मी राजा रमेश गोसावी....माझा वाढदिवस तुम्ही केक कापून आणि तुमच्या आवडीचे जेवण खाऊन साजरा केल्याबद्दल धन्यवाद 🙏...तुम्ही सगळे आनंदी आणि खुश दिसले आणि नेहमीच आनंदी असतात हे पाहून खुश झालो...अर्थात एवढं सगळं ज्योती ताई आणि त्यांच्या परिवार व तिथल्या जबाबदार लोकांमुळेच शक्य आहे....खूप खंबीर माणसं देव बनवतो आणि त्यानंतर हे पवित्र विचार सत्यात उतरतात म्हणून तुम्हाला माझ्याकडून आतापर्यंतच्या आणि इथून पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ताई....एका स्त्रीने चांगल्या गोष्टींचा निश्चय केल्यास काय होते ह्याचे उत्तम उदाहरण तुम्ही आहात....असच समाजाला प्रेरणा देण्याचे काम निरंतर तुमच्या हाताने घडो हीच प्रार्थना....माझ्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनी लगेच अंबा रस चा व्हिडिओ आला आणि ते पाहून लक्षात आलं की ज्योती ताई ह्यांच्या ह्या उपक्रमामुळे लोक दूर असून पण जोडली गेली आणि मनापासून जे काही शक्य आहे ते योग्य जागेवर पाठवल्याचे सगळ्यांनाच समाधान वाटल असेल....मी इथे माझ्या आईचा विशेष उल्लेख करेल की तिने घर परिवारासोबत सामाजिक बांधिलकी जपली कारण तिच नेहमी म्हणणे असते की देवाने आपल्याला देणार बनवल आहे तर आपण दिल पाहिजे....खूप मोठा विचार आहे जो सहजरीत्या समाजात बदल घडवू शकतो...आणि ज्योती ताई सारख्या समाजसुधारकांमुळे हे कार्य निश्चितच बदल घडवेल....मी सर्व आजी आणि आजोबा ह्यांना नमन करून माझा वाढदिवस साजरा केल्याबद्दल त्यांचे खूप आभार मानतो....त्यांनी त्यांच्या आशीर्वादाचा हाथ माझ्यासाठी उचलला तिथेच सगळं मिळवल🙏 पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद 🙏 आणि खूप शुभेच्छा 💯
ताई खाऊ दया त्यांना त्यांचा आत्मा तृप्त तर सर्व छान. अशी शेवा कधीच फूकट जाणार नाही. ताई तुम्हाला तुमच्या दोन्ही मुलांना खूप खूशी आनंद देणार भगवान. आयुराआरोग्य देणार ईश्वर. तुम्ही मनापासून शेवा करता. राज्या गोसावी बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आजी आजोबांना त्यांच्या आवडीचं जेवन दिल प्रितीगोसावी ताईंनी. धन्यवाद. ताई तुम्हीही छान सुगरण आहात. स्वताच दु:ख बाजूला ठेऊन आजीआजोबांसाठी छान पदार्थ बनवतात.❤❤❤❤❤❤
आज मस्त दम बिरयानीची मेजवानी आहे. मॅडम, तुम्ही चिकन मस्त बनवता. A-1 चिकन बिरयानी बनलीय. 👌😋👌😋👌 फक्त किचन मध्ये जेवण बनवता safety साठी "किचन अॅप्रोन" वापरण्याची सवय ठेवा. आजचं जेवण स्पाॅन्सर करणार् या कुटुंबीयांचे खुप खुप धन्यवाद आणि आभार. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Jothi Tai tumche Kary mhan tar aahech pan tumhi swata mehnut gheoon permane je Jevan करता te aaji aajoba cha health sathi bhari aahe tyanch nshib changle mhnun te tumcha ashrmat aalye.
Tai jase sagalyanach watate apale jivan vadhawe tase ya aji ajobana pan vatate yachapramane tya chicken la pan watale asanaracha na .Thumhala mahit ahe ka thi female kombadi hoti , tine kititari mahine ande dile Ani jevha vayaskar houn ande Dene Kami kele thevha thumhi Tila khata . 😢 Krutadnyata tar nahi pan anadame biryani khato apn sagale. 😢
दर रविवारी मासाहार दया त्याना ताई, आता दिलात तर परत महीना दोन महीना देतच नाही तुम्हाला देणारे पण खूप येतात त्या मुळे जवळ पास एक कीलोतरी आणा चिकन आणि दया दर रविवारी नॉनव्हेज चालू करा
मी राजा रमेश गोसावी....माझा वाढदिवस तुम्ही केक कापून आणि तुमच्या आवडीचे जेवण खाऊन साजरा केल्याबद्दल धन्यवाद 🙏...तुम्ही सगळे आनंदी आणि खुश दिसले आणि नेहमीच आनंदी असतात हे पाहून खुश झालो...अर्थात एवढं सगळं ज्योती ताई आणि त्यांच्या परिवार व तिथल्या जबाबदार लोकांमुळेच शक्य आहे....खूप खंबीर माणसं देव बनवतो आणि त्यानंतर हे पवित्र विचार सत्यात उतरतात म्हणून तुम्हाला माझ्याकडून आतापर्यंतच्या आणि इथून पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ताई....एका स्त्रीने चांगल्या गोष्टींचा निश्चय केल्यास काय होते ह्याचे उत्तम उदाहरण तुम्ही आहात....असच समाजाला प्रेरणा देण्याचे काम निरंतर तुमच्या हाताने घडो हीच प्रार्थना....माझ्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनी लगेच अंबा रस चा व्हिडिओ आला आणि ते पाहून लक्षात आलं की ज्योती ताई ह्यांच्या ह्या उपक्रमामुळे लोक दूर असून पण जोडली गेली आणि मनापासून जे काही शक्य आहे ते योग्य जागेवर पाठवल्याचे सगळ्यांनाच समाधान वाटल असेल....मी इथे माझ्या आईचा विशेष उल्लेख करेल की तिने घर परिवारासोबत सामाजिक बांधिलकी जपली कारण तिच नेहमी म्हणणे असते की देवाने आपल्याला देणार बनवल आहे तर आपण दिल पाहिजे....खूप मोठा विचार आहे जो सहजरीत्या समाजात बदल घडवू शकतो...आणि ज्योती ताई सारख्या समाजसुधारकांमुळे हे कार्य निश्चितच बदल घडवेल....मी सर्व आजी आणि आजोबा ह्यांना नमन करून माझा वाढदिवस साजरा केल्याबद्दल त्यांचे खूप आभार मानतो....त्यांनी त्यांच्या आशीर्वादाचा हाथ माझ्यासाठी उचलला तिथेच सगळं मिळवल🙏
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद 🙏 आणि खूप शुभेच्छा 💯
Keep it up dada and happy birthday 🎉
@@coupleoffamily5959 Dhanyavaad Tai 🙏🙏
Happy birthday 🎂
@@poonamgosavi3642 Dhanyawad Tai 🙏
Happy birthday dada😊😊
ताई खाऊ दया त्यांना त्यांचा आत्मा तृप्त तर सर्व छान. अशी शेवा कधीच फूकट जाणार नाही. ताई तुम्हाला तुमच्या दोन्ही मुलांना खूप खूशी आनंद देणार भगवान. आयुराआरोग्य देणार ईश्वर. तुम्ही मनापासून शेवा करता. राज्या गोसावी बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आजी आजोबांना त्यांच्या आवडीचं जेवन दिल प्रितीगोसावी ताईंनी. धन्यवाद. ताई तुम्हीही छान सुगरण आहात. स्वताच दु:ख बाजूला ठेऊन आजीआजोबांसाठी छान पदार्थ बनवतात.❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
धन्यवाद ताई.....!! आम्ही फक्त निम्मित आहोत....खरी सेवा ही ज्योती ताई करत आहेत आणि त्यांच्या कार्याला आमच्याकडून सलाम 🙏
सगळे नाॅनव्हेज खाणारे आहेत?
ज्योती तुझे खरोखरच मनापासून कौतुक आजची बिर्याणी खूप छान बनवलीस अशीच आनंद देत राहा
नंबर वन बिर्याणी दीसते खुप कष्ट घेतात तुम्ही आजी आजोबा साठी .ताई तुम्हाला धन्यवाद 🎉
बिर्याणी मस्त रेसिपी पण छान दाखवली ताई एकच नंबर 😊
,ताई कीर्ती करता तूमचया मुलांना चांगले आशिर्वाद मिळणार
खूप छान ताई तुम्ही म्हाताऱ्या लोकांचा सगळ्या इच्छा पूर्ण करतात देव तुमची इच्छा खूप पूर्ण करेल मुलांना खूप मोठ्या पदावर नेऊन बसवेल
ताई तुम्ही आजी आजोबांची देखरेख करता.देव तुम्हाला सुध्दा काही च कमी पडू देणार नाही देव.देवाकडे एक च मागणी की देवा ताईंना निरोगी आयुष्य लाभु दर्या देवा.
Priti tuze khup dhnayavad raja tu raja sarakha raha ❤❤
नक्कीच ताई....तुम्ही दिलेल्या शुभेच्छा बद्दल खूप खूप धन्यवाद....!!!
ताई तुम्हाला बोलताना खुप दम लागत आहे असं वाटतं या मला तब्येतीची काळजी घ्या तुम्ही
ताई खूप छान ,
आजी आजोबा यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभो,
ईश्वर चरणी ही च प्राथना
ताई तुमच्या हातान सगळे छानच होत ईश्वर तुम्हाला खूप शक्ती देवो
Khup chan mix kel chicken
आज मस्त दम बिरयानीची मेजवानी आहे. मॅडम, तुम्ही चिकन मस्त बनवता. A-1 चिकन बिरयानी बनलीय. 👌😋👌😋👌 फक्त किचन मध्ये जेवण बनवता safety साठी "किचन अॅप्रोन" वापरण्याची सवय ठेवा. आजचं जेवण स्पाॅन्सर
करणार् या कुटुंबीयांचे खुप खुप धन्यवाद आणि आभार. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Jothi Tai tumche Kary mhan tar aahech pan tumhi swata mehnut gheoon permane je Jevan करता te aaji aajoba cha health sathi bhari aahe tyanch nshib changle mhnun te tumcha ashrmat aalye.
🌸👑🌸ग्रेट ताईसाहेबा 🌸👑🌸
खूप खूप छान बिर्याणी झाली आहे लयभारी एकच नंबर 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
Khup khaychi ichha aahe biryani Tai
Pan majh malach karaw lagt kadhi karnar edh mg apal kahitari banvaych aani khaych
ह्या आजी आजोबांनी किती पुण्य केले असतील ,तर ज्योती ताई त्यांना भेटल्या,,ज्योती ताई देव तुम्हाला नेहमी निरोगी,आणि सुखी आयुष्य देवो
फारच सुंदर आहे
खुप छान सेवा करताय ताई तुम्ही सर्वाची काळजी पण तेवढीच घेताय .
ताई एकदा तुमच्या दोन मुलांनची भेट करुन द्या .
बिर्याणी म्हटलं की पुर्व तयारीलाच खूप वेळ लागतो 😊 एक नंबर बिर्याणी केली ताई तुम्ही 👌👌👍
ज्याला दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर चा आनंद पाहून समाधान होते,परमेश्वर त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडू देत नाही ताई ...❤👌🙏🙏🙏
💯💯
Tai ek time jevnacha kiti kharch yeto mala pn aaplya aaji aajobana jevan dyaych aahe plz rpy dya🙏🙏
1500
Phone No 9511221045
@@jyotipatait4590 okk karen cl me
Rpy dilyabaddl dhanyavaad tai 🙏🙏
Joyti tai jaleli madat swatachya hathne kelili chiken dum biryani apratim
खुप भारी झाली बिर्याणी मस्त 👍👍👍
Tai jase sagalyanach watate apale jivan vadhawe tase ya aji ajobana pan vatate yachapramane tya chicken la pan watale asanaracha na .Thumhala mahit ahe ka thi female kombadi hoti , tine kititari mahine ande dile Ani jevha vayaskar houn ande Dene Kami kele thevha thumhi Tila khata . 😢 Krutadnyata tar nahi pan anadame biryani khato apn sagale. 😢
खुप छान सेवा करत आहात,कुणी आपल्या आई वडीलांची पण करत नाहीत.
Khup chhan vadhdivas sajra kela balacha,Jyoti khup chhan swayampak karte,sugran aahe sarvach kamat,mulapan aai,baba saarkhe hushaer aahet,Raja balala birthday chya shubhechchya.❤🎉
Khup Khup Dhanyavaad Tai 🙏🙏
खुप छान ताई 👏👏🎂🎂
दर रविवारी मासाहार दया त्याना ताई, आता दिलात तर परत महीना दोन महीना देतच नाही तुम्हाला देणारे पण खूप येतात त्या मुळे जवळ पास एक कीलोतरी आणा चिकन आणि दया दर रविवारी नॉनव्हेज चालू करा
एकाद्या रवीवारी तुमच्याकडुंन देत जावा
महिंन्यातुण तरी कधी मटण कधी चीकण
छकुलीची खाण्यामुळे तबेत छान झाली. आणलेली तेव्हा किती बारीक होती
हो ना खूप काळजी वाटत होती आता छकुली आजी छान बरी वाटतेय जरा....ज्योती ताई छान काळजी घेतायत🌹
हे आश्रम कोठे आहे
Tai mi pan try karien tuzya sarkh karayala❤❤
Didi god bless you
जोतीताई खुपछान बिर्याणी बनवली आहे 👌👌👌👌💞💞💞💞💞💞😊
👌👌mast Biryani👌👌
खूप छान आहे सगळे
Patait parmeshwar tumchya kadun
Janu bhagwantachi sewa ghaste.
samartha sa
Rajala khup Chan shubhecha
Shree Swami
Thank You Tai 🙏
Chan Tai 1 No.🙏🙏🙏🙏🙏
Tumchya kadey bagun chan vatata. Sagliyanshi chan ptemany vagta tyanch premany karta , bolta .asa koni gharchy sudda koni vagnar nahi.tímala manacha mujra tumhahla ani tumcya karyala. Dusarrya Sindutai sapkal.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रोहन ला बघण्याची खुप विच्छा होती ताई तुम्हाला खुप दम लागतो
Jyoti tabbet sambhalat ja Rohan khup changala mulaga aahe khup motha ho
असं वाटतच नाही हे सर्व जण आश्रमात आहेत. घरी असल्यासारखाच वाटतं
खूप आशिर्वाद वाढदिवसाचा बाळा. आयुराआरोग्य लाभो राजूबाळाला.❤
खूप खूप धन्यवाद ताई ❤
रोहन खूप छान आहे चॉकलेट बॉय
Oh baba bhat ek number jhalay
Tumhi khup chaan aahat❤
Tumhala nkki padmashree milnar🎉
एक नंबर बिर्याणी .
नंबर वन बिर्याणी❤❤❤
रोहनदादा संस्कारी दादा, आईकडून संस्कार घेणं हे भगवंता सारखं आहे दादा
💯💯
Chhan ,👍👍👌👌😅😅😂😂
Vatsala Mavashi nehamich kamat
Madhat kartat taina
Salam didi
Khup Chan 😊
Happy Birhday raju bala chan party
धन्यवाद ताई 🙏
Jevan dilelya taila n rajala khup sare aashirwad biryani ekdam mast bnvli tai ❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद ताई 🙏
खूप छान ताईमीपन गोसावी आहे
Jyoti Tai dev tumhala khup takad devo
Khup chhan
टू गुड
खुप खुप छान 👌🏻👌🏻
धन्यवाद
ताई तुमची तब्येत बरी नाही का
👌👌👌🙏🙏❤️🌹🎉
वाढ छान झालेला दिसतो biryan ताई तुमी पण किती आनंदाने करत आहात,, या माऊलीला काही कमी नको पडदे भगवान,, हो तब्येत सांभाळा,, 🙏💐i
Happy Birthday Raju
Ek number Jhali biryani
धन्यवाद ताई 🙏
tai khup chan
अन्नपूर्णा आहात ताई तुम्ही ❤
खूप छान ताई
❤🎉
एक नंबर सुगरण माझी ताईसाहेब
🙏👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Tai,aamchya pan tondala pani aanle tumhi.😊
जय श्रीराम
अनिता ताईंना पण थोडीशी मदत करायला सांगत जा ना
Nice
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ताई त्यांचे रोजचे कपडे गाऊन रंगहीन झालेत तेवढे मात्र बदला. फाटेलेले असले तरी चालतील. कपडे रंगीत असले तर चेहरे खुलुन दिसतील❤
तुम्हीं पण करा की मदत कपडे घेण्यासाठी😅
@@ushataipatil2219 आम्ही जरी तिथ पर्यन्त पोहचत नसु तरी आमच्या आसपास करतो मदतीचा हात सुरुवात अशीच होत असते.🙏
👌👌👌👌👌
Nonveg madhe dahi ghalu naye
Ka ...... ?
Biryani dahi taklya shivay kshi honar takavach lagta
खूप छान ताई ❤❤❤
Ashi biryani first time baghitli
👌👌😋😋😋
सुसीला मावशी ला तीखट होईल ताई
Tai tumhala Khup dam
Lagato HB check kara
😊😊
👌👌👌
👍👌❤❤
अशा जेवणा ला पत्रावळी वापरले पाहिजे
❤❤❤
ताई तुम्ही सगळ्यांची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेता
❤🙏🙏🙏😘👍👌🌹❤️🙏
🙏🙏🙏👌👍😘❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏
कुभार मावशी ला का काम सागता ती पन खूप थकलेले आहे
खुप छान काळजी घे बोलताना दम लागतोय 🙏🏻
खुप माय आहे तुमच्याकडे मायेचा सागर आहात धन्यवाद 🙏🌺जय श्रीकृष्ण अन्नपूर्णा माई की जय ❤❤❤❤
Rohanla pahilay ekda fkt Rohit la pahu dya aaj tyane farshi pusli pn disla ny to
जय श्रीराम 🎉🎉🎉
🙏🍗🕺💃👌😄😎
me pan paise dile hote pan tumi video nahi banvala tyacha
ताई तुम्हाला दम लागतोय का बोलताना .....काळजी घ्या....
त्या काही जास्त
अनिता ताई पण काम करण्यासारखे आहेत त्या जास्त काही म्हाताऱ्या नाहीत त्यांनी पण थोडीफार मदत केली पाहिजे