abhyas purn aste pan ti chalvnare saksham nastil tar mag he ase hote. Aso tumacha raag nakki konavar ahe he lakshat ale pan jau de to ek swatantr vishay ahe..Ani tya sathi vaicharik dnyan garjeche ahe .
या न्यायाधीशां कडे इतकी संपत्ती असते कि तुम्ही मोजता मोजता थकल पण तुम्ही RTI त्यांच्याबर दाखल करू शकत नाही हि आपली न्याय व्यवस्था आहे. एखादी महिलेवर अत्याचार झाला हे सिद्ध झाल्यावर आजन्म सश्रम कारावासाची शिख झाली पाहिजे अन्य त्याची वर्ष ५० असली पाहिजे..
😊कायदा हातात घेणे ....
कायदा जर पळवाटा देत असेल तर तो असाच सांभाळावा लागतो.
Congratulations to all women. Hats off 👏
योग्यच न्याय दिला की सर्व महिलानी ,
आशाच महिलांची आज देशाला गरज आहे
200 शुर वीर रणरागिणी....⚔️
हे पोलीस व न्याय यंत्रनेच failure आहे. वेळेवर न्याय मिळाला नही तर असच होणार. भविष्यात अराजक्ता मजणार आहे दुर्दैवाने. न्यायालय किती तारखा देतात यावर नियंत्रण पाहिजे. सर्वे अर्थहीन होत चाललं आहे.
Right
Tya 200 mahilena nay midala😊
सुंदर विवेचन. पप्पू यादव सारखे अनेक नराधम आजही कमकुवत कायद्याचा आधार घेत समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत.त्यांना हेच शासन योग्य.
त्या रणरागिणींना माझा मानाचा मुजरा .......!!!!!!
तुम्ही जे आज अस म्हंटले की तुम्ही पाहतंय विषयच भारी.. असच म्हणजा .. भारी वाटत..
सलाम त्या 200 महिलांना.
हेच अशा व्यक्तीबाबत घडू शकते व जनता न्याय खेचून घेते
महीलांना न्याय मिळाला असता तर ही घटना घडली नसती.
100 % right action of the women.
Ms Narayane should be confered bravery award.
त्या मातांना माझा मुजरा
न्यायाधीश याचे फार फार आभार
खरच या सर्व महिलांना माझा मानाचा मुजरा. अशा महिलांचीच आज देशाला गरज आहे. Very good job..❤
फालतु न्याय व्यवस्था आहे..त्याचा परिणाम.. बंद करा न्यायालय ..
Right
एक नंबर....त्या महिलांना सलाम 👍🏻 आणि ज्या महिलांन वर अन्याय होतो त्याचे भाऊ आणि वडील असे कसे गप्प राहतात आपण छत्रपतींचे वशज आहोत... असं घडलं का त्याला संपवल्या शिवाय घरी नाही यायचं असं सगळ्यांनी ठरवलं तर हे होणारंच नाही...
अगदी योग्य केले त्या महिलांनी
गुन्हेगार आणि जामीन हे भारतीय न्यायव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. लाजिरवाणे वैशिष्ट्य😢....
ते अमेरिकाच पण वैशिष्ट्य आहे पूर्ण भांडवलशाही अर्थवस्था हेच आहे
@@456-fr2eq अनेक देशात गुन्हेगारांना जामीन मिळतो, पण अनेक निर्बंध ही लागू होतात. भारतात जेल मधून सुद्धा निवडणुका जिंकता येत होत्या हे दुर्दैव.
अतिउत्तम 👌👌 असपनं तो १०-१५ वर्षाची शिक्षा भोगुन नंतर मोकाटं असाच फिरला असता....
अरे पण पहिला गुन्हा झाल्यावर तो आता कसा गेला नाहीं, एवढे गुन्हे झाले, तर पोलीस काय झोपले होते. कोण कोण आमदार आणि पोलीस होते त्या काळात, त्यांचे पण निलंबन करा.
Chutya system bhava kiti bekar halat zali asel tithlya lokanchi😢
Ho na
Police nehemich zoplele astat. Je jage astat te paise khanyachya mage astat. Mhanun asa kayda hatat ghyava lagto. Nahitar ulhasnagerchi rinku patil, dombivlchi gavare yancha kay zala te policani pranjalpane sangava. Tyana kuthla nyay milala te hi janatela jahir patvun dyava.
पोलिसांनी योग्य वेळीच त्याच्यावर कडक कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती. पोलिसांचा मोठा दोष आहे! त्यांच्यावर प्रथम कारवाई करायला पाहिजे! की एवढ्या क्रूर, विकृत, गुन्हेगारावर ॲक्शन का घेतली नाही????
पोलीस त्यामुळेच विश्वासू नाहीत.... डिपार्टमेंट बदनाम आहे ह्या सगळ्यामुळे
आगदी बरोबर आहे त्या महिलांना १००तोफि ची सलामी
Great 👏👏 योग्य न्याय केला महिलांनी
खरंच या महिलांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करायला पाहिजे
Ekdam mast kaam kel... Salute all women 💪❤😢
त्यांनी केलं ते योग्य होतं कुठपर्यंत कोर्टाची वाट बघत बसणार. परत दुसरा आकु तयार व्हायला नको
माज असाच जिरवायचा
या महिलांचं हार्दिक अभिनंदन !
लय उशीर केला राजेहो एपिसोड हा विषय
Woman were absolutly correct.No one can touch there chastity.Salute you my sisters and mothers.
खुप छान असा महिलांच्या निर्णय
खूप छान केलं असं प्रत्येक महिलेला सपोर्ट मिळालं तर सगळ्या आपल्या माता भगिनी न्याय मिळेल अन्ायाविरुध्द लढण्याची प्रेरणा मिळेल
खरं पाहता हया गोष्टीला संपूर्णतः भ्रष्ट पोलिस आणि न्याय व्यवस्था आहे. इतके सगळे होई पर्यन्त न्याय व्यवस्था आणि पोलिस अधिकारी झोपले होते का?
नक्कीच महिलांनी केलेलं कृत्त्य योग्य आहे.
अगदी बरोबर केले
कायदा आहे म्हणून फायदा आहे त्यामुळे अश्या लोकांचं भावत
एकदम बरोबर केले महिलांनी
हा च खरा न्याय ।
Terrorism must be finished like that! त्या २०० महिलांचे खूप अभिनंदन
बरोबर अशा लोकांना असंच केलं पाहिजे नागडं करून जीव
Stri hi aadimayecha avatar aahe he mahilani sidhh kel.hats off .khup chhan kel.swasanrakshanasthi .kel ya aadimayene .
अत्यंत योग्य केले.
ह्यावर घटनेवर "200 हल्ला हो" हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आपण सर्वांनी तो नक्की पहावा रिंकू राजगुरू हिने ह्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे . त्या मध्ये वास्तव पूर्णपणे दाखवले आहे
रिंकू होती का त्यात? लिंक पाठवलं हो दादा बघू तर द्या चित्रपट आणि विशेष अभिनय
1
Rinku rajguru cha shett mari role nhi tyat ..movie khalla sagla upendra limaye ji ni.
@@vaibhavgodhade6520 त्याने काय रोल केला रे त्याचा जास्त रोल च नाही आहे मूव्ही मध्ये
Murder in courtroom नावाची netflix documentary पण आहे
दुष्टांचा सर्वनाश हाच एकमेव मार्ग आहे
EK NO
KAM MAHILAHOOOOOOOO❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥
1 नंबर काम केले महिला यांनी केली
या घटनेनंतर कोर्टाने आणि सरकारने निर्णय घ्यायलाच हवा की आपण कायद्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे
Je kel te barobar kel ❤
महिलांनी इतिहास घडवला
अगदी योग्य
न्याय व्यवस्था अतिशय सुंदर आहे परंतु अंमलबजावणीत दुजा भाव होता कामा नये
Right way.
राजकारणी आणि पोलिस जबाबदार आहेत.
Ek number kele. Lokani. Asech karayla paahije
त्या वेळेचे तिथले आमदार खासदार, त्यांच्यावर पण थू.
सर्व महिलांनी योग्य केलं
या केस मध्ये पोलिस दोषी वाटतो कारण. वेळीच कारवाई. क्षाली असती तर महिलेवर अत्याचार झाले नसते व त्या नी. कायदा हातात घेतला नसता
योग्य होते
अगदीच योग्य केल महिलांनी
नागपूरला पोलीस आयुक्त झोपा काढत होते का
महिलांनी केलं ते अगदी योग्य केलं... आपल्या देशाचे सडके कायदे नी कुचकामी, भ्रष्टाचारी पोलीस सामान्य जनतेच काय खाक संवरक्षण करणार 😡
त्या महिलांनी योग्य निर्णय घेतला
त्या २०० महिलांनी चांगले काम केले आहे. न्यायालयावर विश्वास आहे पण न्यायालय पुराव्यास अनुसरून आरोपीला शिक्षा करते. त्या आरोपीला मारलं हे खूप चांगले काम झाले आहे.
Salute you all my sisters
कोर्टात न्याय फार उशिरा मिळतो. तो न्याय मिले पर्यंत त्या अक्कू यादव ने आणखी काही महिलांचे बळी घेतले असते. त्यामुळे त्या २०० महिलांनी जे केले ते एकदम बरोबर केले. त्यांना salute
200 महीलाचा निरणय बरोबर
Very nice
Ek no ❤❤❤
महिलांनी अगदी योग्य केलं
याच प्रकारे निर्णय घेतले पाहिजे
खुप छान काम केले आहे
बरोबर आहे
जिथे न्याय मिळत नाही तेथे हेच योग्य आहे महिलांनी केल ते योग्य केल 🙏
योग्य होते.
महिलांनी बरोबर केले आहे
I’m Support women
बरोबर होत
जे घडलं तेच योग्य होत
Tya mahilani yogya kel ❤❤❤
पोलीस या गुन्हेगार ला सोडत होते त्या पोलीस स्टेशन ला सजा भेटली पाहिजे
Very good
अशी घटना देशात पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासन आणि लक्ष द्यावे
अक्कू प्रवृत्तीचा जाहीर निषेध
दया तिचे नाव भुतांचे।
आणीक निर्दालन कंटकांचे ॥
॥ संत तुकाराम ॥
जय हो रैद्र रुपी दुर्गेश्वरी माता...
नरेंद्र मोदी सांस्कृतीक विचार मंच
श्री क्षेत्र देहू पुणे
चित्रकार- प्रेम राधाबाईबाबू माने
श्री क्षेत्र देहू पुणे...
तीनशे च्या वर बलात्कारकेलं होते .
जामीन -बलात्कार -अटक -जामीन -बलात्कार
बापरे, पोलीस काय करत होते एवढं सर्व होत असताना?
@@rahulkulkarni965rajkiya nete jevha support deta tevha police kai krnar.. Apan ch tr nete nivdun deto na mg te nete ashe lok palta ani ashe lok ashe kaam krta
@@GJadhav1709 काही अंशी बरोबर आहे तुमचं
@@rahulkulkarni965 अटक करत असत. नंतर त्याला जामीन मिळत असे
त्या महिलांनी योग्य तेच केल आहे.त्यांचं आभिनंदनच केल पाहीजे.
विदर्भ बोलते ना भाऊ❤❤❤❤❤❤❤
आधीच जर लोक एकत्र आले असते तर किती तरी लोक वाचले असते पण अस होत नाही खूप काही गमावल्या वर लोक जागे होतात जेव्हा सुरुवात होते तेव्हाच एकी दाखवायची मग कोणाची हिम्मत एवढी वाढणारच नाही