खूप हेवा वाटतो तुमच्या कुटुंबचा जीवनात एवढी दगदग असून सुद्धा एवढा प्रेमाने राहतात आणि बाणाई ताई एवढं काम करून सर्व परिवार साठी किती प्रेमने जेव्हा जेवण बनवता खरंच धन्य आहे ताई
Politeness of बानाई is very good.Her remark about Bapu cooking is praiseworthy and encouraging. Thanks Wish return journey safe and sound.I am sure this year you all wil be in your RAKH village.
आमच्या गावात धनगर बांधव खुप आहेत पण फक्त्त दोघांकडे मेंढरं आहेत ते मेंढरं घेऊन कोठेही न जाता गावातील शिवारात फिरवतात त्याच्यापेक्षा तुमचे विचार आणि माणसात मिसळून राहणं हे खुप छान वाटतं तसेच तुमचे कष्ट सुध्दा खुप आहे
खरोखर मला तुमचे विडीओ खुप खुप आवडतात आणि बानाई ताईंची स्वयंपाक करण्याची पध्दत पण खूप आवडते कधीही कुठेही प्रत्येक परीस्थीत खुप आनंदाने आणि मनापासून स्वयंपाक करतात मला ते बघायला खूप आवडत प्रत्येक वेळी बघीतल्यावर लगेच खावस वाटत आम्हाला पण तुमच्या हातच मटण खाऊ घाला ताई खुप छान आणि वेगळी पध्दत आहे तुमची स्वयंपाक करायची एकच नंबर 👌👌🙂🙂
अस गावरान पद्धतीच जेवन बघुन तोंडाला पाणीच सुटल माझ्या...अस जेवन मिळाल्यावर आजार गायबच होऊन जाणार..कुठलाच आजार शरीरात राहणार नाही..कामं करायचे आणि खायच पण तसच..शहरात लोकं कामं कमी आणि खातात ते मैद्याचे पदार्थ ..पिझ्झा..बर्गर..पाववडे मग वेगवेगळ्या पद्धतीचे आजारं शरीरात प्रवेश करतात..बी.पी.,शुगर तर ६०/७०% लोकांना आहेत..त्यामुळे आपण जसा आहार घेऊ आपलं शरीर पण तसच काम करेल..आम्ही पण शेतकरीच आहोत..आमच्या घरात पाववडा..वडापाव सोडुन बाहेरचे बाकिचे कुठलेच पदार्थ नाही आवडत..आणि पोट पण नाही भरत..आमच्या घरातही आजपर्यंत एकही बी.पी शुगर चा पेशंट नाही..
Khup chhan vadyavar Khup Jan jevayla astat teva palsachi pan vaprat nahi ka banaichi Kamal aahe saglyanch Khup premane karte pratek gharat ashi vahini havi
खूप हेवा वाटतो तुमच्या कुटुंबचा जीवनात एवढी दगदग असून सुद्धा एवढा प्रेमाने राहतात आणि बाणाई ताई एवढं काम करून सर्व परिवार साठी किती प्रेमने जेव्हा जेवण बनवता खरंच धन्य आहे ताई
बानाई तुझ्या करण्याला सलाम
किती छान प्रेमाने सगळे करतेस तुमचे कुटुंब खूप छान आणि चागले विचारी आहे.
व्हिडिओ पाहण्या आधीच like केले आहे. म्हणजेच तुमच्या व्हिडिओ ची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो.🙏🙏
🙏🏻
हे खर आहे व्हिडीओ पाहण्या आधी लाईक केले पाहीजे यांचे व्हिडीओ छान असतात 💯👌🙏🚩❤️
🙏🏻
मला बाणाई फार आवडते, खुप छान स्वयंपाक करते ❤पण मी शाकाहारी आहे ❤श्री स्वामी समर्थ 🙏🙏
साधी आणि सरळ माणसं . आमची माती आमची माणसं❤🙏
दांड फाटा ची आई सदैव तुमच्या पाठीशी असू दे दादा बाणाई हीच चरणी प्रार्थना
एकमेव RUclipsr ज्यांना trolling करूच शकत नाही कारण केवढे कष्ट. तेही रोजच.👌👌👌
Khupch chhan tya mehnati aahet.
👌🙏💐🌹 बानाईताई खूपच छान सर्वांनी मिळून खूपच आनंद घेतला खूपच आशीर्वाद व धन्यवाद 🙏
Politeness of बानाई is very good.Her remark about Bapu cooking is praiseworthy and encouraging. Thanks Wish return journey safe and sound.I am sure this year you all wil be in your RAKH village.
सुखाची जत्रा छानच झाली
तुमचं सुख पाहून तृप्ती मिळाली ❤❤❤
आमच्या गावात धनगर बांधव खुप आहेत पण फक्त्त दोघांकडे मेंढरं आहेत ते मेंढरं घेऊन कोठेही न जाता गावातील शिवारात फिरवतात त्याच्यापेक्षा तुमचे विचार आणि माणसात मिसळून राहणं हे खुप छान वाटतं तसेच तुमचे कष्ट सुध्दा खुप आहे
बानाई छान स्व्यांपाक बनवते .प्रेमळ आहे. सगळ्यांना आपले मानते
लय भारी विडियो म्हणून आम्ही तुमच्या विडियो ची वाट बघतो
खरोखर मला तुमचे विडीओ खुप खुप आवडतात आणि बानाई ताईंची स्वयंपाक करण्याची पध्दत पण खूप आवडते कधीही कुठेही प्रत्येक परीस्थीत खुप आनंदाने आणि मनापासून स्वयंपाक करतात मला ते बघायला खूप आवडत प्रत्येक वेळी बघीतल्यावर लगेच खावस वाटत आम्हाला पण तुमच्या हातच मटण खाऊ घाला ताई खुप छान आणि वेगळी पध्दत आहे तुमची स्वयंपाक करायची एकच नंबर 👌👌🙂🙂
अस्सल गावरान भाषेत आणि संपूर्ण प्रथा परंपरा जोपासून हे हाके कुटुंब जीवन जगत आहे आम्हाला आपला अभिमान आहे ❤❤❤
आम्ही यावं का जत्रेला कालवण
कोंबडा लयं भारी
दादा सुखरूप गावी या तुम्ही गावी आल्यावर यावं वाटतंय तुमच्या गावी एकदा
तुमचा व्हिडिओ पाहून आमचे मन भरते छान पार्टी झाली दादा😊
खुप छान मटण बनवलं बानाई व बापू नी एक नंबर मटण बनवलं 👌👌🎉🎉🎉🎉🎉
मस्तपाकि झाली दरवर्षीप्रमाणे सुखाची जत्रा म्हणायच.🎉
सिंदू दादा आज तुम्ही व बापू बाणाईंना स्वयंपाक करायला मदत करताय पाहुन आनंद झाला 🎉🎉👌👌
ताई खूपच छान स्वयंपाक करते खूपच आनंदी असते छान बरं वाटलं व्हिडिओ बघून
दादा एकदा आम्हाला पण बोलवा कधी तरी जत्रेला पाहुणचार म्हणून ❤❤
दादा तुमचा मुळगाव कोणता आहे ,फार छान तुमची जीवनशैली, आणी बोली भाषा, बाणाई उत्तम स्वयंपाक बनवीते, लगेच भुक लागते ❤
मस्तपैकी बेत. दीर आणि वहिनीचे स्पर्धा भारी आहे. बापूं पण भारी माणूस.
दादा खूप छान video 🙏🙏👍👍
वहिनीचा रेसिपी मध्ये कोणीच हात धरू शकत नाही. वहिनी जेवण बनवायला एक नंबर 😊😊😀👍👍
दाजीबाचा कोंबडा बाणाई ताईचं मटन मस्तच बनवली रेसिपी 😊😊
जत्रेत बनविले जाते ते मटनाचे बरबाट खूप चविष्ट लागते खूप छान ❤❤🎉🎉
बाणाई तुझ्या स्वयंपाकाला सलाम खूप छान स्वयंपाक करते ताई तू❤❤
सगळ्याच व्हिडिओ खूप भारी असता तुमच्या ❤
तुमची जोडी खूप भारी आहे दादा👍🥰
दादा गावरान कोंबड इकडे मुंबईत फक्त ऐकायला मिळते तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला गावरान कोंबडी बकरू आणि तेही चुलीवर बनवलेले खुप खुप छान
बापू भारी माणूस शांत आणि सरळ 🌹🍫👍
बाळुमामाच्या नावान चांगभलं राम राम पाहुणे
Good job Sidhu
I’m from Russia 🇷🇺 .
Love to watch your food making videos ❤
तुमचे विडीवो खूप छान असतात🙏
Super Vlog 👌👌 चिकन मटन रस्सा एकच नंबर 👌👌👍😋😋😋
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🎉
जबरदस्त जेवणाचा बेत एक नंबर.
पाऊस पडू दे देवा. भरपूर पिकू दे शेत जमीन आणि वाढू दे पाहुण्यांची मेंढरं खंडीने.
🎉🎉🎉❤
सिध्दु भाऊ खुप छान
अस गावरान पद्धतीच जेवन बघुन तोंडाला पाणीच सुटल माझ्या...अस जेवन मिळाल्यावर आजार गायबच होऊन जाणार..कुठलाच आजार शरीरात राहणार नाही..कामं करायचे आणि खायच पण तसच..शहरात लोकं कामं कमी आणि खातात ते मैद्याचे पदार्थ ..पिझ्झा..बर्गर..पाववडे मग वेगवेगळ्या पद्धतीचे आजारं शरीरात प्रवेश करतात..बी.पी.,शुगर तर ६०/७०% लोकांना आहेत..त्यामुळे आपण जसा आहार घेऊ आपलं शरीर पण तसच काम करेल..आम्ही पण शेतकरीच आहोत..आमच्या घरात पाववडा..वडापाव सोडुन बाहेरचे बाकिचे कुठलेच पदार्थ नाही आवडत..आणि पोट पण नाही भरत..आमच्या घरातही आजपर्यंत एकही बी.पी शुगर चा पेशंट नाही..
खूपच छान मटन चिकन छान व्हीडीओ एकच नंबर मस्त पैकी झाली तुमची जत्रा
बाणाईला सलाम माझा.
बानाई खुप कष्टाळू आहे ❤
Kiti mehanati aahe Banai
Kamal aahe khup
Etki energy waah
खुप छान मीतुमचे सगळे विडीवो खुप छान मटन रेशीपी 👌👌👌👌
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान 👌👌💐💐🌹🌹
Aajcha sukhaichya devicha jatrecha video khup chhan vatala bhayala maja aali
Khupch Chan vlog jatra ekdam mast 🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
खुप छान ❤
खुप छान जत्रा दादा👌
Dada khup chan🎉🎉🎉🎉
मस्त नशीबवान आहे तुम्ही बाणाई सारखी बायको मीळाली शुभेच्छा
एकच नंबर दादा वहीनी
बापू गडी लै भारी साधा भोळा आहे
Nice receipe & jatra pan ek no. Doghani milun kelel muttan ekach no. 👌👌👌👍👍👍💐💐❤️❤️
मस्त पैकि तुमचे वीडियो असतात ❤
दादा आणि ताआ🙏🙏ई तूमचे विडीओ एक नंबर
खूप छान विडिओ आहे नमस्कार
पहिली कमेंट धनगरी जीवनासाठी❤❤
कोरढ्यास 😋👌
Tondala pani sutel aasaa video aahe bhauu 👌👌👌👌👌👌
खूप छान बाणाई बापू🎉🎉🎉
मला पण जेवायचं मन झाले 😋
छान झाली सुखची जत्रा
Chan video Banai Tai dada
Khup chhan vadyavar Khup Jan jevayla astat teva palsachi pan vaprat nahi ka banaichi Kamal aahe saglyanch Khup premane karte pratek gharat ashi vahini havi
तुम्ही लोकं देवाला लय मानता, 🙏🚩
Jattra ani apli sadhi Mansa salute ahe tumhala.
गावी जा सांभाळुन तुम्ही आणि तुमचा पुनः परिवार❤❤❤❤❤
Khup chaviche jevan bnvte banai an aanandane b'vte kuthe hi thakava nahi kharech khup bhuk lagate vedio pahun chhhan disate bhaji
खुपच छान दादा वहिनी 👍
Ektr kutumb.....samadhani kutumb ❤❤❤❤❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान देवीची जत्रा मटण खूप छान खूप छान व्हिडिओ दादा सासवड गावाला कधी येणार आहे
👌 छान
Nice video 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Nice video bro
मस्त जत्रा पार्टी 😊
सुगरण बाणाईचे मटण खूपच छान.
छान छान 🎉🎉🎉
Hi dada video ekach number lay mhanj lay bhari Javan gbu all family members ❤️❤️❤️❤️❤️😋😋😋😋😋🥰🥰🥰🥰🙏🙏
खूप छान छान 🎉🎉
एकदम मस्त
खूप सुंदर ❤❤❤
हाय दादा नमस्कार खूप छान वाटत तुमचे व्हिडिओ
Iam waiting your video your efforts really good 👍 lam enjoy your meal 😋
Aajcha video chhan aahe
Chan video ❤❤
बोले तो एकदम झकास
बानाई खूप छान मटण बनवते
खुपच छान दादा
आशिच प्रागती करत राहा
खूप छान👌👌
खूप छान
प्रामाणिक कष्ट.❤
बापू ची फॅमिली दाखवा येके दिवशी शिधू भाऊ बापू शांत आहे.
आम्ही पण आलो असतो dandphatyla
मला हे चॅनेल आपलं वाटतं कारण ही समदी मंडळी माझ्या घरातलीच झाली आहेत आता
आम्हाला पण सांगत जा आम्ही येऊ जेवायला 😂❤
सुंदर😍💓💕
🙄🙄👍👍💚💚
Nice