लग्नाची ABCD...Why Marriages are Failing? Must Watch for Every couple ft. Anuradha Harkare | Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • नमस्कार,
    जसं दसरा झाला की आपल्याकडे दिवाळीचे वेध लागतात, तसेच दिवाळीनंतर वेध लागतात ते लग्नसराईचे. आपल्या घरात लग्नाच्या वयाचं कोणी असलं की लग्नावरुन त्याचा पिच्छा पुरवणं सुरु होतं. पण लग्न म्हणजे नेमकं काय?? हे समजावून सांगणारं कोणी प्रत्येक घरात असतंच असं नाही.. म्हणूनच आजचा पाॅडकास्ट यंदा लग्न करु इच्छिणार्‍यांसाठी आणि त्यांचं लग्न लावून द्यायची घाई झालेल्यांसाठी...
    या पाॅडकास्ट मध्ये आपल्या सोबत आहेत Counselling Psychologist अनुराधा हरकारे मॅडम..आणि चर्चा झालेली आहे..
    ✅ Pre Marriage Counselling ची आताच्या काळात आवश्यकता आहे का?
    ✅ Pre Marriage Counselling म्हणजे काय?
    ✅ मुला-मुलीच्या आई-वडीलांची भूमिका काय असली पाहिजे?
    ✅ लग्नाआधी Compatibility कळू शकते का?
    ✅ लग्नं करायचं की नाही? आणि
    ✅ लग्न म्हणजे नेमकं काय??
    तर वेळ काढून, दिवाळीच्या फराळासोबत हा पाॅडकास्ट नक्की पहा. आणि लग्न करावंसं वाटतंय किंवा लग्न लावून द्यावंसं वाटतंय त्या सर्वांपर्यंत हा पाॅडकास्ट पोहोचवा..
    ✨ शुभ दीपावली ✨
    Credits :
    Guest : अनुराधा हरकारे (Counselling Psychologist) / @psychologysundays
    Host : माधव पाटणकर
    Videography and Editing: Magical Studio, Satara

Комментарии • 78