जोश टॉक्स शोधत आहे हरित व्यवसायाची कल्पना जी पृथ्वीला हवामान बदलांपासून वाचवू शकेल.🌱 क्लायमेट क्रांती ग्रीन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्रामसाठी अर्ज करा आणि तुमच्या हरित व्यवसाय कल्पनेचा विस्तार करण्याची संधी मिळवा 👉 bit.ly/ClimateKranti
Tai khup bhauk zali video bghun tumcha ..khup man bharun ala ...pn ky bolav Ani ky comments krav suchtch nhi ahe...tumhi khup khi sahn kel mla tumcha contact no. Milel ka me khi madat kru shkel tumchi
ताई खरच खूप ऐकून डोळ्यात पाणी ताई आज तुझी अवस्था आहे ना तीच माझी अवस्था आहे माझ्याबरोबर आता मी एकटी पडली आहे ताई कोणच माझ्यासोबत नाहीये खूप नातेवाईक आहेत माझ्याकडे पण मला विचारत सुद्धा नाही तू कशी आहेस कुठे
ज्योती बेटा तुझी कहाणी ऐकून माझे डोळे भरुन आलेत खरच तुझ्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे मी देवाजवळ तुझ्याकरीता प्रार्थना करतो तुला उदंड आयुष्य देवो व तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत .माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या सोबत आहे.तुला मी नमन करतो.
ज्या दिवशी तुम्ही आत्महत्येचा विचार सोडून जगायचा निर्णय घेतला त्याच दिवशी आपण जिंकलात ताई..! आणि अनेकांचं आयुष्य सुंदर बनवत आहात... खूप खंबीर आणि मजबुत मनानं तुम्हीं लढत आहात... तुमचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे, नक्कीच लढायला बळ देईल... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...
जेंव्हा माई गेल्या तेंव्हा सर्व comment करत होते. अशी आई होणे नाही. मी मात्र मनाची समजूत घालून दिली की आज एक माई गेलीय पण ती नव्या रूपात पुन्हा येईल. माईं चा हात तुमच्या डोक्यावर पडला तेंव्हाच तुमच्या आयुष्याचे सोने झाले. माईं ची ही ज्योती अशीच कायम तेवत राहु दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐🙏
खरच नारी शक्ती खुप मोठी आहे एक बाई जात मानसाला खुप मोठ पन बनवते आणि वेळ आलातर त्याला जमीन पन दाखवते तर अश्या ज्योति ताईना माजा कोटी कोटी धन्यवाद जेनेटिक करुन तेनी हे वृद्ध अशरम काडल परमेश्वर तुम्हाला व तुमच्या सारख्या अनेक अशा महिलांना यशस्वी व सुखी ठेवो हेच परमेश्वरवर चरणी प्रार्थना करतो🙏🙏
ताई तुमची संघर्ष कहाणी ऐकून खूपच वाईट वाटले. पण तुम्हाला Mai भेटल्यामुळे तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तुमची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे. तुम्हाला ह्यापुढे आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही हे नक्की.
अगदी बरोबर आहे आत्महत्या कधी कुणी ही करु नये तुम्ही जे कार्य करीत आहे त्याची प्रशंसा किती ही केली तरी कमीच आहे.तुमच्या वर ईश्वर कृ पा सतत राहो आणि खूप यश मिळावे अशी मागणी देवा जवळ करित आहे.
ताई तुम्हाला ऐकताना डोळे भरून आले मला खात्री आहे जेवढ्या लोकांनी व्हिडीओ पहिला असेल तेवढ्या लोकांच्या डोळ्यात तुमच्या साठी अश्रू आले असतील हे सर्व तुमचे वडील भाऊ बहीण आहेत
ताई तुम्ही मोठं मोठ्या संकटातून वाट काढत पुढे जात आहात आज तुम्ही अनेक भूकेलेल्या लेकरांना प्रेमाने जेवूं खाऊ घालताहेत मोठं भाग्यच काम आनंदाने करता तुम्ही खूप भाग्यवान आहात 🙏🙏🙏🙏🙏
आधी मी जोश टॉक आपले मनापासून अभिनंदन करतो व आपले आभार मानतो . लोक अनेक क्षेत्रात काम करत असतील पण आपण अशा निराधार व वंचित लोकांचे जीवन किंवा त्याच्या अडचणी समाजापुढे मांडल्या व किती काही लोक निर्दयी असतात . ते दाखवून दिले . या ज्योती ताई चे विचार ऐकून असे वाटते की माणसाकडे धैर्य व चिका टी असली तर माणूस जीवनात कितीही संकट आली तर त्याच्यावर मात करू शकतो . धन्यवाद दादा .
खरंच माई ह्या सगळ्या महाराष्ट्रा च्या माई होत्या माईने दिलेला आशिर्वाद आहे तुम्ही ताई तुमच्या गणपती बाप्पा सगळ्या इच्छा पूर्ण करतील हिच बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏
आपोआप डोळ्यातून अश्रू आले ताई तुमची व्यथा ऐकून 😭😭😭मी पण ज्योती आहे आणि खूप संघर्ष करून, परिस्थतीवर मात करून मुलांना मोठं केलं आहे 😢आज तुमचा संघर्ष ऐकून मला अजून जिद्दीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे 🙏
🙏 खरंच ताई तु ग्रेट आहेस🙏 तुझ्या बाबतीत ऐकल खुप रडु आले🙏 धन्य माई जगाची आई ती देवाच्या रुपाने धावुन आली ताई तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी प्रणाम🙏 अशी च सेवा कर वृद्धाची तु त्याची मुलगी हो🙏 तुला त्रिवार वंदन🙏🙏🙏🙏🥺🥺🥺😌
ताईं ची व्यथा खूप हृदय हेलावून टाकणारी आहे ताई ताईंचं धाडस म्हणजे खूप खूप मोठा आहे ताई जीवनामध्ये कितीही संघर्ष केला ताईने भरपूर भरपूर रडवलं ताई खूप चांगलं कार्यकर्ता सेलू ट आहे तुम्हाला ताईसाहेब
जोश चायनल चे मनापासून आभार आणि अशाच गरीब परिस्थितीतून ज्या ज्या लोकांनी काही समाजासाठी काम केल आहेत त्याची आठवण करून समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात यावी आणी अशाच लोकांचे अकाऊंट नंबर डिटेल्स पण पाठवून सहकार्य कराव ❤
खूप संघर्ष केला आहे तुम्ही,लातूरचे आहात त्याच्यामुळे अजून जास्त आम्हाला proud feel होतो कारण मी पण लातूरचा आहे, आणि तुम्हीं लातूरच्या सिंधू ताई सपकाळ आहात 🙏🙏
गरीबी काय असते, एखाद्याचे आयुष्य इतके वाईट पण असू शकते, अगदी बालपण ते दोन मुलांची आई होई पर्यंत ते इतके वेदनादायी आहे, आणि तरी देखील तुम्ही शेवटी त्यावर मात केली, माई सिंधुताई सारखी आई मिळाली आणि परिस्पर्ष झाला.. आयुष्य बदलून गेलं.. आज समाधानी आहात तुम्ही. तुम्हाला सलाम.. तुमच्या संस्थेला छोटीसी आर्थिक मदत देऊ इच्छितो.. कृपया आपले अकाउंट डिटेल्स पाठवा.. तुम्ही प्रेरणा आहात , समाजासाठी ज्यांना स्वतःचेच दुःख मोठे वाटत असते आणि ते निराश होतात. तुमचा हा व्हिडिओ पाहून खूप लोक स्वतःला नशीबवान मानतील आणि सुखी होतील.. तुम्हाला बोलण्याची ज्यांनी संधी दिली त्यांचे खूप खूप आभार..
ताई मी पण माझ्या परिस्थिती नुसार आपल्या अश्रमासाठी जेवढी मदत करता येईल तेवढी करण्यासाठी इच्छुक आहे ताई आपल्या आश्रमाचा पत्ता मिळाला तर बर होईल ताई आणि तुमच्या संघर्षाला आणि तुमच्या या सुसज्य कार्याला माझा साष्टांग नमस्कार आणि माणाचा मुजरा ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आज गाडी चालवत चालवत कानात हेड फोन घालून तुमचा व्हिडिओ ऐकला आणि सगळ्या सारखंच माझ्या सुद्धा डोळ्यातून धारा वाहू लागल्या....😢😢😢😢 ताई तुम्ही जिद्द ठेवली आणि माईने मार्ग दाखवला आणि त्यामुळे तुम्ही निराधारांचे आधार झाला... सलाम तुमच्या धैर्याला... 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरच मन आणि हृदय पिळवटून टाकणारी गोस्ट आहे देवाने तुमची जीवनातील मोठी परीक्षा घेतली आणि शेवटी आपण त्या परीक्षेत पास झाला असे म्हणतात की देव परीक्षा घेताना सर्व काही काढून घेतो पण नंतर असे काही देतो की आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही असे म्हणतात की देव परीक्षा घेताना पूर्ण वाकवतो पण ..... खाली पडू देत नाही सलाम तुमच्या जिद्दीला आणि जीवनात सोसलेल्या संघर्षाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई तुमच्यात खूप सहन शक्ति आहे..तुमच्या कडून शिकण्या सारख खूप आहे..खूप काय काय सहन करून तुम्ही इथ पर्यंत आलात...आणि एक गोष्ट खर आहे आयुष्यात आई वडिलांचा आशिर्वाद शिवाय हे आयुष्य खूप कठीण आहे....
धन्य धन्य हो तुमची ताई आणि माई, तुमचे कार्य प्रणाली ला सलाम, तुम्हाला मी कोणती मदत करू शकत नाही, पण तुम्हाला आशीर्वाद मात्र देतो, तुम्हाला या तुमचे कार्यात यश प्राप्त हो अशी श्री चरणी प्रार्थना,
खुपच संघर्षमय जीवनातून प्रवास केला ताई माझ्या सुध्दा डोळ्यात पाणी आले एका स्त्रीला च का एवढे सहन करावे लागते कारण देवाने तिला सर्वांसाठी च बनवले आहे सलाम स्त्रीशक्ती ला आणि तुझ्या संघर्ष ला
ताईंनी या कहाणीतून संघर्ष करायला शिका हार मानू नका सुखदुःख हे परंतु कोणाचा तरी आशेचा किरण बना काहीतरी चांगलं करून दाखवा हे प्रेरणा या कथेतून मिळते ताईंना माझा कोटी कोटी प्रणाम
ताई, तुमचे जीवन अतिशय कष्टात, हालअपेष्टा सहन करून, कोणाची हि साथ नसतांनी, स्वत्: वर् विश्वास् ठेऊन, वाईट विचाराला बगल देऊन, तुमचे चागले विचार च तुम्हाला सदैव प्रेरणा देत राहिल. तुमची जीवनकथा ए
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.या युक्ती प्रमाणे बाळ हे कार्य आहे . तुझ्या कार्याला वंदन . आणि यालाच तर म्हणतात पुन्हा. न दिसणारा देव अनेकाच्या हाताने मदत करतो आहे फक्त आपण निर्मळ विचाकराने आपल्या कार्याची वाटचाल करायची.मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की सन्मानिय सौं.ताईला तीच्या कार्याला भरभरून यश दे.
ताई खुपच छान ऐकुन रडायला आले मी पण जवळ पास तुमचा सारखाच संघर्ष केला पण तुमच्या सारख निराधारांना आधार नाही दिला तुम्ही खूप मोठ काम केले ताई तुमचा आभार कस मानाव कळेना ताई तुमच्या ह्या वाटचालीला शुभेच्छा
ताई,,खूपच संषर्घ आपला ,,,तुमच्या मेहनतीने तुम्ही पुढे गेलात,,,,सर्व महिलांसाठी अभिमानाची आहे की एक स्त्री काय करू शकते..मुलगी म्हणून तिरस्कार होतो आपला,,तेव्हा इतिहास बदलत असतो,,,सलाम तुमच्या कार्याला,,,तुम्हाला भेटण्याची खूप उत्सुकता लागली आहे।।
आजपर्यंत ऐकलं होतं परीसस्पर्शाने दगडाचंही सोनं होतं आज पाहिलं सुद्धा तेपण अस्सल ५२कशी सोनं. ताई एक दिवस असा येईल कि तुम्हाला भेटायचं म्हटलं तरी आम्हाला वाट पहावी लागेल. फक्त हिच भावना शेवटपर्यंत राहूद्या नक्कीच पांग फिटल्याशिवाय राहणार नाहीत आभाळपेक्षा उंच व्हा हिच सदिच्छा 🙏
ताई तुमची कहाणी ऐकून असं वाटतंय तुमचा संघर्ष पुढे माझा संघर्ष काहीच नाही तुम्ही जीवनात खूप मोठा संघर्ष केला आहे तुमच्या नंतर असा येवडा मोठा संघर्ष कोणी करणार नाही. ताई तुम्हाला मनापासून सलाम 🙏🙏
ताई आत्मा मालिक ! माईनि आपणास शब्दांचा आधार देऊन आपल्या आत्मा शक्तीला जागृत केल .आपली आत्म ज्योत पेटवली आणि आपण समाजाला प्रकाश देत आहात. माई आपणास समाज सेवेचा वारसा देऊन गेल्यात. तुमच्या रुपाने आजही माई कार्यरत आहेत. ताई तुमच्या संघर्षमय जीवनातून आत्महत्येचा विचार करणार्यांना जीवदान मिळेल. योगदाना साठी पत्ता कळवा ही विनंती.
Very very heart touching story jyoti tai vidio sampeparyent ashru thamble nahit tai tuzya shaktila manapasun salam maai chya rupat sakshat dev bhetla g tula tuze dukhh baghtana sakshat devala sudha ashru aale astil aani so tula khup himat dili devane Tu khup khup mothi ho aamche aashirvad aahet tuzya pathishi tula swami samarth kadhich kami padu denar nahi
ताई तुझा संघर्ष खूप मोटा आहे. तुझ्या संघर्षाला सलाम. ताई तु तुझ्या आजारी मुलाच आणि नवर्याच पुढे काय झाले ,ते दोघे बरे झाले का? ते तुझ्या बरोबर आहेत का ?ते नाही सांगितल?
ताई शब्द कमी पडेल तुमच्याबद्दल सांगायला फक्त एवढेच सांगेन की सलाम तुम्ही केलेल्या संघर्षाला आणि सलाम तुम्हाला शब्द नाही डोळे भरून आले❤❤ घाबरू नका स्वामी तुमच्या पाठीशी आहे हे कार्य तुमच्या हातांनी घडवून आणले
ताई तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर जीवनात खरोखरच योगायोग असतो ,यांचा प्रत्यय आला.मी जीवनातील संघर्ष करु शकत आहे, ते केवळ योग्य वेळी घेतलेल्या शिक्षणामुळे , मुलगी पाच वर्षांची झाल्यावर मी सरकारी नोकरी साठी प्रयत्न केला व त्यात यशस्वी झाले. परंतु दुर्दैवाने माझ्या पतीचा तेरा वर्षापुवी भयानक अपघात झाला त्यात त्यांना कायमचे अपंगत्व आले, ताई नातेवाईक कायम आपल्या कामात पडत नाही.मलाही याचा अनुभव आला, परंतु आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्यामुळे कधीही मनात आत्महत्येचा विचार आला नाही.आज माझ्या दोन्ही मुलीनां शिक्षण देवून त्यांना हि सक्षम करण्याचा माझा प्रयत्न आहे.
ज्योती ताई तुमच्या आयुष्यात अनेक प्रसंग आले त्या वर तुम्ही मात केलीत. अश्या कठीण प्रसंगी धेर्यान तोंड दिलात सलाम आपल्या कार्याला. पुढील वाटचालीस शुभेछा.
ताई तुमचे कर्म फार फलदायी आणि मोठे आहे. अक्षरशः हा हा व्हिडिओ पाहून खूपच रडू आलं. महान कार्य आपल्या हातून घडत आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढे कामासाठी वृद्धिंगत तुमचे कार्य तुमचे कार्य फलदायी होत आहे.
संकटं तर येतंच असतात पण हिम्मत न हरता नेटाने त्याचा मुकाबला करुन त्याच्यावर मात करून पुढे जायला हवे आणि आपण तेच केलंत.व्वा खुप छान लढलात तुम्ही आपण आपल्या व्यथा मांडत होता तेव्हा खरोखर डोळ्यात अश्रू तरळले. परमेश्वर आपल्या पाठीशी उभा आहे आणि माईंचा आशिर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी असणार आहे.
खरच ताई सलाम तुझ्या कार्याला तुझी व्यथा एकून अगदी डोळ्यात पाणी आले खरच खुप संघर्ष केलास ग आज जगात कुणी कुणाचे नाही तरी तू त्या निराधार जीवाचा आधार झाली .केवढे मोठे पुण्याचं काम करतेस ताई सलाम तुला तुझ्या कामाला एवढे छान काम करतेस की बोलायला शब्द कमी पडतील.
ज्योतीताई, तुझी व्यथा ऐकली खूप हृदय पिळवटून टाकलेस काळ बदलेल धीर सोडू नकोस, मला पण सख्खी बहिण नाही . ईश्वरी कृपेनं सर्व व्यवस्थित होईल तुला मान्य असेल तरमी तुझ्या पुढील जिवनात मोठ्या भावाची भूमिका निभावतो🙏🙏
ताई कर्म धर्म संयोगाने जीव आपल्याला एका आईच्या पोटी जन्म घालायला विसरला पण आज आपली या कार्यक्रमावर भेट घडवून आणली शेवटी प्रत्येकाला आपापली प्रारब्ध फेडावे लागते तुम्ही खचून जाऊ नक तुमच्या हातून हे सगळं महान कार्य घडवायचे होते म्हणून ही शक्ती देवाने तुम्हाला दिली आहे असे माझे तरी मत आहे
जोश टॉक्स शोधत आहे हरित व्यवसायाची कल्पना जी पृथ्वीला हवामान बदलांपासून वाचवू शकेल.🌱
क्लायमेट क्रांती ग्रीन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्रामसाठी अर्ज करा आणि तुमच्या हरित व्यवसाय कल्पनेचा विस्तार करण्याची संधी मिळवा 👉 bit.ly/ClimateKranti
Tai khup bhauk zali video bghun tumcha ..khup man bharun ala ...pn ky bolav Ani ky comments krav suchtch nhi ahe...tumhi khup khi sahn kel mla tumcha contact no. Milel ka me khi madat kru shkel tumchi
Mla maja jivanachi story sangaychi ahe
By CT CT
ताई खरच खूप ऐकून डोळ्यात पाणी ताई आज तुझी अवस्था आहे ना तीच माझी अवस्था आहे माझ्याबरोबर आता मी एकटी पडली आहे ताई कोणच माझ्यासोबत नाहीये खूप नातेवाईक आहेत माझ्याकडे पण मला विचारत सुद्धा नाही तू कशी आहेस कुठे
All 0pe vvjvjjj yi6e
ज्योतीताई तु माईकडुन फक्त जेवण नाही घेतलस त्यांची देण्याची वृत्ती पण घेतलीस लाख लाख सलाम तुझ्या कार्याला आणी केलेल्या संघर्षाला🙏🙏🫡🫡
हृदयस्पर्शी मुलाखत व इतका संघर्ष सहन करून अनाथ वृद्ध व्यक्ती साठी करत असलेले काम सलाम आपल्या जिद्दीला आणि सेवेला
व्हिडिओ संपेपर्यंत अश्रू थांबले नाहीत,तुमचा संघर्ष पाहून अनेकांना उमेद नक्की मिळणार आहे,josh talk मनापासून आभार ❤
ताई मला ही समाजसेवा करायची आवड आहे मी खूप समाजसेवा करत पण मला साथ मिळत नाही
डोळ्यातून अश्रू आले, फार वाईट वाटले, शिक्षण नघेताही आपली भाषा शुद्ध आहे त्या प्रमाणे परमेश्वर आपणास सुखी ठेवील.
ज्योती बेटा तुझी कहाणी ऐकून माझे डोळे भरुन आलेत खरच तुझ्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे मी देवाजवळ तुझ्याकरीता प्रार्थना करतो तुला उदंड आयुष्य देवो व तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत .माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या सोबत आहे.तुला मी नमन करतो.
मुली मी खरच तुझ मनोगत ऐकुण रडलो ग ! तुझ्या सारखी माणसं समाज जगवायला आणि जागवायला हवीत! धन्य आहेस तु ! सलाम तुझ्या हीमतीला ! एक अभागी.
😅जघङकगङङ 😮ङ😅
😮घ
एवढी कठीण परिस्थिती् समाजात आहे, हे राजकारण्यांना माहीत आहे का?
@@marutidange7768uuuuuiuuuuuuoi
Ho kaka kup vait vatale
K😅😊
ज्या दिवशी तुम्ही आत्महत्येचा विचार सोडून जगायचा निर्णय घेतला त्याच दिवशी आपण जिंकलात ताई..! आणि अनेकांचं आयुष्य सुंदर बनवत आहात... खूप खंबीर आणि मजबुत मनानं तुम्हीं लढत आहात... तुमचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे, नक्कीच लढायला बळ देईल... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...
खुप खुप धन्यवाद 🙏
धन्यवाद🙏🙏
ताई.गरीब.लोकच.गरीबाची.कदर.करतात.कारन.त्याना.गरीबीची.जान.अस्ते.धन्य...वाद.तुमच्या.कर्याला
@@shardapalkar178712:28
धन्यवाद ताई बार मोठा संघर्ष केला ताई🙏🙏🙏🙏🙏
सलाम स्त्रीशक्ती ला आणि शतं शतं नमन सिध्दुताई सपकाळ (माई/आई) ❤ माई सर्वाणच्या ह्रदयात अमर आहेत..
धन्यवाद 🙏
खूप वाईट वाटलं तुमची व्यथा ऐकून... 😢
Salam ? Why ? We should have the guts ,the self respect.....Jagan Beri
खरच व्हिडिओ बघताना डोळ्यातुन पाणी आले पण तुमचे मन साफ आहे परमेश्वर तुमच्या पाठिशी कायम राहणार
आयुष्याशी लढून कसं पुढं गेलं पाहिजे आणि आलेल्या संकटाना कसं सामोरं गेलं पाहिजे हेच आपण सागितलं लातूरकर म्हणून आभिमान वाटतो
जेंव्हा माई गेल्या तेंव्हा सर्व comment करत होते. अशी आई होणे नाही. मी मात्र मनाची समजूत घालून दिली की आज एक माई गेलीय पण ती नव्या रूपात पुन्हा येईल.
माईं चा हात तुमच्या डोक्यावर पडला तेंव्हाच तुमच्या आयुष्याचे सोने झाले.
माईं ची ही ज्योती अशीच कायम तेवत राहु दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐🙏
Gret tai👍👍
खरच नारी शक्ती खुप मोठी आहे एक बाई जात मानसाला खुप मोठ पन बनवते आणि वेळ आलातर त्याला जमीन पन दाखवते तर अश्या ज्योति ताईना माजा कोटी कोटी धन्यवाद जेनेटिक करुन तेनी हे वृद्ध अशरम काडल परमेश्वर तुम्हाला व तुमच्या सारख्या अनेक अशा महिलांना यशस्वी व सुखी ठेवो हेच परमेश्वरवर चरणी प्रार्थना करतो🙏🙏
धन्यवाद दादा 🙏
ताई तुमची संघर्ष कहाणी ऐकून खूपच वाईट वाटले. पण तुम्हाला Mai भेटल्यामुळे तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तुमची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे. तुम्हाला ह्यापुढे आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही हे नक्की.
किती संघर्ष, आई चा भाऊ, हा मामा असतो तेचेशी लग्न लावून दिले, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
अगदी बरोबर आहे आत्महत्या कधी कुणी ही करु नये तुम्ही जे कार्य करीत आहे त्याची प्रशंसा किती ही केली तरी कमीच आहे.तुमच्या वर ईश्वर कृ पा सतत राहो आणि खूप यश मिळावे अशी मागणी देवा जवळ करित आहे.
ज्योतीने नेहमी प्रकाश द्यायचा असतो. वा काय सुंदर वाक्य आहे. ताई तुम्ही ग्रेट खूप आहात. सलाम आहे तुमच्या धैर्याला, कर्तृत्वाला, चिकाटीला. अप्रतिम 😭😭😭
धन्यवाद
खुप छान माहिती दिली. डोळ्यातून आपोआप आश्रम आले. 😂
@@sujatakadam7326 yvv
Vvx
@@jyotipatait4590 vĺxv
ताई तुम्हाला ऐकताना डोळे भरून आले मला खात्री आहे जेवढ्या लोकांनी व्हिडीओ पहिला असेल तेवढ्या लोकांच्या डोळ्यात तुमच्या साठी अश्रू आले असतील हे सर्व तुमचे वडील भाऊ बहीण आहेत
😢 नक्कीच
सलाम तुझ्या कार्याला ताई, तुझी दिवसेंदिवस अशिच प्रगती होत जावो हिच सदिच्छा
@@sureshkalhapure1260११
Truth 😢😢😢😔
धन्यवाद🙏🙏
ताई कालच तुझा संस्थेचा व्हीडीओ पाहीला नी आज तुझी जीवन कथा समजली धन्य तु माता खरच तुला शतदा नमन सलाम तुझ्या धैर्याला
ताई तुझ दुःख व्यक्त ऐकुन खुप खुप वाईट वाटले तु आता आजी आजोबा ंचे इतकी काळजी घेतेपरमेशवर तुझ खुप खुप कौतुक चांगल करेल धन्य धन्य आहेस तु
"""""""ताई तुमच्या धैर्याला"""" सॅल्युट सॅल्युट सॅल्युट सॅल्युट सॅल्युट """"प्रयत्न हे रत्न आहे ते देवा पेक्षा श्रेष्ठ आहे"""""👏👏👏👏👏👏👏 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूप खूप चांगलं काम करत आहेत तुम्ही..👌👌👍👍🙏🙏
नमन ताई तुम्हाला डोळ्यात पाणी आले पण न हारता तुम्ही जिद्दीने उभे राहिलात आणि नमन व्हिडिओ बनवणाऱ्या टीम ला
ताई तूमची जीवन कहाणी ऐकून आज मी खूप रडले. Josh talks ऐकताना आज पहिल्यांदा रडले. तूम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ताई🙏🏼
धन्यवाद
❤q
@@jyotipatait4590qqqqqqqqqqnqqqqqqqqqnqqqqqrnqqqnqqqqqqqqqqqqqqqnqqqqqqqqqqqnrqrnqqqqqqqnqqqqqqqqqnqqqqqqqnqqqqnqqqqqqqqrqqqqnqqrqq1wrqqqnnr1nr1rnqqqqqqqqqrnnqnqqqnrnqnnqqqqrqqqqqqqqqqnqrrqqqqqrqqnrqnnrrqnrnnrqrqqqnqnnrqnqqrqqqqqnqqqrnnrnqnqnqnnnqqqqqnqqqqqqnnqqqnqnqqnqnnqqnnqqnqnrnqqnrrnrnrnqnrqnqnnqnqqnrqnqnqrqqqqqqqnrqrnrqqqqnqqqqqnqnrqqnrqnqqqnnqnqqnqqrnqnqqnqqqqqrrqqnnqqqnnqqqqqnnqqnqqqnqqqqqqqqqrrqnqqrqqnrqqnrrqr🎉G3
❤
@@jyotipatait4590hello madam
@@jyotipatait459012:21
ताई तुमच्या संघर्शामुळे अनेक आत्तमहत्या करु पाहणाऱ्या लोकाना जगन्याची नवि उमेद मिळली व संघर्श करन्यासाठी ताकद मिळाली सलाम तुमच्या कार्याला
ताई तुम्ही मोठं मोठ्या संकटातून वाट काढत पुढे जात आहात आज तुम्ही अनेक भूकेलेल्या लेकरांना प्रेमाने जेवूं खाऊ घालताहेत मोठं भाग्यच काम आनंदाने करता तुम्ही खूप भाग्यवान आहात 🙏🙏🙏🙏🙏
ज्योती ताईचा वृद्धाश्रम मी बघून आले आहे. खूप मेहेनत घेते. जमेल तशी मदत करत राहावं असं ठरवलं आहे... शिक्षण शाळेत जाऊनच मिळतं, असं नाही...
Bu
आधी मी जोश टॉक आपले मनापासून अभिनंदन करतो व आपले आभार मानतो . लोक अनेक क्षेत्रात काम करत असतील पण आपण अशा निराधार व वंचित लोकांचे जीवन किंवा त्याच्या अडचणी समाजापुढे मांडल्या व किती काही लोक निर्दयी असतात . ते दाखवून दिले . या ज्योती ताई चे विचार ऐकून असे वाटते की माणसाकडे धैर्य व चिका टी असली तर माणूस जीवनात कितीही संकट आली तर त्याच्यावर मात करू शकतो .
धन्यवाद दादा .
खरंच माई ह्या सगळ्या महाराष्ट्रा च्या माई होत्या माईने दिलेला आशिर्वाद आहे तुम्ही ताई तुमच्या गणपती बाप्पा सगळ्या इच्छा पूर्ण करतील हिच बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏
अप्रतिम कार्य.
Ganapati Bappa he ek purish hote. Mrutu zala tuancha.ugach andhshradha pasaravu naka
निःशब्द झाले मी
@@ranjananikam7390koncha shardevar bolnare tumi kon bhemte sale
आपोआप डोळ्यातून अश्रू आले ताई तुमची व्यथा ऐकून 😭😭😭मी पण ज्योती आहे आणि खूप संघर्ष करून, परिस्थतीवर मात करून मुलांना मोठं केलं आहे 😢आज तुमचा संघर्ष ऐकून मला अजून जिद्दीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे 🙏
धन्यवाद
@@jyotipatait4590 🙏☺
❤
Taie.mi.hi.radlo.aalo.punyalaki.nakki.tumchya.aashrmala.bhet.devu.aano.madathi.karu.aani.malahi.vardhaaashrm.kadhayacha.aahe.
Tai aapla address bhetel ka vradhashramacha
🙏 खरंच ताई तु ग्रेट आहेस🙏 तुझ्या बाबतीत ऐकल खुप रडु आले🙏 धन्य माई जगाची आई ती देवाच्या रुपाने धावुन आली ताई तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी प्रणाम🙏 अशी च सेवा कर वृद्धाची तु त्याची मुलगी हो🙏 तुला त्रिवार वंदन🙏🙏🙏🙏🥺🥺🥺😌
ताई ,तुमचा जीवनाचा संघर्ष बघून डोळ्यात पाणी आले , आणि तुम्ही ज्या जिद्दीने त्या संघर्षतून बाहेर पडले ,त्या तुमच्या कार्याला मनापासून सलाम करू वाटतो ,
ताईं ची व्यथा खूप हृदय हेलावून टाकणारी आहे ताई ताईंचं धाडस म्हणजे खूप खूप मोठा आहे ताई जीवनामध्ये कितीही संघर्ष केला ताईने भरपूर भरपूर रडवलं ताई खूप चांगलं कार्यकर्ता सेलू ट आहे तुम्हाला ताईसाहेब
धन्यवाद🙏🙏
जोश चायनल चे मनापासून आभार आणि अशाच गरीब परिस्थितीतून ज्या ज्या लोकांनी काही समाजासाठी काम केल आहेत त्याची आठवण करून समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात यावी आणी अशाच लोकांचे अकाऊंट नंबर डिटेल्स पण पाठवून सहकार्य कराव ❤
ताई ईमानदारी त्रास होतो पण त्या चया पाठीमागे ईश्वर आसतो हे खरं आहे.जिवनात लडलाव त्याच्या बदल आभारी आहे
Ugach kahitarii sangu naka
खरंच आपल्याकडे काही नसतं तेव्हा कोणीच आपलं नसतं.ज्योतीताई तुमची दृष्टी आणि मेहनत व प्रामाणिकपणा फार मोठा आहे.
🙏
Tai खरच खुप वेदना झाल्या तूला तू रडू आणल मला tuसमाजासाठी करते हेच खूप आहे तुझा हातून खूप मोठ समाजकार्य घडो
Vdoe एकतांना रडायला आल .vdo चा शेवट पाहून मन शांत झालं. आपल्यात असणाऱ्या झूंज देण्याच्या इच्छाशक्तीला सलाम.
धन्यवाद 🙏
खर आहे एका महीले ने जर ठरवले की ती काहीही करू शकत ताई तुमची हिंमत पाहुन मला माझा संघर्ष काहिच नाही अस वाटु लागले धन्यवाद ताई 🙏
खूप संघर्ष केला आहे तुम्ही,लातूरचे आहात त्याच्यामुळे अजून जास्त आम्हाला proud feel होतो कारण मी पण लातूरचा आहे, आणि तुम्हीं लातूरच्या सिंधू ताई सपकाळ आहात 🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
@@jyotipatait4590
आपला फोन पे नंबर मिळेल का ?
ताई तुम्ही खूप धाडसी मेहनती,तुमचे अनुभव हृदयस्पर्शी आहेत.तुमच्या या कतृत्वाला सलाम
ताई तूमच्या या कार्यालाशतशा प्रणाम डोळ्यातील पाणी थांबत नव्हत परमेश़्वर तुमच्य या कार्याला यश देवो हीच परमेश्वर चरणी प्रारर्थणा
गरीबी काय असते, एखाद्याचे आयुष्य इतके वाईट पण असू शकते, अगदी बालपण ते दोन मुलांची आई होई पर्यंत ते इतके वेदनादायी आहे, आणि तरी देखील तुम्ही शेवटी त्यावर मात केली, माई सिंधुताई सारखी आई मिळाली आणि परिस्पर्ष झाला.. आयुष्य बदलून गेलं.. आज समाधानी आहात तुम्ही. तुम्हाला सलाम..
तुमच्या संस्थेला छोटीसी आर्थिक मदत देऊ इच्छितो.. कृपया आपले अकाउंट डिटेल्स पाठवा.. तुम्ही प्रेरणा आहात , समाजासाठी ज्यांना स्वतःचेच दुःख मोठे वाटत असते आणि ते निराश होतात. तुमचा हा व्हिडिओ पाहून खूप लोक स्वतःला नशीबवान मानतील आणि सुखी होतील.. तुम्हाला बोलण्याची ज्यांनी संधी दिली त्यांचे खूप खूप आभार..
🙏
Pandit Sir, tumhala bhetle details tar please sanga amhala. Tai la help karuya aapn itkya changlya kama sathi 👍
धन्यवाद दादा 🙏🙏
ताई मी पण माझ्या परिस्थिती नुसार आपल्या अश्रमासाठी जेवढी मदत करता येईल तेवढी करण्यासाठी इच्छुक आहे ताई
आपल्या आश्रमाचा पत्ता मिळाला तर बर होईल ताई
आणि तुमच्या संघर्षाला आणि तुमच्या या सुसज्य कार्याला माझा साष्टांग नमस्कार आणि माणाचा मुजरा ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@@jyotipatait4590
ताई तुम्ही खरोखरच तुम्ही माईच्या रुपात दुसऱ्या माई म्हणून परेमश्वोराने पाठवल्या आहात यात तिळमात्र शंका नाही ताई 🙏🏻
आज गाडी चालवत चालवत कानात हेड फोन घालून तुमचा व्हिडिओ ऐकला आणि सगळ्या सारखंच माझ्या सुद्धा डोळ्यातून धारा वाहू लागल्या....😢😢😢😢
ताई तुम्ही जिद्द ठेवली आणि माईने मार्ग
दाखवला आणि त्यामुळे तुम्ही निराधारांचे
आधार झाला...
सलाम तुमच्या धैर्याला... 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏
खरच मन आणि हृदय पिळवटून टाकणारी गोस्ट आहे देवाने तुमची जीवनातील मोठी परीक्षा घेतली आणि शेवटी आपण त्या परीक्षेत पास झाला
असे म्हणतात की देव परीक्षा घेताना सर्व काही काढून घेतो पण नंतर असे काही देतो की आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही
असे म्हणतात की देव परीक्षा घेताना पूर्ण वाकवतो पण ..... खाली पडू देत नाही
सलाम तुमच्या जिद्दीला आणि जीवनात सोसलेल्या संघर्षाला
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरच खुप डोळ्यात पाणी आलं 😭 सलाम तुमच्या हिमतीला 🙏
ताई तुमच्यात खूप सहन शक्ति आहे..तुमच्या कडून शिकण्या सारख खूप आहे..खूप काय काय सहन करून तुम्ही इथ पर्यंत आलात...आणि एक गोष्ट खर आहे आयुष्यात आई वडिलांचा आशिर्वाद शिवाय हे आयुष्य खूप कठीण आहे....
ताई खूप रडले ग 😭😭 दादद्यावी लागेल तुझ्या हिम्मत आणि प्रयत्नांना....सलाम ताई....महान आहेस....👍👍🙏🙏🙏🙏
Tai ya video मधून खूप प्रेरणा मिळते. बळ मिळतं . अजून खूप खूप मोठी हो तुला खूप यश लाभू दे. तुझी कीर्ती सर्व जगभरात पसरू दे खूप खुप शुभेच्छा.
सलाम ताई तुझ्या जिधीला स्वतः साठी कोणी पण जगत दुसंर्यासाठी जगला तो जग जिंकेल माई अमर झाली तशीच तु पण वृद्धांचा आधार हो धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद 🙏
धन्य धन्य हो तुमची ताई आणि माई, तुमचे कार्य प्रणाली ला सलाम, तुम्हाला मी कोणती मदत करू शकत नाही, पण तुम्हाला आशीर्वाद मात्र देतो, तुम्हाला या तुमचे कार्यात यश प्राप्त हो अशी श्री चरणी प्रार्थना,
ताई तुमच्या संघर्षाला सलाम ताई तुमचं बोलणं हृदयाला भिडल. तुमचा व्हिडिओ ऐकून तुम्हाला भेटावसं वाटलं
ताई तुमच्या बोलण्यातून तुमचा जगण्यात संघर्ष, काम करण्याची इच्छा शक्ती, चिकाटी जाणवली. तोड नाही तुमच्या कार्याला. शतशः नमन.
खुपच संघर्षमय जीवनातून प्रवास केला ताई माझ्या सुध्दा डोळ्यात पाणी आले एका स्त्रीला च का एवढे सहन करावे लागते कारण देवाने तिला सर्वांसाठी च बनवले आहे सलाम स्त्रीशक्ती ला आणि तुझ्या संघर्ष ला
शब्दच नाही ताई..... तुझी व्यथा ऐकून बोलायला.... निशब्द
ज्याेतीताई, तुमच्याकडे बघून एकच सांगावसं वाटतं, ईश्वराची सगळ्यात सुंदर, पवित्र रचना म्हणजे स्त्री आहे,
🙏🙏
😢😢🙏🙏 अशी वेळ कोणावरही येऊ नये, आणी तुमचे सुखाचे दिवस यावे
धन्यवाद
ताई घटनाक्रम पाहता ऐकुन खुप वाईट वाटले चांगले विचार काम हेच फळं आहे पांडुरंग चरणीं उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
ताईंनी या कहाणीतून संघर्ष करायला शिका हार मानू नका सुखदुःख हे परंतु कोणाचा तरी आशेचा किरण बना काहीतरी चांगलं करून दाखवा हे प्रेरणा या कथेतून मिळते ताईंना माझा कोटी कोटी प्रणाम
तू जिजाऊ व सावित्रीची लेक आहेस हे सिध्द केलस माझ्यापेक्षा वयान लहाण असलीस तरी तूला तूझ्या कामाला सलाम
धन्यवाद 🙏🙏
@@jyotipatait4590वृध्दाश्रमचा पत्ता पाठवा मी पुण्यालाआल्या नंतर आश्रमला भेट देईन
ताई, तुमचे जीवन अतिशय कष्टात, हालअपेष्टा सहन करून, कोणाची हि साथ नसतांनी, स्वत्: वर् विश्वास् ठेऊन, वाईट विचाराला बगल देऊन, तुमचे चागले विचार च तुम्हाला सदैव प्रेरणा देत राहिल. तुमची जीवनकथा ए
ज्योती खरच तुझा सर्घ्रश फार कठीण काढलास ऐकताना एवढी रडले पण तुझ्या धेर्याला मझा सलाम
ताई तुम्ही खूप चांगले काम करतात.तसेच माई म्हणजे एक ज्योत आहे,जी दुसर्या ज्योतींना प्रज्ज्वलित करते.
खरच खूपच संघरश केला आहे.
मानली आई तुला.
माझ्या पण आईने असाच संघरश केला होता.आईचे ऋणी आहोत .
ताई खूपच छान .तूम्हाला मदतीची गरज असताना तुम्हाला कूणीच मदत केली नाही तरी देखील तुम्ही निराधरांचा आधार झालात. U r really great 👍👍🙏
धन्यवाद दादा🙏
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.या युक्ती प्रमाणे बाळ हे कार्य आहे . तुझ्या कार्याला वंदन .
आणि यालाच तर म्हणतात पुन्हा.
न दिसणारा देव अनेकाच्या हाताने मदत करतो आहे फक्त आपण निर्मळ विचाकराने आपल्या कार्याची वाटचाल करायची.मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की सन्मानिय सौं.ताईला तीच्या कार्याला भरभरून यश दे.
धन्यवाद दादा 🙏
ताई खुपच छान ऐकुन रडायला आले मी पण जवळ पास तुमचा सारखाच संघर्ष केला पण तुमच्या सारख निराधारांना आधार नाही दिला तुम्ही खूप मोठ काम केले ताई तुमचा आभार कस मानाव कळेना ताई तुमच्या ह्या वाटचालीला शुभेच्छा
धन्यवाद🙏🙏
ताई तुमची कथा ऐकून खूप वाईट वाटलं. पण ह्यापुढे तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तुम्ही खूप चांगले काम करत आहात देवाचा आशीर्वाद आहे तुम्हाला. 🙏
सलाम आहे ताई तुमच्या कार्याला😢😢 डोळ्यात पाणी आलं ताई .. तुमचा जीवन प्रवास ऐकून
मी ज्योती ताईंना ओळखते. फार फार मोठं काम आहे याचं. माझा नमस्कार
तशी धन्य वाद खूप संगर्षं केला
ताई तुमच्या कर्तृत्वला, जिद्दीला सलाम..
ज्योती ताई तुमच्या जिद्दीला सलाम , डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहिला , तुमचे कार्य खूप महान आहे ,तुम्हाला या प्रवासासाठी खूप खूप शुेभेच्छा
धन्यवाद
ताई तुम्ही खूप चांगले काम करत आहात.माई म्हणजे एक ज्योत आहे जी दुसर्या ज्योतींना प्रज्ज्वलित करते.
ताई,,खूपच संषर्घ आपला ,,,तुमच्या मेहनतीने तुम्ही पुढे गेलात,,,,सर्व महिलांसाठी अभिमानाची आहे की एक स्त्री काय करू शकते..मुलगी म्हणून तिरस्कार होतो आपला,,तेव्हा इतिहास बदलत असतो,,,सलाम तुमच्या कार्याला,,,तुम्हाला भेटण्याची खूप उत्सुकता लागली आहे।।
समस्यांवर इलाज म्हणजे आत्महत्या नव्हे, तुझ्या सारखा संघर्ष हवा,सलाम तुझ्या जिद्दीला
आजपर्यंत ऐकलं होतं परीसस्पर्शाने दगडाचंही सोनं होतं आज पाहिलं सुद्धा तेपण अस्सल ५२कशी सोनं. ताई एक दिवस असा येईल कि तुम्हाला भेटायचं म्हटलं तरी आम्हाला वाट पहावी लागेल. फक्त हिच भावना शेवटपर्यंत राहूद्या नक्कीच पांग फिटल्याशिवाय राहणार नाहीत आभाळपेक्षा उंच व्हा हिच सदिच्छा 🙏
तुमचं हे ऐकून मला खूप वाईट वाटलं मी खूप खूप रडली पण तुमच्या पाठीशी परमेश्वर आहे काळजी करू नका तुमची खूप प्रगती होईल
धन्यवाद🙏🙏
ताई तुमची कहाणी ऐकून असं वाटतंय तुमचा संघर्ष पुढे माझा संघर्ष काहीच नाही तुम्ही जीवनात खूप मोठा संघर्ष केला आहे तुमच्या नंतर असा येवडा मोठा संघर्ष कोणी करणार नाही. ताई तुम्हाला मनापासून सलाम 🙏🙏
ताई खूप खूप अवघड काम आहे स्वतःकडे काही नसताना दुसऱ्यांसाठी जगणं खर्च सलाम तुमच्या कार्याला
आयुष्यात पहिलयांदा डोळ्यात पाणी आल.
सलाम ताई तुमच्या कामाला.
सलाम स्त्रीशक्तीला ❤
ताई आत्मा मालिक ! माईनि आपणास शब्दांचा आधार देऊन आपल्या आत्मा शक्तीला जागृत केल .आपली आत्म ज्योत पेटवली आणि आपण समाजाला प्रकाश देत आहात. माई आपणास समाज सेवेचा वारसा देऊन गेल्यात. तुमच्या रुपाने आजही माई कार्यरत आहेत. ताई तुमच्या संघर्षमय जीवनातून आत्महत्येचा विचार करणार्यांना जीवदान मिळेल. योगदाना साठी पत्ता कळवा ही विनंती.
Very very heart touching story jyoti tai vidio sampeparyent ashru thamble nahit tai tuzya shaktila manapasun salam maai chya rupat sakshat dev bhetla g tula tuze dukhh baghtana sakshat devala sudha ashru aale astil aani so tula khup himat dili devane Tu khup khup mothi ho aamche aashirvad aahet tuzya pathishi tula swami samarth kadhich kami padu denar nahi
ताई तुझा संघर्ष खूप मोटा आहे.
तुझ्या संघर्षाला सलाम.
ताई तु तुझ्या आजारी मुलाच आणि नवर्याच पुढे काय झाले ,ते दोघे बरे झाले का?
ते तुझ्या बरोबर आहेत का ?ते नाही सांगितल?
ते सगळे एकत्रच राहतात
ताई शब्द कमी पडेल तुमच्याबद्दल सांगायला फक्त एवढेच सांगेन की सलाम तुम्ही केलेल्या संघर्षाला आणि सलाम तुम्हाला शब्द नाही डोळे भरून आले❤❤ घाबरू नका स्वामी तुमच्या पाठीशी आहे हे कार्य तुमच्या हातांनी घडवून आणले
ताई तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर जीवनात खरोखरच योगायोग असतो ,यांचा प्रत्यय आला.मी जीवनातील संघर्ष करु शकत आहे, ते केवळ योग्य वेळी घेतलेल्या शिक्षणामुळे , मुलगी पाच वर्षांची झाल्यावर मी सरकारी नोकरी साठी प्रयत्न केला व त्यात यशस्वी झाले. परंतु दुर्दैवाने माझ्या पतीचा तेरा वर्षापुवी भयानक अपघात झाला त्यात त्यांना कायमचे अपंगत्व आले, ताई नातेवाईक कायम आपल्या कामात पडत नाही.मलाही याचा अनुभव आला, परंतु आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्यामुळे कधीही मनात आत्महत्येचा विचार आला नाही.आज माझ्या दोन्ही मुलीनां शिक्षण देवून त्यांना हि सक्षम करण्याचा माझा प्रयत्न आहे.
Pn tyana lahanpani jevayala milat navat tr shikshan kas milal asat😊
ज्योती ताई तुमच्या आयुष्यात अनेक प्रसंग आले त्या वर तुम्ही मात केलीत.
अश्या कठीण प्रसंगी धेर्यान तोंड दिलात
सलाम आपल्या कार्याला.
पुढील वाटचालीस शुभेछा.
ताई हरवून जाऊ नका तुमच्या साठी आम्ही सदैव पाठीशी उभे राहून मदत करू
ताई तुमचे दुःख ऐकून खरंच डोळे भरून आले. त्यावर सुद्धा तु मात केलीस. सॅल्यूट तुझ्या मेहनतीला. आज तु आम्हाला आमची दुःख किरकोळ समजायला भाग पाडलेस
ताई तुझ्या जिद्दीला मनापासून सलाम.. तुझ्या जिद्दीचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
खरोखरच ताई तुम्ही जगण्याची हिंमत धरली म्हणून हे एवढं घडलं आशिष सेवा करण्याची संधी तुम्हाला ईश्वर देओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
माई च्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होत ताई . माई म्हणजे मायेचा सागर
जीवनाचं ऐकच सत्य संघर्ष तुम्ही खूप धीर्य वा न आणि संघर्ष मय जीवन जगले सलाम तुम्हाला 🙏 .
खरच डोळ्यातुन पाणी आल तुमचा आश्रम कोठे आहे तुम्ही खुप संघर्षतून पुढे गेलात देव तुम्हाला काही कमी पडणार नाही माईचा आशीर्वाद आहे तुम्हाला
धन्यवाद बेटा तू इतके चांगले काम करते खुप छान वाटले आमचा तुला खूप आशीर्वाद आहे
ताई तुमचे कर्म फार फलदायी आणि मोठे आहे. अक्षरशः हा हा व्हिडिओ पाहून खूपच रडू आलं. महान कार्य आपल्या हातून घडत आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढे कामासाठी वृद्धिंगत तुमचे कार्य तुमचे कार्य फलदायी होत आहे.
Jyoti tu mazi lahan bahini sarkhi aahe,mala lahan bahin nahi,tuze video mi dusri vel baghat aahe,Purna video sampe prayant mi radle .itka kathin sangarshh Ashi samna kela,khup himmat aahe g,tuzya,t.devani tuze dukkh aata dur kele,tuzi devane khup parikshha ghetli,tu tya parikshhet yashsvi zali,ya tuza taicha khup aashirvad tula VA mulanna.
ताई तुम्ही सोसले😢😢 मुलगी म्हणून जन्माला येणे कीती वाईट 😢
माईंचा आशिर्वाद मिळाला ताई तुम्हाला .🙏🙏 खूप पुढेजाल तुम्ही . डोळ्यात खूप पाणी आलं ताई😥😥😥😥
संकटं तर येतंच असतात पण हिम्मत न हरता नेटाने त्याचा मुकाबला करुन त्याच्यावर मात करून पुढे जायला हवे आणि आपण तेच केलंत.व्वा खुप छान लढलात तुम्ही आपण आपल्या व्यथा मांडत होता तेव्हा खरोखर डोळ्यात अश्रू तरळले. परमेश्वर आपल्या पाठीशी उभा आहे आणि माईंचा आशिर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी असणार आहे.
खूप खूप कौतुक ताई
Gr8 ताई...देव तारी त्याला कोण मारी...खरंच ताई रडू नका...आमच्यासाठी तुम्ही प्रेरणा आहात.तुमच्या मागे आमच्यासारख्याचे दुआ आहेत.
खरच ताई सलाम तुझ्या कार्याला तुझी व्यथा एकून अगदी डोळ्यात पाणी आले खरच खुप संघर्ष केलास ग आज जगात कुणी कुणाचे नाही तरी तू त्या निराधार जीवाचा आधार झाली .केवढे मोठे पुण्याचं काम करतेस ताई सलाम तुला तुझ्या कामाला एवढे छान काम करतेस की बोलायला शब्द कमी पडतील.
खरंच खूप छान.किती संघर्ष करून सावरलय ह्या ताईंनी.माईच्या आशीर्वादाने आधार शोधता शोधता,अनेकांचा आधार होण...... ग्रेट
धन्यवाद
अतिशय ऊर्जा देणारा, समाजामध्ये खरंच बदल घडवणाऱ्या ज्योतीताई आहेत तुम्हाला पुढील वाटचालीस आमच्या कडून खरंच हार्दिक शुभेच्छा