@@Focus_on_your_body_and_money95case kara hyachyavar hya comment var sahajpane latkel ha porga kon ahe to pan samjel sodaych nahi ata jay bhim public thenhach he sagal band hoyil
सुरवातीलाच घेतलेले जगातील सर्वात सुंदर शब्द जय शिवराय, जय भिम.... तुम्ही योग्यच निर्णय घेतला ताई.. आंबेडकरी समाज खरच खूपच जागृत आहे... मी सुध्दा खूपच काळ आंबेडकरी लोकांत राहिलो आहे... खूपच बेस्ट वाक्य तुम्हीं म्हटले आज जे काही आहे माझ्या नवर्यामुळे आहे... मोठी माणसं मोठी झाल्यावर सुद्धा मोठे करणाऱ्याना कधीच विसरत नाहीत... माझ्या हद्यात माझा शिवराय आहे,आणि डोक्यात माझा भिमराय आहे..... पंकज पाटील एक मराठा, लाख मराठा 🙏🙏👍👍🌹🌹
संविधान हे माणसासाठी आणि देशासाठी आहे.... देश हा संविधाना साठी नाही... अन मग असं बोलणारे बाबासाहेबानी दुसरा धर्म का स्वीकारला जर ते धर्मच मानत नव्हते तर... धर्म नाही पण जाती मात्र चालतात
@@मर्दमराठा-य3व इथे संविधानाचा विषय च नाही व्हिडिओ मधल्या ताई म्हणाल्या की जात पात धर्म काही नसतो माणूस महत्वाचा असतो म्हणून हे वाक्य आठवले... आणि देश हा संविधानावरच चालतो एवढं लक्षात असुद्या.. स्त्री शिक्षणासाठी जे हक्क बाबासाहेबांनी दिलेत त्यामुळे संविधानाचे आभार तर स्त्रियांनी आधी मानले पाहिजेत मला अभिमान आहे कि बाबासाहेबांमुळे आणि त्यांनी दिलेल्या हक्कांमुळे आज मी एक शिकलेली स्वतंत्र आणि यशस्वी स्त्री आहे हे केवळ संविधाना मुळेच शक्य झालेले आहे
@@handleyt_ मूळ संविधान आणि भारतीय दंड विधान हे ब्रिटिश गोव्होरनर सर बे्बिंगटोन म्याकले यानी १८७० मध्ये लिहिले.... आणि तेच आजपर्यंत चालले आहे....थोडा अभ्यास kara मी स्वतः कायद्याचा विध्यार्थी आहे... आणि देश हा भारतीय दंड विधान, आणि भारतीयांच्या घामाच्या पैशावर चालतो... पुस्तकावर नाही.. तुम्ही संविधानाचा जयजयकार करता कारण संविधान हे फक्त बौद्धाच्या फायद्या करता लिहिलंय असं दिसत... म्हणून तुम्ही संविधानाचा उदो उदो करता... हेच जर बामन किंवा मराठ्यांनी लिहिले असत तर तुम्ही रोज शिव्या दिल्या असत्या त्या संविधानाला... आपला कायदा अन आपला फायदा
ज्या घरात अश्या strong हीरकन्या असतात .त्या खूप प्रमाणिक ,सहनशील आणि स्वावलंबी च असतात. परिस्थिती आणि अनुभव आपल्याला खूप लवकर समज आणतात.❤ Am proud of U Tai.
दारू, जाती आणि धर्माच्या व्यसनाला ओलांडून निकोप जीवनशैली मिळविण्यासाठी केलेल्या तुमच्या निर्णय व प्रयत्नांना सलाम. आपल्या जीवनानुभवातून तुम्ही दिलेला संदेश खऱ्या अर्थाने मौलिक आहे ताई.
फक्त स्त्रि नव्हे ही मर्दानी आहे🔥❤ भारतातील प्रत्येक स्त्रीने पुरूषांच्या गुलामगिरीत न राहता आपल्या हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे, मृत्यू ला कवटाळावा पण आपल्या जीवणाचा प्रत्येक निर्णय तिने स्वताः घेतला पाहिजे❤
अगदी योग्य निर्णय घेतला तू त्या वेळेस जर तू तुझ्या नातेवाईकांच्या म्हणण्या नुसार ऐकल असत तर तुझ्या आई सारखाच त्रास तुला क्षनोक्षणी सहन करावा लागला असता खरोखरच जर तुझ्या नातेवाईकाना एवढी काळजी होती न तर त्यांनी द्या लागत होता हुंडा जमा करून . खुप योग्य निर्णय तू घेतला ग आणि तुझ्या मुळे खुप छान शिकवण मिळाली खरचं ग या कलियुगातील झाशी ची राणी आहेस तू जात वगैरे काही च नसते ग जात तर आपण निर्माण केली शेवटी जन्म तर मानवाचा च न खुप खुश रहा बेटा आणि तुझ्या पुढील संसारासाठी खुप खुप शुभेच्छा बेटा तू काहीही चुकीचं केलेलं नाही बेटा तू योग्यच निर्णय घेतला
या प्लॅटफॉर्म वर येवून आपले खरे आयुष्य मांडणे एवढे सहज सोपे नाही... सलाम आहे तुझ्या धैर्याला, धाडसाला. इथून पुढचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचे जावो🙏🙏🙏
रश्मी ताई तुम्ही जगापुढे एक आदर्श उदाहरण आहेत. जात पात काही नसते. माणुसकी, मानवता सर्वकाही असते. तुम्ही घेतलेला निर्णय तुमच्यातील सुजाण नागरिक असल्याची साक्ष देत आहे. जात, धर्म वगैरे मानू नका असे बोलणारे पढीत पंडित, शिक्षक, प्राध्यापक, भोंदू प्रवचनकार यांच्या शाब्दिक बुडबुड्यांपेक्षा तुमच्या कृतिशील आचरणाने तुम्ही यांच्या पेक्षा कितीतरी योजने पुढे आहात. सलाम तुमच्या धैर्याला!
आमच्या बौद्ध समाजात लग्नाचा खर्च पण अर्धा अर्धा करतात!!! जे जात जात करतात , ते तिथेच राहतात....त्यांच्या सोबतचे तिथेच अङ्कुन पड़तात!!! Keep Growing, Keep Shining #JayBheem
रश्मी, तुझी कहाणी ऐकून माझ्या काही आठवणी ताज्या झाल्या. मी सर्वांत मोठी आणि मला दोन धाकटे भाऊ आहेत. माझे वडील चांगले नोकरीला होते. मी पाचवीत असताना माझ्या वडिलांनी अचानक दुसऱ्या बाईसोबत लग्न केलं आणि त्याचं कारण त्यांनी माझ्या आईला असं दिलं की तु मला शोभत नाहीस. म्हणून मी ही दुसरी शोधली आहे आणि तिच्या सोबत मला लग्न करायचं आहे आणि करावं लागणार कारण ती सहा महिने गरोदर आहे. अशा कठीण परिस्थितीत नातेवाईकांपैकी कुणी वडिलांना काही विरोध केला नाही किंवा जाब विचारला नाही . ना माझ्या तीन काकांनी, ना माझ्या दोन मामांनी, ना इतर कुणी वडिलधारी व्यक्ती ने..... या गोष्टीचा मला खूप राग आला होता, वाईट वाटले होते की असे कसे लोक असतात....? लग्नाच्या १२ वर्षांनी तीन मुलांची जबाबदारी वडील कसे काय झटकू शकतात....? माझी आई ४ थी पर्यंत शिकली होती आणि त्यावेळी तीचं वय ३० वर्षे होतं. वडिलांनी नोकरी सोडून दिली, दारूचं व्यसन जडले. अधूनमधून एखादी नोकरी केलीच तरी तो पैसा अगदी थोडा थोडका मिळत असे.त्यांचं व्यसन, बदनामी, अनियमितपणा या मुळे करियर ची वाट लागली. त्यांनी फ्लॅट विकून टाकला कारण त्यांना नियमित घराचा हफ्ता फेडता येत नव्हता. जे पैसे आले ते असेच खर्च झाले. मुळात कमीच पैसे आले असतील कारण २-३ वर्ष हफ्ते भरले असतील. आम्ही भाड्याने रूम घेतली त्या बाईने पण एक रुम भाड्याने घेतली. ती शिवणकाम करून पैसे कमवायची आणि आई शेतात खुरपणी करायला जायची. विचार करा आम्ही भावंडं अनुक्रमे ७ वी, ५ वी आणि १ ली या इयत्ता मध्ये होतो आमची काय मदत होणार....? त्यात वडील आईसोबत भांडणं करायचे. तू गावाला निघून जा. असं म्हणायचे. दरम्यान त्या बाईच्या पण लक्षात आलं की हा माणूस काही कामाचा नाही. तिनं स्वतः च्या मुलाची जबाबदारी उचलली आणि तिला पहिल्या लग्नाची एक थोरली मुलगी पण होती. तिने आता या माणसाने आपल्या फसवले असा कांगावा करायला सुरुवात केली. तिला वाटलं होतं माझे वडिल रिटायर होईस्तोवर नोकरी करतील आणि तिची कमाई वाचेल किंवा तिला कामच करावं लागणार नाही. पण झालं भलतंच तिच्या वर दोन मुलांची जबाबदारी आली आणि व्यसनी नवरा अधूनमधून दारुसाठी पैसे नेत असे. अवघ्या २ वर्षाच्या आत आपण चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न केलं हे तिच्या लक्षात आलं. किंबहुना तिनं बोलून दाखवलं. पण तिच्या या नीच कृत्यामुळे आमचं बालपण मात्र एकदम हालात गेलं. आम्ही बिना दुधाचा चहा पीत होतो. शाळेच्या कपड्याखेरीज एखादाच जोड असेल. सर्वांची तीच परिस्थिती.... शाळेचं दप्तर नव्हतं, पायात साधी स्लिपर असे. नवीन पुस्तके न घेता नीम्म्या किंमतीत सेकंड हेंड पुस्तके वापरायचो. गाईड, ट्युशन क्लास ही चैन परवडणारी नव्हती. स्टेशनरी साहित्य खूप सांभाळून काटकसरीने वापरायचो. मग आम्ही गोळ्या बिस्किटे व चिवडा, इतर खाण्याच्या गोष्टींचं छोटं दुकान टाकलं. ही १९९२ सालची गोष्ट आहे. पुढे १२ नंतर कॉलेज साठी पैसे नाहीत आणि मार्गदर्शन नाही म्हणून विद्यापीठातून ग्रेज्युएट झाले. पैसे खूप जेमतेमच असायचे कसं करणार? दोन्ही भाऊ हालाखीची परिस्थिती सोसून इंजिनिअर झाले तेव्हा माझं वय २५ झाले होते. जेमतेम शिक्षण असल्याने मला रिसेप्शनिस्ट ची नोकरी मिळाली. परिस्थिती आटोक्यात आली होती पण लग्न म्हणजे मोठा खर्च. कुठल्याही बापाच्या २५ ते २८ वर्षांच्या नोकरीच्या बचतीवर हे काम होते. माझे २३ व १९ वय असलेले भाऊ त्यांना घरखर्च करून कसे जमणार होते...? हुंड्यामुळे लग्न अडलेल्या मुलीची परिस्थिती, मनस्थिती या सर्व परिस्थितीतून मी गेले आहे.
जातीपेक्षा सुद्धा महत्त्वाचं असत की तो मुलगा मनाने किती चांगला आहे आपल्या मुलीला किती खुश ठेवेल. पण घाणेरडी मानसिकता असलेले लोक मुलीचा आनंद न पाहता स्वतःची इज्जत पाहतात. चांगले मुलं आयुष्यात नशिबाने मिळतात आणि जे लोक त्यांना गमावतात ते आयुष्यभर पस्तवतात मुलीचं वाटोळं करून.
🔥🔥🔥बाबासाहेब आणि शिवरायचा विचारावर चालणारा माणूस हा फक्त माणूस म्हणूनच समोरचा कडे बगतो.... आणि तोंडावर वर राम- राम करणारे स्वतःला प्रतिष्ठित समजणारी व्यक्ती माणसाला माणूस म्हणून वागणूक नाही देवू शकत याला इतिहास साक्षी आहे ......
@@Jaymahakal46भाई.... तोंडावर राम नाम जपणारे नीच वृत्ती चा माणसानं बद्दल बोलतो आहे श्रीरामा बद्दल नाहीं. दगडा मध्ये देव बागणाऱ्या परंतु माणसा मध्ये साधा ज्यांना माणूस न दिसणाऱ्या अशा निच पातळी चा लोकान बद्दल comment केलं आहे आणि सगळी च लोकं अशी नाही त्यात चांगली लोकं पण आहे श्रीरामाचा काही संबंध नाही 🙏 तू ठरव तू कोणत्या पातळी मध्ये मोडतो ☺️ आणि स्वताला उच्च समजणारे हुंडे घेणारे .आत्ता नयती ने त्यांना लायकी वर आनले आहे 😂😂😂 त्यांना लग्ना ला पोरीच भेटत नाही आणि आत्ता कशी पण असो फक्त पोरगी दया बोलतात... माज मोडला😂😂 😂
@@mystic1954 नीट वाच भाई रामा बद्दल नाही.... तोंडावर राम नाम जपणारे नीच वृत्ती चा माणसानं बद्दल बोलतो आहे श्रीरामा बद्दल नाहीं. दगडा मध्ये देव बागणाऱ्या परंतु माणसा मध्ये साधा ज्यांना माणूस न दिसणाऱ्या अशा निच पातळी चा लोकान बद्दल comment केलं आहे आणि सगळी च लोकं अशी नाही त्यात चांगली लोकं पण आहे श्रीरामाचा काही संबंध नाही 🙏 तू ठरव तू कोणत्या पातळी मध्ये मोडतो ☺️ आणि स्वताला उच्च समजणारे हुंडे घेणारे .आत्ता नयती ने त्यांना लायकी वर आनले आहे 😂😂😂 त्यांना लग्ना ला पोरीच भेटत नाही आणि आत्ता कशी पण असो फक्त पोरगी दया बोलतात... माज मोडला😂😂 😂
ताई तुझी कहाणी ऐकून डोळे पाणावले. बोलणारे खुप असतात पण करणारे कोणीच नसतं. तू खूप चांगला निर्णय घेतला. जात कोणतीही असो आपल्यावर प्रेम करणारा पाहिजे व आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा पाहिजे आता एकविसाव्या शतकात यात कोणी पाहत नाही. मोठ्यांच्या मुलींनी कोणताही नवरा केला तरी चालतो पण गरिबाच्या मुलींनी केलं तर टोमणे मारायला खूपच मूर्ख तयार असतात. जय जिजाऊ, जय शिवराय !❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप सोसलय ताई तुम्ही. तुमच्या संघर्षाला सलाम. तुमच्या नव-याला सलाम. प्रत्येक समाजाने,समाजातील प्रत्येकाने आपली "विवाहासंबधीची"मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे. 👏🙏😇🙏🔥🙏💐👏👏प्रेरणादायी जीवन प्रवास.
ह्यांचे reels पाहून खूप हसायला येते पण त्या पाठी इतका त्रास आहे , खूप त्रास.... वाटले सुद्धा न्हवते 😢😢 ह्यातला खूप त्रास मी सुद्धा सहन केला आहे पण आज सर्व काही खूप छान देवाची कृपाच🙏 भोग भोगूनच संपतात.... नक्कीच सोने असेच तयार होते❤ खूप शुभेच्छा ताई....
@@ganeshsawant4926 कसा ते सांगा बरं. जय भीम हा फक्तं नाराच नाही आहे. अन्याय - अत्याचाराच्या विरुध्द लढण म्हणजे जय भीम, गरिब, शोषीत, वंचित, पिडीत व्यक्तीच्या मदतीला धावून जाण म्हणजे जय भीम, आपल्या मानवी हक्क,अधिकारांसाठी लढणं म्हणजे जय भीम, धार्मिकता, कट्टरता, जातीवाद, ब्राह्मणवाद ह्याच्या विरुध्द लढा देणं म्हणजे जय भीम, ज्याला जात, धर्म, पंथ सोडून फक्तं मानवता दिसते तो व्यक्ती म्हणजे जय भीम..
खरच आज कळलं तूझ्या हसण्या मागील कारण .जी व्यक्ती जेवढे संघर्ष करते तीच हसण्या चे महत्व समजू शकते. तूझ्या हे सर्व अनुभव काही परिस्थिती वगळता मला सुद्धा आलेले आहेत .मग अश्या वेळेस आपल्या समाजाविषयी सुध्धा घृणा निर्माण होते. जिधर दम उधर हम अशी भूमिका आपला समाज घेत असतो .
स्वतःचं दुःख बाजूला ठेवून लोकांना हसवण्याचा प्रयत्न केला यालाच म्हणतात श्री शक्ती स्त्रीचा स्वाभिमान रेशमी ताई समाजासाठी एक आदर्श ठरल्या शत नमन तुम्हाला माझ्याकडून रेशमी ताई
एकच शब्द----- प्रेरणा--- तुम्ही समाजासाठी आता एकच सांगू इच्छितो ..... पैसा येतच आहे तर स्वतःच्या जीवनावर आधारित एक चित्रपट निर्मित करा...... तुमची जीवन कथा खुप प्रेरणादायी आहे. आशीर्वाद नेहमी खुश राहा.
मी तुझ्या कॉमेडी रिल्स पाहते मस्त करतेस आणि त्या पाठी मागची तुझी ही खरी आयुष्याची कहाणी बापरे खरचं डोळ्यात पाणी आल डियर...सलाम आहे तुला 🙏जयभीम जय शिवराय🙏 ऐक बुद्धिस्ट लेडी जोश या प्लॅटफॉर्म वर येवून स्वतःची लाईफ सांगू शकते..प्राउड फिल👌☺️
सकाळी morning walk ला जाऊन आल्यावर तुमची vdo बघितली...खूप distrub झाले...खूप रडू आले..एखाद्याच्या आयुष्यात किती पराकोटीचे दुःख असते.ते विचार करून तुमच्या शी मनाने जोडले गेले..... कसं आणि किती सहन केले असेल तुम्ही..मुलींना जीवनात आई वडिलांचे लक्ष नसेल तर किती त्रास होतो हे मी विचार करू शकते ..पण आता तुम्ही खूप खुश आहात..त्यामुळे end ऐकून जीव शांत झालं...असेच सर्वांना आनंद देत राहा..आणि तुम्ही ही कायम आनंदित राहा हाच मनपूर्वक आशीर्वाद आणि शुभेच्छा ..❤️❤️❤️❤️
ताई खरंच तुमचा संघर्ष ऐकून डोळ्यांत पाणी आलं.जीवनातील वास्तव चित्र आपण मांडलं.यातून नक्कीच एक चांगला संदेश जाईल यात शंका नाही. मी तुमचे सगळे विडीओ आवडीने पाहत असतो धन्यवाद.
लग्नाच्या बाबतीत तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला होता. व्यक्तीचा चांगला स्वभाव अपेक्षित असतो. कारण हुंदबळीची प्रकरणं एका जातीत लग्न केल्यामुळेच घडतात. प्रेम विवाहात हुंड्याचा प्रश्न नसतो. विदर्भात काही प्रमाणात शहरीकरण झालं आहे. पण जातीय मानसिकता तिथे अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या लोकांकडून जातीवादाला सामोरं जावं लागलं. माझ्या नातेवाईकांपैकी तेरा जोडपे आंतरजातीय, आंतरधर्मीय आहेत. ह्या लग्नांमध्ये आम्ही आनंदाने सहभागी झालो होतो. कुणीही त्रास दिला नाही. कौटुंबिक कार्यक्रमांत आम्ही सर्व आनंदाने एकमेकांना भेटतो.
ताई मी तुला खूप चांगल्या पद्धतीने समजु शकते कारण तुझी माझी परिस्थिती सेम आहे फक्त आज ही मी लग्न केलेलं नाही माझं 28 वय आहे पण ताई समाज हा खुप नालायक आहे कोणी च परिस्थिती समजून घेत नाही उलट आपल्या ला बोलता शेवटी मी घर सोडून दिल आहे मी पण सुसाईट केला होता पण आता मी खूप मजबूत आहे
ताई एव्हढे दिवस झाले मी तुमचे हसमुख व्हिडिओ पाहात होतो पण आज कळले खरच किती दुःख पाहीले आणि ते दुःख कधीच लोकांन समोर येऊ दिले नाही ताई सलाम तुम्हाला खरच मन भरून आले 😢
जय भीम वाले ९० % लोक सुद्धा जातीवादी आहेत हे लक्षात ठेवा ...सगळ्या धर्म मध्ये जातीवादी असतात तुमच्या बुद्ध वाले पण खूप जातीवादी आहेत ..माझ्या बुद्धिस्ट मैत्रिणी ने हिंदू शी लग्न केला तेव्हा तिच्या घरच्यांच्या तिला खूप खूप शिव्या दिल्या आणि तिच्या हिंदू नवऱ्या वर आणि धर्म वर खूप घाण घाण बोलले..त्याचा बद्दल का बोलत नाही ...मी नमो बुद्ध बोलते जय श्री राम बोलते ..पूण एक तरी बुद्धिस्ट दुसऱ्या धर्म चा आदर करतो का इथे ...हिमात असेल तर उत्तर द्या ...माझ्या मैत्रीला छळ छळ छळलं मला त्याचा खूप राग आहे ...मी जात पाट मनात नाही ..पण तुम्ही सगळे बुद्धिस्ट मानता ...%
तुझा खडतर प्रवास संपला आता. या पुढे तुझे चांगले दिवस सुरू होतील. तुझे विडीवो आम्ही बघतो. हल्ली कमी झाले आहेत. नवीन videos ची वाट बघतो. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा ❤️❤🎉
Babashaeb tumhala koti koti pranam ki tumhi aaplya smajat ase hunda sway todli. Mi khup Lucky aah ki mi Buddhist aah.Rashmi tai tu kharch waghin aahs be strong be happy
रश्मी ताई तुमच्या सारख्या स्त्री ला खरच सलाम आणि खरच साहेबांच्या बापतीत कौतुक करावे तेवढे थोडेच कायम एकमेकांनची साथ असावी आणि तुमच्या जीवनात कायम आनद असावा
👌👌👌👍👍 रश्मी... तूझी जीवन कहाणी ऐकून मन एकदम सुन्न झालं.. गरीब मुलींना किती सहन करावं लागते...त्या सगळ्या तुन तू बाहेर पडलीस.. खूप मोठी गोष्ट आहे.. तुझा नवरा खरंच खुप चांगला आहे... म्हणजे शेवटी कधी तरी तूझी देवाला देवाला दया आली... देव तुझ्या सद्देव पाठीशी राहील...तू शशीच मोठी हॊ...
बरोबर मॅडम..लोकं बोलतात पण मदत करत नाही.. तुम्ही खुश आहात ना.. बस आहे मी पण तुमचा सारखीं समजुदार असलेल्या एखाद्या मुलीच्या शोधात आहे i hope लवकर मिळो 🙏
रेश्मा ताई तुझ्या आयुष्यात झालेल्या गोष्टी ऐकून खूप वाईट वाट समाजामध्ये असंच करतात पण जाऊ दे जे झालं ते झालं आता तू खुश आहेस ना ताई तू व्हिडिओ जे बनवते आम्हाला खूप आवडते तुझ्या हजबंड सोबत तुमची जोडी खूप चांगली आहे कुणाची नजर न लागो बेस्ट ऑफ लक ताई
जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7
सुखी राहा
@@gamesking7212⁰O
हा धर्म म्हणजे बौद्ध धर्म सर्व धर्मातील लोकांना प्रेरणादायी जिवण जाण्याची आशा देणार आहे. त्यालाच बौद्ध धर्म म्हणतात.
😂😂😂😂😂😂😂😂😂
yedzhvya dhamma ahe te😂😂
Dharma. Khup chan ahe pn tumhi lok pagal ahat,,, tumhla. Tumcha dhrma kalal ch nhi ha dharma khup cham ahe,,,
आमच्या धम्मा मध्ये काय वाईट आहे ते सांग.....बाकी धर्मात काय वाईट आहे ते मी सांगतो.......@@Focus_on_your_body_and_money95
@@Focus_on_your_body_and_money95case kara hyachyavar hya comment var sahajpane latkel ha porga kon ahe to pan samjel sodaych nahi ata jay bhim public thenhach he sagal band hoyil
माझ्या बौद्ध समाजामध्ये ही हुंडा घेणे किवा देणे होत नाही.माझाही माझ्या समाजावर गर्व आहे.
Jai bhim ❤❤❤❤🙏🙏🙏🙏
😂😂😂😂😂
Uchh gharynyatil mulina.kahi.jan.upbhog.samajatat.kahi.tieming.nantar.sodun.detat
eeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee
आपले लोक पण हुंडा घेतात झोपेतून जागे व्हा.
इतके दुःख भोगून.... लोकांना हस्वणे खूप मोठी गोष्ट आहे...... सलाम ताई तुम्हाला.... ❤️
पश्चिम महाराष्ट्रातही नाही घेत हुंडा....
दुःख भोगलेल्याच व्यक्तीला हसण्याची किंमत कळते
Best comment
बरोबर
@@nileshbhanage4485
व्वाह व्वाह
हुंड्यामुळे लग्न मोडलं असेल तर ताई इंटरकास्ट मॅरेज काहीही चुकीचं नाही एवढं धाडस दाखवलस! तुला शुभेच्छा
सुरवातीलाच घेतलेले जगातील सर्वात सुंदर शब्द जय शिवराय, जय भिम.... तुम्ही योग्यच निर्णय घेतला ताई.. आंबेडकरी समाज खरच खूपच जागृत आहे... मी सुध्दा खूपच काळ आंबेडकरी लोकांत राहिलो आहे... खूपच बेस्ट वाक्य तुम्हीं म्हटले आज जे काही आहे माझ्या नवर्यामुळे आहे... मोठी माणसं मोठी झाल्यावर सुद्धा मोठे करणाऱ्याना कधीच विसरत नाहीत... माझ्या हद्यात माझा शिवराय आहे,आणि डोक्यात माझा भिमराय आहे..... पंकज पाटील
एक मराठा, लाख मराठा 🙏🙏👍👍🌹🌹
❤❤❤❤ जय शिवराय जय भिम❤❤❤❤
मराठा म्हणजे जात नाही
मराठा शब्द हा इतर लोक, महाराष्ट्राचे मराठी लोकं या अर्थी बोलतात.
Be aware
जय शिवराय.. जय भीम🙏
माणसाने .....माणसाची.... माणुसकीने......वागावे.....
म्हणजे कोणी कोणावरही अन्याय करणार नाही.
सर्व आनंदात राहतील
Khup chan....
माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.
-डॉ बाबासाहेब आंबेडकर.
तो त्यांचा आणि त्यांच्या अनुयायी यांचा विचार आहे
@@Jaymahakal46 tula madhe madhe gu khaychi savay ahe ka re bhadkhau
संविधान हे माणसासाठी आणि देशासाठी आहे.... देश हा संविधाना साठी नाही... अन मग असं बोलणारे बाबासाहेबानी दुसरा धर्म का स्वीकारला जर ते धर्मच मानत नव्हते तर... धर्म नाही पण जाती मात्र चालतात
@@मर्दमराठा-य3व इथे संविधानाचा विषय च नाही व्हिडिओ मधल्या ताई म्हणाल्या की जात पात धर्म काही नसतो माणूस महत्वाचा असतो म्हणून हे वाक्य आठवले... आणि देश हा संविधानावरच चालतो एवढं लक्षात असुद्या.. स्त्री शिक्षणासाठी जे हक्क बाबासाहेबांनी दिलेत त्यामुळे संविधानाचे आभार तर स्त्रियांनी आधी मानले पाहिजेत मला अभिमान आहे कि बाबासाहेबांमुळे आणि त्यांनी दिलेल्या हक्कांमुळे आज मी एक शिकलेली स्वतंत्र आणि यशस्वी स्त्री आहे हे केवळ संविधाना मुळेच शक्य झालेले आहे
@@handleyt_ मूळ संविधान आणि भारतीय दंड विधान हे ब्रिटिश गोव्होरनर सर बे्बिंगटोन म्याकले यानी १८७० मध्ये लिहिले.... आणि तेच आजपर्यंत चालले आहे....थोडा अभ्यास kara मी स्वतः कायद्याचा विध्यार्थी आहे...
आणि देश हा भारतीय दंड विधान, आणि भारतीयांच्या घामाच्या पैशावर चालतो... पुस्तकावर नाही.. तुम्ही संविधानाचा जयजयकार करता कारण संविधान हे फक्त बौद्धाच्या फायद्या करता लिहिलंय असं दिसत... म्हणून तुम्ही संविधानाचा उदो उदो करता... हेच जर बामन किंवा मराठ्यांनी लिहिले असत तर तुम्ही रोज शिव्या दिल्या असत्या त्या संविधानाला... आपला कायदा अन आपला फायदा
ज्या घरात अश्या strong हीरकन्या असतात .त्या खूप प्रमाणिक ,सहनशील आणि स्वावलंबी च असतात. परिस्थिती आणि अनुभव आपल्याला खूप लवकर समज आणतात.❤ Am proud of U Tai.
मुलगी सक्षम होती आहे आणि शेवटपर्यंत राहील ताई आम्हाला खरोखर तुमच्यावर गर्व आहे
डाॅ.बाबासाहेबा मुळे या समाजात खुप वैचारिक आणि सामाजिक बदल झाला आहे
❤😢खुप संघर्ष खुप कठीण आहे तुमच्या कडे हि हिम्मत आहे देणार आहे विस्वास
खरच बौध्द समाज हा विचारी आणि माणुसकी वाला आहे
Ha mag aata facilities ghyache sodun dya.
😂😂😂😂😂😂😂
एक दारू पिणारा घरात असतो आणि त्याच्या मुळे अख्ख्या घराचं आणि त्यातील लोकांचं जीवन नरक होऊन बसत, असं कोणासोबत च होऊ नये.🙁
as kahi nai bhawa ki daru pinaranchyach gharat as hot, daru n piun sudha lok khup tras detat bayka mulana. daru fakt nimmit ahe.
Daruda bap asala ki purn gharala trss hoto….
मीलयवैतायली
@@DhanashriRBhankor Stree, anaitik sambandh thevnari pan sampurna gharala barbaad Karu shakte .
@@DhanashriRMazhya khud Mamine paisyachya hawepoti garib sasu sasryana laaathadun baher kadle aahe .
खुप छान.ताई..हिमातीला सलाम..हुंडा ही प्रथा अजुन ही आशिच चालु आहे ..कोणी समोरून मगतो कोन लग्न ला खरच म्हनून मागतो
दारू, जाती आणि धर्माच्या व्यसनाला ओलांडून निकोप जीवनशैली मिळविण्यासाठी केलेल्या तुमच्या निर्णय व प्रयत्नांना सलाम. आपल्या जीवनानुभवातून तुम्ही दिलेला संदेश खऱ्या अर्थाने मौलिक आहे ताई.
रश्मी दीदी तू कोळशाच्या खाणीतून निघालेला कोहिनुर हिरा आहेस... 💎खुप वाईट वाटलं तुझी स्टोरी ऐकून.. एवढं दुःख सोसूनही तू त्यावर मात केलीस..सलाम तुझ्या हिमतीला 👏👏, पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐
अरे बापरे हसणाऱ्या चेहऱ्या मांगे एवढं किती दुःख .....पण आता खुश राहा ताई खूप मोठे व्हा ❤❤❤🎉🎉🎉🎉
Mazi pan ashis kahani 😭😭😭😭🙏🙏
Hasnarya chehrya magech khup dukh aste😐😐😐
Absolutely right
👌
फक्त स्त्रि नव्हे ही मर्दानी आहे🔥❤ भारतातील प्रत्येक स्त्रीने पुरूषांच्या गुलामगिरीत न राहता आपल्या हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे, मृत्यू ला कवटाळावा पण आपल्या जीवणाचा प्रत्येक निर्णय तिने स्वताः घेतला पाहिजे❤
अगदी योग्य निर्णय घेतला तू त्या वेळेस जर तू तुझ्या नातेवाईकांच्या म्हणण्या नुसार ऐकल असत तर तुझ्या आई सारखाच त्रास तुला क्षनोक्षणी सहन करावा लागला असता खरोखरच जर तुझ्या नातेवाईकाना एवढी काळजी होती न तर त्यांनी द्या लागत होता हुंडा जमा करून . खुप योग्य निर्णय तू घेतला ग आणि तुझ्या मुळे खुप छान शिकवण मिळाली खरचं ग या कलियुगातील झाशी ची राणी आहेस तू जात वगैरे काही च नसते ग जात तर आपण निर्माण केली शेवटी जन्म तर मानवाचा च न खुप खुश रहा बेटा आणि तुझ्या पुढील संसारासाठी खुप खुप शुभेच्छा बेटा तू काहीही चुकीचं केलेलं नाही बेटा तू योग्यच निर्णय घेतला
जय भीम ताई ..💙तुम्हा दोघांच्या जोडीला कोणाचीही दूष्ट ना लागो. हिच बुद्ध चरणी प्रार्थना...
😂
Strong woman
आजच्या मुलींना, व समाजाला एक मोलाचं मार्गदर्शन आहे...
नमोबुध्दाय जयभीम 👍
शेवटी स्वताच्या सुखासाठी बापाची मान खाली घालवलीन
@@sadashivmhaske4998 tyanchya wadilanna chintach navhati...ani tyanchyasathi tine purna ayushya ka barbaad karun ghyawa
Nice story
@@sadashivmhaske4998 ...tu bahutek labour cha asnar
@@sadashivmhaske4998 ...एकाचा आहेस ना....विचार एकदा घरी
या प्लॅटफॉर्म वर येवून आपले खरे आयुष्य मांडणे एवढे सहज सोपे नाही... सलाम आहे तुझ्या धैर्याला, धाडसाला. इथून पुढचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचे जावो🙏🙏🙏
जातीतला करून पण खूप दुःख असते ताई तुमचा डिसिजन बरोबर आहे तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे
बापरे ताई, तु खुप धीराची आहेस ग, डोळ्यात पाणी आलं तुझी स्टोरी ऐकून, तु जो शेवटी समाजाला संदेश दिला तो खूप मोलाचा आहे 💐💐👍🏻👍🏻👍🏻
ताई तुमच्यासारख्या लेकी खरंच समाजास भूषण आहेत..तुमचे आयुष्य खूप सुखात जावो
आम्ही आदिवासी गरीब असलो तरी सुख समृद्धी व आनंदात राहतो हुंडा वैगरे आम्हाला आशा प्रथा माहीत पण नाही , जय महाराष्ट्र
Same
Right❤
आताच्या आधुनिक काळात पुरातन अशा आदिवासी समाजाकडून शिकण्यासारखे खूप काही आहे.....
Ha jai aadivasi ...
Prakash दादा तुम्ही सुखी आहात,मला वाटतं आदिवासी समाजाने कधीच या मोहाच्या दुनियेत येऊ नये तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात सुखात रहा
गोष्ट ऐकून डोळ्यात पाणी आल.. तुम्ही खूप ग्रेट आणि सहनशील आहा ताई..🥺
ताई, तुम्ही शून्यातून विश्व उभे केले आहे. देव नक्कीच तुम्हाला साथ देणार.
श्रीस्वामी समर्थ🙏
तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागे इतके कष्ट असतील असा विचार ही मनात येत नाही . ग्रेट आहात तुम्ही ..
Kharach
ग्रेट माणूस सारंग सर सतत हसतमुखचेहरा असलेला अवलिया दोघांची जोडी एक नंबर.
👌👌💐💐
रश्मी ताई तुम्ही जगापुढे एक आदर्श उदाहरण आहेत. जात पात काही नसते. माणुसकी, मानवता सर्वकाही असते. तुम्ही घेतलेला निर्णय तुमच्यातील सुजाण नागरिक असल्याची साक्ष देत आहे. जात, धर्म वगैरे मानू नका असे बोलणारे पढीत पंडित, शिक्षक, प्राध्यापक, भोंदू प्रवचनकार यांच्या शाब्दिक बुडबुड्यांपेक्षा तुमच्या कृतिशील आचरणाने तुम्ही यांच्या पेक्षा कितीतरी योजने पुढे आहात. सलाम तुमच्या धैर्याला!
आमच्या बौद्ध समाजात लग्नाचा खर्च पण अर्धा अर्धा करतात!!!
जे जात जात करतात , ते तिथेच राहतात....त्यांच्या सोबतचे तिथेच अङ्कुन पड़तात!!!
Keep Growing, Keep Shining #JayBheem
Jay bhim 🙏
EXCEPTION ONE THING
Barobar jai bhim
😂😂😂😂😂😂😂
तुमच्या सारख्या लोकांमुळे सर्वसाधारण लोकांना प्रेरणा मिल्टये सुंदर जगण्याची गेड ताई🎉🎉
रश्मी, तुझी कहाणी ऐकून माझ्या काही आठवणी ताज्या झाल्या. मी सर्वांत मोठी आणि मला दोन धाकटे भाऊ आहेत. माझे वडील चांगले नोकरीला होते. मी पाचवीत असताना माझ्या वडिलांनी अचानक दुसऱ्या बाईसोबत लग्न केलं आणि त्याचं कारण त्यांनी माझ्या आईला असं दिलं की तु मला शोभत नाहीस. म्हणून मी ही दुसरी शोधली आहे आणि तिच्या सोबत मला लग्न करायचं आहे आणि करावं लागणार कारण ती सहा महिने गरोदर आहे. अशा कठीण परिस्थितीत नातेवाईकांपैकी कुणी वडिलांना काही विरोध केला नाही किंवा जाब विचारला नाही . ना माझ्या तीन काकांनी, ना माझ्या दोन मामांनी, ना इतर कुणी वडिलधारी व्यक्ती ने.....
या गोष्टीचा मला खूप राग आला होता, वाईट वाटले होते की असे कसे लोक असतात....? लग्नाच्या १२ वर्षांनी तीन मुलांची जबाबदारी वडील कसे काय झटकू शकतात....? माझी आई ४ थी पर्यंत शिकली होती आणि त्यावेळी तीचं वय ३० वर्षे होतं. वडिलांनी नोकरी सोडून दिली, दारूचं व्यसन जडले. अधूनमधून एखादी नोकरी केलीच तरी तो पैसा अगदी थोडा थोडका मिळत असे.त्यांचं व्यसन, बदनामी, अनियमितपणा या मुळे करियर ची वाट लागली.
त्यांनी फ्लॅट विकून टाकला कारण त्यांना नियमित घराचा हफ्ता फेडता येत नव्हता. जे पैसे आले ते असेच खर्च झाले. मुळात कमीच पैसे आले असतील कारण २-३ वर्ष हफ्ते भरले असतील. आम्ही भाड्याने रूम घेतली त्या बाईने पण एक रुम भाड्याने घेतली. ती शिवणकाम करून पैसे कमवायची आणि आई शेतात खुरपणी करायला जायची. विचार करा आम्ही भावंडं अनुक्रमे ७ वी, ५ वी आणि १ ली या इयत्ता मध्ये होतो आमची काय मदत होणार....? त्यात वडील आईसोबत भांडणं करायचे. तू गावाला निघून जा. असं म्हणायचे. दरम्यान त्या बाईच्या पण लक्षात आलं की हा माणूस काही कामाचा नाही. तिनं स्वतः च्या मुलाची जबाबदारी उचलली आणि तिला पहिल्या लग्नाची एक थोरली मुलगी पण होती. तिने आता या माणसाने आपल्या फसवले असा कांगावा करायला सुरुवात केली. तिला वाटलं होतं माझे वडिल रिटायर होईस्तोवर नोकरी करतील आणि तिची कमाई वाचेल किंवा तिला कामच करावं लागणार नाही. पण झालं भलतंच तिच्या वर दोन मुलांची जबाबदारी आली आणि व्यसनी नवरा अधूनमधून दारुसाठी पैसे नेत असे. अवघ्या २ वर्षाच्या आत आपण चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न केलं हे तिच्या लक्षात आलं. किंबहुना तिनं बोलून दाखवलं. पण तिच्या या नीच कृत्यामुळे आमचं बालपण मात्र एकदम हालात गेलं. आम्ही बिना दुधाचा चहा पीत होतो. शाळेच्या कपड्याखेरीज एखादाच जोड असेल. सर्वांची तीच परिस्थिती.... शाळेचं दप्तर नव्हतं, पायात साधी स्लिपर असे. नवीन पुस्तके न घेता नीम्म्या किंमतीत सेकंड हेंड पुस्तके वापरायचो. गाईड, ट्युशन क्लास ही चैन परवडणारी नव्हती. स्टेशनरी साहित्य खूप सांभाळून काटकसरीने वापरायचो. मग आम्ही गोळ्या बिस्किटे व चिवडा, इतर खाण्याच्या गोष्टींचं छोटं दुकान टाकलं. ही १९९२ सालची गोष्ट आहे. पुढे १२ नंतर कॉलेज साठी पैसे नाहीत आणि मार्गदर्शन नाही म्हणून विद्यापीठातून ग्रेज्युएट
झाले. पैसे खूप जेमतेमच असायचे कसं करणार? दोन्ही भाऊ हालाखीची परिस्थिती सोसून इंजिनिअर झाले तेव्हा माझं वय २५ झाले होते. जेमतेम शिक्षण असल्याने मला रिसेप्शनिस्ट ची नोकरी मिळाली. परिस्थिती आटोक्यात आली होती पण लग्न म्हणजे मोठा खर्च. कुठल्याही बापाच्या २५ ते २८ वर्षांच्या नोकरीच्या बचतीवर हे काम होते. माझे २३ व १९ वय असलेले भाऊ त्यांना घरखर्च करून कसे जमणार होते...? हुंड्यामुळे लग्न अडलेल्या मुलीची परिस्थिती, मनस्थिती या सर्व परिस्थितीतून मी गेले आहे.
😭😭😭😭😭😭😭😭❤️❤️❤️
😢😢
😢
मॅम तुम्ही तुमची रियल स्टोरी......Josh Talk मध्ये सांगा .........❤
खूपच great.
संकटात वाघासारखंच राहावं लागतं तेव्हा कुठे नंतर राजासारखं जगता येतं.
👌👌👍👍💐💐
अगदी बरोबर...लग्न हा आयुष्यातला खुप महत्वाचा प्रश्न आहे तो कसा ही सोडवायचा नसतो...नाहितर आयुष्यभर पाश्च्याताप करायची वेळ येते ......
जात महत्त्वाची नाही माणूस महत्त्वाचा ! देव करो आता ह्या पुढचे आयुष्य तुमचे खूप आनंदात जावो 🙌
जात पात समाजाने तयार केलेली आहे मी पण जात माणीत नाही मन जुळण महत्वाचे आहे ताई सलाम तुला तुझ्या संघर्षाला
जयभीम जयशिवराय
😂😂😂😂😂😂😂😂
खूपच प्रेरणादायी 👌👌👌
अंगावर शहारे येतात ऐकताना
जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏
😢😢 as khup जणांन बरोबर hot Aahi खूप खूप वाईट वाटत
jaybhim
Hats off didi... सर्व लेडीज ने असेच खंबीर राहिले पाहिजे.दुःख आणि संकटे आपण हरवयची आपण हरायचे नाही.
ज्यांनी दुःख भोगले असते... त्यांच्यातच लोकांना हसवण्याची ताकत जास्त असते.
जातीपेक्षा सुद्धा महत्त्वाचं असत की तो मुलगा मनाने किती चांगला आहे आपल्या मुलीला किती खुश ठेवेल. पण घाणेरडी मानसिकता असलेले लोक मुलीचा आनंद न पाहता स्वतःची इज्जत पाहतात. चांगले मुलं आयुष्यात नशिबाने मिळतात आणि जे लोक त्यांना गमावतात ते आयुष्यभर पस्तवतात मुलीचं वाटोळं करून.
Je kele te chhan kele.tuzyasathi devmanus bhetla.aanandi raha.sukhi raha.bhagvant tuzta sarv ichchha purn karo.khup chhan vdo kela.hyamadhun anek mulinna bodh geta yeil.sarv manvanni jat n baghta mulache sadgun baghave.mulga nirvtasnich asava.tyamule gharat samruddhi,sukh,aanand rahato. Sabka Mangal ho.
Jaibhim, jayshivray.
Akdom brobr
अगदी बरोबर आहे
@Aakash agadi barobar
अगदी बरोबर
आज खूप दिवसांनी डोळ्यातून पाणी आले........ देव तुम्हाला कायम सुखी ठेवो ❤
Kharch apalya madhye hunda ghyet nahi
😂😂😂😂😂,
Proud to be a Buddhist. Very thankful to my community for not discriminating between genders and always supporting ❤
Tumchyt tr jast hotat hy gosti
@@Sk1626-w6eeeee, amchyat tar lagna hi 50-50 kharcha divide
@@Sk1626-w6bilkul nhi ahe as kutech
Myla zaval tumchya aarakshan var jagta tumhi
@@anandthakur2311 chal bhag manuvadya, gayi cha mutra pi jaun 😂😂😂
🔥🔥🔥बाबासाहेब आणि शिवरायचा विचारावर चालणारा माणूस हा फक्त माणूस म्हणूनच समोरचा कडे बगतो.... आणि तोंडावर वर राम- राम करणारे स्वतःला प्रतिष्ठित समजणारी व्यक्ती माणसाला माणूस म्हणून वागणूक नाही देवू शकत याला इतिहास साक्षी आहे ......
एवढं सगळं बोलून शेवटी रामा वर आलाच नां त्याशिवाय तुमच जीवन अपूर्णच आहे
@@Jaymahakal46भाई.... तोंडावर राम नाम जपणारे नीच वृत्ती चा माणसानं बद्दल बोलतो आहे श्रीरामा बद्दल नाहीं. दगडा मध्ये देव बागणाऱ्या परंतु माणसा मध्ये साधा ज्यांना माणूस न दिसणाऱ्या अशा निच पातळी चा लोकान बद्दल comment केलं आहे आणि सगळी च लोकं अशी नाही त्यात चांगली लोकं पण आहे श्रीरामाचा काही संबंध नाही 🙏 तू ठरव तू कोणत्या पातळी मध्ये मोडतो ☺️ आणि स्वताला उच्च समजणारे हुंडे घेणारे .आत्ता नयती ने त्यांना लायकी वर आनले आहे 😂😂😂 त्यांना लग्ना ला पोरीच भेटत नाही आणि आत्ता कशी पण असो फक्त पोरगी दया बोलतात... माज मोडला😂😂 😂
@vishal sadavarte katta bhava ram tumhala nemka ka zombto tech kalat naii
@@mystic1954 नीट वाच भाई रामा बद्दल नाही.... तोंडावर राम नाम जपणारे नीच वृत्ती चा माणसानं बद्दल बोलतो आहे श्रीरामा बद्दल नाहीं. दगडा मध्ये देव बागणाऱ्या परंतु माणसा मध्ये साधा ज्यांना माणूस न दिसणाऱ्या अशा निच पातळी चा लोकान बद्दल comment केलं आहे आणि सगळी च लोकं अशी नाही त्यात चांगली लोकं पण आहे श्रीरामाचा काही संबंध नाही 🙏 तू ठरव तू कोणत्या पातळी मध्ये मोडतो ☺️ आणि स्वताला उच्च समजणारे हुंडे घेणारे .आत्ता नयती ने त्यांना लायकी वर आनले आहे 😂😂😂 त्यांना लग्ना ला पोरीच भेटत नाही आणि आत्ता कशी पण असो फक्त पोरगी दया बोलतात... माज मोडला😂😂 😂
@@mystic1954 झोंबणारच कारण शिकवण तशीच आहे कारण त्यांनी आता वाट बदलली आहे जुन्या वाटेकडे येऊ शकत नाही मग काय करणार जुन्या वाटेला बदनाम करायचं
ताई तुझी कहाणी ऐकून डोळे पाणावले. बोलणारे खुप असतात पण करणारे कोणीच नसतं. तू खूप चांगला निर्णय घेतला. जात कोणतीही असो आपल्यावर प्रेम करणारा पाहिजे व आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा पाहिजे आता एकविसाव्या शतकात यात कोणी पाहत नाही. मोठ्यांच्या मुलींनी कोणताही नवरा केला तरी चालतो पण गरिबाच्या मुलींनी केलं तर टोमणे मारायला खूपच मूर्ख तयार असतात.
जय जिजाऊ, जय शिवराय !❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tai asavi tar assi
Tai jai bhim
खुप सोसलय ताई तुम्ही. तुमच्या संघर्षाला सलाम. तुमच्या नव-याला सलाम.
प्रत्येक समाजाने,समाजातील प्रत्येकाने आपली "विवाहासंबधीची"मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे.
👏🙏😇🙏🔥🙏💐👏👏प्रेरणादायी जीवन प्रवास.
जबरदस्त आत्मविश्वास, सलाम त्या मुलीला
ह्यांचे reels पाहून खूप हसायला येते पण त्या पाठी इतका त्रास आहे , खूप त्रास.... वाटले सुद्धा न्हवते 😢😢 ह्यातला खूप त्रास मी सुद्धा सहन केला आहे पण आज सर्व काही खूप छान देवाची कृपाच🙏 भोग भोगूनच संपतात.... नक्कीच सोने असेच तयार होते❤ खूप शुभेच्छा ताई....
Iam proud
सेम मला पण असेच vattyach
Right 👍
Great
Kaay naav aahe channel che?
जाता जात नाही ती जात आज खुप दिवसांनी डोळ्यात पाणी आले ❤खुप पुढे जा मोठे व्हा जय भिम
लोकांच्या मनातून जात ही जात नाही.अजूनही समाजात सैराट घडत आहे. रश्मी ताईंनी खूप संघर्ष केला व मोठ्या धैर्याने सामोऱ्या गेल्या.👍💐💐
खरंच काळजाला भिडणारी कहाणी आहे ताई 😢माझा दिमाग शॉक झालाय. 😴😴😔
हसणाऱ्या चेहऱ्यामागील विदारक दुःख ते भोगणाऱ्यालाच माहीत असते. खरच तुझ्या प्रवासाला hats of Tae
हसना-या चेह-या मागील विदारक दु:ख हे भोगना-या नाच माहीत असते। जय शिवराय जय झाशीची राणी 🙏🙏🚩🚩🇮🇳
आदरणीय रश्मी व आदरणीय सारंग.....
सदैव प्रेरक व आदर्श जोडपे...
दोघांना.... नमनच 🙏🙏🙏🙏
जय भिम जय शिवराय
रेशमी तुला व मिस्टरला माझा सॅल्युट असे व्यक्तीमत्व मिळणे सोपे नसते तुझ्यावर आजही गजानन महाराजांची क्रुपा आहे .गणी गण गणात बोते .
तू सर्व सामान्य मुलींची प्रेरणा आहेस सलाम तुझ्या कार्याला❤❤❤
जयभिम हा फक्त नारा नाही. संघर्ष . प्रेम .आदर. विश्वास. एकमेंकाचा आदर... जय भिम तुमच्या कर्तव्याला ताई.. मानाचा जयभिम .
Jay bhim 🙏
🤣🤣 joke
@@ganeshsawant4926 कसा ते सांगा बरं.
जय भीम हा फक्तं नाराच नाही आहे.
अन्याय - अत्याचाराच्या विरुध्द लढण म्हणजे जय भीम,
गरिब, शोषीत, वंचित, पिडीत व्यक्तीच्या मदतीला धावून जाण म्हणजे जय भीम,
आपल्या मानवी हक्क,अधिकारांसाठी लढणं म्हणजे जय भीम,
धार्मिकता, कट्टरता, जातीवाद, ब्राह्मणवाद ह्याच्या विरुध्द लढा देणं म्हणजे जय भीम,
ज्याला जात, धर्म, पंथ सोडून फक्तं मानवता दिसते तो व्यक्ती म्हणजे जय भीम..
🤣🤣
@@ganeshsawant4926 dharmache sanskar
संघर्ष करून स्वताची एक चांगली ओळख करणे खुप कठीण आहे ताई, शब्द अपुरे आहेत, hats off ताई
अभिनंदन रश्मी ताई ही तुझी स्टोरी माझीच कथन केली पुन्हा एकदा धन्यवाद जयभीम जय शिवराय
ताई तू खरंच एक रणरागिणी आहे तुझ्या मुळे एक पेरणा मिळाली thanks ताई
तुझ्या हंसन्या मागे किती दुःख लपले तुला माना चा जयभीम 💙
ताई तुमची गोष्ट खूप प्रेरणा देणारी आहे. जात पात. रूडी परंपरा. ह्य गोष्टी माणसाला दुःख देतात. म्हणून जातपात मानली नको पाहिजे. Jaibhim
रश्मी बेटा तुझ्या सहनशीलतेला माझा सलाम तुला इथून पुढे खूप सुखी समाधानी जीवन लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करते 🙏🙏👍👍
खरच आज कळलं तूझ्या हसण्या मागील कारण .जी व्यक्ती जेवढे संघर्ष करते तीच हसण्या चे महत्व समजू शकते. तूझ्या हे सर्व अनुभव काही परिस्थिती वगळता मला सुद्धा आलेले आहेत .मग अश्या वेळेस आपल्या समाजाविषयी सुध्धा घृणा निर्माण होते. जिधर दम उधर हम अशी भूमिका आपला समाज घेत असतो .
खुप खुप आयुष्य लाभो... आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.. जे जे मनी चींतले.. ते ते सर्व मिळो...अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त
रश्मी ताई तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे.समाजाशी काहीही घेणं देणं नाही.तुम्ही मांडलेले विचार इतरांना बोध घेण्यासारखे खुप छान आहेत.
स्वतःचं दुःख बाजूला ठेवून लोकांना हसवण्याचा प्रयत्न केला यालाच म्हणतात श्री शक्ती स्त्रीचा स्वाभिमान रेशमी ताई समाजासाठी एक आदर्श ठरल्या शत नमन तुम्हाला माझ्याकडून रेशमी ताई
धन्यवाद रश्मी ताई खुप संघर्ष करत ईथपर्यत पौहचलात,तुमचे पुढील आयुष्य खुप आंनदाचे सुखाचे जावो
एकच शब्द----- प्रेरणा--- तुम्ही समाजासाठी
आता एकच सांगू इच्छितो ..... पैसा येतच आहे तर स्वतःच्या जीवनावर आधारित एक चित्रपट निर्मित करा...... तुमची जीवन कथा खुप प्रेरणादायी आहे.
आशीर्वाद नेहमी खुश राहा.
मी तुझ्या कॉमेडी रिल्स पाहते मस्त करतेस आणि त्या पाठी मागची तुझी ही खरी आयुष्याची कहाणी बापरे खरचं डोळ्यात पाणी आल डियर...सलाम आहे तुला
🙏जयभीम जय शिवराय🙏
ऐक बुद्धिस्ट लेडी जोश या प्लॅटफॉर्म वर येवून स्वतःची लाईफ सांगू शकते..प्राउड फिल👌☺️
सकाळी morning walk ला जाऊन आल्यावर तुमची vdo बघितली...खूप distrub झाले...खूप रडू आले..एखाद्याच्या आयुष्यात किती पराकोटीचे दुःख असते.ते विचार करून तुमच्या शी मनाने जोडले गेले.....
कसं आणि किती सहन केले असेल तुम्ही..मुलींना जीवनात आई वडिलांचे लक्ष नसेल तर किती त्रास होतो हे मी विचार करू शकते ..पण आता तुम्ही खूप खुश आहात..त्यामुळे end ऐकून जीव शांत झालं...असेच सर्वांना आनंद देत राहा..आणि तुम्ही ही कायम आनंदित राहा हाच मनपूर्वक आशीर्वाद आणि शुभेच्छा ..❤️❤️❤️❤️
कधी वाटले नाही हसणाऱ्या चेहऱ्यामागील दुःखाचा इतिहास great आहात तुम्ताई तुम्ही god bless you 🎉
जय भीम, जय बुध्द, हाच फरक आहे धर्म आणि धम्म मधला, धम्म माणुसकी शिकवते
Correct 👍💯
Jaybhim... V true 👌👌🙏
zoot
Jay bhim 🙏
Sagalya dharmat sagalya prakarche loka asatat..mhanunach aapale vichar broad thevavet..jaticha kahihi sambandh nahi.
मी नेहमी तुम्हाला हसणाऱ्या व हसवणाऱ्या च व्हिडिओ मध्ये बघितले आहे...आज रडताना बघून खूप वाईट वाटले.....गर्व आहे ताई तुमच्यावर...
🙏👌🚩
ताई खरंच तुमचा संघर्ष ऐकून डोळ्यांत पाणी आलं.जीवनातील वास्तव चित्र आपण मांडलं.यातून नक्कीच एक चांगला संदेश जाईल यात शंका नाही. मी तुमचे सगळे विडीओ आवडीने पाहत असतो धन्यवाद.
रेशमी तुम्हि खरच खुप प्रामाणिक आहात....कौतुकास्पद आहे तुमचि कामगिरी..
Proud of yoy
लग्नाच्या बाबतीत तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला होता. व्यक्तीचा चांगला स्वभाव अपेक्षित असतो. कारण हुंदबळीची प्रकरणं एका जातीत लग्न केल्यामुळेच घडतात. प्रेम विवाहात हुंड्याचा प्रश्न नसतो. विदर्भात काही प्रमाणात शहरीकरण झालं आहे. पण जातीय मानसिकता तिथे अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या लोकांकडून जातीवादाला सामोरं जावं लागलं. माझ्या नातेवाईकांपैकी तेरा जोडपे आंतरजातीय, आंतरधर्मीय आहेत. ह्या लग्नांमध्ये आम्ही आनंदाने सहभागी झालो होतो. कुणीही त्रास दिला नाही. कौटुंबिक कार्यक्रमांत आम्ही सर्व आनंदाने एकमेकांना भेटतो.
शेवट खुप गोड झाला. तुझ लग्न झालं. तु आता खुप सुखात आहेस हे ऐकुन खुपच बरे वाटले. तुम्हां उभयतांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
हसणारा चेहरा आणि येवढे दुःख खरोखरच हे ऐकूनच डोळ्यात अश्रू अनावर झाले...ताई सलाम
ताई मी तुला खूप चांगल्या पद्धतीने समजु शकते कारण तुझी माझी परिस्थिती सेम आहे फक्त आज ही मी लग्न
केलेलं नाही माझं 28 वय आहे पण ताई समाज हा खुप नालायक आहे कोणी च परिस्थिती समजून घेत नाही उलट आपल्या ला बोलता शेवटी मी घर सोडून दिल आहे मी पण सुसाईट केला होता पण आता मी खूप मजबूत आहे
Same thing
ताई खुप सहन केलस,बाई कमजोर नसते हे तु दाखवले असेच इतर महिलांना मजबूत कर .. ईश्वर तुला शक्ती देवो ...
मला गर्व आहे माझ्या जातीचा आमच्या जातीत हूडा देत ही नाहीत आणि घेत ही नाहीत जय आगरी कोली❤️
चांगली पद्धत आहे जय श्री राम तुमचे समाज ला सर्व हिंदू धर्मात अशी पद्धत पाहिजे
Your society people are too goood ❤️
@@मल्हारभक्तकट्टरहिंदू जय श्री राम ❤️। एक दिवस नक्किच हुण्डा पदत ही बंद होईल सर्व धर्मात
Hi hunda padatatch sampali pahije aplya deshat mag toh kaunta pan dharam aso fkt jati nahi
Aamchya caste madhe pn hunda ghet pn nhi aani det pn nhi ..🚩🚩jay jyoti jay kranti jay savta 🚩🚩
रश्मी ताई आपण सागीतलेला अनुभव शिकन्या सारखा असून सत्ये आहे सत्या ला समोर जानारे खुपच कमी आहेत धन्य आहात रश्मी ताई आपण
तुझ्या हिमतीला खुप खुप सलाम बाळा.😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
कोणतीच जात वाईट नसते, माणसांच्या सवयी त्याला वाईट बनवत असतात, देवानी तुम्हाला खुप हिम्मत दिली,🙏🙏
ताई खुपचं अभिमान वाटतो तुझा तुझ्या हिमतिला सलाम ताई ताई तुझ्या जीवनात आनंदाचे येणारच तुला माझ्या सारख्या अनेक भावांचे आशिर्वाद आहेत 💐💐💐👍
ताई एव्हढे दिवस झाले मी तुमचे हसमुख व्हिडिओ पाहात होतो पण आज कळले खरच किती दुःख पाहीले आणि ते दुःख कधीच लोकांन समोर येऊ दिले नाही ताई सलाम तुम्हाला खरच मन भरून आले 😢
तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे ताई well done
जयभीम रश्मी...खूप कठीण पण प्रेरणादायी प्रवास आहे
तुझा रश्मी.. डोळ्यात पाणी आले❤
जय भीम वाले ९० % लोक सुद्धा जातीवादी आहेत हे लक्षात ठेवा ...सगळ्या धर्म मध्ये जातीवादी असतात तुमच्या बुद्ध वाले पण खूप जातीवादी आहेत ..माझ्या बुद्धिस्ट मैत्रिणी ने हिंदू शी लग्न केला तेव्हा तिच्या घरच्यांच्या तिला खूप खूप शिव्या दिल्या आणि तिच्या हिंदू नवऱ्या वर आणि धर्म वर खूप घाण घाण बोलले..त्याचा बद्दल का बोलत नाही ...मी नमो बुद्ध बोलते जय श्री राम बोलते ..पूण एक तरी बुद्धिस्ट दुसऱ्या धर्म चा आदर करतो का इथे ...हिमात असेल तर उत्तर द्या ...माझ्या मैत्रीला छळ छळ छळलं मला त्याचा खूप राग आहे ...मी जात पाट मनात नाही ..पण तुम्ही सगळे बुद्धिस्ट मानता ...%
" me mazya manachya baher janar nhi " 🙌 sign of strong woman
ताई तुम्ही खरच खूप छान आहात
खूप मुली हार मानतात घरच्या वातावरणामुळे
खूप छान विचार आहेत ताई तुमचे प्रामाणिक लोकांच्या मागे देव नेहमी उभा राहतो. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा नेहमी असेच आनंदी राहा
खुप छान ताई
तुझा खडतर प्रवास संपला आता. या पुढे तुझे चांगले दिवस सुरू होतील. तुझे विडीवो आम्ही बघतो. हल्ली कमी झाले आहेत. नवीन videos ची वाट बघतो.
पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा ❤️❤🎉
Babashaeb tumhala koti koti pranam ki tumhi aaplya smajat ase hunda sway todli. Mi khup Lucky aah ki mi Buddhist aah.Rashmi tai tu kharch waghin aahs be strong be happy
सलाम ताई तुझ्या धैर्याला . आनंदी रहा सुखी रहा.
ताई आता तू मागे पाहूच नकोस, खूप खूप आनंदी रहा, तुला खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय शिवराय 😊
रश्मी तु खरोखरच भोग सोडुन तो कायम स्वरुपी संपवीला आहे आत्ता तुझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदच येणार 😍👍
रश्मी ताई तुमच्या सारख्या स्त्री ला खरच सलाम आणि खरच साहेबांच्या बापतीत कौतुक करावे तेवढे थोडेच कायम एकमेकांनची साथ असावी आणि तुमच्या जीवनात कायम आनद असावा
👌👌👌👍👍 रश्मी... तूझी जीवन कहाणी ऐकून मन एकदम सुन्न झालं..
गरीब मुलींना किती सहन करावं लागते...त्या सगळ्या तुन तू बाहेर पडलीस.. खूप मोठी गोष्ट आहे..
तुझा नवरा खरंच खुप चांगला आहे... म्हणजे शेवटी कधी तरी तूझी देवाला देवाला दया आली...
देव तुझ्या सद्देव पाठीशी राहील...तू शशीच मोठी हॊ...
बरोबर मॅडम..लोकं बोलतात पण मदत करत नाही.. तुम्ही खुश आहात ना.. बस आहे मी पण तुमचा सारखीं समजुदार असलेल्या एखाद्या मुलीच्या शोधात आहे i hope लवकर मिळो 🙏
नक्की मिळेल😊
😢😢😢खरंच डोळ्यातुन पाणी आले खुप खडतर प्रवास आहे तुमचा ❤❤❤❤❤
सलाम ताई तुमच्या प्रामाणिक संघर्षाला.
आपण सांगितलेल्या अनुभवांनी अंगावर अक्षरशः शहारे आले.