तुम्ही पुरुष मंडळी खूप नशिबवान आहात. येवढ्या सोन्या सारख्या बायका तुम्हाला मिळाल्यानंतर अजून माणसाला काय पाहिजे. सर्वात श्रीमंत कुटुंब आहे तुमच अर्चना पोळ्या तुझ्यासारख्या छान आणि सुंदर खूप देखणी आहे अर्चना. 👌🙌
अर्चना सुगरण तर आहेच, आणि दिसायला पण सुंदर आहे बाणाई सारखे च बोलता आहे बाणाईच बोलत आहे असे वाटते अर्चनाला आज पहिल्यांदा पाहिलं.मकरसं क्रांतीचा शुभेच्छा.
बापरे किती मोठ्या पोळ्या करतायेत खूप सुंदर पुरणपोळ्या केल्या अर्चनाने एक नंबर स्वयंपाक चुलीवरचा आहे म्हणून अजून टेस्टी तोंडाला पाणी सुटले आज आमची बाणाई कुठे गेली
सागर खूप लहान व हुशार मुलगा आहे प्रतिकूल परिस्थितीत पण किती मजेत राहत आहे थंडी किती जास्त आहे तरी पण तो त्यांच्याबरोबर राहतो हा स्लॅबच्या घरातील पण मुलं लवकर आंघोळ करत नाहीत 10:00 वाजल्याशिवाय तरी किती लवकर सकाळी आंघोळ करून स्वच्छ राहतो सागर खूप खूप मस्त सागर खूप छान वेळ आहे बाळा तुला
सागरला बटर द्या पहिले बाणाई ताई व अर्चना ताई उत्तम सुगरण आहे तुमचे कुटुंब छान आहे आनंदी आनंद गडे खूप कष्टाळू आहेत दोन्ही ताई तुम्हाला सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला जय शिवराय
मकरसंक्रांतीच्या संपूर्ण हाके कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. शब्दरूपी गोड गोड तीळगूळ घ्या. अर्चना पुरणपोळी, भजी, आमटी खूपच छान केलेस अगदी बाणाईच्या हातावर हात मारला सुगरणपणात व स्वयंपाक करताना सहजपणे वर्णन करण्यात. मस्तच सागर कशी काय झाली भजी? सागर खूप आवडतो. लहानपणापासून रानावनात राहून मजबूत होणार पण शाळा शिकवून मोठा हो हा आशीर्वाद.
तुम्ही पुरुष मंडळी खूप नशिबवान आहात. येवढ्या सोन्या सारख्या बायका तुम्हाला मिळाल्यानंतर अजून माणसाला काय पाहिजे. सर्वात श्रीमंत कुटुंब आहे तुमच अर्चना पोळ्या तुझ्यासारख्या छान आणि सुंदर खूप देखणी आहे अर्चना. 👌🙌
अर्चना बाई बानाई बाई सलाम तुम्हाला कितीते कष्ट पण चेहऱ्यावर कायम हसुन जगतात❤
अर्चना खूप सुंदर स्वयंपाक केला तुम्हाला सगळ्या परिवाराला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला
सगळा स्वयंपाक अर्चनाने बनवला. लई भारी. सर्व सण परंपरा पाळत देवाला न विसरता साजरे करता. खरंच ग्रेट आहात. सागर गोड आहे. बोलतो पण छान. 👌👌👌🙏🙏🙏
❤🎉 अरे व्वा ,अर्चना पण अगदी बणाई सारखं मस्त पैकी बोलायला शिकली की 🎉 रेसिपी पण मस्तच ❤ दोघी जावा भलत्याच सुगरण आहेत🎉
अर्चना ताईच मनापासून अभिनंदन 🙏 The ग्रेट हाके कुटुंब 👍
खरंच तुम्ही सगळेच मेहनती आहात सगळ्याना लाख लाख सलाम. नाहीतर आम्ही हे पाहिजे. ते पाहिजे. तुम्ही आहे त्याचाच सुख मानता. धन्यवाद 🙏🙏🙏🙏
तुम्हा सर्वांना ईश्वर सुखी समाधानी आनंदी ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
समस्त हाके कुटुंबाला मकर संक्रांतीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा..... तिळगुळ घ्या गोड गोड बोला.....अर्चना ताईंचा पुरणपोळी बेत एकच नंबर....
बाणाई ताईंना वेगवेगळे पदार्थ करताना बघितले आज पहिल्यांदाच अर्चनाला जेवण करताना बघितले. मस्त पोळ्या मस्त भजी. वा वा.
खुप छान आमट्टी बनवली आर्चना ताईने
मामा खूप नशीबवान आहेत तिनही सुना एकनंबर आहेत मामांच्या सगळ्या कामातच हूशार बानाईताई सुलाताई अर्चना ताईपण
सगळा स्वयंपाक छानच तयार केला अर्चना ने आगदी बोलत बोलत
अर्चना सुगरण तर आहेच, आणि दिसायला पण सुंदर आहे बाणाई सारखे च बोलता आहे बाणाईच बोलत आहे असे वाटते अर्चनाला आज पहिल्यांदा पाहिलं.मकरसं क्रांतीचा शुभेच्छा.
Archana tai sudha Banai tai sarkhyach sugran ahet..khup chan swayanpak kelat puran policha..tumhala Makarsankrantichya khup subhechya..
खूप छान अर्चना 👌👌😊
खुप सुंदर पोळ्या
आर्चना ताईने पुरणपोळी चा स्वयंपाक खुपच छान केला मकर संक्रांतीच्या तुमच्या परिवाराला शुभच्छा
Happy मकरसाणक्रांत,, आणि रेसिपी तर भारी,, जावा जावा तर नादच करायचा नाही, दोघींचा,, मस्त, एक नंबर,, विडिओ 👌👌👍👍💐💐🌹❤️🍫🍫
एक no पोळी आणि आमटी ताई 👌
व्वाह अर्चना.... छान बोलतेय...भारी वातावरण...💐💐💐👌👌👌😊
बापरे किती मोठ्या पोळ्या करतायेत खूप सुंदर पुरणपोळ्या केल्या अर्चनाने एक नंबर स्वयंपाक चुलीवरचा आहे म्हणून अजून टेस्टी तोंडाला पाणी सुटले आज आमची बाणाई कुठे गेली
👌👌✨✨तिळगुळ घ्या
गोड गोड बोला
अर्चना 🙌🙌👍🏻🎉🎉
खुप छान जेवण बनवलं अर्चना ताईने ❤❤
Kiti Chan apisod
सगळे लहान मोठे उत्साही आहेत भल्या पहाटे उठून आनंदात सन साजरा करतात खुप छान परिवार आहे नेहमी मामा चा आशीर्वाद तुमच्या पाठिशी रहा ओ
Khupch chan Happy Makar Sankranti 👍👍👌👌❤️❤️🥰🥰
Archana pn sugran aahe Banai sarakhich ❤❤❤ Siddhu dada tumhi ek sundar ,manmokalya ,Anandi swabhavache aahat ,nehami asch sukhi raha.
अतिशय सुंदर आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा ❤❤❤
सागर खूप लहान व हुशार मुलगा आहे प्रतिकूल परिस्थितीत पण किती मजेत राहत आहे थंडी किती जास्त आहे तरी पण तो त्यांच्याबरोबर राहतो हा स्लॅबच्या घरातील पण मुलं लवकर आंघोळ करत नाहीत 10:00 वाजल्याशिवाय तरी किती लवकर सकाळी आंघोळ करून स्वच्छ राहतो सागर खूप खूप मस्त सागर खूप छान वेळ आहे बाळा तुला
Archan didi banai didi khupp chhan salute to your hard work❤
खुपच छान पुरणपोळी बनवली
तुमच्या पुर्ण कुटुंबाला गाॅड ब्लेस यु बानाताई व अर्चना🎉🎉❤🙏👍
सागरला बटर द्या पहिले बाणाई ताई व अर्चना ताई उत्तम सुगरण आहे तुमचे कुटुंब छान आहे आनंदी आनंद गडे खूप कष्टाळू आहेत दोन्ही ताई तुम्हाला सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला जय शिवराय
पाटा खूप छान आहे
Congratulations Archna as Annapurna and Jr.Banai.
अर्चना बानाई खुपछान विडिओ मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हाके परिवाराला 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
अर्चना खूप छान👌 मकरसक्रांतीच्या अनेक शुभेच्छा.
बानाई आणि अर्चना दोघीही खरेच सुगरण आहेत
आहे त्या उपलब्ध वस्तूत प्रत्येक सण साजरा करतात
दादा तुम्ही खरेच निसर्ग मित्र आहात
निसर्गाचा आनंद घेत आहेत
संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धनगर परिवाराला असेच आनंदी आणि सुखी राहा
Kjup chan arvhna testi
Khoop Sunder Jivan.
दादा तुम्हा सर्वांना मकर संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏
अर्चना पण खूप छान सुगरण आहे. भल्या पहाटे उटून पुरणपोळी बनवली 👌👌👍
सागर बाळाचा छान नाष्टा 😊👌👌👍 दादा व्हिडीओ खूप छान वाटला 👌👌👍
Khupch chan tumche video bagun enarji yete dada kam karayla
👌👌🙏🏻🙏🏻खुप सुंदर
Khup chhan🌹🌹
Are wa sagar chhan bolla ki bala अधि anghol kar ha mag kha
Kiti perfect puranpoli banavli yaar
Mastach bet. Shri swami samarth.
Khup Chan Tai
Khup bhauk aani dharmik family. Akmekan vishayicha aadar baghayla milto.jo eter thikani lop pavlay. Great .👌👌👌👌👌👍🙏
पुरणपोळी लई भारी केली ग अर्चना 👌👌👌
एकच नंबर सिद्धू दादा
खूप खूप शुभेच्छा
खूप छान💓💓
छान आमटी, भजे आणि पुरणपोळी बनवली अर्चानानी 😊
एवढ्या सकाळी सागर उठला कौतुकास्पद आहे ❤❤❤
अर्चनाच्या पुरण पोळ्या खूपच सुरेख
खा आता मस्तपैकी. हार्दिक शुभेच्छा.
Happy family.God bless u all.Sagar is sooper👌👌
Maker sankratichya khup shubhechhya
खुप छान अरचना
तुमच्या घरच्या दोन्ही बायका साक्षात लक्ष्मी आहेत. खुप छान जेवण बनवलं आहे.
आज बाणाई नाही का
अर्चना चा पण फार छान स्वयंपाक
👌👌👍👍
अर्चना करता 💐💐
खूप छान ❤
❤एक नंबर❤पुरण🎉 पोळी❤👌👌
किती छान आहे Aarchna ,अगदी लहान बहिणी सारखी रहते बनाईं बरोबर 😊
अंघोळीच बघू नंतर आधी बटर आणले का ते सांगा...सागर
😂
😂
🎉❤ सगळ्यात भारी आमचा सागर गडी 🎉
😂@@dhangarijivan
खुप छान
छान ताई ❤
अर्चना खुप छान दिसते. तुम्हां सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तीळ गूळ घ्या गोड गोड बोला तुम्ही गोड बोलताच
Aaj archana Waheenini makarsankratichya chhan puranpolicha swayapak kela chhan jevan banavle video khup chaha vatala baghayala maja aali
एक नंबर भाऊ
लयभारी ....मस्त...❤❤❤
किती किती सुंदर हे सगळ आहे.🙏
Chan archana tai same banai vatta ahat
मकरसंक्रांतीच्या संपूर्ण हाके कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. शब्दरूपी गोड गोड तीळगूळ घ्या. अर्चना पुरणपोळी, भजी, आमटी खूपच छान केलेस अगदी बाणाईच्या हातावर हात मारला सुगरणपणात व स्वयंपाक करताना सहजपणे वर्णन करण्यात.
मस्तच
सागर कशी काय झाली भजी? सागर खूप आवडतो. लहानपणापासून रानावनात राहून मजबूत होणार पण शाळा शिकवून मोठा हो हा आशीर्वाद.
Puranpoli aani bhaji khoop chan prakare banavli
Khup subhi tai
सुंदर संक्रात... सुंदर परिवार... तिळ गुळ घ्या गोड बोला.....
संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा
Archana tai puranpoli chhan banvali
दीर वाहिनी चं नातं किती छान वाटतंय
खूप छान आहे सगळेच आणि जेवण पण छानच अर्चना तु पण सुंदर आहेसच ❤❤
आजचा पूर्ण विडिओ अर्चनाचा खूप छान वाटलं. छान बोलते अर्चना... दोन्ही जावा लई भारी..,❤❤❤
Ek no 🎉🎉
अर्चना अगदी एक नंबर .मस्त खूप आवडले जेवण.तू छान दिसत होतीस. बांनाई आज सुट्टी.
एकदम मस्त बेत आखला दादा 🎉
हॅपी,मकर, संक्राती
खूपच छान अर्चना जेवण पुरणपोळीचे🎉
मस्त पुरणपोळी 👌👌👌
सागर ईतक्या पहाटेच उठला 😘👌👌 अर्चना ताई पुरणाची पोळी ,खेळवण्याची आमटी, भजी एक नंबर झाले 🎉🎉
बाणाई सागर ला आंघोळ घालुन छान तयारी केली ❤ सागर झोपेत चहा बटर खातोय 🎉🎉
मस्त पुरणपोळीचे जेवण बनवले .अर्चना लय भारी ❤❤😊
छान सुंदर अर्चनाने केली पूरण पोळी सगळचं छान मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा❤🎉
छान व्हिडिओ..., मकरसंक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा......👌💐
अर्चना पण सुगरण आहे.. खुप छान स्वयंपाक बनवला.।
👌👌🙏🙏🙏
सागर किती गोड आहे. happy sankrati.🎉
आपली माणस आपली परंपरा खूप छान ☺️
अन्नपूर्णा आहेत दोघीपण 😊