Mad Spirit Talks
Mad Spirit Talks
  • Видео 237
  • Просмотров 1 263 365
Lockdown, बंद पडलेला बिझनेस, नैराश्य, UPSC आणि पुनश्च हरि ओम! | पृथ्वीराज सावंत | Madspirit Talks
घरातलं सुखवस्तू वातावरण... सगळी लोकं सरकारी नोकरदार आणि मुलानंही तेच करावं अशी अपेक्षा.. पण मुलाच्या डोक्यात वेगळंच काही! प्रत्येक कुटुंबात कोणीतरी बंडखोर असतो..हा त्यातलाच. आधी हाॅटेलचा व्यवसाय सुरू केला आणि लाॅकडाऊन पर्यंत तो बंद पडला...मग आयुष्यात आलं ते नैराश्य आणि आठवले ते छत्रपती शिवाजी महाराज...त्यामुळे स्वतःच्या strength चा विचार केला आणि पुन्हा व्यवसायाची सुरुवात करायचं ठरवलं..
हाच जिद्दीचा, हार न मानणार्‍या वृत्तीचा प्रवास आजच्या पाॅडकास्ट मध्ये...
Guest : पृथ्वीवर सावंत ( Founder & CEO - The Yagni)
Host: माधव पाटणकर
Videography and Editing: Magical Studio, Pune
Просмотров: 200

Видео

पुरुषांचे होणारे छळ, AFFAIRS, Fake cases, Gender Neutral Law आणि संवाद | @drsabiha.marathi
Просмотров 46 тыс.16 часов назад
स्त्रीकडून पुरुषाचा छळ होतो का? पुरुषाची प्रेमाची व्याख्या काय ? इतर गोष्टींचा बदला स्त्रीकडून बेडरुममध्ये घेतला जातो का? आपल्या पार्टनरकडून पुरुषांना नक्की हवंय काय? अशा अनेक प्रश्नांबद्दल झालेली चर्चा आजच्या पाॅडकास्ट मध्ये Leading Sex Coach डाॅ. सबिहा यांच्यासमवेत... Guest : Dr.Sabiha Inamdar (Sex & Relationship Expert) Host : माधव पाटणकर Videography & Editing : Magical Studio, Satara ruclip...
कोटी - कोटीचे टर्नओव्हर्स, व्यवसायातली Stagnancy, Procrastination, Systems, Mindset- मिनिष उमराणी सर
Просмотров 1,4 тыс.14 дней назад
मराठी उद्योजक आहेत कुठे? असा विचार करणार्‍या मराठी माणसाच्या डोळ्यादेखत मराठी उद्योजकांची संख्या एवढी वाढत गेली की या घडीला उद्योग समस्यांशी निगडीत Mentoring ही एक आवश्यक बाब बनली आहे. यामुळेच Business Growth Mentor श्री. मिनिष उमराणी सर यांच्यासोबत उद्योजकीय mindset, पिढीजात चालत आलेल्या व्यवसायांच्या यशाचे गमक आणि अनेक उद्योजकांना व्यवसायिक वाढ करताना मोठा अडथळा येतो त्या व्यावसायिक systems ब...
दारू पिणाऱ्याला दारुडा म्हणू नका पण... | Dr. Sandeep Kate | Satara Hill Half Marathon
Просмотров 1,4 тыс.21 день назад
कोणतीही गोष्ट यशस्वी झाल्यानंतर ते यश हे अचानक मिळालेलं यश आहे असं बघणाऱ्याला वाटतं... पण त्यासाठी पडद्यामागे अहोरात्र जी मेहनत चालू असते ती बघितल्याशिवाय डोळ्यासमोर येत नाही. 'सातारा हाफ हिल मॅरेथॉन' ही संकल्पना च एका डॉक्टरांना मॅरेथॉन आपल्या शहरात झाली पाहिजे या भावनेतून निर्माण झाली. पाहिल्यावर्षी केवळ शेकड्याच्या संख्येत आलेले लोक तिथून पुढे मात्र प्रचंड संख्येने सहभागी होऊ लागले आणि आज ही...
मुलांना पालकांकडून हवंय काय?| सौ. भाग्यश्री ढाणे | Madspirit Talks
Просмотров 88528 дней назад
प्रत्येक पिढीसमोर येणारी आव्हानं वेगळी तशीच ती त्या पिढीच्या पालकांसाठी सुद्धा वेगळीच.. मुलं त्यांच्या व्यापात आणि पालक त्यांच्या... या परिस्थितीत मुल आणि पालक यांच्यात सुसंवाद होणं, जे की अपेक्षित आहे त्यामध्ये अपेक्षा येतात. पण या अपेक्षांचा मुलांवर आणि पालकांवर काय परिणाम होत आहे? पालकांचं पालकत्व आताच्या पिढीला कसं हवंय याबद्दल चर्चा आजच्या पाॅडकास्ट मध्ये Dhane's Innovative Academy च्या CE...
आधुनिक राजकारणाचा दृष्टीकोन! | MadSpiritTalks |पाटणकर गुरुजी #commonmanmedia
Просмотров 813Месяц назад
आधुनिक राजकारणाचा दृष्टीकोन! | MadSpiritTalks |पाटणकर गुरुजी #commonmanmedia
Decoding- वास्तुशास्त्र's effect! श्री. प्रशांत धुमाळ (वास्तुशास्त्र Consultant) | Madspirit Talks
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
Decoding- वास्तुशास्त्र's effect! श्री. प्रशांत धुमाळ (वास्तुशास्त्र Consultant) | Madspirit Talks
कारागृह - गुन्हेगारांचं सुधारगृह - From Jail Superintendent to सामान्य जनता संवाद | Madspirit Talks
Просмотров 18 тыс.Месяц назад
कारागृह - गुन्हेगारांचं सुधारगृह - From Jail Superintendent to सामान्य जनता संवाद | Madspirit Talks
UPSC & UPSC Aspirants | Arunraj Jadhav | Chandrakant Somvanshi | Madspirit Talks | Marathi Podcast
Просмотров 850Месяц назад
UPSC & UPSC Aspirants | Arunraj Jadhav | Chandrakant Somvanshi | Madspirit Talks | Marathi Podcast
The Art of Being Confident ft. Gauri Gurav | Softskills | Madspirit talks | Marathi Podcast
Просмотров 2 тыс.2 месяца назад
The Art of Being Confident ft. Gauri Gurav | Softskills | Madspirit talks | Marathi Podcast
हस्तरेषांचे रहस्य आणि विधिलिखित घटना! | हस्तरेषा तज्ञ - राजेश पारखी | Madspirit Talks
Просмотров 2,5 тыс.3 месяца назад
हस्तरेषांचे रहस्य आणि विधिलिखित घटना! | हस्तरेषा तज्ञ - राजेश पारखी | Madspirit Talks
सातारकरांची 'स्वार्थी' धडपड !
Просмотров 8383 месяца назад
सातारकरांची 'स्वार्थी' धडपड !
शिक्षण, करिअर, लग्नं, प्रेगनन्सी आणि......(योग्य?) वय! | स्नेहल चव्हाण | Madspirit Talks
Просмотров 9 тыс.3 месяца назад
शिक्षण, करिअर, लग्नं, प्रेगनन्सी आणि......(योग्य?) वय! | स्नेहल चव्हाण | Madspirit Talks
आता लक्ष्य USA ऑलिंपिक | साताऱ्याची धावपटू अनुष्का कुंभार
Просмотров 1,1 тыс.3 месяца назад
आता लक्ष्य USA ऑलिंपिक | साताऱ्याची धावपटू अनुष्का कुंभार
कॅलक्युलेटर पेक्षा फास्ट गणितं सोडवता येतात? Myth की Reality? | किरण पाटील | Madspirit Talks
Просмотров 1,5 тыс.4 месяца назад
कॅलक्युलेटर पेक्षा फास्ट गणितं सोडवता येतात? Myth की Reality? | किरण पाटील | Madspirit Talks
अंकांभोवती फिरते दुनिया - ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे | Madspirit Talks
Просмотров 1,6 тыс.4 месяца назад
अंकांभोवती फिरते दुनिया - ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे | Madspirit Talks
करणीबाधा.. कालसर्प योग.. कुंडली आणि शास्त्र - ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे | Madspirit Talks
Просмотров 3,6 тыс.4 месяца назад
करणीबाधा.. कालसर्प योग.. कुंडली आणि शास्त्र - ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे | Madspirit Talks
जशी पालेकरांची आज चौथी पिढी तशी ग्राहकांचीही चौथी पिढी | Mad spirit talks
Просмотров 1,2 тыс.6 месяцев назад
जशी पालेकरांची आज चौथी पिढी तशी ग्राहकांचीही चौथी पिढी | Mad spirit talks
Mad Spirit Talks Clips | Madspirit Talks
Просмотров 4916 месяцев назад
Mad Spirit Talks Clips | Madspirit Talks
2024 मध्ये शनी करणार कर्माचा हिशोब - ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे | Madspirit Talks
Просмотров 39 тыс.6 месяцев назад
2024 मध्ये शनी करणार कर्माचा हिशोब - ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे | Madspirit Talks
Sexual Compatibility, Intimacy, Communication | Dr. Sabiha @drsabiha.sexcoach | Madspirit Talks
Просмотров 148 тыс.7 месяцев назад
Sexual Compatibility, Intimacy, Communication | Dr. Sabiha @drsabiha.sexcoach | Madspirit Talks
DSK चं नेमकं चुकलं कुठं | अँड. धीरज घाडगे | Madspirit Talks
Просмотров 341 тыс.7 месяцев назад
DSK चं नेमकं चुकलं कुठं | अँड. धीरज घाडगे | Madspirit Talks
लैंगिकता, Sex Education आणि कामजीवन! | निरंजन मेढेकर | Madspirit Talks
Просмотров 1,8 тыс.7 месяцев назад
लैंगिकता, Sex Education आणि कामजीवन! | निरंजन मेढेकर | Madspirit Talks
Changing lifestyle, habits आणि आपण -डाॅ. नम्रता महाजन (Lifestyle Consultant) | Madspirit Talks
Просмотров 2,3 тыс.7 месяцев назад
Changing lifestyle, habits आणि आपण -डाॅ. नम्रता महाजन (Lifestyle Consultant) | Madspirit Talks
कोव्हिड,आरोग्य आणि आयुर्वेद! - वैद्य सागर कवारे | | Madspirit Talks
Просмотров 8207 месяцев назад
कोव्हिड,आरोग्य आणि आयुर्वेद! - वैद्य सागर कवारे | | Madspirit Talks
शाळा, Teenage, Adulting, प्रेम, मैत्री, Social Media आणि आपण ft. Saurabh Bhosale | Madspirit Talks
Просмотров 41 тыс.8 месяцев назад
शाळा, Teenage, Adulting, प्रेम, मैत्री, Social Media आणि आपण ft. Saurabh Bhosale | Madspirit Talks
गिटारगिरी ft. Yashwant | Madspirit Talks | Marathi Podcast | Guitar
Просмотров 6238 месяцев назад
गिटारगिरी ft. Yashwant | Madspirit Talks | Marathi Podcast | Guitar
उपदेशक बनणे योग्य की अयोग्य
Просмотров 3349 месяцев назад
उपदेशक बनणे योग्य की अयोग्य
भन्नाट आईडिया - डिजिटल व्हिजिटींग कार्ड | अलंकार जाधव | Mad Spirit Talks
Просмотров 9389 месяцев назад
भन्नाट आईडिया - डिजिटल व्हिजिटींग कार्ड | अलंकार जाधव | Mad Spirit Talks
आयुष्य रील नाहीये ना.. ते पॉडकास्ट आहे | ढाणे मास्तर | Mad Spirit Talks
Просмотров 1,3 тыс.9 месяцев назад
आयुष्य रील नाहीये ना.. ते पॉडकास्ट आहे | ढाणे मास्तर | Mad Spirit Talks

Комментарии

  • @abhaysarmalkar9419
    @abhaysarmalkar9419 9 часов назад

    खरे म्हणजे स्त्री ही कोणाचीच नसते.. खरे योगी पुरुष सुखी असतात कारण ते स्त्री पासून विभक्त असतात.. स्त्री मुक्त आयुष्य म्हणजे "परिपुर्ण जीवन"...

  • @Knowledge_india372
    @Knowledge_india372 10 часов назад

    छान वाटल हे ऐकून

  • @abhinav12548
    @abhinav12548 11 часов назад

    माधव खरचं खुप छान माहिती दिली मॅडम नी

  • @stulpul
    @stulpul 12 часов назад

    विवाहित पुरुष हे स्त्रियांपेक्षा जास्त संख्येने आत्महत्या करतात असा data उपलब्ध आहे.

  • @Svitaprmar153
    @Svitaprmar153 13 часов назад

    Mam u r great I love this section this will help my love to take decision

  • @pruthvirajtarade5137
    @pruthvirajtarade5137 14 часов назад

    A very good and informative podcast 🙌 Your Flow of questions and smoothness of carrying forward a conversations has become very refined 👌🙌💯 Keep it up🎉 Great work

  • @rajashreekulkarni1671
    @rajashreekulkarni1671 15 часов назад

    चांगले वकील लाभले डिएसकेंना. पण डिएसके आणी परिवाराला फार भोगावं लागलं. नियतीचा खेळ बाकी काय म्हणणार. ईतकी चांगली भावना समाजाप्रती ठेवणा-या व्यक्ती ला एवढे भोग भोगावे लागतात याला काय म्हणायचे.

  • @subhashjadhav2142
    @subhashjadhav2142 15 часов назад

    बसपा तर्फे निवडणूक लढवली हेच खरं कारण

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 16 часов назад

    पुरुषांनी मर्द.म्हणून काम करावे.लेडीज ही शेवटी दुय्यम स्थान आहे.घरात पुरुष राहिला पाहिजे.स्त्री ने अधिकार जगविणे म्हणजे स्त्री प्रधान कुटुंब असते.

    • @priyalokare6651
      @priyalokare6651 16 часов назад

      जुनाट अणि मागास विचार

  • @saurabhIndianboy
    @saurabhIndianboy 16 часов назад

    आजकालच्या मुली म्हणजे ' नवऱ्याच्या पगारावर माझा पूर्ण हक्क आहे पण माझा पगार हा माझा स्वतः चा आहे बाकी सर्व जबाबदाऱ्या नवऱ्याने घ्यायच्या ' . Day by day marriage is becoming a loss making affair for men.

  • @SK12390
    @SK12390 17 часов назад

    I am not completely agree with this agree with some points but not all... आज पर्यंत कोणत्या स्त्री ने पुरुषाचे तुकडे केले नाहीत... पुरुष rape करतात तुकडे करतात शिरीराचे स्त्री च्या त्यामुळे पुरुषांना एवढा त्रास नाहीय तुम्ही जे बोलतात ती community कुठे दिसत नाहीत मणिपूर दिसत यशश्री शिंदे चे केलेले तुकडे दिसतात त्यावर काही बोलणार आहेत का?? जेहवा 1 पुरुष अन्याय होत असेल तर tychvdli 100 स्त्रियां घरी मार खातात rape होतो तुकडे होतात... विटबना होते आजवर कोणत्या पुरुष चे असं तुकडे विटबांना दिसत नाही.... Last line ♥️♥️

  • @rahulb369
    @rahulb369 18 часов назад

    Yala vichar machidra natha chi janm katha jo ha manus sangto aahe ti kontya grantha madhe aahe....

  • @rahulb369
    @rahulb369 18 часов назад

    Thodi mahiti chukli aahe ..chuki chi mahiti pasarau naka ...

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 День назад

    Yes, really good topic.i experienced and experiencing last 25yrs.but can't do anything.thsnks for sharing this video.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    55:52 विवाह विषयक कायद्यांनीच भारतीय कुटुंब व्यवस्थेची वाट लावलीय, अक्कल शून्य लोकांनी कायदे बनवलेत.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    46:02 ह्याला जबाबदार भारताचे कायदे आणि न्यायव्यवस्था;

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    39:16 exactly .. 👍👍, सुनेला तिचा स्वतः चा संसार वेगळा मांडू द्यावा, सासूने तिचा संसार तिला पाहिजे तसा चालवावा. सणासुदीला, विकएंड ला, अडी अडचणीला एकत्र यावे आनंदाने राहावे.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    34:50 इथेच मग त्रास दिलेला नसताना जेव्हा खोटे आरोप केले जातात तेव्हा एखादा पुरुष त्या स्त्रीचे तुकडे करतो, आणि अशा तऱ्हेने गुन्हेगार बनवला जातो.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    28:48 $€ X= P enis into V agina ... 😂😂😂, madam explained it superbly the mentality.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    25:52 हा पॉडकास्ट सुप्रीम कोर्टाच्या, तमाम हाय कोर्टाच्या, सेशन कोर्टाच्या आणि कुटुंब न्यायालयाच्या तथाकथित स्वयंघोषित विद्वान न्यायाधीशांना दाखवला पाहिजे.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    23:17 लग्ना अगोदर ह्या बाबतीत बोललेच जात नाही, लग्नाचा मुळ उद्देशच सेक्स आणि प्रजनन आहे ; पण इथे असे होते की ताकाला जाऊन भांडे लपवण्या सारखाच प्रकार.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    20:38 विषय होऊ शकतो नाही, आताच्या परिस्थितीत हा कळीचा मुद्दा आहे.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    19:57 ह्या गोष्टी बरोबर बोलल्या मॅडम, महिलांच्या बाजूने कायदे एवढे सपोर्टिव्ह आहेत त्यामुळे स्वैराचार फार बोकाळलाय.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    15:44 equalitychya navakhali fakt hypocrisy aahe, matter of equality come when there is favourable thing for women.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    15:15 if there is separation with mutual consent then it can be easily possible to get divorce, कोर्ट कचेरीची लफडी कितीशी असणार अशा केसेस मध्ये?

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    14:19 in such incidents there will be far more chances that wife would be having extramarital affairs, she must ba in adultery.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    14:19 then purpose of marriage is not fulfilled, husband should file for the divorce right then without delay, why the hell carrying on paper marriage aimlessly?

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    11:15 ह्याला कारण आताचे अनागोंदी कायदे, त्याचे ज्ञान नसलेली पोलिस यंत्रणा आणि कायद्याचा विपरीत अर्थ लावणारी न्याय व्यवस्था; आणि शेवटी अशा अनुकूल परिस्थितिचा गैर फायदा आजची महिला न घेईल तरच नवल.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    10:48 काही वेळा चुप बसण्या ऐवजी अतिशय विरुद्ध टोकाचा निर्णय घेतला जातो .. बायकोचा मर्डर.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    9:57 हे सगळे असे असताना, नवरा बायकोची सहमती नसताना सेक्स करतो म्हणून मॅरेज रेप चा कायदा करा असे फेमिनिस्ट बोंबलतायत.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    8:00 best way is to stay separate from parents after marriage. नवीन लग्न झालेल्या जोड़प्याने आपला स्वतंत्र संसार थाटावा, सासू च्या संसारात सूनेचा संसार घुसडू नये.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 День назад

    7:57 purush ekada navara jhala ki aayich kukkul bal hone sodun dyayache, chukat asel tethe aayila pan char shabd sunavata aale pahijet aani baykola dekhil.

  • @neetanikam2336
    @neetanikam2336 День назад

    Nice podcast ❤

  • @shivayyog8350
    @shivayyog8350 День назад

    Yes we want gender nutral low

  • @krishnaom4367
    @krishnaom4367 День назад

    बरोबर काही ठिकाणी बायको किंवा नवरा वैवाहिक आयुष्य एका partner मुळे पूर्णच होत नसत! जगाच्या दृष्टीने नवरा बायको म्हणून जगतात ! काहींना मुलं ही असतात म्हणून आई वडील इतकीच भूमिका राबवतात. ज्यांना partner असून सुद्धा नसतो मग affair सुरू असत!

  • @vinodtotala1973
    @vinodtotala1973 День назад

    खूप विषयांवर त्याच्यामध्ये डिस्कस केला गेलेला आहे धन्यवाद

  • @khandebharadsirssciencelec3044
    @khandebharadsirssciencelec3044 День назад

    आपला what's app no?

  • @nitinkhotkar1812
    @nitinkhotkar1812 День назад

    खुप छान एपिसोड आहे प्रत्येकाने बघायला हवा

  • @netralingayat2864
    @netralingayat2864 День назад

    Ajun hi ek mulgi love proposal reject krte mhanun tichya vr acid taknara purushch asto Tumchya aaji la vichara tila kiti mule jamla ghalachi yachi mubha dili hoti ka tumchya aajobanni Aaj pn khup domestic violence chya case cha ratio check kra ha jo female dominant 0.0001 aahe Mam tumcha proper study nahiye

    • @electroguruani9421
      @electroguruani9421 День назад

      Hya video madhe je kahi sangitlay te sadhya chya paristhitivar aahe purvichya nahi. Tumhala kadachit mahit nasel 80% false domestic violence aani 498A cases purushanvar aahet aani high court ne tyala legal terrorism mhantlay. Tumhi aadhi study kara aani mag bola

    • @dr.kimayaparkhe
      @dr.kimayaparkhe 18 часов назад

      आधी पुरुषांनी स्त्रियांवर अत्याचार केले म्हणून आता महिलांनी पुरुषांवर करायचे, हा कोणता न्याय आहे??? तुम्ही नमूद केलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत हे आजचा पुरुष सुद्धा मान्य करतो. मग पुरूषांसोबत होणारा गुन्हा थांबवणे ही महिलांची जबाबदारी नाही का??

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 День назад

    खूप खरं बोलताय मॅडम....

  • @janvimore549
    @janvimore549 День назад

    Good thought ❤

  • @Talash88
    @Talash88 День назад

    मॅडम फक्त एकाच बाजुने विचार करतात मी शिक्षिका आहे मी कितीतरी स्ञिया पाहतेय ज्या लग्नानंतर बलात्कार सहन करतेय

  • @agrimata2467
    @agrimata2467 День назад

    Mala vaatat paid ahe he

  • @madhun4086
    @madhun4086 День назад

    "It's essential to establish gender-neutral laws and support systems that address the increasing cases of men's harassment and abuse, promoting a culture of inclusivity and equality that protects the rights and dignity of all individuals, regardless of gender."

  • @shubhadapanditrao9920
    @shubhadapanditrao9920 День назад

    Pseudo science

  • @rekhashelke8469
    @rekhashelke8469 2 дня назад

    😂😂😂😂 तुम्ही जे बोलत आहे मॅडम हे खूप उचब्र वस्तीत होत आहे,मॅडम सामान्य आणि मध्यमवर्गीय मद्ये पुरुषांच्या purushatav वर असे कोणतीच महिला बोलत नाही आणि बोलू शकत नाही तुम्ही एका उच्चभ्रु वस्तीचे प्रतिनिधित्व करत आहात यात शंका नाही,पण पुरुषांवर अन्याय होत आहे,पण तो वेगळ्या कारणाने,..कायदे स्री chya बाजूने आहेत आणि त्या अगदी ,त्याचा गैरफायदा घेतात मानसिक छळ करतात,लग्न नावाला करतात पण नवर्यासोबत राहत नाही, किंवा त्यांचे आई वडील नको असतात, असे अजून बरीच कारणे आहे, त्याविषयी खरच बोला सेक्स हा विषयी अजून खेड्या पाड्यात तरी कोणती स्री तिच्या नवऱ्याला असे बोलणार नाही ना मध्यम वर्गीय कुटुंबातील ...असे मला नक्कीच वाटते

  • @user-uz1bc8tv7o
    @user-uz1bc8tv7o 2 дня назад

    बायकांना असणार स्पेशल स्टेटस कायघाने पोलीस स्टेशनमध्दे आणि समाजामध्दे काढुन घेतल पाहिजे. कायदा सर्वाना समान पाहिजे नाहितर घराचा रेडलाईट एरीया व्हायला वेळ लागणार नाही.

  • @user-uz1bc8tv7o
    @user-uz1bc8tv7o 2 дня назад

    मॅट्रीमोनीयल साईटवर आपले बाहेर असणारे संबंध पण सर्वानी जाहिर करावे.

  • @rasikasalunke368
    @rasikasalunke368 2 дня назад

    Nice topic and nicely explain... everyone need this skills in our life no matter our age....at any phase of life this skill will help us to be sorted ...must wach

  • @rohanredekar
    @rohanredekar 2 дня назад

    Yes we need gender neutral law