दारू पिणाऱ्याला दारुडा म्हणू नका पण... | Dr. Sandeep Kate | Satara Hill Half Marathon

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 10

  • @YoYo-11
    @YoYo-11 4 месяца назад +1

    Sandeep Sir, Madhav bhai,
    अप्रतिम मुलाखत. Very inspiring!!
    मी गेले तीन वर्ष अनवाणी पळत आहे ही मॅरेथॉन, खूपच व्यवस्थित आयोजन, निसर्ग mesmerizing. खूप मजा येते ही मॅरॅथॉन पळायला. All the best for next 100 years to come 😊
    Yo.

  • @GappaManatalya
    @GappaManatalya 6 месяцев назад +1

    डॉ . साहेब आपण ही चळवळ सुरू केलीत . हे कुणी तरी - कधी तरी केलं असतं . कदाचित ! पण ते तुम्हीच कराव - (तुम्ही म्हणता तसं तुमच्याकडून घडलं ) असं नियतीच्या मनात होतं . म्हणून हे घडलं ! लोक तुमच्या बरोबर येवू लागले . आणि रनींग चळवळीला आजचं स्वरूप प्राप्त झालं . त्या मागचा तुमचा विचार समजला . आणि पुढचा व्हीजन समजला . अतिशय सुंदर प्रवास - मुलाखत घेणाऱ्या - माधवजींनी उलघडवला आहे . तुम्हा दोघांचेही अभिनंदन ! आणि पुढील ध्येय्य पूर्तीसाठी शुभेच्छा !!!

  • @itsRahulKhare
    @itsRahulKhare 6 месяцев назад +1

    very inspiring...

  • @vishalshelake6757
    @vishalshelake6757 6 месяцев назад +1

    अप्रतिम काटे सर 🙏

  • @deltacrane6458
    @deltacrane6458 6 месяцев назад

    सुमारे १९८० पासून सातारा ऍथेलट असो.व NCC तर्फे अश्या स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या, नाव बदलून श्रेय का हवं आहे?

    • @fitnesszindabaad468
      @fitnesszindabaad468 6 месяцев назад

      दुसऱ्या कोणाच्या कामाचं श्रेय आम्ही घेण्याचा काही प्रश्नच नाही. जे आम्ही जे केलं तेच सांगतो. सातारा हिल हाफ मॅरॅथॉन सुरु होण्याआधी सर्वांसाठी अशा प्रकारची सामुदायिक मॅरॅथॉन स्पर्धा आयोजित होत होती याबद्द्ल मला तरी माहिती नव्हतं. भेटू एकदा. मलाही आवडेल तुमच्याकडून जाणून घ्यायला हा इतिहास.