आर्थिक शिस्त, भेसळयुक्त दूध,Customer Relations, Authenticity आणि व्यवसायाची जडणघडण | Madspirit Talks
HTML-код
- Опубликовано: 29 окт 2024
- तब्बल तीन वेळा आठवी मध्ये नापास झालेला विद्यार्थी.. घरी दररोजच्या जेवणाची भ्रांत अशातून एक मुलगा उठतो आणि आयुष्याने विचारलेल्या प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधतो..एवढंच नाही तर समोर आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करतो आणि आपल्यासमोर उभा राहतो देशातील पहिला कुल्फीचा ब्रॅण्ड.... 'लाडाची कुल्फी'.
हा ब्रॅण्ड उभारणीचा प्रवास आणि तो उभारताना आलेले अनुभव याबद्दल चर्चा आजच्या पाॅडकास्ट मध्ये 'लाडाची कुल्फी'चे Founder & Managing Director - श्री. राहुल पापाळ सर यांच्यासोबत.
Credits :
Guest - श्री. राहुल पापाळ सर
Host - माधव पाटणकर
Videography And Editing - Magical Studio, Satara
माधवजी, श्री राहुल पापळ यांची मुलाखत अत्यंत उत्कृष्ट आहे.
ही मुलाखत प्रत्येक महाराट्रियन नव्हे तर प्रत्येक भारतीयांने पहिली पाहिजे.
विशेषकरून प्रत्येक मराठी शाळेमध्ये दाखवा.
प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांस दाखवा.
ग्रेट राहुलजी. 🙏👍
मी पहिल्यांदा ऐकले हे नाव❤
Rahul dada ❤
पवासाहेब म्हंटले असेल तुझ्या कुल्फी ला माझ्या dairy ch doodh ghye😅 42 min वेळ दिला ये पवार साहेब ये ते