Life Of S*x Workers - Untold Struggles & Stories

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июн 2024
  • Namaskar Mandali,
    While walking on the road, when we suddenly see a red light area somewhere on the side, many people turn their noses up and some people feel curious. The women we are judging has a mind too, she has feelings and every woman out there is doing all this just for her belly... Guys, it's easy to judge these women, but understanding the terrible truth of their lives is the sign of true humanity... Let's know how is the life of women in Vaishya Business..
    Watch this video till the end!!!
    Hit the Like button if you Like the video
    Dislike if you did not like
    Share with your friends
    ---------------------------------------------------------------------
    New Kidebaj T-Shirt -
    kidebaj.com
    Bedhund T-Shirt -
    kidebaj.com/products/bedhundh...
    Chavat Pan Nishpap T-Shirt -
    kidebaj.com/products/chavat-t...
    Flamingo Tote Bag -
    kidebaj.com/products/flamingo...
    Sunflower Tote Bag -
    kidebaj.com/products/sunflowe...
    ---------------------------------------------------------------------
    0:00 - ओळख
    1:28 - कोण आहात तुम्ही नक्की?
    2:21 - कसं असतं त्यांचं routine
    2:56 - तुमच्याकडे बोहनी असं काही असतं का..?
    3:31 - तुम्हाला कसं कळतं की कोणाला बोलवायचं?
    4:16 - कोणकोणत्या प्रकारचे customer असतात?
    4:43 - वेश्या व्यवसाय legal आहे का?
    6:01 - कोणत्या वयाची/कोणत्या प्रकारची लोकं येतात?
    6:51 - Customers चे किस्से
    8:44 - किती पैसे घ्यायचे हे rates कसे ठरतात
    9:11 - वेश्यांना सुद्धा प्रेम होतं का..?
    9:57 - वेश्या व्यवसाय
    11:08 - Customers चे किस्से/ Demands
    13:09 - तुम्ही जे करताय त्याला काय म्हणायचं?
    14:02 - का/कसे आलात या व्यवसायात?
    16:59 - या व्यवसायात पण struggle असतं का?
    18:09 - तुमच्या मुलांना समाज स्वीकारतं का?
    19:03 - हा व्यवसाय चुकीचा आहे का?
    21:18 - पुढच्या जन्मी काय व्हायला आवडेल?
    ---------------------------------------------------------------------
    RUclips
    / @marathikida
    Facebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida
    ---------------------------------------------------------------------
    Our other channels:
    Vaicharik Kida
    / @vaicharikkida
    Khadad Kide
    / @khadadkide
    ---------------------------------------------------------------------
    Actor: Suraj Khatavkar
    Camera: Prashant Shelke
    Editing: Rahul Patil
    Concept: Prashant Dandekar
    Thumbnail: Anuya Deshpande, Tejas Rathod
    Editorial Review: Bhushan Bhonde
    Special Thanks - Saheli Sangh, Budhwar Peth, Pune
    #marathikida #interview #veshya #prostitute #life #emotion #love #sexworker #sex #youtube #viral #sensetive #hottopic #emotional #lifeofsexworker #expectation #reality

Комментарии • 3,5 тыс.

  • @MarathiKida
    @MarathiKida  7 месяцев назад +2260

    आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद...
    आपल्या या प्रेमामुळेच आम्हाला असे वेगळे वेगळे प्रयोग करण्याची ऊर्जा मिळत राहते.... 🙏🏻
    ही चित्रफीत जास्तीत जास्त पसरवा असेच प्रेम देत रहा...
    खुप खुप धन्यवाद सर्वांना 🙏🙌🏻

    • @madhuripatilpatil9556
      @madhuripatilpatil9556 7 месяцев назад +48

      तुझ्या मुळे त्यांची दुःख समजायला थोडी मदत झाली.

    • @prasadmestri9745
      @prasadmestri9745 7 месяцев назад +38

      भावा खरंच हा एपिसोड अप्रतिम आहे❤

    • @neelambom5875
      @neelambom5875 7 месяцев назад +16

      आई बहीण मुलगी ❤❤❤❤❤

    • @liyanborse
      @liyanborse 7 месяцев назад +7

      👍💯💯💯

    • @arpitastudio6850
      @arpitastudio6850 7 месяцев назад +6

      खूप चांगला विडिओ बनवला भावा...❤❤

  • @pruthvirajsalunkhe9064
    @pruthvirajsalunkhe9064 7 месяцев назад +4203

    भावा ती खूप मोठा धाडसी माणूस आहेस ,तुझ्या या प्रयत्नातून समाजाचा दृष्टिकोन नकीच बदलेल.

    • @OfficialShubhamLife
      @OfficialShubhamLife 7 месяцев назад +17

      💯%❤

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 7 месяцев назад +17

      Right ❤

    • @swapnilravindra3346
      @swapnilravindra3346 7 месяцев назад +29

      ही पण एक शोकांतिका आहे की असे विषय मांडायला धाडस लागतं .

    • @theindiancharm5231
      @theindiancharm5231 7 месяцев назад +20

      Love you bhava जे तु सांगितल या व्हिडिओतून की नारी शक्तीचा खरोखर सन्मान करायलाच पाहिजे.

    • @chandrakantkharate8015
      @chandrakantkharate8015 7 месяцев назад +7

      In near future I am going to work or help such lady or her child to educate . Pl give the mobile no of social worker of saheli group.

  • @tejaskulkarni3529
    @tejaskulkarni3529 7 месяцев назад +780

    अश्या विषयाला वाचा फोडणारा मित्रा तू खरा समाजसुधारक आहेस ...
    तुझ्या ह्या धाडसाचं खरंच कौतुक 🙏🙏

  • @Vijaybokare
    @Vijaybokare 3 месяца назад +113

    एवढे कमेंट बघितली पण कोणी पण काही वाईट, फालतू बोललं नाही. हे बघून खूप आनंद झाला , या स्त्रियांना जी इजत दिली हे बघून खूप छान वाटलं, खरचं अभिमान वाटतो मराठी संस्कृतीत जल्मला आल्याचा, जय जिजाऊ जय शिवराय 🧡🚩

  • @Iamvengeance3760
    @Iamvengeance3760 7 месяцев назад +90

    एवढं ऐकूनच डोळ्यात पाणी आलं जेव्हा त्या काकू बोलल्या की मी रोज मरण मागते देवाकडे त्यावरूनच कळलं की किती त्रास सहन करतात प्रत्येक दिवशी. धन्यवाद तुझं आणि तुमच्या टीमच ज्यांनी हा विषय मांडला आणि ह्या सर्वांची नव्याने ओळख करून दिली समाजाला.🙏🏻

  • @user-rp7ev5hu5z
    @user-rp7ev5hu5z 7 месяцев назад +322

    25 मिनिटांचा विडिओ कसा संपला माहितही नाही पडलं.., मराठीकिडा म्हणजे दर्जा ♥️

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 7 месяцев назад +638

    अस दुःख अशी वेळ परमेश्वरा कोणाच्याही वाट्याला नको रे देवा 😢🙏🙏🙏

    • @Amvi267
      @Amvi267 7 месяцев назад +6

      Kharay kharay

    • @bapudeore5512
      @bapudeore5512 7 месяцев назад +6

      परमेश्वर असेल तर ना
      असता तर हे दिवस यांच्या वाटेला आली असते का ❓

    • @vaishaliraut7777
      @vaishaliraut7777 7 месяцев назад +2

      😢😢😢

    • @rohinikulkarni5571
      @rohinikulkarni5571 7 месяцев назад

      ​@@bapudeore5512accha .vihswas asel tar Ishwar bhrattao kalale ka

    • @Banjo_Premi_Kavi
      @Banjo_Premi_Kavi 5 месяцев назад

      💯

  • @vilambkharat3744
    @vilambkharat3744 6 месяцев назад +34

    गमावण्याचं आणी जगण्याचं एकत्रित आयुष्य या स्त्रिया जगतात. या वीर माता आणी भगिनींना शत शत नमन. आणी हों मराठीकिडा तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.

  • @riyapatil1320
    @riyapatil1320 6 месяцев назад +54

    मी पण एक स्त्री आहे. खरच खुप कौतुक वाटते त्या महिलांच की त्या ईतके सहन करून आपल्या समाजाला किवा आपल्या अनेक महिलांना सुरक्षित ठेवतात. Hat's off😮❤

    • @jagannathsuryawanshi3295
      @jagannathsuryawanshi3295 6 месяцев назад +5

      एक स्त्री एक नारी म्हणून तिचा आदर मान सन्मान व्हायलाच हवा।। तिलाही एक सुंदर जग असत।।

  • @Mikealfa1234
    @Mikealfa1234 7 месяцев назад +295

    दादा एक वेळा वयाची 18 वर्ष पुर्ण झालेले व बालगृहातील बाहेर पडलेल्याअनाथाचे दुखः सुद्धा मांड अमृता करवंदे ही अनाथ मुलगी खूप छान काम करत आहे या विषयावर अनाथ मुलानं साठी त्याच्या हक्काचा लढा देऊन 1% अनाथ आरक्षान मिळऊन दिले आहे. त्याचा फायदा सर्व अनाथ मुलांना होत आहे

  • @prathmeshbhandare9149
    @prathmeshbhandare9149 7 месяцев назад +413

    सलाम आहे या स्त्रियांना ज्या कित्येक बलात्कार होण्यापासून समाजाला वाचवतात 💯💯🙏

    • @dhanashrikadam3713
      @dhanashrikadam3713 7 месяцев назад +4

      Khar bolala bhau

    • @bhosale8393
      @bhosale8393 6 месяцев назад +5

      आपले विचार बदला आधी बलात्कार automatic थांबेल

    • @tejasbhoplemusic2276
      @tejasbhoplemusic2276 6 месяцев назад

      ​@@bhosale8393khara bolla bhau❤❤

    • @shantanunarsale2045
      @shantanunarsale2045 5 месяцев назад +1

      खरं आहे 💯👍

    • @siya7575
      @siya7575 4 месяца назад

      ज्यांना बायका मुली बहिणी आहेत ते पण बलात्कार करतात. बलात्कार असे options आहेत म्हणून रोखले जातात हा समज चुकीचा आहे. बलात्कार एक विकृत मानसिकता आहे कधी कधी ego आहे

  • @aniketshinde5187
    @aniketshinde5187 7 месяцев назад +31

    अवहेलना केलेल्या समाजाची दाहक वास्तविकता दाखविल्याबद्दल मराठी किडा टीम च आभार

  • @vaishaligavane2906
    @vaishaligavane2906 5 месяцев назад +11

    आज तुझा खरोखर अभिमान वाटला....तू ज्या प्रकारे त्यांना बोलत केलंस....त्यांची वेदना आमच्या पर्यंत पोहचवली..आणि तुझ्या डोळ्यातही दिसली....वयाने माझ्या मुला एवढा असशील.....पण आज मला तुझं कौतुक वाटलं असा episode तुला करावासा वाटला

  • @avinashmali7029
    @avinashmali7029 7 месяцев назад +139

    मागे वृध्दाश्रम विषय मांडला खूप छान होता..भावा तु समाजातील एकदम ज्वलंत विषय मांडतो..तुला सलाम ❤😊

  • @ghanshyammoresonar2095
    @ghanshyammoresonar2095 7 месяцев назад +102

    "मेरे लडकी को डॉक्टर बनाना हे मेरेको" अक्षरशः अंगावर शहारे आलेत ऐकून ❤️.

  • @sahebrao...4936
    @sahebrao...4936 4 месяца назад +8

    खुप वाईट पण वाटले आणि वेशा बद्दल आदर पण निर्माण झाला...एका सहा महिन्याच्या बाळावर अत्याचार झाला माणूस एवढ्या खालच्या पातळीला कसा जाऊ शकतो.हा व्हिडिओ पाहून खूप मन स्ट्राँग झालं माझं मला चार मुली आहेत त्यांना खूप चांगल्या हुद्द्यावर घेऊन जायचं आहे कारण जास्त स्त्रिया घरातील वातावरण चांगले नाही म्हणून इकडे वळतात..खूप छान व्हिडिओ बनवला तुम्ही तुमच्या टीम चे आभार..

  • @aniketkamble1615
    @aniketkamble1615 7 месяцев назад +27

    काळजाला भिडणारा व्हिडिओ आहे 😥, समाजातील खरी परिस्थिती दाखवली.😥👍🙏🏻

  • @sanjivanipatil1897
    @sanjivanipatil1897 7 месяцев назад +109

    जिथे वाटा थांबतात....तिथे तू आणि तुझी टीम जाता..तिथे नुसत्याच भावना या वांझ ठरतात. 😢😢 तुमच्या वाटा मात्र उजळून जाव्यात या नवरात्रोत्सवाने... 🎉🎉

  • @vinayakshinde1596
    @vinayakshinde1596 7 месяцев назад +97

    🙏🏻 टाईमपास म्हणता- म्हणता फार गंभीर विषयांना हात घालतोयस.... खूप खूप धन्यवाद शुभेच्छा... सर्व team साठी .... great job मित्रांनो ....

  • @mangeshbhujbal5637
    @mangeshbhujbal5637 5 месяцев назад +35

    ह्या महिलांचे आयुष्य आणि त्याचा प्रवास ऐकून असे वाटते आजकालच्या मुली किती माजल्यक सारखे वागत आहेत..मुलगा त्रास देत नाही तरी ह्या मुली ४ मुलांसोबत फिरतात..खऱ्या वेश्या आहेत कोण हे ठरवायला आता ४ दिवस मला विचार करावा लागेल. 😊 प्रत्येक तरुण मुला आणि मुलीने पहावा असा व्हिडीओ आहे हा…

    • @aryanmore7744
      @aryanmore7744 18 дней назад

      Aara dada shezari ek mulga hota ek number cha halkat ghari sex worker walya baika gheun yaaychay aani 30-40 Mithra asicheth amhi 2 mitrani bagithla hota shla underwear wr astat aani tutun padatat eka baikala

  • @subhashpowar3723
    @subhashpowar3723 6 месяцев назад +6

    खूप छान दादा तुमच्यामुळे अश्या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहेच यशस्वी प्रयोग करत राहा खूप खुप शुभेच्छा❤

  • @darshansonule9830
    @darshansonule9830 7 месяцев назад +141

    भावा तू ग्रेट आहेस,,, खरच काही लोक वेश्यां व्यवसायाला नावं ठेवतात,तुझ्या माध्यमातून त्यांची परिस्थिती लोकांसमोर आली,

  • @jdhananjay6284
    @jdhananjay6284 7 месяцев назад +90

    हा भाग बनवल्याबद्दल तुमच्या टीमचे विशेष कौतुक!
    सगळ्यांत जास्त भावलेली गोष्ट म्हणजे सर्व स्त्रियांचा प्रामाणिकपणा आणि प्रांजळपणा.
    सेवेकरी मॅडम व सहेली संघ यांनासुद्धा मनापासून सलाम.
    आपली फुकटची कुरकुर आणि (नसलेले / तयार केलेले प्रॉब्लेम्स) यांच्यासमोर काहीच नाही.
    या आणि अश्या सर्व स्त्रियांना चांगलं आयुष्य लाभू दे हीच इच्छा.

  • @kishangholap7627
    @kishangholap7627 6 месяцев назад +6

    दादा खरच तुम्ही जो विषय लोकांच्या समोर आणला,तो खूप छान आहे, महत्वाची माहिती दिली,या महिलांनी आपले सुख आणि दुःख सर्वांच्या समोर मांडले, यातून मला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे महिलांचा आदर केला पाहिजे, 🙏🙏❤

  • @surajshende3125
    @surajshende3125 7 месяцев назад +3

    सूरज!
    तुझ्या या धाडसी व मार्मिक उपक्रमाला सलाम मित्रा.
    'ती एक स्त्री आहे व तीला ही वेदना होतात.'
    तुम्ही तीचा सन्मान करा अशी तीची मांगनी नसावी; मात्र , तीचा तिरस्कार करु नये एवढीच तीची माफक अपेक्षा असावी......

  • @vikramrathod7744
    @vikramrathod7744 7 месяцев назад +137

    समाजातील खरे वेदना आणि मानवी जीवन आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 😢

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 7 месяцев назад +129

    भावा तुझ्या धाडसाला सलाम.तू नेहमी असे वेगवेगळे विषयावर व्हिडिओ घेऊन येतोस.यातून लोकांना नाण्याची दुसरी बाजू समजते.

  • @yashwantjadhav6273
    @yashwantjadhav6273 3 месяца назад +4

    त्या महिला किती हसत हसत मनमोकळेपणाने संवाद साधत आहेत त्याच्या मागे किती मोठा दुःखाचा डोंगर असेल?
    Kudos to all these ladies.

  • @pawanmohod6405
    @pawanmohod6405 7 месяцев назад +6

    Thanks brother for making this video. It has made more humane and understanding about these women. I must share an incident, few years back I saw an elderly woman feeding milk to a street dog in this area I thought this must have cost her atleast ₹ 25. I felt this lady has seen worst of everything in her life and now she may not have that much money still looking after street dog. It shows empathy she has kept alive.

  • @successkey2001
    @successkey2001 7 месяцев назад +136

    नवरात्रीचे नऊ आवतार पृथ्वी वरच आहेत प्रणाम माते . ह्या स्त्रीयांना ताकद दे, आरोग्य दे , आणि दादा सारखे तरुण जन्माला येऊ दे जे लोकांना योग्य मार्ग दाखवतील 😢😢😢😢😢😢

  • @rahultamanekar1638
    @rahultamanekar1638 7 месяцев назад +66

    दादा खूप चांगलं काम केलस .ऐकून घेण्याची मानसिकता नसलेला विषय सुद्धा 25 मिनिट ऐकत च राहिलो .नव्या युगातील तू खरा समाजसुधारक आहेस .

  • @manthanbulbule8304
    @manthanbulbule8304 5 месяцев назад +1

    शब्दहिन झालं.....🤐 मी व्हिडिओ पाहिल्यानंतर जणू समजतील दुसरी बाजू बघील अस वाटल त्यातील एका ताईंच आपल्या मुलांना साठी स्वप्नं बघून no word's 😓 thanks दादा ❤

  • @vishaljagtap911
    @vishaljagtap911 6 месяцев назад

    खूप खूप धन्यवाद मित्रा...नाण्याची एक बाजू माहीत होती तुझ्या या व्हिडिओ मुळे दुसरी ही समजली....तुझ्या धाडसाला सलाम.....

  • @MUSIC-BEAT-WORLD
    @MUSIC-BEAT-WORLD 7 месяцев назад +204

    marathi youtuber is rising level of youtube jai maharashtra

  • @akshaykumbhar4364
    @akshaykumbhar4364 7 месяцев назад +33

    तुझ्या या प्रयत्नातून व्हिडिओ बघणारा 10% समाज जरी सुधारला त्यांचा विचार बदलला त्यांचे मन बदलले तर या व्हिडिओचा खरंच सार्थक झालं खूप चांगला विचार घेऊन तू समाजापुढे आला आहेस❤

  • @mahebubpathan2083
    @mahebubpathan2083 29 дней назад

    तुमचे दुःख ऐकून खूप वाईट वाटले ..... तुमच्या त्यागाला आणि सहनशक्तीचा सलाम .... व्हिडिओ बघून डोळ्यात आणि आले

  • @pratikkurhadkar4178
    @pratikkurhadkar4178 6 месяцев назад +21

    Huge respect to reveal the dark side of society ❤

  • @Amhi_Swamibhakt.
    @Amhi_Swamibhakt. 7 месяцев назад +75

    श्री स्वामी समर्थ..❤
    स्वामी सर्वांना सुखी ठेवो...यांचं दुःख दूर करो🙏

  • @advpoojak6251
    @advpoojak6251 7 месяцев назад

    व्हिडीओ बनवण्यसाठी खूप आभारी. लोकांचा त्या लेडीज कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.एकूण वाईट वाटले.

  • @ud722
    @ud722 3 месяца назад

    भावा तुला खरोखर सॅलुट मित्रा तुझे किति आभार मानायचे तेवढे कमि आहे आणि त्या मडम social worker
    कमित कमि प्रत्येक मानसाने यांना त्या ही कोणाच्या आई बहिण आहेत येवढ तरी समजल तरी त्यांना Respect देतील आसे वाटते
    समाजाची वेदना तुम्ही लोकांन पर्यंत दाखवली त्याबदल खरच सॅलुट

  • @ashwlambe1115
    @ashwlambe1115 7 месяцев назад +102

    तू खूप भावनिक आहेस. माणूस म्हणून तू आज खरा कळलास. खूप मोठा हो. असंच सामाजिक भान जप. शेवटी डोळे पाणावले. देव त्यांचे भले करो. ❤

  • @rushikoli3795
    @rushikoli3795 7 месяцев назад +646

    ६ महिन्याच्या मुलींवर अत्याचार केले अंगावर काटा उभा राहिला ज्याने पण केलं असेल तो कधीच आयुष्यात सुखी नाही राहणार 😢

    • @Pgavare123
      @Pgavare123 7 месяцев назад +14

      Kharach yar...kasalya prakar chi vasana asel Kahi lokanchi...

    • @sagarsonawane7824
      @sagarsonawane7824 7 месяцев назад

      ​@@gajud3835संविधान सगळ काही nhi करू शकत आपल्यात बदल करा काही तरी

    • @thetiger247
      @thetiger247 7 месяцев назад +5

      Sukhi rahanar nahi ase bolun kahich hot nahi
      Tya naradhamala jagich marun takla pahije

    • @shubh...777
      @shubh...777 7 месяцев назад

      ​@@gajud3835mg tu banav navin kayda laagu karu saglyanna nyay bhetel.

    • @Prathmesh171
      @Prathmesh171 7 месяцев назад

      ​@@gajud3835ha deil na 100 varshani

  • @Sachingavli13
    @Sachingavli13 7 месяцев назад +4

    जिंकलस रे भावा खूप आवघड विषय खूप सुंदर माडलास स्त्री आपल्या घरातली असो की बाहेरची तिचा सन्मान करा भावांनो खूप भारी संदेश दिलास मित्रा

  • @premlalingale4257
    @premlalingale4257 4 месяца назад +3

    त्यांचं काम जरी छोट वाटत असले तरी विचार खूप मोठे आहेत त्या सॅल्यूट आहेत त्या महिलांना 👌🏽👍🏼✌🏽

  • @rupeshdoiphode948
    @rupeshdoiphode948 7 месяцев назад +18

    सुर्ज्या...... किती महत्वाचा विषय घेतलास.काल पर्यंत यांना पाहून दुर्लक्ष करणारे आपण उद्या पासून "स्वच्छ" नजरेने पाहू.👍

  • @Nature-Lover2984
    @Nature-Lover2984 6 месяцев назад +2

    सत्य आणि गैरसमज खूप साम्य आहे .
    Salute to you bro.....👌

  • @Swapn1470
    @Swapn1470 7 месяцев назад +63

    You nailed it bro🔥
    Huge respect to reveal the dark side of society ❤

  • @bhavnarajput4107
    @bhavnarajput4107 7 месяцев назад +373

    I'm Maharashtrian and I'm currently living in pune. I just heard about pudhwar pet, I just wanted to thank you for interviewing them and let them speak about themselves. They are so genuine and truthful. Just doing their work peacefully. 💕🌼 I hope they are happy. May bappa blessed you all🙏😊

    • @nseniftybankniftytrader4086
      @nseniftybankniftytrader4086 7 месяцев назад +8

      but whats the change?u like they like everyone likes? but reality is different than interviews

    • @user-nq9kg6bg1e
      @user-nq9kg6bg1e 7 месяцев назад +7

      वेळ, मजबुरी चां हा आघात यांच्यावर

    • @nareshdohale4700
      @nareshdohale4700 7 месяцев назад +2

      Hum

    • @sumedhak522
      @sumedhak522 7 месяцев назад +7

      It's Budhwar peth not pudhwar

    • @mahendraaganatra9524
      @mahendraaganatra9524 7 месяцев назад +5

      Try to get job like cooking in NGO Restaurant hostels with this women's will get a good environment to work and a respectable salary

  • @Divyamane_5
    @Divyamane_5 7 месяцев назад +1427

    6 महिन्याच्या मुलीचं उदाहरण ऐकून डोळ्यात पाणी आल 😢

  • @Avinashpatil26
    @Avinashpatil26 2 месяца назад

    फुल्ल ब्लॅक
    काही बोलावं काही सुचतच नाही
    खरोखर अशीही दुनिया असते आणि त्यांचं दुःख दाखवण्याचं काम भावा तू केलं
    तुला मनापासून सलाम

  • @bchaitu
    @bchaitu 6 месяцев назад +30

    Watched this sitting in my room in Japan. Watching this was a roller-coaster of emotions. Last 3-4 mins and your concluding remarks hit me very hard. Controlling my tears and typing this comment😭 This video should be shown in every school college as a chapter in social studies to make real social changes by means of future generations.
    Hearty thanks to you and your entire team for making this very balanced documentary. Also salute to that social worker tai and her team, too. I just wish happiness for these unfortunate ladies.

    • @supriyachavan4037
      @supriyachavan4037 5 месяцев назад +1

      मराठी कळते तुम्हाला 😢

  • @The_ASUR_30
    @The_ASUR_30 7 месяцев назад +33

    भाई तुला आणि मराठी किडाच्या टीम ला मनापासून धन्यवाद.
    कारण तुमच्या या प्रयत्नांमुळे या माय-माऊल्यांच्या खडतर आणि कष्टादायी आयुष्याची माहिती ही सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचली.
    पुरुषी अहंकार मिरवणाऱ्या समाजात स्त्री ला कायमचं खालच्या पातळीवरच पाहिलं गेलं आहे.
    एक उपभोगाची साधन आणि मुलं जन्माला घालण्याची मशीन समजलं गेलं आहे.
    निदान तुमच्या या व्हिडिओ मुळे त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन थोडा तरी बदलेल अशी अपेक्षा आहे.
    बाकी मी कॉलेज ला असताना मुंबईतील ग्रँट रोड येथील यांच्या वस्तीतील सामाजिक काम केलेल्याच्या आठवणी ताज्या झाल्या.
    एक खारीचा वाटा म्हणून यांच्या साठी तेंव्हा जे काही करता आलं त्यामुळे स्वतःला थोडा नशीबवान समजतो.
    आणि पुन्हा काही करता आलचं तरी माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करेन.
    पुन्हा एकदा धन्यवाद तुमच्या टीम ला.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ar4058
    @ar4058 7 месяцев назад +75

    ह्या माऊलींचे मनोगत एकता एकता वेळ कसा गेला कळलंच नाही.खुप खुप आभार 🙏

  • @omkargavhale9583
    @omkargavhale9583 3 месяца назад

    धन्यवाद भावा तुझे आणि तुज्या टीम चे खरंच यांचा जीवनातील संघर्ष बघून असं वाटते की आपला संघर्ष खूप छोटा आहे. आणि आपल्या बद्दल नेहमीच आदर असेल. ही पण वेळ निघून जाईल. 🙏जय जिजाऊ जय शिवराय जय भीम 🙏🧡💙

  • @PoojaPawar-fz7dg
    @PoojaPawar-fz7dg 5 месяцев назад +1

    खरंच दादा खूप मोठं काम करतोयस तू, आजपर्यंत तेथे जाणारा व्यक्ती त्याच्या वयक्तिक कामासाठी असतात, पण तू तेथे त्यांच्या भावना कशा पद्धतीने कोंडून राहिल्या आणि त्या लेडी कोणाकडे स्पष्ट ही करू शकत नाही. तर तू तेथे जाऊन त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांचाही तुला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.. आणि तसेच आमच्या पर्यंत त्यांच्या भावना पोहचवल्या.. खरंच खूपच सुंदर वर्क.. 👌🏻 God bless you 🙏🏻💐

  • @TheBestTaste
    @TheBestTaste 7 месяцев назад +26

    Navratri च्या दिवशी तू हा Video upload करून, प्रत्येक स्त्री मधील देवी तत्त्वाचा मान राखला. प्रत्येक स्त्री मधील देवी आणि दैवी तत्त्वाला माझे नमन 🙏🏻

  • @Sweetdj1021
    @Sweetdj1021 7 месяцев назад +112

    स्त्री हि भोगायची नाही तर अनुभवायची गोष्ट आहे....
    हे जो पर्यंत पुरुषांना कळणार नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही....🙏

  • @abhi7155
    @abhi7155 3 месяца назад +4

    पोटात गोळा येतो ह्यांच्या व्यथा ऐकुन... एकूनच इतकं भयानक वाटत तर खऱ्या जीवनात किती वाईट परिस्थिती आहे.जगदंबा तुम्हाला सुखी ठेवो 😢🙏

  • @chandrashekharchavan7244
    @chandrashekharchavan7244 7 месяцев назад +3

    आपल्या सुंदर धाडसाचं कौतुक. पुरुष असण्याची आपली जबाबदारी पुरुषांना समजून सांगीतल्या बाबत धन्यवाद

  • @NOBODY08989
    @NOBODY08989 7 месяцев назад +25

    जे वासणे ने हपापलेले आहेत त्यांची वासना तुम्ही शांत करता स्वतःला त्रास होऊ देता पण यांची वासना भागवता ग्रेट आहात तुम्ही ❤

  • @nivartigiram680
    @nivartigiram680 7 месяцев назад +34

    मराठी किडा टीम ने एका वेगळ्या विचाराने पाहणाऱ्या विषयाला एका चागल्या फ्रेम मध्ये बसउन त्यांच्या जीवनातील संघर्ष दाखवला ग्रेट वर्क टीम.

  • @navanathatpadkar996
    @navanathatpadkar996 7 месяцев назад

    अत्यंत sensitive विषय खूपच व्यवस्थित पणे हाताळला आहात आपण... त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
    मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मुलाखात देण्यासाठी कसं तयार केलत तुम्ही किंवा त्या महिला कश्या काय तयार झाल्या?.... कारण सहसा कोणी तयार होत नाही... तर तुम्ही कसं काय तयार केलं त्यांना?.... खूपच कठीण अशी गोष्ट आहे ही जी की तुम्ही करून दाखवली आणि समाजापुढे व्यवस्थितरित्या मांडली 👌👍

  • @madhurapatil5252
    @madhurapatil5252 5 месяцев назад +2

    एकदम वेगळा विषय. Sensitive विषय पण चांगल्या तऱ्हेने मांडलात लोकांपुढे.

  • @sanketvikramsinhshinde5356
    @sanketvikramsinhshinde5356 7 месяцев назад +42

    महाराज आजची परिस्थिती बघता तुमची क्षणो क्षणी आठवण आल्या खेरिस राहत नाही. असमर्थ ठरलो महाराज ज्यांच्या दरबारात कधी एक बाई देखील कधी नाचली नाहीं आज त्याच आपल्या महारष्ट्रात अश्लीलतेचा नंगा नाच सुरु आहे. राज अस राज्य घडाव जिथं आया बहिणी स्वाभिमान जगव्यात अस स्वप्नातलं स्वराज्य जिथं कुटलीच महिला परिस्थिमुला हतबल होऊन निव्वळ नाईलाज म्हणून अस काही करणार नाही. अस राज्य स्वराज्य.... स्वप्नातलं स्वराज्य ....

  • @Swamiom88
    @Swamiom88 7 месяцев назад +63

    आज आम्ही मुली & महिला वर्ग यांचामुळे खूप जास्त सुरक्षित आहोत..respect ❤❤

    • @nilimakhot1522
      @nilimakhot1522 7 месяцев назад +4

      Tya je krtat te potasathich ...no doubt....pn he as boln chuk aahe ...as bolun ek stree ch purn stree vargala kmi smjte....js ki apli value itkich nhiy na

    • @shrinathgunjal3616
      @shrinathgunjal3616 7 месяцев назад +2

      बरोबर

    • @jagadishpatil4399
      @jagadishpatil4399 7 месяцев назад

      तुम्हाला तरी समजल निदान....छान

  • @ravindraransing939
    @ravindraransing939 7 месяцев назад

    हा विषय हाताळण्यास खूप धाडस लागतो आणि हे सत्य तुम्ही जगापुढे आणले तुमचे खूप खूप कौतुक

  • @shantanunarsale2045
    @shantanunarsale2045 5 месяцев назад +2

    दादा तु आणि तुझी टीम खरंच great आहात राव तुला, तुझ्या टीमला आणि या सगळ्या मावश्यांना पण मनापासून respect 💯🙏🙂👍

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 7 месяцев назад +18

    6 महिण्याचं बाळ वाईट वाटले, पोलीस भाडखाऊ हे सिद्ध झाले भावा व्हिडिओ धाडसी केला भावा धन्य आहे

  • @gurudaslambar576
    @gurudaslambar576 7 месяцев назад +60

    समाजातील वेदना आमच्यापर्यंत पोहचवलात... त्याबद्दल आपले आभार.❤

  • @pskfintax
    @pskfintax 7 месяцев назад +4

    Thank you for showing life of neglected people. It's really touched my heart. You presented reality of their life.

  • @edutechcorporation3617
    @edutechcorporation3617 7 месяцев назад

    फारच छान वास्तव विषय घेऊन केलेली चर्चा समाजाला जागृत करण्याची ही प्रोसेस आहे

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial 7 месяцев назад +27

    सूरज.....हे घटक युट्यूबवर मध्ये सहसा पाहायला मिळत नाहीत...हे घटक एका समाजसुधारक मध्येच असतात आणि ते तुझ्यात प्रकर्षाने जाणवतात...सलाम तुझ्या कार्याला भावा....🤞🙌🔥

  • @susmitadattatraygaikwad9418
    @susmitadattatraygaikwad9418 7 месяцев назад +331

    Huge respect man 🫡.. need some more ppl like you who actually dare to touch such sensitive yet important topics ..

  • @vaishalihirole4403
    @vaishalihirole4403 Месяц назад

    फिल्म मध्ये जे बघतो त्यापेक्षाही खूप दुःखदायक जीवन जगत असतानाही इतकं आनंदी राहून आयुष्य जगता येते हे दाखवून दिलास तू,, खरा समाजसुधारक 🙌👏

  • @ruksanarajak4756
    @ruksanarajak4756 7 месяцев назад +279

    That "बाईचा जन्मच नको" broke from inside 😢

  • @AwplSunilJadhav77
    @AwplSunilJadhav77 7 месяцев назад +21

    भावा शेवटी तू आजींचा आशीर्वाद घेतलास खरोखर भावा तुझा विचारांना सलाम ...मराठी किडा चा संपूर्ण टीम चे खूप खूप आभार तुम्ही ह्या समजा आरसा दाखवला एक पुरुष असून स्त्री चा भावना व त्यांना सर्व स्पष्ट पणे विचारून घेतलं खरच खूप धाडशी माणूस आहे बाबा

  • @shubhangi5859
    @shubhangi5859 7 месяцев назад

    I salute to u भावा..वास्तविक परिस्थिती समोर आणली भावा tu... सलाम तुला 🏆🫡

  • @sandeepsakat8203
    @sandeepsakat8203 7 месяцев назад

    भावा तुला सल्यूट आहे तू खूप डेरिंग चे काम करत आहेस आणि जे काय हा वैश्य यांच्या लाईफ मध्ये सोसत आहेत ते सर्व तू मांडत आहे मनापासून तुझे आभार

  • @pratikmagar7027
    @pratikmagar7027 7 месяцев назад +25

    मराठी किडा च्या टीम ला सलाम... अश्या नाजूक विषयावर व्हिडिओ बनवून तुम्ही समाजाला खूप चांगला संदेश दिला💯... अशेच व्हिडिओ बनवत रहा... धन्यवाद.

  • @sawantchaitanya4951
    @sawantchaitanya4951 7 месяцев назад +8

    डोळे उघडलेस भावा आज खूप गैरसमज दूर झाले। एवढे प्रॉब्लेम असून सुद्धा हे लोक हसत जगतात आणि नाइलाजाने हे ह्या जागी आले हे ऐकून सुद्धा खूप वाईट वाटलं ।

  • @vaibhavpardeshi5390
    @vaibhavpardeshi5390 7 месяцев назад +1

    नमन भावा तुला तू त्यांच्या वेदना समजा ला स्पष्ट करून सांगितल्या 😶 तो ही समाजाचा घटक आहे आणि त्यांना ही स्ममानाने
    जगण्या चा अधिकार आहे🙏

  • @rohitakhade1311
    @rohitakhade1311 3 месяца назад

    भावा सलाम आहे तुझ्या कार्याला तु खरी परिस्थिती मांडली आहे हे करायला सुद्धा एक धाडस लागत

  • @toufikpathan
    @toufikpathan 7 месяцев назад +76

    मागील काही दिवसांपासून समाजातील खूप सुंदर मुद्दे उचलता आहात . मागील पण किन्नर चा मुद्दा आता हा बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय वयक्तिक माझं तरी ❤

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 7 месяцев назад +13

    खरतर असेही पत्रकारिता असावी समाजातिलाच उपेक्षित व दुर्लक्षित या घटकांकडे ही समाजमाध्यमानी लक्ष द्यायला हवं.मानलं भाऊ तुला जितकी तारीफ करावी तितकी कमी आहे तुझी खरच उत्तम काम 👏👏👏

  • @rutuchavan1243
    @rutuchavan1243 7 месяцев назад +1

    खूप छान content........... असे vishayavr चर्चा झालीच पाहिजे आणि दृष्टिकोन pn बदलला पाहिजे

  • @rambabrekar1336
    @rambabrekar1336 4 месяца назад

    मित्रा, खूप छान टॉपिक , हे लोक आपलेच आहेत ...सरकार ने काही तरी करायला पाहिजे . They Deserve Respect !!

  • @naserkhan7080
    @naserkhan7080 7 месяцев назад +30

    सरासरी या विषयावर कोणी बोलत नाही.तुम्ही अत्यंत उपेक्षित समाजात जाऊन त्यांच्या भावना सामान्य समजा पर्यंत पोहचल्यात.धन्यवाद🙏 व्हिडीओ आवडला भाऊ!👍

  • @pradeepnaturetraveller4113
    @pradeepnaturetraveller4113 7 месяцев назад +42

    भाऊ, आजची बुधवार पेठेतील सत्य व भावनांना हात घालून तू खरोखर खूप मोठे सत्य जगासमोर मांडले, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार व अभिनंदन 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @bolbacchansatya2667
    @bolbacchansatya2667 9 дней назад

    आतापर्यंतच्या तुमच्या सगळ्या व्हिडिओ मधे हा व्हिडिओ Gem आहे, उत्तम 💯

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 5 месяцев назад +7

    प्रभू या सगळ्यांना सुखी समाधान देवो 🙏

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 7 месяцев назад +22

    मन उदास सुन्न झाल विडिओ बघून ..समाजाची अशी एक बाजू बघून 🙏🏻

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 7 месяцев назад +20

    मराठी किडा👏👍सलाम...👍👍👍यांनाही त्रास असतो, मन असते, आनंद असतो, मुलं बाळ असतात... त्यांनाही चांगलं जगावं वाटतं... याची सर्वांना माहिती दिली....शुभेच्छा👍🙏

  • @ganeshkude763
    @ganeshkude763 6 месяцев назад

    मानाचा मुजरा भाऊ तुमच्या पूर्ण टिमला खुप चांगले विचार तुम्ही या वीडियो मधुन् खुप काहि वाईट प्रसंग लोकन समोर आनले .... ! खुप चांगले काम करत आहे दादा तुम्ही

  • @SHUBHAMDILAG
    @SHUBHAMDILAG 7 месяцев назад +1

    भाऊ तूझ्या या सामाजिक बांधिलकी असलेल्या प्रयत्नांना शतशः नमन... 🙇🏻‍♂️ keep it up bro👍🏻

  • @sagarmokashi9777
    @sagarmokashi9777 7 месяцев назад +110

    😢😢 6 महिन्याच्या बाळावर अत्याचार, ऐकलं तरी अस वाटतं की ठोकून टाकावा अश्यना. काय काळजाची लोकं आहेत राव.😢😢

    • @sanikakupte217
      @sanikakupte217 7 месяцев назад +2

      तेच ना.काय बोलावे शब्दच नाही.

    • @omsable2546
      @omsable2546 7 месяцев назад +1

      😢😢

  • @Prajwal_Chaudhari
    @Prajwal_Chaudhari 7 месяцев назад +213

    Marathi kida... Describes The emotions of every people❤

  • @abhijeetthorawade2227
    @abhijeetthorawade2227 5 месяцев назад

    मित्रा तुझा व्हिडिओ बघून स्तब्ध झालो आणि तुझ्यामुळेच ह्या बाई लोकांचे दुःख पण समजले🙏 तुझे मनापासून आभार.

  • @shrutiisonakul
    @shrutiisonakul 6 месяцев назад +35

    I’ve never seen such an interview in my life up until now!! This video was so necessary for the society we live in! You did an incredible work by taking and posting a video on such an underrated topic! Hat’s off to you for being so bold and getting out there to take interviews of those women who seek and deserve nothing but only respect! Thank you for this video!❤️ Keep doing good work!
    Congratulations on having another subscriber to your channel! :)

    • @niteshchothe0
      @niteshchothe0 5 месяцев назад

      Aayushya madhe Mi tar budhvar peth madhe khup khup mazza keli aahe ek dum jabbardust aaish 😂😂😂😂

  • @janm27290
    @janm27290 7 месяцев назад +77

    Hats off to Marathi Kida for such a brilliant documentary. आज Navratri चा द्वितीय दिवस - Brahmacharini चा! ह्या महिला खर्या अर्थाने Brahmacharini. निदान आजचा दिवस आपण त्यांचा मान राखूयात.

  • @alasandeswapnali5238
    @alasandeswapnali5238 7 месяцев назад +16

    शेवट बघून अंगावर काटा आला खरंच त्यांचं म्णणं पण कळलं 🥺 thank you त्यांची आत्म कथा आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी खुप खुप thank you