रेडची भीती संपली, बुधवार पेठेतील वेश्यांनी हात जोडून आभार मानले | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 677

  • @maharashtratimes
    @maharashtratimes  2 года назад +45

    बुधवार पेठेची खरी स्टोरी - ruclips.net/video/GpUKMC6ResE/видео.html

  • @dipakkadam9390
    @dipakkadam9390 2 года назад +693

    कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह आहे परंतू व्याशा व्यवसाय करणाऱ्या महिलांना लायसन दिले पाहिजे.
    प्रत्येक महिन्याला मेडिकल चेकअप ,ब्लुड चेकअप करून H I V सारखा गंभीर आजार असेल तर त्या महिलेचे लायसन्स रद्द करून तिला शासनाने उदरनिर्वाह करण्या करता मासिक मानधन दिले पाहिजे.

    • @shubham5384
      @shubham5384 2 года назад +14

      That's the best idea.... Hiv spread hota khup....

    • @lahusuryawanshi1656
      @lahusuryawanshi1656 2 года назад +14

      Khupac chan vichar mandale tumi sarkarne yavar vichar krayla hava👍👍

    • @saurabhfitness7058
      @saurabhfitness7058 2 года назад

      Pension dya ata randichyano sarkar kadun🤣🤣

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 года назад +7

      Brobr bolat bhau.

    • @SK....111
      @SK....111 2 года назад +20

      Is vichar k liye aapko Bharat Ratn puraskar mile sarkar se m maang karta hu.

  • @Rudra-of6qb
    @Rudra-of6qb 2 года назад +386

    पोलीसांच्या उत्पन्नात घट😂😂😂

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 2 года назад +229

    पोट भरण्यासाठी हा एकच पर्याय नाही देशात असंख्य महिला मजबुर आहेत पन कष्ट करुन पोट भरतात आणि सन्मानाने जगतात

    • @sangitaumbarje2195
      @sangitaumbarje2195 2 года назад +14

      बोलन खुप सोप आसत तूमाला काय वाटत या धंधयाला कष्ट पडत नाहीत

    • @gentlemang7844
      @gentlemang7844 2 года назад +2

      This is more tougher job...👍

    • @bgmigamer8205
      @bgmigamer8205 2 года назад +2

      @@sangitaumbarje2195 😂🤣🤣🤣

    • @sangitaumbarje2195
      @sangitaumbarje2195 2 года назад +2

      @@bgmigamer8205 👎👎

    • @Arun-qy7io
      @Arun-qy7io 2 года назад +1

      @@sangitaumbarje2195 😯😂😂😂

  • @AK-ww5gp
    @AK-ww5gp 2 года назад +188

    जबरदस्ती ने जर मुलींना या धंदयात कोणी ढकलत असेल तर त्याला फांसी ची शिक्षा पण कोर्ट नी क़ायम करायला पाहिजे होती 👍👍👍👍

  • @mallinath7467
    @mallinath7467 2 года назад +451

    रेड पडायलाच पाहिजे अल्पवयीन मुलींना अश्या गटारित ढकलणारे भरपूर असतात आठ दिवसाला एकदा महिन्याला एकदा चौकशी झालीच पाहिजे !

  • @vinodmahajan4858
    @vinodmahajan4858 2 года назад +340

    अर्ध्या पेक्ष्या जास्त या बाया चोर असतात. नवीन गिऱ्हाईक एकटा माणूस हे लुटतात. आणि प्रश्न राहिला पोलीचाचा तर भाऊ तुम्ही हुशार आहेत. जय महाराष्ट्र.

    • @pramodmalodepatil8773
      @pramodmalodepatil8773 2 года назад +49

      लुटलेले दिसते भाऊ तुला

    • @शूद्रराष्ट्र
      @शूद्रराष्ट्र 2 года назад +35

      जाताना तेवढेच पैसा घेऊन जा त्यांचा बाप पण नाही लुटणार

    • @rohitmohod7584
      @rohitmohod7584 2 года назад +5

      बरोबर

    • @OO-ty9ci
      @OO-ty9ci 2 года назад +4

      @@शूद्रराष्ट्र 😂😂😂😂

    • @dnyaneshwarkatkar3168
      @dnyaneshwarkatkar3168 2 года назад +15

      भाऊला दांडगा अनुभव दिसतो

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 года назад +54

    खरे तर समाजाने यांचे आभार मानायला हवे अन्यथा रस्त्यावर लहान मुलींना सुददा फिरायला नको
    म्हणून पुराना काळा पासून ह्या व्यवसायाला मान्यता आहे आता सरकारने यांना लायसन्स देऊन उपकृत करावे म्हणजे ते आपले दर ठरवून आपला व्यवसाय करतील व बाकीच्या आया बहिणींचे रक्षण होईल व ही पण एक समाज सेवा होईल

  • @prashantshinde7897
    @prashantshinde7897 2 года назад +53

    देवा अशी वेळ कोणाच्याही आई बहिणीवर येऊ नये ...हा व्यवसाय करायला भाग पडेल..

  • @babasahebmahale5355
    @babasahebmahale5355 Год назад +7

    मजबुरी बोलतात पण ग्राहकांची गच्ची धरून मारतात 😊😊

  • @SubhashBhamare-oh3uj
    @SubhashBhamare-oh3uj Год назад +1

    नमस्ते जि राणी बोहत बोहत आंछा लगा है जि

  • @deepakmudgal3683
    @deepakmudgal3683 2 года назад +158

    ५ मीनिटात २००० मिळतात , म्हणून सगळं चालू आहे, नाही तर पोटासाठी खुप असे काम आहेत,

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 2 года назад +473

    ईमानदारीने केला तर ठीक, लूटपाट नसावी..

    • @ravindranathvelipuram7600
      @ravindranathvelipuram7600 2 года назад +11

      Raid hatlye mag haya baya imanadari nye dhanda karnarcha

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 2 года назад +12

      Andra Popatlal अस वाटत आहे Experience

    • @prakashdeshmukh5422
      @prakashdeshmukh5422 2 года назад +19

      पोपटराव अनुभव घेतला आहे वाटत?

    • @TEJASPLAYZ
      @TEJASPLAYZ 2 года назад +16

      Kiti ghetat te ?

    • @gorakshvende5282
      @gorakshvende5282 2 года назад +13

      Tu pakka gela असणार

  • @Akrsty
    @Akrsty 2 года назад +125

    शिक्षण नाही तर मग धुणं भांडे करा ना ते नाही... ठोकायलाच पाहिजे का तुम्हाला ?? वा रे मस्ती...!

    • @Pathanmusaalivlogs
      @Pathanmusaalivlogs 2 года назад +37

      बरोबर भाऊ खुरपायला मजूर भेटत नाही काम केलेतर कुठे पण पोट भरतय कुञा शुध्दा जगतोय

    • @atulnile2551
      @atulnile2551 2 года назад +35

      बरोबर आहे पण यांच्यामुळे आपले आई बहीण safe आहेत, त्यांना जे पाहिजे ते मार्गदरशनाखालीच मदत योग्य भेटली पाहिजे व सरांक्षण

    • @mallinath7467
      @mallinath7467 2 года назад +11

      शरिरसुखासोबत पैसा पण मीळतो आणखिन काय पाहिजे ?

    • @aahifshaikh3729
      @aahifshaikh3729 2 года назад +4

      खंडाला च बोघदा 😉😉😉

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 года назад +1

      Asude tya bykanna hechi ch avd asl.
      Purushanna pn veg-veglya bai la "karaych" avad aste tasi ch ki. 😉

  • @komalsuryawanshi4428
    @komalsuryawanshi4428 9 месяцев назад +3

    ज्या महिलांना शिक्षण पुरे असल्यामुळे काम मिळत नाही आणि घरातील खर्च जास्त असल्यामुळे किरकोळ कामे करून कष्टाची त्यांना जेव्हा समजतं की त्यांचा उतरनिर्वाह तेवढ्यात होत नाही तेव्हाच बायका त्या मार्गाचा विचार करतात. आणि हे कितपत योग्य आहे म्हणण्यापेक्षा त्या बाईवर लेकरांची घरची जबाबदारी असते. मुलांचे भरण पोषण,शिक्षण, घर भाडे, तसेच अनेक गोष्टी अशा आहेत ही महिन्याचा खर्च एवढा असतो. काही बायका ज्यावेळी आपली मुलं उपाशी झोपताना बघतात. तेव्हा स्वतःचा विचार न करता हा मार्ग निवडतात त्यात काहीच गैर नाही. या भगिनींना मान सन्मान मिळावा, समाजात त्यांना माणूस म्हणून बघितलं जावं 🙏 या बायका खूप हळव्या असतात त्यांनी आयुष्यात खूप सोसलेल्या असत. आजही घराघरात बायकांना किती त्रास आहे , ते सांगायची वेगळी गरज नाही. यांनी जर उदरनिर्वाह साठी या जीवनाचा स्वीकार केला असेल, तर यामध्ये कोणी आक्षेप घेण्याची गरज नाही. यांना सुखाने जगू द्यावं, यांनाही कुटुंब असतं त्यामुळे समाजात पोलिसांनी यांची बदनामी करू नये, यांच्या कामात व्यस्तय आनन चुकीचं आहे 🙏 यांना त्रास देण्यात काहीच अर्थ नाही, या बायका फक्त आणि फक्त फॅमिली साठी सगळं करतात आणि यांच्या हाती शेवटी काही उरत नाही. या बायकांना फक्त आणि फक्त आपल्या मुलांना घडवायचं असतं. समाजाला यांची मदत अशी होते की यांच्यामुळे बलात्कार हे प्रकार कमी होतात. आलिया भट्ट ची मूवी पहिल्यापासून या बायकांबद्दल खूप सहानुभूती वाटते. त्याआधी मी सुद्धा खूप गैरसमज बाळगून राहते 🙏 मी सुद्धा एक बाई असल्यामुळे यांची व्यथा मी समजून घ्यायला हवी, आणि समाजाने सुद्धा. यांच्यावर जर का अत्याचार होत असेल. तर खरोखर यांना लायसन्स मिळाले. कितीतरी मुलं बिना लग्नाची आहेत हेच मुलं चांगल्या मुलींना बरबाद करण्याचं काम करतात त्यांनी अशा बायकांकडे जाऊन आपली गरज भागवावी चांगल्या मुलींचे आयुष्य बरबाद करण्यापेक्षा गरजू बायकांना मदत ही होईल आणि अशा मुलांना बलात्कार केल्यामुळे फासालाही जावे लागणार नाही 🙏 शेवटी समाजात कुठलीही गोष्ट गरज असते म्हणूनच असते. आणि जर इंग्रजांच्या आधी आपल्याकडे या बायकांना समाजात स्थान होते तर आता का नाही . समाजात अशा लोकांना जर स्थान दिले तर कित्येक घरातल्या मुली सुरक्षित राहतील 🙏 असं माझं मत आहे.

  • @niteshchothe0
    @niteshchothe0 2 года назад +1

    Jabbardust video mi khup vela gelelo aahe budhvar peth mhanje ekdum zhakass aahe ❤❤🌹🌹🌷🌷🌷🤞🤞🤞

  • @durgeshmore6985
    @durgeshmore6985 2 года назад +174

    काहीही मजबुरी नाही ह्यांची.... ह्यांना चटकन पैसा मिळण्याची सवय झाली आहे

  • @jagdishgangurde7787
    @jagdishgangurde7787 2 года назад +40

    हे सर्व बंद केले पाहिजे प्रामाणिक कामे करा..सन्मानाणे जगाल...

    • @sanjaymuneshwar2335
      @sanjaymuneshwar2335 2 года назад +4

      प्रथम ह्या व्यवसायात मुलींना आणणाऱ्या आंटी ना, खरेदी विक्री गँगचा मुसक्या आवळल्या प्पाहिजे त्यांना जन्म ठेपेची शिक्षा दिली पाहिजे,

  • @Unknown-qx8rb
    @Unknown-qx8rb 2 года назад +57

    आता रिपोर्टर गेम करून येईल...तिथं गेलाय च तर रिकाम्या हाताने कश्याला येईल🤣🤣🤣

    • @fun4u661
      @fun4u661 2 года назад +1

      Sahi pakde hai

    • @harshalpatil6292
      @harshalpatil6292 2 года назад +1

      🤣🤣🤣🤣

    • @vishalpawar-if2dw
      @vishalpawar-if2dw 2 года назад +1

      😀😀😀

    • @harshalpatil6292
      @harshalpatil6292 2 года назад +1

      @@vishalpawar-if2dw🔥🤩I am youtuber🤩🔥
      ❤️ मै युट्यूबर हु ❤️
      💯 You can help from my channel 💯
      🔥 मेरे चॅनल से आपको हेल्प हो सकती है 🔥
      🙏💜 Nice video 💜🙏

    • @pamumane1941
      @pamumane1941 2 года назад +1

      रिपोर्टरला खेळायला मिळणार

  • @pundliklingayat3243
    @pundliklingayat3243 2 года назад +32

    माझं असं मत आहे ...जाती वादि भांडण करण्या पेक्षा गरीब व आशा लोकांना मदंत करावी.....🙏😔

  • @nandkumarshelavale7136
    @nandkumarshelavale7136 2 года назад +36

    पोटासाठी इतर कामधंदे पण आहेतः त्यासाठी कष्ट करावे लागतात वेष्या waywsaya हा कही पर्याय नाही

    • @maulipingale1377
      @maulipingale1377 2 года назад +3

      अगदी खरं आहे

    • @shivaji_nitave
      @shivaji_nitave 2 года назад +5

      Khar hai pn yana fukat majya karun paise pahijet

    • @prabhakarkurane8873
      @prabhakarkurane8873 2 года назад +1

      पण ज्यांना बायका नाहीत त्यांनी काय करायचं

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र 2 года назад +195

    पोरं पण मन मोकळ झवतील
    जाताना पैसे जास्त नेऊ नये

    • @Eldrago7700
      @Eldrago7700 2 года назад +10

      hya pori peth sodun baher yet nhit vatat!

    • @sanketpatil296
      @sanketpatil296 2 года назад +16

      Experience jorat ahe vadat 😂

    • @gaureshparab3150
      @gaureshparab3150 2 года назад +4

      😆😃😀

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 года назад +2

      Jast pese neu nye.
      Ani mla 2,2 ch pahije asl tar?

    • @gajananmalzarkar7265
      @gajananmalzarkar7265 2 года назад +13

      दांडगा अनुभव आहे भाऊचा

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 2 года назад +6

    कोर्टाने आदेश दिला सम्पूर्ण बरोबर किंवा संपूर्ण चूक नाहीये,, फक्त त्या विषयावर अजून प्रभोधन जनजागृती व्हायला पाहिजे।।

  • @prakashhindurao94
    @prakashhindurao94 2 года назад +44

    विषय पोटा चा आसला तर गावाकड या ऊस भांगलाय चा आहे,बराच आमच्याकडे,,,😅😅

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 2 года назад +3

    लोकांना फसवु नका नाहितर वेगळ वळण मिळल त्याला तुमच्या सारखा वेळ कुन्हावरहि येऊनये .शासनाने या वर शिक्कामोर्तब केला आहे.स्वागत आहे.व्यवसाय आहे प्रमाणिकपणे खरा.तुमच्या विषयी पुर्णसहानुभुती आहे.समाजाची मानसिकता महत्वाची आहे.त्यांच्याकडे माणुस म्हणुनपाहणे गरजेचे आहे.

  • @NiteshNaik-l4o
    @NiteshNaik-l4o 8 месяцев назад +3

    मजबुरी आहे आमची म्हणून आमी असं करतो अश्या ह्या वेश्या म्हणतात मग तुमाला काम आहेत ना काम करा

  • @VihanMak
    @VihanMak 7 месяцев назад

    सगळेजण म्हणतात छान झालं, चांगलं झालं, ग्रेट न्यूज, असं पण म्हणा की त्यांचे पण रेट वाढवले पाहिजे.

  • @atishbhosale1862
    @atishbhosale1862 2 года назад +8

    जर पोटच भरायच आहे तर veshya व्यवसाय हा एकच पर्याय नसून खुप पर्याय आहेत, उदा. घरकाम. पण चटकन आणि विना मेहनत पैसे कमवायची चटक असल्या कारणाने यांना मेहनत करायला नको.

    • @gentlemang7844
      @gentlemang7844 2 года назад +2

      Have you heard of " Demand n Supply" .... This business is running since thousands of years n all over the world.... Uber Ola toh abhi aaya hai, bachku 😀

  • @KaksahebPophale
    @KaksahebPophale 3 месяца назад

    सन्माननीय कोर्टाचा खूप खूप आभार यामुळे बलात्कारासारखे प्रकार कमी होतील

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 9 месяцев назад +2

    अल्पवयीन मुलींना जबरदस्ती करण्यापासून वाचवा.....आणि ज्याची स्वखुशीने धंदा करायची इच्छा आहे.... त्यना Licence द्यावे...👍👍👍👍👍

  • @Harshad21tarne
    @Harshad21tarne 2 года назад +5

    मित्रांनो यांच्या च मुले तर आपल्या आई बहिणी सुरक्षित आहेत ..हे लक्षात ठेवा

  • @nileshmankar5987
    @nileshmankar5987 2 года назад +7

    पोटाच्या खळगी च बोलता तर हे लक्षात ठेवा बाकीच्या पण बाया आहेत त्या कशा करतात याचा कधी विचार केला का त्या बिचाऱ्या हॉटेल ला साप सपाई चि काम करत असतात हेच काम केलं पाहिजे असं नाही

  • @sagarparab9459
    @sagarparab9459 2 года назад +21

    कोन पोरगी असेल तर सागा काम करनारी

  • @vaishurocks8909
    @vaishurocks8909 2 года назад +64

    हा निर्णय चुकिचा आहे ज्यांना करायचंय त्यांच्या साठी ठिक पण अश्या ठिकाणी काही मुली अश्या ही असतात ज्यांना जबरदस्तीने त्यांची इच्छा नसतानाही अशा कामासाठी जबरदस्ती केली जाते शरिराला त्रास देऊन आसे पैसे कमवण्यापेक्षा काही छोटंस काम करुन होऊ शकतं...

    • @Akashbhagat2219
      @Akashbhagat2219 2 года назад +2

      Tithe as koni ch nhi ahe sagl pota saathi krtat

  • @manojmodak17
    @manojmodak17 2 года назад +31

    एवढे दिवस कोर्टवाला झोपला होता का आतापर्यंत पोलिसांनी लुबाडले या महिलांना आणि पुरुषांना त्याचे काय

    • @arunvalunj5996
      @arunvalunj5996 2 года назад

      हा नालायक धंदा करण्यापेक्षा धुनी भांडी करा

  • @panditpawar2471
    @panditpawar2471 2 года назад +3

    सत्य आहे पोटासाठी करावं लागतं

  • @deepakbhaleraobhimarmy8707
    @deepakbhaleraobhimarmy8707 2 года назад +101

    मला पण चोरी करण्याची परवानगी द्यावी सरकारने.

  • @Prajaktasawant412
    @Prajaktasawant412 Год назад +2

    जर तिला खरंच काम करून जगायचं असेल तर ती नक्की जगू शकते हॉटेलमध्ये भांडी घासून फरशी पुसून परवा एखादी मुलींना मोटरसायकल कारची गॅरेजमध्ये काम करताना पण पहिली मी

  • @atulshinde3723
    @atulshinde3723 2 года назад +27

    आता त्यांना पण Tax भरावा लागणार,सरकार हे पण पैसे सोडणार नाही..

  • @chaitanyabhandarkar9977
    @chaitanyabhandarkar9977 2 года назад +23

    सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह आहे .मुलांना लग्नासाठी मुली भेटत नाही त्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे .

  • @kl3735
    @kl3735 2 года назад +21

    भारतीय संस्कृती आता हळू हळू पाश्चिमात्य देशांमधील संस्कृती कडे वळण घेताना दिसतीये

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 года назад +1

      Are bhau prachin kalat pan veshya vyavsay sarras suru asaycha.
      Gava che patil vagere bolvun ghyayche ya striyanna.

    • @athenian4009
      @athenian4009 2 года назад

      बॉल दाखवले तर तूच लाळ गाळत पाळशील झवायला

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 2 года назад +1

      Veshya vyavsay ha jagaatil sarvat juna vyavsay ahe

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 10 месяцев назад

    वेश्याव्यवसाय बंद केला पाहिजे...वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुलींना शिक्षण नोकरी रोजगार दिला तर वेश्याव्यवसाय पूर्णपणे बंद होईल.

  • @sandeepsalvi5524
    @sandeepsalvi5524 Год назад +1

    अनेक मार्ग आहेत दुसरे पोटासाठी जगायला

  • @pralhadsawant3660
    @pralhadsawant3660 2 года назад +6

    काळी दुनिया म्हणू नये. त्या बिचारी भगिनी पोटासाठी हा व्यवसाय करतात. त्यांना मानसन्मान दिलाच पाहीजे.

  • @yuvrajgharbude4585
    @yuvrajgharbude4585 2 года назад +20

    शेतात काम करा..मजूर मिळत नाहीत

  • @hemantkarandikar2462
    @hemantkarandikar2462 2 года назад +17

    Good good and good, congrats to court, court should give pension of Rs 20000, to each of these lady..

    • @Akrsty
      @Akrsty 2 года назад

      😁 yeah and also Ask your sister and mother to join them...

    • @mayurkhare9805
      @mayurkhare9805 2 года назад +1

      🤣🤣👍

    • @gaureshparab3150
      @gaureshparab3150 2 года назад +2

      20000 kasle kamacha kantala mhnun kam milat nahi aahe ka mahilana

    • @ResidentIndia-yr8do
      @ResidentIndia-yr8do 2 года назад +1

      Good good, ह्या बायका एवढं पैसा कमावतात की ते, त्यांच्या रिटायरमेंट पर्यंत, दररोज ऐक कंट्री फिरायला जातील आणि 5स्टार मध्ये राहतील तरी सुद्धा 30 वर्षा ह्यांचे पैसे संपणार नाहीत

  • @dadaraoatkore5589
    @dadaraoatkore5589 Год назад +2

    कुणीतरी या व्यवसायाचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केल्याचं आठवत आणि त्याला यश ही आलं तस च crpc चे कलम 197 याचाच सारखा निर्णय

  • @Sugrivkhandagale
    @Sugrivkhandagale 2 года назад +3

    बुधवार पेठ म्हणजे काळी दुनिया आहे का, पत्रकार बंधू....

  • @virendrajadhav7016
    @virendrajadhav7016 2 года назад +103

    प्रत्येक जिल्हात वेष्या व्यवसाय उभारला पाहिजे. वेशा व्यव्यसाय उभारला तर महिला व मुली वरील बलात्कार होण्याचे प्रमाण थांबेल.ज्यांना करायची इच्छा आहे ते जातील तिकडे.

    • @mukeshsonkamble2579
      @mukeshsonkamble2579 2 года назад +19

      पोटासाठी वैश्य व्यवसाय करन हे कारण च मला चुकीचं वाटतं .

    • @virendrajadhav7016
      @virendrajadhav7016 2 года назад

      @@mukeshsonkamble2579 बलात्कार थांबतील ना मग

    • @sagarpagare5613
      @sagarpagare5613 2 года назад +2

      Negative vichar sodun dya

    • @sanjayofficials18
      @sanjayofficials18 2 года назад

      ज्यांना करायची इच्छा आसेल त्यांनी 61 - 62 करीत मुठ्या मारीत बसावे. निदान एडस तरी होणार नाही😛 🤓 😆 🤣

    • @mazkitchen832
      @mazkitchen832 2 года назад +8

      Tyapeksha purushannich tyanchi mansikta badali tr changl hoil veshya ani balatkar donhi kmi hotil

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 2 года назад +85

    रेड चि भीती नाही आता एडस् ची भिती

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 5 месяцев назад

    भारतासारखा दुष्ट देश नाही,फक्त दुष्ट कामांना च प्राधान्य, साठी च्या नंतर बुध्दी भ्रष्ट होते,साठीच्या पुढचे न्यायाधीश सस्पेंड करण्यात आले पाहिजे

  • @abhijadhav3823
    @abhijadhav3823 Месяц назад

    त्याच्यामध्ये पुणे पोलिसांनी लक्ष द्यावे

  • @jagannathkurhe8995
    @jagannathkurhe8995 2 года назад +19

    योग्य निर्णय.

  • @suryakantpatil5920
    @suryakantpatil5920 Год назад +2

    त्यांना कायदेशीर मान्यता मिळाली पाहिजे

  • @asifsurajkhan6019
    @asifsurajkhan6019 2 года назад +51

    धुनी भांडी करा, कपडे धुवा, झाडू मारा, जगात खूप काम आहे करण्या सारखी,,
    पण 10 मिनिटात पैसे मिळत असतील तर तास भर कोण काम करणार,,
    हा आहे आपला देश,
    ही आहे आपल्या देशाची संस्कृती,
    ही आपली लाज सोडून दिलेले देशवासी,,

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 2 года назад +2

      Brobar ahe Kahi lok aple knowledge dakhvtay ki aple aai sis safe ahet te safe rahtil low strict zala tr crime ghadel tithe tyala sampva gulf country , Europe country low la folow kra ghanta ya type Che tri crime ghadnar nhit lihun deto mi out of ahe khup year ithe ase crime ghadat nhit Karan punishment ekun fatate lokancha penis kaptat ,dole kadhtat

    • @coolbuzz4028
      @coolbuzz4028 2 года назад +1

      Ae badhir, prostitution fakt Bharatat nahi akhyya jagat sagli kade ahe

    • @asifsurajkhan6019
      @asifsurajkhan6019 2 года назад +3

      @@coolbuzz4028 मी आपल्या देशा बद्दल आणि आपल्या देशाच्या संस्कृती बद्दल बोलत आहे,,

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 2 года назад +1

      @@coolbuzz4028 badhir tyala baki country mdhe manyata ahet tikde porn industry ahet bhadir tikde yala manyta ahe mhnun rape vaigre ghadat nhi he Karan nhi ahe tikde ase crime nhi ghadat yala tithla strict low ahe.amcha kde fkt low mdhe chor kse Sutil yachech jast Marg ahet koni badala kraych mhatl ka yetat arkshna bahusakhyak wale rade krayla

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 2 года назад +1

      @@asifsurajkhan6019 brobar ahe he band houn low strict kravet

  • @bgmi9832
    @bgmi9832 2 года назад +18

    ज्या बाईंची दानत नसते ना कष्ट करून काम करायची ते असले धंदयात येतात

  • @abhijeetraneborivaliwest1814
    @abhijeetraneborivaliwest1814 2 года назад +5

    Abhinandan tumchya sathi sarkar Samarth aahe. Aani tumhi pan ek samaj seva karta . Agar tumhi assa pudhakar nahi ghetla aasta tar aaplya Aai bahini rastyavar nighu shaklya nasta. Tumha saghylyana salute aahe.

  • @manojmodak17
    @manojmodak17 2 года назад +6

    व्ययसाय असेल तर उद्योजकांनी चालवायला क्या हा व्यवसाय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे

  • @rameshlondheveryresultorie7823
    @rameshlondheveryresultorie7823 Год назад +1

    Govt. Should strongly take decision.

  • @ResidentIndia-yr8do
    @ResidentIndia-yr8do 2 года назад +10

    If it's a business than Plz pay GST contribute to Indian taxes, आणि देहा विक्री करून सन्मान मिळतो, वाह Maharashtra Times व्हा, पैसे कमावण्यासाठी रिक्षा chalwa, ola uber, चालवा, घर काम करून पैसे कमवा

    • @gentlemang7844
      @gentlemang7844 2 года назад

      Have you heard of " Demand n Supply" .... This business is running since thousands of years n all over the world.... Uber Ola toh abhi aaya hai, bachku 😀

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 2 года назад

      Randa GST bharteel re pan return bhartana customer cha naav takava lagta te customer la chalel ka? Ani customer pan GST registered lagel. Ka randanna composite scheme khali taknyacha tuza prastav ahe?😆

  • @digambarshelke7083
    @digambarshelke7083 2 года назад +20

    खूप काही मार्ग आहेत पैसे कमावण्याचे स्वतःची उपजीविका भागवण्याचे
    वैश्या बनणे हा थोडी पर्याय आहे.

  • @abhijadhav3823
    @abhijadhav3823 Месяц назад

    इथे पोलिसांनी लक्ष द्यावे

  • @vishwanathmaharaj123
    @vishwanathmaharaj123 15 дней назад

    Good 💯💯💯💯💯 sir

  • @sureshjagtap2073
    @sureshjagtap2073 Год назад

    पोट भरण्यासाठी आणखीही उद्योग आहेत... वेश्याव्यवसाय कशासाठी ?

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 2 года назад +4

    महिलाच आरोग्य, शिक्षण, रोजगार... हि खूप

  • @baliramkshirsagar6143
    @baliramkshirsagar6143 2 года назад +3

    अगदी सामान्य मुली आहेत , वाईट वाटले

    • @atulchavan2433
      @atulchavan2433 2 года назад +3

      Ethe sagle samanya ani garib ani chan muli vatatil....elda jaun baga ....kaslya danger baya asatat real madhe....full lutatat

  • @kunalpatil6221
    @kunalpatil6221 2 года назад +3

    बरोबर ताई तुम्हाला खूप प्रॉब्लम असतात. तुमच्यामुळे जे तुम्हाला त्रास देतात , नाव ठेवतात त्याच्या बायका मुली कुठे ना कुठे सुरक्षीत आहेत. आपले आरोग्य सांभाळून करा आणि लहान मुली किंवा कॉलेज च्या मुली यांना जबरदस्ती ने या व्यवसायात आणू नका.

  • @avinashmali5028
    @avinashmali5028 Год назад +5

    मग शेतकर्यांना पण भांग गांजा पिकवायला परवानगी देण्यात यावी आत्महत्या तरी करणार नाही बळीराजा

  • @rushikeshkulkarni4862
    @rushikeshkulkarni4862 2 года назад +12

    Camera vala ne pan 1 chance ghetala ahe vatate 😁😁

  • @sadanand3502
    @sadanand3502 4 месяца назад

    कष्ट करा

  • @supriyajadhav4027
    @supriyajadhav4027 2 года назад +66

    रेट खूप वाढलाय, पहिलं 350 Rs मध्ये आम्ही खुश होऊन यायचो, पण आता काय करायचं आमच्या सारख्या मुलांनी कसं करायचं 🙏

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 16 дней назад

    ह्या लोकांना सरकार चांगला काम का देत नाहीत?? महिला त्यांचा आत्मसन्मान जिवंत राहील त्यांना ही वाटू द्या की सरकार त्यांच्या सेवेसाठी आहे म्हणून??

  • @rahulpatil3583
    @rahulpatil3583 2 года назад +1

    मटा चे खूप कौतुक करावेसे वाटते,की त्यांच्या या टीमने अतिशय गंभीर आणि महिलांसाठी त्यांच्या अस्तित्वाच्या, त्यांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा समाजापुढे उभा केला.
    आणि विशेष म्हणजे हा उदरनिर्वाह करण्याचा व्यवसाय आहे.त्या त्याकडे त्याच दृष्टीने पाहिले गेले पाहिजे.

  • @shriganesh728
    @shriganesh728 2 года назад +13

    कामांची कमी नाही. घरकामाला बाया मिळत नाहीत. हा काय उद्योग आहे?

  • @rakeshgavarkar5180
    @rakeshgavarkar5180 2 года назад +24

    पैसे लूटमार थाबावी आधीच लग्न होत नाहीत

    • @Arun-qy7io
      @Arun-qy7io 2 года назад +2

      जेवढे पैसे लागतात तेवढेच घेऊन आत जाणे

  • @jatashankarchoudhary8669
    @jatashankarchoudhary8669 2 года назад +1

    जय हो रोबरी देवी

  • @avinashborse9326
    @avinashborse9326 Год назад +4

    हे जर बंद झालं तर रोज एक बलात्कार होईल त्यापेक्षा चालू द्या 👍

    • @vithobaghube6254
      @vithobaghube6254 2 месяца назад +1

      अगदी बरोबर आहे भाऊ

  • @rajanlolage840
    @rajanlolage840 2 года назад +1

    Barobar ahe court ch..

  • @dipakshinde1394
    @dipakshinde1394 9 месяцев назад

    कष्ट करू जगा

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 2 года назад +5

    Congratulations....

  • @shanumujawar3128
    @shanumujawar3128 2 года назад +12

    Majburi mhanun dhanda karnaryaani sarkar kade izzati cha dhanda laun denyaas maagani karaavi...
    Ani asa dhanda band karava jya kade samaj vayit nazare ne baghte.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajudandge4930
    @rajudandge4930 2 года назад

    Changla.nirnray.

  • @Samirgoatfarm
    @Samirgoatfarm 2 года назад +60

    ३५० ₹ रेट झालाय गरीबाने कसा सेक्स करायचा
    कॅांग्रेसच्या काळात ३०० ₹ होता रेट

    • @ashwingaikwad4354
      @ashwingaikwad4354 2 года назад +6

      Ha ha ha 😂😂

    • @PravinPatil-nn2sh
      @PravinPatil-nn2sh 2 года назад +14

      वरचे पन्नास रूपये भा प प च्या नगरसेवकाकडुन घ्या 😁😁😁😁😁

    • @rockstarabhi1010
      @rockstarabhi1010 2 года назад +4

      200 hota row

    • @avishindemh25
      @avishindemh25 2 года назад +2

      शाब्बास र वागा मानल तुला

    • @Newvideos-f10
      @Newvideos-f10 2 года назад +2

      गरीब नाही भावा बेरोजगार 🤣

  • @कॉमनमॅन
    @कॉमनमॅन 9 месяцев назад

    पोलीस विभाग नवीन काहीतरी कारणे शोधून काहीतरी कारवा जेबकतरा अपना हाथ कभी नही छोडता 😂😂😂😂😂

  • @Jitin123_Raftaar
    @Jitin123_Raftaar 2 года назад

    Kiti prupe ghetat

  • @Tradeforpeople
    @Tradeforpeople Год назад +2

    Never visit Prostitution areas, your life is prestigious. Prevent from STD

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 2 года назад

    च्या मुलांचअती गरिबीमुळे लग्न होऊ शकत
    नाही त्यांच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे
    जे श्रीमंत व नोकरदार आहेत यांचाच
    हा देश नाही व या देशाचा कायदा नाही
    हा देश अपंगांचा सुद्धा आहे

  • @SonuSingh-dq7ru
    @SonuSingh-dq7ru 2 года назад +2

    Nice 👍👍👍👍👍

  • @avinashkhunte3250
    @avinashkhunte3250 2 года назад +3

    Great

  • @tayappanarale786
    @tayappanarale786 2 года назад

    Nice act aahe

  • @steelpalkhimanufacturerste220
    @steelpalkhimanufacturerste220 2 года назад +7

    Liscence vatap kara.

  • @dnyaneshwarsable1776
    @dnyaneshwarsable1776 Год назад

    खर सांगायच म्हणजे महिलांना एक फिज नसते

  • @smsopanmundhe979
    @smsopanmundhe979 2 года назад +4

    काळी दुनिया कस काय म्हणू शकता तुम्ही

  • @RavindraNGawai
    @RavindraNGawai Год назад

    Very correct

  • @vkarale46
    @vkarale46 2 года назад +2

    हाफ्ते खोर पहिले दुश्मन

  • @yogeshlokhande1336
    @yogeshlokhande1336 2 года назад

    पोलिसांचा प्रमुख उद्देश हा पैसा कमवीने असतो.

  • @vg.sd.statuseditingzone9191
    @vg.sd.statuseditingzone9191 Год назад +1

    रिपोर्टर चा आवाज देवेंद्र फडणवीस सारखा आहे

  • @kamaleshdigaskar4205
    @kamaleshdigaskar4205 2 года назад +2

    It's our fault, Supreme court ne galat decision Diya hai...
    Are yrr Koi scheme Lao aur enhe kam dilao

  • @sagarpawar8975
    @sagarpawar8975 2 года назад +30

    मुळात हा व्यवसायच नाही... 🙏

    • @kevalkhawane8576
      @kevalkhawane8576 2 года назад +1

      Ha communist libral lokancha vyavsay aahe

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 2 года назад +2

      Ka nahi? Ulat veshya vyavsay ha jagaatil sarvat juna vyavsay ahe

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Год назад

    Veshya vyavasayala sarakari anudan dya