Dating, Relationship, Cuffing, Insecurities लग्न की संसार ??- Mrs. Leena Paranjpe
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- नमस्कार,
आपल्याकडे लग्नाचं एक वय असतं आणि त्या वयातच लग्न झालं तरी गोष्टी योग्य असतात अशी प्रत्येक आधीची पिढी पुढच्या पिढीला सांगत असते. पण काळानुरूप समाजव्यवस्थेत काही बदल होत गेले आहेत तसेच ते वैयक्तिक आयुष्यात सुद्धा झालेले आहेत... आणि मग लग्नाच्या नात्याचा विचार करताना.. लग्न करताना आपला mindset काय असला पाहिजे हे पाहणं गरजेचं आहे.. आपला आजचा पाॅडकास्ट याबद्दलच आहे..
✅लग्नाचा विचार करत करताना कोणत्या Insecurities आणि भिती मनात असतात?
✅ Past Experiences चा प्रभाव नव्या नात्यावर असतो का?
✅ नव्या व्यक्तीसोबत Past किती शेअर करायचा?
✅ लग्न झाल्यावर दोघांच्याही पालकांचा रोल कसा असला पाहिजे?? 🚨
✅ नात्यातले Red flags कोणते आहेत?
या सगळ्याबद्दल झालेली चर्चा आजच्या पाॅडकास्ट मध्ये Millennial Marriage Coach Mrs. Leena Paranjpe यांच्यासोबत..
In case you have any queries regarding your relationship issues and would like to connect with Leenna ma'am, you can book the time accordingly.
pages.razorpay...
Credits :
Guest : Mrs. Leenna Paranjpe (Millennial Marriage Coach)
Host : माधव पाटणकर
Videography and Editing : Magical Studio, Satara
Time Stamp :
2:58 - Situationship चा आपल्यावर होणारा परिणाम काय?
5:28 - लग्न करताना कोणत्या Insecurities! आणि कोणते Fear असतात??
9:01 - Dating मधला Red Flag कोणता ??
10:19 - Breakups आणि past Experiences नव्या नात्यात शेअर करण्याची योग्य वेळ कोणती?
21:01 - लग्नाच्या नात्यात पालकांची involvement किती असावी?
31:42 - Woman Empowerment चा खरा अर्थ काय??
खूप माहितीपूर्ण मुलाखत आहे
प्रश्न छान विचारलेत
डॉक्टरांनी छान उत्तरं दिलीत 🙏🏻🙏🏻
Sound quality issues
Sound quality cha issue ahe
Madam शी कॉन्टॅक्ट कसा करायचा ?
@@prasad.sahane Instagram la contact karu shakta tumhi ma'am sobat..
Awaj karkashha ahre