रंजीता खरच खूप गुणी आहे. तिचे vlog मी सुरुवातीपासून बघते जेव्हा तिचे जवळपास 1000 subscriber होते. तिचे vlog मी तिची मुलगी ओवी मला खूप आवडायची म्हणून बघायला सुरुवात केली होती. हळूहळू vlog बघता बघता त्यांची फॅमिली मला कधी माझी फॅमिली वाटायला लागली तेच कळलं नाही आज तिची प्रगती पाहून खरंच खूप छान वाटते असेच पुढे जा रंजिता.. तू आणि तुझी फॅमिली किती खूप छान आहे
फेकायची पण काही लिमिट असते .. फुल फेकाफेकी करतेय ही .. जोश Talks मराठी ना विनंती आहे कि अश्या हातात कॅमेरा घेऊन फेकाफेकी करणाऱ्यांना इथे आणण्यापेक्षा बिसनेस गुरु किंवा motivational speakers ना आणावे. म्हणजे लोकांना फेकाफेकी ऐकण्यापेक्षा चांगले education भेटेल.
@@MajheVichar-xj5gt काहीही संदर्भ नाही.लोक पण एवढे वेडे झालेत ना.स्वत:चे डोके लावतच नाही.लगेच समजते सर्व फेकाफेकी आहे ते.यांचे व्ह्यूज कमी झाले की असे आणतात कोणाला तरी.
रंजीता ताई तुला मी 2020-21 जेव्हा तुझे पहिले वीडियो होते तेव्हा पासून आज पर्यन्त चे सगळे वीडियो बघितलं तुझी जर्नी पहिली आहे़ पन आज वाटत च नव्हत की आमची रंजीता बोलतेय काहीतरी चुकतेय गंडतेय कुठेतरी रंजीता वाटत च नाही scripted वाटल
❤😘 हसऱ्या रंजिता ताई च्या मागील आयुष्यात अस काही झाल असेल हे कधीच वाटल न्हवत आणि तु कधी जानऊ पण देत नाही.तुझा खुप अभिमान वाटतो सगळं कस सांभाळून घेते.love u tai😘
@@anushreesworld7217 its not about edit..swata pn kahi chuka kelya astil..pn sarv paristhiticha dosh asach mandlay..I don't know.. M not at all her hater .but I strongly feel.. Ata nkkich chan ahe. Pn khup hatche rakhun bolalysarkhe vatate.. Ani nothing inspirational thing to take from her speech. Its a very very common thing..ani max swatahun odhvleli vatate..
संघर्ष अन दारिद्र यासोबत येणारी गरीबी पण यातुन तावुन सुलाखुन बाहेर पडण अवघडच असत पण अशक्य नसत प्रसंगी जिवनाचा शेवट करण्याचा निश्चित दिवस निवडलेली एक स्री जेव्हा सिंधुताई सपकाळ चा पण व्हिडिओ बनवते तेव्हाच ती एक रंजिता होती हे आज तुझी संघर्षशिल तितकिच प्रेरणादायक स्टोरी कसली ग जिवनगाथा ऎकली व तुला सँल्युट करावासा वाटला यातच सर्व आले !!! अवश्य सक्सेस बट स्विसाईड अँव्हाईडेड लाईफ इज ग्रेट रंजिता! !मस्ट वाँच
Totally scprited web series feka feki struggle story hoti. 0 star. Bolayeche hote manun scprited story' banavli.. Fully bolbanchan. Rating for her 0 star
खूपच छान मुलाखत रंजिता ताई बाहेर पडल्या शिवाय दुनियादारी काय असते ते समजत नाय शिक्षण अनुभव गुरु हे आपला पाया मजबूत करतात व्हिडिओ खूप छान असतात तुमचे अभिनंदन
Actually ya सर्व youtubers लोकांची लाईफ काय स्ट्रगल स्टोरी च असतात का का काय समझत नाही थोड्या दिवसांनी त्या बुटकी प्रज्ञा ला पण आणतील तिची अफेयर आणि स्ट्रगल स्टोरी ऐकायला 😂😂😂😂😂😂😂😂😂
काय आहे ना.....कोणाबद्दल चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट सुद्धा बोलू नये कारण तू बिन नावाने कमेंट करतोयस जो कोण आहेस.... ती स्टेजवर आहे तिची अचीवमेंट मोठी आहे... त्यामुळे लोकांवर फालतू टीका करण्यापेक्षा ना स्वतः काहीतरी बन आयुष्यात
@@simpkn947 तुम्ही एक महिला आहात.मी तुम्हाला उलट उत्तर देणार नाही.पण एक नक्की सांगेन ती कधी व्हिडिओ जेवणाचा करते मटणाच तिला नळी खूप आवडते. ती स्वतः बोलली आहे.आणि राहिला प्रश्न तुम्हाला तिचा पुलका असेल तर तिला मदत करा.कुटुंबीय करता.मला मेसेज कश्या करीता करता तुमची कोण लागते ती
Ranjita कडून खूप गोष्टी शिकायला मिळतात... खरचं गोड स्वभावाची मनमिळावू प्रेमळ सगळ्यांशी आपुलकीने बोलणे ...तिच्या वागण्यातून कधीच दिखावा जाणवत नाही खरच तू great आहेस ranjita
तुझ्या vlogचे नाव crazy foody Ranjita पण तु काही खाताना दिसत नाही तु तर मटणाची नळी ठोकून crazy foody असल्याचे दाखवतेस पण रोहन कामाला असलेल्या मुलांना व कामवाल्या ताईला आग्रहाने जेवायला देवुन खुपच बडबड करत असतो तर नाव बदलावे vlog चे
अप्रतिम ही स्त्री शक्ती किती बळकट असते मला तर खूप आवडला काय असत मनात कितीही दुःख असून सर्वान समोर हसून खेळून राहायचं हे आज शिकलो कारण ताई हा तुझा एकटीचा प्रवास होता पण अजून नही काही ना अश्या प्रकारला समोरे जावं लागत असेल माझी एवढीच इच्छा आहे की सर्व महिलांनी व्हिडिओ पाहावा आणि यातून काही तरी समज घेऊन ताई सारख ताट मानेन राहाव कितीही काही हो आयुष्यात घाबरायच नाही 🙏🏻जय शिवराय जय मनसे 🙏🏻
अरे तुम्ही लोकं जो स्टोअर मध्ये आल्यावरती इतकं खोटं कसं बोलू शकता का बोलताय तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये वेगळी डिटेल सांगताय या ब्लॉगमध्ये वेगळं तुम्ही काय स्ट्रगल केल्यात म्हणजे काय मोठे चंद्र सूर्य तारे तोडून
Very true 👍. Actully बनी बनाई story वाटतेय... पार्लर फील्ड मध्ये कशी? त्या बद्दल पण काहीच सांगितलं नाही..रंजिता खरंच तु खुप मेहनती आहेस..प्रश्नच नाही... पण कुछ bataain hazam नही हुई .. God blessed u.. आणि पालघर जिल्हा मागासलेला अजिबात नाही.. जिकडे आपण राहतो तिकडचा गर्व असावा..🙏
Kay murkhasarakhe charcha karatat aahat. Tya evadhya bikat paristiti madhe kasha baher padalya He lakshat ghya. Ashya te shakya karatil Swami. Great ranjita. ✋🤚
ही फेकाडी च आहे कधी काय सांगते आणि कधी काय सांगते कधी सांगते माझ्या वडीलांनी माझ्या साठी गाय घरी आणली मला दुध पाहिजे म्हणून कधी सांगते माझे बाबा मला मासे एवढे आणायचे आणि वेगळ्या पद्धतीने करायचे काय पण हे युटब वाल्या पैशा साठी करत आहेत किती कमवला हिनी पैशा पण तिन मनच भरतं नाही खुप लालची लोक आहेत
Next time we r waiting for her new episode about her struggle jaise ki mutton chi nalli Kashi chupuyachi aahi Anni overacting Karun dollar kase chapayeche. 5 ..6 lac subscribers jale ki hawet udaeyela lagle aahet. Ye lockdown madle faltu voggers aahet. 0 content.
@@ns3098 josh talk la alyvr saglyanna fekayach mann hot vatat.karan hichya aadhichya vlogs madhye asa bolaleli ki hicha navra ani hi same school ki same college la hote tiffin la kay tari recipe nyayachi ji hichya navryala khup avdayachi.mavshi mamanch tar kuthe ullekh pan nahi kela
@@np7001are he khuup fake ahe. Persian Cat hote & rescued Raja navacha dog hota. Achanak gayab zaale te 2 pets. Me khup time question kela hela k kuthe ahe animals tar answer karat nahe. Ya lokaani likes sathi tyancha use kela & animals abandoned kele. Fake
@@ns3098 mi baghatch nahi hicha kahi actually mi ata konachech vlogs baghat nahi .fukatche paise deto apan hyanna views deun tyapeksha kahi changle educational video bghitalele bare hyanch aaj mi ithe geli tithe geli baghnya peksha
puri Mumbai madhe all men only ek j lady la lagna sathi khub trass dila😅 baap re sagde lok khub Kharab bhetle good character chi lady la😢 and then big khandani lady got Rohan the great...😅😅 don't fool people through this nautanki...she is only interested to show that she is good character😅 audience are really fool in india...fact is that she is started eating free food and making videos and in india people are innocent and watching her eating and earning money...there is not greatness in her free food eating...don't waste your time to watching these fake people.
Well done tu khup chan progress kelas tuzya ayishya proud of you Tu ya talk madhe sangitlas ki tuze aai vadil ata nahi yet Ta tuzya video madhe nehmi tu tuze aai vadil dakhavtes te kon aahet?
Aadhi khup wataych josh talks baghavse pn hya video mule vishwasch udala aadhi tuchya video madhe hine Kay veglach sangitle he aani aata Kay veglech bolte he .
Tuza ha video bghynyacha. Adhi mla vatayche ki kity nshibvan aahe hi avdi publicity miltey avde chaan aahe hiche pn jeva tuza past aikla Teva realised zale ki soan chmknysathi tini aadhi khup ghav sahan keley he tiche ticha families che ksht aahet support aahe mnunch ata aahe sagle chagle bt aadhi khup dukkh pn shn kele .tuzakdun khup kai shiknya Sarkhe aahe aanni tuza past aikun thode mla pn maaza past chi athvan zali ranjeeta khup pudhe ja khup prgati houdey hich Swami charni parthna
👍👍 congratulations tuzi story ऐकून खूप कॉन्फिडन्स आला आणि जोश talk चे खूप धन्यवाद कारण या प्लॅटफॉर्म मुळे आपल्याला अशा व्यक्तीचा संघर्ष आणि यश अनुभवायला ऐकायला मिळते
खूपच थापडी बाई आहे ही...
दहावीचा पळून जायचा विचार असेल म्हणून म्हणून नाही म्हटले आई-बाबांनी म्हणजे किती गंभीर होते आपण ताई
चायनलवर वेगळं बोलली आहे आणि इथे वेगळं ??? काही ताळमेळ नाही लागत .कथा रचून आणि फेक वाटली .???
Khotardi ahey ho
गुरू उभा पाठीशी तर भवसागर हा तरू ... आणि आई वडिलांची पुण्याई आणि सासुआई नवऱ्याचा पाठिंबा यामुळे हे सगळ शक्य झाले... Keep it up tai.. god bless uhh
रंजीता आज कहीतर चूकलय जेबोलते आहेस ते पाठांतर वाटत
Same old story of influencers.... Garibi... Struggle...ati mehnat..boring
Kahihi sangtat ashi lok.kon gelay shahanisha karayla.
Hi tr Ranjita harami aahe khup
पूर्ण scripted वाटत हे काही पण स्टोरी बनवून सांगतात
व्ह्यूज साठी चालले आहे
तुझ्या आनंदी चेहर्याकडे पाहून असं वाटतच नाही की तुझा स्ट्रगल इतका मोठा असेल. म्हणून तू इतरांना निस्वार्थी भावनेने मदत करत असते. सलाम तुला.❤❤❤
Madat kelyavar char patina paisa milto
रंजीता खरच खूप गुणी आहे. तिचे vlog मी सुरुवातीपासून बघते जेव्हा तिचे जवळपास 1000 subscriber होते. तिचे vlog मी तिची मुलगी ओवी मला खूप आवडायची म्हणून बघायला सुरुवात केली होती. हळूहळू vlog बघता बघता त्यांची फॅमिली मला कधी माझी फॅमिली वाटायला लागली तेच कळलं नाही आज तिची प्रगती पाहून खरंच खूप छान वाटते असेच पुढे जा रंजिता.. तू आणि तुझी फॅमिली किती खूप छान आहे
Bavlat murkh
तीन दिवसाच्या नाेकरीमध्ये वाईट अनुभव आला हे खरं वाटत नाही.
🤣🤣🤣
७५% गोष्टी खोट्या वाटल्या , तू तुझ्या चेनल वर वेगलच सांगतेस, vlog मधे तर कधीच तु हे बोली नाहीस.
Right✅✅✅
Very true 👍
True
हो
Sarva goshti vlog var nahi sagta ye
फेकायची पण काही लिमिट असते .. फुल फेकाफेकी करतेय ही .. जोश Talks मराठी ना विनंती आहे कि अश्या हातात कॅमेरा घेऊन फेकाफेकी करणाऱ्यांना इथे आणण्यापेक्षा बिसनेस गुरु किंवा motivational speakers ना आणावे. म्हणजे लोकांना फेकाफेकी ऐकण्यापेक्षा चांगले education भेटेल.
Mohini Hajare suddha hya josh talks valyanna influencer vatate.
Omg.mg tr hyancha satkar kela pahije.
Prasiddhi sathi kahi pan
आई वडिलांचे संस्कार चांगले असलेल्या मुली घर सोडून पळून जात नाही.काहीही फेकाफेकी आहे.
😂😂स्टोरी हाय बनवलेली
अगदी बरोबर सगळ्या विषयात नापास आणि 45 टक्के कहा से आते है ऐ लोक सगळे तुला बदनाम करतात वा छान फेका फेकी चालू द्या हाता बाहेर जाते म्हणजे काय कळते का ❓
@@MajheVichar-xj5gt काहीही संदर्भ नाही.लोक पण एवढे वेडे झालेत ना.स्वत:चे डोके लावतच नाही.लगेच समजते सर्व फेकाफेकी आहे ते.यांचे व्ह्यूज कमी झाले की असे आणतात कोणाला तरी.
Start to finish..... Scripted talks
💯💯
वडिल सगळ्या ना पैशाची मदत करयची आई शिक्षिका होती एक मुलगी मग गरिबी कशी
Ho na
Exactly
रंजीता ताई तुला मी 2020-21 जेव्हा तुझे पहिले वीडियो होते तेव्हा पासून आज पर्यन्त चे सगळे वीडियो बघितलं तुझी जर्नी पहिली आहे़ पन आज वाटत च नव्हत की आमची रंजीता बोलतेय काहीतरी चुकतेय गंडतेय कुठेतरी रंजीता वाटत च नाही scripted वाटल
काहीच खरं वाटत नाही. 20:26 खूपच विरोधाभास वाटतो आहे एकंदरीत.
❤😘 हसऱ्या रंजिता ताई च्या मागील आयुष्यात अस काही झाल असेल हे कधीच वाटल न्हवत आणि तु कधी जानऊ पण देत नाही.तुझा खुप अभिमान वाटतो सगळं कस सांभाळून घेते.love u tai😘
आई शिक्षिका आणि बाबा समाजसेवक मग पाला लिस का, फेकू नको ओव्हर करते 12वर्ष असताना जे आई ला सोडते
Depression made mansachi halat kharab hoto, tula kay kaltay evdha boltos, vel ali samjel tula
Khot vatay sagl lockdown pasun me video bagte tu khup husar ahes you tuber kiti pude geles
Khup chan Ranjita....tuze vedio amhi baghto...pan tuzi tya adhichi story ani struggle mahit navhte.....ya nimittane nanyachi dusri baji samjli...eka strong bold muli mage ek halvi ..imotional..ani kashtalu, struggler ..ranjita ahe he samjle....proud of u❤
Video,emotional
मी पळून गेले हा मुलींच्या ब्रँड आहे ना 😂
80% common story..ji kahi halakichi situation ali ti shikshanachya abhavamule.. Yachya peksha lakho patine vait situation madhun overcome kartat.. Achievement ahe ata nakkich..pn yala vait halakichi situation nakkich nhi mhnta yenar...ani mla mahit nhi..pn hatche rakhun bolalya sarkhe vatle..
खरय
Video cut kelay madam
१ hr interview jhalay, tyatun cut karun २० min dakhavlay
Actually. Scripted vatt sagl..
@@anushreesworld7217 its not about edit..swata pn kahi chuka kelya astil..pn sarv paristhiticha dosh asach mandlay..I don't know.. M not at all her hater .but I strongly feel.. Ata nkkich chan ahe. Pn khup hatche rakhun bolalysarkhe vatate.. Ani nothing inspirational thing to take from her speech. Its a very very common thing..ani max swatahun odhvleli vatate..
@@neel20ambar ho asu shakat.... Pn javude, ata ahe sarv ok😊😊
Aaj kal josh talks wale konache pn appiications gheun bolavtat tyanna ani mg te lok mith masala lavun story sangtat swatachi
संघर्ष अन दारिद्र यासोबत येणारी गरीबी पण यातुन तावुन सुलाखुन बाहेर पडण अवघडच असत पण अशक्य नसत प्रसंगी जिवनाचा शेवट करण्याचा निश्चित दिवस निवडलेली एक स्री जेव्हा सिंधुताई सपकाळ चा पण व्हिडिओ बनवते तेव्हाच ती एक रंजिता होती हे आज तुझी संघर्षशिल तितकिच प्रेरणादायक स्टोरी कसली ग जिवनगाथा ऎकली व तुला सँल्युट करावासा वाटला यातच सर्व आले !!!
अवश्य सक्सेस बट स्विसाईड अँव्हाईडेड लाईफ इज ग्रेट रंजिता! !मस्ट वाँच
Kiti dukh bhoglyavar sukhache divas yetat he tuzhyakde baghun samjat ....u r my inspiration.....jagav kas he tu shikvals👌👌
Totally scprited web series feka feki struggle story hoti.
0 star.
Bolayeche hote manun scprited story' banavli..
Fully bolbanchan.
Rating for her 0 star
Sabka hi sabse bada guru hota he
😢😢
माणसं चांगली मिळाली हा तुझ्या नशिबाचा भाग आहे. नाहीतर पाय ओढतात नवरा पण आणि सासू पन
Sabkuch paisa bolta hai
Kamavate raggad paisa milavate. Mg kay kon kashala tila thambvel?
Gharatlyana khush thevayche.
Lakho kamavte mhanun vichartayet.
Correct
@@vrishalisi5147ho na ??? I guess changle sasu n navra jyana bhetat nahi tyana dusre pan tasech vatat ..ho na ???
Fullon फेकाफेकी 🤣🤣🤣 जोश talk ला चांगले लोकं मिळायचे बंद झाले काय?? कोणालाही आणायला लागलेत..
Bahutek. Kahihi sangtoy.common aahe.hyapekasha bhari stories astat. Aani te tyala samore karat.
Samore jatat.
12/१३ vya varshe कोणासोबत गेला होता पळून tumme?
Khar boli tu tai सद्गुरू karch aaplie srv problem sabhalun gehta जय जय रघुवीर समर्थ
Kay pakvtey kiti zal tri palun jan khup wrong ahe kay sagtey seriously platform kay ahe kay sagtey
Josh talks atta konalahi bolavtat
Josh tok madhe ranjitai tumchi jarni khup chhan vatali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Ha struggle nahi. Radne pn khote vatle. Ani yanchta vlogs mde khotarde pana khup asto.
फेका फेकी
अरे पूर्ण फेक स्टोरी सांगत आहे ही रचलेली कथा सांगत आहे😂😂
ओव्हरकटिंग की फालतू दुकान यार तु इधर भी आ गई.........
खूपच छान मुलाखत रंजिता ताई बाहेर पडल्या शिवाय दुनियादारी काय असते ते समजत नाय शिक्षण अनुभव गुरु हे आपला पाया मजबूत करतात व्हिडिओ खूप छान असतात तुमचे अभिनंदन
Good.
Pan maushi n kaka n cha naav ghetal asat tar bar zal asat.
एक दिवस मी पण जोश टॉक वर नक्की येईन..❤❤
🎉🎉
@@statuscreatorkzgraphicsdes2890 in bio
‹😊
Mg tu pn bhurta distoy 😂
👍
@@never_everddiss 😂😂😂😂😂😂
Actually ya सर्व youtubers लोकांची लाईफ काय स्ट्रगल स्टोरी च असतात का का काय समझत नाही थोड्या दिवसांनी त्या बुटकी प्रज्ञा ला पण आणतील तिची अफेयर आणि स्ट्रगल स्टोरी ऐकायला 😂😂😂😂😂😂😂😂😂
😅😂😂
😂😂
Josh talk vale inspiration milel asya lokanche story dakhva quality dakhava quantity nako
अभास्यात तू हुशार नव्हते.अशी तू बोलते. पण बकरा ची नळी तुला खाण्यात खूप आवडते.तुझे यू ट्यूब बघताना वाटते.त्यात तू हुशार आहे.
काय आहे ना.....कोणाबद्दल चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट सुद्धा बोलू नये कारण तू बिन नावाने कमेंट करतोयस जो कोण आहेस.... ती स्टेजवर आहे तिची अचीवमेंट मोठी आहे... त्यामुळे लोकांवर फालतू टीका करण्यापेक्षा ना स्वतः काहीतरी बन आयुष्यात
@@simpkn947 तुम्ही एक महिला आहात.मी तुम्हाला उलट उत्तर देणार नाही.पण एक नक्की सांगेन ती कधी व्हिडिओ जेवणाचा करते मटणाच तिला नळी खूप आवडते. ती स्वतः बोलली आहे.आणि राहिला प्रश्न तुम्हाला तिचा पुलका असेल तर तिला मदत करा.कुटुंबीय करता.मला मेसेज कश्या करीता करता तुमची कोण लागते ती
kharya id ne ye bhava
एकदम बरोबर बोलत आहात जळकुटे असतात अशा फालतू कमेंट करत बसतात
Tu मास मच्छी फ्राय खाण्यात हुशार होती
Ranjita कडून खूप गोष्टी शिकायला मिळतात... खरचं गोड स्वभावाची मनमिळावू प्रेमळ सगळ्यांशी आपुलकीने बोलणे ...तिच्या वागण्यातून कधीच दिखावा जाणवत नाही खरच तू great आहेस ranjita
तुझ्या vlogचे नाव crazy foody Ranjita पण तु काही खाताना दिसत नाही तु तर मटणाची नळी ठोकून crazy foody असल्याचे दाखवतेस पण रोहन कामाला असलेल्या मुलांना व कामवाल्या ताईला आग्रहाने जेवायला देवुन खुपच बडबड करत असतो तर नाव बदलावे vlog चे
Tuz love marriage aahe....mg tu as kas mhntes ki rohan chya aai ne lagna sathi vicharla mhnun
😂😂ho fake वाटल sagal
Tu gapp g faltu Bai tyancha tyana mahit ti khr khr jhe ahe te sangte vichr krun bolat nhi manatla vkyat karat ahe smajhla ka
अप्रतिम ही स्त्री शक्ती किती बळकट असते मला तर खूप आवडला काय असत मनात कितीही दुःख असून सर्वान समोर हसून खेळून राहायचं हे आज शिकलो कारण ताई हा तुझा एकटीचा प्रवास होता पण अजून नही काही ना अश्या प्रकारला समोरे जावं लागत असेल माझी एवढीच इच्छा आहे की सर्व महिलांनी व्हिडिओ पाहावा आणि यातून काही तरी समज घेऊन ताई सारख ताट मानेन राहाव कितीही काही हो आयुष्यात घाबरायच नाही 🙏🏻जय शिवराय जय मनसे 🙏🏻
Evhade kay zale ....far rangvun sangte...
खरच खूप सहन करुन ईथ पर्यन्त आलात मि तुमचे सगळेच विडिओ पाहते खूप छान आहेत 😊
रंजिता तुला जेवढ्यानी फेकाडी बोलले त्यांच्यावर असे प्रसंग यायला पाहिजे होते मग त्यांना तुझी स्टोरी खरी वाटली असती😢😢😢
Very good Samarthan krupa
अरे तुम्ही लोकं जो स्टोअर मध्ये आल्यावरती इतकं खोटं कसं बोलू शकता का बोलताय तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये वेगळी डिटेल सांगताय या ब्लॉगमध्ये वेगळं तुम्ही काय स्ट्रगल केल्यात म्हणजे काय मोठे चंद्र सूर्य तारे तोडून
Ranjitach love marriage zal tri arrange marriage sangate
😂😂
😂😂😅
Navryala videos madhe are ture ani ekde aho jao
😂
😂
right i noticed
😂😂😂😂😂😂😂
अनुभव हा आयुष्याचा खरा शिक्षक आहे.
रंजिता निराशेकडुन आशेकडे.खराच प्ररणादायी प्रवास केलास बाळा.आलेल्या वाईट अनुभवावर हसतमुखाने.मात केलीस.तुझा खूप अभिमान वाटतो.
अस का व्हावे,जर आई शिक्षिका होती मग कुटुंब,घरखर्च चालू शकत होता,एवढया वाटेल तशा नोकर्या करायची काय गरज,सगळ कथा टाईप वाटते
Very true 👍. Actully बनी बनाई story वाटतेय... पार्लर फील्ड मध्ये कशी? त्या बद्दल पण काहीच सांगितलं नाही..रंजिता खरंच तु खुप मेहनती आहेस..प्रश्नच नाही... पण कुछ bataain hazam नही हुई .. God blessed u.. आणि पालघर जिल्हा मागासलेला अजिबात नाही.. जिकडे आपण राहतो तिकडचा गर्व असावा..🙏
आई शिक्ष का होती पण अंगन wadi chi
Anganwadi sevika na 3-4 hjar pgar hota tya time la
Kay murkhasarakhe charcha karatat aahat.
Tya evadhya bikat paristiti madhe kasha baher padalya
He lakshat ghya.
Ashya te shakya karatil Swami.
Great ranjita. ✋🤚
ही फेकाडी च आहे कधी काय सांगते आणि कधी काय सांगते कधी सांगते माझ्या वडीलांनी माझ्या साठी गाय घरी आणली मला दुध पाहिजे म्हणून कधी सांगते माझे बाबा मला मासे एवढे आणायचे आणि वेगळ्या पद्धतीने करायचे काय पण हे युटब वाल्या पैशा साठी करत आहेत
किती कमवला हिनी पैशा पण तिन मनच भरतं नाही खुप लालची लोक आहेत
Seriously path krun aaliy ka aani ky struggle aahe hyat.
Common story. Nothing inspirational.
Ranjita tuza video pahun phar radu aal tuzya yashamage tu phar halakiche divas kadhale aahes proud of you
खूपच भयानक प्रवास आता सुखी रहा देवाने खूप दिलं मेहनत खूप करतेस
Next time we r waiting for her new episode about her struggle jaise ki mutton chi nalli Kashi chupuyachi aahi Anni overacting Karun dollar kase chapayeche.
5 ..6 lac subscribers jale ki hawet udaeyela lagle aahet.
Ye lockdown madle faltu voggers aahet.
0 content.
Exactly reply.
True
Next j talk video ...Nadi Kashi adkali ghasyet ani kiti mothe operation karun ti kadli tyatun mi Kashi vachale😂😂😂😂
😂😂😂 nali khaun ek ch dialogue...waaaahhh number 1..aaahaaha 1 number 😂😂
She uses bags of Luxuary brands like Mark Jacobs, Michael Kors etc worth thousands & lakhs of rupees.
कुंटुंबाचा मुलीवर विश्वास असण्यासाठी मुलगीपण चांगली असायला पाहीजे आणि आयचे पण चांगले संस्कार आणि धाक पाहीजे.
फेकू नको
Wav tai khup sundar 😊
Actually tumhi inspired kelat ya video madhin khup positive vibes ale 👍
Love marriage hot na tujh hyat arrange ka bolat ahes🙄 scripted vatat sagal
Fakuu ahe he 😂
@@ns3098 josh talk la alyvr saglyanna fekayach mann hot vatat.karan hichya aadhichya vlogs madhye asa bolaleli ki hicha navra ani hi same school ki same college la hote tiffin la kay tari recipe nyayachi ji hichya navryala khup avdayachi.mavshi mamanch tar kuthe ullekh pan nahi kela
@@np7001are he khuup fake ahe. Persian Cat hote & rescued Raja navacha dog hota. Achanak gayab zaale te 2 pets. Me khup time question kela hela k kuthe ahe animals tar answer karat nahe. Ya lokaani likes sathi tyancha use kela & animals abandoned kele. Fake
@@ns3098 mi baghatch nahi hicha kahi actually mi ata konachech vlogs baghat nahi .fukatche paise deto apan hyanna views deun tyapeksha kahi changle educational video bghitalele bare hyanch aaj mi ithe geli tithe geli baghnya peksha
@@np7001 exactly
खूप खूप फेकत आहे ही बाई आय्याशी आहे कुठेही नाचत असते भान विसरते, रेसीपी करून पुढे आली आहे हीचे समाज कार्य काहीच नाही
puri Mumbai madhe all men only ek j lady la lagna sathi khub trass dila😅 baap re sagde lok khub Kharab bhetle good character chi lady la😢 and then big khandani lady got Rohan the great...😅😅 don't fool people through this nautanki...she is only interested to show that she is good character😅 audience are really fool in india...fact is that she is started eating free food and making videos and in india people are innocent and watching her eating and earning money...there is not greatness in her free food eating...don't waste your time to watching these fake people.
😅😅
Khup chyan .yala himmat lagte..
Well done tu khup chan progress kelas tuzya ayishya proud of you
Tu ya talk madhe sangitlas ki tuze aai vadil ata nahi yet
Ta tuzya video madhe nehmi tu tuze aai vadil dakhavtes te kon aahet?
Y r talented ..🙏 Jay jay Raghuvir samarth 🙏
Sgle vloggers past mdhe gharatun palun gelel vatat ki fame sathi krtat😮
आतापण तुला नाव ठेवणे चालू आहे
रंजीता ताई तुमची जीवन कहाणी ऐकलि खरच खुपच प्रेरणा दाई वाटले खरच तुमही प्रेरणा दाई आहात😊❤
Josh madhe aalelya bahutek bayka lahan vayatch palun gelya hotya aani nantar tyana platform milala, platform milala he changalch aahe pan tyancha aadarsh Kay tharvaycha aamhi
जय श्रीराम, रंजिता तुझी मुलाखत बघताना डोळे भरुन आले, खुप वाईट वाटलं गं!आता तु अशीच आनंदी ,सुखात रहा!
khub fake aahet kahi youtubers
Ho
you are right
Sagla video fake ahe. Kahipan bolte ahe josh walani maati Khali.
खुप छान रियल कहाणी आहे, जिवनात खुप चढ उतार असतात , काटो से भरी जिंदगी !
फुल सी बन बन गई !
देखा मैंने पिछे मुडकर!
तो आंख भर आयी !
❤
जरा जास्त फिल्मी वाटली स्टोरी
Aadhi khup wataych josh talks baghavse pn hya video mule vishwasch udala aadhi tuchya video madhe hine Kay veglach sangitle he aani aata Kay veglech bolte he .
Atiranjit karun sangne bolne tichi khasiyat. Scripted bolte. Athvava lagtay bagha
@@vrishalisi5147 ho na .tiche bhashan iktanach watate kiti fake bolte hi .
Avadhi fekafek.acting bagha hatvare bagha.omg.shelebrety.
@@poonampatil9149 fafya family che shejari shobhtil hi ani hichi hi familllllllyyyyy
Ranjita Tai boltey te sagl khara ahe Ani tumhala mahiti nahi tr bolu nakat plz
Khup khedter prwasatun aaj ethwer pochlis tuze kherech kautuk aani rohen aala tuzya aaushyat kherech khup lucky ashes
Kiti felte hiche nehmi vlogs bgte sagali story fake ahe
Same my story
But jindagi hai Jina hai
Very nice
Paise asel ter sagle vichartate nahi ter kon vicharte nahi
Boltana khupach bachakate. Ajibatach bolata aale nahi
Tya channel madhye tari Kay ase aste . Hotel madhye jaun nusti khat aste. Te suddha to nahich khaat. Tiche assistants khatat.
Yanche video aapan baghto aani he Dubai pasun firun yetat
Khup prachiti ahe samarthanchi jay sadguru ❤🎉 tuze story ekun dolyat pani ale ranjita mla pan khup prachiti ahe jay jay rghuveer samarth
Khup chaan tai,tuzya aayusht aalelya adchani var maat karat aaj tu yashasvi zali aahe s,eka hasrya chehrya mage kiti dukh aahet he tuzya kade pahun kadhi vatle ch nahi, Ashi ch hasri raha pudhe jaat raha😊
जोश चॅनलच्या माध्यमातून माझे एक जीवन प्रवास शेअर करायचा होता मध्यमवर्गी आहे मी
Kiti ulu banawte Ani radyache natak karte tula lakya aite basun paizel tuja story madhi kya pan instanting nahe story banawte
Khot bolate
Bhamti
😅😅
Apratim Blog
Tumhi Kasht Kelly
Man Tr Khupp Chan
Ashish Hasat Raha
All Family God Bless You
जय सदगुरू ताई खूप छान आहे तुमची जीवनकार्य तुम्ही एवढे कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पडल्या आहेत तुम्ही खुप ग्रेट आहात ताई
proud of you ...pan ardh vadhvun sangitlyasarkh lagech kaltsy😂
आई टीचर hoti आणि कस काय bikat दिवस आले काहि pn सांगतें
Right swatala great samjte Ranjita
Anganvadi teachers la Kiti payment asto mahiti ahe ka ekhadyachi condition nasel smjun gheychi tr vait comments tri kru nka
Dusryna bolyna peksh swta kiti panyat asela te bgycha kal ka
ताई तुमची कहाणी खूपच प्रेरणा दाय आहे
Tuza ha video bghynyacha. Adhi mla vatayche ki kity nshibvan aahe hi avdi publicity miltey avde chaan aahe hiche pn jeva tuza past aikla Teva realised zale ki soan chmknysathi tini aadhi khup ghav sahan keley he tiche ticha families che ksht aahet support aahe mnunch ata aahe sagle chagle bt aadhi khup dukkh pn shn kele .tuzakdun khup kai shiknya Sarkhe aahe aanni tuza past aikun thode mla pn maaza past chi athvan zali ranjeeta khup pudhe ja khup prgati houdey hich Swami charni parthna
God Bless You Ranjits Tai Kathin Paresthiti paar kele ganapati bappa deserving la evadha kabil banavla shabbash tai may u proseper more
👍👍 congratulations tuzi story ऐकून खूप कॉन्फिडन्स आला आणि जोश talk चे खूप धन्यवाद कारण या प्लॅटफॉर्म मुळे आपल्याला अशा व्यक्तीचा संघर्ष आणि यश अनुभवायला ऐकायला मिळते
रंजिता तुला खरच सलाम खरच खुप खडतर प्रवास करावा लागला त्या मधुन आजचा सुखाचा प्रवास चालू झाला खरच पुढच आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा जय सदगुरू
Starting la चुकीचं टाकल आहे ranjita patil not frm Pune she is from पालघर...