आजी आजोबांसाठी केले चुलीवरती गावरान मटण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • आजी आजोबांसाठी केले चुलीवरती गावरान मटण | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
    शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
    Phone No:- 9511221045
    Follow On Facebook :- www.facebook.c...
    Follow On Instagram:- ...
    ...

Комментарии • 195

  • @Aditya_thorat6354
    @Aditya_thorat6354 5 месяцев назад +24

    सोनू तुमच्या सर्व कुटुंबाचे आभार तुम्हाला आजी-आजोबा ची सेवा करण्याची संधी मिळाली परमेश्वराची अशीच कृपा राहावी तुमच्या कुटुंबियांवर❤❤

    • @suvarna-gaikwad
      @suvarna-gaikwad 5 месяцев назад

      Thank u so much

    • @poojamhatre1234
      @poojamhatre1234 5 месяцев назад

      छकूडी आजी आता हवेत उडेल

    • @poojamhatre1234
      @poojamhatre1234 5 месяцев назад +1

      भंडारी ना वाडदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 5 месяцев назад +14

    आज तुझ्या घरी भगवंत जेवला. पाहुण्यांनी सर्वात मोठं अन्नदान केलं. आज्जीची नात खूपच गोड आहे.प्रेमळ माणसं आहेत योग्य ठिकाणी पोहोचली प्रेम वाटायला

  • @sharadasonawane4547
    @sharadasonawane4547 5 месяцев назад +16

    आजची मेजवानी खुप छान 👌👌
    जगात माणुसकी आहे अजून , खुप छान..,..👍

  • @vaishalivengurlekar2186
    @vaishalivengurlekar2186 5 месяцев назад +6

    80 वर्षांची आजी खूप छान सडसडीत आहेत. त्या अशाच त्या राहोत हीच प्रार्थना. छान आहे कुटुंब. हे कुटुंब असेच सुखी आनंदी राहोत ही सदिच्छा. आज मटण खाऊन सर्वजण तृप्त झाले.
    छान वाटल व्हीडिओ पाहून.

  • @user-ui3vy1jt6c
    @user-ui3vy1jt6c 5 месяцев назад +9

    याच्या सारख पुण्य नाही दुसर किती त्या आज्जी आजोबांचा मन तृप्त झाल मटण खाऊन खुप आशिर्वाद देतील त्या ताईला आज्जी आजोबा दुसऱ्या वेळेस फक्त त्यांना मोठया प्लेट दया म्हणजे चुरून खाता येत राग नका मानू ताई

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 5 месяцев назад +11

    सासू साठी रडणारी सुन वा जगात कुठेतरी माणुसकी आहे धन्यवाद देवा

  • @aminakazi4770
    @aminakazi4770 5 месяцев назад +5

    आज व्हिडीओ पाहताना शेवटी खरच रडायला आले, अशी सून आणि मुलगा असेल तर व्रदाश्रमांची गरज कधीच लागणार नाही. 🌹🌹

  • @minakshikamble4473
    @minakshikamble4473 5 месяцев назад +7

    खूपच छान ताई, सोनू ला सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच छान बाळ होईल,❤❤

  • @pushpapathade1032
    @pushpapathade1032 5 месяцев назад +10

    अशा ताई सारखी सून व मुलगा सगळ्यांना मिळू दे .

  • @ashwinibagul6814
    @ashwinibagul6814 5 месяцев назад +6

    असा मुलगा सुन सगळयांना मिळो खुप खुप छान आजी आजोबा ःना मटण खाऊ घातले

  • @poojaparande5494
    @poojaparande5494 5 месяцев назад +2

    छकुली साठी खूपच वाईट वाटलं.. खूप छान व्हिडिओ ताई.. खूप दिले पाणावले व्हिडिओ बघून❤❤❤

  • @RajaniMayekar
    @RajaniMayekar 5 месяцев назад +5

    कुंभार मावशी खूपच समजुदार आहे. घराची काळजी घेते कामात मदत करते. आजी आजोबाच काय चुकले तर त्याना समजून सांगते. सगळ्यांना वाटते की, ती भांडते. तस नाही. आजी आजोबा असेच सुखी राहो हीच ईशवरचरणी प्रार्थना. "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ".

  • @Aps-m7j
    @Aps-m7j 5 месяцев назад +7

    ताई पण आज्जी आजोबा आपल्या नातवांडणा बघत नसतील लाड प्रेम करत नसतील. त्यांना सून नको असेल तर त्यांच्या म्हातारपणी त्यांना सांभाळायची इच्छा होईन का.जेव्हा तुमचे हात पाय चालतात तो पर्यंत सुनेला सांभाळून घ्या. नातवंडांना जीव लावा. तुमच्या म्हातारपणात ते तुमची खूप काळजी घेतील.

  • @preetiapkar9051
    @preetiapkar9051 5 месяцев назад +7

    विडिओ पहाताना डोळ्यांत पाणी आले.

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 5 месяцев назад +4

    Khup chan Sonu tai khup punya ghetlas tula ya ajjinchya ashirwadane lavkar godas bal ho hich ishwarcharni prathna.❤❤❤

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 5 месяцев назад +4

    छान ताई आजींची ईच्छा पुर्ण झाली. असेच आनंदी राहा. हया कलियुगात आहेत चांगली लोक जे येऊन एक दिवस का होईना. आजींची शेवा करतात. हे पुण्य आहे. की आजी आजोबांना त्याच्या आवळीच जेवन मिळाल. त्यांची ईच्छा होती खाण्याची ते तृप्त. झाले जास्त तिखट बनऊ नका कुठलाही पदार्थ वयोमानाने त्रास होतो. तिखट कमीच करत जा ताई. मुल कोणाचे वाईट नसतात. ज्या आज्या आहेत त्याचे मुल देवाघरी गेले. मुली परीवारामुळे नाही करू शकत. आईवडिल मुलीच्या सासरी नाही राहू शकत. काही सुना करत नाहीत. हजार कारण असतात. तुम्ही घेतलाच आहे वसा शेवा करायचा तर प्रत्येक वेळेला बोलू नका. आजींना नाही आवडत मुल करत नाही अस. आई ती आईच असते. तस म्हटल की चेहरे पडतात त्यांचे. त्यांच्या भावणांचा विचार करा ताई. पण तुम्ही मुलगी आहात. त्यांची आई आहात तर ते आनात नाहीतच. कुंटूबच आहे ते तुमचे. आणि सर्व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचे. त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे मुलच आहेत. त्यांच्यामुळेच तुम्ही तुमचे मुलही मजेत आहेत. मेहनत तुमचीही आहे. पण त्यांच्यामुळे तुमच कुंटूबही आधूर आहे. एकमेकांचा आधार आहात तुम्ही. एकमेंकांचा आधर करा. काळजी. त्यांच्यामुळ तुम्ही आणि तुमच्यामुळे ते आहेत. ते आनाथ नाहीत. त्यांच्यावर प्रेम करणारे हरएक व्यक्ति त्यांची मुल आहेत. ❤❤

  • @dsnvm711
    @dsnvm711 5 месяцев назад +4

    Sonu your family nice tuje aaji sweet ahe
    nonveg Jevan dilat te phahun aaji ajooba kite happy zale
    Sonu your coming baby 2024 year God Bless you ❤

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 5 месяцев назад +3

    Dadanna radtana baghun mala pan radu aale,kharach khup premal swabhavache parivar aahet,asech sarva vagale aai,vadilansobat tar koni niradhar rahnar nahit ya jagat,sarva aaji,aajob khush zale,nice video ❤❤❤❤❤

  • @suvarna-gaikwad
    @suvarna-gaikwad 5 месяцев назад +2

    Saglyani bharbharun aashirwad dilya baddal saglyanche manapasun aabhar ani spl Thanks for jyoti tai n her family jyanni mla ashirwad ghenyachi sandhi dili mazya familitlya saglanche abhar jyani mla hya karyat sahkarya kele ani sahbhagi zale dev asech saglyana changli budhhi devo hatun satkarma ghadvnyachi takat devo saglyanna aanandi khush samadhani thevo saglyanchya ichha purna karo hich ishwar charni prarthana krel dev tithlya saglya aajji ajobanna ani jyotitaichya familila sukhi nirogi thevo shree swami smartha

  • @ravindranevse235
    @ravindranevse235 5 месяцев назад +1

    छकुली आई व सगळ्या आजी आजोबांना मटणाचे जेवण खाऊन घातले. सोनू तुझी इच्छा लवकर पूर्ण होवो. आणि छकुली आजींना चाळीस वर्षांनी मटणाचे जेवण मिळाले. त्यांचे मन आनंदी झाले. ज्योतीताई तुमच्या कार्याला सलाम

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 5 месяцев назад +6

    खूप छान वाटले बेटा आजचा व्हिडिओ बघतांना व मन भरून पण आले खूप रडायला आले बेटा तु जर या आजी आजोबांना भेटली नसती तर तयांचे काय झाले असते. आपल सगळ दुःख दूर ठेऊन तु तयांची सेवा करतेस सल्युट करते🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्व आजी आजोबांना नमस्कार करते🙏🙏🙏 आणि आज जया ताई ंनी जेवण दिले त्यांचे तर मनापासून आभार व्यक्त करते. परमेश्वर सगळयांना सु बुध्दि दे आपल्या आईवडिलांना व्यवस्थित सांभाळ करण्याची. ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊

  • @ravindranevse235
    @ravindranevse235 5 месяцев назад +2

    हा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आलं.

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 5 месяцев назад +3

    खरंच ज्योतीताई नशीब लागतं❤❤ सर्व आजी स्वच्छ राहतात मला खूप आवडतो पाहायला व्हिडिओ😅😅
    .

  • @AmrapaliGade-r1e
    @AmrapaliGade-r1e 5 месяцев назад +5

    आज खुप रडायला आलं माझ्या आजी आजोबा ची आठवण झाली दोन वर्ष झाली ते आम्हाला सोडुन गेले भंडारी आजोबात मला माझे आजोबा दिसतात त्यांना बघितलं कि छान वाटत

  • @alkasonawane1420
    @alkasonawane1420 5 месяцев назад +2

    ताई अतिशय या सगळ्यांनी मिळून आजी आजोबा च मन समाधान केलेत त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @user-ye8jk5pp7s
    @user-ye8jk5pp7s 5 месяцев назад +2

    सोनुताई तुची फैमिली नेआजीआजोबानाखुपछान जेवनदिले सोनू तुला ज्योति ताई यांचाआईजी आजोबा चा आशीर्वाद मिला लाआहेतुलाल😮 लवकर तुला बाल होईल

  • @devidassukhthanker9322
    @devidassukhthanker9322 5 месяцев назад +4

    यांची माणुसकी बघून निशब्द झालो, देव त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. सर्वाना नमस्कार🙏🏼

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 5 месяцев назад +2

    खुपछान कुटुंब आहे की त्यांनी अन्न दान केल खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @pushpapathade1032
    @pushpapathade1032 5 месяцев назад +12

    एकदम भारी छान .

  • @rajani9186
    @rajani9186 5 месяцев назад +2

    Tai tumhi kiti chhhan bolat tumhi nakkich mharashtrachya dusarya sindhuTai sakpal Anathachya JyotiTai mai khup chhan karya karata tumchya karyala khup khup salam .

  • @tisaimauli8128
    @tisaimauli8128 4 месяца назад +2

    खूप छान जेवण ताईने जेवण दिले त्या ताईला खूप सारे आशीर्वाद

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 5 месяцев назад +2

    छान सोनू , चांगले केले तूझी आज्जी जयश्री गडकर सारखी दिसते हसरा चेहरा आहे

  • @kavitajadhav7945
    @kavitajadhav7945 5 месяцев назад +7

    खुप छान सगळ्याना जेऊन तृप्त केल ताईनि त्याना भरपुर पुण्य मिळेल ताई तुमच्चा संस्थेचा पत्ता काय आहे

  • @pritamsalgaonkar6564
    @pritamsalgaonkar6564 5 месяцев назад +2

    Kharch hya Dadana & vhini na Slam. Realy I proud of u.

  • @sushant4825
    @sushant4825 5 месяцев назад +5

    मटण दिलेल्या ताईला दीर्घ आयुष्य लाभो.

  • @sonalmelgade2639
    @sonalmelgade2639 5 месяцев назад +4

    माला पण सात वर्षांनी मुलगा झालं ताई आणि आज माझा मुलगा चार महिन्याचा झालं आहे. काळजी करू नको होईल तुला पण खूप लवकर बाळ.

  • @vibhanaik8588
    @vibhanaik8588 5 месяцев назад +2

    Suvarna tula khup aashirvad tuzya sarva ichha purya honar sagale aaji khush aahet ❤❤

  • @ashabhaskar3717
    @ashabhaskar3717 5 месяцев назад +5

    ताई व्हिडीओ पहाता पहाता मला पण रडू आल खुप मस्त बेत झाला

  • @marycolaco9304
    @marycolaco9304 5 месяцев назад +2

    God bless you sir and your good family God always with you and your family 🙏
    .

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 5 месяцев назад +3

    लय भारी 🌼👑🌼🌸🐿🌸

  • @Shraddhanagre05
    @Shraddhanagre05 5 месяцев назад +9

    आजचा व्हिडिओ खूप भारी होता ताई मला ही खूप रडायला आलेलं

  • @RP-mr7hf
    @RP-mr7hf 5 месяцев назад +9

    त्या ताई भाकरी वाल्या खुप छान बोले आहे मी राजेश्री रामदास पिल्ले ❤

  • @nitinshelarvolgs3606
    @nitinshelarvolgs3606 5 месяцев назад +8

    व्वा मस्तच

  • @saveespyar7684
    @saveespyar7684 5 месяцев назад +2

    Sonu tai sarvanche khup ashirwaad 🙏 lavkarch tula tuji ichha purn hoil. Shree Swami samarth..
    Mlahi khup ichha ahe aaji ajobanna bhetaychi pn maji lakshmi 3 months chi ahe atta thodi mothi jhali ki nakkich vel kadhun janar ahe me.

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 5 месяцев назад +4

    लवकरच सोनूला एक छान बाळ होणार आहे

    • @vinantipujare2398
      @vinantipujare2398 5 месяцев назад

      हो तुझ्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होवोत🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌😘😘😘😘😘😘😘

  • @user-it9ms2pc2w
    @user-it9ms2pc2w 5 месяцев назад +2

    Sarvani potabhar Jevan kele chhkuli aajine chhan aashirwad dila aani to aashirwad lavkar purn vhavi 🙏❤️

  • @LaxmanraoJadhav-j9g
    @LaxmanraoJadhav-j9g 5 месяцев назад +1

    ताई तुझे खूप खूप धन्यवाद खरंच ताई तू माणसाला माणूस पण दीलस

  • @jyotimohod33
    @jyotimohod33 5 месяцев назад +3

    Ag lavkar good news deshil g,kiti sunder jevan dilas ,ase kunihi nahi karat

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 5 месяцев назад +2

    Khupch chan video

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 4 месяца назад

    वाह वाह ज्योती ताई मन हेलावून गेल बघून खूप छान काम करते आहेस अजून काय बोलू

  • @priyankab.1962
    @priyankab.1962 5 месяцев назад +1

    Khup mast suvarna...Very proud of you

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 5 месяцев назад +2

    Tya Tainche khup Aabhar

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 5 месяцев назад +10

    खरे आहे ताई, तुमच्या मुळे आजी आजोबा चा नशीब उघडले, अस कुठेच छान नाही,, 👌👌👌🌹हे व्रूध्दाश्रम नाहीच वाटत,

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 5 месяцев назад +2

    Tai....khup radlo baba aaj
    Me majhya Aai Baba na khup chan sambhalal

  • @Ashudt
    @Ashudt 5 месяцев назад +3

    Tya tainchya aaji kharach khup goad aahet.. Jayashri gadkar aathwlya mala tyana baghun😊

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 Месяц назад

    पटाईत ताई तुम्ही माईचा वारसा आपण पुढे चालवीत आहात धन्य वाटते..

  • @dj12ka442
    @dj12ka442 Месяц назад +1

    सोनू ताई मूल होण्यासाठी निरामय वेलनेस सेंटर चे स्वयंपूर्ण उपचार घेऊन बघा नक्की यश मिळेल

  • @ShitalGaikwad-dj7jz
    @ShitalGaikwad-dj7jz 5 месяцев назад

    Jyoti mam माझी खूप इच्छा आहे तुम्हाला आणि तुमच्या आश्रम मधे सगळ्यांना भेटायला येण्याची आणि मी जेंव्हा possible होईल तेंव्हा नक्की येईन but तुम्ही खूप छान काम करताय. इतकी काळजी घेता सगळ्यांची खूप छान वाटत.हे सगळे खूप आनंदी असतात तुमच्या vedios मध्ये बगून जाणवत. Everyone gets a lot of inspiration from you, you will go far in life, keep up the good work😊

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 5 месяцев назад +2

    तुमच्या कार्याला खूप खूप धन्यवाद

  • @amolkumar3981
    @amolkumar3981 5 месяцев назад +1

    खूप मस्त सोनू we proud of you ❤❤❤

  • @mandakinikhamkar5859
    @mandakinikhamkar5859 5 месяцев назад +2

    किती मन मोठं आहे छान

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 5 месяцев назад +2

    चुलीवर बनवलेलं मटण खुप छान

  • @snehalpednekar6231
    @snehalpednekar6231 5 месяцев назад +2

    खूप खूप छान ❤ सोनू आणि तिच्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा ❤

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 5 месяцев назад +1

    चुलीवरचं वेज/नाॅन वेज जेवण नेहमीच चवीष्ट आणि चवदार लागतं. Non-veg recepe मस्तच. Mouthwatering recepe. 👌😋👌😋👌 छकुली आजीचं आणि कुंभार मावशीचं समाधान झालं. राकेशने जेवण मस्त झाल्याची पोच पावती दिली. धन्यवाद.🙏🏻

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 5 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @rajupatil-oh5qd
    @rajupatil-oh5qd 5 месяцев назад +2

    Nice

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 5 месяцев назад +5

    खरंच ताई खूप रडायला आलं खूप छान काम करता तुम्ही

  • @sgcreation7310
    @sgcreation7310 5 месяцев назад +2

    👌💓

  • @RajaniMayekar
    @RajaniMayekar 5 месяцев назад +2

    ज्योती ताई व्हिडिओ करून सांगतात चांगली चांगली मानस येवून आजी आजोबाची ईच्छा पुर्ण करतात. ज्योती ताई आजी आजोबा सुरवातीला तुमचया घरी आले तेव्हा ते कसे होते. आता तर त्याची तब्येत चांगली झालेली बघून खूपच आनंद वाटतो. ज्योती ताई तुम्हाला या कामासाठी खुप खुप शुभेच्छा. "श्री. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 4 месяца назад

    Sonuchya family la khup khup shubhechha &prem🙏💐🚩🙋💁 ishwar lvkrch echha purn kro

  • @user-mv3bu7xb9f
    @user-mv3bu7xb9f 5 месяцев назад +2

    Khup chan tai❤

  • @parbhakarpatil7316
    @parbhakarpatil7316 5 месяцев назад +2

    Chhan 👍👍👍👌👌👌😂😂😂

  • @user-mv3bu7xb9f
    @user-mv3bu7xb9f 5 месяцев назад +3

    भंडारी आजोबा खूप खूष झाले❤

  • @AlwaysBeAlert
    @AlwaysBeAlert 5 месяцев назад

    खूप छान महान कार्य करत आहात. ज्यांचे आयुष्य जवळच्यानीच कमी करण्याचा प्रयत्न केला त्यांचे आयुष्य एक अनोळखी महान व्यक्ती वाढवत आहे. पण एक question होता . यांचे आयुष्य वाढण्यासाठी कोणाचे आयुष्य कमी करणे हा एकच पर्याय होता का ? वाईट नका वाटून घेऊ. Best of Luck . 👍🙏

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 15 дней назад

    ताई आशीर्वादाच काम आहे तुमच्या कामाला सलाम, पण ताई नोन व्हेज अन्न वया नुसार डायजेस होत का अस मला वाटते

  • @devkanyagaikwad9601
    @devkanyagaikwad9601 5 месяцев назад +2

    Khupach chhan Tai

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl 5 месяцев назад +2

    मसाला फार छान भाकरी लय भारी

  • @AshwiniSalgude-gg7lp
    @AshwiniSalgude-gg7lp 5 месяцев назад +3

    🙏tya 2 Ghana rdtana pahun mla rdu aavrena kuph changle aaheyt he sasvsdche pahune agdi nirml changlya mnache ashi mans thidich astat ,kuph chan jevn Dil tyani

    • @suvarna-gaikwad
      @suvarna-gaikwad 5 месяцев назад

      Thank u tai

    • @swatinaik3001
      @swatinaik3001 5 месяцев назад

      सोनु भोलेनाथाच्या कृपेनें तुला खुप गोड बाळ होईल. आज तु आणि तुझ्या घरच्या माणसांनी एवढे छान चुलीवरचे स्वतःच्या हातानी बनवून जेवण दिले. सर्वजण तृप्त झाले. 🙏🏻🙏🏻@@suvarna-gaikwad

  • @deelipsingpawar4584
    @deelipsingpawar4584 5 месяцев назад +3

    ताई खुप छान कोणत्याच आश्रमा मध्ये अशी घरच्या सारखी व्यवस्था नाही

  • @vidyahanbar4978
    @vidyahanbar4978 5 месяцев назад +1

    खूप छान वाटलं बघून

  • @SwaminiGold
    @SwaminiGold 5 месяцев назад +1

    खूप छान बेत झाला👌

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 5 месяцев назад +1

    अप्रतिम 👌👌👌👌❤️😇

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 5 месяцев назад +1

    Tondala pani sutal baba yav wattey jewayla ❤

  • @user-js9km6zz4c
    @user-js9km6zz4c 5 месяцев назад +2

    तुमचे बोलणे ऐकून मी ही रडले खूप छान व्हिडिओ

  • @mangalgulve5940
    @mangalgulve5940 5 месяцев назад +1

    Khup chan tai

  • @bhartipatil4758
    @bhartipatil4758 5 дней назад

    Sonu beta god bless you 🎉..mi Mumbai police 🚨🚓.

  • @chandaniyadav7935
    @chandaniyadav7935 5 месяцев назад +2

    Love you all family kumbhar mavshi

  • @CutieAnimals3
    @CutieAnimals3 5 месяцев назад +1

    Aaji's Ajoba ❤

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl 5 месяцев назад +2

    फार सुंदर vidio आज रडू आले

  • @sonali_the_sona
    @sonali_the_sona 5 месяцев назад +2

    Mast

  • @alkajoshi1452
    @alkajoshi1452 5 месяцев назад +1

    Really really good ❤

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 5 месяцев назад +1

    Ekdam mast bet , muttnachei mejvani , 🕺💃👌🤪😄😎

  • @vishalmadne6208
    @vishalmadne6208 5 месяцев назад +3

    Khup chan

  • @welcometosonuchannal776
    @welcometosonuchannal776 5 месяцев назад +1

    Ok

  • @pritamsalgaonkar6564
    @pritamsalgaonkar6564 5 месяцев назад +1

    Aaj kay bhari bet ahe 👌👌

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Месяц назад

    वाव वेरी वेरी गुड 👌👌👌👍🤗🤗

  • @karunamokal4154
    @karunamokal4154 5 месяцев назад +2

    😢😢😢

  • @latadabhade5647
    @latadabhade5647 5 месяцев назад +1

    लय भारी

  • @purnimagadekar8894
    @purnimagadekar8894 5 месяцев назад +1

    Mast mejwani aaj khup radayala ala

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 4 месяца назад

    😊😊shree gurudev🙏🙏