Raj Thackeray यांनी काही बाबी बदलायला हव्या... हा पराभव पक्षाला उतरती कळा लावेल !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 1,7 тыс.

  • @nehakulkarni-k7f
    @nehakulkarni-k7f 8 часов назад +177

    आम्ही नाही घेतल् पेसे आम्हाला अभिमान आहे पण मी खुश झाले की हिंदु जागे झाले ❤❤❤❤❤❤

    • @Gar391
      @Gar391 7 часов назад

      हिन्दू मते फोडायचे काम करतो सुपारी राजू पेंटर. नरकात जाईल ❤

    • @vjk6952
      @vjk6952 5 часов назад +3

      Tu Marathi ahes

    • @vjk6952
      @vjk6952 5 часов назад +2

      Bhaiya, guju ahes ka

    • @shrinivasbabar4729
      @shrinivasbabar4729 5 часов назад +3

      खरंच आज मराठी माणूस हरला

    • @MsSantosh1986
      @MsSantosh1986 4 часа назад +2

      म आधी हिंदी काय झोपले होते का

  • @PRAKASHGAWADE-kk5iu
    @PRAKASHGAWADE-kk5iu 7 часов назад +161

    जबरदस्त विश्लेषण. जिंकलस भावा. आज निशब्द झालेल्या मनसैनिकांची कैफियत मांडली आहे.
    कटू आहे पण सत्य आहे.- एक निराश मनसैनिक

  • @rupeshbhunesar530
    @rupeshbhunesar530 30 минут назад +7

    आता तरी दोन्ही ठाकरे भावानी एकत्र आले पाहिजे , तरच मराठी माणूस एकत्र येईल

    • @umeshjadhav9987
      @umeshjadhav9987 4 минуты назад

      Udhav Raj ekatra yene garjeche🚩🚩🚩🚩

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 Час назад +17

    तुमचे मुद्दे अगदी योग्य आहेत . पक्ष नेत्याने आत्म चिंतन करायला हवे . इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतः मधले दोष शोधावे .

  • @vishalmungekar9405
    @vishalmungekar9405 8 часов назад +343

    दादा तुझ खरी तळमळ आणि राजसाहेब वरच प्रेम दिसून येत एकदम खरं आणि खूप छान अभ्यास दिसते ❤

  • @priyapatil8864
    @priyapatil8864 7 часов назад +75

    आज मला पण खूप वाईट वाटलं. मी दरवेळेला मनसेला मतदान करते. राज साहेबांचे विचार सगळ्यांना पटतात मग मतदान आपल्या सारख्या लोकांनी केलं पाहिजे.

    • @hareshwarnaik9973
      @hareshwarnaik9973 6 часов назад +8

      ताई ज्या वेळी राज ठाकरे सगळ्यांना समजतील ना तेव्हा वेळ निघून गेली असेल

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 6 часов назад

      Tai संविधान ,manu smruti,yacha अभ्यास आदि aapan karava...tya nanatar swatachi pragati karavi आणि ती tumchi आहे ... Vacahl तरच वाचाल

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 6 часов назад

      ​@@hareshwarnaik9973sarvana samjale aahet म्हणून स्वताच्य मुलाला nivdun आनू शकले नहीं..

  • @aparnawalkoli3706
    @aparnawalkoli3706 8 часов назад +126

    भाऊ तुझ्या अश्या परखड बोलण्याला खुप खुप सलाम.. पण राज साहेब, साहेब होते साहेब राहतील एक दिवस साहेबांचा असेल 👑

    • @aashirwadenterprises2479
      @aashirwadenterprises2479 7 часов назад +2

      दादा तुझा राग नाही
      हे तुझं प्रेम आहे
      जे तू बोललास
      वाईट वाटणार का नाही
      फक्त साथ दे दादा बस
      आपण हकानी बोलू शकतो
      माझा नेता इमानदार आहे
      मला गर्व आहे.....❤2u.....

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 5 часов назад

      Nahi honar, tyana Rajkarnat success nahi aahe, prarabdd

  • @shrirangpate4800
    @shrirangpate4800 Час назад +9

    राज ठाकरे सच्चा माणुस आहे अस खुप लोकांना वाटण हे त्यांच मोठ यश आहे

  • @kiranrathod5491
    @kiranrathod5491 8 часов назад +186

    मनसे पैसे वाटत नाही , म्हणून उमेदवार निवडून येत नाही ....लोकांना पैसे पाहिजे

    • @hareshwarnaik9973
      @hareshwarnaik9973 6 часов назад +15

      लोकांसाठी किती पण चांगल काम करा लोक पैश्या पुढे झुकतात

    • @jobfactory7
      @jobfactory7 6 часов назад +4

      🙌🙌🙌

    • @hardikbhanushali8535
      @hardikbhanushali8535 5 часов назад +4

      Paise ncp ani shiv sena ubt doghe ke khub paisa vaatle aahe kai jala 😂😂

    • @pandurangwaingankar7352
      @pandurangwaingankar7352 4 часа назад +2

      आम्ही मनसेला मत दिली फुकट गेली

    • @ravinaik5831
      @ravinaik5831 3 часа назад +1

      Ek Shinde,khup Firle virudhi lokani khup kay tuana pn bole pn firayche lokanparyant pohchayche kaampn karayche he tyani sodle nahi,Bhonghyavr bolun lokana kahi milat nahi he visrayla have

  • @ashishhh.
    @ashishhh. 7 часов назад +101

    तुमची ही क्लिप राज ठाकरे यांच्या पर्यंत नक्कीच पोहोचायला हवीच...

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 9 часов назад +316

    बिन्दास्त न घाबरता बोलणारा माणूस बाळासाहेबांच्या नंतर तो म्हणजे राज ठाकरे.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 8 часов назад +4

      पण काय उपयोग?

    • @BSE_MUMBAE
      @BSE_MUMBAE 8 часов назад +3

      ​@@hemantabiswasharma399upyog hach uddhav ani raj la 1 on 1 ubhe kara jante samor ani debate karav m samjel kay upyog ani ky abhyas ahe to

    • @Gar391
      @Gar391 7 часов назад

      हिन्दू मते फोडायचे काम सुपारी राजू पेंटर चे. नरकात जाईल ❤

    • @wrought_
      @wrought_ 7 часов назад

      ​@@BSE_MUMBAE hech tar dusryala vait karayla gele swatach pn tech zal...... Fakt udhhav kiti vait ahe hech dakhvaycha praytna kela...... Vision kahich nhavta.... 000/000

    • @sangameshwarmahajan3435
      @sangameshwarmahajan3435 6 часов назад

      चाटायचं घेऊन..... लई फजिती आमची

  • @pranavnesarikar5035
    @pranavnesarikar5035 5 часов назад +14

    मनसे ची एक ही जगा नाही...🥺
    हे राज ठाकरे यांच्यासाठी नाही ,
    तर संपूर्ण महाराष्ट्राच दुर्भाग्य आहे..!!💯

  • @mayurpatil6645
    @mayurpatil6645 9 часов назад +131

    निकल पाहून कट्टर हिंदू म्हणून खुश पण
    राज साहेब ठाकरे यांचे किमान 5 तरी शिलेदार निवडून यायचे होते

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 8 часов назад

      अहंकार पोटी अमित ला ही निवडूण नाही आणू शकले.....
      ज्यांचा पाठिंबा घेतला त्यांचाच विरोधात भर सभेत टोमणे मारले मग पाठिंबा कसा भेटेल......

    • @IndianHeart07
      @IndianHeart07 8 часов назад +8

      Shivsena aani CM shinde samor lay aakhadu bhumika ghetali ti nadali

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 8 часов назад +2

      ​@@IndianHeart07agreed

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 8 часов назад +4

      @IndianHeart07 अगदी बरोबर बोललात
      अहंकार सोडत नाही

    • @RAVIRAJ-y1f
      @RAVIRAJ-y1f 7 часов назад

      ​@@IndianHeart07not agreed

  • @latamehta9241
    @latamehta9241 7 часов назад +92

    खूप वाईट वाटले. दादर माहीम आणि वरळी मध्ये 100 टक्के विजय अपेक्षित होता. परंतु मनसे नी अजिबात हार मानू नये. महानगर पालिका इलेक्शन मध्ये नक्की विजय आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद

  • @skycreation6978
    @skycreation6978 8 часов назад +62

    दादा पहिल्यांदा तुम्हाला कंमेंट करतोय...
    आज जे घडलं ते मनाला चटका लावून गेलंय एक राजसमर्थक म्हणून खुप वाईट वाटतंय 😔

  • @virendrashirvankar6512
    @virendrashirvankar6512 7 часов назад +14

    राज साहेबाना सरळ नाही मिळणार कोणाचा तरी सपोर्ट घ्यावा लागेल. 🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @sanjushendge4276
    @sanjushendge4276 9 часов назад +486

    शेवटच्या श्वासापर्यंत राज साहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩❤️🔥🙏

    • @Rohit_Adsul
      @Rohit_Adsul 7 часов назад +1

    • @vaibhavVivi
      @vaibhavVivi 7 часов назад +3

      pan EVM ghotala tar BJP ni kela

    • @lalitpawar1094
      @lalitpawar1094 7 часов назад +3

      ​@@vaibhavVivi😂🤣😅

    • @rutuja1229
      @rutuja1229 7 часов назад +1

      भाव चुकतोय

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 6 часов назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂 tya peksha swatacha काम धंधा bagh

  • @KingMakers333
    @KingMakers333 2 часа назад +7

    हा ह्विडीओ शक्य तितक्या लवकर राज साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे.🚩🚩

  • @face_thetruth-tn8wx
    @face_thetruth-tn8wx 9 часов назад +81

    राज ठाकरे हे खर बोलतात, आज kal लोकांना khar बोललेला चालत नाही

    • @umeshgharat
      @umeshgharat 6 часов назад

      खरं पण कोणाला न दुखवता सांगावं लागतं 🤨🤨🤨

    • @vbh4315
      @vbh4315 5 часов назад

      ​​@@umeshgharat न दुखवता खरे बोलतच येत नाही
      खोटे कायम गोड असते .आमच्या गावात सगळे जुने लोक जाऊन एनसीपी ला vote करतात.
      ते खरे ऐकाय तयार नाहीत.

  • @AmolUnt
    @AmolUnt 40 минут назад +1

    भावा अतिशय सूंदर पद्ध्तीने सविस्तर सांगितले खूप छान ❤

  • @karankadam022
    @karankadam022 8 часов назад +82

    आज महाराष्ट्र ... मराठी माणूस...हरला... साहेब तुम्ही नाही हरला... सदैव तुमच्या सोबत... जय महाराष्ट्र ⛳

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 8 часов назад +6

      राज ठाकरे यांचा अहंकार हरला आहे

    • @BSE_MUMBAE
      @BSE_MUMBAE 8 часов назад

      Tuja sarkhe marathi ahet mhnun as bol​@@Kalpshi-i4b

    • @wrought_
      @wrought_ 7 часов назад

      ​@@Kalpshi-i4b correct 💯

    • @youdontneedtoknow7027
      @youdontneedtoknow7027 5 часов назад

      Koni nahi harla…perfect voting zale ahe

    • @BSE_MUMBAE
      @BSE_MUMBAE 5 часов назад +1

      @@Kalpshi-i4b actually raj Thackeray la ahankar asta na ya adhi pn seats nahi aalyat tuja sarkhe marathi aahet na tyanna ny kalnar actually marathi mansa sathi satta magtoy nytr yuti karun 10/12 aamdar sahaj aale aste jara akkal asel tr chalav video madhey ky baghitla nakki ki ....

  • @nikhildandekar5875
    @nikhildandekar5875 6 часов назад +12

    प्रदीप भाऊ तूच रे❤️ अगदी अचूक आणि सडेतोड विश्लेषण!

  • @PrakashKharat-pc2em
    @PrakashKharat-pc2em 8 часов назад +99

    अविनाश जाधव, राजू पाटील,व राज ठाकरे साहेबांचं जेवढं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाठी केलेले कर्तव्य कधीच विसरणार नाही पुन्हा जोमाने उभे रहा आम्ही सदैव तुमच्या सोबत कायम असू राज साहेब जय मनसे

    • @ravishelar5079
      @ravishelar5079 7 часов назад +1

      Evm vijay ha Raju saheb fix hote

    • @AbhiKapse-y6r
      @AbhiKapse-y6r 6 часов назад +2

      Raju dada fix hote ,,ky tari gadbad keli ahe ,me pan bjp supporter ahe

  • @dinofamily3
    @dinofamily3 6 часов назад +11

    खेळ आजून संपला नाही कारण साहेब आजून जिंकले नाहीत 🙏

  • @Sanket_shanbhag
    @Sanket_shanbhag 9 часов назад +226

    महाराष्ट्रचा जनतेला कधी अक्कल येणार. राज ठाकरे हेच पर्याय आहे महाराष्ट्र साठी

    • @IndianHeart07
      @IndianHeart07 8 часов назад +5

      1 jaaga yete ka bagh mag janrechi akkal kadh

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 8 часов назад +4

      Raj thakre la aakkal ahe ka Maharashtra cha CM toch banu shakto jo mumbai chya baher jast firla tar

    • @CHAiparCHARCHa-wh8oe
      @CHAiparCHARCHa-wh8oe 8 часов назад +4

      मनसे समाप्त... ठाकरे बंधूंनी एकत्र यावे आता.

    • @ranjitballal712
      @ranjitballal712 8 часов назад

      Fakta tooch ek shahana aahes baki sagle murkh.

    • @harshadhamanaskar9555
      @harshadhamanaskar9555 8 часов назад +1

      Mat vibhagli geli ahet Marathi mansachi. Nahitar manse nakki aali asate.

  • @shrikrishnafansalkar8446
    @shrikrishnafansalkar8446 3 часа назад +3

    राज ठाकरे एक सरळमार्गी सिद्धांतवादी व्यक्ती आहेत. राजकारणात धर्मराजाचे काम नाही, जर श्रीकृष्णाचा साथ मिळाला तरच त्यांचा विजय होवू शकतो.

  • @Kartik.369
    @Kartik.369 8 часов назад +41

    14:00 point - म्हणजे दादा तुम्हाला म्हणायचंय का की साहेबानी थोड खोट बोलून महाराष्ट्रात मत मिळवली पाहिजेत ? अहो ते साहेब आहेत , मोठे साहेबांच्या बाळासाहेबांचा हाताखाली वाढलेत , ते खर बोलून हरू शकतात पण खोट बोलून जिंकू नाही शकत ओ ❤ म्हणून तर आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो

    • @rushikeshsinhasan2691
      @rushikeshsinhasan2691 8 часов назад +5

      सत्तेचा उद्देश खरा असेल तर खोटं बोलून सत्तेत यायला काय हरकत आहे

    • @vinayakgaikar3249
      @vinayakgaikar3249 7 часов назад +3

      तस नाही पण पोटातलं सगळं ओठांवर आणायचे नाही लगेच पटकन बोलून दुसऱ्या जातीची लोकं मतदान करीत नाही.. राज साहेब फक्त मराठी लोकं बद्दल बोलतात.. इतर परप्रांतीय लोकं मनसेकडे दुर्लक्ष करतात आणि मुस्लिम तर सांगायला नको.. मग राहिले कोण??

    • @amitsm14
      @amitsm14 7 часов назад +1

      Exactly. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे न बोलता आलं असत. जर वेळ आली तर किंवा आमचे आमदार निवडून आले तर आम्ही त्यांना support करू एवढ बोलल तरी लोकांपर्यंत correct message गेला असता.

    • @sangameshwarmahajan3435
      @sangameshwarmahajan3435 6 часов назад

      ​@@rushikeshsinhasan2691ते रक्ततात नसेल तर खोटं कस येईल बाहेर

  • @deepakdavari461
    @deepakdavari461 2 часа назад +1

    मला तर आता ह्या क्षणी वाटतंय राज साहेब आणि उद्धव साहेब यांनी आता एकत्र येऊन विचार करणं अत्त्यन्त गरजेचे आहे..

  • @Ajitdada321
    @Ajitdada321 9 часов назад +121

    अरे वघांनो, असे काय बसलाय हताश होउन आपण आपल १००% दिलं आहे आपली मतांची टक्केवारी वाढली आहे तयारी करा महानगपालिकेच्या निवडणुका लवकरच आहेत, साहेब लवकरच आपल्याला त्याचा आदेश देतील.आपन खाचायच नाही विजय एक दिवस खेचून आणू आपण राज ठाकरे यांचे शिलादार आहोत . अरे महाराष्ट्र एक दिवस आपल्या सुध्दा एवढच प्रेम देईल आपण काम करत राहायला हवं 🙏 जय महाराष्ट्र#mns #rajthakeray

    • @Maratha-p9f
      @Maratha-p9f 9 часов назад +3

      कमी झाली टक्केवारी

    • @abm0781
      @abm0781 8 часов назад

      'मनसे' विरुद्ध × महायुती (भाजप+शिवसेना+राष्ट्रवादी) + मविआ ( काँग्रेस+ उबाठा+ तुतारी) सहा पक्षांच्या बलाढ्य (आर्थिक बल) उमेदवारांशी लढा देवून विजय मिळवन सोपं आहे का??? तरीपण कोणाशीही तडजोड न करता मनसैनिक स्वबळावर लढले आणि एकटं लढायला पण हिम्मत लागते..💪🏻💪🏻🦁🚂🚩🚩🚩🚩🚩

    • @narangikartv9231
      @narangikartv9231 7 часов назад +1

      Bhai, Jevaprynt Yuti madhe jaat nhi paksha vadhnr nahi

    • @NileshMandavkar-s4u
      @NileshMandavkar-s4u 7 часов назад +1

      राजसाहेबाना भाजपा वाल्यांनी पण फक्त वापरून घेतलं आहे आणि एका ठाकरेशी गोड एका ठाकरेशी वाईट एकदम पदतशीर पणे ठाकरे ब्रँड या निवडणुकीत संपवलं आहे हे तर मान्य करव लागेल

  • @sarvyavlog3754
    @sarvyavlog3754 9 минут назад

    तुम्ही जे सांगितलं आहे हे अगदी अचूक आहे ❤️🥺

  • @rameshpatil7668
    @rameshpatil7668 7 часов назад +32

    अगदी योग्य विश्लेषण,विचार करण्यासारखं

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 7 часов назад +13

    राजसाहेब आपण पक्षाला नवी उभारी देऊ... आम्ही शेवटच्या श्वासा पर्यंत तुमच्या सोबत 🚩

  • @pradipdingankar9645
    @pradipdingankar9645 8 часов назад +40

    दादा जे बोललात मनापासून बोललात राज साहेबांना सारखा कणखर नेता दूसरा नाही मला राज साहेब खूप आवडतात

  • @sursangamkk6541
    @sursangamkk6541 7 часов назад +7

    माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा आणि माझ्या मनसे पक्षासाठी, खूपच संवेदनशील माहिती दिली आहे,आता पुन्हा उभारी घेऊया प्रदीप दादाने आपल्या सर्वांच्या मनात एक ऊर्जा निर्माण केली आहे,पुन्हा उभे राहू jy महाराष्ट्र...

  • @bhaveshhrx_1550
    @bhaveshhrx_1550 8 часов назад +87

    मन खूप नाराज आहे आज. नुसता राज साहेबांचा चेहरा डोळ्या समोर येतोय की ते आज किती विचारात असतील 😢😢😢😢😢 . आपली मराठी जनतेच खूप अभिनंदन राज साहेबांना निराश केल्या बद्दल 😢😢😢

    • @seemadeorukhkar6152
      @seemadeorukhkar6152 8 часов назад +7

      Mala pan tasch same feeling

    • @Jjm8251
      @Jjm8251 8 часов назад +1

      Same

    • @piyushkuhikar2720
      @piyushkuhikar2720 8 часов назад +1

      Same

    • @AA-og9dk
      @AA-og9dk 8 часов назад +3

      बरोबर आहे दादा पण मराठी माणूस राहिले आहे का... सगळे वाटले गेले 😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

    • @ujjwalnikam5026
      @ujjwalnikam5026 8 часов назад +1

      Same

  • @ashaaroskar9101
    @ashaaroskar9101 7 часов назад +10

    अगदी सत्य बोललात. अगदी पॉईंट टु पॉईंट बोललात. आत्मनिरिक्षण , कमतरता, द्रुष्टीकोन चारी अंगाने उत्तम परिक्षण. आणि योग्य सल्ला. खरंच असं घडणं काळाची गरज आहे

  • @83kmaratha
    @83kmaratha 9 часов назад +97

    काहीही असो, एक ना एक दिवस राज ठाकरे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री बनणारच💯🙂❤️🚩 शर्यत अजून संपली नाही🙂कारण मी अजून हरलो नाही💯🙏🙂 कायम मनसे सोबत ❤️💪

    • @prashantdubey1195
      @prashantdubey1195 8 часов назад +2

      Manse - landse 😅😅

    • @MotoCamJourney
      @MotoCamJourney 7 часов назад +1

      ​@@prashantdubey1195nakkich tula kalel Kai aahe te

    • @johnsawant235
      @johnsawant235 6 часов назад

      Your sprint is good ❤❤❤

    • @MotoCamJourney
      @MotoCamJourney 2 часа назад

      @@prashantdubey1195 aahe ka tula?
      kashala tujhi layaki kadayala lawatos.
      layakit raha

  • @NEELINDIAENTERPRISES
    @NEELINDIAENTERPRISES 20 минут назад

    राज ठाकरे यांना महाराष्ट्रात मानणारा मोठा वर्ग आहे. परंतु आपली भुमिका नेहमी संभ्रमाची असती त्या मुळे सर्व सामान्य माणूस त्यांना समजण्यात कमी पडत आहे.

  • @ArmyLoverGG
    @ArmyLoverGG 8 часов назад +87

    जेव्हा महाराष्ट्रातील जनतेला राज साहेब समजतील तो पर्यंत महाराष्ट्राची 99% वाट लागलेली असेल...

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 7 часов назад

      भावू तू जेबोलले सत्य बोलत आहे ते बरोबर सांगत आहेत साहेबांनी याचा नकी विचार करावा हि विनंती

    • @sss12333kp
      @sss12333kp 7 часов назад +1

      Mala tar vatat tevha pan lokanna raj saheb nahi samjnar

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 7 часов назад +3

      Kon vaat laavnar, Bhajap aahe sattet ani Raj sahebancha vishwas aahe BJP modi var...

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 6 часов назад +1

      ​@@frozenlove3198Tyanich daga dila manse la😢

    • @MIR785H
      @MIR785H 6 часов назад

      ​@@Kattar_hindu_bramhan दगा? शब्दाच दिला कधी होता? पाठींबा मागितला कधी होता??

  • @chetangoregaonkar1836
    @chetangoregaonkar1836 4 минуты назад

    भाऊ तुझ्या मनातली तळमळ जशी आहे तशीच आमची पण आहे...एक एक मुद्दा एक एक शब्द मानला भिडला...... काही चुकीच बोला नाही आहेस.... सुपर.....

  • @gopaladate2458
    @gopaladate2458 9 часов назад +76

    आज हिंदू आणि मराठी माणूस हारला.... साहेब... आम्ही राज साहेब ठाकरे यांच्या बरोबर आहेत....जय मनसे

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 8 часов назад

      हिंदु नाही हरला, राज ठाकरे हे अहंकार हरला आहे

    • @IndianHeart07
      @IndianHeart07 8 часов назад +1

      Hindu aani MARATHI kiti lok BJP + CENA barobar aahet bagh.......Mumbaikar mhanje sabandh Hindu aani Marathi nahi lakshat ghe

  • @dpadirajsuresh
    @dpadirajsuresh 6 часов назад +12

    खूप छान तुमची तळमळ राजसाहेबाण पर्यंत पोहचेल नक्की 💯👍🏻 येणारा काळ कसा असेल माहीत नाही पण कुठेतरी काही गोष्टी बदलायला लागणार नक्की

  • @sandhyamohit8552
    @sandhyamohit8552 8 часов назад +129

    दादा अगदी खरं बोललास. मलाही पटल. संघटना खालच्या लेव्हल ल काम करतात. आणि आपल्याला पण असा अभ्यास करावा लागेल. आज आम्ही जेवण बनवलं नाहीं इतकं वाईट वाटलय ना ,की राज साहेबांचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय, त्यांना किती दुःख झालं असेल या विचाराने. आम्हीं कायमच मनसे सोबत आहोत. जय मनसे ❤❤❤

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 8 часов назад

      दोघे ही ठाकरे बुद्धी भ्रष्ट झालेत.

    • @johnsawant235
      @johnsawant235 6 часов назад +1

      Good feelings appreciate ❤❤❤

    • @pratikarjadhav8240
      @pratikarjadhav8240 5 часов назад +1

      Raj saheb haar ke baad jit hogi paka apan ladna sodun naka

    • @pratikarjadhav8240
      @pratikarjadhav8240 5 часов назад +1

      Ammche nete tumich ahat mi ajj hi Ani udhya maaja mat tumalaach dein

    • @anantremje886
      @anantremje886 5 часов назад

      B j p madhe samil karawa pax

  • @Atul-1009
    @Atul-1009 7 часов назад +8

    अगदी मनातल बोलला प्रदीप भाऊ जय महाराष्ट्र 🚩

  • @prasadprakashpatil1317
    @prasadprakashpatil1317 8 часов назад +73

    माझं पाहिलं मत पण मनसे ला आणि माझे शेवटचे पण मत मनसे ला ! तूर्तास! जय महाराष्ट्र 🚩

  • @newtrick1135
    @newtrick1135 7 часов назад +19

    एकदम बरोबर आहे
    संघटना महत्वाची आहे. पण खुप वाईट वाटतय यार.

  • @Sagarpare1095
    @Sagarpare1095 9 часов назад +48

    राज साहेब महाराष्ट्र ला कधी च कळू शकत नाही 😔

    • @abagaikwad9891
      @abagaikwad9891 7 часов назад +1

      त्या आधी राजसाहेबांना महाराष्ट्र समजुन घ्यावा लागेल

  • @pramodbhasme7860
    @pramodbhasme7860 2 часа назад +5

    राज साहेब यांनी स्वतंत्र निवडणूक न लढता महायुतीत समाविष्ट किंवा समर्थन जाहीर केले असते तर, कदाचित राज साहेब यांच्या तिस ते चाळीस सिटा नक्की आल्या असत्या !

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 8 часов назад +38

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, शिवसेना असो, भारतीय जनता पक्ष असो, काँग्रेस असो, किंवा NCP असो हे राजकीय पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे. - राज ठाकरे

    • @anujawale8634
      @anujawale8634 8 часов назад +2

      🥺

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 8 часов назад

      😂😂😂😂😂

    • @ankichvan9203
      @ankichvan9203 5 часов назад +1

      पण आज महाराष्ट्र हरला आहे....

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 2 часа назад +1

    लोकसभेला राज साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला पण महायुती ने धोका दिला राज साहेबांना, पैसा जिंकला . खरा माणूस लोकांना नाही कळणार, मनसे नाही तर आज महाराष्ट्र हारला आहे.न घाबरता छान विश्लेषण दादा तुमचा गर्व वाटतो. आम्ही कट्टर राज साहेब,मनसे समर्थक.... मनसे 🙏

  • @SUKHOI30MKIINDIA
    @SUKHOI30MKIINDIA 9 часов назад +21

    खर बोलायचं तर बाळासाहेबानंतर शिवसेनेचा खरा उत्तराधिकारी हा राज ठाकरे हाच होता.

  • @aashirwadenterprises2479
    @aashirwadenterprises2479 7 часов назад +8

    आपली मराठी लोक हारली
    आपला साहेब अजून मनात बसला
    कारण सत्ता पेक्षा इमानदारी चांगली
    फक्त आता कोणी दारात आल की
    हाकले पाहिजे साहेबांनी
    मतदान लोकांना
    काम आम्ही करायची का
    भोंगा वाजू नाहीतर मराठी पोरांना
    नोकऱ्या नसुदे युपी बिहार जेव्हा
    मारतील ना मंग माझा साहेब दिसेल....
    ❤u Always @राजसाहेबठाकरे

  • @nileshthakur3384
    @nileshthakur3384 9 часов назад +94

    Aaj haar gaye kal jeetege 🚩
    I always support Raj Saheb Thackeray ❤

    • @mayurg1622
      @mayurg1622 4 часа назад +2

      5 varsh jatat bhau yat 5 varsh 😢

  • @umeshwankhedkar9364
    @umeshwankhedkar9364 7 часов назад +34

    राज साहेबांनी मनसे शिवसेनेमध्ये मर्ज करावी आणि शिवसेनेच नेतृत्व कराव , हेच प्रत्येक बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसैनिकाच्या मनात आहे.
    🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @vijaytotawar133
    @vijaytotawar133 8 часов назад +34

    बरोबर आता महाराष्ट्रात ईमानदार राजकारण चालत नाही.....

  • @ajitmore-xb8mm
    @ajitmore-xb8mm 6 часов назад +7

    मनसेचा या वेळीच performance पाहून मला खूप वाईट वाटले आणि अक्षरशः रडू आले... 😢
    अविनाश जाधव & राजू पाटील यांच्या साठी खूप च वाईट वाटले

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 9 часов назад +38

    आम्ही परत निवडून येऊ आज पास नाही झालो तर परत परीक्षा देऊ 100%

  • @vinooh8293
    @vinooh8293 7 часов назад +10

    U r right bhau 👍… we all love Raj Thackeray ❤

  • @prabhaspatil7814
    @prabhaspatil7814 8 часов назад +52

    Wait and watch one morning will come for Raj Thackeray ❤❤🎉

    • @myfuhrerr
      @myfuhrerr 7 часов назад +2

      Never till he is confused😂….keeps abusing even his political friends…..big Javed aktar fan he is 😂😂

    • @wrought_
      @wrought_ 7 часов назад

      ​@@myfuhrerr😂😂😂😂

    • @rumankhan5393
      @rumankhan5393 4 часа назад

      Raj thakre jab tak bjp ko bin shart support dete rahe ge jab tak bjp inka use karte rahe gi

    • @NenearBazinga-lt7qe
      @NenearBazinga-lt7qe 3 часа назад

      ​@@myfuhrerr let's see what happens he is not confused it's just time is not with him

  • @SameerPawaskar-l4g
    @SameerPawaskar-l4g 7 часов назад +25

    एक नंबर बोलला भाऊ.... सच्चा मराठी माणूस ❤❤❤ भाऊ तुम्ही जे बोला त्याचा विचार करावाच लागेल

  • @pritamsalunkhe889
    @pritamsalunkhe889 8 часов назад +23

    राजकारणात खरं बोलून चालत नाही खोटं बोलल्याशिवाय आश्वासन दिल्याशिवाय राजकारणात टिकणे अवघड असतं आणि हेच साहेबांना पटत नाही 😢😢😢

  • @subhashnilekar5935
    @subhashnilekar5935 3 часа назад +4

    असंख्य मतदारांच्या मनातील भावना व तळमळ तुम्ही व्यक्त केली आहे, महायुती व मनसे निवडणूक काळात एकत्र आले पाहिजेत हे अनेकांना वाटते.

  • @Dilipanandraopowar
    @Dilipanandraopowar 9 часов назад +29

    दादा हे कलियुग आहे आत्ताच्या कलियुगामध्ये पक्ष चालवणे साधी सोपी गोष्ट नाहीये पहिल्यासारखे लोकं नाहीत निष्ठावंत तरीसुद्धा राजसाहेबांनी स्वतःच्या हिमतीवर 18 19 वर्षे पक्ष चालवला आहे

    • @Mangala-r5j
      @Mangala-r5j 7 часов назад

      जय मनसे 🙏🙏

  • @marathistoriescollection
    @marathistoriescollection 7 часов назад +11

    मनसेला लोकांनी हवा तसा प्रतिसाद दिला नाही याचं खूप वाईट वाटतं परंतु उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा झालेला पराभव ही खूप आंददाची गोष्ट आहे. हिंदूंनी यापुढेही असेच संघटित राहावे ही नम्र विनंती 🙏🙏🙏

    • @wrought_
      @wrought_ 7 часов назад

      Jasa leader tase chele..... Dusre harle yacha anand..... Swatach bgha 😂😂😂😂😂

    • @marathistoriescollection
      @marathistoriescollection 7 часов назад +1

      @wrought_ कोणाला तरी तिखट लागलं वाटतं 😛😛😛😛😛

    • @wrought_
      @wrought_ 6 часов назад

      @@marathistoriescollection supari gang la la ajun konala 🤣🤣🤣

    • @surendraj8752
      @surendraj8752 41 минуту назад +1

      @w, तू किती पैसे घेतले 🐓🐧 कडून?

  • @rohitmangale3824
    @rohitmangale3824 9 часов назад +40

    अगदी बरोबर बोललात 🥰🚩🚩

  • @abhicech
    @abhicech 6 часов назад +11

    I just can’t believe this result
    Raj sir can really change Maharashtra. Deserves one chance !

  • @nikhilthombare95
    @nikhilthombare95 8 часов назад +8

    एकदम बरोबर बोलात दादा, सर्व गोष्टी तंतो तंत खरा आहे, खूप गोष्टी बदल अवशक आहे
    #सदैव_महाराष्ट्र_सैनिक 🚩

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 8 часов назад

      सर्वात प्रथम अहंकार सोडावा.......
      टोमणे मारणे बंद करावं........

  • @pramodbhasme7860
    @pramodbhasme7860 2 часа назад +1

    राज साहेब महाराष्ट्रातील कणखर नेता आहे! एक आदर्श व्यक्तीमत्व, महायुती सोबत जायला हवं होते!

  • @vivekwarik3
    @vivekwarik3 9 часов назад +40

    शेवटच्या श्वासापर्यंत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या बरोबर🙏

  • @swapnilkavache7804
    @swapnilkavache7804 7 часов назад +5

    जेव्हा महाराष्ट्रातील जनतेला राजसाहेब कळतील तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.

  • @mr.shrikantpatil4502
    @mr.shrikantpatil4502 9 часов назад +142

    मनसे नाही हरला महाराष्ट्र हरला 😢

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 8 часов назад +22

      महाराष्ट्र नाही राज ठाकरे यांचा चा अहंकार हरला

    • @ajinkyadalvi4181
      @ajinkyadalvi4181 8 часов назад

      Agdi barobar ​@@Kalpshi-i4b

    • @iconikatuliiiii
      @iconikatuliiiii 7 часов назад

      💯💯​@@Kalpshi-i4b

    • @nisargkasturiwale3877
      @nisargkasturiwale3877 6 часов назад +1

      @@Kalpshi-i4b konta ahankaar,vikaas baddal bolle hai ahankkar??

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 6 часов назад

      @nisargkasturiwale3877
      फक्त मी आणि मी पना चा अहंकार
      टोमणे मारायचा अहंकार
      कोणा बरोबर एकत्र न होण्याचा अहंकार.......

  • @kamleshpadval5744
    @kamleshpadval5744 5 часов назад +2

    परखड आणि सत्य विश्लेषण..

  • @navnathmande9819
    @navnathmande9819 9 часов назад +71

    Raj saheb khar bolun सत्तेत येणार नाहीत

  • @prasadsarmalkar34
    @prasadsarmalkar34 5 часов назад +3

    एक नंबर भावा, अत्यंत अभ्यासपूर्ण बोललास... सगळ तंतोतंत खरे आहे,. जबरदस्त.. 👍👍

  • @dadasahebshinde1492
    @dadasahebshinde1492 8 часов назад +37

    कायम राज साहेब ठाकरे सोबती एकनिष्ठ ❤️🥺🙏

  • @pratiklavhale5541
    @pratiklavhale5541 25 минут назад +1

    मुंबई पुणे नाशिक हेच महाराष्ट्र राज्य या पक्षा साठी बाकी जिल्हे गावं????

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 8 часов назад +21

    आज खूप वाईट वाटले खरं प्रेम केलं एवढाच आहे राज साहेब ठाकरे हे प्रामाणिक माणूस आहे दारोदारी हिंडून चांगले काम केले मनसे मन लावून काम करत आहेत हे मी बघत होती गरज असेल तर मनसे पाहिजे फसवणूक केली गेली चांगले मतदान केंद्रावर खूप खूप गर्दी होती मतं गेली कुठे

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 8 часов назад +1

      कोणी ही काही फसवणूक नाही केली, जी गर्दी होती ती फक्त मनसे साठी होति हा गैर समज आहे.....
      अहंकार सोडला तर सर्व काही होइल.....
      मी च मोठा, मी च हुशार अश्या प्रकारे संघटना मोठी होत नाही

  • @Sdamgude24
    @Sdamgude24 36 минут назад

    ❤❤❤ brother..खूप छान ...absolutely spot on 💯..मला शब्द नाहीत तुझ हे विश्लेषण ऐकल्यावर..पण मनसे शिवाय पर्याय नाही..सगळे तुझे शब्द राज ठाकरे साहेब यांच्या पर्यंत पोहोच.....जय महाराष्ट्र...जय मनसे

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 9 часов назад +49

    महाराष्ट्र आहे तोपर्यंत मनसे हा महाराष्ट्र त जिवंत राहील

  • @DhananjayGaikwad01
    @DhananjayGaikwad01 3 часа назад +1

    भाऊ खरंच मनापासून बोलतोय तू, आपण सगळे राज साहेबांवर प्रेम करतो पण खरंच त्यांनी ट्रॅक वर यायला पाहिजे.

  • @DeepakPatil-z1p
    @DeepakPatil-z1p 8 часов назад +16

    भाऊ एक नंबर विचार आहे हे व्हिडिओ पाहण्यासाठी राज साहेब ठाकरे यांनी विचार करावा

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Час назад

    खर आहे धन्यवाद सर

  • @Mangesh137
    @Mangesh137 8 часов назад +27

    खरं आहे भाऊ, राजसाहेबांनी आता चाणक्य नीती अवलंबवायला हवी

    • @Gar391
      @Gar391 7 часов назад

      हिन्दू मते फोडायचे काम करतो सुपारी राजू पेंटर. नरकात जाईल ❤

  • @siddheshshitole1061
    @siddheshshitole1061 Минуту назад

    विलीन करावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात.दोघा भावांनी एकत्र यावे

  • @niteshpatil3716
    @niteshpatil3716 8 часов назад +42

    आम्ही राज साहेबांन सोबत आजही होतो आणी कायम राहू..🚂🚂🙏🙏🚩🚩

  • @prafullpande8209
    @prafullpande8209 7 часов назад +4

    अहो, पॅक अप केलं असत, तर 5 जागा तर मिळाल्याच असत्या, व एक कॅबिनेट पण मिळाले असते काय माहित एव्हढा अति आत्मविश्वास कुठून येतो.

  • @CRICKETGAMER277
    @CRICKETGAMER277 8 часов назад +42

    सन्माननीय राज साहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤

  • @maheshpalande204
    @maheshpalande204 6 часов назад +1

    प्रदीप भाऊ खूप छान मत मांडले तुम्ही, राज साहेबांबद्दल खूप आदर आहे तुमच्या मनात मला पण खूप वाईट वाटले आज पण तुमच आजचे हे वक्तव्य खरतर राज साहेबांनी एकले पाहिजे आणि काही गोष्टींचा विचार केला पाहिजे, संघटना खूप महत्वाची आहे हे मला पटले आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे वागले पाहिजे त्यांचें विचार आमलात आणलें पाहिजे, मनसैनिक कायम राज साहेबांना साथ देतील हे निश्चित आहे पण राजकारण वेगळ्या विचाराने केले पाहिजे झालेल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे पुन्हा नव्याने तयार झाले पाहिजे. काही अभ्यासक लोकांना घेऊन बांधणी केली पाहिजे तळागाळात पोहचले पाहिजे देश तसा वेष आणि गुरू तसा उपदेश असे वागले पाहिजे.. प्रदीप भाऊ मनापासुन धन्यवाद तुमच्या या व्हिडिओ मुळे मनसैनिकांना पुन्हा नव्याने बळ मिळेल मराठी माणसाला उर्जा मिळेल, खूप छान मनोगत व्यक्त केलात तुम्ही, तुम्हाला भेटायला नक्की आवडेल.. जय शिवराय 🚩

  • @konkankatta4357
    @konkankatta4357 8 часов назад +8

    राज साहेब ❤ ....मराठी माणूस संपला ....गुजराथी माणूस bjp चालवत आहेत

    • @surendraj8752
      @surendraj8752 43 минуты назад

      @kokan, 🐓🐧हे मनसे चे कान भरतात हा मोठा प्रोब्लेम आहे.

  • @amarsingsalunkhe9139
    @amarsingsalunkhe9139 5 минут назад

    भगवा जिंकला...
    १० ते १५ फिक्स आमदार निवडून येणारचचच पण अनपेक्षित निकाल 😢😢😢 मराठी माणूस हरलाय....
    🚩जय महाराष्ट्र ✨

  • @swatigosavi7634
    @swatigosavi7634 8 часов назад +16

    फार वाईट वाटले. राज जीं ना एक संधी द्यायला हवी.

  • @YogeshGodase-d4d
    @YogeshGodase-d4d 8 часов назад +12

    भाऊ तुझ्या परखड पणाला सलाम ❤💯

  • @SatishAPatil-if7qs
    @SatishAPatil-if7qs 2 часа назад +1

    Ekadam barabar एकदम बरोबर आहे साहेब

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 8 часов назад +56

    नवीन फळी तयार होणं गरजेचं आहे 🙏 एकटे राजसाहेब महाराष्ट्र ढवळायला कमी पडतात 🙏

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 8 часов назад +6

      मग महायुतीने जेव्हा एकत्र येण्याचे आवाहन केले तेव्हा का अहंकार दाखवलं???????

    • @shubhambadagode1006
      @shubhambadagode1006 8 часов назад +3

      @@Kalpshi-i4b भाजपा ने मनसे ची वाट लावली.. राज साहेबांनी विश्वास नको ठेवायला पाहिजे होता भाजपावर आणि लोकसभेला पण बिनशर्त पाठिंबा उगाच दिला.

    • @kunalpadhye6923
      @kunalpadhye6923 8 часов назад

      सर्वसामान्याचा नेते हवेत राज साहेब ह्यांना चांगले नेते हवेत

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 8 часов назад +1

      @shubhambadagode1006 कोणी वाट नाही लावली त्यांच्या अहंकार मुळे हे घडतंय....... उलट त्यांनीच BJP समोर तब्बल ७० उमेदवार उभे केले होते.....

    • @narangikartv9231
      @narangikartv9231 7 часов назад +2

      Areee ka nhi gele yuti sobat????
      10-15 seat milalya astya.
      Pan 💯 jinklya astya. Next time ajun vadhlya astya.
      Pan ka mahayuti mdhe gele nahi he kalat nhi

  • @vickyniwate3828
    @vickyniwate3828 3 часа назад

    दादा तुमचे विचार खूप चांगले आहेत
    तुमच्यासारख्या लोकांची या महाराष्ट्राला खूप गरज आहे

  • @ketanmune9853
    @ketanmune9853 8 часов назад +14

    छान बोललास मित्रा.....अस वाटल तुझ्या आतून हा आवाज आला आहे

  • @manojpatil7824
    @manojpatil7824 11 минут назад

    या निवळणुकीत राज ठाकरे साहेबांनी सर्वांना शिस्त शिकवली.

  • @rohithaveli4182
    @rohithaveli4182 8 часов назад +8

    Ek no vishleshan… like you I am also Raj Thackeray’s admirer. And can’t see his downfall like this.

  • @AjinkyaHindlekar
    @AjinkyaHindlekar 7 часов назад +4

    खुप छान, तुमच्याच विडिओ ची वाट पाहत होतो. प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांना पटेल असे विश्लेषण केले.

  • @GaneshShelar-f3n
    @GaneshShelar-f3n 8 часов назад +12

    सगळ काही बरोबर बोळात... पण येईल एक दिवस नक्की आम्ही शेवट पर्यंत साथ देऊ ...