हजाराची वस्तू लाखाला, जेलमध्ये असा भ्रष्टाचार होतो !| Inside Prison | Life In Jail | Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 5 сен 2024
- हजाराची वस्तू लाखाला, जेलमध्ये असा भ्रष्टाचार होतो !| Inside Prison | Life In Jail | Vishaych Bhari
मंडळी आपल्याकडे जनरल मार्केटमधे 12 रुपयांना मिळणाऱ्या खैनीचा रेट इथे 700 रुपये आहे. 10 रुपयांच्या विडीचा बंडल 500 रुपये. महिनाभर फक्त झोपण्यासाठी व्यवस्थित जागा हवी असेल तर 8000 रुपये. दोन कांदे, दोन टॉमेटो आणि मिरची ५०० रुपये.. सिगारेट पाकीट ५०० रुपये. अंडे १०० रुपये. पाण्याची बाटली १०० रुपये. नशेची गोळी १००० रुपये. मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की अर्थव्यवस्था मोडकळीस येवून भयंकर महागाई झालेल्या एखाद्या देशातील हे दर आहेत, तर तुम्ही चुकताय. हे दर आहेत आपल्याच देशातल्या जेलमध्ये मिळणाऱ्या गोष्टींचे. तुम्हाला जर पैसे देवून जेलमध्ये काही एक्स्ट्रा सुविधा हव्या असतील तर हे पैसे मोजावे लागतील. मित्रांनो भारतातील प्रसिद्ध जेल असलेल्या आर्थर रोड जेलमधे 'मनी मॅन जेंटलमॅन, नो मनी मेंटल मॅन' अशी म्हण फेमस आहे, याचा अर्थ पैसेवाल्यांसाठी जेल हे जेल नसतं. मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांची अवस्था खूप वाईट होते. आर्थररोड जेलमध्ये कैदेत असलेले बाहुबली कैदी, श्रीमंत व्यक्तींच्या मुलांना जेलमध्ये त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करतात, अशी खरी हकीकत आहे. आणि याबद्दल याआधी अनेक वेळा चर्चा सुद्धा झालेली आहे. बरं हे फक्त आर्थररोड जेलबद्दलच आहे अस नाहीये, जवळपास भारतातल्या सर्वच जेलमध्ये हे घडत, खर तर जेलमध्ये नियमबाह्य काहीच करता येत नाही, पण जेलमधील पोलिसांच्या आणि जेल प्रशासनाच्या भ्रष्टाचारामुळे पैसे मोजून या सर्व गोष्टी सहज शक्य होतात. एकूणच जेलमधील हा भ्रष्टाचार म्हणजे कैद्यांसाठी आणि प्रशासनासाठी खूप मोठी डोकेदुखी ठरलेली आहे. मित्रांनो जेलमध्ये नेमका कश्या पद्धतीने हा सगळा भ्रष्टाचार होतो याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मधून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#insideprison
#Indianjails
#insidecustody
#jailersinindia
#kalapanikasach
#kalapani
#insidejail
#lifeinjail
#centraljail
#districtjail
#amazingfacts
#prison
#indianprison
#tiharjail
inside prison, Indian jails, inside custody, jailers in india, worst punishment of india, kala pani ka sach, kala pani, worst criminals, central jail, district jail, sub jail, rigorous imprisonment, solitary punishing, enigmatic, interesting facts, amazing facts, india facts, india, prison, indian prison, tihar jail
हि फक्त नावाला लोकशाही आहे. नाहीतर गुन्हेगारी व भ्रस्टाचाराचा बाजार आहे. कायदा व न्यायव्यवस्था धुळीस मिळालेली आहे. न्याय हा धंधा आहे आजच्या काळात.
भारताच्या अंतर्गत दुर्दैशेला फक्त न्यायव्यवस्था जबाबदार आहे.
येड झव्याची पैदास आहे तू😅..
तुला न्यायव्यवस्था व कार्यकारी व्यवस्था समजून घेता आली नाही..
अन् न्यायव्यवस्थेवर बोट ठेवायला बसलास...
तुझ्या सारखे येड झवे जबाबदार आहेत..
एवढे ऐकवलं तर गुन्हेगारी कमी होईल एवढे खरं ....... गुन्हा करण्यास त्याची फाटेल😅 भाऊ नी माहिती खुप चांगली पोहचवली... धन्यवाद
कायदा फक्तं गरीबासाठी आहे,
बरोबर बोललात
एवढं सगळं माहीत असून..........पोलीस प्रशासन काय नुसता तमाशा पाहतात 👊🏻
प्रथमेश लै भारी विषयावर हात घातला
खुप छान माहिती दिली प्रथमेश😊
सगळे नियम गरीब साठी बाकी सगळे बिनधास्त,पैसे पुढे भुतं नाचतात हे खरे आहे.
भारतामध्ये सध्या लोकशाही जिवंत राहिले नाही
Mg ata konti Shahi ahe dada....?
Modi sarkar hatao desh bachao gujrati hatao desh bachao bhau
जीवंत कधी होती 😂
Sarkar bhikari zale ahe jantecha jivvar jagata laaj vatayala pahijay yana Masti ahe paisa chi baki kahi nahi
BC काय पण झाला तरी लोकशाही जिवंत नाही 😄😄
अरे लवड्यानो त्यासाठी बीजेपी ला भरभरून मत द्यायची होती
जुन्या सर्व सिस्टीम बंद एकच पक्ष करू शकतो तो बीजेपी 👍👍
सद्ध्या जग positive व negetive यांच्या balance वर चालू आहे..जर जेल मधी कैद्याला सन्मानाची वागणूक किव्वा सहज चैनीच जीवन मिळालं तर जेल च महत्व कैद्यांना समजणार नाही...त्यामुळं क्राईम रेट कमी होण्यापेक्षा वाढेल ...
इंग्रजांची ही जेल पद्धत पहिली अशी होती ती बदलण्यात यावी😢
हो त्यांना घरासारखे पलंग ,गाडी ,पांच्पकवण खाऊ घाला
खूप सुंदर विषय मांडला प्रथमेश.....❤❤🎉🎉🎉
पोलिसांना सुद्धा अग्निवीर सारखे 4 वर्षे काम द्या.......कदाचित भ्रष्टाचार कमी होईल?
💯💯💯💯
खरे आहे.
हे सर्व तुरूंग अधिक्षकाच्या आशिर्वादाने राजरोस सुरू असते.हे काम ठराविक जेल पोलीसच करतात. मागील सेवानिवृत्त झालेल्या जेल अधिक्षकांची ईडी सीबीआय मार्फत चौकशी केली पाहिजे
अब्जावधी रुपयांची ऊकल होईल.
जेल अधिक्षक
नरक म्हणजे जेल
आपल्या नेत्यानां वेळ कुठे आहे ?
नेते सत्तेच्या मागे. ?
ब्रँडेड कपडे घालायचे असतील तर रोज 900 रुपये...
Ha me getle hote 900 getle hote maA kdun coupan dilta maza baddy la ani biryani dili hoti 750 la half
What a informative video...keep it up...@vishaych bhari 1 Million kee waiting ahed...
क्वार्टर आणि बाकीच्या बर्याच गोष्टींचे रेट माहिती आहेत पण शेअर नाही करू शकत
Yes
Karnataka jail madhle rate vegale ahet
शिक्षा आणि न्याय सर्वाना, सारखाच मिळायला पाहिजे
खरंच दादा तुम्ही खूप खोलात जाऊन संपूर्ण माहिती एकवटली आहे आणि अगदी योग्य ती
एकदम खरी माहिती दिली.. धन्यवाद 👍
पाहिल्यापासून yogi pattern वापरला असता तर निम्मे कैदी कमी झाले असते आणि सरकारचा खर्च पण वाचला असता.
खूप लेट व्हिडिओ हा प्रकार नवीन नाही
एकदम खरी माहिती दिली 🫡
खरे गुन्हेगाराला पोलीस लोक सर्व सेवा देतात
आणि गरीब माणूस गेलेला त्याची काही ही चूक नसलेला माणसाला कायदाचा दाक दाखवला जातो
सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना चार वर्षे सर्विस द्या मग बघू
khup chhan mahiti aahe sir
Very nice 👍
जेल मधील या किमती फार कमी आहे 1 वस्तूची किंमत 1लाख रुपये पाहिजे कशाला आईच्या पूची ला गुन्हा करतात का
Great information
Very useful for new admission in jai...
गुन्हा केला नाही तर ही वेळ नाही
दलित किंवा मुस्लिम असले तरी चालते😢😢😢😢
खरं आहे हे.
कैदी असतात ते पाहुणे नाही तिथं😅😅😅
Dev karo kadhi koni jau naye 😢
बाया.पण.मिळतात
Jai sanvidhan 🙏🏻🙏🏻🙏🏻
सगळीकडे गरीबांचे हाव होतात.
Brand 🎉 outstanding deep knowledge in video bhava me kayam tula Mahnto bhava tuja Vishay kayamch bhari asto it's an reality of india as compared other country jail it should be different ....mag ky acche din jail madhe yetil ka ?????????ani aalech ter kon bhi kaidhi hoil ??? Jail madhe janysathi ! .....ha pan jail madhe yevde amanus aatyachar nako hoila pahijet ....sale apan bolto system fraud ahe ...pan apan awaj uthvat nahi .....Jase tumhi nirbhid pane video ghevun yeta tase pratekani bolyala survat keli na ter ya deshatil brashatchari pudhari jail madhe Asti l .....khup Chan deep knowledge in jail ....love from Rj aklujkar
Yah Adhikari Lo khana kaarvayi Karan ki nahin Kathak the tension?
Khupch bhrastachar aahe ha tr
भाऊ dream11 मध्ये एक करोड लागले ना मग जाऊया दोघं आपण आत मधी ट्रीप ला
तुम्हाला ही सगळी माहीती कशी मिळाली
मी सांगितली भावा
कोण म्हणत कोल्हापूर कळंबा सेंट्रल जेल का बिडी सिगारेट तंबाखू आहेत्या किमतीतच भेटत
मुळात ह्या माहिती चे सत्यता कशी तपासायची
कायदा फक्त बोलायला आहे,😢😢
Rat kup kame sagitala aravada jal cha rat kada mung samajal kiti hii rat ahe
भारतीय कानून म्हणजे अंधा कानून आहे
भ्रष्टाचार....... भ्रष्टाचार..... भ्रष्टाचार.......
कायदा एकदम फलतुक आहे. हे सविंधान पहिला बदलायला पाहिजे. एकदम बकवास आहे सगळे.. सगळे manage होत ह्या कायद्या मध्ये. काहीच उपोग्याच नाही
Khote ahe he saw me yerwada jail la hoto 2008 pasun 2021 paryant
Ase Kahi nahi ahe hya 3 warshat jar ase prakar hot astir tr tuja vushay bhari
Kay lafda kela hota
@@Sachin98098 half murder
Source of information pls explain
ते तरी जेल आहे कैदी घेतात पण ससून मध्ये पेशंट ससून मधील कामगार कडून विकत घेतात
Good
इतके कडाक असून सुद्धा जेल मध्ये जातात, गुनाह करतात,
3500 nahi bhai 6000
Sir mi only 200 ₹ dile hote 5 cigaret sathi and water bottle sathi and baki paise chi tyne vimal and kali bahar anali hoti staff sathi😂😂😂
सर्व खोटं आहे तुला माहिती देणाऱ्या ने खोटी दिली आहे 😃😃😃😃
Nete paisa khau zalet yacha parinam ahe
Bhai tu tar direct Menu card ghevun aala. lol
हॅलो , हे तुरुंगातील भ्रष्टाचारी अधिकारी जर असे वागले तर कैदी काय करणार सांग बरं......
😢
H̤ṳk̤ṳm̤ s̤h̤a̤h̤i̤ a̤h̤i̤
SAHEB JR MODIJINNI 1500000/1500000 DILE ASTE JANTELA TR JO KONI JEL MADHHE JAEL TYALA CHANGLE JIVAN JAGATA ALE ASTE PN NAHI FAKT JANTELA TRAS DENE YEVDHECH SAMJTE . NYAYDEVTACH ANDHALI AHE .LOKSHAHI SAMPLI.APLI 🙏🙏🙏🙏
M̤a̤n̤s̤a̤ b̤a̤r̤o̤b̤a̤r̤ n̤a̤h̤i̤t̤
B̤a̤r̤o̤b̤a̤r̤
Bhikari zale saglye sarkar police
😅
😂😂😂 India
Kayda. Fakt. Garibala. Ahe. Gunegarala. Nahi