तात्यासाहेब अशी भरपूर फायनान्स सर्व सामान्यांची व गरिबांची पिळवणूक करत आहेत. यांना चांगलाच धडा शिकवा. आम्ही सुद्धा साहेबांच्या भेटीला जात आहे. व ज्यांच्यावर असा अन्याय झालाय त्यांनी सुद्धा यावे. आपल्या कार्याला 100 तोफांची सलामी साहेब.🎉🎉🎉
माझ्या सर्वसामान्य जनतेला हात जोडून विनंती आहे की मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनी कडून कोणीही होमलोन घेऊ नये. मला व्याजदर 12.50% असे 20 वर्षांसाठी लोन दिले. त्याचा व्याजदर 15.60% केला आहे आणि मुदत 38 वर्षे केली आहे. दंड 1 लाख 30 हजार लावला आहे. पंतप्रधान सबसिडीसाठी फॉर्म पाठवला नसल्याने सबसिडी मिळाली नाही. तसेच वसुली एजंट दारात येऊन दादागिरी करून इज्जत घेतात..!! कृपया भाड्याच्या घरात रहा पण या कंपनीचे लोन घेऊ नका..!!
हा गंभीर विषय आहे. लूट मार चालली आहे. मी 32 वर्षे वकील आहे. कर्जदाराने सर्व रक्कम paid केल्यावर आणखी 15 installment भरावे लागतील म्हणून तगादा पण त्याने सर्व कागदपत्रे दाखवून वकील नोटीस पाठवून ते बंद केले परंतू अधून मधून settlement साठी या म्हणुन फोन करतात. अरेरावी बंद झाली आहे. तुमच्या कार्याला सलाम!
कोवीडच्या काळापासून सगळीकडे लाखो रुपये लुटायचे उद्योग सुरु आहे. गुजराती व्यापारी लोक महाराष्ट्र राज्य चालवत आहेत. गरीब लोकांना कींमत नाही. श्रीमंत लोकांच्या मागे लागणारे नेते सत्तेत बसलेले असतात. गरीब लोकांचा बळी घेण्याचे काम करत आहेत. माणसाला कींमत नाही पण पैशाला कींमत आहे.
तात्या मी भुगावमधे यांचे होम लोन घेऊन आज पर्यंत २०१७ पासुन हप्ते भरतोय पुढील दोन वर्षांत म्हणजे जुलै २०२६ रोजी माझं संपूर्ण लोन संपणार आहे तरी त्यावेळी फायनान्सने जर निल चा दाखला दिला नाही तर मला तुमच्या मदतीची गरज भासणार आहे.प
माझं निवेदन आहे की सर्वांना सांगावं की NBFC कडून कर्ज घेऊ नका. जर तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळत नसेल, तर कर्ज घेण्याचं टाळा, कारण तुम्ही अपात्र असता, कदाचित तुमचं उत्पन्न किंवा पगार कमी असेल. NBFC तुमची अडचण ओळखून कर्ज देतात आणि नंतर शोषण करतात.
राष्ट्रीयकृत बँका सर्व सामान्य लोकांना कर्ज देत नाहीत आणि आपण त्यांच्या कडे होमलोन साठी document घेऊन गेलो की ते कारण सांगून document रिजेक्ट करतात तुमची ग्रामपंचायत मध्ये प्रॉपर्टी आहे त्याला आम्ही कर्ज देऊ शकत नाही मग तुम्ही ग्रामपंचायत मधल्या लोकांचे सेव्हिंग अकाउंट FD आशा का ओपन करता तेव्हा भेदभाव का करत नाही कर्ज द्यायच्या वेळेला तुम्ही नियम सांगता वाह रे अस कसं चालेल
सर, मी पण असाच व्हिक्टिम आहे,मी 2016 ला धायरीमध्ये aspire home finanance कडून लोन घेऊन फ्लॅट घेतलाय व गेली 8 वर्षे तणावात जीवन जगत आहे. साहेब,मी तुमच्या आंदोलनात सामील होऊ इच्छितो मागचे आंदोलन मला माहित नव्हते.
Loan transfer करून घ्या. कोणाचे मार्गदर्शन नसेल आणि शिक्षणाचा अभाव असेल, तर हे NBFC फिनान्स करणारे लोक गरीबांना लुटतात. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी. तात्यासाहेब आहेत, तर हे शक्य आहे. सर्वांनी एकत्र यायला हवे.
तात्यासाहेब भाऊ खूप लोकांची फसवणूक करतात ते फायनान्शियल लोक कर्ज देताना खूप छान पद्धतीने बोलतात आणि एक हप्ता चुकला तरी लगेच दोन माणसं घरी पाठवतात ही गोष्ट मात्र खरी आहे कारण का आम्ही यातून गेलेलो आहोत खूप माणसाला त्रास देतात
तात्यासाहेब .जय महाराष्ट्र मुबंई घनसोली गांवठाण मध्यें हजारोलोकांनी प्रावेटफायनास शुभम फाईनांस त्यांचही असच आहे. लोक अक्षरशा बेजार आहेत.तरी आपण मोठया प्रमानात आंदोलन उभारावे .आणी जनतेला न्याय मिळवून देण्यात यावा आम्ही आपल्या सोबतशुभम फायनांस सि.बी. डी. बेलापूर.
तात्यांचे एक नंबर काम आहे तात्यांचा मी फॅन आहे जनतेच्या सेवेस नेहमी तत्पर असतात त्यामुळे तात्यांचे काम मला नेहमीच आवडते तात्या तुम्ही असेच जनतेसाठी काम करत रहा तुम्हाला जनता आशीर्वाद देतच राहिल
सर्व फायनान्स कंपनी असेच करतात, माझे lIC फायनान्स मधे लोन आहे ते पण असेच करतात व्याजदर कमी करायला पैसे भरा ,व्याजदर वाढवल्यावर कळवत पण नाही, माझे मिस्टर कोरोनामधे गेले त्यांनी राहिलेले लोन पण दिले नाही, आणि एक महिना पण हप्त्यासाठी थांबले नाहीत, आम्ही खुप त्रास सहन केले,हप्ता भरण्यासाठी साठी मी गळयात ले गहान ठेवुन यांचे हप्ते भरले,सागायचे नंतर भरा पण हप्ता नाही भरला तर व्याज दर वाढत जातो
नागपुर चा drt कोर्ट मधे केस त्यानी घरचे कुलुप तोड़कर माताजी अन्दर लो .9 दिवस आंघोळ केली नाही.पण आई ने बाहेर चिकलमधे बसुन राहने भिकारी सारखे जेवन करणे हे बर वाटल नाही आम्हाला न्याय मिळुन ध्या आमचे घराची रजिस्ट्री परत मागुन ध्या.
तात्यासाहेब तुम्ही चांगले करताय,हे फायनान्स वाले अवैध बांधकाम असेल तरी लोन देतात,लोन घेणाऱ्याला वाटते लोन भेटतंय म्हणजे बांधकाम रितसर आहे, त्यामध्ये लोन घेणारा अडकून जातो
माझं म्हणणं असं होतं SBIमहाराष्ट्र बँक आशा भरपूर सरकारी बँक आहेत सरकारी बँका सोडून आशा फालतू फायनान्स लोन का घायचं बाकी तात्या तुमच्या कार्याला 🙏🙏🙏खूप छान
गव्हर्मेंट बँका लोन देत नाही .हे पेपर आणा ते पेपर आणा .अस बोलून खूप फिरवतात.सर्व पेपर जमा करून नंतर सांगतात तुमचं लोन नाही होणार. खूप वेडे बनवता. मजबुरी मुळे प्रायव्हेट फायनान्स बँका मधून लोन घ्यावे लागते.आणि ते मजबुरीचा फायदा घेतात. आणि आपण पण कोणते पण कागदपत्र न वाचता साईन करतो त्याच्यावर.
❤तात्या❤ आपल्या महाराष्ट्रामधे माणव ज़ात कशी जन्माला येती बघा एका बाज़ुला गरीब ज़नतेला मदत करणारे तात्यांसारखे लोक आणि एका बाज़ुला कशी राक्षशी माणस जन्माला येती बघा ज़नतेनी अशा Bank पासुन सावध रहा
Mail check Kara bank agency che naav mention karte. Ani bank la mail pathva nodal officer chya mail id var ki calls band Kara mag nahi yenar call Facebook delete Kara tithun number kadtat
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून मासिक 2 ते 7 टक्के व्याज मिळवून देण्याच्या आमिषाने जेष्ठ नागरिक यांची फसवणूक होत असल्याचे दिसून येते यांचे रॅकेट शोधून काढा हे पोलीस अर्थिक गुन्हे विभाग, SEBI,NSE,BSE, यांचा यात काही हात आहे का हेही शोध घ्या
Right sir ji,Same thing we are facing also.DHFL in now named as piramal housing finance.we are also paying 14700+ per month against 10 lac rs loan 10 yrs are over but still there amount is about 10lacs.what a loot by these finance institutions?will RBI and Finance minister intervene into this?I urge government to ask these finance companies.
तात्यासाहेब अशी भरपूर फायनान्स सर्व सामान्यांची व गरिबांची पिळवणूक करत आहेत. यांना चांगलाच धडा शिकवा.
आम्ही सुद्धा साहेबांच्या भेटीला जात आहे. व ज्यांच्यावर असा अन्याय झालाय त्यांनी सुद्धा यावे.
आपल्या कार्याला 100 तोफांची सलामी साहेब.🎉🎉🎉
Bajaj finance la thoka. saheb
Good तात्या गरिबाला न्याय मिळेल अभिमान वाटला धन्यवाद
❤
अशा केसेस बाहेर आणणे आणि पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देणे खूपच गरजेचे आहे. धन्यवाद तात्यासाहेब.
तात्यासाहेब आपण गोरगरीब लोकांसाठी खूप चांगलं काम करताय. त्यांना न्याय मिळवून देताय. आपण गरिबांचे दाते आहात.
तात्या साहेब, ह्या राजकारणी लोकांना आणि भांडवलदाराणा कोणाचा सुख दुःख नाही.
माझ्या सर्वसामान्य जनतेला हात जोडून विनंती आहे की मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनी कडून कोणीही होमलोन घेऊ नये. मला व्याजदर 12.50% असे 20 वर्षांसाठी लोन दिले. त्याचा व्याजदर 15.60% केला आहे आणि मुदत 38 वर्षे केली आहे. दंड 1 लाख 30 हजार लावला आहे. पंतप्रधान सबसिडीसाठी फॉर्म पाठवला नसल्याने सबसिडी मिळाली नाही. तसेच वसुली एजंट दारात येऊन दादागिरी करून इज्जत घेतात..!! कृपया भाड्याच्या घरात रहा पण या कंपनीचे लोन घेऊ नका..!!
Taytya saheb ❤good
तात्या तुमचे काम चांगले काम आहे
खुप छान करत आहेत तात्या साहेब
सलाम आहे साहेब
मी पण या त्रासामुळे फ्लॅट विकून टाकला.
हा गंभीर विषय आहे. लूट मार चालली आहे. मी 32 वर्षे वकील आहे. कर्जदाराने सर्व रक्कम paid केल्यावर आणखी 15 installment भरावे लागतील म्हणून तगादा पण त्याने सर्व कागदपत्रे दाखवून वकील नोटीस पाठवून ते बंद केले परंतू अधून मधून settlement साठी या म्हणुन फोन करतात. अरेरावी बंद झाली आहे. तुमच्या कार्याला सलाम!
Moresaheb motilal pathan ahe ka?
Tyala aukat dakhva!
Thanks
कोवीडच्या काळापासून सगळीकडे लाखो रुपये लुटायचे उद्योग सुरु आहे.
गुजराती व्यापारी लोक महाराष्ट्र राज्य चालवत आहेत.
गरीब लोकांना कींमत नाही.
श्रीमंत लोकांच्या मागे लागणारे नेते सत्तेत बसलेले असतात.
गरीब लोकांचा बळी घेण्याचे काम करत आहेत.
माणसाला कींमत नाही पण पैशाला कींमत आहे.
तात्या मी भुगावमधे यांचे होम लोन घेऊन आज पर्यंत २०१७ पासुन हप्ते भरतोय पुढील दोन वर्षांत म्हणजे जुलै २०२६ रोजी माझं संपूर्ण लोन संपणार आहे तरी त्यावेळी फायनान्सने जर निल चा दाखला दिला नाही तर मला तुमच्या मदतीची गरज भासणार आहे.प
ताई ची कजॅ माफी करा , असी हजार कंपनीला परदा फाडून काढा , थोबाड ओईल पेंट लावा , असी हजारो गरीब ताई ला मदद करा . ## ## सांताक्रुझ वेस्ट
पोलिस स्टेशन आणि रिझर्व्ह बँकेत तक्रार करा. बँक ह्यांचे लाइसेंस रद्द करू शकते.
तात्या साहेब कारवाई तुमच्या स्टाईल ने करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तात्या लक्ष घाला, धन्यवाद
बरोबर आहे,गरीब जनतेला लुटतात, हेखाजगी फाइनस वाले ??चौकशी करा साहेब😭😭
Credit Card चा पण विषय गंभीर आहे. साहेब यावर पण आवाज उठवला पाहिजे... तात्या 👍
माझं निवेदन आहे की सर्वांना सांगावं की NBFC कडून कर्ज घेऊ नका. जर तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळत नसेल, तर कर्ज घेण्याचं टाळा, कारण तुम्ही अपात्र असता, कदाचित तुमचं उत्पन्न किंवा पगार कमी असेल. NBFC तुमची अडचण ओळखून कर्ज देतात आणि नंतर शोषण करतात.
राष्ट्रीयकृत बँका सर्व सामान्य लोकांना कर्ज देत नाहीत आणि आपण त्यांच्या कडे होमलोन साठी document घेऊन गेलो की ते कारण सांगून document रिजेक्ट करतात तुमची ग्रामपंचायत मध्ये प्रॉपर्टी आहे त्याला आम्ही कर्ज देऊ शकत नाही मग तुम्ही ग्रामपंचायत मधल्या लोकांचे सेव्हिंग अकाउंट FD आशा का ओपन करता तेव्हा भेदभाव का करत नाही कर्ज द्यायच्या वेळेला तुम्ही नियम सांगता वाह रे अस कसं चालेल
बडवून काढा अशा लोकांना . हे धाडस कसं होतं स्त्रियांना त्रास द्यायचं .
मोरे तात्या यांच्या हिंमतीला सलाम!🙏🙏
मोतीलाल ओसवाल 13 हजार ला 7 हजार रुपये दंड लावतो!!! लूट आहे ही!
तात्या - नीट करा मोतीलालला....
Complent online to RBI so many times.
Email to मुख्यमंत्री,राज्यपाल ऑफिस PM ऑफिस सो many times
कोणी लक्ष देत नाही सामान्य माणसाकडे
Barobar ahe More Saheb tumch
Jay shivray 👏🚩
Jay Maharashtra 👏🚩
तात्या धन्यवाद जनतेवर असे आशिर्वाद असु दया
अहो, पूर्ण महाराष्ट्रात अशा फायनान्स कंपन्या वर पोलीस कारवाई केली पाहिजे.
सर, मी पण असाच व्हिक्टिम आहे,मी 2016 ला धायरीमध्ये aspire home
finanance कडून लोन घेऊन फ्लॅट घेतलाय व गेली 8 वर्षे तणावात जीवन जगत आहे. साहेब,मी तुमच्या आंदोलनात सामील होऊ इच्छितो मागचे आंदोलन मला माहित नव्हते.
Loan transfer करून घ्या. कोणाचे मार्गदर्शन नसेल आणि शिक्षणाचा अभाव असेल, तर हे NBFC फिनान्स करणारे लोक गरीबांना लुटतात. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी. तात्यासाहेब आहेत, तर हे शक्य आहे. सर्वांनी एकत्र यायला हवे.
अहो ते काय तुमच्या दारात येतात का घ्या म्हणून.
@@shivajilendave8144 तुला का झोंबले तू पण मोतीलाल वाला आहे का
या फायनान्स कर्मचाऱ्यांवर पोलीस ठाणे त सुद्धा धमक्या दिले बाबत भगिनीला तक्रार देण्यास सांगा. लेखी सुद्धा तक्रार नोंदवा. जय महाराष्ट्र
तात्यासाहेब असंच काम करत राहा आणि गरिबांना न्याय मिळू द्या जय महाराष्ट्र साहेब
Basit ❤❤❤❤
सावकारी लुट 😮
कंपनीची चूक (दंड घ्या दहा पट कंपनी कडून)
अशी भरपूर प्रकरण असतील...
मी विस्तार फायनल कोण 6 लाख कर्ज घेतलं 7 लाख भरलेत तरी ते ऐकत नाही आता मी हप्तेच भरायचे बंद केले
सेम आमच्या सोबत पण झालय आम्ही पण हफ्ते भरायचे बंद केलेत
तात्यासाहेब भाऊ खूप लोकांची फसवणूक करतात ते फायनान्शियल लोक कर्ज देताना खूप छान पद्धतीने बोलतात आणि एक हप्ता चुकला तरी लगेच दोन माणसं घरी पाठवतात ही गोष्ट मात्र खरी आहे कारण का आम्ही यातून गेलेलो आहोत खूप माणसाला त्रास देतात
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
thank You Sahebh
तात्यासाहेब आपण खरोखर गोरगरिबांचे कैवारी आहात आपल्या कार्याला सलाम
Grand Salute, for your interest with Great Cooperation in such critical situation with Our Sister.
Great Taty Saheb
जय शिवसेना जय महाराष्ट्र तात्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत जय उद्धव साहेब ठाकरे
तात्यासाहेब .जय महाराष्ट्र मुबंई घनसोली गांवठाण मध्यें हजारोलोकांनी प्रावेटफायनास शुभम फाईनांस त्यांचही असच आहे. लोक अक्षरशा बेजार आहेत.तरी आपण मोठया प्रमानात आंदोलन उभारावे .आणी जनतेला न्याय मिळवून देण्यात यावा आम्ही आपल्या सोबतशुभम फायनांस सि.बी. डी. बेलापूर.
तात्यांचे एक नंबर काम आहे तात्यांचा मी फॅन आहे जनतेच्या सेवेस नेहमी तत्पर असतात त्यामुळे तात्यांचे काम मला नेहमीच आवडते तात्या तुम्ही असेच जनतेसाठी काम करत रहा तुम्हाला जनता आशीर्वाद देतच राहिल
हा सर्वसामान्य माणसाचा प्रश्न आहे,
जय महाराष्ट्र सलाम १००तोफानची एक मराठा लाख मराठा udav saheb jindabad
Doing very good work for people.
दादा आशा मानसाच्या कपाळावर गोदंव.👍🏼👍🏼👍🏼🙏🏼
सर तुमच्याशी संपर्क कसा साधता येईल बरेच लोकाना तुमची गरज आहे
सर्व फायनान्स कंपनी असेच करतात, माझे lIC फायनान्स मधे लोन आहे ते पण असेच करतात व्याजदर कमी करायला पैसे भरा ,व्याजदर वाढवल्यावर कळवत पण नाही, माझे मिस्टर कोरोनामधे गेले त्यांनी राहिलेले लोन पण दिले नाही, आणि एक महिना पण हप्त्यासाठी थांबले नाहीत, आम्ही खुप त्रास सहन केले,हप्ता भरण्यासाठी साठी मी गळयात ले गहान ठेवुन यांचे हप्ते भरले,सागायचे नंतर भरा पण हप्ता नाही भरला तर व्याज दर वाढत जातो
तात्या ताईला लई वैधना भोगायला मिळाल्या आहेत आपण योग्य न्याय मिळवून द्यावा
बरोबर आहे
🙏🙏
Good doing Sir, Helping ladies and her self respect 🙏. Punishment shud be done Sir.Be bless Sir.
सर्व सामान्यांचा हक्काचा मानुस वसंत तात्या मोरे साहेब
नागपुर चा drt कोर्ट मधे केस त्यानी घरचे कुलुप तोड़कर माताजी अन्दर लो .9 दिवस आंघोळ केली नाही.पण आई ने बाहेर चिकलमधे बसुन राहने भिकारी सारखे जेवन करणे हे बर वाटल नाही आम्हाला न्याय मिळुन ध्या आमचे घराची रजिस्ट्री परत मागुन ध्या.
साहेब हे फायनान्स वाले गरीब लोकांना लुटत असतात, यांचा कडे काही सिस्टीम नाही
तात्या तुमच्या कामाला सलाम. 🫡
त्याता तुम्ही स्वतःच एक नेता आहात .
तुम्हाला कुठल्याही पक्षाची गरज नाही .
तुम्ही सामान्य लोकांचे कैवारी आहात .
तात्यासाहेब तुम्ही चांगले करताय,हे फायनान्स वाले अवैध बांधकाम असेल तरी लोन देतात,लोन घेणाऱ्याला वाटते लोन भेटतंय म्हणजे बांधकाम रितसर आहे, त्यामध्ये लोन घेणारा अडकून जातो
मनसे सोडून अपक्ष राहिला अस्त तरी चालले असते....
अभिनंदन
Right
तात्या गरम सळई घेऊन जा खालून घालून वर काढा चांगला घोडा लावा फायनान्स ला परत वासना नाही झाली पाहिजे शिवसेनेचे नादी लागायचे
Excellent Social Service. Keep it up. You will be Successful .
Saheb recovery agent cha chopta cha video avashya taka
Ye tras sagnala ahe
तात्या तुमच्या कार्याला जय महाराष्ट्र
फायनसास लोन घेऊ नये...
या वर केस टाका
माझं म्हणणं असं होतं SBIमहाराष्ट्र बँक आशा भरपूर सरकारी बँक आहेत सरकारी बँका सोडून आशा फालतू फायनान्स लोन का घायचं बाकी तात्या तुमच्या कार्याला 🙏🙏🙏खूप छान
गव्हर्मेंट बँका लोन देत नाही .हे पेपर आणा ते पेपर आणा .अस बोलून खूप फिरवतात.सर्व पेपर जमा करून नंतर सांगतात तुमचं लोन नाही होणार. खूप वेडे बनवता. मजबुरी मुळे प्रायव्हेट फायनान्स बँका मधून लोन घ्यावे लागते.आणि ते मजबुरीचा फायदा घेतात. आणि आपण पण कोणते पण कागदपत्र न वाचता साईन करतो त्याच्यावर.
खरोखरच काही करा पण ताईला न्याय द्यावा.जय महाराष्ट्र 🎉🎉
तात्या धन्यवादअसच गरिबांच्या डोक्यावर हात ठेवाखरे तुम्ही देव आहे
एक नंबर तात्या
👍👍👍
सर्व सामान्यांची पिळवणूक चालू आहे शिंदे फडणवीस च्या राज्यात
❤तात्या❤ आपल्या महाराष्ट्रामधे माणव ज़ात कशी जन्माला येती बघा एका बाज़ुला गरीब ज़नतेला मदत करणारे तात्यांसारखे लोक आणि एका बाज़ुला कशी राक्षशी माणस जन्माला येती बघा ज़नतेनी अशा Bank पासुन सावध रहा
तात्या हे फायनान्स वाले माजले आहेत सरकारकडून काहीतरी शासन केले पाहिजे
ह्यांच्या.वर अंकुश ठेवण्यासाठी तुमच्यासारख्या नेत्यांची गरज आहे
अहो तात्या अजितदादा वर 70 कोटी गरज आहे
👌👌🙏
Good 👍 job saheb
असल्यानं भर दिवसा उठवला पाहिजे
Recovery valyana mi maral pn tyanche tellecaller ....... refrence number vr call krun badnami karat ahe......samor kon yet nahiye ......banket jaun pn dhingana ghatala pn bank Wale bole amche Mansa as kadhi badnami karat nahi........
Hyanchya agency cha address milayla pahije
Mail check Kara bank agency che naav mention karte.
Ani bank la mail pathva nodal officer chya mail id var ki calls band Kara mag nahi yenar call
Facebook delete Kara tithun number kadtat
👏👏👍👍
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून मासिक 2 ते 7 टक्के व्याज मिळवून देण्याच्या आमिषाने जेष्ठ नागरिक यांची फसवणूक होत असल्याचे दिसून येते यांचे रॅकेट शोधून काढा हे पोलीस अर्थिक गुन्हे विभाग, SEBI,NSE,BSE, यांचा यात काही हात आहे का हेही शोध घ्या
मला पुणे तारीख आहे 28 sep लोक अदालत मध्ये
तात्या तुम्ही आत्ता पण राज साहेब यांच्या बरोबर पाहिजे होता.
तात्यासाहेब खूप खूप धन्यवाद तुमचे तात्यासाहेब
तात्या साहेब हे सर्व प्रकार
प्रशसणाल माहीत असते
Very good sir
एप्लीकेशन घेऊन त्याच्या 15 तारीख बदला व आरबीआई कडून लायसेन्स रद्द कराया ला पहिजे।
Hat's off SIR
Right sir ji,Same thing we are facing also.DHFL in now named as piramal housing finance.we are also paying 14700+ per month against 10 lac rs loan 10 yrs are over but still there amount is about 10lacs.what a loot by these finance institutions?will RBI and Finance minister intervene into this?I urge government to ask these finance companies.
Good job sir
माझे पण असे झाले
हया Bank ना चांगलाच धडा शिकवा लोकांनी अशा लुटारु bank कडून लोन घेऊच नये
Salute to you sir.
फार सुंदर काम करत आहे तात्या तुम्ही
मोतीलाल ओसवाल फायनान्स घेऊ नये
तात्या साहेब नमस्कार
अशा बॅंकेला चाप बसवण्यासाठी ग्राहक न्यायालयात आणि रिझर्व्ह बँकेकडे देखील तक्रार करायला पाहिजे.
ज्यांना कुणाला असे प्रॉब्लेम असतील त्यांनी ताबडतोब तक्रार दाखल करावीत
जय महाराष्ट्र तात्या 🚩
12 लाखाचा 51 लाख साधारण व्यज चा हिशोब येत नाही व ये आसे फसतात फॅन्स घेऊ नका.
तात्या आगे बढो हम तुम्हारे साथ है
तात्या माझेही असाच प्रकार झाला आहे. Motilal Oswal finance वाल्यांनी
लोक अदालत मध्ये जावे.
जय महाराष्ट्र