Why Do Girls Wear Short Clothes? | Marathi Kida

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии •

  • @Aa-od9jy
    @Aa-od9jy Год назад +717

    Attention मिळेल पण respect नाही मिळत हे वाक्य आवडलं

    • @indian62353
      @indian62353 9 месяцев назад +6

      8:40 अगदी खरंय 👍👍💯

    • @ShantitKranti1
      @ShantitKranti1 6 месяцев назад +3

      Konhi maghitli respect? Fakta disrespect Karu naka yevdhach bolat aahet tya

  • @OnlinerEport-it6ig
    @OnlinerEport-it6ig 7 месяцев назад +44

    कपाळाला विभूती माखलेला माणूस
    एक नंबर संस्कृती जपलेला

    • @shreyashedits5224
      @shreyashedits5224 7 месяцев назад +4

      बरोब्बर

    • @Rohiniartworld7219
      @Rohiniartworld7219 6 месяцев назад +1

      अगदी बरोबर . विभूती लावल्यामुळे आपले शरीर नाशवंत आहे ह्याची जाणीव होते .

  • @pratikdalvi4250
    @pratikdalvi4250 Год назад +670

    the best line of the video is " sagle mul chukiche nastat ani saglya muli baorbar nastat" 🙌🙌🖐

    • @Amaan-o7j
      @Amaan-o7j 11 месяцев назад +7

      It means maximum mul chukiche asatat Ani maximum muli barobar astat

    • @p.k.953
      @p.k.953 11 месяцев назад +1

      agreed!

    • @ChaiMaskaPav
      @ChaiMaskaPav 6 месяцев назад

      Mic drop line ❤

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 6 месяцев назад +1

      चुत्या वाक्य आहे. याचा अर्थ मुली maximum बरोबर असतात आणि मूल नाही.

    • @bhaskarmore495
      @bhaskarmore495 4 месяца назад +2

      ​@@Amaan-o7j जास्तीत जास्त मुलीच जबाबदार असतात देवा

  • @kavitaawkire3623
    @kavitaawkire3623 Год назад +161

    बाई मुलगी हि अंग भर कपड्यात च सुन्दर दिसते आणि आपली संस्कृती आपण सर्वांनी जपली पाहिजे तरच भारत हे भारत म्हणूनच ओडकले जाईल जय महाराष्ट्र जय भारत

    • @vvjgames217
      @vvjgames217 3 месяца назад +3

      Mg tr mansani pn dhotar ghalun firay pahije

    • @Hoi1334
      @Hoi1334 21 день назад

      @@vvjgames217 to kuthe mhnala ki mulinni fakt saree kivha lugadch nesal pahijie mhnun

  • @sumedhmakhare5841
    @sumedhmakhare5841 Год назад +88

    वाह सुरज भाऊ वाह आज बऱ्याच दिवसांनी तू जुन्या कंटेंट कडे वळालास हे पाहून मला खूपच छान वाटलं असो....
    कुणी कोणते कपडे घालायचे कोणते घालू नयेत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु ज्या कपड्यांमुळे आपल्या आणि आपल्या घरच्यांच्या इज्जतीचा प्रश्न निर्माण होईल असे कपडे स्त्रियांनी आणि पुरुषांनीही घालू नयेत ह्या मताचा मी आहे..........
    छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या ह्या मराठी मायभूमीचा आणि संस्कृतीचा मान आपण सर्वांनीच राखायला हवा......स्वतःला छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणविणाऱ्या मुलांनी आणि स्वतःला शिवकन्या म्हणविणाऱ्या मुलींनी तोकडे कपडे घालून आपल्या संस्कृतीच्या आणि संस्कारांच्या अब्रू चे धिंडवडे काढू नयेत हीच अपेक्षा

    • @dadamulaje5086
      @dadamulaje5086 4 месяца назад +1

      बरोबर आहे👍

    • @sumedhmakhare5841
      @sumedhmakhare5841 4 месяца назад

      @@dadamulaje5086 धन्यवाद भाऊ

  • @akshaychikte96
    @akshaychikte96 11 месяцев назад +26

    13:49 घरी असल्यावर डोक्याची केस पण दिसत नाही डोक्यावर पदर असतो कारण सासुसमोर आणि बाहेर अटेन्शन घ्यायला तुम्हीच मान्य केल 😂,💯

  • @Anayra202
    @Anayra202 Год назад +46

    Uff Thanks God कोणीतरी खूप चांगला आणि योग्य मुद्दा घेतला...अशाच विषयाची वाट बघत होती मी आणि तो विषय तू घेतलास.... Good Going #मराठीकिडा....🫰🫰

  • @vitthallohar4831
    @vitthallohar4831 11 месяцев назад +251

    उगड राहणं हे जर आधुनिकता असेल तर आमच्या गावातील गायी म्हशी कपडेच घालत नाही तर त्या जास्त मॉडर्न आहेत.

  • @siyatechvlog7238
    @siyatechvlog7238 Год назад +45

    लोकांना जाणीव नाही राहिली...आणि स्वाभिमान तर मुळीच राहिला नाही...कर्तुत्वशून्य व्यक्ती आणि कर्तृत्ववान व्यक्ती यामध्ये खूप फरक असतो...

  • @Lawyers77
    @Lawyers77 10 месяцев назад +69

    सगळ्यात महत्वाची गोष्ट दीदी बोलल्या मुलांना संस्कार कमी पडतायत ह्याच गोष्टीवर 👏👏👏
    दीदी जरं तुला हे कळतंय कि मुलांना संस्कार कमी पडतायत
    तर मग तुला हे का कळत नाही हे कि मुलींनला पण संस्कार कमी पडतायत 😂😅

    • @shreyashedits5224
      @shreyashedits5224 7 месяцев назад +2

      100% 😂 आपल्याला दोषी ठरवतात पाहिलं ते लोक सारी आणि ड्रेस घालू de मग बगा रिस्पेक्ट कस भेटलं.

  • @shylesh85
    @shylesh85 8 месяцев назад +10

    1) Individual Liberty - Everyone has right to live their life the way they like .
    2) Individual Limitation - Nobody has any right to question the others.

  • @hc5405
    @hc5405 7 месяцев назад +4

    7:45: Epic....हाहाहा....माइक चि काय पुंगळी करेल आणि घालेल....ए....अंगावर बोललोय मी. अक्कल है लय भारी.

  • @suryajighodake3088
    @suryajighodake3088 Год назад +24

    मुळात त्यांना स्वतःलाच लाज वाटायला पाहिजे मुलींना.. आणखी एक गोष्ट तु विषय खुप भारी निवडला भाऊ..

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 3 месяца назад

      होय, 'लाज', ह्यातल्या एकाही मुलीला लाज वाटत नाहीये. म्हणजे ह्या सरळ सरळ निर्लज्ज आहेत.

  • @suyoggaikwad633
    @suyoggaikwad633 Год назад +9

    मुलींनी कोणतेही कपडे घातले नाही तरी लोकांची मज्जाच आहे त्यामुळे त्यांना नागडे फिरू द्या मुलांना आनंद घेऊ द्या महिला आयोग जिंदाबाद

  • @Its.me.000
    @Its.me.000 Год назад +485

    मेंदूचा आणि यांचा दूर दूर पर्यंत संबंध येत नाही ही सर्वात मोठी अडचण आहे 😂😅

  • @Mumbai491
    @Mumbai491 7 месяцев назад +4

    15:53
    हे सर्व थांबवण्यासाठी मुलांचे आणि मुलींचे वेगवेगळे देश बनवा
    मुलींना वेगळ्या देशात आणि मुलांना वेगळ्या देशात

  • @divyaahire4393
    @divyaahire4393 Год назад +446

    मी स्वतः मुलगी आहे.. तरीही बोलेल की अशे कपडे घालू नका की सगळ दिसेल आणि आमच्या आजी आजोबांना डोळे बंद करून चालावं लागेल.. आतलं पण दिसत मुलींच्या मग कपडेच का घालतात. फिरावं असाच😅

  • @lifeholders_24
    @lifeholders_24 Год назад +240

    1:28 kaka sitting in shorts🤣🤣🤣🤣

    • @v27027
      @v27027 11 месяцев назад +22

      Exactly 😅Why is it even point of discussion. Tumhi mula ghalta na Tshirt ani shorts comfort sathi. Firta ka dhotar ghalun roj? Amhi yeto ka vicharayla tevha. Ghalu de ki kay ghalaycha te

    • @mitu0204
      @mitu0204 11 месяцев назад +4

      😂😂😂😂😂😂wahi to

    • @bhagyashreedhamale8083
      @bhagyashreedhamale8083 11 месяцев назад

      ​@mitu0204

    • @bhagyashreedhamale8083
      @bhagyashreedhamale8083 11 месяцев назад +1

    • @om9018
      @om9018 10 месяцев назад

      Kaku mulan madhe Ani mulancha body made farak asto kutehi comparison karaychi nasti​@@v27027

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari Год назад +236

    स्वातंत्र्याचा स्वैराचार 😂 एवढं छोटे वाक्य पुरे छोट्या कपड्यांसाठी 😂😂

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 Год назад +1

      Hey that's what Chitra Wagh said

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 11 месяцев назад +3

      Ani Mumbai che bhumiputra aahte, koli, amhi purna anga kadhi hi jhakaycho nahi ho.
      Amhi langot ghalaycho. Itne garmi and ghaam aahe hai itka.😊

  • @kiranghandge1732
    @kiranghandge1732 Год назад +4

    खुप नाजुक विषय खुपच चांगल्या प्रकारे handle केला खटावकर तुम्ही शेवट पण Definitely भारी

  • @princewaghole
    @princewaghole Год назад +11

    Are kay kapde ghalayache ha jyacha tyacha prashna aahe.....Ani muli kontehi kapde ghalu de je tila avdel te tila confidant vatat ase tar ti sundar diste..jya gostila angpradarshan mhnta tumhi .. tya goshtila beautiful pan mhanu shakta ....vishay fakt najrecha aahe...Mulino Bindasht have tase ..chan ..Respectable .. Confidant aani sarvat mahtwache beautiful raha... I support you...🙏👍😊

    • @entertainmentstudio297
      @entertainmentstudio297 Год назад +2

      Beautiful sundar bole he changlya mulanche vichar zhale..ani kadak ahe maal ahe he bakichyanche...jyana bahini ahet tyana kalta muli ky.. bakichyanche ky karnar ahes tu?..tu tujhya ghari T shirt kadhtos ka bahini samor? Kadhtos na...
      Tujhi bahin kadhte ka tshirt tujhya samor?...nahi na
      Hach to farak mula ani muli madhla
      Mala bahin ahe...mala hi nhi avdat tiche maan marayla...pan jevha ti chan kapde ghalun natun thatun nighte na...tevha kiti mula ky baghtat he eka bhavala changla mhiti asta

    • @RajaHRaja
      @RajaHRaja 20 дней назад

      कदाचित तुला बहीण नसेल म्हणून अस बोलतोयस तु... मुळातच आपण कपडे घालण्यामागचं कारण विसरलोय... प्राणी कपडे घालत नाही पण आपण घालतो कारण लज्जा रक्षण..... आता कपडे लज्जा रक्षण च करत नसतील तर काय फायदा कपड्यांचा( आणि हे मुलं आणि मुली दोघांना ही लागू होत...)

  • @pratikb8131
    @pratikb8131 11 месяцев назад +1

    This is the best conclusion that you've reached to
    Objective vhyacha asel tar chote kapde ghala, ani sundar disaycha asel tar sundar kapde ghala

  • @vishalshinde9602
    @vishalshinde9602 Год назад +86

    स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यात फरक‌‌ आहे..
    स्वातंत्र्य म्हणजे विवेक
    स्वैराचार म्हणजे अविवेक..

    • @indian62353
      @indian62353 9 месяцев назад +1

      एक सुविचार आहे - स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी

  • @yashgodbole5349
    @yashgodbole5349 10 месяцев назад +1

    7:31 This was the Best Moment and Editor Deserves जीवनगौरव...😂😂😂😂😂😂

  • @garudzep1
    @garudzep1 Год назад +12

    #marathikida, टीम नेहमीप्रमाणेच अतिशय उपयुक्त आणि नवीन टॉपिक घेऊन परत एकदा सुरज दादा तू दाखवून दाखवून दिलंस की, संभाषण व सुधाराला ही वाव आहे. नक्कीच या आणि अशा संवेदनशील विषयांचा विचार सर्वांगाने व अभ्यासपूर्ण व्हावा. पुन्हा एका उत्तम व्हिडिओ बद्दल संपूर्ण टीमचं कौतुक 🤝👌💐👍

  • @priyankatarlekar4013
    @priyankatarlekar4013 11 месяцев назад +3

    प्रत्येक मागील generation ला पुढील generation बद्दल काही ना काही खटकत राहणार आहे.
    "आमच्या वेळी असे नव्हते" हे वाक्य प्रत्येक मागील पुढील पिढीला ऐकावेच लागणार आहे.
    हे निरंतर आहे.
    विशेषतः कपडे बद्दल बोलायचे झाले तर,
    मुले काय मुली काय... सगळ्यांनी त्यांना comfortable असलेले कपडे घालावेत.
    फक्त सगळ्यांचे विचार शुद्ध असावेत.
    आणि सद्सदविवेक बुद्धी जाग्यावर असावी.

    • @pratibhakale
      @pratibhakale 9 месяцев назад +1

      Avdh lokana kalal ast tr swargat jaga kami padli asti 😂

  • @pratiktv8319
    @pratiktv8319 Год назад +72

    Bro keep it up 👍🏻 u always come with perfect mudda ❤

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 Год назад +18

    😂कपडे घालायलाच पाहिजेत का, असा प्रश्न कोणी विचारला नाही

  • @anandi993
    @anandi993 Год назад +162

    Aani ek मी जिला डगळी jeans ani डगळ्या tshirt शिवाय काय घालताच येत नाही😂😂😂😂 एवढच काय मी functional dress pn dagale घेतले... Maturity is when you realise Comfort khup महत्वाचा आहे राव फॅशन पेक्षा😂😂😂

  • @Gustawohaha
    @Gustawohaha 11 месяцев назад +20

    This comment section is the worst I've ever seen ..who are hating on the basis of clothes such mentality of these people is just sick ... These men will stare women even if the women is fully dressed or not..

  • @AryanNPatil07
    @AryanNPatil07 Год назад +247

    थोड्या दिवसांनी केळीची पानं लावायला पण माग पुढं बघणार नाहीत मुली 😂

    • @rajhanssarjepatil5666
      @rajhanssarjepatil5666 Год назад

      मग मी त्या मुलींच्या मागे बकर्या सोडीन.😉

    • @pranav_1296
      @pranav_1296 Год назад +13

      अरे भावा असं कसं बोलतो फॅशन आहे ती 😂😂😂

    • @Jairam-715
      @Jairam-715 11 месяцев назад +2

      Khar she bhau😅😅😅😅

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 11 месяцев назад +1

      Ani Mumbai che bhumiputra aahte, koli, amhi purna anga kadhi hi jhakaycho nahi ho.
      Amhi langot ghalaycho. Itne garmi and ghaam aahe hai itka.

    • @dnyaneshvardalavi8729
      @dnyaneshvardalavi8729 11 месяцев назад

      😂😂

  • @sameenghadge8770
    @sameenghadge8770 6 месяцев назад +2

    दुसरी गोष्ट म्हणजे संस्कृती.
    भारतात मुलींच्या जन्मापासून मरेपर्यतर तिचे आईवडील जबाबदारी घेत असतात. पालन पोषण, लग्न, त्यांची मुलं यांच्याशी पण स्नेह जुळलेला असतो.
    पश्चात्य संस्कृतिमध्ये मुलांना समज आली की सोडून देतात स्वतःच स्वतः करण्यासाठी.
    त्यांची जबाबदारी संपवतात.
    त्यामुळे तिकडे मुली कशाही वागल्या तरी त्यांना फरक पडत नसतो.
    आणि तिकडे लग्न या नात्याला पण किंमत नसते पण भारतात लग्न म्हणजे आयुष्य बदलणारी गोष्ट असते आणि लग्न आयुष्यभरासाठी असत.
    या गोष्टीमुळे भारतात कस वागावं याकडे बघावं लागेल.

  • @aparichit07
    @aparichit07 Год назад +621

    मुळात प्रश्न काय आहे?
    आपण कपडे का घालतो.?
    उत्तर: आपले अंग झाकण्यासाठी आपण कपडे घालतो.
    पण लोकांनी फॅशन च्या नावाखाली कपड्यांची चांगली वाट लावली.. आणि हे विसरले की कपड्यांचा मेन उदेश्या काय होता.😂🤣🤣🤣🤣

    • @fiction0708
      @fiction0708 Год назад +20

      khup chan comment keli tumhi. vedio madhe as konich mandlel nahiye😊

    • @begood2urself
      @begood2urself Год назад

      😂😂😂

    • @rekhahanagandi.8686
      @rekhahanagandi.8686 Год назад +1

      😂😂😂

    • @aparichit07
      @aparichit07 Год назад +9

      @@fiction0708 धन्यवाद दादा.. पण हे सत्य आहे. की नग्नता झाकण्यासाठी मानवप्राणी कपडे घालतो. ह्या फॅशन मुळे मुली काय मुल काय. सर्व बहकलेत. 🤣😂🤣

    • @sanjanabaing7528
      @sanjanabaing7528 Год назад

      Best comment ever 👌 😂

  • @Just-t7n
    @Just-t7n Год назад +4

    अति शायनि

  • @krushipranali3107
    @krushipranali3107 Год назад +316

    पोरीच्या अंगावर जेवढे छोटे कपडे तेवढी ती गरीब अस आमच्याकडे म्हणतात😅

    • @abhishekfarande9672
      @abhishekfarande9672 Год назад +3

      agree

    • @R.K-s8m
      @R.K-s8m Год назад +10

      मोठ्या शहरात मुलगी शॉर्टस् घालेल ती श्रीमंत आणि दर्जेदार जीवनमान जगणारी असं समजल जातं..

    • @krushipranali3107
      @krushipranali3107 Год назад +2

      @@R.K-s8m जैसी जीसकी सोच

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 Год назад +5

      @@R.K-s8m elite society khara kachra ahe

    • @MayureshJadhav-uk2te
      @MayureshJadhav-uk2te Год назад +7

      But actually Chote kapde ghalnarya muli rich astat

  • @boss-nz4mv
    @boss-nz4mv Год назад +12

    आजोबा - हे जग बघण्यासाठीच आहे...😅😅

  • @surabhitambe8892
    @surabhitambe8892 Год назад +8

    Hi. Khup chan vedio astat tumche .very nice .khup ushira vedio aala tuza 😊.

  • @jagdishparik5790
    @jagdishparik5790 5 месяцев назад +2

    उष्ण कटिबंदात् राहतो आपन ,
    मानसान एक दिवस रहाव त्यांचे कपड्यात , गर्मी होते मुलींना , स्वसवरक्षण शिकावे व खुशाल् घालावेत् , समाजात लांड्गे आहेत छुपे

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 Год назад +7

    खूप मस्तच विषय... तुझं अभिनंदन... वैचारिक विषय घेऊन येतोस... पुढच्या विषयाची उत्सुकता वाढली ❤❤

  • @DhirajSonawane-z2m
    @DhirajSonawane-z2m 5 месяцев назад +1

    मस्त विषय निवडलाय तू ..... जुन्या लोकांचे काही विचार बाजूला सोडले तर व्हिडिओ मध्ये बोलणारे सर्व बरोबर आहेत...अस मला वाटत.. काय गरज आहे न... बरोबर आहे चॉईस असते सगळ्यांची पण आपण समाजात राहतो..... काही सामाजिक बांधिलकी असते क नाही .... वेस्टर्न देशात घालतात कारण तिकडचं वातावरण तस आहे... त्यांची नक्कल कशाला न..

  • @poonamkhade9668
    @poonamkhade9668 Год назад +33

    शॉर्ट कपडे घालण्यास कोणीही मनाई केलेली नाही पण किती शॉर्ट घालावे तेवढी समज त्या मुलींनाअसावी....

    • @manojjadhav1217
      @manojjadhav1217 Год назад +2

      Full ghalaych kami nahi ghalaych dress..

    • @divyaahire4393
      @divyaahire4393 5 месяцев назад

      @@poonamkhade9668 u r right Poonam

  • @rockyyak3733
    @rockyyak3733 6 месяцев назад +2

    मुलींना ऑलरेडी Respect आहे. example. एखाद्या हॉल मध्ये100 मुले जर बसली आहेत आणि एका मुलीने तेथे प्रवेश केल्यावर ती सगळ्याचे लक्ष वेधून घेते. तेच जर 100 मुली एका हॉल मध्ये असतील आणि एका मुलाने प्रवेश केल्यावर एवढा काही फरक पडत नाही.
    एका बस मध्ये समजा जर स्त्रिया उभ्या असतील तर आपण साहजिकच म्हणतो ताई बसा तुम्ही.. आणि आपण उभे राहतो देवानी स्त्रियांना already full respect दिली आहे. त्यासाठी अंग प्रदर्षण करण्याची मुलींना अजिबात गरज नाही..
    वेश्या स्त्री पोटासाठी अंगप्रदर्शन करते. आणि ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे त्यांनी उगाच सर्व अंगप्रदर्शन करू नये.

  • @thehighlander9709
    @thehighlander9709 Год назад +15

    10:05 खेळायला दुसरा कोणी मिळाला नाही 😂😂

  • @shubhamjawale8896
    @shubhamjawale8896 Год назад +26

    Great. आता मुलं पूर्ण कपडे का घालतात 🤔 याच्यावर पण एक video बनव 😂

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 7 месяцев назад

      कोणा भुतिया मुलीची वाईट नजर पडू नये म्हणून मुले पूर्ण कपडे घालतात.

  • @sunitapatil6788
    @sunitapatil6788 Год назад +45

    मुलगी सोन आहे आणि मुल लोखंड आहे... जर रस्त्यावर सोन पडल आणि लोखंड तर लोक सोन उचलणार लोखंड नाही... म्हणून मुलींनी मर्यादा राखुन असाव

    • @sachinpandagale3668
      @sachinpandagale3668 Год назад +1

      ❤❤❤

    • @kedarpatil1685
      @kedarpatil1685 6 месяцев назад

      🤷‍♂️

    • @manisha_manasvikavita
      @manisha_manasvikavita 3 месяца назад +1

      Ase sugar coated bolun ch mulinvar maryada ghaltat, mag tyanchi प्रगती खुंटते

    • @aparnamore7725
      @aparnamore7725 2 месяца назад +1

      Jar ase ahe tar eka 85 varshanchya mhatariwar 25 varshachya mulane balatkar ka kela?

  • @tusharpotdar5762
    @tusharpotdar5762 Год назад +2

    गरीब किंवा खुल्या विचारांचे, मुक्त विचारसरणी चे लोकचछोटे कपडे घलु शकतात, ज्यांन मध्ये भौतिक विषयां बद्दल आसक्ती नाही असे लोक तर निरवस्त्र, कोणत्याही झाकाझाकी शिवाय रहातात

  • @trail_blazer007
    @trail_blazer007 Год назад +32

    One of the best episodes ❤🎉

    • @himmatkhane8789
      @himmatkhane8789 Год назад

      दादा तु kaun sa Dharm Badal Tum Bolo Maine cartoon video gana mithaai video per repeat karo Pani ghar mein kapde banana Duniya Mein yishu Masih bola tha unko Puri Mujhe kapde chahie kapd

  • @milindpednekar-wh2fz
    @milindpednekar-wh2fz Год назад +1

    व्हिडिओच्या शेवटची लाईन अगदी पटली ... दॅट इज द एक्स्त्रॅक्ट ऑफ द होल व्हिडिओ ..💯🥰

  • @bhagyeshpatil1960
    @bhagyeshpatil1960 Год назад +30

    मरणाच्या थंडीमध्ये मुली छोटे कपडे घालून फिरतात इथे आम्हाला शर्ट वर स्वेटर घालून थंडी वाजते नक्की यांना साध्य काय करायच आहे🤕

  • @swayanbhudigital
    @swayanbhudigital Месяц назад

    10:03 हवा खेळती राहते UNIQUE ANSWER WAA DIDI WAA

  • @hareshsawant3041
    @hareshsawant3041 Год назад +6

    te chashma ghatlele kaka ekdam parfect bolat hote 💯

  • @kunalpatil1279
    @kunalpatil1279 Год назад +6

    भावा climax lines best होत्या. Love from आपल कोल्हापूर ❤❤❤

  • @sidd51000
    @sidd51000 Год назад +30

    सुंदर आणि संस्कारी मुली कधीच अंग प्रदर्शन करत नाहीत
    आणि ज्या करतात त्या संस्कारी आणि सुंदर नसतात

  • @NisarKhan-r6r
    @NisarKhan-r6r Месяц назад

    पूर्ण अंग भरूँ न् कपड़े हेच मूलिंच सौंदर्य आहे.❤❤❤❤

  • @nikhilkhillari1581
    @nikhilkhillari1581 11 месяцев назад +3

    मुद्दा इथे छोटे कपडे घालण्याचा नाहीच हे, मुद्दा आहे तर समाजात वावरताना त्या समाजाची चालत आलेली सभ्यता जपवावी. ज्या त्या जागेचा न कळत बनलेला एक ड्रेस कोड असतो त्या नुसार जर लोकांनी कपडे वापरले तर संयुक्तीकच ठरेलं.

  • @gauravraut2848
    @gauravraut2848 Год назад +16

    खर तर दिसण्या पेक्षा दाखवण्यासाठी च या आधुनिक पद्धतीच वापर होत आहे ,

  • @Indian_for_Indians
    @Indian_for_Indians Год назад +52

    मुलींना नावं ठेवण्यापेक्षा जर मुलांना थोडे शिल्लक संस्कार दिलेत तर असे प्रकरण नाही घडू शकत...शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतोय आपण तर महिलांचा आदर आपण केलाच पाहिजे...नुसती जयंती आली म्हणजे चंद्रकोर कपाळावर लावून DJ वर नाचून आणि what's app status/insta story ठेऊन कुणी शिवभक्त होत नसतो...अंगी गुण pn बाळगले पाहिजे शिवबांचे.....
    जय शिवराय ❤❤❤

    • @akshaychikte96
      @akshaychikte96 11 месяцев назад +21

      शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो मग साडीमध्ये राहील पाहिजे शॉर्ट घालून का फिरतात

    • @aniketwandhare6274
      @aniketwandhare6274 11 месяцев назад

      ​@@akshaychikte96barobar ahe dada

    • @Sumit-kp8ho
      @Sumit-kp8ho 8 месяцев назад +2

      Jay जिजाऊ

    • @ShantitKranti1
      @ShantitKranti1 6 месяцев назад +4

      ​@akshaychikte96 ghaltos maharajyanchya kalache kapde? Dhotar ghalto tu?

    • @madhurmahajan86
      @madhurmahajan86 5 месяцев назад +4

      स्वतः स्त्री असून सांगते , जशी मुलां कडून अपेक्षा आहे ना , मावळ्यांसारखा रहा तशी अपेक्षा मुलींकडून पण ठेवू शकतो की जिजाऊ च्या लेक़ी व्हा .

  • @sankukawale5288
    @sankukawale5288 7 месяцев назад

    महाराष्ट्रीयन मुलगी हे महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या परिश पोशाखात चांगले वाटते ❤

  • @indian62353
    @indian62353 9 месяцев назад +3

    14:14 अगदी बरोबर बोलली ही ताई

  • @williamliamsmith4923
    @williamliamsmith4923 10 месяцев назад +2

    10:19 काकांची पर्पल छड्डी जरा लहानच आहे हां 😂😂

  • @SDTECHENGLISH
    @SDTECHENGLISH Год назад +8

    16:43 Kaka On🔥🔥😂🤣 (जग हे बघण्यासाठीच ये )

  • @dnyaneshdukare101art
    @dnyaneshdukare101art 6 месяцев назад

    छोटे छोटे कपडे घालून फार फार लोक म्हणतील की काय पर्सनॅलिटी आहे. पण असं कोणी बोलणार नाही की काय संस्कार आहेत.

  • @ParthDeoghare21
    @ParthDeoghare21 Год назад +7

    सूरज दादा on fire 🔥 9:11 😅😅😅 (हलेलुया 😅😅)

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 6 месяцев назад +2

    नागडं फिरणं सर्वात उत्तम❤

  • @shrirangkadam3448
    @shrirangkadam3448 9 месяцев назад +4

    मुली छोटे कपडे हे चित्रपट अभिनेत्री कडे बघून घालतात.... आणि त्याला फॅशन नाव देतात पण मोठ मोठ्या अभिनेत्री यांना त्याचे पैसे मिळतात.....आणि त्या अभिनेत्री यांना बॉडीगार्ड असतात..... आणि त्या अभिनेत्री अशा रस्त्यांनी फिरत नाहीत.... आणि जर छोटे कपडे घालून पोरी रस्त्यावर फिरत असतील तर त्यांना कुठल्या पोरांनी त्यांच्या अंगाकडे पाहत राहिले तर..... आणि कोणी hi...hello केले....तर वाईट मानू नये.... असे मला वाटते..... अशा पोरी पुरुषानं साठी फक्त आणि फक्त Entritentment असतात.... अशा पोरी पुरुषांना सांगत असतात की मला फक्त वापर करा आणि सोडून दया.....

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 3 месяца назад

      पण ही अक्कल मुलींना असत नाही ना. ह्या व्हिडीओ तल्या पण मुली बघा ना किती मुर्खासारखं उत्तर देतायत. खाट् खाट् कानाखाली उडवावीशी वाटते.

  • @roshanmali1807
    @roshanmali1807 6 месяцев назад +1

    समाजातील खरे प्रश्न तर हा भाऊ मांडतोय 😅

  • @prajaktapatil2327
    @prajaktapatil2327 Год назад +4

    Bhava tuzya kade changlya vushayanchi kamtarata ahe, mulinchya kapdyapeksha hi mahtvache vishay ahet jagat.

  • @avinashpathak1570
    @avinashpathak1570 11 месяцев назад +3

    कपडे अंग झाकणै व ऊन पाऊस वरा पासुन शरीराचे संरक्षण करणे या साठी आहेत या गोष्टी विसर पडू देऊ नका ही विनंती.

  • @raghunathpasale8363
    @raghunathpasale8363 11 месяцев назад +5

    "एक नूर आदमी तो दस नूर कपडा!"

  • @Omkar67890
    @Omkar67890 Год назад +10

    रंगीत चश्मे वाले बाबा is epitome of Toxicity 🗿🗿😂😂

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 Год назад +7

    पान लावुन फिरायची भन्नाट वाक्य 👌👌👌😅
    मुली लहान कपडे घालतात पण ते कुठे घालावे त्या चे भान असावे.

  • @middleclassvlogs1.2m68
    @middleclassvlogs1.2m68 Год назад +103

    आधी हे बघायला आम्हाला बुधवार पेठेत जायला लागायचं, पण आता सगळी कडे दिसतय.
    त्यांचं समजू शकतो त्यांना शरीर विकायचं होत बाकीच्या मुलींचं काय😂

    • @arjun369.
      @arjun369. Год назад

      😅😅😅😅😅😅😅❤❤❤❤

    • @PastelNuages
      @PastelNuages Год назад +4

      Tumhala kay vatat tumchyasathi muli kay kapde ghalaych tharavtat ??????

    • @SP-iu9yl
      @SP-iu9yl Год назад +4

      Tyanni pan vikayla kadlet
      Paisya ni nahi
      Swathachya izzat ni
      Choti kapde ghalayche pn society cha character bagun
      Aplya rastyanvar ghatla tr sagle pahnar
      Pn tech Jr foreign madhe kela tr mg chaltay
      Look for the people and then act

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 11 месяцев назад

      Maanne baghalayala avdaycha, chavat manus

    • @snehalpatil3501
      @snehalpatil3501 9 месяцев назад +2

      tu budhavar pethet jayacha tyavarunach tuzi layaki samajali. ani bakichya muli yasathi ghalatat ki te pahun mulanchya dolyanna savay vhavi ani normalize vhav ki tuze jase hat pay ahet tasech ahet vegal kahi nahi. ani je vegal ahe te zakalela ahe. ghaneradya mulanche vichar sudharanyasathi ghalatat tya.

  • @sandeepsalvi5524
    @sandeepsalvi5524 5 месяцев назад +1

    समाज्यची नजर बदलणार नाही. म्हणून मुलींनी पूर्ण कपडे घालावे

  • @vikrantpachghare8093
    @vikrantpachghare8093 Год назад +3

    Last Wali ek dam best line ... chhha Gaye guru🎉🎉❤

  • @a.rvikrant1732
    @a.rvikrant1732 11 месяцев назад

    14:38 epic reply 😂. Kaka on fire 🔥🔥🤣

  • @swanandkanawade3230
    @swanandkanawade3230 Год назад +9

    शॉर्ट कपडे घाला आणी अपेक्षा ठेवा की लोकांनी त्या नजरेने पाहू नये

  • @mayurangiChoudekar-w3f
    @mayurangiChoudekar-w3f 2 месяца назад +1

    9:35 mi pn chote kapde ghalnyas viraodh karte bkz hi aapli sanskrti nahi pn ,
    Je tumhi Mansa divas bhar chaddi baneyan vr firt aasta teva aamhi bgto ka tumchya kade. Ult tya thikani aamhala ch uncomfortable vatta .Mg aamhi chote kapde ghatyavr tumhi kashya bghaycha.
    Gharatil Mansa aaso va baher rastyavr sakali park madhe yenare kaka aaso mula aasao shots vr aastat n teva aamhi aamchi najar savrun geto.
    Tase Jr kontyi mulgi chotya kapdyat aasel tr mansani pn najar savrayla havi.
    It means chote kapde ghalne chukiche nahi tr kahi mansanchi najar chukichi aahe .
    Kapde nahi vichar mindset badla

  • @akashkshetre4299
    @akashkshetre4299 Год назад +61

    मराठी संस्कृती विसरत चालल्या आहेत आजच्या मुली 😢

  • @p.k.953
    @p.k.953 11 месяцев назад +1

    finally someone asked the important question!

  • @yogeshashwini
    @yogeshashwini Год назад +31

    Class and fashion don't always go hand in hand.

  • @deogirian5156
    @deogirian5156 11 месяцев назад +2

    बोलणारे एक काका चड्डी वर आणि दुसरे बनियन वर आहेत......😂😂😂😂😂

  • @ParthDeoghare21
    @ParthDeoghare21 Год назад +22

    Right side चा doggy :- आमचा पण विचार करा की राव 😅😅😅 कवर अस झोपून राहायचं😅😅 एकदा व्हिडिओ दादा
    PET LOVER VS STREET DOG HATERS 11:01

    • @indian62353
      @indian62353 9 месяцев назад

      बरोबर. या विषयावर व्हिडिओ झालाच पाहिजे 👍

  • @sameenghadge8770
    @sameenghadge8770 6 месяцев назад +1

    छोटे कपडे घालून सुंदर दिसतो असा समज असेल तर to चुकीचा आहे असं वाटत.
    एखादी व्यक्ती तुम्ही छोटे कपडे घातले आहेत त्यामुळे सुंदर दिसणार किंवा आकर्षक दिसणार असं चुकीचं आहे.
    पूर्ण अंग झाकलेल्या मुली पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या तेजामुळे,आत्मविश्वासामुळे आणि विनम्र स्वभावामुळे सुंदर दिसतात. अशा मुलींकडे लोक सन्मानानेच बघणार.
    आणि ज्यांच्या नजरा वाईटच आहेत ते पूर्णपणे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत. त्यांच्या बद्दल मी बोलणं म्हणजे वायफळ आहे. कारण ते पुरुष/ मुलगे पण असतात आणि स्त्रिया / मुली पण असतात.

  • @sunitakasurde3369
    @sunitakasurde3369 Год назад +55

    साडी मध्ये जो मान व रूबाब आहे, तो छोटे कपड्यात नाही.

    • @glamourandgrace5315
      @glamourandgrace5315 Год назад +2

      Sadi tun khi dist nhi ka

    • @optiontrader-s2s
      @optiontrader-s2s 9 месяцев назад

      साडीलाही अश्लील करून ठेवलय फॅशन क्या नावाखाली

  • @omkargorge1210
    @omkargorge1210 10 месяцев назад

    Sundar दिसणारे कपडे..😍

  • @Breeze07
    @Breeze07 Год назад +3

    Your conclusion is thoughtful...

  • @indian62353
    @indian62353 9 месяцев назад

    8:38 अगदी बरोबर बोलला हा भाऊ 💯

  • @surajbhaulive6023
    @surajbhaulive6023 Год назад +80

    मुली म्हणतात आमची आवड आहे, आम्ही काहीही घालू... यावरून कळते मुलींचे संस्कार कसे आहेत

  • @akshaychikte96
    @akshaychikte96 11 месяцев назад +2

    3:01 ते मागचे आजोबा गपच आहे 😂😂

  • @chaugulepankaj
    @chaugulepankaj 11 месяцев назад +3

    1:28 That Zoom! 😂😂😂😂😂😂

  • @MugdhaPendse
    @MugdhaPendse 11 месяцев назад

    मी हे vdios तू मस्त घेतोस कार्यक्रम म्हणून बघते ...बोलण्याची विचारण्याची पद्धत मस्त आहे .😂😂😂😂

  • @Rose-wj8tm
    @Rose-wj8tm Год назад +15

    स्वातंत्र्याचा चुकीचा फायदा घेतला जातोय 😮

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 Год назад +2

      Iran sarkha Kaida hawa..
      Bharatane Girls/Women's na faltu freedom Dena band karawa..

    • @glamourandgrace5315
      @glamourandgrace5315 Год назад +1

      ​@@jaisanatanrashtra7035an tujhysarkhe sand sodave ka

  • @shriyashshinde6916
    @shriyashshinde6916 6 месяцев назад

    5:00 confidence level 🤣🤣🤣

  • @Mumbai491
    @Mumbai491 7 месяцев назад +3

    11:08
    यासाठीच पूर्वी मुलींना फक्त आणि फक्त चूल आणि मूळ सांभाळण्याची प्रथा होती पूर्वीच्या जुन्या लोकांना माहीत होतं की मुली जर घराच्या बाहेर पडायला तर खूप मोठा अनर्थ होईल

    • @Studymode0
      @Studymode0 5 месяцев назад

      Ho mulinne gulam banun ch rahav na 😠

  • @AshrafPinjari1088
    @AshrafPinjari1088 6 месяцев назад

    Bro your expression is great when people explaining you😄

  • @llllllll859
    @llllllll859 Год назад +45

    जास्त काही कॉमेंट करू नका, देशातला कायदा मुलींच्या बाजूला झुकलेला आहे ! #victimcard 😂

  • @OsjIsUnstoppable
    @OsjIsUnstoppable 9 месяцев назад +1

    14:43 kaka op 😆💥

  • @tridentgameing6192
    @tridentgameing6192 Год назад +22

    Only wisdom is key ❤

  • @indian62353
    @indian62353 9 месяцев назад +1

    4:49 आता काय म्हणावं या ताईला 🤦‍♂️🤦‍♂️
    म्हणे कॉन्फिडन्स लेवल 🤦‍♂️🤦‍♂️😂

  • @Truth_is_powerful
    @Truth_is_powerful 11 месяцев назад +3

    मुलींनी आपला शहाणपणा आपल्याकडे ठेवावं... जर दुसऱ्यांनी तुमच्यावर comments करू नये असे वाटत असेल तर तुम्ही पण दुसर्‍या समोर अंग प्रदर्शन talave... घरी काही घाला मुले थोडी बोलायला येणार आहेत की हे नको घालू, संस्कार मुली मध्ये कमी पडत आहे, मुलांपेक्षा