बाजरीसाठी मदतीला आलेल्या बापू व बाबूसाठी झणझणीत मटणाचा बेत | Mutton Recipe | BanaisRecipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 253

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 3 месяца назад +57

    खूपच कश्टाने बाजरी तयार केली. मटण आणि पंगत खूपच छान. आजारी असल्यावर दादा औषधे वेळेवर घेत जा. म्हणजे आजार वाढत नाही. सर्वांची काळजी घेणारी बाणाई सदा सुखी रहा.

  • @DipaliKamble-u6v
    @DipaliKamble-u6v 13 дней назад +1

    ❤❤❤ खुप छान आहे बाजरी सदादा कष्ट पन तसेच करावं लागतात मेहनतीचं फळ

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 3 месяца назад +48

    किती छान बाजरी झाली. सर्वांचे कष्ट, मेहनत फळाला आली. मनापासून सलाम तुम्हां सर्वांना 🙏🙏🙏🌹

  • @NageshBangar-k1v
    @NageshBangar-k1v 3 месяца назад +39

    खूप छान दादा यालाच तर म्हणतात शेतकरी जीवन कष्टाची भाकरी बानू ताई खूप छान बनवते मटन रेसिपी खूप आवडते मला❤❤

  • @ashanaikwade9503
    @ashanaikwade9503 3 месяца назад +21

    खूप छान एकच नंबर झाले मटन रस्सा भाजी बाणाई ताई खूप सुगरण आहे

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +19

    खूप कष्ट करता सगळे 🙏🙏👍
    मेहेनतीच.फळ मिळाल बाजरी खूप छान झाली.
    कोथिंबीर मस्त हिरवीगार आहे. मुबंईला 50रु. जुडी आहे. मस्तच जेवणाचा बेत आहे.

  • @vaishalisalunkhe9082
    @vaishalisalunkhe9082 3 месяца назад +25

    बाजरी एकच no आहे निसर्गाने भरभरून दिले ahe

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 3 месяца назад +9

    सुगरण बानूच्या हातचे मटन आणि घरी असलेल्या बाजरीची भाकरी ती पण चुलीवरची हाहाहा काय मस्त बेते असं जीवन असेल तर खूपच छान धन्यवाद सिद्धू बाळा बाणाई सुला दादा आई आभारी आहे खूप छान व्हिडिओ

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 3 месяца назад +34

    आज पावसाचा झोक दिसतोय. बाजरी सुरक्षित ठेवा.
    आणि मटणाचा बेत एकदम झक्कास.

  • @avinashkalambe7527
    @avinashkalambe7527 3 месяца назад +6

    इतकी छान बाजरी झाली,हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे दादा.खूप छान.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 3 месяца назад +6

    बनाई गेल्या वेळेस पण घसा बसला होता मटण खूप छान बाजरी छान झाली शेतकरी बांधवाना खूप कष्ट असत दादा तुम्हाला डबल काम शेतीच आणि मेंढर पण अशी

  • @SanjayPotdar-r3h
    @SanjayPotdar-r3h 2 месяца назад +1

    बानू ताई तुझ कौतूक कराव तेवढ कमी आहे, सर्व परिवाराला एकत्र जेऊ घालण छान आहे. मटन बनवण्याची पध्दत आवडली. धन्यवाद 🎉

  • @jayahreekarne6485
    @jayahreekarne6485 3 месяца назад +4

    आम्ही पण लग्नाच्या अगोदर अशीच कामे करायचं आई-वडिलांच्या इकडे पण लग्न झाल्यापासून मुंबईमध्ये आलो तेव्हापासून हे सर्व नाही जमत पण तुमचा व्हिडिओ बघून छान वाटलं

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 3 месяца назад +5

    एक नंबर बाजरीचे पीक आणि मटण पार्टी

  • @manishaa3571
    @manishaa3571 3 месяца назад +2

    प्रत्येक शेतकऱ्याला माझा मनाचा मुजरा खरंच किती कष्ट करून तुम्ही आम्हा लोकांना जगवता माझ्या बहीण आणि भावानो अन्नाचे मात्र करू नका करण्या आधी शेतकऱ्याचे कष्ट लक्षात घ्या 🙏🙏👌👌

  • @tarundeshmukh7577
    @tarundeshmukh7577 3 месяца назад +8

    खूप खूप छान आहे मटण रेशीपी

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 3 месяца назад +6

    Khup chan asnar विडिओ दादा मस्त

  • @ramdaskonde4291
    @ramdaskonde4291 3 месяца назад +3

    1नंम्बर बाजरी व मटन पार्टी,

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 3 месяца назад +6

    खूप छान विडीओ आहे तुमचा❤❤

  • @narbekarmahadev4775
    @narbekarmahadev4775 3 месяца назад +1

    खुप छान सुंदर वर्णन व सादरीकरण स्वर्गसुख यालाच म्हणत असावेत. संघर्षमय जीवन पद्धतीस त्रिवार वंदन नमन. 🎉🎉

  • @sambhajigodse4199
    @sambhajigodse4199 3 месяца назад +5

    बाणाई ताई खरच खूप छान जेवण बनवतात एक नंबर सुगरण आहे ताई

  • @jyotipatil324
    @jyotipatil324 3 месяца назад +9

    लेकरांना खूप छान सवयी लावल्या तुम्ही

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 3 месяца назад +4

    Chan zaliye bajri 😊ani banaie cha bet bharich 😋😋👌👌vedeio👌👌👍👍

  • @gaikwadlatha6685
    @gaikwadlatha6685 3 месяца назад +1

    हाताचाच ईळा, किति छान बोलते बाणाई कोणताच देखावा नाही.सुपर😊❤

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 3 месяца назад +31

    खूप कष्ट आहेत दादा तूमचे सगळ्याचे म्हणून बाजरी आहे कोणतेच पिक बिना कष्टाचे नाही खूप कष्ट करावे लागतात शेतकरी बांधवाना

  • @varshaskitchen5758
    @varshaskitchen5758 3 месяца назад

    Khupchan mehanat aste sarwanvhi bhajri bhakri aani matan nehmich chan banwate banai❤

  • @AnitaKundlik
    @AnitaKundlik 2 месяца назад

    Khup chan dada video banvta Banai Sugaran ahe mazya lahanpani asech panat asychi jevaychi 🙏

  • @rajashreemhatre3948
    @rajashreemhatre3948 3 месяца назад +2

    Jabardast lai lai zaak bet

  • @SantoshGhate-oq3yx
    @SantoshGhate-oq3yx 2 месяца назад +1

    एक नंबर👌

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 3 месяца назад +3

    दादा मी शाकाहारी आहे तरी पण हे विडिओ बघते मस्त पंगत बसली आहे

  • @KrushnaLahane-dd5cm
    @KrushnaLahane-dd5cm 2 месяца назад

    छान बनवले मटण बाजरीची भाकरी

  • @atulkadam3588
    @atulkadam3588 3 месяца назад +1

    तुमच्या कष्टाला सलाम तुमची खुप खुप प्रगती होओ......

  • @priteegaikwad1356
    @priteegaikwad1356 3 месяца назад +4

    First comment ..
    Video mastpaiki asnar🥰

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 2 месяца назад +1

    कष्टाविन फळ ना मिळते। तुज कळते परी ना वळते।श्रमाला आवुक मागावं।दादा तूमच्या झुंजीला मानाचा मुजरा! हार्दिक शुभेच्छा!

  • @MandakiniVikhepatil
    @MandakiniVikhepatil 3 месяца назад +1

    मस्तपैकी झाली बाजरी
    . कोथिंबीर पण किती हिरवीगार मस्तपैकी तुम्ही सर्वजण खूपच कष्ट करतात सिद्धू भाऊ तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दिवाळी सन करूनच कोकणात 👌👌

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 3 месяца назад

    Bajri 1 number jali mutton jakas apnas navratrichya anek mangalmay shubhechya

  • @alishaslife9205
    @alishaslife9205 3 месяца назад +2

    मी स्वयंपाक बनवताना ताईचे व्हिडिओ लावते. खूप उत्साह वाटतो स्वयंपाकात.

  • @Lavina-q9w
    @Lavina-q9w 2 месяца назад

    Tai tuzya Paya padu vatta ek aai mahalaxmi ch roop ahes tu god bless you

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 3 месяца назад +2

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤❤

  • @yogitamane2870
    @yogitamane2870 3 месяца назад +3

    दादा खुप कष्ट करता तुम्ही आणि बानाई ताई ची रेसिपी एकच नंबर असते खुप छान 👌👌👌

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 3 месяца назад +2

    मेहनत आणि कस्ट खूप छान दादा ❤❤ ।

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n 3 месяца назад

    1..नंबर मटण रेसिपी आहे. बाजरी पण छान पीकली आहे जय मल्हार 🙏🙏

  • @STROMERJP
    @STROMERJP 3 месяца назад +6

    🎉👌कष्टाच फळ मिळाले आमच्या लहानपणी पण आम्हाला शेतात अशी च काम असायचे बाकी मटनाचा बेत १नंबर🎉

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 2 месяца назад

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खूप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 3 месяца назад +4

    एकच नंबर झक्कास बेत बाणाई ताई 😊😊

  • @chhayashinde3551
    @chhayashinde3551 3 месяца назад +3

    काय te fry काय तो रस्सा चुलीवर भाकरी 1ch नंबर 👌👌😋😋

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 3 месяца назад +1

    खुप छान 👍🏻

  • @AnkushBhagat-jh8xs
    @AnkushBhagat-jh8xs 3 месяца назад +1

    खूप छान माऊली जय हरी माऊली❤😅😊

  • @shobhapilane1021
    @shobhapilane1021 3 месяца назад +1

    Khup chan bet amhi pan mandkiche ahot.

  • @Nileemauttekar2312
    @Nileemauttekar2312 3 месяца назад +2

    बाईईई किती नीटनेटके राहतात ह्या ताई घर पण अगदी स्वच्छ खरच खूप शिकण्यासारखं आहे ह्यांच्याकडून

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 3 месяца назад +1

    सिंदू दादा तुमच्या शेतातील हिरविगार बाजरी पाहुन डोळ्याचे पारणे फिटले 😍😍👌👌 बाणाई मटनाचा बेत एक नंबर झाला 🎉🎉😋😋

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 3 месяца назад +19

    फार छान व्हिडीओ. सुंदर बाजरीचे पीक. मेहनतीचे फळ. सगळेच छान. तुम्हां हाके कुटुंबाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.. आई तुळजाभवानी चा आशीर्वाद सतत राहो हीच ईशवचरणी प्रार्थना. 🙏🙏🌹🌹

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 3 месяца назад

    भारी,,एक no,,अप्रतिम,, मस्तच झाला बेत 👌👌👍👍❤️❤️🍫🍫🍫

  • @meghajadhav706
    @meghajadhav706 3 месяца назад

    Banaai nahmi manapasun jevan karte, kitihi maanase asu de, ti kaayam shant aste, baanaai khupch sukhat rahaa bala ❤❤❤❤❤❤

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 2 месяца назад +1

    बाजरी च्या कडक भाकरी आणि वांगे ची भाजी आम्ही खूप वेळा बनवतो गावाकडे......

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 2 месяца назад +1

    हाताचा इला करते....खूप भारी

  • @amitpawar6843
    @amitpawar6843 2 месяца назад

    खुप छान🎉

  • @iruma1231
    @iruma1231 3 месяца назад

    खूपच सुंदर बनवतात बानाई या राहतात कुठे हे कळेल काय. त्यांची प्रत्येक रेसिपी मी आवर्जून बघतो.

  • @ganeshbobade4246
    @ganeshbobade4246 2 месяца назад

    ताई चा पदर कधीच पडत नाही 👌❤

  • @KavitaDalavi-u8d
    @KavitaDalavi-u8d 3 месяца назад +1

    Khup chan❤❤❤❤❤❤

  • @devsolat
    @devsolat 3 месяца назад +2

    नमस्कार... 🙏🙏🙏खूप छान 👌👌

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 2 месяца назад

    बानू ताई जागरण गोंधळ मध्ये जे बरबाट करतात येसुर घालून ते दाखव ना... खंडेराया च्या जेजुरीत पण खाली बनवायचे लोक पूर्वी.. बरबाट, खड

  • @ravijagdale2799
    @ravijagdale2799 3 месяца назад +1

    Gadya khoop bhari🎉🎉🎉

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 3 месяца назад +1

    आंगत,पंगत छान सर्व कुटुंबाला आशीर्वाद🙏🙏

  • @madhavimandlik3181
    @madhavimandlik3181 2 месяца назад

    Banai , khoop chan j1 banvtes

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 3 месяца назад +3

    हाय दादा नमस्कार खूप छान

  • @sanjaybhagat5118
    @sanjaybhagat5118 2 месяца назад

    Nice, Salam Tumhala Sunder Family

  • @sakshiawale6362
    @sakshiawale6362 3 месяца назад

    Chan vatta tumcha video baghaila khup mehnati ahat tumhi sagla ❤❤

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 3 месяца назад +2

    लय भारी विडियो

  • @shraddhabhosle1114
    @shraddhabhosle1114 3 месяца назад +1

    छान आहे बाजरी दादा👌
    मटनाचा बेत १ नं

  • @NitinSapte
    @NitinSapte 3 месяца назад +3

    खुपच जबरदस्त झाली भाजी

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 3 месяца назад +5

    खूपच छान ❤❤❤

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 3 месяца назад +3

    कष्टाचे चीज झालं खूप छान ❤

  • @yashauti5422
    @yashauti5422 3 месяца назад +2

    छान व्हिडिओ हाके भाऊ 👌

  • @anitamali3973
    @anitamali3973 3 месяца назад

    खूप छान कष्टाचं चीज झाले दादा ❤❤❤❤❤❤

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 3 месяца назад +1

    बाणाई तुमचे सरपण एक नंबर आहे

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 3 месяца назад +3

    मस्तच......👌💐

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 3 месяца назад

    Khupch chhan aahe video

  • @priyankarasam821
    @priyankarasam821 3 месяца назад +1

    खूप छान विडिओ 👌

  • @SANKALP-2012
    @SANKALP-2012 3 месяца назад

    लई भारी ! कष्टाची बाजरी! कष्टाची भाकरी❤

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 3 месяца назад +2

    खूप छान दिसते आहे बाजरी तुमची मेहनत आहे तेवढी❤

  • @vijaysinhvarade4364
    @vijaysinhvarade4364 2 месяца назад

    बाजरीची भाकरी लयच भारी केली,2 भाकरी खाल्ल्या की गाडी आऊट

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 3 месяца назад

    मस्त एकच नंबर बेत आहे आज चुलीवर च्या जेवणाची पंगत भारी

  • @sanjaymane790
    @sanjaymane790 2 месяца назад

    Mastch

  • @latakamble4977
    @latakamble4977 3 месяца назад

    Banai Waheeni aaj tumhi aajari asun muttoncha bet chhan banavla video khup chhan vatala baghyala maja aali

  • @SangitaPatwardhan
    @SangitaPatwardhan 3 месяца назад +2

    खुप छान आहे बाजरी दादा

  • @sushantkamble3555
    @sushantkamble3555 2 месяца назад

    Ekach no jevan

  • @Sachinkangane421
    @Sachinkangane421 3 месяца назад

    Bhari videos astat tumche❤

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 3 месяца назад +2

    Banai mala maasvadi banana dakhav sagle karte chhan 👌

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 3 месяца назад

    खूप छान 👍

  • @sushamamanore6319
    @sushamamanore6319 3 месяца назад +2

    I hope it doesnt rain becz so much of hardwork they hv undergone god bless them

  • @Siya982
    @Siya982 2 месяца назад +1

    मूल कोणत्यापण शाळेल असो तुमची मूल नक्की च खूप.मोठे ऑफिसर .कलेक्तर होणार नक्कीच खूप कष्टाळू आहे सगळे .😊

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 3 месяца назад +1

    एकच नंबर काढली बाजरी दादा❤❤

  • @sunndakashinathbhavsar9452
    @sunndakashinathbhavsar9452 3 месяца назад +6

    मस्त स्वयंपाक करते बानाई।सर्व एकजुटीने रहातात।बाजरी तर एक नंबर झाली।❤

  • @pravinmandale938
    @pravinmandale938 3 месяца назад +25

    सुरज चव्हाण ला भरभरून वोट गरीब प्रामाणिक मुलाला पुढे येउद्या

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 3 месяца назад +2

    किती पोथो झाले दादा बाजरी हिडिओ एकदम कडक

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 3 месяца назад +1

    बाणा बाई मस्त मटण बनवते

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 3 месяца назад +3

    दादा बाजरी खूपच छान आहे निर्मळ

  • @bhartishirsat7436
    @bhartishirsat7436 3 месяца назад +2

    नमस्कार दादा,
    तुमचे व बाणाईचे व्हिडिओ खूपच सुंदर असतात.
    एक सांगायचे आहे जेवणाचे खाचे असणारे ताट घ्या.म्हणजे जेवण व्यवस्थित करता येईल.

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 3 месяца назад

    खूप छान व्हिडिओ🎉🎉❤❤