प्रत्येकासाठी बाणाईने बनवली वेग-वेगळी गावठी अंड्याची पोळी | andyachi poli recipe | egg omlet recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 241

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl 6 месяцев назад +329

    रोज संसार मांडायचा अन रोज पसारा आवरून पुढच्या वाटेला निघायचं तरीही न दमता रोज व्हिडिओ बनवता काय बोलावे तुमच्या कार्याला सलाम,🙏🏻

  • @jayshridate5580
    @jayshridate5580 6 месяцев назад +80

    घरात राहून घरातलं काम नको वाटतं, आणि तुम्ही तर दादा रोज या गावावरून त्या गावाला सगळे सामान घेऊन रोज चा प्रवास करता , आणि त्यात लक्ष्मी सारख्या बानाई ची साथ खरंच दादा तुमचे कौतुक करू तेवढे कमीच आहे , आम्हाला पण खुप शिकायला मिळते तुमच्या कडून , संघर्ष मय जीवन आहे दादा तुमचे .

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 6 месяцев назад +30

    हाके दादा एक हाडाचा धनगर
    इतिहास भूगोल, सर्व विषय यांची चांगली माहिती, सर्वांना बोलका करणारा माणूस. एक चांगले कुटुंब. Jivancha खरा आनंद घेणारी ही जोड गोळ. परमेश्वर तुम्हास उदंड आयुष्य देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना आहे.

  • @Krushnagamer101
    @Krushnagamer101 6 месяцев назад +248

    यूट्यूब वरील सर्वात छान चॅनल आहे हे बघायला पण छान वाटते

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  6 месяцев назад +3

      धन्यवाद 🙏🏻

    • @sangitapagare5874
      @sangitapagare5874 6 месяцев назад +1

      Yes maze pan, mastch vate bhagaela tacha rojche jivan shile..👌👌😊

    • @Beingsrushhh
      @Beingsrushhh 6 месяцев назад

      Ho agdi brobr👌👍

    • @vilasbhoir9460
      @vilasbhoir9460 6 месяцев назад

      एकदम खर

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 6 месяцев назад +92

    कितीही पाऊस पडला सरपण भिजले तरीही बानाईची तिनं दगडांची चूल पेटते आहे ही बाळु मामाची सदैव आपल्यावर नजर असते ते कोणत्याही परिस्थितीत आपणावर सदैव संकट येऊ देणार नाही ❤❤❤🎉🎉

  • @swapnilinamake7487
    @swapnilinamake7487 6 месяцев назад +104

    खर श्रीमत लोक आहात तुम्ही गावरान अंडी रानमेवा शुद्ध दुध तुप चुली वरचा स्वयंपाक तवा खुप छान आहे

  • @DiptiTulsankar
    @DiptiTulsankar 2 месяца назад +3

    दादा तुमची फॅमिली खुप मेहनती आहे.. पैसे नसले तरी चालेल पण माणुसकी आपुलकी जी लागते ती तुमच्याकडे आहे..धनगरी जीवन चॅनल 1 नंबर आहे.. रिऍलिटी दाखवतात.... मला खूप आवडत... असेच विडिओ बनवत राहा.... बाळूमामा आहेत पाठीशी 🙏

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 6 месяцев назад +61

    बानाई आणि सिदु भाऊ अतिशय मन मिळावू तसेच प्रत्येकाला मदत करणारे आहेत.
    परमेश्वर त्यांना काहीही कमी पडू देणार नाही.❤

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 6 месяцев назад +16

    बानाईची मिरची तळायची पध्दत खूप सुंदर आहे खरे श्रीमंत तूम्हीच आहात गावठी अंडी शेळीचे दूध व शुध्द गावठीतूप ना भेसळ ना मिलावट असेच स्वस्थ रहा मस्त रहा आनंदी रहा धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा

  • @vasantkale6549
    @vasantkale6549 6 месяцев назад +4

    खूपच छान बेत झाला गावठी अंड्यांचा पोळ्या व तळलेल्या मिरच्या,लय भारी.....

  • @phoenixtheserviver
    @phoenixtheserviver 6 месяцев назад +6

    तुमच्यामुळे कठीण धनगरी जीवन कळलं. सलाम तुम्हाला.घरी राहणाऱ्या सर्व बायांनी बघायला हवं.त्यांच्या तक्रारी कमी होतील.

  • @nilamjadhav632
    @nilamjadhav632 6 месяцев назад +18

    तुमच्या सर्व कुटुंबाला सलाम बाणाई एक नंबर सुगरण दरदिवशी व्हिडिओ बघितल्या शिवाय चैन पडत नाही श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤

  • @shitalkhairnar9919
    @shitalkhairnar9919 6 месяцев назад +26

    अगदी बरोबर बोलले बाबा आपण कोणासाठी काही चांगले केले तर आपल्या बरोबर ही
    चांगलेच होते ,👍छान आहेत तुम्ही सर्व😊

  • @AshaDadas
    @AshaDadas 6 месяцев назад +9

    एकही निगेटिव्ह कमेंट नसणारे एकमेव चॅनेल. Proud to you 🎉

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 6 месяцев назад +12

    गरमागरम चपात्या,सोबत खमंग अंड्याची मसालेदार पोळी, या जेवणाची न्यारी च लज्जत 😊😊

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 6 месяцев назад +7

    बाणाईताई दादा मस्तच व्हिडिओ आहे. न थकता या गावाहून दुसऱ्या गावी असच मजल दरमजल करत जाता. किती कष्टाचे काम आहे. तुम्हा सर्वांना सलाम.

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 6 месяцев назад +18

    आमच्या बाणाई ताई, रोज चे असते कामाची घाई, तरीही काही ही तक्रार नाही,सतत असते आनंदी, तिच्या संसारात सदा सुख समाधानाची नांदी 😊😊❤❤

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 6 месяцев назад +9

    तुमचा video बघितल्याशिवाय करमतच नाही. छान असतात video. अप्रतिम 👌👌👌💐💐🍫🍫🍫❤️❤️❤️

  • @anilatmaramshewaleshewale1877
    @anilatmaramshewaleshewale1877 6 месяцев назад +1

    Khup Chan video astat apliye

  • @shashishelar1690
    @shashishelar1690 6 месяцев назад +2

    देशी अंडी खायला सुद्धा नशीब लागते खूपच छान हाके भाऊ

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 6 месяцев назад +12

    किती छान बाणाई आपण सुगरण आहात 👌🏼👌🏼

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 месяцев назад +4

    दादा video खूपच छान वाटला
    किती गडबडीत सुद्धा वहिनी सर्वांना जेवण बनवतात. सर्व अडचणी पाठीवर टाकून संसाराचा गाडा ओढत पुढे चालावं लागत 🙏🙏👍👍

  • @sunitagore7
    @sunitagore7 6 месяцев назад +1

    खुप खुप छान आहे

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 6 месяцев назад +5

    खूप सुंदर व्हिडीओ!👌

  • @suvarnalatajamdade2935
    @suvarnalatajamdade2935 5 месяцев назад +1

    किती कष्ट करता पण चेहऱ्यावर प्रसन्न दिसते🎉❤

  • @sandhyashrikhande-bb5gy
    @sandhyashrikhande-bb5gy 6 месяцев назад +1

    रोज या गावी नाही तर त्या गावी संसार माडता इतके कष्ट करून सुद्धा व्हिडीओ बनविता मी कामावरून आली की रोज तुमचे व्हिडीओ बघत असते.खूप समाधान वाटते तुमचे व्हिडीओ बघून.

  • @babanpulate257
    @babanpulate257 6 месяцев назад +9

    सर्वात सुंदर चॅनल.. आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असा चैनल.

  • @swayamporji1597
    @swayamporji1597 Месяц назад

    Saglyat mast chanal❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 месяцев назад +1

    खुप छान व्हिडिओ❤❤

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 6 месяцев назад

    खूपच छान बानाईचा स्वयंपाक.

  • @ganeshpawar467
    @ganeshpawar467 2 месяца назад

    Mast banai tai

  • @SandhyakaleArmy
    @SandhyakaleArmy 6 месяцев назад +1

    खूप छान आहे

  • @JotibaKadam-z1d
    @JotibaKadam-z1d 6 месяцев назад +3

    खप छान व्हिडिओ आहे दादा

  • @mangalsavant5177
    @mangalsavant5177 6 месяцев назад +1

    Banai 🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @AnitaParkar-t2m
    @AnitaParkar-t2m 6 месяцев назад +3

    Khup chhan vatavarnat Jevan banavtat

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 6 месяцев назад

    Banaie chi anda poli 😋😋👌👌vedeio👌👌 👍👍

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 6 месяцев назад +1

    Khup Chan dada

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 6 месяцев назад

    समाधानी व आनंदी कुटुंब

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 6 месяцев назад +1

    खूप छान आहे दादा 🎉🎉

  • @manishaasathe
    @manishaasathe 6 месяцев назад

    खुप छान विडोओ असतात तुमचे 👌

  • @vanitamundhe9048
    @vanitamundhe9048 6 месяцев назад +9

    नमस्ते दादा आणि बाणाई खूप छान तुमचे व्हिडिओ असतात मी सर्व तुमचे व्हिडिओ बघत आहे

  • @vishalpol4482
    @vishalpol4482 6 месяцев назад

    Khup bhari video😊😊

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 6 месяцев назад +9

    बाणाई मस्त चेपती आम्लेट मिरची भारी ऐकच नंबर

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 6 месяцев назад

    सुगरण बाणाई ला सलाम..

  • @savitribharani5883
    @savitribharani5883 6 месяцев назад

    Chan mast mast 👌🥰 egg omlette and chapati

  • @Tejaswinishelke19
    @Tejaswinishelke19 6 месяцев назад +1

    Nice vlog

  • @anantgawai440
    @anantgawai440 6 месяцев назад

    खूप छान विडिओ आहे नमस्कार

  • @truptilomte4605
    @truptilomte4605 6 месяцев назад +1

    Khup khup sunder

  • @PoonamKolhe-ht2hr
    @PoonamKolhe-ht2hr 6 месяцев назад +4

    उन ,वारा,पाऊस या गोष्टिंचा सामना करत डोंगरातुन पुढे वाट काढत जान सोपं नाहि तरीही या गोष्टीचा स्विकार करुन सामोरे जातात आणि सर्व सण समारंभ वाड्यावर आनंदात साजरे करतात सलाम आहे यांना आनंदमयी जिवन काय असते हे यांच्याकडून शिकायला मिळत❤❤❤🎉🎉🎉

  • @AtulBhavsar-hf2yb
    @AtulBhavsar-hf2yb 6 месяцев назад +1

    असं वाटतं आपण पण घरात नसून सिद्धू भाऊंन सोबतच आहे 👌👌

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 6 месяцев назад +1

    खूप खूप छान

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 6 месяцев назад

    Khup chan video

  • @Nikhil-s7s
    @Nikhil-s7s 6 месяцев назад +14

    दादा तुम्ही मस्तपैकी म्हणता ते आम्हाला खूप आवडतं

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 6 месяцев назад +1

    खूप छान बानाई ताई👌👌

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 6 месяцев назад +1

    अन्नपूर्णा आहे बाणाई😊

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 месяцев назад +1

    अंड्यांची पोळी मस्त च बनलवी बानाई❤❤

  • @AbhishekJadhav-dj3rz
    @AbhishekJadhav-dj3rz 6 месяцев назад +1

    खुप छान दादा

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 6 месяцев назад +1

    खूप छान मिरच्या आणि अंड्याच्या पोळ्या वहिनी किसन दादा बाळुमामाच्या तिकडून आल्यापासून वेगळाच दीसतो🎉🎉🎉

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 6 месяцев назад +1

    👌👌🙏🙏

  • @nandachavan3142
    @nandachavan3142 6 месяцев назад +1

    Khup chan video ❤

  • @swara.26
    @swara.26 6 месяцев назад

    बानाईताई & दादा 🙏🙏 Great

  • @manishkherdevlog8051
    @manishkherdevlog8051 6 месяцев назад

    छान विडिओ

  • @Abh-y8c
    @Abh-y8c 6 месяцев назад +1

    Nice

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 6 месяцев назад

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी अशा पावसाच्या वातावरणात गरमागरम चपाती गावरान अंड्याची पोळी भरलेली मिरची मस्त पैकी खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @akshayachavan3349
    @akshayachavan3349 6 месяцев назад

    खरंच खुप छान वाटले तुमचे विडीओ बघून ❤बाणाई ❤

  • @vikramguling7852
    @vikramguling7852 6 месяцев назад

    Khup chan🎉

  • @anaghasatav542
    @anaghasatav542 6 месяцев назад +2

    मी पण रोज वाट पाहते दादा तुमच्या video ची
    बाणाई तर सुगरणच आहे सलाम बाणाई तुला सगळंच कुटुंब हसत मुख आहे काळजी घ्या

  • @manthanswami8241
    @manthanswami8241 6 месяцев назад

    Nice dada

  • @deorerahul975
    @deorerahul975 6 месяцев назад +1

    Mst

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n 6 месяцев назад

    खूप छान बानाई गरम गरम चपाती आणि अंड्याची पोळी. आणि मसाला मीरची. खूप श्रीमंत आहात तूम्ही मोकळी हवा. चुली वरच जेवण, रान मेवा. यू ट्यूब वरचा सर्वात छान व्हिडिओ आहे व्हिडिओ ची वाट बघत असते बानाई अन्नपुर्णा च दुसरं रूप आहे.❤

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 6 месяцев назад +6

    दादा तुमचा व्हिडीवो बघीतल्या शिवाय चैन पडत नाही.तुम्ही सगळेच कष्टाळु आहात.

  • @damodarpatil409
    @damodarpatil409 6 месяцев назад +2

    mazhach gav tara aahe ❤😊
    mi tumcya vedio nehmhi bagte ❤😊

  • @shitalbhuktar938
    @shitalbhuktar938 6 месяцев назад +5

    Chann video ❤

  • @tanajibinnar4780
    @tanajibinnar4780 6 месяцев назад

    खूप छान वहिनी

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 6 месяцев назад +1

    🙏👌

  • @mandabhangre123
    @mandabhangre123 6 месяцев назад +1

    खूप छान जेवण बनवता वहिनी 🎉🎉

  • @anitamali3973
    @anitamali3973 6 месяцев назад

    खूप छान जोडी आहे तुमची दादा आणि बाणाई ❤❤❤

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 6 месяцев назад +3

    तुमच्या जिद्दीला सलाम दादा बानुताई

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 6 месяцев назад +4

    Mst..paiki..andyachi poli 👌😋tumche video bghaila lagl ki sampuch vatat nahi chan asa nisarg bghaila bhetto ani tyashivai tumichi real jeevan shaili dakhavta kuthla hi khotepana nahi dikhava nahi sgl kahi khar tyamule khup bhari vatte ❤👌🙏

  • @SangitaPatwardhan
    @SangitaPatwardhan 6 месяцев назад +2

    छान जेवण बनवले वहीनीने

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 6 месяцев назад +1

    🎉🎉🎉

  • @shashikantkharje9702
    @shashikantkharje9702 6 месяцев назад +1

    🙏🙏

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 6 месяцев назад +1

    🙏🙏🙏

  • @rekhalokhande9971
    @rekhalokhande9971 6 месяцев назад +3

    Khoopch Chan vatate baghayala.kiti kashta kartat.hats off to u Bana &Dada.

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 6 месяцев назад +1

    Tumche vidio 1 ch number astat bhau

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 6 месяцев назад +1

    आम्ही खोर गाव चे दिर जाऊ गावाला असतात .आम्ही पुण्यात राहतो.दोन वर्षांपूर्वी आम्ही सासवड रोड फुरसुंगी राहतो.❤❤❤❤❤❤

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 6 месяцев назад +1

    Roj kay comment karu kiti पहिला तरी man bharat नाही khup chan dada

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 6 месяцев назад +3

    जय मल्हार

  • @alwaysstayhappy2419
    @alwaysstayhappy2419 6 месяцев назад +2

    मस्तपैकी❤

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 6 месяцев назад +1

    Khup sunder Asa Kam ahe tuma cha kiti hardworking husband wifexahet

  • @sujatamakre5632
    @sujatamakre5632 2 месяца назад

    🙏👌👌👍❤️

  • @dastagirmulani9235
    @dastagirmulani9235 6 месяцев назад +1

    NANA 1 NO, VIDEO AASATAT
    BANAI TAI 1 NO, SUGARAN AAHE

  • @maheshhonkalas3081
    @maheshhonkalas3081 6 месяцев назад +5

    यू ट्यूब वरील सर्वात चांगले चॅनेल ❤👌👌🙏

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 6 месяцев назад +1

    Mspyki ❤❤aanda podi

  • @Rahulghugarevlogz
    @Rahulghugarevlogz 6 месяцев назад +3

    Nice video 👌

  • @meenahiree
    @meenahiree 6 месяцев назад

    मस्त

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 месяцев назад

    युट्युब वरच मस्त चॅनेल आहे हे❤❤

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 6 месяцев назад

    Kiti chhan

  • @yogeshkadam-ii7ei
    @yogeshkadam-ii7ei 3 месяца назад +1

    Banai che hatche jewanacha yog yeeil ka?

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 6 месяцев назад

    खूप छान विडीवो एक नंबर चँनल बघितलनाहीतर चैन पडत नाही.