काँग्रेस चे ही आभार ज्यांनी अश्या गुणी, सुशिक्षित, चाणक्य आणि दूर दर्षी नेत्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली माझी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली
"डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक आदर्श नेते आणि दूरदृष्टी असलेला अर्थतज्ज्ञ गमावला आहे. त्यांचे योगदान भारताच्या प्रगतीसाठी सदैव स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली."
*जो माणूस त्याच्या कामाला बोलू देतो. 1991 क्रायसिस आणि 2008 च्या सबप्राइम क्रायसिसमधून आम्हाला वाचवणारा माणूस त्याबद्दल कोणतीही गडबड न करता.* डॉ. मनमोहन सिंग 💎😔🙏
सरदार साहिब कधीही कोणाची आलोचना करत नव्हते, ते आपल्या कामाशीच काम ठेवायचे, अत्यंत संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेले व्यक्ती कोणत्याही लोभ- लालसे शिवाय आयुष्यभर देशासाठी काम केले.
@BKMH11 जितके निर्णय झाले ते देश हितासाठी झाले भारतामध्ये आर्थिक चळवळीचे श्रेय त्यांना जाते, एकहाती पूर्ण बहुमत नसताना सुद्धा मोठ मोठे निर्णय त्यांच्या कारकिर्दीत घेतले गेले, त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भारताची जीडीपी ग्रोथ रेट त्यांच्या वेळी ऑल टाईम हाई होती
लोकांनी काश्मिरी पंडितांच्या नावावर खूप राजकीय पोळी भाजवली पण त्यांना खरी मदत मनमोहन सिंगनीच केली ❤❤❤ आणि नीतिमत्तेचा भाव म्हणून गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये येऊ दिल नाही❤❤❤ Again salute to this pure soul ❤❤❤
त्याला जेवत्या ताटावरून उठवा, मग बोला नीतीम्मतेच. जनतेने दिलेला स्पष्ट जनादेश धुडकाऊन महावसुली सारखा अनैतिक प्रयोग झाला म्हणून तो सगळ्यांची ठासून पुन्हा आला 😂
आताच्या काळात जे भल्या भल्यानी बोलून केलं नसेल....तेवढं सिंघ साहेबांनी बिना बोलून करून दाखवलंय.....असा प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री होणे शक्य नाही..🙏 माजी पंतप्रधान मनमोहन सिंघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
रसातळाला गेलेल्या अर्थव्यवस्थेला बळकटी देवून योग्य मार्गावर आणून वेगाने पुढे घेऊन गेलेले आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेचे खरे नायक होते डॉ मनमोहनसिंग.अशा महान नेत्याला जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली.
काॅंग्रेसच्या काळात त्यांना निर्णय घेण्यास मोकळीक दिली असती तर आज अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन च्या पुढे असती आणि सोबत काँग्रेसची पण सत्ता कायम राहीली असती...असो 😢
या कलियुगात सत्यापेक्षा असत्य कडून जास्त लोक प्रेरित होतात मनमोहन सिंग हे भारताचे सर्वोत्तम पंतप्रधान पैकी एक होते त्यांनी प्रचंड मोठे भारतासाठी अर्थव्यवस्था निर्माण केली होती मनमोहन सिंग सारखा पंतप्रधान यापुढे भारताला कधी लाभणार नाही 2014 नंतर दुर्दैव...
मुडे मनमोहन सिंग मुळे नाही तर लाल कृष्ण आडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे, मनमोहन सिंग मुळे नाहीं ते फक्त धोरणात्मक निर्णय घेत, राजकीय निर्णय सोनिया गांधी घेत. 😢😢😢
मुळात जेव्हा माझी प्रधानमंत्री मनमोहनसिंग देशातीला तमाम आर्थिक व सर्वसामान्य जनता मोदी साहेब यांच्या पेक्षा सूखी आणि शेतकरी आणि सर्वसामान्य सूखी शेतकरी देशातील जनता आणि शिक्षण आणि आर्थिक व जाण्याची व जनता सुखी होती हे देशातील देश बांधवानी विसरू नये भावपूर्ण श्रद्धांजली. माझी प्रधानमंत्री मनमोहन सिंग साहेब आपणास सर्व भारत वासी यांच्या कडून देश सलामी. ❤️🙏🏻❤️
जिथे तिथे भ्रष्टाचार माजला होता, सुप्रीम कोर्टाने जाहीर आलोचना केली होती चोर सापडला नाही म्हणजे चोरी झालीच नाही असे म्हणून कोळसा च्या 2 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यावर
ते एक्सडंटलं प्रायमिनिस्टर तर होतेच पण ते एक्सीडांटल वीतमंत्री ही होते हें कोणीही सांगत नाहीं कमी बोलणार काम करून आपलं महत्व सिद्ध करणारे असं होते मनमोहन सींग देशाल कमी बोलणार प्रधानमंत्री चालेल पण खोटं बोलणार आणि जनतेला मूर्ख बनवणार नको
कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणारे व्यक्तिमत्व भारत सरकारचे पहिले कृषिमंत्री कृषिरत्न भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
"History will be more kind to me..." मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदा च्या अखेरच्या काळात ज्यावेळेस त्यांना अतिशय विखारी टीकेला सामोरे जावे लागले, त्यावेळेस त्यांनी हे उद्गार काढले होते.. काही व्यक्ति हे जग कायमचे सोडून गेल्यावर त्यांची खरी किम्मत देशाला आणि जनतेला समजत असते..आणि आज नेमकी तीच वेळ आली आहे.. याहून पुढे अनेक वर्षानी, दशकानंतर ज्यावेळेस विविध पंतप्रधानांच्या कार्याचे मूल्यमापन होईल त्यावेळी मनमोहनसिंग यांच्याबद्दलच्या आदरात कैक पटीने वाढ झालेली दिसेल...
देशाच्या संसाधन वर पहिला हक्क अल्पसंख्याक समाज आहे आणि पैशे झाडावर लागत नाही. अस स्वतः मनमोहनसिंह म्हणाले होते. हिंदू काय झक मारून फक्त टॅक्स भरायला आहे का देशात. ज्यांच्या काळात UPA सरकारने देशात प्रचंड घोटाळे केले असे स्वर्गीय मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 ओम शांती 🙏
डॉ. मनमोहन सिंग यांनी कधीच तसे म्हटले नव्हते. तसे स्पष्टीकरण वारंवार आले आहेत. काही आंडभक्त हिंदु स्वत: च्या कानात आंड घालून घेतलेली असतात, त्यांना ऐकू येत नाही.
2014 ला यशस्वी झालेल मंगळयान हे 2013 ला सोडण्यात आल होतं,आज DBT च्या माध्यमातून शासकीय पैसेdirect खात्यात पाठवले जातात ते ही मनमोहन सिंग यांच्या काळात सुरू झाली ,आधार कार्ड सुरुवात मनमोहन सिंग यांच्याच काळात झाली,2009 चा RTE act ,2005 चा mnrega ,obc ना IIT मध्ये 27% आरक्षण। 2007 ,असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय पण काँग्रेसच्या तुष्टीकरणच्या व घराणेशाहीच्या कारणांमुळे ते लोकांच्या नजरेत अपयशी ठरले पण त्यांच देशप्रेम तेव्हाच कळेल जेव्हा जग प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ असुनही भारतीय नागरिकत्व सोडले नाही कारण अनेक उदाहरण आहेत प्रसिद्धीसाठी देश सोडणारे
@@HSG123-K9Abe shemnya tya kalat vp singh chi sarkar hoti to narsimha rao chya cabinet madhe minister hota zaant kahi mhit nhi Rahat 2008 chya global crisis madhun suddha bharatala vachavle manmohan singh ne feku zaatya sarkha nahi Kay shett kalat nhi economics cha dollar rate 85 paryant pochla ahe
Bjp or cell wale ahe dada manauns melyntr pn ya mc lokanacha propoganda bnd nhi hot ahe yana por lekr khyche to wande ahet tr 2rs cmnt sathi krw lgati fake propoganda@@ajitdurge7254
काँग्रेस चे ही आभार ज्यांनी अश्या गुणी, सुशिक्षित, चाणक्य आणि दूर दर्षी नेत्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली
माझी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली
जमाना कर ना सका उसकें कद का अंदाजा
वो आसमान था मगर सर झुका के चलता था।
~ मनमोहन सिंह RIP Sir 💐🙏
💯💔
आज तक चॅनेल वर हीच कमेंट वाचली होती मी खूप छान वर्णन केलय ज्यांनी पण केलय
👍 nice
"डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक आदर्श नेते आणि दूरदृष्टी असलेला अर्थतज्ज्ञ गमावला आहे. त्यांचे योगदान भारताच्या प्रगतीसाठी सदैव स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली."
*माजी पंतप्रधान यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏💐*
न बोलता देशाचा GDP वाढवणारे शिक्षित अश्या मनमोहन सिंग यांना आदरांजली....
*जो माणूस त्याच्या कामाला बोलू देतो. 1991 क्रायसिस आणि 2008 च्या सबप्राइम क्रायसिसमधून आम्हाला वाचवणारा माणूस त्याबद्दल कोणतीही गडबड न करता.*
डॉ. मनमोहन सिंग 💎😔🙏
भारताचे माजी पंतप्रधान श्री डाॅ . मनमोहनसिंग यांना भावपुर्ण श्रद्धांजली
सरदार साहिब कधीही कोणाची आलोचना करत नव्हते, ते आपल्या कामाशीच काम ठेवायचे, अत्यंत संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेले व्यक्ती कोणत्याही लोभ- लालसे शिवाय आयुष्यभर देशासाठी काम केले.
एकही निर्णय स्वतःहा घेता आला नाही सोनिया गांधी यांनी रोबोट चालवला........
@@xcyberscar4992 सोनिया गांधी........
@BKMH11 जितके निर्णय झाले ते देश हितासाठी झाले भारतामध्ये आर्थिक चळवळीचे श्रेय त्यांना जाते, एकहाती पूर्ण बहुमत नसताना सुद्धा मोठ मोठे निर्णय त्यांच्या कारकिर्दीत घेतले गेले, त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भारताची जीडीपी ग्रोथ रेट त्यांच्या वेळी ऑल टाईम हाई होती
@@xcyberscar4992 सगळे श्रेय सोनिया गांधी यांना द्या तुम्ही विसरला??????
खरा देशभक्त
मौनी म्हटले त्यांना,ऊथळ पाण्याला खळखळाट असतो
निर्मला मावशी पेक्षा जास्त अभ्यास होता अर्थ खात्याचा ,,,,rip 😢
😂😂😂 Nirmala mavshila la Kay zaatt knowledge ahe economics cha manmohan singh saheb gold medalist hote economics madhe
चमचे एक्टीव झाले
अभ्यास खूप होता, पण हाताला लकवा मारला होता. पोलिसी पॅरालिसीस म्हणतात त्याला. सर्वोच्च शोनिया सैनिक होते ते
@surajkkr3280 bhakt defend karasathi ale
@@surajkkr3280 are dada te economists hote
लोकांनी काश्मिरी पंडितांच्या नावावर खूप राजकीय पोळी भाजवली पण त्यांना खरी मदत मनमोहन सिंगनीच केली ❤❤❤ आणि नीतिमत्तेचा भाव म्हणून गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये येऊ दिल नाही❤❤❤ Again salute to this pure soul ❤❤❤
कर्मयोगी आणि एक नम्र आदर्श वादी व्यक्तीमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली . तुमचे असंख्य उपकार कधीच विसरता न येणारे आहेत ❤❤.
टरबुजाला हे सांगा कोणीतरी विरोधी पक्ष फोडणे हे नीतिमत्ता नाही
त्याला जेवत्या ताटावरून उठवा, मग बोला नीतीम्मतेच. जनतेने दिलेला स्पष्ट जनादेश धुडकाऊन महावसुली सारखा अनैतिक प्रयोग झाला म्हणून तो सगळ्यांची ठासून पुन्हा आला 😂
गप रे माकडा
आताच्या काळात जे भल्या भल्यानी बोलून केलं नसेल....तेवढं सिंघ साहेबांनी बिना बोलून करून दाखवलंय.....असा प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री होणे शक्य नाही..🙏
माजी पंतप्रधान मनमोहन सिंघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
Most Educated Prime Minister
जमाना कर ना सका उसकें कद का अंदाजा, वो आसमान था मगर सर झुका के चलता था।
RIP the Great economist Dr.
Manmohan Singh...
भारतीय अर्थक्रांतीचा जनक भारताचे आर्थिक संकटमोचक व महान अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहन सिंग साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
रसातळाला गेलेल्या अर्थव्यवस्थेला बळकटी देवून योग्य मार्गावर आणून वेगाने पुढे घेऊन गेलेले आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेचे खरे नायक होते डॉ मनमोहनसिंग.अशा महान नेत्याला जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली.
"Modi as PM will be a disaster for India"
मनमोहन सिंग यांचं एक दूरदृष्टीच उदाहरण.
काॅंग्रेसच्या काळात त्यांना निर्णय घेण्यास मोकळीक दिली असती तर आज अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन च्या पुढे असती आणि सोबत काँग्रेसची पण सत्ता कायम राहीली असती...असो 😢
ते कायम शोनीयच्या ताटाखालचे मांजर बनून राहण्यातच धन्यता मानत असत
😂Mobdla pn ghetla Sonubaikadun
Donhee Kanya Naalnda University t Highest Post Enjoy Kartahet 😂😂😂
खूप खूप धन्यवाद बोल भिडू टीम❤ खरी माहिती आपण जन माणसात पोहचवली
Chinmay kuth gelas v4 n 😂
आत्ताच राजकारण पाहून अशा मोठ्या माणसांना किती वेदना होत असतील भावपूर्ण श्रद्धांजली
Kay karav Deshala Changlya mansachi kimat nahi
किस्स्यांचा क्रम लावायला चुकलात असे वाटत नाही का🤔 विनम्र अभिवादन मनमोहन सिंग जी 🎉
DR❤
पुन्हा होणे नाही 😢
या कलियुगात सत्यापेक्षा असत्य कडून जास्त लोक प्रेरित होतात
मनमोहन सिंग हे भारताचे सर्वोत्तम पंतप्रधान पैकी एक होते
त्यांनी प्रचंड मोठे भारतासाठी अर्थव्यवस्था निर्माण केली होती
मनमोहन सिंग सारखा पंतप्रधान यापुढे भारताला कधी लाभणार नाही 2014 नंतर दुर्दैव...
मुडे मनमोहन सिंग मुळे नाही तर लाल कृष्ण आडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे, मनमोहन सिंग मुळे नाहीं ते फक्त धोरणात्मक निर्णय घेत, राजकीय निर्णय सोनिया गांधी घेत. 😢😢😢
भावपूर्ण श्रध्दांजली .... मिस यु मनमोहन जी
तरीही सध्याचे राज्यकर्ते म्हणतात.... वो बाथरूम मेॅ भी रेनकोट पहन के नहाते है
माजी पंतप्रधान आणि सर्वोत्तम अर्थतंज्ञ मनमोहनसिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
मुळात जेव्हा माझी प्रधानमंत्री मनमोहनसिंग देशातीला तमाम आर्थिक व सर्वसामान्य जनता मोदी साहेब यांच्या पेक्षा सूखी आणि शेतकरी आणि सर्वसामान्य सूखी शेतकरी देशातील जनता आणि शिक्षण आणि आर्थिक व जाण्याची व जनता सुखी होती हे देशातील देश बांधवानी विसरू नये भावपूर्ण श्रद्धांजली. माझी प्रधानमंत्री मनमोहन सिंग साहेब आपणास सर्व भारत वासी यांच्या कडून देश सलामी. ❤️🙏🏻❤️
जिथे तिथे भ्रष्टाचार माजला होता, सुप्रीम कोर्टाने जाहीर आलोचना केली होती चोर सापडला नाही म्हणजे चोरी झालीच नाही असे म्हणून कोळसा च्या 2 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यावर
The Legend... 😢💐🙌🇮🇳
फेकूमहाराज पेक्षा चांगलेच होते
ते एक्सडंटलं प्रायमिनिस्टर तर होतेच पण ते एक्सीडांटल वीतमंत्री ही होते हें कोणीही सांगत नाहीं कमी बोलणार काम करून आपलं महत्व सिद्ध करणारे असं होते मनमोहन सींग देशाल कमी बोलणार प्रधानमंत्री चालेल पण खोटं बोलणार आणि जनतेला मूर्ख बनवणार नको
अणूकरार,अन्नसुरक्षा,मनरेगा,शिक्षण व अर्थक्रांतीचे प्रणेते.❤
भावपुर्ण श्रद्धांजली
आपल्याला नेता हवाय की अभिनेता, हा चॉईस जनतेने करायचा असतो...
Else, People get the Government they deserve.. हेच सत्य आहे..
भावपूर्ण श्रद्धांजली
Accidental prime minister,bhavpurn shradhanjali 😢
माझे काम इतिहास सांगेल... असे मनमोहन सिंग म्हणायचे
Great Person Singh
कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणारे व्यक्तिमत्व भारत सरकारचे पहिले कृषिमंत्री कृषिरत्न भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
🙏🙏🙏
Best pm ever seen and economist
We never forget miss you
पुढील vdo चिनू भाऊ ने घेऊन यावा ,,लाईक करा
Honeymoon varun kadhava ka video 😅
काश्मीरी पंडितांना घर बांधून देणारा एकमेव नेता 🙏
The world is greats pm sir ❤
Aarti tai tumcha content jara sudhara
संधीचं सोनं केलं नाही.. ते खूप मोठे होते
❤❤🎉🎉❤
Everything is good about him....
But never taken action against terrorism.......
That affects army confidence....
गोपीनाथ मुंडे साहेब हे नाव राजकारणातील अविस्मरणीय नाव..🙏🌺
beed cha kyky vikas kela😂
ओम शांती 🙏💐
❤
"History will be more kind to me..."
मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदा च्या अखेरच्या काळात ज्यावेळेस त्यांना अतिशय विखारी टीकेला सामोरे जावे लागले, त्यावेळेस त्यांनी हे उद्गार काढले होते..
काही व्यक्ति हे जग कायमचे सोडून गेल्यावर त्यांची खरी किम्मत देशाला आणि जनतेला समजत असते..आणि आज नेमकी तीच वेळ आली आहे..
याहून पुढे अनेक वर्षानी, दशकानंतर ज्यावेळेस विविध पंतप्रधानांच्या कार्याचे मूल्यमापन होईल त्यावेळी मनमोहनसिंग यांच्याबद्दलच्या आदरात कैक पटीने वाढ झालेली दिसेल...
Dhanjay munde ani ani suresh dhas yancha vaad kay ahe toa sanga
काय नको कंटाळा आला आहे
Bhavpurna shrddanjali Dr Manmohan Singh ji ,ase leader puna honar nhi
छान
शेतकऱ्याचि याच काळात जास्त प्रगती झाली आहे
RIP💐
भावपूर्ण श्रध्दांजली
जय गोपीनाथ❤
Anna hajaryamule Dr Manmohan Singh yanchi badnami zali
🙏🙏🙏🙏
त्यांनी न बोलता देशाची प्रगती केली आणि आज बोलून बडबड फेकतो पंतप्रधान
आताच्या राजकारणात नैतिकता उरली नाही जी मनमोहन सिंग यांच्यात होती..
Kaha gaye woh log jo bolte the Sher paala hai… ab bharo sher paalne ka GST… 4th pass ko Raja banaoge toh kya hi expect karoge…?
मध्येच आवाज गेला आहे
Chinmay la asa content dyayla pahije
सुट्टीवर आहेत चिनु भाऊ
Ha video andh bhagatana dakwa
चिन्मय भाऊ च job गेला वाटत 😢😢😢
जे मनमोहन सिंग यांनी कमावले ते निर्मला मऊशी ने गमावले
यामधला कुठलाही काम मोदी ने केलेला नाही
न फेकाफेक करता देशाचा विकास केला
चिन्मय कुठे गेलाय
Lagna zhala ahe tyacha
Kharach. Ka
Accidental prime minister ha movie che nav aahe,tyana ase kahi mhatale gele nahi
ते प्रधानमंत्री पदी असताना खूप बॉम्ब स्फोट झाले... ते पण सांगा
गाढवाला गुळाची चव नसते रे मुर्खा। फेकु मोदी ला अर्थ शास्त्र चा अ तरी कळतो का
विरोधीपक्ष पक्ष फोडणे यावर भाजप चा हक्क आहे.
Jasa manmohan singh yanii dusryacha paksh fodayla nako mhanun munde na pakshat ghetll nahi , pn asa vichar pm modi karnar ka ,te dusryache paksh fodnyasathi mahir ahet bjp wale
अस म्हणतात बुद्धिवंत शांत असतात आणि कमी बुद्धिवंत जास्त बोलतात. जे कमी बोलतात त्यांचे काम बोलते आणि जे जास्त बोलतात आपण समजून जा
देशाच्या संसाधन वर पहिला हक्क अल्पसंख्याक समाज आहे आणि पैशे झाडावर लागत नाही. अस स्वतः मनमोहनसिंह म्हणाले होते.
हिंदू काय झक मारून फक्त टॅक्स भरायला आहे का देशात.
ज्यांच्या काळात UPA सरकारने देशात प्रचंड घोटाळे केले असे स्वर्गीय मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
ओम शांती 🙏
डॉ. मनमोहन सिंग यांनी कधीच तसे म्हटले नव्हते. तसे स्पष्टीकरण वारंवार आले आहेत. काही आंडभक्त हिंदु स्वत: च्या कानात आंड घालून घेतलेली असतात, त्यांना ऐकू येत नाही.
@@zenzokurita
तू नक्की शांतीप्रिय समाजाचा किंवा विशिष्ट पक्ष आणि कुटुंबाचा चमचा असणार. म्हणून पुरावे असून सुद्धा सत्य नाकारत आहे तू.
Tumch Kay yogdan aahe aaplya deshvisiiii
अभ्यास नसताना शाहनपणे बोलू नये 💩🤬
@@HSG123-K9गुजराती मोती लय इनामदार आहे डुक्कर अडाणी साठी
या व्यक्ती चां पक्ष चुकला...असंगाशी संग झाला नाहीतर भारताच्या इतिहासातील टॉप PM राहिला असता
टॉपचाच PM राहिलेत ते..... कृपया जुमलेबाजाशी तुलना नको
@vaibhav3004 zop re
Tumhi koni maran pavle,koni bhandan kele koni kay kele yachavar videos banva.he tar gharoghari aste.
आर्थिक उदारीकरण ते अन्न सुरक्षा कायदा
तुमच्या कामाचे आकलन इतिहास कायम करत राहील😢
वित्त मंत्री म्हणून ते ठीक होते पण प्रधान मंत्री ची कामगिरी एकदम फेल
वित्त मंत्री पण कुठे ठीक होते.
देशाचा सोना बँकेत ठेवायची वेळच का आली. कुठे गेला देशाचा पैसा.
@@HSG123-K9
ती त्यांची चूक नव्हती
ती चूक इंदिरा काळापासून साठत आलेला प्रोब्लेम होता.
2014 ला यशस्वी झालेल मंगळयान हे 2013 ला सोडण्यात आल होतं,आज DBT च्या माध्यमातून शासकीय पैसेdirect खात्यात पाठवले जातात ते ही मनमोहन सिंग यांच्या काळात सुरू झाली ,आधार कार्ड सुरुवात मनमोहन सिंग यांच्याच काळात झाली,2009 चा RTE act ,2005 चा mnrega ,obc ना IIT मध्ये 27% आरक्षण। 2007 ,असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय पण काँग्रेसच्या तुष्टीकरणच्या व घराणेशाहीच्या कारणांमुळे ते लोकांच्या नजरेत अपयशी ठरले पण त्यांच देशप्रेम तेव्हाच कळेल जेव्हा जग प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ असुनही भारतीय नागरिकत्व सोडले नाही कारण अनेक उदाहरण आहेत प्रसिद्धीसाठी देश सोडणारे
@@HSG123-K9Abe shemnya tya kalat vp singh chi sarkar hoti to narsimha rao chya cabinet madhe minister hota zaant kahi mhit nhi Rahat 2008 chya global crisis madhun suddha bharatala vachavle manmohan singh ne feku zaatya sarkha nahi Kay shett kalat nhi economics cha dollar rate 85 paryant pochla ahe
Bjp or cell wale ahe dada manauns melyntr pn ya mc lokanacha propoganda bnd nhi hot ahe yana por lekr khyche to wande ahet tr 2rs cmnt sathi krw lgati fake propoganda@@ajitdurge7254
1950 pasun che sagalyat changale pm ek atal bihari vajpayee Ani dusare pm Dr Manmohan Singh
" Bharat ke resources par pehla hak musalmanoka hai " ase mhanala hota ha chyutya manmohn.
भावपूर्ण श्रद्धांजली...
❤