प्रेम चुकीचं नसतं "कोणाच्या प्रेमात" पडतोय हे महत्वाचं |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июл 2023
  • महिलाओं के लिए इस Link में कुछ ख़ास है-docs.google.com/forms/d/1WlDm...
    प्रेमात पडणं चुकीचं नसतं, पण कोणत्या माणसाच्या प्रेमात पडतोय हे महत्वाचं असतं.आजच्या जोश टॉक्स मध्ये अंकिता म्हणजेच @KokanHeartedGirl सांगत आहेत त्यांचा अनुभव व प्रेमात पडलेल्या मुलीला विरोध करण्यापेक्षा तिच्या पाठीमागं उभं राहणं किती महत्वाचं असत, हे पाहूया या व्हिडिओ मधून.
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
    ► Say hello on FB: / joshtalksmarathi
    ► Tweet with us: / joshtalkslive
    ► Instagrammers: / joshtalksmarathi
    #joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #motivation
    ----**DISCLAIMER**----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Комментарии • 1,7 тыс.

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  9 месяцев назад +87

    जोश टॉक्स शोधत आहे हरित व्यवसायाची कल्पना जी पृथ्वीला हवामान बदलांपासून वाचवू शकेल.🌱
    क्लायमेट क्रांती ग्रीन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्रामसाठी अर्ज करा आणि तुमच्या हरित व्यवसाय कल्पनेचा विस्तार करण्याची संधी मिळवा 👉 bit.ly/ClimateKranti

    • @Mr.amupatil777
      @Mr.amupatil777 8 месяцев назад +4

      One bike one tree

    • @teja9612
      @teja9612 8 месяцев назад

      लोकांच्या कल्पना टाका तुमच्या चॅनल वर आणि पैशे तुम्ही कमवा !! चांगल जमतय की लोकांना गंडवायला .

    • @samajbhanproduction1520
      @samajbhanproduction1520 8 месяцев назад +3

      ARE KAY HE MOTIVATION 😂😂

    • @mummysgirl8125
      @mummysgirl8125 7 месяцев назад +1

      Hello...
      I want to share my story

    • @nehabhatkar9758
      @nehabhatkar9758 7 месяцев назад

      Nice

  • @santoshjadhav7789
    @santoshjadhav7789 8 месяцев назад +367

    मुलींना टपोरी बेवडी निर्दयी मुले आवडतात. आणि चांगल्या मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी करतात.

    • @RDMMarathiVlog
      @RDMMarathiVlog 7 месяцев назад +6

      💯 ✓✓✓✓✓

    • @atuljategaonkar1861
      @atuljategaonkar1861 7 месяцев назад +11

      Barobar... balish ahhe hi

    • @sakshamlshinde8474
      @sakshamlshinde8474 7 месяцев назад +5

      Dada ata mi video bagt ahe mazya navryani marun mazya tondach rakt kadl ahe mi mazya aai papanchi vat bgt ahe 😢dokyaat pn Marl ahe

    • @santoshjadhav7789
      @santoshjadhav7789 6 месяцев назад

      @@sakshamlshinde8474 असल्या लोकांसोबत कसे काय लग्न करतात . थोडी फार माहिती काढत नाही का

    • @vaibhavnigade1370
      @vaibhavnigade1370 6 месяцев назад

      ​@@sakshamlshinde8474 जो नवरा बायकोवर हात उचलतो तो प्रेम काय करणार... सोडून द्या त्या नवऱ्याला आणि दुसरे लग्न करा...... थोड वाईट वाटेल पण योग्य निर्णय घ्या..... सिंगल मुलंही अशा मुलींसोबत लग्न करतात.....

  • @aai9921
    @aai9921 10 месяцев назад +378

    हा video आठवी इयत्तेच्या वरच्या सगळ्या मुलींना पालकांनी जरूर दाखवावा.
    प्रेमात पडलेल्या बहूसंख्य मुलींची बुद्धी च भ्रष्ट होते.असं समाजात बघायला मिळतं.

    • @ashwiniakshay222
      @ashwiniakshay222 10 месяцев назад +5

      बरोबर ✅

    • @rupalisutar5819
      @rupalisutar5819 8 месяцев назад +1

      Hoy , aagdi barobar 👍

    • @Suresh_Deshmukh
      @Suresh_Deshmukh 7 месяцев назад

      दुसऱ्यांना सल्ले देण्या पेक्षा असले फालतू video मुलांना दाखवण्यापेक्षा.
      मुलांना एक मूल म्हणून समजून घ्या, त्यांच्यावर लक्ष ठेवा.
      कुठलीही लहान मूल अनुभव घेतल्या शिवाय समजत नाही त्यांना.
      चांगले, वाईट अनुभवच मुलांना एक चांगले भविष्य दाखवते.
      १० मधील २ मुलेच अशी असतात जी सांगून ऐकतात पण एका ठराविक वया नंतर आई वडील सांगायला नसणार तेव्हा काय करणार?

    • @semusa6E5176
      @semusa6E5176 5 месяцев назад +1

      Barobar

  • @abhishekkamble3975
    @abhishekkamble3975 10 месяцев назад +75

    खरंच अशी सासू प्रत्येक मुलीला मिळो...
    मुलगा छळत असताना सुद्धा सुनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी... तीला तिचं शिक्षण पूर्ण करावयास लावणारी...💯🙏🙏

  • @anandi993
    @anandi993 10 месяцев назад +371

    शेवटचं वाक्य होत की प्रत्येकाला स्वतःचे अनुभव घेऊदे त्यातूनच तो शिकतो पण कधी कधी प्रत्येक वेळी अनभुव घेऊनच शिकावं असं नाही दुसऱ्यांचे अनुभव ऐकून वेळीच स्वतःला सावराव

    • @vedikamane8171
      @vedikamane8171 10 месяцев назад +7

      Khar ahe..👍🏻

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 10 месяцев назад +5

      He bai Fakt dusryanna shikavte. Tichi speciality ahe. Swataha dusryankadun kadhich changli shikvan ghenar nahi. 😒

    • @harshadpatil3946
      @harshadpatil3946 7 месяцев назад +2

      बरोबर

    • @riteshshirsat9826
      @riteshshirsat9826 7 месяцев назад

      jagi vate gyan swatha korda pashan@@vrishalisi5147

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 7 месяцев назад

      अगदीं बरोबर 😊

  • @virendrasalvi5738
    @virendrasalvi5738 7 месяцев назад +55

    आपल्या आई ववडिलांनी 18 वर्षे वाढवले त्यांना सोडून तु 1ते2 वर्षे ओळखीच्या तरूणाबरोबर पळून जातेस आणि त्याने सोडल्यावर परत येतेस..... एक नंबरची स्वार्थी आहेस

    • @TheTastefulTrekkerA
      @TheTastefulTrekkerA 2 месяца назад +6

      Correct ani ata RUclips for gaining sympathy to earn money good

  • @sarveshjoshi7462
    @sarveshjoshi7462 9 месяцев назад +270

    प्रेमात 'पडतो' तिथेच चुकतं, खरंतर 'उभं रहायला' शिकवतं ते खरं प्रेम!❤

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 9 месяцев назад +7

      भावा हे खरं आहे माणूस जेंव्हा प्रेमात पडतो आणि बदनाम होतो. आणि त्याच्यानंतर जे उभारी घेतो ते बगण्यालाइक असते.

    • @anikets4699
      @anikets4699 8 месяцев назад +1

      Ubha kai pan ? 😂😅😂😅😂

    • @shrutiphadtare2486
      @shrutiphadtare2486 8 месяцев назад

      right

    • @tushardesai
      @tushardesai 7 месяцев назад +1

      आई वडिलांचे प्रेम उभे राहायला शिकवते.❤

    • @monaligaikwad3221
      @monaligaikwad3221 7 месяцев назад

      खूप काही शिकवून जाते ही गोष्ट .

  • @Shashikant-lc2ok
    @Shashikant-lc2ok 10 месяцев назад +55

    प्रेमाने पोट भरत नाही आयुष्य जगायला पैसे लागतात. जग खुप प्रेक्टीकल आहे.

  • @shivrajvlogs1827
    @shivrajvlogs1827 10 месяцев назад +112

    आभार त्या आई वडिलांचे त्यांनी परत स्वीकारलं...
    शेवटी तुम्ही काय करता तुमच भविष्य काय आहे यावरून सगळं ठरत असत आणि त्यावेळेस अस विचार करणं शक्य नसत...

  • @user-yd6pr9of2n
    @user-yd6pr9of2n 10 месяцев назад +28

    हा मुलगा सासू सासऱ्याला सांभाळनार हा विचार केला होता....😂😂😂
    चुका लपवण्याचा चांगला प्रयत्न good

  • @paragchavan7976
    @paragchavan7976 6 месяцев назад +10

    तुझा येवढा मोठा संघर्ष पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. हिने josh talk वर हे फालतू शहाणपण दाखवल्या बद्दल हिला भारत रत्न द्या.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 10 месяцев назад +23

    अंकिता, हा तुझा अनुभव शेअर केला.त्याबद्दल धन्यवाद. 16/17 वर्षाच्या मुलींना तु तुझा अनुभव सांगितला. नक्कीच या वयातील व त्यापुढील वयातील मुलींना सावध व धीट केले. तसेच आजकाल जे लव जिहाद होत आहे. ह्याच्यावर सुद्धा फार परिणाम होतील. योग्य, अयोग्य निर्णय घेण्याची हिच वेळ आहे. मुलींनो तुम्ही तुमच्या आई वडिलांना दु:खवु नका. त्यांना मानसिक, शारीरिक व तनावात या गोष्टीचा फार त्यांना त्रास होत असतो.शेवटी ते आपले आईवडील, बहीण,भाऊ असतात.

  • @aartiingle4712
    @aartiingle4712 10 месяцев назад +34

    घरात जे प्रेम जो आदर मिळत नाही तेच मुलं बाहेर शोधतात...

  • @bala1041
    @bala1041 10 месяцев назад +371

    हे सांगायला धाडस लागते आणि हा अनुभव दुसऱ्यांना कामी येईल

    • @vaishalikale5589
      @vaishalikale5589 10 месяцев назад +1

      ✅✅

    • @darshanprabhu3470
      @darshanprabhu3470 10 месяцев назад +7

      Nanyachi doosri baju asate, hya goshtibaddal evadhach sangen

    • @davidsling8540
      @davidsling8540 10 месяцев назад

      अरे गाढवा मुर्खा...हे धाडस नाही ...आता पैसा आला म्हणून सर्व बरोबर ....
      आता लग्न करायचं म्हणून हे सर्व

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 9 месяцев назад +4

      He bai apli baju nehmich kashi barobar aste he patvun denyat lagleli aste. Me me ani me

    • @kurukshetra0511
      @kurukshetra0511 8 месяцев назад +2

      ह्यालाच निर्लज्जपणा म्हणतात

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 10 месяцев назад +30

    असे छावा छावी गल्ली गल्लीत असतात त्याला जर तुम्ही मोटिवेशन म्हणत असताल तर खर.

  • @rupeshjadhav1988
    @rupeshjadhav1988 10 месяцев назад +73

    आम्ही आई बाबा साठी काही केल नाही पण त्यांना अस समाजामधे खाली बघण्याची कधीच वेळ आणली नाही. आमचं स्वप्न एकच आई बाबांनसाठी पैसे कमवायचे. जय शिवराय🚩🚩🚩

  • @ashwinikurade9641
    @ashwinikurade9641 10 месяцев назад +79

    प्रत्येक गोष्टीतून मोटिवेशन मिळावे असे काही नसते आपण त्यातुन चांगल्या गोष्टी घेऊ शकतो हा व्हिडियो तर किशोवयीन मुली साठी छान आहे

  • @vedikamane8171
    @vedikamane8171 10 месяцев назад +168

    अश्या चुका अनेक यशस्वी महिलांकडून झाल्यात...😢 पण जो चूक करून ती सुधारतो तो खरा यशस्वी होतो हेच पुन्हा पुन्हा दिसून येतय..❤👍🏻

    • @nngmaharashtra530
      @nngmaharashtra530 10 месяцев назад +6

      तसे काही नाही... बिना अशा चुका करून भरपूर म्हणजे भरपूर स्त्रिया यशस्वी आहेत.

    • @vedikamane8171
      @vedikamane8171 10 месяцев назад +8

      @@nngmaharashtra530 मी अनेक असा उल्लेख केला आहे सगळ्या असा नाही.. please read it carefully 👍🏻

    • @vaishalimane2714
      @vaishalimane2714 10 месяцев назад +2

      Well said🎉

    • @nngmaharashtra530
      @nngmaharashtra530 10 месяцев назад +3

      मी पण भरपूर म्हणलोय,, सगळ्या नाहीं....

    • @amrutakhot01
      @amrutakhot01 10 месяцев назад

      ​@@nngmaharashtra530ho

  • @akhilkanekar4479
    @akhilkanekar4479 10 месяцев назад +204

    प्रत्येक माणसाची भूतकाळ दर्दभरी स्टोरी असतेच...काही लोक बोलून दाखवतात, आणि काही न बोलता successful होऊन दाखवतात!

    • @amoldaval7261
      @amoldaval7261 10 месяцев назад +7

      खरं तर मॉटिवेशन देत असताना सक्सेसफूल स्टोरी सांगावी ....! निगेटिव स्टोरी सांगून त्याचा समाजावर परिणाम होतो आपल्यावर त्याचा ब्लॅक इम्पॅक होतो...!

    • @vedikamane8171
      @vedikamane8171 10 месяцев назад +4

      @@amoldaval7261 mulat tumhala evadh dnyan asatana motivation chi garaj ka padavi?? Nehami kahi goshtitun motivate n hota ek Anubhav ghetala tr ky vait ahe?? Ki pratyek muline as kunachya tari premat padunach anubhav ghyava lagel...?? Br aala vaait anubhav pn yatun ankita tai savaru shakali tichya parents ni tila accept kel mg tya mulinch kyy jya svata yatun baher yevu shakanar nahit.?? Tyani asch khitpat padun jaych ka??

    • @Bhoomi6351
      @Bhoomi6351 10 месяцев назад

      ​@@vedikamane8171Hoo barobar bolar

    • @mayur8385
      @mayur8385 6 месяцев назад

      Success mhanje kay ??? Fakt financial progress? Jr as asel tr tu nich ahe

  • @Kamsclub
    @Kamsclub 8 месяцев назад +15

    जोश टॉक.. तुम्ही याआधी खूप चांगल्या आणि motivational मुलाखती घेतल्या.. पण आज काल असल्या tiktok आणि Instagram chya नकली छपरी रील वाल्यांच्या मुलाखती घेऊन आमचा पूर्ण इंटरेस्ट घालवला...

    • @Rajeshkeer143
      @Rajeshkeer143 7 месяцев назад +2

      याना सुद्धा subscribers वाढवायचेत हो समजून घ्या😂

    • @chetanghanekar7830
      @chetanghanekar7830 7 месяцев назад +1

      Barobar

  • @shyamshete
    @shyamshete 5 месяцев назад +3

    अंकिता मी तुमचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत, सर्वात जास्त आवडलेला देवबाग चा , मागच्यावर्षी तिथे आलो होतो.
    सगळ्या जगा समोर आपल्या चुका सांगणे याच्या साठी खुप धैर्य लागते, त्यात मुलीने प्रेमात पडून केलेल्या चुका सांगणे ह्याच्या साठी तर अपार धैर्य लागते ते तुझ्यात आहे ही खरच खुप मोठी गोष्ट आहे. या मधे तुझ्या पालकांचा आणि त्यांच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे असे मला वाटते. तुला मिळालेल्या permanant सासुबाई बद्दल तू सांगितलेस हे खुप छान केलंस. त्यांच्या सारखी सासू प्रतेक वाट चुकलेल्या मुलीला मिळाली तर अनेक अंकितांच कल्याण होईल. त्या तुझ्या सासू बाई ना सलाम.
    तुझ्या या व्हिडीओ मुळे निशितच वाट चुकलेल्या मुलीना दिशा मिळेल.
    तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा . तुमच्या नव नवीन व्हिडीओ ची वाट पाहू.

  • @sureshgaikwad0106
    @sureshgaikwad0106 10 месяцев назад +67

    मी इतरांपेक्षा किती सुंदर यांचं तुला खूपच घमंड त्यामुळे तुझ्या हातून हे सर्व चुकीचं घडलं

    • @fauji4628
      @fauji4628 10 месяцев назад +1

    • @LolaLops-uu4vo
      @LolaLops-uu4vo 9 месяцев назад +7

      Nothing like that ,she was just over confident

    • @mokshadashamsunderbhisebhi6523
      @mokshadashamsunderbhisebhi6523 7 месяцев назад +4

      Faltu bolne aahe he...as hot ....gharichi shist khup problem dete

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Месяц назад

      ​@mokshadashamsunderbhisebhi6523 घरी शिस्त असेल तर मुलं असं करत नाहीत.

    • @WatchDogs001
      @WatchDogs001 27 дней назад

      हे तुला कसा कळल हे फक्त सांग.

  • @Interesting_videos3
    @Interesting_videos3 10 месяцев назад +17

    तुम्ही कितीही लोकांना तुमचे अनुभव सांगा, लोकांना जिथे शेण खायचं आहे तिथे शेण खाणारच

  • @mangeshmore6004
    @mangeshmore6004 10 месяцев назад +44

    तु त्याच दिवशी डोक्यातून उतरलेस ज्या दिवशी तु रिफायनरी ला समर्थन दिलस...

    • @pradnyachavan3467
      @pradnyachavan3467 10 месяцев назад +3

      Barobar bolat dada 👍

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 10 месяцев назад +6

      Raha mag Berojgar 😂😂😂

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 10 месяцев назад +1

      आपलं काय आहे नाही घेतले तर सोडून धावतय आणि घेतले तर आप ल्यावरच चडत्यय बोला आता काय करायचं रिफायनरी 🤦🏻‍♂️

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 10 месяцев назад +7

      कोकणी खूप आळशी आहेत. पळतात मुंबईला कामाला लगेच 😂

    • @dikshaludbe4319
      @dikshaludbe4319 8 месяцев назад

      Jhaat bhar bhav ny det ata kon hya bai la
      😂

  • @nilamraut5775
    @nilamraut5775 7 месяцев назад +83

    Love marriage or arrange marriage doesnt matter in your relationship......realtionship is depend up on your partner love care trust.......very important in every relationship ❤

  • @saching1758
    @saching1758 8 месяцев назад +38

    One sided स्टोरी ऐकली, आता त्या मुलाला स्टेज वर बोलावा आणी त्याची बाजू मांडूद्या.. म्हणजे 'दूध का दूध आणी पाणी का पाणी' होऊन जाईल....

    • @Sudarshan0506
      @Sudarshan0506 8 месяцев назад +2

      भावा माझ्या मनातलं बोललात

    • @vaibhavwaghmare9032
      @vaibhavwaghmare9032 8 месяцев назад +6

      स्वतःच्या चुका सांगणार नाही ही 😅

    • @neelamsamant2041
      @neelamsamant2041 7 месяцев назад +2

      अगदी बरोबर आहे

    • @mspindia6084
      @mspindia6084 7 месяцев назад

      12 varsh lahan mulgi...ti pan 16 / 18 chi.....premat padun palavaychi ....yaatach sagla aala...

  • @rajshreepalvepol9382
    @rajshreepalvepol9382 7 месяцев назад +5

    तरूण मुलींनी ऐकून धडा घ्यायला हवा अशी स्टोरी आहे..
    प्रेम करणं वाईट नाही हे जरी खरं असल, तरी आपण कुणावर प्रेम करतो हे नक्की पडताळून बघायला हवं...
    या जगात आईवडील यांच्या पेक्षा कुणीच आपल्या वर निस्वार्थी प्रेम करू शकत नाही, पण जर आपण मुलींनी योग्य जोडीदार निवडला तर नक्कीच आई बाबा प्रमाणे आपल्याला प्रेम करणारा सर्व हट्ट पुरवणारा जोडीदार मिळतो..
    पण प्रेम करतांना डोळे बंद करुन नको तर डोळे उघडुन प्रेम करायला हवं, सर्वच पुरुष वाईट नसतात, तर काही जीवाला जीव देणारे सुध्दा असतात...❤

  • @siya7575
    @siya7575 4 месяца назад +1

    अंकिता तू तुझा अनुभव शेअर करण्याच धाडस दाखविले ही खूप मोठी गोष्ट आहे. तुझ्यामुळे खूप मुलींचे आयुष्य वाचेल. चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडल्याने तुम्ही तुमचे संपूर्ण जिवन उध्वस्त करून घेता. वेळ गेल्यावर समजते की आपण ज्याच्यावर प्रेम केले ती एक स्वार्थी आणि वाईट व्यक्ति आहे. पण तोपर्यंत सर्व गमावलेले असते.

  • @HS-me2fg
    @HS-me2fg 10 месяцев назад +55

    Moral of the story : मुलींनो फालतूपणा करू नका आईवडलांच ऐका आपल्याला 18वर्ष पूर्ण झाली म्हणजे खूप अक्कल आली समजू नका आणि दुसऱ्यांनी केलेल्या मूर्खपणातुन शिका स्वतः अनुभव घेत बसू नका

    • @r_rajraut
      @r_rajraut 7 месяцев назад

      Mulano svatach nav liha fake account varun gyan lokana aiku vatat nahi

    • @HS-me2fg
      @HS-me2fg 7 месяцев назад +3

      @@r_rajraut gap re kelya tula kay akkal ahe

    • @sachinpatil-vl7rs
      @sachinpatil-vl7rs 7 месяцев назад

      बरोबर

    • @miyagi4535
      @miyagi4535 4 месяца назад

      HS-me2fg well said 👌👌

  • @mahendramali8808
    @mahendramali8808 10 месяцев назад +28

    खूप छान ताई ,,,, तु तुजा अनुभव शेयर केलास ,आणी खरंच प्रेमात असताना कोणी आई वडिलांना किंमत देत नाही , पण तु चुक झाली असताना देखील आई वडिलांच्या बाजूने विचार केलास ,खरंच सुंदर

  • @MrPatil-zq1ge
    @MrPatil-zq1ge 8 месяцев назад +15

    हे संभाषण पुढील पिढी साठी खूप महत्वपूर्ण ठरेल😊😊

  • @vishal0952
    @vishal0952 7 месяцев назад +8

    पहिल प्रेम खर अस्तं…. दुसर प्रेम ते प्रेम नसुन समजुत पणे घेतलेला निर्णय…आणि याही पुढे केलेलें प्रेम म्हणजेचं वासना…..
    असो शेवटी मुलांच्याच आयुशाला घोडा लागतो…😂😢

  • @maya-yf9cs
    @maya-yf9cs 8 месяцев назад +8

    सद्या प्रेम म्हणजे वासना आणि पैसापुरता मर्यादित अंतिम सत्य.

  • @GpSatish-ul7wr
    @GpSatish-ul7wr 10 месяцев назад +173

    Love marriage or arrange marriage it doesn't matters, what is important is 'Love, care, compassion after marriage '

    • @ajss3756
      @ajss3756 10 месяцев назад +3

      love marriage at unmatured age is disaster. these stupud concepts dont matter

    • @bendover-bz4bc
      @bendover-bz4bc 8 месяцев назад +2

      There is no love in arrange marriage

    • @KetanJayade
      @KetanJayade 8 месяцев назад +1

      @@bendover-bz4bc do din ka attractions jise aajkal love kehte hai wo love nahi hai

    • @dg10rx25
      @dg10rx25 8 месяцев назад +6

      खरं प्रेम हिन केलंच नाही, हिच्या चुका हिने नाही सांगितल्या महाराष्ट्राला, सहानुभूती मिळवतेय फक्त,टाळी एका हाताने वाजत नसते 😅

    • @Pavbhajitasty
      @Pavbhajitasty 6 месяцев назад

      @@ajss3756dumb peoples says

  • @sahebraoturatikar5555
    @sahebraoturatikar5555 10 месяцев назад +241

    तेवढं विशेष काही नाही याच्यामध्ये मोटिवेशन मिळण्यासारखं तसा पण मी पण चॉकलेट देऊन प्रेम केलंय आणि लग्न पण केले आज माझ्या लग्नाला तीन-साडेतीन वर्षे झालेत आमचा सुखी संसार आहे तू ते लहान वयामध्ये केलीस म्हणून असं तुझ्यासोबत घडले पण याच्यामध्ये विशेष मोटिवेशन मिळण्यासारखं काही नाहीये

    • @panash6
      @panash6 10 месяцев назад +32

      हो दादा पण सगळ्यांचेच प्रेम यशस्वी नाही होत, प्रेम तथ सोडाच, पण अनेकदा ,सर्वांच्या साक्षीने, घरातल्यांच्या सुचवलेल्या माणसाशी केलेले लग्न ही 1 महिन्यात मोडते, हे ही पाहिलेय

    • @anilyadav5799
      @anilyadav5799 10 месяцев назад +12

      ​@@panash6पण त्याची जबाबदारी घरचे घेतात, पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीची जबाबदारी कोण घेईल

    • @panash6
      @panash6 10 месяцев назад +7

      @@anilyadav5799 मेसेज नीट वाच अनिल, माझे माझ्या जातीत arrange marriage , झाले होते. सर वाचता येत नाही का, अरेंज लग्न 2 हजार लोका समोर मंगल कार्यालयात झाले. आई वडील कमकुवत असतील, म्हणजे ज्यांना भा़डता येत नाही तर तेव्हा काय करणार . झक मारून एकटे राहावे लागते. अनिल, तुम्हाला logic कमी आहे का. यी कुठेच पळून जायचा उल्लेख केला नाही

    • @smitisawant3038
      @smitisawant3038 10 месяцев назад +3

      Jya muli palun jaun lang karatat..Ani natar te lang tikat nHi tyachyasathi ahe video not for u.. Ani orthodox familyt asalymule ticha pay chukala..so udstand her

    • @panash6
      @panash6 10 месяцев назад +4

      @@smitisawant3038 हो ना ताई, मुलांना काय समजतच नाही उद्देश . काहीतरी स्त्री विरोधी बोलायचं आपल

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 10 месяцев назад +42

    नमस्ते हे जे सर्व तू बोलतेस ना उशिरा आलेले शहाणपण म्हणतात पण आई-वडील 15 वर्षे तुझ्याशी एवढे चांगले प्रेम केलं शिस्त शिकवली हे तू चांगली व्हावी म्हणूनच शिकवत होते ना तेव्हा तुला त्यांचं प्रेम कधी दिसलं नाही पण वर्षभरात भेटलेल्या मुलाचे प्रेम तुला दिसले याला म्हणतात नशिबाचा खेळ जे विधीलिखित आहे ते घडणार धन्यवाद

    • @pralhadjoshi7183
      @pralhadjoshi7183 10 месяцев назад +2

      खरतर याला विधिलिखित म्हणत नाही पण...ती स्वतःच बोलत आहे की प्रेमात आंधळ पडत ते वयच तस असत...आणी ती शिस्त ला कंटाळली तीने स्वताची आवड नाही जपली...खरतर स्वताची आवड हेच समजत नसत आणी तीला ते समजल नाही.बराच वेळेस लहान वयात मुलींची खरच निर्णय क्षमता कमी असते...आणी शिक्षण हेच महत्त्वाचेच असत.

    • @sushamajagadale777
      @sushamajagadale777 10 месяцев назад

      Actually ti kai bolate te actually asha aai vadilanbdaal boltiye tiche aai vadil dokyavar padalele ashaa aai vadilan mule mule ayush jagane visrtat

  • @vaibhavc.mhaske2615
    @vaibhavc.mhaske2615 10 месяцев назад +37

    चला, देर आये दुरुस्त आये... समज आली हे महत्त्वाचं. कृपादृष्टी राहो त्याची. जय श्री राम.

  • @mayurlokhande4598
    @mayurlokhande4598 10 месяцев назад +5

    मला ह्या व्यक्तीच्या बऱ्याच गोष्टी खटकल्या आहेत, पण जे ह्या व्हिडीओ मध्ये ही सांगत आहे ते खूप लाख मोलाचं आहे, ह्या गोष्टी समाजात होत आहेत, मुलींनी किंवा मुलांनी वेळीच सांभाळलं पाहिजे स्वतःला.
    ग्रेट!! हिच्या स्टोरी भान प्रत्येकाने ठेवावे, वेळेत सावध व्हावे, नसेल पटत प्रेमात तर मोकळे व्हावे, गोष्टी सुधाराव्यात नाकी त्यातच खितपत पडत जगावे आणि अप्तजनांना त्रास द्यावे.
    धन्यवाद जोश talks.. spread this video to all needy girls.

  • @jyotimarathistories3057
    @jyotimarathistories3057 10 месяцев назад +85

    मी पण choclate मध्येच फसले😅 आमच्या मध्ये पण १० years च अंतर आहे age मध्ये.. पण त्या नंतर खूप परीक्षा द्याव्या लागल्या सासरच्यांनी खूप त्रास दिलं पण आम्ही साथ नाही सोडली ...असो आज आम्ही खुश आहोत with to baby boy❤

    • @suvarna-cm2zu
      @suvarna-cm2zu 10 месяцев назад

      Opaque

    • @kiranmaske4510
      @kiranmaske4510 10 месяцев назад +1

      Omg 😮 😱 10 eyr Cha antr ahe

    • @jyotimarathistories3057
      @jyotimarathistories3057 10 месяцев назад +5

      @@kiranmaske4510 tyat ky yevdh..mla mahit navt tyachi age kiti ahe khup nantar mahiti jhal...🤣 Lapun thevl hot, but smjun ghetat so 🤷

    • @prashantparab9438
      @prashantparab9438 10 месяцев назад +5

      असं काय नसत. Age आणि tp ला चालत कोनत Age ते कसं काय.

    • @kiranmaske4510
      @kiranmaske4510 10 месяцев назад +1

      @@jyotimarathistories3057 😂😂

  • @bandekarshivraj
    @bandekarshivraj 10 месяцев назад +1002

    जोश टॉक मी मोटिवेट होण्यासाठी पाहतो, विषय कुठला ही असो त्यातून प्रेरणा मिळते. पण आज पहिल्यांदा मोटिवेशनल असे काही यात दिसले नाही. खऱ्या स्टोरीज ला इथे स्थान द्या. जोश टॉक हा ब्रँड आहे, हे विसरू नका.

    • @statusloverboy641
      @statusloverboy641 10 месяцев назад +20

      Brobr...

    • @seekertruth72
      @seekertruth72 10 месяцев назад +30

      exactly it has lost focus and diluted. They are calling any influencer and presenting . Need to learn form ted talk

    • @navikafashion6610
      @navikafashion6610 10 месяцев назад +8

      Barobar

    • @Narayan_rane
      @Narayan_rane 10 месяцев назад +40

      ही राज ठाकरेच्या घरी जाऊन आली आहे त्यामुळे हिला जास्त डिमांड आला आहे. 🤦🤦🤦🤦🤦🤦🤦

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 10 месяцев назад +20

      फालतू आहे जोश टॉक. Thapade 😂

  • @ZEN-jo7qu
    @ZEN-jo7qu 10 месяцев назад +25

    जोश talk मला काही घेणं देणं नाही हिने सोळाव्या वर्षी काय झक मारली ते. आम्हाला इच्या पर्सनल गोष्टीत काही रस नाही. इथून पुढे आशाच व्यक्तीनां बोलवा ज्यांच्या अस्तित्वा मुळे समाजात सकारात्मक बदल घडून आला. 🙏

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 10 месяцев назад +3

      Josh Talk Ne Vicharla Ka Tumhala........Kunala Bolvaaych .......😊😊😊

    • @GamerZone-xq6ln
      @GamerZone-xq6ln 10 месяцев назад +2

      @@Donaldasdf ha motivation channel ahe personal story telling channel ny

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 10 месяцев назад +2

      Capacity paahije Tichya story madhun motivation ghyaayla ...... Tumhala fakt jalan aahe Ankita var ........🙄🙄🙄

    • @sumitchougule2236
      @sumitchougule2236 10 месяцев назад

      😂

    • @ZEN-jo7qu
      @ZEN-jo7qu 10 месяцев назад +3

      @@Donaldasdf तुला एक सांगतो मला कोणी प्रश्न विचारलेले अजिबात आवडत नाहीत आणि त्याची उत्तर द्यायला तर मुळीच आवडत नाही. असंच एकदा शाळेत असताना लहानपणी शिक्षकाने तुझ्यासारखाच फालतू प्रश्न विचारला होता प्रश्न सहन झाला नाही आणि सरांच्या मी कानाखाली लगावली. आता तू समोर नाहीस म्हणून तुझ्या बालिश प्रश्नाच उत्तर मी देतो... एक तर जोश talk हा पब्लिक प्लॅटफॉर्म आहे आणि त्यांचा मी सबस्क्रायबर आहे. माझ्या आणि इतरांच्या views मुळेच त्यांची कमाई होते, त्यामुळे मला आणि इतर जे कोणी सबस्क्राईबर त्यांना पूर्ण अधिकार पोहोचतो कि अमुक अमुक छपरी लोकांना बोलवू नका, अशाच व्यक्तींना बोलवा ज्यांच्याकडून आम्हाला काहीतरी प्रेरणा मिळेल 🙏🙏🙏

  • @theultimateofficial897
    @theultimateofficial897 4 месяца назад +3

    अतिशहाणी आहेस....... आई बाबाचा ऐकला नही तर असच होईल 💯👍🏻

  • @saching8086
    @saching8086 10 месяцев назад +15

    माझ्या एका मित्राला पण josh talk वर बोलावलं होत. आधी त्याला स्रिप्ट लिहायला सांगितली नंतर josh talk च्या टीम ने त्याला मीठ मसाला लावला आणि एपिसोड तयार केला.
    ही परिस्तिथी आहे या अशा शो ची.

  • @GpSatish-ul7wr
    @GpSatish-ul7wr 10 месяцев назад +35

    टॉक्सिक relationship/ live-in toxicity ही आजच्या काळाची रिॲलिटी आहे। आणि यातून बाहेर निघणे यासाठी धाडस लागते। उत्तम एक्सपिरीयन्स शेअर केला ज्याने करून मुले आणि मुली जागृत आणि aware hotil

  • @umeshgharat
    @umeshgharat 7 месяцев назад +5

    इतकी वर्ष ज्यांनी लहानाचं मोठं केलं, संगोपन केलं त्यांचा विचार न करता काही वर्षाच्या प्रेमासाठी अशा आईवडलांना सोडलस तेच सर्वप्रथम चुकलं.

  • @Life-lessons.
    @Life-lessons. 8 месяцев назад +1

    Shika sanghatit vhay sangharsh kara... Ekach mansu tumchya saglyanchya kalyana mag ahe ....
    Salute gade tya durdarshi vicharna ...jyani stree hakk milvun dila❤❤

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 9 дней назад

    वा छान, संघर्ष, व योग्य विचाराने मार्ग सापडतोच फक्त धीर व विश्वास मजबूत व अतूट असला पाहिजे।🙏

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 10 месяцев назад +18

    आयुष्यात जे तुम्हाला आवडत नाही, ज्याचा आपल्याला कंटाळा असतो तेच आपल्या फायद्याचं असतं,जसं की औषध.

  • @user-pr7dl8nq3s
    @user-pr7dl8nq3s 8 месяцев назад +3

    You are so bold and honest. Bindasss! Hats off 😊

  • @pravinshembade182
    @pravinshembade182 7 месяцев назад +2

    प छान अंकिता.हे सर्व शेअर करायला धाडस लागतं.आणि आजकालच्या मुली काहीतरी नक्कीच यातून शिकतील.

  • @ashishmandrekar1795
    @ashishmandrekar1795 9 месяцев назад +7

    Beautifully Presented By Dear Ankita❤

  • @anaghakharkar8216
    @anaghakharkar8216 8 месяцев назад +3

    Brave girl❤not easy to accept the situation and share😊Blessing 🙌🏼आता u achieved solace in life

  • @Dhanraj7174
    @Dhanraj7174 5 месяцев назад +1

    प्रत्येक जण आपलीच बाजू मांडून दुसऱ्याची बदनामी करतो हा मानवीय गुण आहे. नाण्याला दोन बाजू असतात. दुसऱ्यांचे अवगुनाचा बाजार मांडून सहानुभूती मिळवायची आणि आपले अवगुण लपवायचे.

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 9 месяцев назад

    खूप छान अंकिता.हे सर्व शेअर करायला धाडस लागतं.आणि आजकालच्या मुली काहीतरी नक्कीच यातून शिकतील.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 10 месяцев назад +49

    पहिल्यांदा जोश टाँक वरचा मोटिविशन व्हिडीओ वाटत नाही हे हा का माहीत नाही पण वाटतय असं 😢😢

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 10 месяцев назад

      Hi

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 10 месяцев назад

      Tuza insta id de na aapn friend mhnun bolu

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 10 месяцев назад +1

      @@NitinBadhe-mj1og मी काय तुला फालतू वाटते का ID द्यायला

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 10 месяцев назад

      @@yogitajadhavar7019 faltu muli id detat as kon bolale tula?

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 10 месяцев назад

      @@yogitajadhavar7019 मी कधी बोललो कि तू फालतू आहे?

  • @user-hq7hw5dw6i
    @user-hq7hw5dw6i 10 месяцев назад +19

    अंकिता, तू ज्या धाडसाने तुझ्या भूत काळात घडलेल्या गोष्टी सांगतेस ते खूप महत्वाचं आहे. केलेल्या चुका स्वीकारून त्या लोकांसमोर मांडणं ही महत्वाची गोष्ट आहे. आज तुझ्या आईने ज्या वेदना सहन केल्या होत्या त्या मी स्वतः करत आहे. त्यामुळे यातून नेमकी कोणती प्रेरणा मिळते हे मी नक्की सांगू शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेम करण चूक नाहीच पण ती व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं ठरत. मला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मी हा व्हिडिओ दाखवणार आहे.

    • @sbg6935
      @sbg6935 10 месяцев назад +2

      Actually past sarvanche aste... But it takes courage and strength to accept it in front of everyone. Je loka lapavtat Ani dusryavar boat dakhavtat.. tyanch swatach theva zakun n dusryanch bagha vakun ashi stithi hote.

    • @amrutakhot01
      @amrutakhot01 10 месяцев назад

      ​@@sbg6935ho agdi barobar

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 2 дня назад

    प्रेमात पडण्याआधी आधी प्रत्येक मुलांनी आई बाबांना विश्वासात घ्यावे म्हणजे पुढे पण त्यांची मदत मिळते

  • @Chandan-vp7ot
    @Chandan-vp7ot 10 месяцев назад +50

    मला असं का वाटय की ताई खोटं बोलतेय तिचं लग्न झालं होतं पण तिनी डिवोर्स घेतला आई बाबा आणि सासू च्या मदतीने. कारण इतके दिवस लग्ना शिवाय कोणच तुम्हाला घरात असंच ठेवणार नाही ते पण दोन वर्ष. कोणाला वेडं बनवताय

    • @AK-iy3em
      @AK-iy3em 8 месяцев назад +2

      Nasel re palun janare lagn nahit karat.mala mahit aahet ase couples

    • @ShrutikaPhalake09
      @ShrutikaPhalake09 8 месяцев назад +3

      Ho nakki hich lagn jalay... Kay natak karte sagal karun damali ani ata Akkal pajalate

  • @msk3847
    @msk3847 7 месяцев назад +1

    आधुनिक स्त्री ही अत्यंत स्वार्थी आहे. स्वार्थ साधला तर प्रेम खरे अन्यथा प्रेम खोटे. वा रे फेमिनिस्ट

  • @siddheshtambe_official
    @siddheshtambe_official 7 месяцев назад +43

    Hey Ankita, your vulnerability and bravery in sharing your teenage decision and journey out of love's shadow is incredibly moving. Your honesty is a beacon of strength, and we're deeply proud of you for being your true, authentic self. 👍👏💯

    • @Mr.G124
      @Mr.G124 7 месяцев назад

      तू मराठी,चॅनल मराठी,जिच्या बद्दल बोलतोस ती मराठी मग इंग्रजी ची चाटेगिरी कशाला हवी मराठीत बोलायला काय झाले कमीपणा वाटतो का????

    • @sskamble6758
      @sskamble6758 7 месяцев назад

      @@Mr.G124 bhasha kuthi ka aso tyala samjli ani ji vaparli ahe ticha upyog ani star suddha yogya ahe.

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 10 месяцев назад +7

    अस नसतं संसार आणि प्रेम यात फरक आहे जबाबदारी असते आणि ती दोघांनी समजून घ्यायला हवी
    या मध्ये दोघांनी माघार घ्यायला लागते तर ते टिकत

  • @aparnapatil1641
    @aparnapatil1641 5 месяцев назад

    सर्व पालकांनी योग्यवेळी (मुलं independantly बाहेर जाऊ लागण्यापूर्वी च) आपल्या मुलांना समाजातील परिस्थिती समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून चांगल्या संस्कारी घरातील मुलं अगोदर अलर्ट होऊन त्याप्रमाणे वागतील. अवास्तव प्रेम करण्यापेक्षा मुलांना लहानपणीच संस्कार देऊन , अलर्ट करणे गरजेचे आहे. 🙏🙏

  • @vikaspetkarenthusiast2053
    @vikaspetkarenthusiast2053 8 месяцев назад +7

    हिला फक्त सहानभुती मिळवायची असते, प्रत्येक वेळी संगणाराच बरोबर असतो असं नाही

  • @rajeshbelamkar5245
    @rajeshbelamkar5245 9 месяцев назад +24

    Confidence doesn't mean experience and strong Fundamentals.
    Lesson for me.
    From this video.😅
    All the best @ Josh talk.

  • @leenagoverdhan6091
    @leenagoverdhan6091 10 месяцев назад +285

    This Josh talk is really different No doubt so many negative comments are also there. But she is the youngster of current scenario and how teenage effects the young mind and their family. She accepted that education should be the first priority. I wish teenagers will learn alot from her story.💝

  • @suchitramhatre623
    @suchitramhatre623 7 месяцев назад

    Well done Ankita , खूप हिम्मत लागते जे तू सांगते आहेस ते निडरपणे सांगायला , पण त्या वाईटातून एक गोष्ट चांगली झाली म्हणजे अताची खंबीर , confident ,talented Ankita tayar zali , tuze aayushya jar ekdum sukhasukhi gele aste tar tu hya valnavar aali astis ase vatat nahi

  • @user-wh2tm6iz8e
    @user-wh2tm6iz8e 9 месяцев назад +6

    प्रेमात पडण वाइट नाही पण प्रेमात घसरू नये नी मर्यिदा ओलांडुच नये जो पर्यंत त्याला विधीच रुप मिळत नाही तो पर्यंत तरच ते प्रेम नाहितर छिछोरेपणा

  • @kadamhemant14
    @kadamhemant14 10 месяцев назад +21

    खूपच छान अंकिता.. खूप प्रेरणादायी गोष्ट आहे तुझी.. खूप मुली तुझ्याकडून नक्कीच चांगल्या गोष्टी शिकतील..
    पुढील आयुष्याकरीता तुला खूप खूप शुभेच्छा
    💐😊

    • @vaibhavjagtap2371
      @vaibhavjagtap2371 10 месяцев назад +1

      भाजप ची बॅटिंग करतात ह्या
      छुप्या आरएसएस करकरते

  • @bapuyewale6527
    @bapuyewale6527 10 месяцев назад +88

    प्रेमा पडण्यापेक्षा खड्यात पडा 😂😂

    • @panash6
      @panash6 10 месяцев назад +7

      अगदी बरोबर. 😄 कारण खड्यातून उठता तरी येते

    • @sakshiii_29
      @sakshiii_29 10 месяцев назад +1

      😂😂😂

    • @gayu3246
      @gayu3246 10 месяцев назад

      Arey wahh😂😂😂

    • @vaishaligajbhiye200
      @vaishaligajbhiye200 6 месяцев назад

      ​@@panash6😂

  • @akashkokitkar1682
    @akashkokitkar1682 7 месяцев назад +2

    हे सगळ्याच असत उगाच रंजक कथा बनवून ,जोश टॉल्क मधेबकिस्सा रंगावणे

  • @devendrasadashivbhagwat1314
    @devendrasadashivbhagwat1314 7 месяцев назад

    चांगला अनुभव सांगितलं अंकिता बाळा. चुक प्रत्येकाच्या हातून होते पण ती कबूल करून सुधारणे खूप महत्वाचे असते. तू बुद्धिमान, निर्भीड आहेसच पण आत्मपरीक्षणही छान करू शकतेस ही मोठी गोष्ट आहे. तुझ्या आई बाबांच्या मनाची मात्र ह्यापुढे काळजी घे. मुलेच आईबाबांचे सर्वस्व आणि जग असते. सर्वात कौतुक आणि आदर त्या माऊलीबद्दल (तुझ्या शब्दात सासूबाई) वाटला. त्यांनी आयुष्यात बरंच काही सोसलं असलं पाहिजे तरी त्याच्या मनातील प्रेमाचा अमृत झरा वाहत राहिला. त्याच्यारूपाने देवच तुझे आणि तुझ्या आत्मविश्वासाचे रक्षण करत होता. देव त्यांना प्रगाढ मनःशांती आणि आनंद अर्पण करो.

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 8 месяцев назад +9

    अकिंता मॅडम ने अनुभव सादरीकरण करणे धाडस साठी सलाम.

  • @rockykadam8931
    @rockykadam8931 8 месяцев назад +3

    @kokanheartedgirl don’t worry , u r pure soul , will get better in life

  • @santoshigaikwad3
    @santoshigaikwad3 10 месяцев назад +1

    Great ankita, strong vichyar ahet tuje yatun baher padun swatach vishv nitman kelas 🥰 ❤

  • @smthetradingcoach
    @smthetradingcoach 8 месяцев назад +8

    मुलांना जेव्हा घरात प्रेम, आपुलकी मिळत नाही किंवा त्यांना समजून घेतले जात नाही. कडक शिस्त... ह्याच्या मुळे.... मुल बाहेर प्रेम शोधतात... किंबहुना खूप लवकर भटकतात...
    ह्याच हे खूप चांगलं उदाहरण आहे...

  • @davidsling8540
    @davidsling8540 10 месяцев назад +7

    पैसा आला ....म्हणून आता अभिमानाने सांगते....पैसा सर्व काही

  • @ArtOfAmarMalkar
    @ArtOfAmarMalkar 7 месяцев назад +2

    प्रेम आंधळं असतं.... पण आपल्याला डोळे आहेत हे मात्र आजच्या पिढीने कधीही विसरू नये.....

  • @smitagamre
    @smitagamre 7 месяцев назад

    शेवटी खूप छान संदेश दिलात कि मुलांना किव्हा मुलींना त्यांचे अनुभव स्वतः घेऊ द्यावे पण आई वडिलांनी त्यांची साथ कधीही सोडू नये, परिणाम काहीही असो तिथे पालक सोबत हवेचं. मला वाटत तेच खरे पालकत्व ठरेलं. 👍🏻

  • @miyaZolago
    @miyaZolago 7 месяцев назад +5

    खुप प्रेरित करणारा व्हिडीओ...महाराष्ट्रातील सगळ्या मुलींना आज समजल की 16 व्या वर्षी अशे चाळे करायचे असतात. सर्वाना अतीमहत्वाची माहिती दिल्याबद्दल श्रीमती रिफायनरी हर्टेड पोरीचं चपलाहार घालून सत्कार 😂

  • @audu114944
    @audu114944 10 месяцев назад +29

    सगळी कडे motivation शोधणारे तुम्हाला डॉक्टरकडे दाखवाव लागेल 😊

    • @mangalamphotoservices2002
      @mangalamphotoservices2002 10 месяцев назад +1

      🤣

    • @rushikantpawar8495
      @rushikantpawar8495 10 месяцев назад +1

      🤣🤣🤣🤣🤣

    • @Mr.G124
      @Mr.G124 10 месяцев назад +1

      चॅनेलच नाव वाच मग कळेल हा चॅनेल त्यांनी कशासाठी चालू केलाय ते आणि मग तू ज्ञान पाजळ

    • @rushikantpawar8495
      @rushikantpawar8495 10 месяцев назад

      @@Mr.G124 बाई हागली तरी motivation समजणाऱ्या तुझ्या सारख्या आणि या चॅनल सारख्या लोकांनी ती चां गु खावा

    • @techdeep9312
      @techdeep9312 10 месяцев назад

      ​@@Mr.G124😂😂 तू संदीपचा fan हैस वाटत 😂😂

  • @jaym8717
    @jaym8717 Месяц назад

    काही लोक बोलतात विषय नॉर्मल आहे पण आज हा विषय खूप टेन्शन चा झालंय ,, खूप मुल मुली भरकटले आहे ह्या गोष्टी मुळे

  • @pranavpansare
    @pranavpansare 7 месяцев назад +15

    I think this episode is for lesson not for motivation so please do not comment negative... Just learn and share her video with other teenage girls and tell them education and parents are more important than anyone...

  • @user-os3bq8vn9v
    @user-os3bq8vn9v 8 месяцев назад +9

    M1,M2 आणि M3 कशे सोडवायचे याचं टेंशन यायचं तेव्हा काही लोक प्रेम करत होते.आयुष्यात लयच मागे राहिलो याचा यापुढे अभिमान वाटेल😅

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 2 месяца назад

      Mathematics 1 ,2 ,3 Mule Kiti Mule Pudhchya Semistar la Admission Milwu Shakat naahit

  • @krishnamali2546
    @krishnamali2546 10 месяцев назад +6

    30/35 वय असणारी लोक गावा गावा त टपरी वरती कुठ ही उभा असतात...10 /12वी क्लास च्या मुली ना सुधा वेगळ्या नजरनं मुलगी दिसायची बंद होई परेंत बघतात...माणसांनी पण वयाची मानसिकतेची जरा भान ठेवलं payje राव....🥺

  • @Shreyansh.777
    @Shreyansh.777 5 месяцев назад +1

    खरा प्रेम अस्तो पण ओळखायची गरज असते. छोट्या वयात एवढा सगळा कळत नाही

  • @pravinutekar6197
    @pravinutekar6197 10 месяцев назад +7

    speechless....kay bolu शब्द nahi... awesome..daring khup ahe...confess keles na hats off👏

  • @mayur442
    @mayur442 10 месяцев назад +12

    जे प्रेम आकर्षणाद्धारे मिळते ते क्षणिक असते कारण ते अज्ञान किंवा संमोहनामुळे होते. यामध्ये तुमचे आकर्षण लवकर विरघळते आणि तुम्हाला कंटाळा येतो. हे प्रेम हळूहळू कमी होते आणि भीती.अनिश्चितता‌‌, असुरक्षितता आणि दुःख आणते

    • @vpa5033
      @vpa5033 10 месяцев назад +1

      Bhau ek number gosht Keli ❤
      Tuz वाक्य काळजात घर करून गेली

    • @amrutakhot01
      @amrutakhot01 10 месяцев назад +1

      Kharay dada tuze

    • @mayur442
      @mayur442 10 месяцев назад

      Tq bhava

    • @mayur442
      @mayur442 10 месяцев назад

      Tq sis

  • @Vanessa-zn4tj
    @Vanessa-zn4tj 10 месяцев назад +34

    Totally agree, let each one learn from their mistakes..... That's how u experience life...... But parents should stand besides them .... That's true love.... But yes may not be in all cases

  • @nehk2380
    @nehk2380 10 месяцев назад +1

    Tu strong ahes ..yatun baher padlis ..prtyek muline yatun shikava tasach aai vadilani sudha shikava ...fakta mulich nahi tar mula sudha chuktat pan jar te chuk kabul kartat tar tyana support kela pahije...

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 7 месяцев назад +1

    लहान मुलांचे पालक बना, त्यांना त्यांचा बोचा धुता आला की त्यांचे मित्र आणि मग पालक बना.

  • @kokanchichedvasnehalsalvi8218
    @kokanchichedvasnehalsalvi8218 10 месяцев назад +7

    Great.. MI pn Fasley same.. 3 years Zale Lagnala. Pn Koni help nahi karat aahet. Aai. Baba Pn mahit. Majhya pekshya lok KY mhantil. Hyachi Jast Kalji aahe Saglyanna.... Motivation sagle karat Pn madat konachich milat Nahi. 😢😢😢

  • @swapniltupe5948
    @swapniltupe5948 8 месяцев назад +7

    जोश टॉक तुमचा दर्जा या एपिसोड मध्ये ढासळला!

  • @savi_sakhi
    @savi_sakhi 10 месяцев назад

    Thank you tujha experience atachya young mulina upyogi tharel ❤

  • @dasharathhatiskar5111
    @dasharathhatiskar5111 9 месяцев назад

    अतिशय उत्तम उदाहरण.अनेक आशिर्वाद

  • @jiteenrathod5725
    @jiteenrathod5725 10 месяцев назад +7

    आज पहिल्यांदा जोश Talk बगयाची इच्छा होत नहिये

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 10 месяцев назад +63

    वयाच काय नसत. वरून गाटी बांधल्या जातात.प्रेम सगळ्या success नाही होत.झाल तरी सर्वांच टीकत नाही.आम्ही केलव प्रेम लग्न पळून केला. २ family धरुन आहे.😊😊खरं प्रेम तिथं काही गोष्टी सोडाव्या लागतात.२ पन तानुन धरलं नाही टिकनार.

    • @abhayyadav2483
      @abhayyadav2483 10 месяцев назад +8

      jar varuch bandhlya jatat mag jodi tikat ka nahi

    • @prashantparab9438
      @prashantparab9438 10 месяцев назад +7

      @@abhayyadav2483 टिकत नाही ते आता काळ अलग आहे. १५/२० वर्षा पूर्वी असं नाही होयच. आता जास्त होतंय.

    • @ruchigoriwale1620
      @ruchigoriwale1620 10 месяцев назад +1

      right

    • @amcom309
      @amcom309 10 месяцев назад

      Tugi Kuna kaduan bandil aahy

    • @amrutakhot01
      @amrutakhot01 10 месяцев назад

      ​@@abhayyadav2483😂

  • @suryakantghadage6369
    @suryakantghadage6369 7 месяцев назад

    खूप छान अनुभव...आदर्श घेण्यासारखे...

  • @rupesh2997
    @rupesh2997 8 месяцев назад +2

    Great learnings for the society. Well-done

  • @sankalp6134
    @sankalp6134 10 месяцев назад +10

    एकच जिद्द रिफायनरी रद्द, तू कधीच सुखी राहणार नाही अंकिता, आज तू जे रिफायनरी समर्थन केले आहेस त्यामुळे तुला कधीच सुख प्राप्त होणार नाही, इथल्या गावातील लोकांची (राजापूर) हाय लागेल...

    • @dikshaludbe4319
      @dikshaludbe4319 8 месяцев назад

      Dark truth abt kokanheartedgirl 😂

    • @siddheshwarauti
      @siddheshwarauti 8 месяцев назад

      बापरे

    • @vrindabolinjkar3861
      @vrindabolinjkar3861 7 месяцев назад +1

      Manya aahe tichi bhumika chuk aahe ...pann tine bolun kay farak padhtoy ...tumhi tila shivya shaap kashala detay ? Tichya pathimbya ne refinery thodich honar aahe?

  • @m.s.shelke2564
    @m.s.shelke2564 10 месяцев назад +8

    घरातलं वातावरण अती शिस्तीचं किंवा दबावाच असल्यावर मुलींना बाहेरच आकर्षण का होतं? हे या व्हिडिओ मधून समजू शकतात. हा व्हिडिओ मुलींना दाखवला पाहिजे. 😥😢☹️

    • @good_name912
      @good_name912 10 месяцев назад

      Asa kahi nahi saglyansobat asa nahi hot