मुलांना आवडेल असं बाणाईने बनवले वेगळ्या पद्धतीने सुक्के मटण | Sukka Mutton Recipe | Mutton lapeta
HTML-код
- Опубликовано: 11 май 2024
- मुलांना आवडेल असं बाणाईने बनवले वेगळ्या पद्धतीने सुक्के मटण | Sukka Mutton Recipe | Mutton lapeta
#muttonrecipe #dhangarijivan
#siduhake #sukkamutton
#muttonsukkarecipe #dhangarimutton #mutton #muttonsukkarecipe #mutton #banaisrecipe
#siduhake
##dhangarimuttonsukka
#dhangarijivan #muttonrecipe
#muttonsukka
#mutton
#मटण
#मटणसुक्का
#धनगरीमटण
#muttoncurry
#dhangar
#dhangarrecipe
#धनगर
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक
छान बनवलं मटन. तोंडाला पाणी सुटलं. पण एकच no. झाली reaceipe. 👌👌💐💐❤️❤️
पाट्यावर वाटून चुलीवर केलेल्या भाजीला जी चव असते ती गॅसवर कुकरमध्ये कितीही मसाले वापरले तरी तशी चव येत नाही, एकच नंबर मटण बनवले बाणाईने, मातृदिनाच्या तुम्हा दोघींना खूप खूप शुभेच्छा 💐❤️
बाणाई ताई वर आई-वडिलांचे खूपच चांगले संस्कार आहेत
किती छान रहाता तुम्ही लोकं कधी भिडण नाही तंटा नाही किती तो आनंद खूप छान असे असावे कुटुंब ❤❤
नेहमी प्रमाणे सगळं सोडून पहिला विडिओ पाहायचा तुमचा ❤️❤️❤️❤️❤️❤️✌🏻✌🏻
किती कष्ट न थकता न भांडता स्वयंपाक करणे ग्रेट बनाई ताई गोड शुभेच्छा. हाके नाना नमस्कार तुमची मस्तपैकी सोबत .💐🙏
Kiti sundar banvle mutton Vahini ne..sugaran ahet 👌👌😋😋
बानाई ताईच्या हातचे मटण खायची खूप इच्छा आहे
खुपच छान बनवल सुक मटण बानाई सुगरण आहेच, मुलांच्या आवडीचा बेत, खुप छान व्हिडिओ🎉🎉
बाणाई ने लहानपणी काय खाल्लं होतं खुप ऊत्साही व नथकता आनंदाने स्वयंपाक करून खाऊ घालते खुप छान व्हिडिओ तोंडाला पाणी सुटले आहे
Saree cha colour chan ahe saree nesli li mauli pn chan dist ahet❤❤❤
Khup chhan mutton banawle Banai taine
बानाई ताई तुझ कौतुक करावे तेवढे थोडेच आहे स्त्री शक्तीला सलाम 🙏🌹💐 खूपच छान सुक मटण झाले आहे बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार ❤
बानाई ताई तुमची चिकन दम बिर्याणी यापुवीची रेशीपी पाहुन मी पण बनविली चिकन दम बिर्याणी खुप चांगली झाली होती. आता मटनची बिर्याणी बनविणार. पण आमच्या कडे चुल लाकडं नाही.😔बानाई ताई चे रेशीपी पाहुन मी खुप छान शिकले आहे.पदाथॅ तयार करण्याची पद्धत लयी भारी आहे,आवड तयार होते.खुर छान हाके दादा अण ताई तुम्हांला शुभेच्छा 🎊👍👍
बानाई एकच नंबर तुमचे काम आहे धन्यवाद
बानाई ताई हाके भाऊ तुम्ही एक कुकर घ्या गडबडीच्या वेळेस कुकरमध्ये लवकर होतं कुकर चुलीवर ठेवला तरी सुद्धा चालतो❤❤❤❤
फारच छान.बानाई कधी बोलवता जेवायला.❤❤
सुगरण आहेस बानाई छानच केल सुक्क मटन 👌👌
छान बनवलं मटन 👌💐
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
Khupch chhan banvale aahe
मातीच्या भांड्यात मटण खूप मस्त 1 नंबर
खूपछान बाणाईताई
राम राम पावन,🙏🙏💐💐🐑🐑🇮🇳🇮🇳🐎🐎
तुम्हां सर्व कुटुंबीयांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 400000लाख सस्क्रायबर झाल्याबद्दल 🎉🎉🎉 तुम्ही खंरी राणमानसं देव खंडेराय तूम्हासर्वांना उदंड आविष्य देवो.हीच प्रार्थना बाळु मामा चरनी.
कोणाला वाटते की बाणाईच्या हातचे जेवण करावे
Nice mutton making
Lay bhari family ❤❤❤❤❤&banai
एकच नंबर
खूप छान
Very very nice
खूप छान मटन बनविले बानाईने
Mastch bhari banvale tai
Khupch Chan mutton recipe 👌👌👌👍👍👍
खरच छान सुगरण आहेस खूप मस्त मटण केलेस
Bana Vahiny mutton recipe ekdum must aahe❤
बाणाई सुक्के मटण एक नंबर झाले 😋😋😍चुलीवरची भाजी पाहुन तोंडाला पाणी सुटले 🎉🎉
दादांच्या भाषेत एक नंबरच बनलय .
Super ❤ happy mother's day,God Bless you Take care all of you ❤
Khup chan J1 jhale❤❤❤
बाणाई तुम्ही स्वयंपाक खूप छान करता मी पण नक्कीच करून बगल थँक्यू
तुमची फॅमिली खूप गोड आहे. तुम्हाला सर्वांना भेटण्याची मनापासून खूप इच्छा आहे🥰♥️
दादा तुमचे विडिओ ची वाट बघतो तुमचं विडिओ खूप आवडता
बाणाई ताई तुमच्या हाताला मस्तच चव आहे तु चीज बडी मस्त मस्त❤
खुप छान बाणाई। ताई। तुम्ही खुप छान भाजी करतात मस्त
Banatai tai matan khup sunder ahe.
Kanda khobaryacha vaas ethparyant yeto aahec. 👌👌😋😋
घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी..... मातृ दिनानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎉
Banai la matru dinachya khup khup shubheccha
एकदम छान बनवलं बाणाई ताई
Rata rata pani aal ya tondat ymmmiiiii suka mutton.
Very nice बनी
मस्तपाकि बनवलाय मटण लपेटा बाणाईने👍
Master shef Banai
Ek number
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान सुकक मटण खूप छान व्हिडिओ दादा सासवड
Pata jberdst
खूप छान 👌👌
Mast 👌👌🤪🤪sukka mutton. Aj bacche company khush 😊👍👍
बानाई ताई मातृदिनाच्या खूप खूप 💐 शुभेच्छा
Matrudinachya mstpaiki shubhechya .....recipe mstpaiki
बर्याच दिवासनी सूखे मटन पlहून तोंडाला पाणी आले from Sanjay Delhi
Khup chan🎉🎉🎉🎉
् मटन चिकन एक नंबर बेत सगळे व्हिडिओ मटन चिकन चे एक नंबर होतात
❤❤🎉ak nabar zalay
Where is Aai ,as usual your recipe nice
मस्त मुलांच्या आवडीचा बेत🎉🎉🎉
खूप छान 👌 अप्रतिम 👌 👍
Video chaan aahe.... Nehami pramane..... Pn tumhinsagle kase aahat.... Sadhya puran Mumbai aani uapnagarat pavus jhala.... Tumchya ethe padla nasudet asach devala mhante.... Kalaji ghya saglyanni
बानाई तुला आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Khup chaan tai
छान 👍🙏🏻🙏
भाऊ तूम्ही कुकर घ्या कुकर ला माती लावून चूलीवर ठेवता येते आणि बनाईचा वेळ वाचेल मी प्रसाद ची आई बोलते बुलढाणा येथून❤
मटण एकदम भारी...😊
Kiti mahenàti ahe बानाई tai😊
थोडी कोथिंबीर पण भाजून वाटली मग बागा टेस्ट किती छान लागते ही आमची गोवा chi style आहे
दादांची मस्तपैकी बोलण्याची पद्धत पण भारी आहे..
एकच नंबर मटण बाणाई.
फक्त तोंडात पाणी सोडते बाई कधीतरी यायला लागते मटण खायला अन्न पुराण सल्युट आईला साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 बच्चे कंपनी❤❤❤❤❤❤दादा आपल्याला देखील 🙏🙏
👍👍छान
पावसाच वातावरण आहे काळजी घ्या
पोरी तर लई भारी मदत करतात असच पोरी आईच्या हाताखाली घराची निगा राखायला शिकतात . म्हणतात ना गहू तशे रोटी अन माय तशी बेटी .
🙏🙏👌
लई भारी ❤❤❤
बाणाईनी चिकन तर एक नंबर तयार केल
आईला Happy Madras day aai shakhahari aslya mule tyanna natamastak
Vahini sukka mutton kela ki chapati banvat ja
Mast
बाणाई ताई तुम्ही ग्रेट आहात
खूप खूप छान ताई दादा
मटण एक नंबर झाल आहे
Mast paiki
Kiti ru ghetal aahe matich bhand sanga na dada aamchya ikde bhetat nahi te
मस्तपैकी अहाहाहाहाहा
मस्त जेवण 👌👌
Banai tai tuzi sadi khup chan aahe ❤❤
आमच्या बाणाई चे हातचे मटन फाईव्ह स्टार हॉटेल पेक्षा अधिक चविष्ट असेल.
तुम्ही मटन खूप छान बनवतात
सबस्क्राईबर्स कडून वर्गणी गोळा करून सबस्क्राईबर्स साठी वाड्यावर मटन पार्टी ऑर्गनायझ करा
Chan ❤❤kela mutaun
Masta zalay matan
🙏