Prajakta Mali On Suresh Dhas : धस आणि प्राजक्ता माळीचा वाद काय ? Santosh Deshmukh केसला वेगळं वळण?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 263

  • @sandipgore2722
    @sandipgore2722 15 часов назад +175

    बाकी काहीही होऊ द्या ... फक्त संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे 🙏💯

  • @Shiva7272-6
    @Shiva7272-6 15 часов назад +172

    प्राजक्ता ताईंनी ज्यावेळेस करुणा मुंडे यांनी आरोप केले तेव्हाच खोडून काढले असते तर ही वेळ आली नसती तेव्हाच प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होती. पण तेव्हा आदेश नव्हता बहुतेक. 😢

    • @Sunstar24
      @Sunstar24 15 часов назад +7

      very good point.

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 14 часов назад +4

      हो आता आला असावा आदेश

    • @umang3852
      @umang3852 14 часов назад

      Te ch na karuna boltey tewa gappa hoti aata dhanya ne aadesh dile vishaytar karnyachsathi.maharastla mahit aahe bai tu keep aahes te

    • @Sunstar24
      @Sunstar24 14 часов назад

      @@Shiva7272-6 karuna mundhe tar khup ghamir hote oberoi hotel booking paryant. Dhas tar phakt mhanale event management sathi yetat.

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 14 часов назад

      करूणा मुंडे धनंजय मुंडे यांची पत्नी आहे लक्षात ठेवा बायको ला सगळी माहिती असते

  • @Hame_bhai
    @Hame_bhai 15 часов назад +129

    आरे धस तर येवढे काय वाईट बोलले नाहीत की त्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागली😂
    पत्रकार परिषद त्यावेळी घ्यायला पाहिजे होती जेव्हा करुणा म्हणली होती की ओबेरॉय मध्ये रूम बुक असतो.

    • @anikets98765
      @anikets98765 15 часов назад +1

      🤣💯🔥

    • @nitinphadtare4893
      @nitinphadtare4893 15 часов назад +3

      करुणा मुंडे यांना प्राजक्ता.करुणा ताई अशी म्हणत होती.😂

    • @anikets98765
      @anikets98765 15 часов назад +1

      @@nitinphadtare4893 हा ना 😁🤣

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 14 часов назад

      करुना ला कुत्र ओळखत का 😂
      सुरेश आमदार आहे

    • @Traditional_Ayurved
      @Traditional_Ayurved 14 часов назад

      100% correct

  • @TargetAIIMSDELHI-ur7lq
    @TargetAIIMSDELHI-ur7lq 15 часов назад +114

    Suresh anna dhas ❤

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 15 часов назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांंचे भूदार+अण्णाजीपंत तथा टरबूजापंतांचे नव्हे!).

    • @abc251-j
      @abc251-j 15 часов назад +6

      Bhau tuj target aiims delhi ahe kuthe ya rajkaranyachya nadi lagto

    • @gamingheist9202
      @gamingheist9202 15 часов назад +1

      😂

    • @TargetAIIMSDELHI-ur7lq
      @TargetAIIMSDELHI-ur7lq 15 часов назад +5

      @@abc251-j bhau me aiims bhuvneshwar la lagloy ya varshi
      Tu tension nko gheu tuz bg

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 14 часов назад

      ​@TargetAIIMSDELHI-ur7lq माकडा मग कशाला इथं I घालतो 😂

  • @Rahul_obc
    @Rahul_obc 15 часов назад +199

    *प्राजक्ता माळी = हॉटेल ओबेरॉय = धनंजय मुंडे*

    • @prasadbidawale5543
      @prasadbidawale5543 15 часов назад +5

      ✅✅👍

    • @Justcheeeeel
      @Justcheeeeel 15 часов назад

      Tumi loka murkh ahat ka? Koni lady war arop kartani v4r Karun bolat ja

    • @Prashiiiii
      @Prashiiiii 14 часов назад +10

      कही पुरावे अस्तील तर नक्किच तपास झाला पाहीजे. पण पुराव्याअभावी भलते अरोप करून कोणाचेंहि नाव खराब करणे चुकिचे आहे. आजच्या socialmedia च्या जमान्यात खूप मानसिक त्रास होतो त्या व्यक्तीला आणि त्यांच्याघरातल्यांना सुध्दा.

    • @Rahul_obc
      @Rahul_obc 14 часов назад +3

      @@Prashiiiii राण बाजार... 🤔

    • @nihardongre8657
      @nihardongre8657 14 часов назад +2

      सुरेश धस तुम्ही येथे चुकलात....

  • @sushant518
    @sushant518 15 часов назад +148

    प्राजक्ता माळी x धनंजय मुंडे
    रुपाली चाकणकर x अजित पवार...
    सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे....😂😂

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 15 часов назад +21

      आणि रूपाली तर महिला आयोग ची अध्यक्षा 😅😅😅❤

    • @samratarya6140
      @samratarya6140 15 часов назад

      धनंजय मुंडे किती तरी ॲक्ट्रेस सोबत घापा घाप करत असतो.

    • @Travellingmantra123
      @Travellingmantra123 14 часов назад

      @@RavindraTuwar23366 🤣

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 14 часов назад +1

      @@Travellingmantra123 मीटल आता😂😂 खरंय ते पण आ

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 14 часов назад +1

      @@sushant518 मिटायाच्या ऐवजी ते वाढण अता ⏰😂 हत्यार

  • @RavindraTuwar23366
    @RavindraTuwar23366 15 часов назад +58

    रश्मीका मंदना आणि सपना यांनी प्रेस कॉन्फरनस का घेतली नहीं करूणा मुंडे म्हणालीय ओबेरॉय हॉटेलचा विषय 🏨 फार्महाऊस

  • @sushant518
    @sushant518 15 часов назад +105

    december महिना एकट्या वाघाने गाजवल...सुरेश अण्णा धस....😉🙌

  • @anillondhe947
    @anillondhe947 15 часов назад +45

    कारण नसताना प्राजक्ता माळीने हे प्रकरण ओढून घेतले ह्याच्यामध्ये त्यांनी जायलाच नाही पाहिजे होतं , कारण जर सुरेश अण्णा दासांचा स्टेटमेंट जर तुम्ही पाहिलं तर, ते स्टेटमेंट कोट करतं कोरोना मुंडेच्या स्टेटमेंट ला , ते त्यांच्या मनाच काहीच बोलले नाही आपण,समजून घ्यायला पाहिजे

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 14 часов назад

      सुरेश ला खरज नव्हती असं बोलायची 😂
      हे प्रकरण भरकटल आता, किती मोर्चे काढा, न्याय भेटणार नाही 🙏

    • @udaybodas6769
      @udaybodas6769 14 часов назад

      जगात लाखो लोक बोलत असतात. या सुरेश अण्णाने हेच नेमके बोलुन आता ते स्वतःचे वक्तव्य केलय

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 15 часов назад +38

    उगाच नाही डिसेंबर महिन्याला " बाराचा महिना " म्हणत हे मला आत्ता कळालं...

  • @krushna8723
    @krushna8723 15 часов назад +34

    मला वाटते प्राजक्ता माळी ने आता शांत बसावे सुरेश आण्णा धस आता विषय घेणार नाही डबल प्रश्न आहे तो मुंडे चा तर ते आण्णा खंबीर आहेत जिरावयला

  • @sushant518
    @sushant518 15 часов назад +36

    रणबाजार movie कुणा कुणाला सारखं आठवते प्राजक्ता & मुंडे च नाव आल्यावर😂

  • @VikasMisal-zc4lu
    @VikasMisal-zc4lu 15 часов назад +15

    सती सावित्री आपला सत्यवान अडचणीत आल्यावर सत्यवचन वाचून धाकवताना

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 15 часов назад +23

    सुरेश अण्णा धस ❤️🚩💪🔥

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 14 часов назад +12

    करुणा मुंडे नी बोलल्यावर प्राजक्ता ताई गायब आणि आता च कसे प्रगट झाल्या, हे सर्व धनु भाऊ च्या सांगण्यावरून समोर आली आहे, मुख्य मुद्दा भरकटवण्यासही

  • @MahakaliMahakal-oo2ou
    @MahakaliMahakal-oo2ou 15 часов назад +19

    अरे ते फार्म हाऊस घेतलय त्याची खरी किंमत किती ........
    त्या साठी पैसे कुठून आले

  • @vk...8001
    @vk...8001 14 часов назад +2

    बाकी माहीत नाही पण महत्त्वाचा मुद्दा आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळणे.

  • @bbhairvnathbarbade
    @bbhairvnathbarbade 15 часов назад +10

    प्राजक्ता माळी चा कलावती,फुलवंती झाला.

  • @nakulgadhave596
    @nakulgadhave596 15 часов назад +9

    सपोर्ट फाॅर अण्णा 🔥🔥

  • @RavindraTuwar23366
    @RavindraTuwar23366 15 часов назад +27

    ते खोटं आहे सिद्ध कर प्राजे ❤❤

    • @anikets98765
      @anikets98765 15 часов назад +7

      प्राजे 😂🤣🔥❤️

    • @RohanRokade-dl5ou
      @RohanRokade-dl5ou 14 часов назад +5

      प्राजे. अरर काय शेजारी हाय काय

    • @R.K-s8m
      @R.K-s8m 14 часов назад +5

      बाबोव.. प्राजू😂

  • @pawanrao289
    @pawanrao289 15 часов назад +43

    जो बीडमध्ये जाईल तो भरडला जाईन , प्राजक्ता ची काय चूक होती???😂😂

  • @tushartodkar1418
    @tushartodkar1418 15 часов назад +10

    स्वतःची t r p वाढवण्यासाठी लोकनेते सुरेश अण्णा धस यांच्यावर आरोप 😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 14 часов назад

      लोकनेते घरी आलते का तूझ्या 😂😂

  • @Kunal3824
    @Kunal3824 14 часов назад +4

    मुद्या भरकटणं प्रयत्न प्राजक्त माळी तर्फे

  • @ankushchoudhari4021
    @ankushchoudhari4021 14 часов назад +10

    सुरेश धस बरोबर बोलत आहे .

  • @civilengineer2676
    @civilengineer2676 15 часов назад +10

    प्राजू ताई थोडा थांब आता तुझी सीडी बाहेर काडतील सुरेश अण्णा धस

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 14 часов назад +5

    करूणा मुन्ढे बरोबर बोलत आहेत का! नाही हे माळी ताई ने सांगावे .असे वाटत आहेत.

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 15 часов назад +19

    मीडिया वाले देशमुख चा मुद्दा वरुण लक्ष दूर करनया साठी मुड़े प्राजकता चा मुद्दा पुडी करते आहे

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 14 часов назад

      सुरेश ला काय गरज होती 😢
      मा यघ्लाने मुद्दाम हा विषय काढला

  • @gopalthorat489
    @gopalthorat489 14 часов назад +6

    प्राजक्ता आणी मीटकरी ला विषय दुसरीकडे न्यायचा आहे...
    वरुन आदेश आले आसतील

  • @onlystatus..8382
    @onlystatus..8382 15 часов назад +17

    आमदार धस यांनी काही चूकिचं बोलले नाही

  • @Vijay-hn7mw
    @Vijay-hn7mw 14 часов назад +3

    बोलभिडू ज्याची ज्याची बाजू घेतयं त्याची त्याची वाट लागली. हा 2 वर्षांतला इतिहास आहे. लगे रहो 😂😂

  • @dhinchaksid6438
    @dhinchaksid6438 15 часов назад +15

    देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना साधी सहानुभूती पण नाही दर्शवली बाईने एवढ्या पत्रकार परिषदेत. 🙄

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 14 часов назад +1

      माकडा पण प्रकरण सुरेश ने भरकटवल हे तूला दिसलं नाही का

  • @Traditional_Ayurved
    @Traditional_Ayurved 14 часов назад +1

    जे आहे ते सगळं लोकांना माहिती आहे तुम्ही सांगण्याची गरज नाही ...

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 14 часов назад +1

    प्राजक्ता खुप गुणी आणि मेहनती आहे. वेबसिरीज मध्ये पाहिलंय आम्ही गिऱ्हाईक एवढे होते की पेपर वाचायला पण वेळ मिळत नव्हता...😂😂😂

  • @snehamomlifestyle
    @snehamomlifestyle 14 часов назад +3

    अजून किती कांड करणार आहे हा धनंजय मुंडे माहिती नाही,,,,, तरी मंत्रिपद मिरतोय

  • @rajendrakolapepatil9764
    @rajendrakolapepatil9764 14 часов назад +5

    खरं बोलतोय आण्णा

  • @anilkakde6545
    @anilkakde6545 15 часов назад +3

    सरपंच संतोष देशमुख यांना न्याय भेटला पहीजे 😢

  • @dadaravchaudhari4435
    @dadaravchaudhari4435 15 часов назад +12

    पहीला आज😂

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 15 часов назад +10

    ओ लोकशहीचा चौथा स्तंभ 😂😂😂😂 मॅडम नी हॉटेल ओबेरॉय वर जाऊन फॉर्म हाऊस विकत घेतलेले आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे....सामान्य ॲक्टर रातोरात कसं येवढं गबड कमाई करू शकतो😂😂😂

  • @digitalbrilliantclasses519
    @digitalbrilliantclasses519 14 часов назад +1

    महाराष्ट्रातील कलाकारांना ही असे वागणे शोभत नाही बाई. धस यांनी इतर कलाकारांची नावे का घेतली नाहीत.

  • @vishal-y2y
    @vishal-y2y 14 часов назад +1

    आक्षेप घेण्या सारखं सुरेश धस काहीही बोलले नाही....

  • @महाघोटाळा
    @महाघोटाळा 15 часов назад +29

    लवकरच भाजप महाराष्ट्राचा बिहार करेल. 🙏🙏

    • @santoshchawan5184
      @santoshchawan5184 15 часов назад

      काँग्रेस असती तर मॅनेज केलं असतं आणि जनतेला मूर्ख बनवलं असतं....

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 14 часов назад

      वडा पाव सैनिक गप बस 😂😂

    • @महाघोटाळा
      @महाघोटाळा 14 часов назад

      @surajkkr3280 तू असशील मी नाही मानत उध्दव - चुद्धव ला.

  • @BeingAmitj
    @BeingAmitj 14 часов назад +1

    More power to you Prajakta.. Stay Strong..
    Nonsense Dhas spreading baseless rumours without any proof.

  • @discoveryourself3134
    @discoveryourself3134 14 часов назад +1

    स्त्रीचा अपमान होईल असं कधीही वक्तव्य करू नये. खूप वाईट गोष्ट आहे. ज्यांनी स्त्रीचा अपमान केला ते नक्कीच बर्बाद झाले आहेत.
    महाराष्ट्रातील जनतेने शिवरायांचा आदर्श पळलाच पाहिजे.
    जय जिजाऊ जय शिवराय.

    • @shitaldhere9281
      @shitaldhere9281 13 часов назад

      Aho pn aana kahi chukich kiva vait nahi bole mipn mulgich aahe prajakta maline mokar odhun ghetly

  • @TaranModi
    @TaranModi 14 часов назад +4

    Prajakta - pyar kiya to darna kya

  • @nikhilkale630
    @nikhilkale630 14 часов назад +3

    सुरेश अण्णा ना target केलं जातंय...ते सगळं बाहेर काढत आहेत मनून प्राजक्ता ल बळी च बकरा बनवलाय

  • @San-r6i
    @San-r6i 15 часов назад +3

    हॉटेल ओबरॉय X कर्जत फार्महाऊस

  • @ConstantIndustrialSuppliers
    @ConstantIndustrialSuppliers 14 часов назад +4

    तिला गरज नव्हती प्रेस कॉन्फरन्स ची

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 14 часов назад

      माकडा 😂

    • @ConstantIndustrialSuppliers
      @ConstantIndustrialSuppliers 14 часов назад

      @surajkkr3280 अस आरशात पाहून नाही टाईप करायचं

  • @amar_gore
    @amar_gore 14 часов назад +1

    सुरेश धसांनी विषय सोडुन बीडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमावर बोलणे चुकीचे आहे. परंतु संबंधित अभिनेत्रीने करुणा मुंढे यांनी आरोप केले तेव्हाच या प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन बोलायला हवे होते किंवा मुख्यमंत्र्यांकडे त्यासंबंधी तक्रार करायला हवी होती.
    राजकारणी आणि कलाकार यांच्या आरोप-प्रत्यारोपातून मूळ विषयाकडे दुर्लक्ष होऊ नये एवढीच अपेक्षा.

  • @sunilk1236
    @sunilk1236 14 часов назад

    करुणा मुंडे येवढ स्पष्ट बोली तेव्हा नाही दिल स्पष्टीकरण धस फक्त इव्हेंट मॅनॅजमेण्ट बदल बोलें यावरून समजणाऱ्यानी समजून घ्यावे बाकी संतोष देशमुख ला न्याय मिळावा अशा लोकांना जास्त प्रसिद्धी देऊ नये हे पैसा कमवून बसलेत

  • @GaneshShejul-te1jk
    @GaneshShejul-te1jk 13 часов назад

    आमदार धस साहेब जिदाबाद 🎉🎉

  • @amolkulkarni3121
    @amolkulkarni3121 14 часов назад +1

    काही नाही हो बरोबर आहे तुम्ही का त्या प्राजक्ताची बाजू घेता हो आम्हाला धस साहेबांची बाजू पटलेली आहे

  • @DhananjayLiveGaming
    @DhananjayLiveGaming 14 часов назад

    निवडून गेलेल्या आमदारांचे चारित्र्य तपासून दोषी वर कारवाई करून घरचा रस्ता दाखवा

  • @saie4790
    @saie4790 14 часов назад +5

    प्राजक्ता माळी धन्याच्य कार्यकमत गेली होती म्हणून ती त्या सोबत झोपली असेल ही आपल्या हिंदू समाजाची मानसिकता धस आपल्या राजकीय महत्वकांशेपायी प्राजता वर विाकारण आरोप करतोय ही माझी मानसिकता
    प्रत्येक स्त्री ही बाजारू नसते

  • @ind2622
    @ind2622 14 часов назад

    सध्याचा काळात धनंजय मुंढेची अब्रू पूर्ण वेशीवर टांगली.....करेक्ट कार्यक्रम झाला 💯

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 13 часов назад

    Suresh anna dhas fire ny wild fire aahe🔥🔥

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 14 часов назад +1

    राजकारणामुळे महिला बदनाम होतेय

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 15 часов назад +8

    वाघ आहे सुरेष धस

  • @DP-pv9dh
    @DP-pv9dh 15 часов назад +3

    प्राजक्ता ताई मुंडे घराना माहीत नाही तुम्हाला वापरून फेकून देणारा माणूस आहे तो

  • @sumit06lad
    @sumit06lad 15 часов назад +2

    प्राजक्ता माळी चे नाव दोन लोक घेतात मग काहीतरी तथ्य असेलच ना

  • @udaybodas6769
    @udaybodas6769 14 часов назад

    सुरेश अण्णांकडे प्राजक्ता बद्दल थेंबभरही तशी माहीती नाही. संतोष देशमुख खुनाचा पाठपुरावा करताना अचानक ईवेंट मॅनेजमेंट विषयाकडे का वळले ? मुद्दा भरकटवायला त्यांची आणि आकांची सेटलमेंट झालीए काय, याचा सुरेश धस अण्णांनी खुलासा करावा

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 15 часов назад +2

    Why Dhananjay Munde not approached by media or investigated?

  • @the_curious.minddd
    @the_curious.minddd 15 часов назад +2

    बोल भिडू, तुमचा हा व्हिडिओ biased आहे असे दिसत आहे. 💰

  • @Shetkri.prashasan-u5q
    @Shetkri.prashasan-u5q 14 часов назад +1

    Ha vishay peksha aja divas bharat kon kay bol he sangaych hot

  • @djsongandstatussd2097
    @djsongandstatussd2097 14 часов назад

    सुरेश धस किंग ऑफ बीड 👑

  • @LearnTesting-jo2ms
    @LearnTesting-jo2ms 14 часов назад

    सुरेश धस म्हणत आहे माफी मागणार नाही चुकीचे बोललो नाही नक्कीच पुरावे असतील पण ते बाहेर आणणार नाही कारण प्रकरण खुप वाढेल बदनामी खुप होईल सर्वांची

  • @Shivaaay619
    @Shivaaay619 14 часов назад +1

    Prajkta mali ne agdi barobar bolala ✅ ticha naav gheun rajkaran kela jatay

  • @s_balaji2053
    @s_balaji2053 15 часов назад +3

    Oberoi hotel

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 15 часов назад +3

    पहिले आरोपी पकडा......

  • @sahebraosonawane2229
    @sahebraosonawane2229 15 часов назад +1

    बोल भिडू ने रखेल बाईची बाजू घेऊ नये... संतोष देशमुख यांचा मूळ विषय बाजूला करण्यासाठी तिने धनंजय मुंडे कडून सुपारी घेतली असावी.

  • @Life_lesson_with_NSG
    @Life_lesson_with_NSG 14 часов назад

    प्राजक्ता माळी ने 2 महिन्या अगोदरच तक्रार करायला हवी होती..
    टायमिंग चुकले आहे,
    कारण महाराष्ट्र मध्ये सध्या खुप स्त्री लंपट नेते आहेत😂😂
    कोणीही धुतल्या तांदळासारखे नाही आहे सध्या 😂😂

  • @rahulgavane209
    @rahulgavane209 14 часов назад

    त्या बाईचे एकट्याच नाव निघालाय बाकी लोकांचा सुद्धा नावाने घेतलेला आहे

  • @ganeshakat9449
    @ganeshakat9449 14 часов назад

    धस आणाणी फक्त तिथला विषय सांगितले...तू गेली नव्हतीस का मग तुला इतके का...लागले प्राजक्ता ताई... करुणा मनल्या तेव्हा काय... झाले होते बोलयला

  • @rushikeshjadhav6293
    @rushikeshjadhav6293 14 часов назад

    अण्णा ❤

  • @AshrubaFartade
    @AshrubaFartade 14 часов назад +1

    Dhas Anna ch barobar ahe

  • @bbhairvnathbarbade
    @bbhairvnathbarbade 15 часов назад +2

    बकरा नही तर बकरी

  • @DineshKharte-co7vx
    @DineshKharte-co7vx 14 часов назад

    ओन्ली सुरेश अण्णा 🚩🚩

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh 14 часов назад

    Suresh Aanna dhas ❤❤❤

  • @shankarsampatyadavyadav3064
    @shankarsampatyadavyadav3064 14 часов назад +11

    पादलया शिवाय वास येत नाही हे कुणी तरी त्या माळी ला सांगा

  • @laxmandhavale2080
    @laxmandhavale2080 14 часов назад +1

    माळी मॅडम तुम्हाला काही म्हणाले नाही

  • @magiceye7536
    @magiceye7536 14 часов назад

    काहीही कारण नसताना प्राजक्ताने पत्रकार परिषद घेऊन चूक केली . सुरेश धसनी कुठलाही आरोप केलाच नव्हता . फक्त काही हिरोइनींची नाव घेतली . उगाच प्राजक्ताने हे प्रकरण अंगावर ओढून घेतल . आत्ता लोक फार्म हाऊस आणि चित्रपट निर्मितीला पैसा कुठून आणला वेगवेगळे angle द्यायला लागलेत .

  • @12345MBK
    @12345MBK 14 часов назад

    प्राजक्ता माळी ला फुलवंती मूवी करण्यासाठी पैसे कोठून आले चौकशी करावी.

  • @Iam-wg6wg
    @Iam-wg6wg 15 часов назад +17

    प्राजक्ता माळी यांना संपूर्ण माळी समाजाचा पाठिंबा...अमोल कोल्हे यांचा जाहीर निषेध✨✨

    • @bskgroups3184
      @bskgroups3184 15 часов назад +10

      धन्या cha khup pantiba आहे😂

    • @kpt4305
      @kpt4305 15 часов назад +4

      😂

    • @nbita4961
      @nbita4961 15 часов назад +6

      शेट uptyano

    • @Zyxzyx1
      @Zyxzyx1 15 часов назад +8

      धनू भाऊसोबत अफेर करायला पाठिंबा दिलाय का 😂 😂

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 15 часов назад +1

      तिची जात माळी नाही

  • @ganeshtaware269
    @ganeshtaware269 15 часов назад +1

    स्वतःच्या वाढत इतर पुरुषांना ओढू नये प्राजक्ता बाईंनी

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 14 часов назад

    माळी बाई काही लावून धरू नये असे काही वाईट बोलले नाही कुठ नेवू नका बातमी देण्याचं काम करावं

  • @tkva463
    @tkva463 14 часов назад

    जेव्हा बुंदसे जाते तेव्हा हौदसे येत नसते!

  • @Mahesh...11-q9i
    @Mahesh...11-q9i 14 часов назад +4

    इतक्या दिवस धस बिन बुडाचं च बोलत आहे.....प्राजक्ता ताई तुम्ही बिनधास्त लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत... असली नीच प्रवृत्ती आपण ठेचून काढू

  • @pandulekunal5832
    @pandulekunal5832 15 часов назад +7

    प्राजंता माळी =धनु भुउ लफड लय मोठा

  • @Its_chougule_pratidnya_7
    @Its_chougule_pratidnya_7 15 часов назад

    धस कांहीही चुकीचे बोलले नाहीत. त्यांचे बोलणे व्यवस्थित ऐका..
    प्राजक्ता माळी करूणा मुंडे तेंव्हा गप्प का होती?

  • @rameshnemane4887
    @rameshnemane4887 14 часов назад

    प्राजक्ता माळी ला बोलायला सांगण्यात येऊ लागलं

  • @Sunstar24
    @Sunstar24 15 часов назад +1

    Aarti your vdo was more inclined against dhas. mundhechi sagle prakarna tar jante samor anyachi hoti ?? divided mat ahe. pan nav nako ghyala pahijay. pan kahi goshti lapun rahat nahit.

  • @rajujangale389
    @rajujangale389 14 часов назад

    Majkata mali trp queen

  • @gajanantekale3216
    @gajanantekale3216 15 часов назад +1

    Dhanu bhau mal no 1

  • @nitinkadam4581
    @nitinkadam4581 15 часов назад

    Justice for Santosh Deshmukh

  • @amolkulkarni8579
    @amolkulkarni8579 14 часов назад

    Karuna chi layki mhanje deposit japt dar weli😅😅

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 14 часов назад

    प्राजक्ताने स्वताहाच स्वताला या दलदलमधे ढकलून घेतले.

  • @manojYadav-wr7lu
    @manojYadav-wr7lu 14 часов назад

    Madam tumhi Santosh Deshmukh chya khun prakarni bola kon prajakta Mali mahit nai aamhala

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar7594 14 часов назад

    आशिक😢

  • @shilpalondhe1356
    @shilpalondhe1356 15 часов назад +1

    Eka hatane tali nahi vajat mali madam 😮kuch tho dagbad hai dass sir is right

  • @krishna-m1o4h
    @krishna-m1o4h 15 часов назад

    Karuna bolat hoti tevha gapp ka hoti hi aata lagali press conference ghyala😂😂😂

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 14 часов назад

    या पाठीमागे BJP