शेडगे सर, अतिशय अवघड आणि अनभिज्ञ विषय आहे . हे काम कौशल्यपूर्ण आहे.तुरुंगातील आरोपीचे मनोविज्ञान समजून घेणे ही जबाबदारी सांभाळणे, ही तारेवरची कसरत आहे.
बऱ्याच गोष्टी ज्या कधी माहीतच नव्हते ते सारं माहिती झालं.सरांच शांततेनं सर्व सांगणं अगदी कौतुकास्पद आहे 🙏🏻 इतके जबाबदारीचे काम संयमाने करणे हे विशेष कौतुकाचे आहे 🙏🏻
Oh what a fantastic podcast ! this brilliant officer has explained the whole process, importance and rehabilitation of the most feared but ignored yet inseparable branch of government in simple words. The podcaster tries to trap the officer by his words but the way the officer dodges the questions makes the podcast even more interesting.
जेवढं मिटवता येईल तेवढं मिटवा नंतर पच्छाताप होतो ज्याच्या सोबत भांडण केली त्याच्याच पाया पडावे लागते त्यापेक्षा आत्ताच पाया पडून माघार घ्या
मी स्वतः जवळून सर ना बघितलोय कलंबा जेल मध्ये सर खरच खूप ग्रेट आहेत आणि कडकं खूप आहेत
Great job Sir
मी होमगार्ड आहे भाई जेल ला ड्युटी आहे बेकार परिस्थिती आहे जेल मध्ये😮चांगलं वागा
खुप छान माहिती मिळाली साहेब 🙏🏻
शेडगे सर, अतिशय अवघड आणि अनभिज्ञ विषय आहे . हे काम कौशल्यपूर्ण आहे.तुरुंगातील आरोपीचे मनोविज्ञान समजून घेणे ही जबाबदारी सांभाळणे, ही तारेवरची कसरत आहे.
बऱ्याच गोष्टी ज्या कधी माहीतच नव्हते ते सारं माहिती झालं.सरांच शांततेनं सर्व सांगणं अगदी कौतुकास्पद आहे 🙏🏻 इतके जबाबदारीचे काम संयमाने करणे हे विशेष कौतुकाचे आहे 🙏🏻
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खूप छान सर तुम्ही खूप छान काम करतात … ❤
Mast video. Chhan Topic.
Oh what a fantastic podcast ! this brilliant officer has explained the whole process, importance and rehabilitation of the most feared but ignored yet inseparable branch of government in simple words.
The podcaster tries to trap the officer by his words but the way the officer dodges the questions makes the podcast even more interesting.
खूप सुंदर माहिती साहेब
खूप छान जेलर साहेब
Khup Chan mahiti
खूप सुंदर माहिती. 👌🏻👌🏻
Kharokhar khupach chhan sir
True facts.....Nice thaughts... And..Guidance..
Great
Brilliant ❤️
छान माहिती सर
👌🏻
❤❤
lucky bisht🎉 काहीतरी वेगळं सांगतो सर😊
अरे केळेश प्रत्येक राज्यात वेगवेगळ असत सगळीकडे सारखं नसतं 😂
सर, प्रत्येक गुन्हेगार तुमच्या स्वभावाने सुधारु शकतो!
👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉👌👌👌
🎉🎉🎉👍👍👍🌹🌹🌹👌👌👌
साहेब
येरवडा कारागृहाचे बैंद्रे साहेब जेव्हा कारागृह अधीक्षक होते तेव्हा तुम्ही २ स्टार जेलर होता.
चला जाऊ जेल ला 😂😂😂
बऱ्याच गोष्टी गोट्या आहेत मी जाई मधे 4 वर्ष होतो ह्या अधिकारी पेक्षा मला कसं सांगायचं मला खूप अनुभव आहे
Shamkant shegde in Kolhapur
हे काहीच नसतं त्या ठिकाणी फार बिकट अवस्था असते
देशा मध्ये सर्व सिस्टमचा सत्यानास झाला आहे
Jail madhe 4-5 divas karmat nahi nantar group zhalyavar khup maja yete
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तुम्ही ला काय माहिती
Came here after insta reel of madspirittalks 😊
अर्थर रोड मध्ये असं नाही... जेल एवढं छान असत तर 😂 काय पण...
Drugs Talwari koyte arms and ammunition,this is failure of police department
University aste jail mhanje
जेल मधे